शरद पवारांनी मराठा आरक्षणात खुट्ट्या मारून ठेवलेल्या आहेत बाळासाहेब सराटे | Sharad Pawar Vs Sarate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #sharadpawar #manojjarange #maharshtrapolitics #marathaaarakshan #uddhavthackeray #devendrafadnavis #eknathshinde #manojjarangepatillive
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
    ==================================================================
    आमच्या TH-cam Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / @user-vg3mo1lk9y
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / gavranvishleshak
    ==================================================================
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / gavranvishleshak
    ==================================================================आम्हाला Quora Subscribe करा
    gavaranavisles...
    ==================================================================
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
    स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
    For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com

ความคิดเห็น • 241

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 2 หลายเดือนก่อน +92

    🚩मराठा आरक्षण व मराठा जात मारेकरी शरद पवार श्रद्धांजली 👺

    • @sanjaysawant1112
      @sanjaysawant1112 2 หลายเดือนก่อน +5

      आरक्षण मिळणार की नाही ते सांगा पवार साहेबांनी मराठ्यांच्या वाटोळे केले बरोबरच उपाय सांगा

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 2 หลายเดือนก่อน

      Tumhi kay divelvnar

  • @AmolSarode-k7g
    @AmolSarode-k7g 2 หลายเดือนก่อน +37

    सत्य बोलुन खरा दुश्मन उघडा पाडला आपण 🎉शरद पवार ला आता कायमची खुट्टि ठोकणार आम्ही मराठे 🎉

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 2 หลายเดือนก่อน +35

    याचा अर्थ असा या शरद पवारने मराठ्यांचा घात केला आहे आम्ही त्याच्यावरती खूप विश्वास ठेवला आणि त्यानेच आमचा गळा कापला
    एक मराठा लाख मराठा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 หลายเดือนก่อน +48

    Sarate sir खूप खूप अभिनंदन. आज तुम्ही शरद pawar च्या पोटात काय आहे ते समाजासमोर बोलला. खूप chhan वाटले. वाटोळे केले ह्या शरद pawar नि मराठा समाजाचे. पुर्ण मराठा समाजाचा taltalat lagnar ह्या शरद pawar ला .जय शिवराय.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 หลายเดือนก่อน +33

    होऊ दया viral. सत्य येऊ दया महाराष्ट्रा समोर.

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 2 หลายเดือนก่อน +79

    सराटे सर आपले हार्दिक अभिनंदन आपण सडेतोड भूमिका मांडल्याबद्दल

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 2 หลายเดือนก่อน +28

    23 मार्च 1994 ला मराठा समाजाच्या घाव घातला शरद पवार यांनी हेच खरा मारेकरी

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 2 หลายเดือนก่อน +39

    साहेब आपण कोर्टाची भूमिका घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 2 หลายเดือนก่อน +27

    सराटे साहेब अगदी बरोबर मागदर्शन केले धन्यवाद

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 หลายเดือนก่อน +15

    सराटे सर आपन अतिशय परखड व वास्तविक मुद्दा सांगितले आहे.

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 หลายเดือนก่อน +27

    मराठा ... विरोधी ... शरद पवार 💯

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 2 หลายเดือนก่อน +13

    प्रशांत दादा इंगळे अगदी परखड मत मांडले आपण एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @rakhmajishinde4713
    @rakhmajishinde4713 2 หลายเดือนก่อน +24

    शरद पवार हा कधीच मराठा समाजाची मागनार नाही

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 2 หลายเดือนก่อน +13

    मला वाटते शरद पवार मराठा नाहीये त्यांच्या सर्टिफिकेट चेक करावे लागेल कारण नामदेव जाधव म्हटले होते कि ते मराठा नाही आहेत

  • @Svara11Original
    @Svara11Original 2 หลายเดือนก่อน +15

    पवार गोलगोल फीरवनारेच आहेतच

  • @ShivajiAdsul-z8j
    @ShivajiAdsul-z8j 2 หลายเดือนก่อน +16

    बरोबर

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 2 หลายเดือนก่อน +2

    भावपुर्ण श्रद्धांजली वाकडेना

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 2 หลายเดือนก่อน +14

    शरद पवार यांनी मराठा समाजाचे खुप तळटलात घेतला आहे तो चगल्या मरणानी मरणार नाही.

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 หลายเดือนก่อน +12

    मी पन एक मराठा आहे,सराटे उत्तम काम करत आहेत, सर्व शिक्षीत लोकांना हे कळत आहे की करामती करांनी करामत केली आहे पन जरांगे करामती कराबाबत काही बोलत नाही,

    • @sureshdeshpande2292
      @sureshdeshpande2292 2 หลายเดือนก่อน

      तो त्या शरद पवार ची सुपारी घेऊन तुतारी वाजवत आहे

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 2 หลายเดือนก่อน +13

    आता पवार साहेबांना दूरून काही बोलत राहिले तरी काही फरक पडत नाही त्यापेक्षा न्यायालयात जाऊन न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावे नाहीतर जरांग्या सारखे बिनबुडाचे आरोप लावून काही साध्य होणार नाही

  • @AnilDarade-bh8je
    @AnilDarade-bh8je 2 หลายเดือนก่อน +13

    शरद पवार यांनी एकदा नाही हजार वेळा विचार करायला पाहिजे , आपल्याला या वयात कोणीही चांगले म्हणत नाहीत , आयुष्यभर झुंजावण्याचे राजकारण केले , यांना महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 หลายเดือนก่อน +14

    आता सध्या कोर्टात घेतल्याशिवाय पर्याय नाही

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 2 หลายเดือนก่อน +5

    अगदी सत्य आणि बरोबर बोलतात सराटे साहेब.
    आता ज्या खुट्या मारलेत त्या कधीही निघणार नाहीत.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 หลายเดือนก่อน +14

    एकही सभा महाराष्ट्रात होऊन देऊ नका.

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार हा मेला पाहीजे एक मराठा लाख मराठा लाख मराठा

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 หลายเดือนก่อน +12

    मराठा आरक्षणाचा... खरा मारेकरी
    फक्त शरद पवार ...💯

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 2 หลายเดือนก่อน +23

    सराटे साहेब खरं बोलतय

    • @MarotiChimate
      @MarotiChimate 2 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर आहे सर

  • @dr.vijaygokule6545
    @dr.vijaygokule6545 2 หลายเดือนก่อน +1

    मंडल आयोगाची अंमलबजावणी होण्याच्या अगोदर व मंडल आयोगाचा अहवाल तयार होत असताना , आम्हाला ओबीसी तुन आरक्षण पाहिजे ही मागणी आपल्या मराठा बांधवांनी कधी केलीच नव्हती ही वस्तुस्थिती आहे.
    जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या मंडल आयोगाचा अहवाल १९८० सालीच तयार झाला होता.पण त्याची अंमलबजावणी १९९०-९२ दरम्यान भाजपाच्या पाठिंब्यावरील व्ही पी सिंग सरकार व सुप्रीम कोर्ट यांच्या मंजुरी मुळे झाली.व सर्व राज्य सरकारांना मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी लागली.व ओबींसींना ३० टक्के आरक्षण द्यावे लागले

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 หลายเดือนก่อน +5

    सर्वच मराठा राजकारणी नेते हे जानुन आहेत कि काही नाही केले तरी मराठा समाज मराठा उमेदवारांनाच मते देतात म्हणूण ते ओबिसी ना पन नाराज करू शकत नाहीत.

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 หลายเดือนก่อน +6

    आता फक्त जरांगे पाटलांनी उभे करावा 288 आमदार तर आज महाराष्ट्रात काहीतरी घडेल मराठी स्वतंत्र होणार नाही त्याच्या शिवाय

  • @bomkarj
    @bomkarj 2 หลายเดือนก่อน +22

    जरांगेने सगळ्या " खुटया " उपटल्यात...फक्त " शरद पवार च्या " खुटयाला " तो कधीच हात लावणार नाही.

    • @VIKRAMJADHAV-c8q
      @VIKRAMJADHAV-c8q 2 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच लावणार.... अन जेव्हा लावेल तेव्हा.....बुडक्यासकट उपटणार

    • @जयशिवरायजयसंभाजिराजे
      @जयशिवरायजयसंभाजिराजे 2 หลายเดือนก่อน

      लावणार योग्य वेळ येऊद्या तुम्ही टेंशन घेऊ नका

  • @kashinathmane9138
    @kashinathmane9138 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद, सराटे साहेब....

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 2 หลายเดือนก่อน +3

    जे झाले गेले सोडून द्या. आता तुम्ही 1994 G. R. ला कोर्टात आव्हान द्या साहेब, आरक्षणा चा वाद कायम स्वरूपी मिटवा.....

  • @vishnuvidhate69
    @vishnuvidhate69 2 หลายเดือนก่อน +7

    मीडीया ने सराटे साहेब ना सांगायला पाहिजे

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 2 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेबांनी आपल्या मराठा समाजाची वाट लावली 🎉.जय हो मराठा ❤

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 2 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh 2 หลายเดือนก่อน +1

    खरच आहे.......
    शरद पवार साहेब फक्त मराठा समाजाचा घात केला आहे असे नव्हे......
    सर्वच समाजाचा राजकारणाच्या माध्यमातून घात केला आहे......
    शरद पवार हे सर्व समाजातील काही प्रस्थापित लोकांचेच हितचिंतक आहेत....
    सर्व समाज बांधवानी शरद पवार साहेबांचा कायमचा गेम केला पाहिजे........
    धुर्त शरद पवार साहेब....

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 หลายเดือนก่อน +1

    महान पॅराक्रमी

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 2 หลายเดือนก่อน

    सराटे साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला. तुम्ही जी सडेतोड भूमिका मांडता आहात त्याचा आम्हा मराठ्यांना सार्थ अभिमान आहे.
    झाले गेले ते बाजूला करा आणि आता आरक्षणासाठी दुसरा काही पर्याय आहे काय त्याचा विचार करून आम्हा मराठ्यांना व जरंगे दादा ल सहकार्य करावे हि विनंती.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 2 หลายเดือนก่อน +6

    सराटे भाजपा वर टिका करायचे सोडून पवारांवर टिका करायला लागले.जादू काय.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 หลายเดือนก่อน +1

    शेवटी खराटा फिरलाच

  • @bhagwatshinde1214
    @bhagwatshinde1214 2 หลายเดือนก่อน +3

    Yes

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 2 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे ते तुम्हालाच काय आपल्या घरच्या लोकांना पण गोल गोल फिरवत आले आहे

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg 2 หลายเดือนก่อน +1

    किती लोकांची हाय घेणार कुठे भरणार हे पाप देव जाणे

  • @dr.vijaygokule6545
    @dr.vijaygokule6545 2 หลายเดือนก่อน +1

    मंडल आयोगाने इतर मागासवर्गीय यादीत समाविष्ट असलेले कुणबी हेच मराठा आहेत हे मान्य करण्यास नकार दिला होता.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 หลายเดือนก่อน +4

    सगळे मिडीया वाले शरद पवार ला एकही प्रश्न विचारीत नाही का काय मिळते पत्रकारांना

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 หลายเดือนก่อน +2

    हे मात्र 100% टक्के खरं आहे.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 2 หลายเดือนก่อน +1

    खरं तर मराठा समाजाला शरद पवार साहेब हा माणूस लागलेला "काळा डाग" आहे.. परंतू मराठा समाजावर पवारांनी अशी कोणती जादू केली की, हा समाज अजूनही तो डाग पुसण्याची हिम्मत करत नाही..

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 2 หลายเดือนก่อน +2

    खरं बोलताय. 👍

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 2 หลายเดือนก่อน

    आम्ही सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार आहोत.

  • @dr.vijaygokule6545
    @dr.vijaygokule6545 2 หลายเดือนก่อน

    16 नोव्हेंबर 1992 रोजी सुप्रीम कोर्टाने मंडल आयोगाच्या शिफारशी वैध ठरवल्या. त्यामुळे आयोगाच्या अंमलबजावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर बोलतात सर

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 2 หลายเดือนก่อน +1

    Only jarange patil

  • @Jadhavsir1990
    @Jadhavsir1990 2 หลายเดือนก่อน +3

    पिंगळे सर एकदम बरोबर

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर बोलला

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 2 หลายเดือนก่อน +1

    म्हणून तर सडत आहेत.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 2 หลายเดือนก่อน +1

    प्रा.नामदेवराव जाधवसरांनी पहील्यांदा 1994 च्या जी.आर. चे सत्य समोर आणल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासणारे कोणाचे कार्यकर्ते होते

  • @VijayGarad-gb7co
    @VijayGarad-gb7co 2 หลายเดือนก่อน +4

    सराटे दरेकर यांची भेट

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 หลายเดือนก่อน

    OK too right🎉🎉🎉

  • @ganeshpawar6570
    @ganeshpawar6570 2 หลายเดือนก่อน +1

    गरीब मराठयांची चांगलीच वाट लावली......

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 2 หลายเดือนก่อน +4

    उबाठा पक्षाची भूमिका काय आहे ?

    • @dinkarbhendekar3914
      @dinkarbhendekar3914 2 หลายเดือนก่อน +1

      मुस्लिम आरक्षण

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 2 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती दिली सर. कुऱ्हाडीचा दांडा ठरला तो माणूस

  • @pandurangpapal2833
    @pandurangpapal2833 2 หลายเดือนก่อน

    100 % Right

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे

  • @nitinhaladkar2693
    @nitinhaladkar2693 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोलता साहेब

  • @dr.vijaygokule6545
    @dr.vijaygokule6545 2 หลายเดือนก่อน

    भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर ज्यांनी केंद्रात सरकार बनवले ते पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी संसदेत मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा केली होती.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 หลายเดือนก่อน +1

    एवढे जर सांगतात मग जरागे पाटील शरद पवार साहेब यांच्या वर का बोलत नाहीत

  • @thechoice1028
    @thechoice1028 2 หลายเดือนก่อน +11

    खरंय खरंय

  • @dr.vijaygokule6545
    @dr.vijaygokule6545 2 หลายเดือนก่อน

    जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान असताना 1 जानेवारी 1979 रोजी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. माजी खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल अर्थात बी. पी. मंडल हे अध्यक्षपदी आणि इतर पाच सदस्य असं हे आयोग होतं.

  • @BangarApparav
    @BangarApparav 2 หลายเดือนก่อน

    बरोबर साहेब

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 2 หลายเดือนก่อน

    सध्या जे १०% आहे ते टिकणार कसे हे पाहायला पाहिजे -देव

  • @sambhajikarpe8231
    @sambhajikarpe8231 2 หลายเดือนก่อน +1

    सराटे सर खरे बोलत आहेत

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 หลายเดือนก่อน +6

    🚩🚩सराटे साहेब अगदी बरोबर एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @SudamGhuge-un1qx
    @SudamGhuge-un1qx 2 หลายเดือนก่อน +1

    मुस्लिम आरक्षणाचे दैवत
    शरद पवार
    मशीद आणि मुस्लिम
    आणी शरद रवाप
    दरश रववाप
    टेल ऊ,ऊलटे

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 2 หลายเดือนก่อน

    सर्वांनी एकदा सत्ते पासून दूर ठेवा विरोधात बसायची पण सोय करू नका

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @5to7sr89
    @5to7sr89 2 หลายเดือนก่อน +1

    लाखोचे Donetion मराठायकडून घायचे ह्या उद्देशाने सर्व करण्यात आलेले आहे

  • @SubhashMore-d3i
    @SubhashMore-d3i 2 หลายเดือนก่อน +1

    मराठ्यांचे मारेकरी पवार साहेब आहेत एक मराठा लाख मराठा 6:34

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 2 หลายเดือนก่อน

    सराटे साहेब खूप हुशार आहेत मुद्द्यावर बोलले आज

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 2 หลายเดือนก่อน +2

    जर मराठा आरक्षण विधानसभा निवडणुकी आधी मिळाले नाही तर, भाजप आणि दोन्ही पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना मराठा समाज हा विधानसभा निवडणुकीत मुठमाती देईल हे नक्की आहे.

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 2 หลายเดือนก่อน

      मराठा ही समाजाला
      बाळासाहेब आंबेडकर साहेब
      आरक्षण देणार परंतु
      मराठा समाज हा बाळासाहेब
      आंबेडकरांबाबत गैरसमज
      करून घेत आहेत.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 หลายเดือนก่อน +6

    Barober boltat pawar khote boltat uter nahi

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m 2 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय 🎉

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 2 หลายเดือนก่อน

    Ok.dada❤

  • @jayrampawar81
    @jayrampawar81 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेत निवडून आलेले नेते कुठे गेलेत त्याना विसर पडला का ?

  • @Digambarwankhede1973
    @Digambarwankhede1973 2 หลายเดือนก่อน +1

    शहाने .कधी होणार

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 2 หลายเดือนก่อน

    सराटे सर आता खरं बोलत आहात आता मुद्द्यावर बोलत आहात

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 หลายเดือนก่อน +1

    बारामती म्हातार्यानी परत गुगली टाकलीच 😂😂

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, ज्यांना सहकार्य केले तेच आज त्यांना बोलत आहेत, त्यामुळे सर्व मराठा समाज आज जरांगे यांच्या मागे आहे.

  • @krish2043
    @krish2043 2 หลายเดือนก่อน +1

    Barobar ahe

  • @santoshkadam5846
    @santoshkadam5846 2 หลายเดือนก่อน

    💯

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब तुम्ही मॅनेज झालात

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 หลายเดือนก่อน

    शरदचंद्र
    पवार येणी
    फक्त
    माणसवर
    माणस
    घतले

  • @Shivajipatil1973
    @Shivajipatil1973 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @Shivaji_more_2024
    @Shivaji_more_2024 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल त्यावर बोलावे इतर नेत्यावर बोलण्यात आता काही अर्थ नाही आता यांनी आरक्षण दिलं नाही त्यांनी आरक्षण दिलं नाही असे बोलणे योग्य वाटत नाही उसने धूने किती दिवस काढीत बसणार

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 หลายเดือนก่อน +2

    हे जरांगेला समजून सांगा

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 2 หลายเดือนก่อน

    खुटटी काढण्यासाठी तर 10 वर्ष भाजपला सत्ता दीली मग 100 वेळा पवारांचे नांव घेऊन काय गरज भारतात भाजप राज्यात भाजप दम असेल तर दयाना आरक्षण

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 2 หลายเดือนก่อน

    आता फक्त एकदा च पवार साहेबांना निवडून दया . कोणाला माहिती नाही ' पवार साहेबांनी च खुटी मारली .

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 2 หลายเดือนก่อน

    बिहार चे आरक्षण हे वाडीव दिली ते कोर्टाने रद्द केले महराष्ट्रात होऊ शकत नाही का

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 หลายเดือนก่อน +1

    तरी हि ते गोड आहेत, हे दुर्दैव आहे