Every Nagpurkar - Marathi Kida Maharashtra Daura (S1 E4)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2021
  • Namaskar Mandali,
    Presenting you a humourous video from our Maharashtra Daura series..!
    We're at Nagpur..!
    How is the taste of nagpur's Santra Barfi..! How are the people residing on different sides of the bridge..!
    So lets see how's Nagpur and Nagpurkars..!
    Don't miss this episode from Maharashtra Daura...!
    Share with your friends from Nagpurkar...!
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Our New Channel - Vaicharik Kida
    / vaicharikkida
    Actors: Suraj Khatavkar
    Camera: Anand Wadekar
    Editing: Niranjan Nigadikar
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    #Nagpur #Maharashtra #Marathi #Napurkar #MaharashtraDaura #MarathiKida #Comedy #Youth

ความคิดเห็น • 1.5K

  • @aparnasuryawanshi9691
    @aparnasuryawanshi9691 2 ปีที่แล้ว +120

    नागपूर हि 100 वर्ष मध्य प्रदेशाचि राजधानी होती त्या मुळे हिंदी चा प्रभाव इथे दिसतो

    • @abhijeetpawar3079
      @abhijeetpawar3079 2 ปีที่แล้ว +16

      मध्य प्रदेश मध्ये मराठ्यांची सत्ता होती. अहिल्याबाई होळकर तसेच धार देवास इथे आजही मराठी लोक खूप मोठ्या प्रमाणात राहतात. म्हणून मराठीचा प्रभाव असावा आणि असला पाहिजे अस वाटत मला. Not trying to argue or offend but जे वाटलं ते बोललो

    • @Me-mf8mm
      @Me-mf8mm ปีที่แล้ว +5

      @@abhijeetpawar3079 Mla vatta ki satta bhale hi Marathyanchi asli tari, tikadche sthanik Hindi bolnaare astil, tyamule asa aahe Nagpur madhe.. mg Marathe gelyanantr Marathi bhasha hi pasarli tithe

    • @mr.x8398
      @mr.x8398 ปีที่แล้ว +1

      @@abhijeetpawar3079 satta hoti mhnaje langauge change hot nahi zandu

    • @ajaynimawat961
      @ajaynimawat961 ปีที่แล้ว +7

      Not capital of MP. It was capital of Central Province when ruling by English people. Central Province was the largest one at that time.

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam 11 หลายเดือนก่อน

      @@abhijeetpawar3079 सत्ताधारी अन राहिवाशी याच्यात फरक नाही राहे का गा. सत्ताधारी मराठी होते पन रहिवासी हिंदी होते न .. नही त मंग त नागपुरापासुन गडचिरोली वरी गोंडी राहीली असती न, गोंडांचा राज्य होता ईथ त.. ( आणि बाय द वे आम्ही हिंदी, मराठी(प्रमाण) पेक्षा बोलीभाषा जास्त वापरतो)

  • @Zindagi1806
    @Zindagi1806 2 ปีที่แล้ว +182

    चंद्रपूर मध्ये खूप पुरातन मंदिरे.जटपुरा गेट, अंचलेश्र्वर मंदिर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प व गोंड राजे चे किल्ले आहे. तेथे सुद्धा भेट द्या .🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 2 ปีที่แล้ว +6

      याला तर वाघासमोरच झोपवायच 😂

    • @amitanantwar1861
      @amitanantwar1861 2 ปีที่แล้ว

      Vidarbha mdhe ch aahe na tey.

    • @nikitaramteke9367
      @nikitaramteke9367 2 ปีที่แล้ว +1

      Ramada talav nai ahe ka g 🤣 he nai sagli premch fav shtdh

    • @Pankaj9111
      @Pankaj9111 2 ปีที่แล้ว +2

      Mh 34❤️

  • @amolkamble2490
    @amolkamble2490 2 ปีที่แล้ว +634

    दिल्ली :- तू पहेचानता हैं मेरा बाप कोण हैं.
    नागपूरकर :- तुले बी मारिन न तुया बापले बी मारिन 😜

  • @user-wr7nk7zs7l
    @user-wr7nk7zs7l 2 ปีที่แล้ว +137

    नागवंश्यांची नागभूमी नागपूरची वैशिष्ट्य म्हणजे दीक्षाभूमी आणि नागपूर करांची नागपूरी भाषा (मराठी, वर्हाडी, हिंदी अनेका बोली मिळून मिसरणारी भाषा)।।।

  • @peteck007
    @peteck007 2 ปีที่แล้ว +73

    तशा विदर्भातही भरपूर, वऱ्हाडी भाषेच्या उप-भाषा आहेत त्यामुळे, जिल्ह्यानुसार सुद्धा बराच बदल पडतो..
    पण, हो काही शब्द हे संपूर्ण विदर्भात समजले जातात आणि त्या शब्दांच्या भावना पोहचतात.

  • @akashwaghmare598
    @akashwaghmare598 2 ปีที่แล้ว +208

    मराठी किडा चा one of the best video...
    असं वाटत होतं की व्हिडिओ संपूच नये. Lots of Love you नागपूरकर ❤️.. from पुणेकर & बीडकर🤘

    • @abcd_4523
      @abcd_4523 2 ปีที่แล้ว +3

      ❤Majalgaon

    • @yashmakode7038
      @yashmakode7038 2 ปีที่แล้ว +4

      Bhava vidhrbh ch mast ahe

    • @shivamingale498
      @shivamingale498 2 ปีที่แล้ว +4

      @@yashmakode7038 bhava tasa tar aapala Maharashtra ch mast ahe
      Jay Maharashtra

  • @amitwasnik4691
    @amitwasnik4691 2 ปีที่แล้ว +98

    इतर शहरांच्या मुलामुलींपेक्षा नागपूरच्या पोरांना शहराविषयी सर्व काही सांगता आलं

  • @rahulnandagawali4250
    @rahulnandagawali4250 2 ปีที่แล้ว +202

    नागपूर आणि पुणे याचा तुलनात्मक विचार केला तर नागपूर हे पुण्यापेक्षा अधिक चांगले आहे. पुण्याच्या स्वार्थी राजकारण्यानी नागपूरचा विकास होऊ दिला नाही. मध्य प्रांताची राजधानी असताना पुण्या पेक्षा नागपूर हे खूप मोठे होते. परंतु महाराष्ट्रात सामील झाल्यापासून नागपूर ची अदोगती चालू झाली. विदर्भातील माणसाने पुणे मुबंई एक्सप्रेस वे बांधला त्यामुळे पुण्याचा विकास झाला. नागपूरच्या नावे अनेक अवॉर्ड आहेत. नागपूर नैसर्गिक रित्या वाढणारे शहर आहे आज ही देशात 13वे स्थान कायम आहे. आज विदर्भातील विजेवर तुम्हचे कारखाने चालतात म्हणून माजू नका. विदर्भ नागपूर याची तुलना पुणे शी होऊ शकत नाही. आम्हच्या नैसर्गिक संपत्ती वर तुम्ही स्वतःचा विकास करू सकलात.

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      पुण्याचा विकास राजकारण्यांनी केला नाही. आज नामवंत दिसणाऱ्या शिक्षणसंस्था, कारखाने, वस्त्या उभ्या राहण्यासाठी अनेक लोकांनी आपली आयुष्ये खर्ची घातली आहेत. पै पै जोडून, लोकांपुढे हात पसरून, उन्हातान्हात हिंडून कधी स्वतः उपाशी राहून संस्था उभ्या केल्यात. जीवापाड मेहनत करून उद्योग उभे केलेत. त्यांच्या कष्टावर आज पुणे उभे आहे.
      राजकारणी फक्त त्यावरची मलई खातात.
      ऑटो इंडस्ट्री, आयटी हे एका रात्रीत उभे राहिले नाही. त्यासाठीचा पाया उपलब्ध होता म्हणून हे उद्योग आले.
      इतर शहरांमध्ये उद्योग येत नाहीत असं म्हणताना तिथल्या नागरिकांकडे अशी विकासाची दृष्टी आहे का? त्यासाठी आयुष्य झोकून देऊन काम करण्याची तयारी आहे का? हे पण पहा.
      बाप आंब्याची झाडे लावतो, रोज डोक्यावरून पाणी वाहून ती जोपासतो, तेव्हा कुठे पोराला आंबा खायला मिळतो.

    • @aniketshingade2188
      @aniketshingade2188 ปีที่แล้ว +1

      Br te manje kase zale majhch bhari 😝

    • @nattyathemaratha
      @nattyathemaratha ปีที่แล้ว +7

      Tari pan job karayla ekde punyat ch yeta😂

    • @punamlikhite8355
      @punamlikhite8355 ปีที่แล้ว

      @@nattyathemaratha are amchi vij aamch sagla tr upabhog ghyayla nako ka

    • @swapnilgajbhiye-dv5gi
      @swapnilgajbhiye-dv5gi ปีที่แล้ว +8

      एक दम बरोबर बोला मित्रा, पुणे मेट्रो जे आहे ना ते ही नागपूर बनून देते आहे आणि पुणे मेट्रो मुख्‍यालय पण नागपूर मध्‍ये आहे आणि एक सांगू का महाराष्‍ट्राची उपराजधानी नागपूर आहे पुणे नाही🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @abhijeetbhoyar7425
    @abhijeetbhoyar7425 2 ปีที่แล้ว +91

    नागपूरची पब्लीक बोले तो तकलिफ😁😁
    एकच 👊फाइट नि अख्ख वातावरण टाईट 🔥 हर हर महादेव 🚩🙏

    • @shivamingale498
      @shivamingale498 2 ปีที่แล้ว +1

      हर हर महादेव

  • @chetsboy1
    @chetsboy1 2 ปีที่แล้ว +123

    नागपूर ची मराठी किती मस्त आहे
    लोक का हिंदी बोलून एवढी मस्त मराठी खड्यात घालून राहिले काय कळतच नाही

    • @sarangbsr
      @sarangbsr 2 ปีที่แล้ว +23

      मूर्ख आहेत रे इथले लोकं. समोरच्याला मराठी कळत नाही तर त्याला मराठी शिकवण्या ऐवजी स्वतःच हिंदी बोलतात. परप्रांतीय लोकं इथे वाढत आहेत | देवा इथल्या मूळ मराठी लोकांना बुद्धी दे अशीच ईश्वर चरणी प्रार्थना दे. नाहीतर एका दिवशी हे हरामी हिंदी, सिंधी, गुजराती, मारवाडी लोकं नागपूर मराठी माणसांकडून हिसकून घेतील. परप्रांतीयांचा निषेध करायला हवं.

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +27

      @@sarangbsr अरे मित्रा पण तुमची नागपुरी भाषा मी आज पहिल्यादा एवढ्या लोकांच्या तोंडून ऐकली
      किती छान शैली आहे तुमची बोलायची
      अभिमान पाहिजे तुम्हाला तुमच्या बोलीचा तिला टिकाव
      हे UP बिहारी mp वाले बाहेरून आलेत आपल्याकडे यांना शिकायला भाग पाडा तुमची वऱ्हाडी ठसक्याची भाषा

    • @sarangbsr
      @sarangbsr 2 ปีที่แล้ว +8

      @@chetsboy1 हे मला कळते. अजून काही लोकं असतील पण इथल्या मूर्ख लोकांना कळत नाही ही गोष्ट. आणि हे सांगण्याची गरज वाटते. त्यांना हे वाटत नाही का की आपल्याच राज्यात आपण परक्या माणसा सारखं परकी भाषा कशाला बोलतो, जेव्हा हे त्यांच्या मनात येईल तेव्हा चित्र बदलेल. मुर्खांना असं वाटते की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. दुर्दैव तर हा शिक्षणाचा आहे की मुलांना मूलभूत कायदे, नियम आणि तथ्य शिकवले जात नाही.

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +20

      @@sarangbsr काय करणार इकडे सांगलीत सुद्धा आम्हाला असच चुकीचं सांगितलं जायचं की हिंदी राष्ट्रभाषा आहे
      देशाला राष्ट्रभाषा नाही हे आता कुठे लोकांना माहीत होतंय
      भाऊ तुम्ही मित्रांना प्रेमाने समजवा आणि स्वतः पुढचा हिंदी बोलत असला तरी तुमच्या खर्च सुंदर असलेल्या भाषेवर अडून राहा
      आमच्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर भगत आम्ही ह्या हिंदी लोकांना त्यांची लायकी लगेच दाखवून देतो ही साप आहेत आपल्यात राहून आपल्यालाच चावतात तेव्हा आधीच ठेचा त्याना

    • @VPP881
      @VPP881 2 ปีที่แล้ว +18

      @@chetsboy1 म्हणूनच आम्हाला बेळगाव करांचा अभिमान वाटतो कानडी सरकार तिकडे मराठीची लक्तरे तोडत आहेत तरीपण बेळगाव करानी मराठी भाषा , मराठी संस्कृती जपून ठेवली आहे. नागपूर महाराष्ट्रात असून यांना भाषेबद्दल थोडाही अभिमान नाही...

  • @justkding
    @justkding 2 ปีที่แล้ว +90

    Though I'm a hard-core Punekar I have to admit I Loved the line "nusta garvch nahi tar Maaz aahe mi Nagpurkar aslyacha" #maharashtradaura

  • @rupeshjadhav4713
    @rupeshjadhav4713 2 ปีที่แล้ว +17

    नागपूरची मराठी खुपचं छान. मला एकच कळत नाही हिंदी बोलायला कोणता घटक भाग पाडतो जर तुम्ही इतकी चांगली मराठी बोलतात. नागपूरकरांच्या मराठीचं खरंच मनापासून कौतुक. मला खरंच खूप आवडते तुमची मराठी.

    • @ShridharNerkar
      @ShridharNerkar 3 หลายเดือนก่อน

      Madhya Pradesh madhe hot Nagpur pahile

    • @SarlaGopal-qn5td
      @SarlaGopal-qn5td หลายเดือนก่อน

      ​@@ShridharNerkar nhavat, aani asl tri middle bharat marathi neahi hovu shkt hot kaa??

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +8

    खुप खुप छान माहिती मिळाली. नागपूर शहराची ओळख झाली. आणि एवढे महाराष्ट्रातील विविध शहरांवरील (कोल्हापूर/नाशिक/नागपूर/पुणे इ.) विडिओ पाहिले त्यातून एक गोष्ट पहायला मिळाली ती ही की " फक्त गर्वच नाही तर माज आहे महाराष्ट्रीयन असल्याचा " जय महाराष्ट्र. 💪💪💞🚩🚩🚩🇾🇪

  • @shama888
    @shama888 2 ปีที่แล้ว +40

    Proud to be a Nagpurkar. Jai Maharashtra. Jai Maratha.

  • @a.rcreation7221
    @a.rcreation7221 2 ปีที่แล้ว +141

    नागपूर ची दीक्षा भूमी जगात भारी

  • @bhushaningle267
    @bhushaningle267 2 ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्रात लय वेडा विदर्भा कडे दुर्लक्ष झाल आताही हुन रायल. .. अश्या परिस्थित संपूर्ण विदर्भ सोबत घेऊन जे शहर बापा सारख हे आपले लेकर घेऊन देशात नाव कमाऊ रहायला ते NAGPUR ❤️❤️❤️

  • @jaihind7491
    @jaihind7491 2 ปีที่แล้ว +28

    मी पुण्याचा आहे..सध्या नोकरी निमित्त रामटेक (नागपुर)मधे आहे..भावा रामटेक आवडल आपल्याला👌😊❤❤

  • @ruchikagiradkar7174
    @ruchikagiradkar7174 2 ปีที่แล้ว +64

    Eagerly waiting for this video ❤️❤️
    Proud to be Nagpurkar

  • @pr__gaming
    @pr__gaming ปีที่แล้ว +25

    टीप :- विदर्भात मराठीचे दोन प्रकार बोलले जातात 1> वऱ्हाडी आणि 2>झाडी । जे वैदर्भी भाषा म्हणून famous आहे ते वऱ्हाडी । वऱ्हाडी हे मुख्यतः पश्चिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि वर्धा (सेलू आणि हिंगणघाट वगळता) येथो बोलली जाते आणि बाकी पूर्व विदर्भ मध्ये झाडी बोलतात । नागपूर जरी पूर्व विदर्भात असलं तरी त्यावर थोडा वऱ्हाडी चा प्रभाव आहे ।

  • @shivammehta6106
    @shivammehta6106 ปีที่แล้ว +28

    Proud to be a Virdharbian Marathi ✋😍😍

  • @maitreysabale7852
    @maitreysabale7852 ปีที่แล้ว +10

    विशेष म्हणजे.. नागपूरकरांची सगळ्यात घाण सवय मराठी असून पण हिंदी मध्ये बोलणे...

  • @tusharpatil1960
    @tusharpatil1960 2 ปีที่แล้ว +79

    Meli hoti ka = melti ka😂😂😂😂
    very funny😂

    • @pournimakudalkar7502
      @pournimakudalkar7502 2 ปีที่แล้ว

      🤣

    • @h6dshjsvmjrd
      @h6dshjsvmjrd 2 ปีที่แล้ว +3

      Ky funny tyat yelpadat bolaychi savay nhi vidharbha cha lokanna😎

  • @vaishnavidongre7777
    @vaishnavidongre7777 2 ปีที่แล้ว +37

    Lots of love from Nagpur 💓😎proud to be a nagpurkar

  • @abfitnessbuddy
    @abfitnessbuddy 2 ปีที่แล้ว +22

    गरम नागपूर मध्ये तूमचे सगळ्यांचेच स्वागत आहे.... 😀😘😀😘😀😘✨👍

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 2 ปีที่แล้ว +10

    Ek no.... Nagpur -Pune he combination lay bhari vattat... 👍👍

  • @karishmagaurkhede4870
    @karishmagaurkhede4870 2 ปีที่แล้ว +7

    Marathi Kida cha srwat jast enjoy kelela Video.....Nagpurker❤...Love from Nagpur Bhava❤

  • @suhaswankhade4636
    @suhaswankhade4636 2 ปีที่แล้ว +78

    आमच्या नागपूरची दीक्षाभूमी लय भारी..💙💙

  • @Rahul_Deshmukh
    @Rahul_Deshmukh 2 ปีที่แล้ว +4

    आता पर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड 🔥🔥🔥

  • @aratithakur7661
    @aratithakur7661 2 ปีที่แล้ว +13

    Hao...😊Tithli mans khrch khup preml bindass caring ani familiar ahet.. Nice video Suraj da...

  • @ojaswinikose2098
    @ojaswinikose2098 2 ปีที่แล้ว +20

    Most awaited video ❤️❤️❤️

  • @samadhanadekar2762
    @samadhanadekar2762 2 ปีที่แล้ว +2

    एकदम झक्कास व्हिडिओ बनवता राव तुम्ही 👍 एकदम कडक ! 💯 #महाराष्ट्रदौरा

  • @daminijagnade9470
    @daminijagnade9470 2 ปีที่แล้ว +3

    Thanks you bro nagpur la aalya baddal.

  • @priyankabawane3609
    @priyankabawane3609 2 ปีที่แล้ว +27

    Atishay Sunder Episode 👌 Thank You so much Sir! Amchya Nagpurla bhet dilya baddal, Amchya Nagpurla ajun barachkahi ahe jase Pardichi Mata Bhavani, Koradichi Mata Jagdambaa hi sudha swayanhu ahe. tyachpramane Kampteela Dragon Palace. Lok titkich Mayalu, ethe yakti kitihi garib asala tari tyachya ghari gelyas Man pan ha hotoch, Chaha-Pani Ani Sop-Supari Midanarach, akhhya Maharashtrat Nagpursarakh kami darat Ani tasty khayala kuthech nahi.

  • @sakshihikre8807
    @sakshihikre8807 2 ปีที่แล้ว +14

    Lots of love from Nagpur❤️

  • @chetanbhonde29
    @chetanbhonde29 2 ปีที่แล้ว +2

    सूरज खुप खुप धनयवाद.... वाटत होतं की महाराष्ट्र दवररा मंजे मुंबई पुणे कोल्हापूर सोलपूर बारामती सातारा..... नागपूर आला खुपचं मस्त वाटलं ..... कधी गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्पूर...... विदर्भ दवरा पण काढा.खुपचं मज्जा येईल तुला सुरज..... कभी तो गुजारो कूच दिन झाडीपट्टी मे 🙏

  • @Komalmusicx
    @Komalmusicx 2 ปีที่แล้ว +32

    Proud to be a Nagpur kar ❤️

  • @abc4467
    @abc4467 2 ปีที่แล้ว +56

    Enjoying this Maharashtra daura ❤️

  • @uniqueumakant2228
    @uniqueumakant2228 2 ปีที่แล้ว +2

    स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय नागपुर,अकोला,अमरावती आणि सरासरी संपूर्ण विदर्भाचा विकासाचा,रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही,...आणि प्रत्येक सरकारने विशेषतः गडचिरोली,भंडारा, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यांना दुर्लक्षित केले आहे,

  • @prakashjunagade2598
    @prakashjunagade2598 ปีที่แล้ว +6

    Love to love Nagpur, this city is there times recipient of best liveable city in the country award

  • @sujittadvi17
    @sujittadvi17 2 ปีที่แล้ว +42

    खूप छान लय भारी...❤👌
    जळगाव, भुसावळ ला यकी भाऊ ❤🙏

    • @gauravnarodey5455
      @gauravnarodey5455 2 ปีที่แล้ว +3

      Jai Khandesh
      Jai Maharashtra Bhava 😍😍

    • @Sagar-hy8co
      @Sagar-hy8co 2 ปีที่แล้ว +1

      जय खान्देश

    • @sujittadvi17
      @sujittadvi17 2 ปีที่แล้ว

      @@gauravnarodey5455 जय महाराष्ट्र ❤

    • @sujittadvi17
      @sujittadvi17 2 ปีที่แล้ว

      @@Sagar-hy8co जय खान्देश ❤

  • @kashishkumbhare1001
    @kashishkumbhare1001 2 ปีที่แล้ว +13

    ❤️❤️❤️ love from Nagpur and.... Ramtek ...❤️❤️🙏🙏🙏🙏...

  • @ajinkyapawarofficial9057
    @ajinkyapawarofficial9057 2 ปีที่แล้ว

    सर्वात best भाग

  • @shamalchore2454
    @shamalchore2454 2 ปีที่แล้ว +8

    Next destination Amravati #महाराष्ट्रदौरा

  • @undiscoveredestination
    @undiscoveredestination 2 ปีที่แล้ว +166

    Jai Vidarbha 🙏🙏🙏🙏🎉
    Jai Maharashtra ❤️

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 ปีที่แล้ว +13

      येवा कोकण आपलोच आसो

    • @haricane.
      @haricane. 2 ปีที่แล้ว

      @@sachinlanjekarkokanyoutube647 apaloch aso mhanje

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 ปีที่แล้ว +5

      @@haricane. कोकणात फिरायला या. कोकण मध्ये आपलेच स्वागत आहे कोकण आपलेच आहे

    • @gauravnarodey5455
      @gauravnarodey5455 2 ปีที่แล้ว +2

      @@haricane. Ho Konkan Ani Khandesh 😍

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +3

      जय जय महाराष्ट्र माझा.

  • @ROMEOGAMER360
    @ROMEOGAMER360 2 ปีที่แล้ว +227

    Yavatmal la ye n bhau❤❤❤❤

    • @mr_masum_143
      @mr_masum_143 2 ปีที่แล้ว +3

      Brobr na bhai

    • @sonalilode4817
      @sonalilode4817 2 ปีที่แล้ว +7

      Khrch ya tumhi ytl la

    • @dhanujvlogs47
      @dhanujvlogs47 2 ปีที่แล้ว +4

      Azad maidan vr bolav bhau la😂

    • @ROMEOGAMER360
      @ROMEOGAMER360 2 ปีที่แล้ว +4

      @@dhanujvlogs47 Ho n bhau navratri start zali hoti tevya yayla pahije hot tyani

    • @KUNALGENTERTAINMENT
      @KUNALGENTERTAINMENT 2 ปีที่แล้ว +1

      Ek no.🤝🚩#kunalgvlogs

  • @shubhamborghare873
    @shubhamborghare873 2 ปีที่แล้ว +3

    Ekdum zakkas👍. Love from Nagpur

  • @roshnisonekar4061
    @roshnisonekar4061 2 ปีที่แล้ว +3

    Finally... You visited... thank you sir

  • @prachitdaile2217
    @prachitdaile2217 2 ปีที่แล้ว +8

    Thanks bhava Nagpur la alya baddal 🙏♥️

  • @AniketKhamkar
    @AniketKhamkar 2 ปีที่แล้ว +120

    कधी येतो मग नगरला भाऊ 🚩🧡
    Only #MH16 ✌️💪
    #महाराष्ट्रदौरा

    • @moreshubham4393
      @moreshubham4393 2 ปีที่แล้ว +3

      Kuthe rahtos bhava

    • @moreshubham4393
      @moreshubham4393 2 ปีที่แล้ว +1

      @@AniketKhamkar mi pimplgav pisa cha ahe Tu

    • @AniketKhamkar
      @AniketKhamkar 2 ปีที่แล้ว +1

      @@moreshubham4393 only RJ

    • @moreshubham4393
      @moreshubham4393 2 ปีที่แล้ว +1

      @@AniketKhamkar Ha 🤘💪

    • @tejasthube2694
      @tejasthube2694 2 ปีที่แล้ว +1

      Mh 16 👑👑🔥🔥. भाऊ ..😎

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 ปีที่แล้ว

    लई भन्नाट भाऊ ! मजा आली. धन्यवाद !

  • @shubhamumarwar5161
    @shubhamumarwar5161 2 ปีที่แล้ว

    Thanks for the come @Nagpur 😘❤️🙏

  • @KoNik_India
    @KoNik_India 2 ปีที่แล้ว +9

    शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता की विदर्भातील ८०% मुल मुली रोजगारासाठी मुबई पुणे जातात..कारण विदर्भाकडे राजकीय नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे व होत आहे. मोठे उद्योग कमी असल्यामुळे व त्यांना प्रोत्साहन न मिळाल्यामुळे रोजगार निर्मिती होत नसल्याने मागे पडले आहे..याला जवाबदार पण पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत कारण त्यांचे प्राबल्य जास्त असल्यामुळे ते आपल्या भागात उद्योग वळते करण्यासाठी राजकीय ताकत वापरतात. आणि याच गोष्टींमुळे आम्हा विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा अशी भावना निर्माण होते जी रास्त आहे.
    तू विदर्भातील "अकोला" मध्ये नक्की ये. ❤️🙏

    • @yashzopdekar1782
      @yashzopdekar1782 2 ปีที่แล้ว +2

      पण हे फक्त पुणे आणि मुंबईमध्ये वळतात तुम्ही बघाल तर पश्चिम कोल्हापूर, सांगली या भागात काही नाहीं आहे याभागातले मुले मुलींना पण मुंबई पुणे ला जाण्याशिवाय पर्याय नाही

    • @shankar7276
      @shankar7276 2 ปีที่แล้ว +3

      मराठवाडा आणि विदर्भा चा निधी वळवून पश्र्चिम महाराष्ट्राचा विकास केला जातो आणि आपण मागे राहतो

    • @263yashkhandagale5
      @263yashkhandagale5 2 ปีที่แล้ว +1

      @@shankar7276 amchya paisamule tumcha vikas hoto

    • @shankar7276
      @shankar7276 2 ปีที่แล้ว +1

      @@263yashkhandagale5 yeun bgh bhava kiti vikas zalay te amchya marathwadya cha

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 ปีที่แล้ว

      Nagpur Baryach pramanat developed ahea . Recently 5th fastest growing city hoti .
      Marathwadya cha Vikas zhala pahije . Tikde irrigation projects pahije telengana chya kcr chya kalleshwaram project sarkha .

  • @amitghode4561
    @amitghode4561 2 ปีที่แล้ว +15

    Love & Proud to be I am an Nagpurkar....

  • @technoswappy9338
    @technoswappy9338 2 ปีที่แล้ว +37

    I'll will visit Nagpur soon
    Love from Baramati 💕

  • @shubhamthakare5529
    @shubhamthakare5529 2 ปีที่แล้ว +40

    भाऊ खान्देश मध्ये पण ये की
    धुळे जळगाव आणि नंदुबार
    ह्या ठिकाणी पण या 😀😀

    • @vishalpawar0201
      @vishalpawar0201 2 ปีที่แล้ว +1

      येईल व्हिडिओ काही दिवसांनी

  • @truptividhate486
    @truptividhate486 2 ปีที่แล้ว +6

    Proud to be Nagpurkar

  • @pratikmeshram8125
    @pratikmeshram8125 2 ปีที่แล้ว +4

    Love from Amravati ... Welcome to chikhaldhara bro

  • @prachibendge3887
    @prachibendge3887 2 ปีที่แล้ว

    भारी वाटलं video बघुन ✌️💯❤️

  • @kaustubhpatil6817
    @kaustubhpatil6817 2 ปีที่แล้ว +2

    मज्जा आली भाऊ

  • @ashishc6817
    @ashishc6817 2 ปีที่แล้ว +212

    नागपूर चे नितीन गडकरी जगात भारी...✌️✌️

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 2 ปีที่แล้ว +11

      Ya vyaktich konich nav ghetla ny.....especially

    • @snehalg4049
      @snehalg4049 2 ปีที่แล้ว +9

      I am non nagpurkar but huge respect to sir Nitin Gadkari

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 2 ปีที่แล้ว

      @@snehalg4049 same here

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +2

      फडनविसन मात्र राजकारण गढूळ करणं लावलाय
      गडकरी ग्रेटच आहेत

    • @moreshubham4393
      @moreshubham4393 2 ปีที่แล้ว +1

      Ho bhau pn khup manto garkrinna ❤ nagar

  • @priyanandagawali3592
    @priyanandagawali3592 2 ปีที่แล้ว +7

    Love from Nagpur ❤️❤️

  • @amoldhunde699
    @amoldhunde699 2 ปีที่แล้ว +1

    चांगला video बणवून रायला भाऊ तू👌👌

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 ปีที่แล้ว

    Very nice presented.

  • @sanketdewhare1289
    @sanketdewhare1289 2 ปีที่แล้ว +6

    Bawwaaa..!!!
    Aaj mahooll garam ahe...😂😂
    Proud to be nagpurkar...🤘

  • @akshaysable7127
    @akshaysable7127 2 ปีที่แล้ว +27

    हा हांडकुळे धंदे करतोच.... 😂😂😂RIP सुरज भाऊ 😂😂

  • @ajinkyakhorgade5594
    @ajinkyakhorgade5594 2 ปีที่แล้ว

    Badiya video #maharastradaura

  • @liladharkhole5496
    @liladharkhole5496 2 ปีที่แล้ว

    खर्रा सोडला भाऊ तुम्ही ...

  • @caraccessories7619
    @caraccessories7619 2 ปีที่แล้ว +8

    Love you from Nagpur 💯💥❤️

  • @user-fq8nb5ki9z
    @user-fq8nb5ki9z 2 ปีที่แล้ว +9

    नागपूरकर always Rock ✌️✌️

  • @poojagajbhiye1371
    @poojagajbhiye1371 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @yadaokawale4179
    @yadaokawale4179 2 ปีที่แล้ว

    खुप छान सुरज नागपूरला आला फार छान वाटल.

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar326 2 ปีที่แล้ว +71

    भावा सुराज जरा गाडी चंद्रपूर कडे पण वळव की..😄

  • @sandeshchavan5227
    @sandeshchavan5227 2 ปีที่แล้ว

    best series

  • @tejasmh2180
    @tejasmh2180 2 ปีที่แล้ว

    Love from मुंबई.

  • @anuragraut7002
    @anuragraut7002 2 ปีที่แล้ว +5

    Varadi language hi jagat bhari💯💯

  • @shireeshingle5460
    @shireeshingle5460 2 ปีที่แล้ว

    Super And fantastic

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 2 ปีที่แล้ว

    लई भारी विडिओ बनविला 👌👌👏👏👏

  • @rohitjambhulkar2296
    @rohitjambhulkar2296 2 ปีที่แล้ว +20

    Lots of love from Nagpur
    But currently I am living in pune ❤️

    • @pt9943
      @pt9943 2 ปีที่แล้ว +1

      Sm

  • @harshadsalpe154
    @harshadsalpe154 2 ปีที่แล้ว +6

    नागपूर जोमात , पुणे कोमात !!!

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures 2 ปีที่แล้ว

    छान एपिसोड

  • @narendratirathkar5897
    @narendratirathkar5897 ปีที่แล้ว

    मराठी किडा या चॅनलने खुप चांगला प्रयत्न केला आहे.
    नागपूर व पुणे ही दोन्ही शहरे ऐतिहासिक महत्वाची शहरे आहेत.
    पुणे हे मुंबई लगतचे शहर असून, भारतीय इतिहासात महत्वाची भुमिका पार पाडलेलं शहर आहे.
    त्यामुळे औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या झपाट्याने वाढलेले शहर असून नागपूर हे नैसर्गिक दृष्ट्या हळूहळू वाढलेलं शहर आहे.
    आज दोन शहरांची तुलना पुर्वग्रह मनात ठेवून करणे चुकिचे आहे.
    या चॅनेलने या दोनही शहरांच्या ऐतिहासिक पार्श्वभुमिवर प्रकाश टाकावा.
    तरीही खुप छान खेळीमेळीचे वातावरणात हा एपिसोड बनविला आहे. धन्यवाद.

  • @sonujambhulkar7432
    @sonujambhulkar7432 ปีที่แล้ว +5

    Diksha Bhumi, Dragon palace 🔥

  • @kundan-goldenheart_31
    @kundan-goldenheart_31 2 ปีที่แล้ว +5

    काय भाऊ मी नागपूर हून पुण्या ला आलो आनी तू पुण्या हून नागपूरला व्हिडिओ बनवायला गेला..... एक नंबर एपिसोड होता.... बोले तो खतरनाक 🔥🔥😂

  • @shubhamkasar7409
    @shubhamkasar7409 2 ปีที่แล้ว

    Jabarjast video hai bhai

  • @krishnagunjkar4428
    @krishnagunjkar4428 2 ปีที่แล้ว

    Very nice interview

  • @yashmeshram2544
    @yashmeshram2544 2 ปีที่แล้ว +15

    Nagpuri language gajab love from nagpur

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +5

      मला खूप आवडली राव नागपुरी मराठी
      किती छान भाषा आहे खरच मजेदार आहे भाषिक वैशिष्ट्य
      पण नागपूरकर एवढी छान भाषा असताना हिंदीचा वापर मराठीपेक्षा जास्त का करत असतील कळत नाहीत
      अश्याने नागपुरी मराठी हे नागपूरचे भूषण नामशेष होईल

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 2 ปีที่แล้ว

      @@chetsboy1 खर बोलला भाऊ आजकाल नागपुरचे लोक हिंदीचा जास्त प्रयोग करतात .

  • @advik6885
    @advik6885 2 ปีที่แล้ว +3

    खरंच राव नागपूर च्या पोरी कडक आहेत राव

  • @gauravdonarkar7090
    @gauravdonarkar7090 2 ปีที่แล้ว

    सूरज भाऊ अणि त्याच्या चॅनलला नागपूर कडून खुप खुप प्रेम ❤️❤️❤️

  • @gopalachari3207
    @gopalachari3207 2 ปีที่แล้ว

    सुपर भावा

  • @babasahebadhane1539
    @babasahebadhane1539 2 ปีที่แล้ว +21

    Sambhajinagar la ye kadhi yarr...🥰🥰😍😍🤞🤞
    Lots of love from sambhajinagar 💕💕💫💫

  • @adityakasod7846
    @adityakasod7846 2 ปีที่แล้ว +5

    12:34 जय शिवराय.🚩

  • @ajinkyapawarofficial9057
    @ajinkyapawarofficial9057 2 ปีที่แล้ว

    Best of the best

  • @keshavjadhav2531
    @keshavjadhav2531 2 ปีที่แล้ว

    mana pasan dhanyawad bhau tumhi amchya bolnya war nagpur la pohachala

  • @suchitpuralkar2798
    @suchitpuralkar2798 2 ปีที่แล้ว +3

    भावा तु कोकणात ये आणि इकडच्या लोकांना माहिती विचार आणि कोकणातले अनेक मराठी TH-camr पण आहेत.

  • @charutarathod5907
    @charutarathod5907 2 ปีที่แล้ว +7

    My nagpur ❤❤❤

  • @ranikale1217
    @ranikale1217 2 ปีที่แล้ว

    Hao na be, ek no👌

  • @sheetalpannase9357
    @sheetalpannase9357 2 ปีที่แล้ว +1

    Nagpur is best thanks suraj bhau nagpur LA aalyabadal

  • @pramodshinde8710
    @pramodshinde8710 2 ปีที่แล้ว +9

    Keep It Up bro❤️🔥🔥🔥✌️✌️😂

  • @rohitkhobragade5290
    @rohitkhobragade5290 2 ปีที่แล้ว +5

    Nagpur is great ❤️

  • @EVENTS_MH
    @EVENTS_MH 2 ปีที่แล้ว

    Wah...kdkk🤠🤩