ही खरी "ग्रेट भेट....." डॉ. प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांनी एकत्र येणं हे या देशासाठी ऐतिहासिक ठरणार असून, याची दखल भल्याभल्यांना घ्यावी लागणार आहे... आपल्या दोघांचे आभार आणि अभिनंदन......... जय भीम... जय हिंद...
🌟प्रकाशाची किंमत अंधारातच कळते म्हणुनच आजच्या काळोखात आंधळे करण्यात आलेल्या भारतीयांना या काळोख केलेल्या काळात महासुर्या महामानव डाॅ,बाबासाहेबांच्या बेदाग शुध्द रक्त प्रकाशाची फार गरज आहे ! जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!🇮🇳✊
@@mangeshbhoir4187 Tuzya potat ka dukhtay re bhikarya. te doghe ektra yeun aamhala aarkshan bhetat asel tar. tu tuzi ghaal MIM madhey. only Sambhaji raje aani Balasaheb Ambedkar.

माननीय श्रीयुत प्रकाश आंबेडकर यांना घ्यावेच लागेल. त्यांचे विचार भारतीय संविधान आधारे असून " राज्य सता " फारच महत्त्वाची आहे. - सुंदरराव बन्सीराव नाईक.
ज्या माणसाचा एक सुध्दा आमदार खासदार मंत्री नाही कोणता नेता नाही पैसेवाला नेता नाही त्याच्याबरोबर युती केल्यास संभाजी छत्रपती च्या पक्षाची हालत वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी सरकार सारखी होईल कोणताच नेता प्रकाश आंबेडकरांना बोलू देत नाही व गिनत नाही
आज खऱ्या अर्थाने संभाजी महाराज छत्रपती राजे आहेत असे मनापासून वाटत आहे.परंतु शिवाजी महाराज यांच्या सोबत ब्राम्हण जातीने दगा दिला तसा दगा महाराज सोबत होवू शकतो त्यामुड़े आम्हाला बबसाहेबांचे वंसज व क्षत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दोघांनाही जपने आहे
आपण दोघे सोबत असल्यावर असे वाटते कि जगातील सर्वात शक्तिशाली ताकत आणि युक्ती एकसाथ आहे आणि यांना कोणाची हरवण्याची हिम्मत कोणी करू शकत नाही जय भीम जय शिवराय
प्रत्येक गोष्टीत ज्ञान असणे गरजेचे असते,,❤ त्यामुळे अशक्य काही नाही❤ मार्ग निघेल,❤ जसे छत्रपती शाहू महाराज,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, हे बहुजन समाजातील नायक होते,तसे ,आज सुधा येण्याची गरज आहे,❤त्यामुळे गरीब मराठ्यांना न्या मिळेल❤जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय संविधान ❤❤❤
राजे आता खरोखर आपण वेगळा विचार करावा पारंपारिकानी आता पर्यंत फक्त महात्मा फुले शाहूमहाराज डाॅ.बाबासाहेब यांच्या नावाने फक्त आपली दुकानदारी चालवली आहे आपण दोघे एकत्र येऊन नवीन समाजकारण व सत्ताकारणाची सुरुवात करुन महाराष्ट्रात बहुजन समाजाला नवचैतन्य देणारे ऐतिहासिक सत्तापरिवर्तन होऊ शकते. जय शिवराय !!! जय शाहू!! जय भिम!
अशे शिक्षित माणस सोबत सत्तेत बसली तर नक्कीच क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही..मोदी शहा ला यांच्या बोलण्यातून 0% सुद्धा समजलं नसेल हे काय बोलत आहेत ते 😂😂😂जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय भारत
@@शिवबाआमचामल्हारी Yes boss, I understand what is Privatization, you need to read complete details about ,how privatization is going to happen, for your information, few days ago, Yes Bank, which is private bank, declared to be "Bankrupt", do you know who Saved Private Yes Bank??? SBI bank saved Yes Bank, now if you understand, my point,is well and good, otherwise, Har har modi ghar ghar modi...
आज हे दोन्ही वारस सोबत ,बगुन खुप खुप अनंद झाला . हे दोन वारस जर सोबत आले तर महाराष्ट्रात भुकंप झाल्याशिवाय राहणार नाही . आणि भाजप राष्ट्रवादी काॅग्रेस शिवसेना सर्वांची सुठ्ठी होणार हे मात्र नकी
श्रीमान राजे साहेब तुमचे अभिनंदन कारण तुम्ही सर्व प्रमुख नेत्यांना भेटत आहात आज तुम्ही आदरणीय आंबेडकर साहेब यांना भेट लात बरे वाटले दोनीही ऐकत्र आलात तर इतिहास घडेल 🌹👍🙏व न्याय मिळेल
आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय खासदार संभाजीराजे याची ही भेट ऐतिहासिक असून ह्यापुढे मराठा आरक्षण मिळविण्यापूर्ती सीमित न ठेवता मराठा समाजाला आरक्षण मिळूनही एकोपा टिकावा/ टिकला तरच राजकारणातील आलेला शिळेपणा जाऊन राजसत्तेचा मार्ग सुकर होईल ही भेट त्यादृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे आद.संभाजीराजेनी आरक्षण मिळाल्या वरही आद.बाळासाहेब आंबेडकराची साथ सोडू नये तरच यापुढेही राजकारणात शिळेपणा जाऊन ताजेपणा येईल व कायम राहील. खासदार आद.संभाजीराजे भोसले यांनी यांनी स्वतःच जातीय विषमता कमी करणे विषयी मनोदय जाहीरपणे व्यक्त केला त्याबद त्याचे आभार तसेच त्यांना सूचना व विनंती अशी की तुम्ही मराठा समाज व विशेषतः युवकांना जातीय विषमता कमी करणे विषयी प्रबोधनचा कार्यक्रम आखून निदान 5 वर्ष तरी संपूर्ण महाराष्ट्रतात राबवावे याबाबत मा.राजेंनी पुढाकार घ्यावा विशेषतः बौद्धसमाजाविषयी मराठा समाज व तरुण याना शाहूमहाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास तसेच पूर्वीच्या महार समाजाने छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी करीत केलेले योगदान- कार्य असे काही ऐतिहासिक घटना प्रसंग या विषयी विविध सभा मेळावे व्याख्याने द्वारे समजून सांगावा हवं तर आद.बाळासाहेब आंबेडकर व खासदार आद.संभाजीराजे यांच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जातीय विषमता विरोधी परिषदा घ्याव्यात ही कळकळीची नम्र विनंती. जयभीम!जयशिवराय!जय संविधान!जयभारत!!
संभाजी राजे व उदयनराजे आपणास समाज म्हणुन विनंती करतो की, आपण ताकतीने मराठा समाजासोबत आहातच यात शंका नाही. परंतु या नंतर सुद्धा ताकतीने सवैधानिक मार्गाने समाजासोबत पुढे या कारण अभी नही तो कभी नही
हुषार शांत संयमी आणि थोडकं पण कामाचं बोलणारा नेता आहेत ऍड.आंबेडकर साहेब.छत्रपती पण मोजकं आणी मुद्द्याच बोलतात.आज समस्त बहुजन समाज एकत्र येणं काळाची गरज आहे.
प्रकाश आंबेडकर हे एक जाणकार व्यक्तिमत्व दोन्ही समाज आज गुण्यागोविंदाने नांदतात परंतु सरकार मधले छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्यासाठी षडयंत्र रचलेले आहे. आंबेडकरांच्या भूमिका ला त्रिवार सलाम.
प्रकाश आंबेडकर साहेब आणि खासदार छ. संभाजीराजे यांनी एक आपल्या युवकांच्या समस्यासाठी एक स्वतंत्र पक्ष काढावा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या समस्या हक्काने सांगू... ही newsline live दाखवावी plz
मी नेहमीच बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो कारण ते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आहेत म्हणून तर करतोच पण ते एक परिपक्व राजकीय नेते आहेत.ते आतापर्यंत कधीही मराठा समाजाचा विरोधात बोलत नाही याचे मुख्य कारण त्यांना मराठ्यांची परिस्थिती काय आहे ते त्यांना माहीत आहे.बस बाळासाहेब तुम्ही साथ द्या .बाकी संभाजी राजे आणि जरांगे साहेब हे जीवाची पराकाष्ठा करतिलच आणि तो आमचा हक्क कोणी डावलु शकत नाही.
जसे माझ्या बाबांचे आदर्श श्रीमान छत्रपति शाहूजी महाराज हे जसे गुरुवर्य सहाजिकच ते आम्हा दलित महा दलितांचे पूज्यनीय आदरणीय वंदनीय त्यांचे वारस आदरणीय संभाजी राजे दिसले... ते ना उद्दट ना कॉलर ऊढ़वतात ना मुर्खा सारखे बोलतात ....! खरच छत्रपति शाहूजी महाराज यांचा डीएनए संभाजी राजे यांच्यात दिसला ...!
दोघांनी मिळून समाजातील जातीयता कायमची संपवण्यासाठी चळवळ चालवावी...जातीअंतासाठी मोर्चे काढून समाजापुढे,देशापुढे एक आदर्श निर्माण करावा....जातीअंतामुळे समाजात माणसामाणसांत होणारा भेदभाव कायमचा नष्ट होईल...समाजात शांतता नांदेल...देश प्रगती करेल.
साहेब वंचित बहुजन आघाडी व संभाजी राजे उदयनराजे व बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तिन्ही व्यक्तीने एकत्र येऊन सरकार बनवले पाहिजे आम्ही मराठा समाज तुमच्या बरोबर आहे आता सर्व पक्षांना घरी बसविले पाहिजे नाही तर हे महाराष्ट्र राज्याची वाट लावतील
@@हसलेभिडू याच्या नको नादी लागू त्याने अभ्यास कमी आहे..त्याला समान नागरी कायदा म्हणजे फक्तं आरक्षण रद्द होईल मुस्लिम हिंदू धर्म स्वीकारतील , भारत देश हिंदुस्तान होईल असं वाटतं... असल्या फालतू लोकांच्या नादी लागून काहीही फायदा नाही ..यांना स्पष्टीकरण द्यायचं पण नाही ..यांनी स्वतः वाचलं पाहिजे काय आहे समान नागरी कायदा ते.. काय केल्यावर काय होत ते कळेल आपोआप... याचं मदरसा छाप लोकां सारखं आहे ..अल्लाह ने ये कहा ,ये ऐसा ही हैं ,हम नही मानते, सबसे बडा कुराण हैं ...😂😂😂😂😂
इतिहास साक्ष आहे शाहूमहाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले तेव्हा महाराष्ट्रात एक क्रांती घडली होती जर खासदार संभाजी राजे आणि बाळासाहेब आंबेडकर जर एकत्र आले तर महाराष्ट्रात एक नवा बदल पाहायला मिळेल. आणि त्यातून बहुजनांचे उधार होईल कारण दोन्ही नेते कर्तुत्वाने आणि वारसाने बलाढ्य आहेत ग्रेट भेट जय शिवराय, जय शाहू महाराज जय भीम🙏
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अगदी छान विश्लेषण करूण मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल हे स्पष्ट नमूद केले.व आदरणीय संभाजी महाराज हे देखील स्वतः,हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटिला.येउन साहेबांची भेट घेतली.त्या बद्दल दोन्ही राजेंचां खूपच आभार मानतो. जयभिम जयभारत जय संविधान
ही खरी "ग्रेट भेट....."
डॉ. प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांनी एकत्र येणं हे या देशासाठी ऐतिहासिक ठरणार असून, याची दखल भल्याभल्यांना घ्यावी लागणार आहे...
आपल्या दोघांचे आभार आणि अभिनंदन.........
जय भीम... जय हिंद...
संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर साहेब एक होणं आवश्यक आहे.
Prakash Ambedkar mahar, adivasi, vanchitana satte pasun dur karat aahet. Savdhan
सुरुवात झालीय
Kjarach he hone garjeche aahe
Tevach kapti rajniti band hoil
Prakash Ambedkar Bhima Koregaon Dangal koni keli Visarlet ka?
@@madhukarwaghmare3761 tuzya bhide guruji ne keli
प्रकाश आंबेडकर साहेब फारच चांगले काम करीत आहेत.मराठी बांधवांचा आशीर्वाद पाठीशी राहतील.
खरंच तुम्ही दोघे एकत्र यावं आणि या महारष्ट्र राज्ज्याला पुढं न्यावं ही पूर्ण महाराष्ट्राची ईच्छा आहे 💙🧡 जय भिम जय शिवराय 🧡💙🙏🙏
मनपूर्वक स्वागत - दोन्ही संस्कार क्षम लोक एकत्र येत काम झाले तर आनंद वाटेल 👍
प्रकाश आबेडकर साहेब निर्मळ मनाचा सच्चा मानुस आभ्यासु व्यक्तीमत्व आहे
हे दोन्ही ऐतिहासिक वारसा एकत्र येणे राज्याच्या हिताचे होईल. जय महाराष्ट्र जय भिम 🙏
दोन्ही महापुरुष एकत्र येऊन गरीब वंचितांना... न्याय मिळेल 🙏
हे दोन्ही महामानव वारस जर राजकीदृष्ट्या एकत्र आले तर इतिहास घडेल आणि सर्व समाजातील लोकांना न्याय मिळेल हे नकीच घडेल याला कोणीही नाकारणार नाही.
Right
Right.....
अगदी बरोबर
Konalach justice milanar nahi this is only politics
🌟प्रकाशाची किंमत अंधारातच कळते म्हणुनच आजच्या काळोखात आंधळे करण्यात आलेल्या भारतीयांना या काळोख केलेल्या काळात महासुर्या महामानव डाॅ,बाबासाहेबांच्या बेदाग शुध्द रक्त प्रकाशाची फार गरज आहे ! जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!🇮🇳✊
प्रकाश आंबेडकरांना मी नेहमी ऐकतो. खूप हुशार आहेत त्यांचा अभ्यास पण खूप आहे.पण लोक का त्यांना सपोर्ट करत नाही माहित नाही. एक मराठा लाख मराठा 🚩
BJP chi B Team & Owaisi. Aata barey vaatle Maratha reservation support karthth.
प्रकाश आंबेडकर साहेब आपले अभिनंदन.💐💐💐
Mim barobar jamla nahi ka
@@mangeshbhoir4187 सही फरमाये भाई
Mim rajkarnat asprushya aahe ka ?
@@mangeshbhoir4187 Tuzya potat ka dukhtay re bhikarya. te doghe ektra yeun aamhala aarkshan bhetat asel tar. tu tuzi ghaal MIM madhey. only Sambhaji raje aani Balasaheb Ambedkar.
हे एक उत्तम आणि योग्य राजकारण दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पून्हा एकदा ईतिहास घडताना दिसत आहे.
प्रकाश आंबेडकर साहेब आणि संभाजी राजे एकत्र आलेच पाहिजेत. हिच कालाची गरज आहे.
तुम्ही एकत्र आलात आम्हाला अभिमान आहे कोणत्या समाज असून एकत्र आलेच पाहिजे माननीय प्रकाश रावजी माननीय संभाजी राजे स्वागत तुमचं
प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे तुमचा आशीर्वाद पाठीशी मराठ्याच्या पाठीशी आसाच राहु दया❤
खरच हे दोन वारसदार आहेत
आणि खरच खरा वारसा चालवत आहेत ❤
Right
आदरणीय आंबेडकर साहेब तुमाला लाख लाख शुभेच्छा गरीब मराठा यांना न्याय द्या दोनीही वारसादर घरांनी आहेत व अभ्यासू आहेत 🌹🌹👍
कांही राजकारण्यांच्या.....
पोटात कळ निघाली असेल...?
👍🏻👍🏻😜
१०० टक्के
🌟प्रकाशाची किंमत अंधारातच कळते म्हणुनच आजच्या काळोखात आंधळे करण्यात आलेल्या भारतीयांना या काळोख केलेल्या काळात महासुर्या महामानव डाॅ,बाबासाहेबांच्या बेदाग शुध्द रक्त प्रकाशाची फार गरज आहे ! जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!🇮🇳✊
त्यांना माहिती आहे बारा बलुते सोबत आल्यावर यांची वाट लागणार
@@sangitataiwankhede 🙏🙏 tumi je kam karta te kup chan aahe kahi madat lagli tar sanga tai jay shivaray 🙏🙏
इतिहासाची पुनरावृति झाली जय शिवराय जय भिम
माननीय श्रीयुत प्रकाश आंबेडकर यांना घ्यावेच लागेल.
त्यांचे विचार भारतीय संविधान आधारे असून " राज्य सता " फारच महत्त्वाची आहे.
- सुंदरराव बन्सीराव नाईक.
मा. संभाजी राजे, यांनी लवकर नवीन पक्ष काढावा. व वंचित बहुजन आघाडी सोबत युती करावी.
Asech honar ahe kahi divas thamba
Aaho hy haramkhor aapli roji roti rsjkarnatun ubhy kartat
ज्या माणसाचा एक सुध्दा आमदार खासदार मंत्री नाही कोणता नेता नाही पैसेवाला नेता नाही त्याच्याबरोबर युती केल्यास संभाजी छत्रपती च्या पक्षाची हालत वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी सरकार सारखी होईल कोणताच नेता प्रकाश आंबेडकरांना बोलू देत नाही व गिनत नाही
@@sureshjadhavpatil8726 ek kaam karr tuzya hijdya netyana mag mag akrakshan
@@sureshjadhavpatil8726 काय भिकारपणाचे लक्षण? राजे काय उगाचच भेट घ्यायला गेलेत काय? यांचा अर्थ तुम्हाला तुमच्या नेत्यांवर भरोसा नाही.
आज खऱ्या अर्थाने संभाजी महाराज छत्रपती राजे आहेत असे मनापासून वाटत आहे.परंतु शिवाजी महाराज यांच्या सोबत ब्राम्हण जातीने दगा दिला तसा दगा महाराज सोबत होवू शकतो त्यामुड़े आम्हाला बबसाहेबांचे वंसज व क्षत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दोघांनाही जपने आहे
हा सोनेरी क्षण आहे.आदरणीय राज साहेब व आदरणीय बाळासाहेब एकत्र येवून आमचे भले करावे ही विनंती.
छान प्रयत्न आहे....सँभाजी महाराज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
आपण दोघे सोबत असल्यावर असे वाटते कि जगातील सर्वात शक्तिशाली ताकत आणि युक्ती एकसाथ आहे आणि यांना कोणाची हरवण्याची हिम्मत कोणी करू शकत नाही
जय भीम जय शिवराय
प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे एकत्र आले पाहिजेत
प्रत्येक गोष्टीत ज्ञान असणे गरजेचे असते,,❤ त्यामुळे अशक्य काही नाही❤ मार्ग निघेल,❤ जसे छत्रपती शाहू महाराज,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, हे बहुजन समाजातील नायक होते,तसे ,आज सुधा येण्याची गरज आहे,❤त्यामुळे गरीब मराठ्यांना न्या मिळेल❤जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय संविधान ❤❤❤
मित्रांनो , धडकी भरायला सुरुवात झाली आहे, जय शिवराय जय भीम जय संविधान !!!!
🤣🤣🤣🤣
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
राजे आता खरोखर आपण वेगळा विचार करावा पारंपारिकानी आता पर्यंत फक्त महात्मा फुले शाहूमहाराज डाॅ.बाबासाहेब यांच्या नावाने फक्त आपली दुकानदारी चालवली आहे
आपण दोघे एकत्र येऊन नवीन समाजकारण व सत्ताकारणाची सुरुवात करुन महाराष्ट्रात बहुजन समाजाला नवचैतन्य देणारे ऐतिहासिक सत्तापरिवर्तन होऊ शकते.
जय शिवराय !!!
जय शाहू!!
जय भिम!
चंपा शाहू महाराजांच्या पेक्षा भाजपने महाराष्ट्रला रेश्माला काय दिले आहे.
शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव नाही तर विचार आहे महा मानवाचे विचार जर अमलात आले तर देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही
अगदी बरोबर आहे
खरंच राव असे दोन पक्ष जर एकत्र आले तर सर्वांची वाट लागून जाणार बरेच नेते आत्महत्या ही करतील 🙏🙏🙏
छ स्ंभाजी राजे व प्रकाश आंबेडकर साहेब व मनोच जरांगे पाटील साहेब तुम्ही तिघे एकत्र यावे ही नम्र विनंती
संभाजी राजे व प्रकाशजी अंबेडकर हे दोन नेते एकत्र आल्यास निश्चित उपेक्षितांचे प्रश्न सुटतील अशी आशा आहे
अशे शिक्षित माणस सोबत सत्तेत बसली तर नक्कीच क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही..मोदी शहा ला यांच्या बोलण्यातून 0% सुद्धा समजलं नसेल हे काय बोलत आहेत ते 😂😂😂जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय भारत
आरे येडु मोदी शहा देश चालवतात .गाढवा
@@baburaopatil9649 संपूर्ण भारताने पहिला देश कसा चालला आणि आज चालतोय😂😂गाढवच देश चालवेल तर तुमच्या सारखे लोक पण स्वतःला गाढव समजतील😂😂गाढवाचा साथी गाढवच
@@शिवबाआमचामल्हारी Yes boss, I understand what is Privatization, you need to read complete details about ,how privatization is going to happen, for your information, few days ago, Yes Bank, which is private bank, declared to be "Bankrupt", do you know who Saved Private Yes Bank??? SBI bank saved Yes Bank, now if you understand, my point,is well and good, otherwise, Har har modi ghar ghar modi...
आज हे दोन्ही वारस सोबत ,बगुन खुप खुप अनंद झाला . हे दोन वारस जर सोबत आले तर महाराष्ट्रात भुकंप झाल्याशिवाय राहणार नाही . आणि भाजप राष्ट्रवादी काॅग्रेस शिवसेना सर्वांची सुठ्ठी होणार हे मात्र नकी
प्रकाश अंबेडकर जी आनी राजे जर एकत्र आले तर मराठा समाजला आरक्षण भेटल्या शिवाय रहनार नाही,vba जिंदाबाद जय शिवराय जय भीम, एक मराठा लाख मराठा 🙏
बदल होणे कामाची गरज आहे. त्यामुळे बदलाची सुरुवात आंबेडकर साहेब आणि संभाजी राजे सुरू केली सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे.
श्रीमान राजे साहेब तुमचे अभिनंदन कारण तुम्ही सर्व प्रमुख नेत्यांना भेटत आहात आज तुम्ही आदरणीय आंबेडकर साहेब यांना भेट लात बरे वाटले दोनीही ऐकत्र आलात तर इतिहास घडेल 🌹👍🙏व न्याय मिळेल
आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय खासदार संभाजीराजे याची ही भेट ऐतिहासिक असून ह्यापुढे मराठा आरक्षण मिळविण्यापूर्ती सीमित न ठेवता मराठा समाजाला आरक्षण मिळूनही एकोपा टिकावा/ टिकला तरच राजकारणातील आलेला शिळेपणा जाऊन राजसत्तेचा मार्ग सुकर होईल ही भेट त्यादृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे आद.संभाजीराजेनी आरक्षण मिळाल्या वरही आद.बाळासाहेब आंबेडकराची साथ सोडू नये तरच यापुढेही राजकारणात शिळेपणा जाऊन ताजेपणा येईल व कायम राहील.
खासदार आद.संभाजीराजे भोसले यांनी यांनी स्वतःच जातीय विषमता कमी करणे विषयी मनोदय जाहीरपणे व्यक्त केला त्याबद त्याचे आभार तसेच त्यांना सूचना व विनंती अशी की तुम्ही मराठा समाज व विशेषतः युवकांना जातीय विषमता कमी करणे विषयी प्रबोधनचा कार्यक्रम आखून निदान 5 वर्ष तरी संपूर्ण महाराष्ट्रतात राबवावे याबाबत मा.राजेंनी पुढाकार घ्यावा विशेषतः बौद्धसमाजाविषयी मराठा समाज व तरुण याना शाहूमहाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास तसेच पूर्वीच्या महार समाजाने छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी करीत केलेले योगदान- कार्य असे काही ऐतिहासिक घटना प्रसंग या विषयी विविध सभा मेळावे व्याख्याने द्वारे समजून सांगावा हवं तर आद.बाळासाहेब आंबेडकर व खासदार आद.संभाजीराजे यांच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जातीय विषमता विरोधी परिषदा घ्याव्यात ही कळकळीची नम्र विनंती.
जयभीम!जयशिवराय!जय संविधान!जयभारत!!
King of knowledge👉parkash Ambedkar saheb👑✌🔥💙🐯
एक दिवस असा येईल की हे दोन्ही राजे उदयास येतील.आणी राजा प्रजा आनंदी राहील.हे मात्र नक्की
एकत्र आलात बरे वाटले कारण काही असो पण काहीना आपल्या बुडाखाली हादरा बसल्यासारख जाणवेल.सावधान दक्षता घेणे.
हेच चित्र जर भारतभर दिसलं तर अति उत्तम .🙏🏻
गरज नव्या राजकीय क्रांतीची .शिवशाहूफुलेआंबेडकर 🙏🙏
शाहु आले, आंबेडकर आले. आता यात फुले कधी येऊन मिळणार आहेत.
⁰
Soon
Both Raje and Prakash ji are not ghamendkhor.,so they will do something.
Babo english
मराठा आरक्षण असलचं पाहिजे गरीब मराठा समाजाची तळमळीची विनंती
खुपच छान दोघा वैचारिक आणी रक्ताच्या वारसदारानी एकत्र असल्यास बहुजनांना न्याय नक्की मिळेल
दोघांना ही शुभेच्छा
नमन या नेत्यांच्या चरणी हे एकत्र झाले तर महाराष्ट्राचा काळच बदलेल विचारवंत आहेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय
🙏🌹।। हा सुख सोहळा स्वर्गी नाही।। 🌹🙏
We want Adv. Balasaheb Ambedkar Saheb we want chatrapati Sambaji raje Saheb.
खरच,आपन,दोगे,मिळुन,गरीब,मराटायाना,आरकशन,दयाल,हासा,मला,विसवास,आहे,
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
तुम्ही दोघेही एकत्र आलेत तर जे खरे राजकीय आहेत यानाखुप मोठा झटका बसेल आणी याची डोकी ठिकाणावर येतील ...
अतिशय महत्त्वाची भेट आहे मराठाणा आरक्षण मिळणारच जय भिम जय शिवराय
बाळासाहेब आंबेडकर ...♥️
Sambhaji raje ani prakash ambedkar yani milun Maharashtra chya rajkarnala navi disha dyavi
He tr honarch
विचारांचे वारसदार एकत्र येणे कालची गरज 🙏🙏
Jodi chan disate. Shu maharaj aani babasaheb punha disale 🙏🙏🙏
जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र
❤️❤️❤️ wha very nice
संभाजी राजे व उदयनराजे आपणास समाज म्हणुन विनंती करतो की, आपण ताकतीने मराठा समाजासोबत आहातच यात शंका नाही. परंतु या नंतर सुद्धा ताकतीने सवैधानिक मार्गाने समाजासोबत पुढे या कारण अभी नही तो कभी नही
खूप छान संयमी नेते प्रकाशजी आंबेडकर आणि राजे संभाजी महाराज.
खूप छान ग्रेट भेट..एकत्र या महाराष्ट्र नेतृत्व करा या भामटय़ांचा विळख्यातून महाराष्ट्र ला बाहेर काढा.
आजपर्यंत विद्वान आणि अभ्यास असणारे महान लोक कसे बोलतात विचार कसे मांडतात हे खरंच अविस्मरणीय आहे
पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत टाळ्यांचा आवाज ऐकला...
👌
हुषार शांत संयमी आणि थोडकं पण कामाचं बोलणारा नेता आहेत ऍड.आंबेडकर साहेब.छत्रपती पण मोजकं आणी मुद्द्याच बोलतात.आज समस्त बहुजन समाज एकत्र येणं काळाची गरज आहे.
शिव शाहु डॉ आंबेडकर यांचे विचार पुढे नेणार असेल तर छत्रपती संभाजी राजे आणि बाळासाहेब यांचे स्वागत मराठा म्हणुन मी करतो
अशी अभ्यासपूर्ण परिषद असायला पाहिजे आमच पन knowledge वाढते
प्रकाश आंबेडकर हे एक जाणकार व्यक्तिमत्व दोन्ही समाज आज गुण्यागोविंदाने नांदतात परंतु सरकार मधले छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्यासाठी षडयंत्र रचलेले आहे. आंबेडकरांच्या भूमिका ला त्रिवार सलाम.
राजे आणि आंबेडकर यांनी थेट नवीन पक्ष काढावा सत्ता बहुजन समाजाचीच येईल .......raje and Ambedkar
आम्ही छत्रपती शाहु महाराजांना आणि डॉ आंबेडकरांना तर नाही बघितले . पण मा छत्रपती सभाजी राजे आणि मा प्रकाशजी आंबेडकर याना बघून धन्य वाटले .🙏
Nice meeting 🤝
Jai Ho.Thanks.🙏✌️👌👍
प्रकाश आंबेडकर साहेब आणि खासदार छ. संभाजीराजे यांनी एक आपल्या युवकांच्या समस्यासाठी एक स्वतंत्र पक्ष काढावा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या समस्या हक्काने सांगू...
ही newsline live दाखवावी plz
Ek no raje ❤️
Together... 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 I am support .. मराठा आरक्षण
Prakash Ambedkar 💙
जय शिवराय
जयभीम
सर
🎉🎉🎉🎉🎉
मराठा वंचित बहुजन युतीचा विजय असो
मी नेहमीच बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो कारण ते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आहेत म्हणून तर करतोच पण ते एक परिपक्व राजकीय नेते आहेत.ते आतापर्यंत कधीही मराठा समाजाचा विरोधात बोलत नाही याचे मुख्य कारण त्यांना मराठ्यांची परिस्थिती काय आहे ते त्यांना माहीत आहे.बस बाळासाहेब तुम्ही साथ द्या .बाकी संभाजी राजे आणि जरांगे साहेब हे जीवाची पराकाष्ठा करतिलच आणि तो आमचा हक्क कोणी डावलु शकत नाही.
खुप चांगले विचार आहे कारण पुर्वजाचे विचार चांगले होते दोन्ही महाशक्ती एकत्र निवडणूक लढवली पाहिजे जनतेचा पाठिंबा राहिल
जसे माझ्या बाबांचे आदर्श श्रीमान छत्रपति शाहूजी महाराज हे जसे गुरुवर्य सहाजिकच ते आम्हा दलित महा दलितांचे पूज्यनीय आदरणीय वंदनीय त्यांचे वारस आदरणीय संभाजी राजे दिसले...
ते ना उद्दट ना कॉलर ऊढ़वतात ना मुर्खा सारखे बोलतात ....!
खरच छत्रपति शाहूजी महाराज यांचा डीएनए संभाजी राजे यांच्यात दिसला ...!
⚔️⚔️⚔️⚔️🚩 एक मराठा लाख मराठा आरक्षणाचा मुद्दा कळवा
हे दोन्ही नेते एकत्र आले तर महाराष्ट्रात क्रांती घडेल जयभीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडी
बरोबर बोलत आहे डॉ प्रकाश आंबेडकर साहेब आता खरच महाराष्ट्र राज्याला तुमच्या दोन्ही राजे बरोबर आले तर सर्व लोकांना समानता मिळेल
महाराष्ट्रातील जनता या दोघांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले तर महाराष्ट्रचा भवितव्य सुधारेल.
दोघांनी मिळून समाजातील जातीयता कायमची संपवण्यासाठी चळवळ चालवावी...जातीअंतासाठी मोर्चे काढून समाजापुढे,देशापुढे एक आदर्श निर्माण करावा....जातीअंतामुळे समाजात माणसामाणसांत होणारा भेदभाव कायमचा नष्ट होईल...समाजात शांतता नांदेल...देश प्रगती करेल.
साहेब वंचित बहुजन आघाडी व संभाजी राजे उदयनराजे व बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तिन्ही व्यक्तीने एकत्र येऊन सरकार बनवले पाहिजे आम्ही मराठा समाज तुमच्या बरोबर आहे आता सर्व पक्षांना घरी बसविले पाहिजे नाही तर हे महाराष्ट्र राज्याची वाट लावतील
साहेब एकत्र येवून मराठा आरंक्षण विषय हा कसा देण्यात यावा हे काम तुमच्या कडून होणार जय भिम .जय शिवराय.
मोठेपन ..छान भेट...आनंद ..
Jay shivrai
मराठा समाजाला आरक्षण शिक्षण व नोकरी साठी मिळाले पाहीजेत
जय भिम जय शिवाजी 🙏
Purna naav ghe
Yes Sir
अशीच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्र आणखी पुढे जाईल.
समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काहीही संबंध नाही.
Tu virodhat aahe ka saman nagari kaydyachya?
Dada..study kr .. aarakshan ha vishay vegla ahe .nagari कायदा vegla आहे
@@हसलेभिडू याच्या नको नादी लागू त्याने अभ्यास कमी आहे..त्याला समान नागरी कायदा म्हणजे फक्तं आरक्षण रद्द होईल मुस्लिम हिंदू धर्म स्वीकारतील , भारत देश हिंदुस्तान होईल असं वाटतं... असल्या फालतू लोकांच्या नादी लागून काहीही फायदा नाही ..यांना स्पष्टीकरण द्यायचं पण नाही ..यांनी स्वतः वाचलं पाहिजे काय आहे समान नागरी कायदा ते.. काय केल्यावर काय होत ते कळेल आपोआप... याचं मदरसा छाप लोकां सारखं आहे ..अल्लाह ने ये कहा ,ये ऐसा ही हैं ,हम नही मानते, सबसे बडा कुराण हैं ...😂😂😂😂😂
Tnks avinash
@@Maharashtra_man Ex. IAS Vikas Divyakirti sir yanche समान नागरी कायदा yavar lecture ahe te paha tunhala समान नागरी कायदा हा kay विषय आहे हे समजेल...
रा जे दर्जेदार राजकीय नेत्यांना भेटले आपण ! दोघा न चे अभिनंदन ..
इतिहास साक्ष आहे शाहूमहाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले तेव्हा महाराष्ट्रात एक क्रांती घडली होती जर खासदार संभाजी राजे आणि बाळासाहेब आंबेडकर जर एकत्र आले तर महाराष्ट्रात एक नवा बदल पाहायला मिळेल. आणि त्यातून बहुजनांचे उधार होईल कारण दोन्ही नेते कर्तुत्वाने आणि वारसाने बलाढ्य आहेत ग्रेट भेट जय शिवराय, जय शाहू महाराज जय भीम🙏
आमचे दुसरे महाराज साताऱ्याच्या राजगादी चे जोपेतून उठले की नाही अजुन
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अगदी छान विश्लेषण करूण मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल हे स्पष्ट नमूद केले.व आदरणीय संभाजी महाराज हे देखील स्वतः,हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटिला.येउन साहेबांची भेट घेतली.त्या बद्दल दोन्ही राजेंचां खूपच आभार मानतो.
जयभिम जयभारत जय संविधान
राजे बरोबर भूमिका घेत आहेत
Sambhaji raje prakash ambedkar saheb actually real speak. 🌹🌹👌👌🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏