![mauli music](/img/default-banner.jpg)
- 27
- 2 261 344
mauli music
เข้าร่วมเมื่อ 17 ก.ค. 2021
नमस्कार मंडळी,
स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
धन्यवाद!!!

जातो माघारी पंढरीनाथा |Jato Maghari Pandharinatha।marathi bhajan| marathi song |vithal bhajan Ashadi
social media
instagram : mauli_music #radate_majhe_bal_tanhe
#marathi_gavlan
#dhansing_tatya
।। राधेराधे ।।
*Mauli Music*
*( प्रस्तुत )*
*भागवत - कुणाल*
*( निर्मित )*
*जातो माघारी पंढरीनाथा*
*गायक - धनसिंग तात्या राजपुत*
*संगित व वादन संयोजन* - धनसिंग तात्या राजपूत , भागवत महाराज , संजय महाराज , नागोसिंग महाराज , भागवत महाजन
*विशेष सहकार्य* - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजीत राजपूत व श्री संत सखाराम महाराज वाडी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान नगरदेवळा
*प्रसिद्धी* - यश चव्हाण ( प्रियंका ग्राफिक्स )
*डेकोरेशन व लाईट* - बाप्पू महाजन
*दिग्दर्शन/ छायाचित्रण /संकलन* - रोहीत पाटील
*रेकाॅर्डींग आणि मिक्सिंग* - माऊली साऊंड सर्विस , अक्षय महाजन
th-cam.com/channels/YGm5GOUVvIQ-NSjkZawESw.html
असेच नवनवीन संत परंपरेतील सुरेल अभंगवाणी - गवळणी , भक्तीगीते , गझल , शाहीरी कवन , हिंदी - अहिराणी गीते बघण्यासाठी आजच आपल्या चॅनल ला subscribe like आणि share करायला विसरू नका.

มุมมอง: 655 201
วีดีโอ
दुसर्याला नाव ठेवणारी लोक 😮 |रविकिरण महाराज| ravi kiran maharaj | |motivational video |mauli music
มุมมอง 3.4Kปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #ravi kiran maharaj #abhang #kirtan #varkaribhajan #bhajan #Bhakti music .................................................................................. भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 ........................................................................................... महार...
श्री कृष्ण माखन चोर लीला | श्री कृष्ण लीला | कान्हा की बाल लीला | marathi kirtan | vikas maharaj
มุมมอง 6182 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #SriKrishna #abhang #kirtan #varkaribhajan #bhajan #maulimusic भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 महाराष्ट्रातील उत्कृष्ट व नामवंत भजन सम्राट , कीर्तनकार यांचे गायन व किर्तन ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करा - भक्ती म्युझिक ............................................................
मुलगी ने लाज कधी धरावी 👌| marathi bhajan | marathi kirtan | vikas maharaj kirtan |khandeshi kirtan
มุมมอง 5432 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #SriKrishna #abhang #kirtan #varkaribhajan #bhajan #maulimusic भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 महाराष्ट्रातील उत्कृष्ट व नामवंत भजन सम्राट , कीर्तनकार यांचे गायन व किर्तन ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करा - भक्ती म्युझिक Follow Facebook Page - bhakti Music ........................
श्री कृष्ण लीला | श्री कृष्णा जन्म कथा | Shri Krishna Janm Katha | marathi kirtan | vikas maharaj
มุมมอง 9662 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #SriKrishna #abhang #kirtan #varkaribhajan #bhajan #maulimusic भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 महाराष्ट्रातील उत्कृष्ट व नामवंत भजन सम्राट , कीर्तनकार यांचे गायन व किर्तन ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करा - भक्ती म्युझिक Follow Facebook Page - bhakti Music ........................
हसून हसून पागल व्हाल 🤣|रविकिरण महाराज| ravi kiran maharaj |bhagwat katha |bhakt prahlad | comedy
มุมมอง 215K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #ravi kiran maharaj #abhang #kirtan #varkaribhajan #bhajan #Bhakti music .................................................................................. भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 ........................................................................................... महार...
भक्त ध्रुव संपूर्ण कथा | विष्णुपुराण गाथा | bhakt dhruv katha |रविकिरण महाराज | ravi kiran maharaj
มุมมอง 3.7K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #ravi kiran maharaj #abhang #kirtan #varkaribhajan #bhajan #Bhakti music .................................................................................. भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 ........................................................................................... महार...
आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील | purushattom maharaj kirtan | kirtan | marathi kirtan |song
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #abhang #kirtan # Purushottam Maharaj Patil Kirtan #varkaribhajan #bhajan #kirtan #purushottammaharajkirtan .................................................................................. भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 ................................................................
प्रेम करणारी तरुण पिढी🤣 |तुफान कॉमेडी | शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patil |comedy kirtan
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #kirtan #comedykirtan #ShivleelaTai #maulimusic भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 ........................................................................................... महाराष्ट्रातील उत्कृष्ट व नामवंत भजन सम्राट , कीर्तनकार यांचे गायन व किर्तन ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe ...
हेच ते तुफान कॉमेडी किर्तन🤣|शिवलीलाताई पाटील |Shivleela Tai Patil |comedy kirtan | marathi kirtan
มุมมอง 2.4K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #kirtan #comedykirtan #ShivleelaTai #maulimusic भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 ........................................................................................... महाराष्ट्रातील उत्कृष्ट व नामवंत भजन सम्राट , कीर्तनकार यांचे गायन व किर्तन ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe ...
2022 च पहिलं किर्तन | तुफान कॉमेडी | शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patil |comedy kirtan
มุมมอง 38K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #kirtan #comedykirtan #ShivleelaTai #maulimusic भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा. मो.7775070815 ........................................................................................... महाराष्ट्रातील उत्कृष्ट व नामवंत भजन सम्राट , कीर्तनकार यांचे गायन व किर्तन ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe ...
धन्य आजी दिन संत दर्शनाचा |dhany aaji din |varkari|abhang|marathi bhajan |vithal bhajan|mauli music
มุมมอง 1.7K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music *Mauli Music* *( प्रस्तुत )* *भागवत - कुणाल* *( निर्मित )* *धन्य आजी दिन संत दर्शनाचा* *गायक - नामदेव महाराज पोहरेकर* *संगित व वादन संयोजन -* नामदेव महाराज , किशोर महाराज , ज्ञानेश्वर महाराज , भागवत महाजन , कुणाल राऊळ *दिग्दर्शन/ छायाचित्रण /संकलन* - रोहीत पाटील *विशेष सहकार्य* - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजी...
घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचे |Ghei Ghei Majhe Vache |Vitthal Songs | Devotional |mauli music
มุมมอง 4.8K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music #varkarichali #marathi kirtan, #marathi abhang #maulimusic भागवत - कुणाल ( निर्मित ) Mauli Music ( प्रस्तुत ) घेई घेई माझे वाचे गायिका - रूचिता पाटील संगित व वादन संयोजन - रूचिता पाटील , भागवत महाजन , कुणाल राऊळ , शरद सोनवणे, मुक्ताताई पाटील विशेष सहकार्य - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजीत राजपूत व श्री संत सखा...
राधा राधा करी बासरी राधा कृष्णा साठी बावरी |radha radha kari basari | Marathi Superhit Gavlani |
มุมมอง 364K2 ปีที่แล้ว
social media instagram : mauli_music MarathiBhajan #MauliMusic #Dhanshreetai_Shinde *Mauli Music* *( प्रस्तुत )* *भागवत - कुणाल* *( निर्मित )* *राधा राधा करी बासरी * *गायिका - ह.भ.प. धनश्रीताई शिंदे *संगित व वादन संयोजन* - रुचिता पाटील , भागवत महाराज , कुणाल राऊळ , मंथन शिंदे *विशेष सहकार्य* - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजीत राजपूत व श्री संत सखा...
Hechi Dan Dega Deva | हेचि दान देगा देवा|abhang| marathi songs|samuh bhairavi |mauli music
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
*Mauli Music* *( प्रस्तुत )* *भागवत - कुणाल* *( निर्मित )* *हेचि दान देगा देवा* *गायक - धनसिंग तात्या राजपूत* *रचना - जगद्गुरू संत तुकाराम महाराज* *संगित व वादन संयोजन* - धनसिंग तात्या राजपूत , भागवत महाराज , संजय महाराज , नागोसिंग महाराज *दिग्दर्शन/ छायाचित्रण /संकलन* - रोहीत पाटील *विशेष सहकार्य* - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजीत राजपूत व श्री संत सखाराम महार...
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा |bhakti premavin dnyan nako deva |marathi abhang |mauli music|bhajan
มุมมอง 30K2 ปีที่แล้ว
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा |bhakti premavin dnyan nako deva |marathi abhang |mauli music|bhajan
धांव घाली आई |dhav ghali aai |devi song |top navratri songs|devotional songs|devi bhajan|mauli music
มุมมอง 12K2 ปีที่แล้ว
धांव घाली आई |dhav ghali aai |devi song |top navratri songs|devotional songs|devi bhajan|mauli music
अगं नाच नाच नाच राधे |Aga Naach Naach Radhe | gavalan|suresh wadkar| marathi bhajan | mauli music
มุมมอง 3K2 ปีที่แล้ว
अगं नाच नाच नाच राधे |Aga Naach Naach Radhe | gavalan|suresh wadkar| marathi bhajan | mauli music
होईन भिकारी | पंढरीचा वारकरी || Hoin Bhikari Pandharicha Varakari | गायक - श्री.विनोद साबळे | bhajan
มุมมอง 22K2 ปีที่แล้ว
होईन भिकारी | पंढरीचा वारकरी || Hoin Bhikari Pandharicha Varakari | गायक - श्री.विनोद साबळे | bhajan
आळंदी हे गाव | Aalandi He Gav | Mauli Music| bhakti geet |marathi bhajan | marathi song |bhajan
มุมมอง 18K2 ปีที่แล้ว
आळंदी हे गाव | Aalandi He Gav | Mauli Music| bhakti geet |marathi bhajan | marathi song |bhajan
भजन करी महादेव । Bhajan Kari Mahadev | Shravani Somvaar | mahadev bhajan |mauli music| marathi song
มุมมอง 83K2 ปีที่แล้ว
भजन करी महादेव । Bhajan Kari Mahadev | Shravani Somvaar | mahadev bhajan |mauli music| marathi song
Vrukshavalli Aamha Soyari | वृक्षवल्ली आम्हां सोयरीं | Marathi Abhang | गायक - धनसिंग तात्या राजपुत
มุมมอง 19K2 ปีที่แล้ว
Vrukshavalli Aamha Soyari | वृक्षवल्ली आम्हां सोयरीं | Marathi Abhang | गायक - धनसिंग तात्या राजपुत
योगी पावन मनाचा | Yogi Pawan Manacha | गायक - नामदेव महाराज | Marathi bhajan | Mauli Music
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
योगी पावन मनाचा | Yogi Pawan Manacha | गायक - नामदेव महाराज | Marathi bhajan | Mauli Music
रडते माझे बाळ तान्हे । Radate Majhe Bal Tanhe। Marathi Gaulan ।marathi bhajan | marathi song| bhajan
มุมมอง 274K2 ปีที่แล้ว
रडते माझे बाळ तान्हे । Radate Majhe Bal Tanhe। Marathi Gaulan ।marathi bhajan | marathi song| bhajan
उजळले भाग्य आता | Ujadale Bhagy Aata| Marathi Abhang | marathi bhajan | marathi song | vithal bhajan
มุมมอง 471K2 ปีที่แล้ว
उजळले भाग्य आता | Ujadale Bhagy Aata| Marathi Abhang | marathi bhajan | marathi song | vithal bhajan
माझे माहेर पंढरी । Majhe Maher Pandhari । marathi bhajan। गायिका - रूचिता पाटील । Mauli Music
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
माझे माहेर पंढरी । Majhe Maher Pandhari । marathi bhajan। गायिका - रूचिता पाटील । Mauli Music
आवडे हे रूप गोजिरे सगुण|Avade He Rup Gojire Sagun|Marathi Bhajan| singer-jagdish chavan|mauli music|
มุมมอง 21K3 ปีที่แล้ว
आवडे हे रूप गोजिरे सगुण|Avade He Rup Gojire Sagun|Marathi Bhajan| singer-jagdish chavan|mauli music|
खूप सुंदर
हर हर महादेव ❤
अप्रतिम अभंग महाराज ❤
एक नंबर माऊली राम कृष्ण हरी
खुप सुंदर
Good gurujii
सर आपल्या आवाजातील हे उतारपद ऐकून धन्य झालो. सर आपणास सरस्वतीची देणगी लाभली आहे. ऐकतांना डोळे आपोआप मिटले आणि विठू माउलीचे दर्शन झाले. धन्यवाद सर श्री तुकाराम दडगेलवार, गडचिरोली
मन भारावले
1000 ikle tari man bhart nahi. Awaj ekach no. God bless you.
वाह छान अभंग गायला आहे मनाला हुर लागून राहते, राम कृष्ण हरी👃👃
Dada.tumhi.gayalela.ha.abhank.punha.punha.yekavasa.vatato.
माऊली साक्षात पांडुरंग उभा केला
😅😅😅
खुप खुप छान अस वाटत ऐकत च रहावे ❤
Babarvasant from satara good
राम कृष्ण हरी
कितीतरी वेळा ऐकले पण पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते असा गोड आवाज व गाण्यातील भाव खरेच लपत नाही. दादा खरेच काय जादु आहे हो ??
Sabas guru
Good bhyrvi guru
डोळ्यातील पाणी थांबत नाही अप्रतिम गाणे धन्यवाद .🙏🙏
भावपुर्ण
अभंग ऐकून धन्य झालो असे वाटले पंढरपूरात आहे 🙏🙏
अनेक भक्तांच्या मुखातून ही भैरवी ऐकलीयं......पण सर्वच जण दर्शन ऐवजी दरशन.....असाच उच्चार करतात खेरीज गोड आवाजात न म्हणता अतिरिक्त सूर ओढतात....वास्तविक पराडकराकडून ऐकून अक्षरशः डोळ्यात आसवं येतात....
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
फारच गोड आवाज पुन्हा पुन्हा ऐकावेशे वाटते 🙏🙏👌🌹🌹
तुमच्या आवाजात माऊली विठ्ठलाचे दर्शन
माऊली साक्षात विठ्ठल भेटवलात धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम खुपच छान
आवाज मला आवडला
अतिशय अभिमान वाटावे असे सादरीकरण रोज एकदा ऐकावे असे वाटते अभिनंदन अंतःकरण खुलते
🌹🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली खूप छान सुंदर
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सुन्दर प्रस्तुति
हे गायन संपूच नये असं वाटतं.
जय हरी माऊली अतिसुंदर अतिसुंदर
मन प्रसन्न झाले
खुपच छान🎉
🌹खुपच छान👌
🌺🌺अप्रतिम खुप छान महाराज 🌺🌺
खूपच सुंदर गायन वादन
Ati Uttam Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरी
अतिशय उत्तम गायन
राम कृष्ण हरी. माऊली
अतिशय सुंदर
❤😢😢
वा वा एक नंबर लयच भारी
करता करविता श्याम सोनवणे मराठी आमचे यूट्यूब ला व्हिडिओ द्या तेच तर तुम्ही पहा
No 1 .....
Kya baat hai gajab 🙏😘🥰