खूपच श्रवणीय आहे ..आत्तापर्यंत किती तरी वेळा ऐकला पण मन तृप्त होत नाही..हा आमचा फॅमिली अभंग आहे..माझा ३ वर्षाचा मुलगाही गुणगुणतो..धन्यवाद आदरणीय महाराज ..
दादासाहेब सर्वप्रथम आपले खूप खूप आभार इतका सूंदर अभंग खूप छान लयबध्द पद्धतीने आम्हा रसिकजणासाठी सादर केला..माझा लहान मुलगा समर्थ वय् 5 महिने आपण गायलेला सुंदर अभंग, रामकृष्ण हरी आणी कृष्ण माझी माता खूप लक्ष देऊन ऐकतो..इतक्या लहान वयामध्ये त्याला आपण गायलेल्या अभंगाची गोडी लागली. खूप खूप आभार...रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
आज सकाळपासून ३ वेळा कानिफनाथांच्या मंदिरात हा अभंग लावला रविवारामुळे निरव शांतता आणि मोठ्या आवाजात लावलेला हा अभंग पुर्ण परिसरात अतिशय प्रसन्न वाटत होते आदेश🙏
श्री . दादा जय हरी. अत्यंत गोड आवाजात नाथमहाराजांचा अभंग ऐकला. संपुर्ण दिवस एका विचित्र मानसिक अवस्थेत गेला. संध्याकाळी तुमचा अभंग ऐकला. मनावरचा ताण हलका झाला. दादा असेच गात रहा. एकच प्रेमाची विनंती.... आवाजाला जपा.
दादा नावाप्रमाणेच 'बाळकृष्ण' आहेत, अगदी कितीही वेळा ऐका तरी मन तृप्त होत नाही. माझा मुलगा अगदी आवडीने हे भजन म्हणतो तेव्हा प्रसन्न वाटते आणि अभिमान वाटतो की आम्हीं वारकरी संप्रदायाचे भक्त आहोत ते.
या अभांगाने मला माझ्या वडिलांची आठवण झाली..खूप आठवण आली ....आम्ही विठ्ठलाची नवनवीन अभंग एकायाचो...हा अभंग त्यांना खूप आवडला असता...त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन 3 जून 2022 ला आमच्या घरी प्राण त्याग केला...महाराज आपल्याला साष्टांग दंडवत आणि खूप आभार ...आपल्या अभंगात विठ्ठल दिसतो....आशीर्वाद असू द्यावा या लेकराला...🙏
खुप गोड श्रवणीय अभंग....! महाराजांचा आवाज पण खूप गोड आहे.. अभंग ऐकत रहावासा वाटतो. संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवंत / पांडुरंग नाचायचे याचे प्रत्यंतर येते. महाराजांच्या गोड आवाजाने सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला.... एवढा सुंदर अभंग ऐकायला मिळाल्या बद्धल धन्यवाद....
खूप छान महाराज ऐकत राहावं वाटतं एक नंबर चाल मदनभाऊ कदम मृदंग अस वाटतं आपला सातारा सैनिकांचा जिल्हा परंपरा लाभलेला पण हे बगून असं वाटतं की संप्रदाय पण तेवढ्याच ताकतिची आहे मी बर्फाच्या प्रदेशात आहे पण अभंग ऐकला की खूप ऊर्जा मिळते thank you so much i like very much
माऊली आपल्या प्रत्येक अभंगात किर्तनात ज्ञानबोधाचं भांडार गच्च भरलेले आहे श्रवण भक्ती तुमच्या प्रत्येक किर्तनातून घडते माझ्यासाठी संत तुकोबाराय शोभता. अनन्य भावे आपल्या चरणावर शरण शरण. ॥ राम कृष्ण हरी ॥
माझ्या भजनात मी ha अभंग म्हणत hoto आज माझे Bhajan सहभागी sahakari सर्वांचे nidhan झाले खूप खूप धन्यवाद सर श्री गुरू माऊली श्री राम tumhakadun बरेच काही बघायला milale धन्यवाद mama तुमच्या पोटी jnmalo Aasato तर मी कीर्तन करायला कुणीतरी Aadavale nasate जय श्री गुरू माऊली श्री राम नमस्कार
Khup masttt abhang and awaj maharaj tumca..... Punha punha ekwa vateta... Saglec abhang dada tumche.....
खूप छान आहे अर्थव चालहि खूप सुंदर आहे मनापासून धन्यवाद दादा प्र्रणाम
जय श्री गुरू माऊली kan तृप्त झाले खूप छान आहे आवडले नमस्कार
खूपच श्रवणीय आहे ..आत्तापर्यंत किती तरी वेळा ऐकला पण मन तृप्त होत नाही..हा आमचा फॅमिली अभंग आहे..माझा ३ वर्षाचा मुलगाही गुणगुणतो..धन्यवाद आदरणीय महाराज ..
हो खरंच आहे
Khupc Chan
@@supriyalad255190🥀😂😂🇦🇸🏴😊😊
Mala ha abhang eikkalyashivay zopach yet nahi
Sundar chal ahhe
दादासाहेब सर्वप्रथम आपले खूप खूप आभार इतका सूंदर अभंग खूप छान लयबध्द पद्धतीने आम्हा रसिकजणासाठी सादर केला..माझा लहान मुलगा समर्थ वय् 5 महिने आपण गायलेला सुंदर अभंग, रामकृष्ण हरी आणी कृष्ण माझी माता खूप लक्ष देऊन ऐकतो..इतक्या लहान वयामध्ये त्याला आपण गायलेल्या अभंगाची गोडी लागली. खूप खूप आभार...रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
माऊली खूपच छान, अमृत प्राशन केल्याचा अनूभव.
अप्रतिम छान अतिशय आवडले
हभप बाळकृष्ण महाराजांचा आवाज फारच मधुर व स्पष्ट उच्चार असा आहे.अभंग ऐकल्यावर देव विठ्ठल व शिव समोर उभे ठाकल्याचाच आभास होतो
अतिसुंदर सुसंस्कृत शोभनीय बहुत बढ़िया जी
ॐ नमो नारायणाय जी
आ.दादा ! खूपच गोड,भावपूर्ण आणि मार्मिक ! भजनांत म्हणायलाही सुलभ.मनस्वी धन्यवाद !
दररोज ऐकते ऐक मानवा सदाशशिवाचा अवतार खूप आवडतैन नमस्कार दादा
कोटी कोटी आभार. अतिशय सुंदर पदतीने सादर करून आम्हा मंत्रमुग्ध करून परमेश्वराच्या समीप घेवून गेलात.
Khup chan abhang.. God aawaj... Chal pn chan.. Ram Krishna Hari
खूप छान सादरीकरण माऊली
खूप सुंदर गायन केलं महाराज छान👌🏻🌹🌹🌹
फारच अप्रतिम गायले आहे , तितकीच तबला आणि मृदुंग साथ छान झाली आहे
आदरणीय दादा महाराज खुपच छान अभंग गायला आहात आपण . ऐकत रहावं असंच वाटतं .
🙏🏻💐🚩अप्रतिम आवाज...
🙏🏻💐🚩 अप्रतिम अभंग...
🙏🏻💐🚩 अप्रतिम चाल...
खरंच खूप मनमोहक...🙏🏻💐🚩
खुपचं सुंदर महाराज......डोळ्या समोर हरीहराच रूपच उभ रहात.....
खरच सांगतो खुप मन मोहवून घेते महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन जातो
माऊली आपल्या गायनाने साक्षात प्रभुंचाी मुर्ती समोर दिसली....अतीशय ऊत्तम माऊली.
काय अभंग आहे....मी कॉलेज ला जायच्या आधी रोज हा अभंग ऐकते मनाला खुप शांतता भेटते ❤
आदरनीय दादा महाराज मी हा अभंग जवळ जवळ 20 ते 25 वेळा ऐकला मन तृप्त झालं 🚩राम कृष्ण हरी🚩
अतिशय गोड रचना मन तृप्त झाले
अतीशय अप्रतिम आशयसार माऊली धन्यवाद.
शतशः नतमस्तक माऊली अप्रतिम
काय ती शुद्ध मराठी आहा ऐकून मन प्रत्येक वेळी प्रसन होत
Ram Krishna hari
दादांनी गायलेल्या सर्व अभंगाला अप्रतिम आहेत. कान आणि मन तृप्त झाले. राम कृष्ण हरी महाराज!
खूप छान, सतत ऐकत रहावं असं वाटतं
जय श्रीराम महाराज फार सुंदर कीर्तन आहे कितीही वेळा ऐकलं तरी परत परत एकावेसे वाटते खुप सुंदर.
Khup chan maharaj... 👌 kitihi vela aikal tari man bharat nahi asa tumch gayan aahe.
माऊली खूप आनंद झाला खूप सुदर अभग गायलात जय हरी माऊली तुमच्या चरणावर नमस्तक
तुम्ही गात असताना चेहऱ्यावर खूप आनंद ओसंडून वहात असतो वतो पाहून मला खूप आनंद होतो नमस्कार दादा
आवाज खूपच सुंदर सादरीकरण अति उत्कृष्ट असते अभंगाची गोडी निर्माण होती
खूपच चाल छान.maharaj
महाराज खुप खुप छान
महाराज अजुन भजन यु टुप वर टाखा
ऐक तरी ओवी अनुभवावी, खरच आपण ह्या तून जाणवले
खुपचं.छान.सादरीकरण.अतिशय.स्वरबद्ध.
गोड आवाज गायन कला यांचा सुंदर मिलाप आहे.श्रवणीय आहे
Wah Maharaj wah..... Ram Krishna Hari
आज सकाळपासून ३ वेळा कानिफनाथांच्या मंदिरात हा अभंग लावला रविवारामुळे निरव शांतता आणि मोठ्या आवाजात लावलेला हा अभंग पुर्ण परिसरात अतिशय प्रसन्न वाटत होते
आदेश🙏
आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
आदेश 🌼
खूपच छान अभंग मंत्रमुग्ध होऊन जाते
सुंदर, अमृतमयी आणि प्रासादिक मधुर आवाज.... गायन ! 🙏
राम कृष्ण हारी माऊली खूप छान आकोनी परमानंद झाला 🙏
मी खूप वेळा ऐकलं पण जेवढ्या वेळा ऐकलं तेंव्हा तेंव्हा वाटलं पहिल्यादाच ऐकतोय ......अप्रतिम 👌👌
खुप छान गायलं आहे
खूप छान माला आवडले आजुन पाठवा
अतिशय सुंदर माऊली
खूप खूप छान 1नंबर दादा🙏🙏🙏
श्री . दादा
जय हरी.
अत्यंत गोड आवाजात नाथमहाराजांचा अभंग ऐकला. संपुर्ण दिवस एका विचित्र मानसिक अवस्थेत गेला. संध्याकाळी तुमचा अभंग ऐकला. मनावरचा ताण हलका झाला. दादा असेच गात रहा.
एकच प्रेमाची विनंती....
आवाजाला जपा.
🙏🙏🙏 राजू दादा खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर गोड आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणारा अभंग आहे
दादा नावाप्रमाणेच 'बाळकृष्ण' आहेत, अगदी कितीही वेळा ऐका तरी मन तृप्त होत नाही.
माझा मुलगा अगदी आवडीने हे भजन म्हणतो तेव्हा प्रसन्न वाटते आणि अभिमान वाटतो की आम्हीं वारकरी संप्रदायाचे भक्त आहोत ते.
दादा राम कृष्ण हरी माऊली
नाना ठोंबरे फोंडशिरस.
राम कृष्ण हरी महाराज छान अभंग
अप्रतिमच बुवा
दादा अप्रतिम सुंदर अभंग गायन केलात कान तृप्त झाला
जय हरी,अप्रतिम व अतिसुंदर आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप गोड आवाज आहे माऊली तुमचा आस आम्हाला तुमच्या दर्शनाची आहे माऊली
या अभांगाने मला माझ्या वडिलांची आठवण झाली..खूप आठवण आली ....आम्ही विठ्ठलाची नवनवीन अभंग एकायाचो...हा अभंग त्यांना खूप आवडला असता...त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन 3 जून 2022 ला आमच्या घरी प्राण त्याग केला...महाराज आपल्याला साष्टांग दंडवत आणि खूप आभार ...आपल्या अभंगात विठ्ठल दिसतो....आशीर्वाद असू द्यावा या लेकराला...🙏
Dada Aaj tumachy sundar vanitun gaylela ha abhang prathamcha eikala man truptta zale Dhanywd Ram krushna hari 🙌🙏🙏🙏
आदरणीय दादा महाराज खूप छान अभंग गायलात मनाला खूप प्रसन्नता वाटली , दास तुमच्या चरणावर नतमस्तक होण्यास अतुरलेला आहे .🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
दादांच्या आवाजात जादू आहे
खूप छान छान 🙏🙏🙏👌
@@kgvideoscreator869 9
@@kgvideoscreator869 a
@@kgvideoscreator869 9
खूप छान सारखे ऐकावे मनच भरत नाही असा गोड आवाज आहे खूप सुंदर गायन
आपले किर्तन छान. वारंवार ऐकून मन प्रसन्न होते.
किती किती गोड ..
श्रवणीय
मुखांतून मधूरसाचा वर्षाव
महद आनंद व तृप्तीची अनुभूती दिलीत महाराज ...
खूपच सुंदर चाल ...
अशी भगवन स्तुती ऐकल्या नंतर आपल्या सनातन धर्माचा आणि संत परंपरेचा अभिमान वाटतो.
ll रामकृष्णहरी ll महाराज..!
यापूर्वी कधीही न ऐकलेला..नाथांचा हा दुर्मिळअभंग.." हरीहराच्या " एकत्वाची जाणीव करून देतो.त्यामुळेआध्यात्मिक ज्ञानात मोठी भर पडली..!!
आपलाआवाज गोड व उत्तमआहे.त्याला शास्त्रीय संगितातीलआलाप-तान-सुरावट यांची ऊकृष्ठ साथ-बैठक मिळाल्यानेअभंग खूपच गोड-श्रवणीय-विलोभनिय झालाआहे..!!
" हरीहराच्या " एकत्वाचे बोल-वर्णन ऐकूनआत्मा तृप्त झाला."हरीहराच्या भक्तीरसाने हृदय व मन न्हाऊन निघाले..!ओथंबून गेले-शुध्द झाले..!! अप्रतिम सादरीकरण.. ll धन्यवाद ll
गजानन ह.तुपे..खर्डी..ठाणे..
विठू माऊली दिसते दादा महाराज आम्हाला तुमच्या रूपात.....#ह्याची देही ह्याची डोळा....जय जय राम कृष्ण हरी......
अभंग ऐकून मनाला प्रसन्न वाटले
पुन्हा पुन्हा ऐकला अभंग तरी पोटच भरत नाही... 👌👌👌खूप खूप श्रवणीय 😊👌👌👌👌🙏💐💐
फार छान अभंग
अप्रतिम, खूपच सुमधुर ,🙏🙏
या अभंगातील दोघांची तुलनात्मक जी रचना केली आहे तीअप्रतिम आणि त्यात ती दादा महाराजांच्या आवाजात ऐकण्यात जो आनंद आहे तोदुसऱ्या कशाठी नाही
नाद अप्रतिम
सुश्राव्य
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण
खुप गोड श्रवणीय अभंग....!
महाराजांचा आवाज पण खूप गोड आहे.. अभंग ऐकत रहावासा वाटतो.
संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवंत / पांडुरंग नाचायचे याचे प्रत्यंतर येते. महाराजांच्या गोड आवाजाने सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला....
एवढा सुंदर अभंग ऐकायला मिळाल्या बद्धल धन्यवाद....
दादा महाराजतुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते
अप्रतिम अभंग व गायन महाराज
खुप छांव महाराज
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! तुकाराम महाराजांचं महत्त्व वारकरी संप्रदाय मध्ये अनन्य साधारण आहे.
अती सुदंर आवाज आहे आपला गुरू
Khup chhan watle
अतिशय सुंदर सूर्य गायन वादन जय हरी महाराज
हरी हरा....🙏 सुंदरच
असा आवाज ही ईश्वरी देणगी....
मंत्रमुग्ध केले.....
खूप छान महाराज ऐकत राहावं वाटतं एक नंबर चाल मदनभाऊ कदम मृदंग अस वाटतं आपला सातारा सैनिकांचा जिल्हा परंपरा लाभलेला पण हे बगून असं वाटतं की संप्रदाय पण तेवढ्याच ताकतिची आहे
मी बर्फाच्या प्रदेशात आहे पण अभंग ऐकला की खूप ऊर्जा मिळते thank you so much i like very much
माऊली आपल्या प्रत्येक अभंगात किर्तनात
ज्ञानबोधाचं भांडार गच्च भरलेले आहे
श्रवण भक्ती तुमच्या प्रत्येक किर्तनातून घडते
माझ्यासाठी संत तुकोबाराय शोभता. अनन्य
भावे आपल्या चरणावर शरण शरण. ॥ राम कृष्ण हरी ॥
सुभाष माऊली हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे.. तुकोबारायांच्या चरणाची धूळ होण्याचं भाग्य लाभलं तरी भरपूर झालं... पायीची वहाण पायी बरी..
हा अभंग म्हणताना तु मचा चेहरा आनंदाने फुलून जातोम्हणूनहरिहरभेट घडवण्याचे धाडस केले क्षमाअसावी दादा साष्टांग दंडवत
नमस्कार महाराज जय जय रामकृष्ण हरि फारच सुंदर अप्रतिम 🙏🙏💐💖
सगळ्यात मस्त गायले महाराज .
Apratim gayan. Jay hari mavuli
सारखे बघायला आवडले खूप खूप छान कीर्तन सुरेख सुंदर नमस्कार दंडवत जय श्री गुरू माऊली श्री राम ❤🙏🏻💜👌👌👌👌👌
माझ्या भजनात मी ha अभंग म्हणत hoto आज माझे Bhajan सहभागी sahakari सर्वांचे nidhan झाले खूप खूप धन्यवाद सर श्री गुरू माऊली श्री राम tumhakadun बरेच काही बघायला milale धन्यवाद mama तुमच्या पोटी jnmalo Aasato तर मी कीर्तन करायला कुणीतरी Aadavale nasate जय श्री गुरू माऊली श्री राम नमस्कार
Sarkha बघायला आवडले मला खूप खूप खूप धन्यवाद दंडवत नमस्कार
आदरणीय दादा गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व
हा अभंग ऐकून दिवसाची सुरूवात केल्यास दिवसभर मन प्रसन्न राहते.
रामकृष्ण हरी 🕉️नमः शिवाय
खूप सुंदर महाराज
खूपच मधुर आवाज आहे राम कृष्ण हरी
जय हरी माऊली आवाजात इतका गोडवा जय हरी माऊली
खुप खुप छान अभंग राम कृष्ण हरी.
प.पू. महाराज खूपच सुंदर गातात, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. 🙏🙏
Sundar Mauli! Tumhala namaskar!
Jai Hari Mauli, Sundar Gayan..
Sundar aavaj aani Sundar gayan .👌ekun man prassanna jhale❤🙏