बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांनी गायलेला श्रवणीय अभंग "इथे का रे उभा श्रीरामा" समर्थ रामदास...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
    गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
    छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
    पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
    तबला.मयूर उबाळे,पाटण.
    .हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

ความคิดเห็น • 227

  • @rekhadalve8581
    @rekhadalve8581 ปีที่แล้ว +7

    दिवसातून दहा वेळा ऐकलं तरी मन भरत नाही एवढा गोड आवाज आहे दादा चां 🙏🙏🙏🙏

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 3 ปีที่แล้ว +11

    रामदास स्वामींची अद्वैत भक्ती या अभंगातून प्रकट होते. अभंगाच्या भावार्थाला साजेशी चाल दादांनी ऎकवून मन तृप्त केलं.दादांचा गोड सुमधुर आवाज आणि त्या आवाजातील लपक काळजाला जाऊन भिडते आणि मन अगदी स्थिर होतं.
    जय जय राम कृष्ण हरी 👏👏

    • @prakashkhochade5950
      @prakashkhochade5950 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम सादरीकरण गायन.
      अचूक टायमिंग ..कोरस साथ उत्कृष्ट.
      तबला -पखवाज वादन उत्कृष्ट आहे
      एकूणच अभंग श्रवणीय....
      विडीयो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद...
      सर्वांना नमस्कार...

  • @democracyjustice4195
    @democracyjustice4195 2 ปีที่แล้ว +10

    राम कृष्ण हरी माऊली.!⛳🙏🏻
    आपल्या आवाजात संजीवनी आहे महाराज, खूप मधुर आवाज आहे..!😊

  • @yogeshkhaire30
    @yogeshkhaire30 3 ปีที่แล้ว +11

    माऊली या कार्याला खूप सारे धन्यवाद देईल
    आणि क्षमा असेल जर काही चुकत असेल तर पण जरूर बोलेल तुम्ही हा सांप्रदाय डिजिटल केला अस म्हणायला हरकत नाही खूप सुंदर ही पताका तूम्ही पुढे नेतये दादा तर आहेच पण तुम्ही ही त्यात तन,मन,धनाने करताये
    🙏जय हरी माऊली 🙏

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar 15 วันที่ผ่านมา +2

    किती दा ऐकले तरी मन भरत नाही आवाजात फारच गोडी आहे नमस्कार दादा

  • @umeshwarbarapatre4936
    @umeshwarbarapatre4936 3 ปีที่แล้ว +6

    वा अप्रतिम माहाराज खरच किती गोड गाताय तुम्ही वारकरी सांप्रदायिक गाण्याला नविन दिशा दिलीत....नव ते हव याला‌अनुरूप तुमच किर्तन आहे

  • @rekhadalve8581
    @rekhadalve8581 ปีที่แล้ว +4

    महराज तुमचा आवाज खुप गोड आहे खुप वेळा ऐकल तरी मन भरत नाही राम कृष्ण हरी 🙏🍀🌺

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय गोड गळा.... महाराज खूप च अप्रतिम..

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान महाराज सरस्वती आहे तुमच्या कंठात,याला महणताता खरे अध्यत्मिक कीर्तन,नाही तर काही लोक प्रसिद्ध साठी कीर्तन करता त,काही लोक त्या पब्लिसिटी चा मागे पाळतात🙏🙏बाबा महाराज सातारकर, ढोक महाराज, पुरुषो्तमा महाराज,इंगळे महाराज,मधुकर महाराज,आणि स्वतः तुम्ही vasa ntgadkar महाराज अप्रतिम🙏🙏

  • @sanjaykanitkar2624
    @sanjaykanitkar2624 3 ปีที่แล้ว +15

    खूपच छान आवाज सुंदर साथ संगत तबला पखवाज टाळ अप्रतिम,, नारदीय कीर्तन ऐकण्याची सवय पण हे सगळं खूपच छान कोकणात कार्यक्रम होणार असल्यास प्रत्यक्ष live बघायला, ऐकायला खूप आवडेल,,,,,, मस्त

    • @kedarlingayat6335
      @kedarlingayat6335 2 ปีที่แล้ว

      Ho!!! Same aplya koknat nardiyy kirtanaach 🙏

    • @pranitainamdar8323
      @pranitainamdar8323 ปีที่แล้ว

      मन मंत्रमुग्ध झाले

  • @01vilasbhuvad90
    @01vilasbhuvad90 3 ปีที่แล้ว +5

    कितीही वेळा किर्तन ऐकले तरी प्रसन्नता काही कमी नाही .🙏🙏🙏

  • @seemabelambkar7612
    @seemabelambkar7612 3 ปีที่แล้ว +3

    ||येथे का रे उभा श्री रामा||
    दादां महाराजांच्या चरणी दंडवत
    नविन किर्तन नवी चाल सुंदर सादरीकरण, आध्यात्मात असं एक एनर्जीचाडोसच जणू आम्हाला मिळतो कान तृप्त झाले. आम्ही वाट पाहतो की नवीन किर्तन कधी ऐकायला मिळेल
    🙏🙏🌿🌹🌹🌿🙏🙏 जय माऊली
    प्रत्यक्ष किर्तन ऐकण्याचा योग कधी येईल
    ‌असे वाटते
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतीम सादरीकरण.....अत्यंत गोड आवाज....शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक.... त्यामुळे अत्यंत श्रवणीय....

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 3 ปีที่แล้ว +5

    दादामहाराजांचे अप्रतिम सादरीकरण
    👌👌👌

  • @maheshkapre2565
    @maheshkapre2565 3 ปีที่แล้ว +4

    पखवाज श्री कदम महाराज व तबला उबाळे महाराज यांची तुम्हाला लाभलेली साथ ही जणू ईश्वरी देणच आहे🙏🙏✌️✌️👌👌👍👍1

  • @KIDS-yo3vi
    @KIDS-yo3vi 3 ปีที่แล้ว +5

    Khupach sundar... Kaljala bhudato apala awaj

  • @Aadeshmukh1313
    @Aadeshmukh1313 3 ปีที่แล้ว +9

    दादा खूपच सुंदर आवाज आणि सादरीकरण आणि खरं सांगायचं म्हणजे बाहेरील समाजात समर्थ रामदास स्वामीं विषयी जे विष पेरल्या जात आहे त्याला सडेतोड उत्तर म्हणजे आपण म्हटलेला हा अभंग, वारकरी आणि रामदासी सांप्रदायाचा संगम म्हणजे आपले कीर्तन असते कारण आपल्या प्रत्येक कीर्तनात समर्थांचा उल्लेख येतोच मी ऐकले आहे ... या जिवाकडून सद्गुरू कृपेने रामदासी व वारकरी दोन्हीही कीर्तन सेवा घडत आहे, आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्या हीच सद्गुरू चरणी प्रार्थना
    जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 ปีที่แล้ว +3

      अनंतजी आपलं म्हणणं अगदी खर आहे..सम दृष्टी घेता समान श्रीहरी...ही खरी संतांची दृष्टी..अश्या खल प्रवृतीच्या लोकान वर देवच कृपा करो...श्री राम...

  • @pratapsinhkadam7737
    @pratapsinhkadam7737 2 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरि महाराज अतिसुंदर अति गोड आवाज मन तृप्त झाले....रामकृष्ण हरि महाराज

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 3 ปีที่แล้ว +7

    रामदास स्वामींची तक्रार फारच गोड स्वरात पंढरीरायाकडे केली . ऐकता ऐकताच माझा पाडुरंग राम रुपात प्रकट होतो 🙏🙏🙏दादांना मन: पुर्वक नमस्कार 🙏🙏🙏

  • @vaibhavsghuge6359
    @vaibhavsghuge6359 2 ปีที่แล้ว +4

    अभंग ऐकून भूवैकुंठ पंढरपुरातील श्रीरामाचे दर्शन झाले...

  • @rekharewalkar2364
    @rekharewalkar2364 3 ปีที่แล้ว +6

    खरच अप्रतिम गोड आवाज, वारकरी संप्रदायाचे वेगळे क्लासिकल सादरीकरण विलोभनीय आहे.

  • @tanajirenge7385
    @tanajirenge7385 7 หลายเดือนก่อน +2

    मला रोज एकदा, तरी, महाराजांचा आवाज ऐका वाटतो, राम कृष्ण हरी

  • @maulibhosale3813
    @maulibhosale3813 3 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर महाराज धन्य झालो अवाज ऐकून

  • @pritimane6786
    @pritimane6786 3 ปีที่แล้ว +7

    दादा किती वेळा अभंग ऐकला तरी ही अजुन एकवा च वाटतो...किती सुंदर आवाज, चाल,अर्थ सगळच कस प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @9226646334
    @9226646334 2 ปีที่แล้ว +4

    कीर्तन सोडून अभंग गायन मला खुप आवडते

  • @pratapjoshi4057
    @pratapjoshi4057 3 ปีที่แล้ว +3

    आपले खुपचं छान किर्तन असतात मी सर्व पहात असतो खुप सुंदर

  • @shridhar61187
    @shridhar61187 2 ปีที่แล้ว +3

    येथे का रे उभा श्रीरामाा । मनमोहन मेघश्यामा ॥धॄ।।
    (धनुष्य)चापबाण काय केले । कर कटेवरी ठेविले॥१।।
    का गा धरीला अबोला । का रे वेष पालटला ।।२।।
    काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥३।।
    काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥४॥
    रामी रामदासी भाव । जैसा भाव तैसा पंढरिराव॥५॥

  • @devramawate3724
    @devramawate3724 3 ปีที่แล้ว +2

    महाराजांचे चरणी दंडवत प्रणाम.

  • @ashokhumbe5452
    @ashokhumbe5452 3 ปีที่แล้ว +2

    जय हारी माऊली, माऊली माझे भाग्य उदयास आले किती सुरेल आवाज काहीच शब्द नाहीत .......

  • @eknathmore3876
    @eknathmore3876 3 ปีที่แล้ว +2

    ऐकून मनाला खूप आनंद झाला न धन्यवाद दादा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 3 ปีที่แล้ว +4

    Wa maharaj khup chan ati sundar🙏

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak6849 3 ปีที่แล้ว +3

    फारच भाव सुरेल..... मंत्रमुग्ध करणारे सार्थ सुंदर प्रासादिक साभिनय गायन.... अलौकिक!
    🌷श्रीराम.... श्री विठ्ठल!🙏

  • @vishnumaske1229
    @vishnumaske1229 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आवाज आणि गायन शैली आहे माऊली तुमची.. रामकृष्ण हरी माऊली

  • @sandipjadhav4514
    @sandipjadhav4514 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आवाज आणि सुंदर वाणी यातून खरंच मला सुद्धा संप्रदायची आवड निर्माण झाली आहे. ही फक्त तुमच्या मुळे.. खरच खुप आतुरता आहे..

  • @mahadevwagh104
    @mahadevwagh104 3 ปีที่แล้ว +1

    Swargiy anubhuti .ase watate abhang aiktanna mukti whavi 👌🙏⚘⚘⚘

  • @akshaykambe94
    @akshaykambe94 3 ปีที่แล้ว +2

    एईकतच राहावे आणि विठ्ठल मनात स्मरावे
    खूप गोड
    जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब अभंग लय भारी वेरी नाईस ला जबाब जय महाराष्ट्र अर्थ महान आहे.संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख

  • @user-nk2pp9ne9j
    @user-nk2pp9ne9j 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @amarangthekar5359
    @amarangthekar5359 3 ปีที่แล้ว +10

    येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
    काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥
    काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥
    काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥
    धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥
    काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥
    रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥

  • @vijayuradepatil4398
    @vijayuradepatil4398 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्णहरी माऊली.!🌷🙏🏻
    येत्या २१ तारखेला आमच्या निफाड तालुक्यात, देवगाव पंचक्रशीत आपले स्वागत आहे महाराज.!😊

  • @ajitharal1846
    @ajitharal1846 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी.👏

  • @gajananp049
    @gajananp049 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ।। दादा तुम्ही ग्रेट ।।

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 8 หลายเดือนก่อน +2

    पांडूरंग आवाज साक्षात परब्रह्म गोड गायन

  • @ramraoghanokar1803
    @ramraoghanokar1803 3 ปีที่แล้ว +1

    याच नाही तर आपले नेट वरील सर्व किर्तने अभंगानी अक्षरशः आम्हास वेड लावले. आम्ही त्याची पारायणे करतो पण मन भरत नाही . आपल्या किर्तनात प्रवचनात उपस्थित राहता येत नाही .मन दुःखी होते . एकदा तरी आपल्याला जवळुन आपलं किर्तन ऐकायला मिळो ही सद्गुरू पांडरंगाचरणी प्रार्थना.

  • @ganeshnaikody2889
    @ganeshnaikody2889 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी
    महाराज सुंदर
    डॉ गणेश

  • @maheshkapre2565
    @maheshkapre2565 3 ปีที่แล้ว +3

    दादा खूप छान गायन काणे मंत्रमुग्ध झाले व मधेच ते तुमच्या शैलीत समजावून सांगणे अलौकिक राम कृष्ण हरी दादा🙏✌️👌👍
    ऍड.महेश अरुनराव कापरे जवळा(बु) ता.जिल्हा लातूर.

  • @ashokhumbe5452
    @ashokhumbe5452 3 ปีที่แล้ว +1

    माऊली माझे आयुष्य लाभो तुम्हाला किती सुंदर ...

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप धन्यवाद.. राम कृष्ण हरी

  • @ramlalnikam2990
    @ramlalnikam2990 3 ปีที่แล้ว +2

    अतिसुंदर राम कृष्ण हरी

  • @gauravsapkal5026
    @gauravsapkal5026 5 หลายเดือนก่อน +2

    अभंग ऐकताना विठ्ठलाचे स्वरूप डोळ्या समोर उभे राहते खूप छान गायन

  • @dnyaneshwarrajguru8495
    @dnyaneshwarrajguru8495 2 ปีที่แล้ว +1

    Chan Rachana sundar aavaj.aavadla.Ram krushna Hari🙏

  • @satishchilhal5896
    @satishchilhal5896 3 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली सुंदर चाल 🌹🌹🙏🙏

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 3 ปีที่แล้ว +1

    ब्रंम्हानादात.तल्लीन.झालो.ब्रम्हांनंदात.न्हावुण.निघालो.ब्रम्हरस.सेवुन.तुप्त.झालो.संतुष्टीत.झालो.आतीशय.सुस्वर.लयबद्ध.भावपुर्ण.गायन.हाअभंग.पुन्हा.पुन्हा.ऐकावा.वाटतो.जय.हारी

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 ปีที่แล้ว +2

    Khoopch sundar🙏🙏🙏🙏

  • @raghunadaninamdar5087
    @raghunadaninamdar5087 3 ปีที่แล้ว +3

    Atti uttam Jai Shri Radhe Radhe bolo Jai Shri ram Krishna Hari

  • @VM_GAMING_FF286
    @VM_GAMING_FF286 3 ปีที่แล้ว +1

    Mauli Khup Chhan kirtan Astra aapli amhi nehmi ekat asto

  • @dnyneshwarghuge3060
    @dnyneshwarghuge3060 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान महाराज

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 3 ปีที่แล้ว +4

    मन तृप्तझालं! भरून पावलं हा अभंग ऐकून

  • @surajkaranjekar390
    @surajkaranjekar390 3 ปีที่แล้ว +1

    1 ) नंबर महाराज खुब छान आहे

  • @guravvijay2262
    @guravvijay2262 3 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna hari
    Jitke vela maulinche abhang aiktoy titke vela abhang aiknyachi talmal vadhte
    Sakshyat samor pandurangach ubhe
    karta apan dhanyavad tumchyamul mala dar roj pandurang disto
    Mi army madhe aahe
    Mala mazhya vadilani pandurang dakhvla tyananter tumchya gaynat aani avajat hi toch disto aapnas koti koti shir sashtang namaskar 🙏🙏🙏🙏

  • @shivajiparit8277
    @shivajiparit8277 ปีที่แล้ว +2

    अगदी सहज गायन सादरीकरण ऐकण्यास छान वाटते धन्यवाद

  • @geetagaikwad9024
    @geetagaikwad9024 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय श्रवणीय चाल 👣🌺🌺मन गहिवरून गेले 🙏🙏

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 3 ปีที่แล้ว +2

    🙏🌹माऊली जय हरी 🌹🙏 मन मोहना 🌹🙏

  • @bharataher8040
    @bharataher8040 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान काय आवाज मनमोहक मनप्रसन्न होतं अभंग ऐकल्यावर जय हारी

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 2 ปีที่แล้ว +1

    दादा.... अप्रतिम गायलात हो.......दुसर्यांदा ऐकतो आहे......

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 ปีที่แล้ว +1

    Ramkrishna hari vitthal, keshava, mantra ha japaava sarvkaal
    Jai shri Ram, samarth Raamdas swami ki jay bolo bhai sab santan ki jai👏👏🍀☘️🍀☘️🍀🙏🏻🙏🏻🌹🌺💐🌷🌿🌿🌿🌿🍊🍇🍋🥭🍎👏👏🍀🍀🌱🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @gauravshindetabla6073
      @gauravshindetabla6073 ปีที่แล้ว

      रामकृष्ण हरी माऊली 🌺🌹🙏🙏👏👏

  • @user-hw7iu3nc8m
    @user-hw7iu3nc8m 3 ปีที่แล้ว +4

    महाराज आपण भूलोकातील गंधर्व आहात.

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गायन खुप च छान, 🙏🙏🙏🙏

  • @ganeshghube6786
    @ganeshghube6786 3 ปีที่แล้ว +4

    Ram Krishna Hari

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटले मनापासून आपला गाणं ऐकण्याचा मोह आवरत नाही दादा नमस्कार

  • @rajuyenare4851
    @rajuyenare4851 3 ปีที่แล้ว +3

    आती सुंदर चाल आहे दादा वसंतगडकर

  • @chandrakantmunj9980
    @chandrakantmunj9980 3 ปีที่แล้ว +2

    तुमचं गाणं मला खुप आवडलं

  • @umeshwarbarapatre4936
    @umeshwarbarapatre4936 3 ปีที่แล้ว +3

    वा अप्रतिम माहाराज

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान गायण मंत्रमुग्ध होऊन जानारा आवाज

  • @rangnathrajhans9858
    @rangnathrajhans9858 3 ปีที่แล้ว +3

    Khup mohak Vitthala madhe Ram Natavila...👌👌👌🙏🌷

  • @alkamahajan6494
    @alkamahajan6494 3 ปีที่แล้ว +3

    Jay Guru Maharaj .

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
    जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @pritimane6786
    @pritimane6786 3 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर दादा

    • @rajuyenare4851
      @rajuyenare4851 3 ปีที่แล้ว +1

      खुपच सुदर चाल आहे दादा

  • @shamdhanegaonkar8882
    @shamdhanegaonkar8882 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर आवाज व चाल सुध्दा खूपच सुंदर आहे

  • @kalyaniprakshale8732
    @kalyaniprakshale8732 ปีที่แล้ว +1

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार महाराज चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम, जय जय रामकृष्ण हरि अतिशय सुंदर 🙏🙏💖💐🌹

    • @mohansawant3029
      @mohansawant3029 2 ปีที่แล้ว

      👏👏🌸💐🌼🌹 जय जय रामकृष्ण हरि

  • @meenakshipatil3427
    @meenakshipatil3427 3 ปีที่แล้ว +2

    Sadgurunath Maharaj ki Jay

  • @roshankaranjawane6530
    @roshankaranjawane6530 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान सुंदर आवाज आहे...🙏
    राम कृष्णा हरी महाराज....

  • @rajendrakaapse7885
    @rajendrakaapse7885 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर...

  • @yashkurhe659
    @yashkurhe659 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण ‌हरी

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar 6 หลายเดือนก่อน +1

    मध्ये मधे संभाषण करता त्यामुळे अजून विशेष आनद मिळतो आवाजात मोहिनी च आहे नमस्कार दादा सॉरी मला सवादम्हणायचेहोते

  • @vishwaspadave6399
    @vishwaspadave6399 3 ปีที่แล้ว +2

    tumche abhang ani kirtan khup sunder ahe.mi nehmi aikto.Ram Krishna Hari

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 3 ปีที่แล้ว +1

    Mazya saŕmathanche pad gaýle maze naman svikara

  • @rushikeshbidgar9608
    @rushikeshbidgar9608 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा । तुम्हाला जेवढ एेकाव तेवढ कमीच आहे

  • @sreekala3010
    @sreekala3010 2 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna Hari 🌺🌺🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว +3

    🙏जय जय राम कृष्ण हरि🙏

  • @user-ir1gm6ry9r
    @user-ir1gm6ry9r 3 ปีที่แล้ว +2

    खरंच गोड आवाज आहे महाराज तुमचा

  • @prashantsonawane4620
    @prashantsonawane4620 3 ปีที่แล้ว +2

    महाराज तुमचा आवाज खूप छान आहे

  • @kingrk440
    @kingrk440 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा आवाज मिल इन हवाओ वाटते

  • @raghavram1073
    @raghavram1073 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर.. अप्रतिम..

  • @hindiclasses1586
    @hindiclasses1586 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर गायन सुनते ही मन प्रफुल्लित हो गया धन्यवाद

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सरजी.. आप कहा से हो.. प्लीज हमे बताइये.. अगर आप अमराठी हो तो आपका मोबाईल नंबर डाल दीजिए.. या इस नंबर कॉल किजीये 8087032002(,श्री.वैभव कुलकर्णी) श्री.दादाजी के डॉक्युमेंटरी फिल्म के बारे मे.. आपसे बात करनी है जय श्रीराम

    • @hindiclasses1586
      @hindiclasses1586 3 ปีที่แล้ว +1

      @@vasantgadkarofficial
      ज्ञानेश्वर
      कर्नाटक-सोरब, शिवमोग्गा-जिला से
      मो.नं.9986640754

  • @anildaryapurkar6759
    @anildaryapurkar6759 ปีที่แล้ว +1

    धन्य ते संत तुमच्या सारखे महाराष्ट्राला लाभले

  • @Jsp916
    @Jsp916 3 ปีที่แล้ว +4

    मनाला भावणारे भजन🚩🚩

  • @rameshagangurde4607
    @rameshagangurde4607 3 ปีที่แล้ว +1

    अगदी गोड

  • @ravindravikhe6290
    @ravindravikhe6290 3 ปีที่แล้ว +4

    Very nice Maharaj

  • @suryabedre
    @suryabedre ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏 Jay Jay Ram Krishna hari dada