Manoj Jarange Rally | हिंगोलीत मनोज जरांगेंची रॅली! मराठा जनसमुदाय एकवटला, पाहा ड्रोन व्हिडिओ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- #ManojJarange #ABPMajha #MarathiNews #ABPMajha #BJP #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
Manoj Jarange Rally | हिंगोलीत मनोज जरांगेंची रॅली! मराठा जनसमुदाय एकवटला, पाहा ड्रोन व्हिडिओ
Video Credit : Salman Shaikh/Producer | Editor/ imran Shaikh
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
😮😮😮🧐🧐 बापरे फक्त हिंगोलीत एवढे मराठे 👌👌💪💪🚩 नाद करायचा नाय
तरी पंढरपूर ला गेले काही शेती कामामुळे आले नाही
दहा कुटुंबातील फक्त दोन आलेत
सगळेच आले तर काय होईल बघा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💪💪
हर .घर मराठा एक मराठा लाख मराठा राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
आगे आगे देखो होता है क्या 🔥✊🚩 मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊
आज 350 वर्षांनी मराठा ज्या मराठा जातीचा जन्माला आला आहे तरी मराठा समाजाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे ही माझी नम्र विनंती
288 vidhan sabha ladhva
@@PramodAtpadkar-dn8pq ani tumhi kamitkami hake la tari nivdun aana 😂
@@arvindmohite4358बरोबर..
Hage la amcha khayla deto . 😂
तुम्ही राजस्थानातून आलेले आहात या मातीतील नाहीत मराठे
मी मुंबई येथे राहते. मुळ गाव सातारा. एक मराठा आहे. मुंबई येथे सभा असेल तर नक्कीच सहभागी होईल.
नाद करायचा नाही जरांगे पाटलांचा
धन्यवाद abp चे ऐवढ सविस्तर दाखवल्याबद्दल 🙏🙏 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
हम सब जरांगे...एबीपी माझा चे आभार
कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यात दम असेल तर एवढी सभा घेउन दाखवा ओपन चॅलेंज
100/ 😊😊😊
❤🎉एक मराठा सरदार नवं कोटी मराठा आला पुन्हा मराठ्यांचा 🐯 मैदानात
फडणवीस साहेब मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते तुम्ही विराट रोहित आणून गर्दी जमवली पण या सर्वसामान्य वाघाने एवढी मोठी गर्दी जमवली बघा नीट लाज वाटेल तुम्हाला एक मराठा लाख मराठा
एक फडणवीस पैसे देऊन गर्दी 😅😅
Nakkicha 😊😊😊
❤
Very nice
मला तर वाटायचे मराठे फक्त ईकडे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातच आहेत
पण जरांगे साहेबांनी तर नादच केलाय राव संपुर्ण मराठवाडा दणाणुन सोडलाय वाघाने
❤ एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा संघर्ष योद्धे ❤
एक मराठा लाख मराठा
❤Jarange patil tum age badho ham tumhare sath he
एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
Abp majha तुमच धन्यवाद हा व्हिडीओ दाखवल्याबद्दल
एबीपी माझा चे खूप खूप आभार सर्व बाजूने ड्रोन च्या साह्याने दृश्य टिपून ठेवली. नाही तर परत काही जण बोलले असते स्टेज जवळ गर्दी होती बाकी मोकळं होत सर्व ❤❤
Chagan asla tr full zal ast ka 😂 are sudra jara
#* मराठा समाज आरक्षण आंदोलन रॅलीचे हिंगोलीत जरांगे पाटील यांच्या जनजागृती संवाद समारंभ प्रसंगी एबीपी माझा ने टिपलेलं हे विहंगम दृश्य नयनरम्य असून डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे.!*#* धन्यवाद..!* एबीपी माझा..!!*#* जय महाराष्ट्र..!!*#
हेतर पंचविस टके आहे .बाकि शेतीच्या कामात .काही पंडरपुरला वारी मध्य .काही आपल्या कामात..😊
Ho na he fakt ghrtun 1 jn yeto tr evdi gardi sagl ghar dar al tr kiti mans hotil only patil ❤❤❤❤lava takd
5% कारण कोणत्याही सभेत घरातून 1 वेक्ती येतो. काही घरातील एक पण नसतो
बरोबर
@@shankarghorband0707very good
ही कमवण्यासाठी निस्वार्थ राहावा लागतो भ्रष्टाचार करावा नसतो लोकांना फसवेगिरी करावा नसते मंत्र्यांशी लोकप्रिय आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आमच्यासाठी विधानसभेला मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसंच लोकसभेला पण आम्ही ती म्हणतील तसंच केलं ओन्ली वन निस्वार्थी जरांगे फॅक्टर जय शिवराय जय शंभुराजे
ही आहे ढाण्या वाघाची ताकत. 🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा
सुपर
एबीपी माझाचे खूप खूप आभार ड्रोन द्वारे मराठा समाज एकवटलेला दाखवल्या बद्द्ल या जगात कुठेतरी थोडीफार माणुसकी राहिली आहे कारण खरी बातमी दावल्याबद्दल तुमचे आभार 👏👏 हा मराठा हिंगोली जिल्ह्यातला आहे महाराष्ट्रातला अजून बाकी जिल्हे अजून आहेत तिथला मराठा आल्यानंतर ड्रोन ची सुधा रेंज जाईल एक मराठा कोटी मराठा 🚩🚩💪💪
ये तो ट्रेलर आहे अभी पिक्चर तो बाकी है एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
जय शिवराय जय शंभूराजे
एक मराठा एकजुट मराठा
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
एक् मराठा लाख मराठा
❤हर हर महादेव 🚩जय शिवराय 🚩
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩⚔️
जलवा है हमारा.... ❤👑🔥
वाघिणीचा छावा मनोज जारांगे पाटील साहेब
ओन्ली जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय .
मराठा आहे भावा विषय खोल असतो ❤❤❤
पंतप्रधान पदाचे उमेदवार
सही ✌️तरी प्रत्येक घरातून एक एक व्यक्ती आलेला आहे.
आमच्या 6/7 कोटी मराठ्यांचे दैवत आहे मनोज दादा
ऐक मराठा करोडो मराठा मनोज दादा जिंदाबाद 🚩❤ दादा तुम आघे बढो हम तुम्हारे सात है
लडेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩
एबीपी माझाचे खूप खूप आभार ओरिजनल मराठ्यांची ताकद दाखवल्याबद्दल
Factor 🚩🚩
Ek maratha koti maratha
नाद नाय करायचा.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम...
काही बचाकणी म्हणायची जरांगे पाटलां ना कुणी विचारत नाही बघा नकट्यांनो हाये नाही जलवा सत्यतेत ताकत आसते बंधुनो
भु😂बळ ची हवा गेली 😜😜
🚩🚩🚩🚩
😂😂😂😂😂
🚩एक मराठा 🚩🚩🚩🚩🚩 लाखो मराठा 🚩
भावांनो अशीच एकी राहुद्या
हार मानू नका............. लढा चालू ठेवू. आपापसातील मतभेद दूर ठेवू...... आदरणीय मनोज दादानसारखे व्यक्तिमत्त्व मिळणे खूप कठीण असते. खंबीरपणे दादा सोबत राहू
यश नक्की मिळेल .
जय शिवराय.
नादच खुळा एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉
नमो बुध्द जय भीम जय शिवराय
नांद केलां पण वाह्या नाही गेला पाहीजे, जय हो जरांगे पाटील की
मराठा खडा तो सरकार से बडा
एक मराठा लाख मराठा ❤
जय शिवराय
नाद नाही करायचा महाराष्ट्रात मराठा
Ek Maratha 1 Crore Maratha🚩
🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩⚔️⚔️
सदैव मनोज दादा सोबत
राम सोळंके यांचे खूप खूप आभार ओरिजनल दृश्य मराठ्यांची ताकद दाखवल्याबद्दल
बीडची रॅली रेकॉर्ड ब्रेक होणार बघा, आता कुठ हिंगोली झालीय ती पण येवढी गर्दी केलीय, विचार करा बीड तर केंद्र बिंदू आहे मराठा आरक्षणाच रेकॉर्ड ब्रेक होणारच शब्द आहे आपला
कोणाला किंवा दाखवायला नाही ही आमची व्यथा आहे आमची तरुण शिकलेले मुलं फार मोठ्या संकटात आहे म्हणून आम्ही वयोवृद्ध सुद्धा या सभेत आहोत
❤❤❤❤Nice❤❤❤❤
Public😮🚩
❤🔥
वाघ तो वाघच आसतो
ये तो अभी टेलर है पिक्चर बाकी है एक मराठा कोटी मराठा
नाद करायचा नाय मनोज दादाचा 👌👌👌👌
👌👌👌💪💪💪💪
🔥
❤
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे
💪💪💪
जेवण खाण्याची उत्तम सोय व जाणे येणे फुकट मडपा खाली खुर्चीत बसायला असून मच्या च्या सभेला सुद्धा अशी गर्दी नसते . मना पासून पदर मोडीने आलेले पीडीत समाजाचे प्रती निधी .
ह्या गर्दीत एक ही पैसे , जेवण , पेट्रोल देवून माणूस नाही आहे .... एक मराठा लाख मराठा...
जिकडे नजर जाईल तिकड मराठेच मराठे.❤❤❤ !! एक मराठा लाख मराठा !!
हीच ताकत आहे मराठ्यांची
मनोज जारंगे पाटील सच्चा कार्यकर्ता
एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय एक मराठा कोठी मराठा मी मुबंई मध्ये राहतो आहे.मुबंई मध्ये जेव्हां र्रली असेल तेव्हा मी जरूर येणार आहे.
एबीपी माझाचे आभार आभार आभार मराठा समाजाकडून
❤❤
एकमेव प्रामाणिक व्यक्ती ,गरजवंत मराठा आरक्षण आंदोलन कर्ते श्री मनोज दादा जरांगे पाटील.🙏🚩
Prt मुंबई जायचं
सद्या शेतीचे काम चालू असल्या मूळ काही समाज् येऊ शकला नाही परंतु सगळा समाज मनोज दादा सोबत सोबत आहे एक मराठा कोटी मराठा 🚩
खरच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ओबीसी नेत्यांनी समजून घेतले पाहिजे
Yek maratha koti maratha❤❤❤❤ sri manoj dada🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
🎉🎉
एक मराठा..लाख मराठा....👍👍❤
मुस्लिम +मराठा +तुतारी हे लोक आहेत 100%
बोलायला नको लावु
जा गरी घेउन् तुजा मग 😅😅😅😂
तुमची हवा गेली बुडाखाली जाळ लागला म्हणून अशी भाषा वापरता म्हणूनच मराठा सगळ्यांचा पोशिंदा आहे
धूर यायला लागला आहे😂
Tuje bapp ahet sagle
खरं काम ड्रोनचं आता चालु झाले
ABP माझा धन्यवाद ❤
Ek maratha lakh maratha
Abhutpurv capture.
Fakt MARATHA ❤❤
पाटील ❤
दोन अडीच लाखाच्या वर नाहीत , भर चौकात सभा असल्याने गर्दी दीसतय , हींगोली जील्यात ओबीसी मतदार एक नंबर ला आहे हे माहीत करून घ्या , हींगोली जील्हा हा ओबीसीचा बालेकील्ला आहे
वादळ... 🚩🚩🚩🚩
Yek maratha koti koti maratha jai bhavani jai jijau jay sivaray jay shambhuray har har mahadev
एक मराठा लाख मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा
❤❤❤ एक मराठालाख मराठा❤
Jarange patil jay shivrai Marathanchi rajdhani satara har har mahadev
नादच केला राव पाटलांनी उगाच नाय पाटील म्हणत्यात 🎉🎉🎉🎉🎉🎉
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याच्या मराठ्यांनो घराबाहेर पडून एकी दाखवा...