मी गेलो Comedy King laxmikant Berde ह्यांच्या गावी | Laxmikant Berde Kokan Village | RsV

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2023
  • मी गेलो Comedy King laxmikant Berde ह्यांच्या गावी | Laxmikant Berde Kokan Village | RsV
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #laxmikantberde #Laxmikantberdevillage #rahidsolkarvlogs #comedykinglaxmikantberde #Famousactorlaxmikantberde #Laxkantmovies #rahidsolkar #Laxmikantberdehitmovies #Laxmikantberdekokanvillagefamily #Laxmikantberdekokanvillage #Laxmikantberdevillage
    Keywords:
    Laxmikant Berde Kokan Village
    Laxmikant Berde Kokan Village Name
    Comedy King Laxmikant Berde Acting
    Legend Actor Laxmikant Berde Village Vlog
    Laxmikant Berde Acting Career Story
    Laxmikant Berde Kokan Village Family
    laxmikant Berde Kokan Village Tour
    Rahid Solkar New Series Kokan Ratna
    Kokan Super Star laxmikant Berde
    Indian Actor Comedian Laxmikant Berde Movies

ความคิดเห็น • 608

  • @Gpmaster1234
    @Gpmaster1234 8 หลายเดือนก่อน +99

    सोलकर भावा. DR Baba shaheb ambedkar चे पण गावं दाखव ना सर्व कोकणी माणसाला ‌.
    सर्व महाराष्ट्राला कळु दे कोकण रत्नांची कमाल ❤❤

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 2 หลายเดือนก่อน +7

    खूपच छान घर आहे. आणि या घरच्यांनी जपलं ते मोठे कौतुक आहे.

  • @manishakashid5672
    @manishakashid5672 8 หลายเดือนก่อน +131

    लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा आवडता नट आहे, माणूस म्हणून सुद्धा तो खूप चांगला होता हे आज त्याच्या घरच्यांनी तुझ आपुलकीने स्वागत करून सिद्ध केले, कोकणची माणसं है सुद्धा कोकणचं एक सौंदर्य आहे, तिथला भूमी पुत्र टिकला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. आज आमच्या आवडत्या लक्षा च घर तुझ्यामुळे पाहायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद❤

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j 8 หลายเดือนก่อน +4

      त्याने आपल्या गावासाठी काय केलं ते सांग....

    • @yashjadhav1931
      @yashjadhav1931 8 หลายเดือนก่อน +2

      छान घर। आहे

    • @vishwanathdhawale7611
      @vishwanathdhawale7611 7 หลายเดือนก่อน

      Very very thank you

    • @user-ww7ri9gz9n
      @user-ww7ri9gz9n 6 หลายเดือนก่อน

      तू तुझ्या गावात शोचालय तरी स्वतः च्या खर्चाने बांधले का

  • @pravinpawar-lk4or
    @pravinpawar-lk4or 8 หลายเดือนก่อน +19

    एका महान कलाकाराची माहिती दिली खूप मस्त .... लक्ष्या सारखा अभिनेता होणे शक्य नाही... दादा खूप छान माहिती दिली

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 8 หลายเดือนก่อน +24

    खूप छान कोकणी राहणीमान,, मस्त घर आहे.. संस्कृती जपणारे लोकं म्हणून कोकणकर... अभिमान वाटतो या लोकांचा 🙏🏻

  • @vishwanathsalunke5951
    @vishwanathsalunke5951 8 หลายเดือนก่อน +22

    कोकण स्वर्ग आहे राही द मुळे सर्व कलाकाराचे घर भागाला मिळतात रही द तुझा पुढच्या वाटचालीला खूप खूप आशीर्वाद

  • @kalpeshfarde1719
    @kalpeshfarde1719 8 หลายเดือนก่อน +42

    भाऊ कलेला जात धर्म काहीच नसतो..असते ते फक्त माणुसकी....आपुलकी....ह्याच आपलुकीने तुझ्या व्हिडिओ बघत असतो.. खरंच अप्रतिम सादरीकरण करतोस...नक्कीच असाच पुढे जा...आणी सर्व कोकणवासियांचं नाव मोठ कर....

  • @user-tp9mu9nh2l
    @user-tp9mu9nh2l 3 หลายเดือนก่อน +2

    हि तुला छानच संकल्पना सुचली आहे, त्यामुळे दोन फायदे होत आहे. एक रस्त्याची माहिती मिळते आणि सर्व कलाकार व खेळाडू ह्यांच्या गावाची व घराची माहिती मिळते. त्याबद्दल तुझे शतशः आभार - धन्यवाद🙏

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 8 หลายเดือนก่อน +14

    खुप छान..
    लक्षा माझा फेवरेट हिरो.❤❤
    कोकण म्हणजे हिऱ्यांची खाण आहे.

  • @user-pf3hs3wx5i
    @user-pf3hs3wx5i 8 หลายเดือนก่อน +8

    खरच तु खुप चांगल काम करत आहे जे कोकनातली तसेच पुर्ण महाराष्ट्रातली नावाजलेली महान नट कलाकार, खेलपटु, या बदल तुला आभिनंदन करतो🎉 तुझा प्रवास असाचसुरू राहुदे ❤

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 8 หลายเดือนก่อน +21

    कोकणातलं टुमदार घर खूप आवडलं. होळीचा मांड,चांदराईतली शाळा, विश्वेश्वर मंदिर, नदी, निसर्गरम्य परिसर तुम्ही दाखवला. एका गुणी कलाकाराचं घर बघायला मिळालं. खूप आनंद झाला.

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 8 หลายเดือนก่อน +10

    एक चांगला मराठी कलाकार सर्वांचा हृदयात तो भिनला असून प्रत्येकाच्या घरात पोहचला.धन्यवाद आपणास छान vdoदाखवता आपण

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 8 หลายเดือนก่อน +41

    राहिद तुला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असाच काम करत रहा देव तुझा पाठीशी आहे तू फार सुंदर काम करतोस मला फार अभिमान वाटतो कारण मी पण एक कोकणी माणूस आहे

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्मीकांत दादाने कोकणाचे नाव उज्ज्वल केल आहे.आम्हास त्याचा खूप अभिमान आहे.तुमच्यामुळेच त्यांचे सुंदर घर पाहायला मिळाले....खूप खूप धन्यवाद भाई.

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 8 หลายเดือนก่อน +6

    श्री.लक्ष्मीकान्त बेर्डे यांचे घर जुने असूनही अतिशय सुंदर आहे व त्यांचे गांवसुध्दा सुंदर. या सिलेब्रिटींबरोबरच रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरनिराळी निसर्गसुंदर गांवे पहावयास मिळतात हे आमचे भाग्य. हे सर्व श्री.राहिदभाई आपल्यामुळे शक्य होत आहे या करिता आपले मनःपुर्वक आभार व आपल्या पुढिल कारकिर्दीसाठी व व्लोगच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐👍💐

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 8 หลายเดือนก่อน +8

    लक्ष्मीकांत बेर्डे यांचे घर खुप चांगले आहे,हा व्हिडीओ आवडला, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि परिसर खूप छान, स्वच्छ आहे.नदी, शाळा देखील चांगले आहे, सेलिब्रिटींची घराबरोबर त्यांचे गाव देखील दाखवतात ते ही चांगली गोष्ट आहे.

  • @abhi8967
    @abhi8967 7 หลายเดือนก่อน +8

    राहीद भाऊ तू खूप छान vlogs बनवत आहेस, त्यासाठी तू घेत असलेल्या तुझ्या परिश्रमांना माझा सलाम.. 👍🤝

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 8 หลายเดือนก่อน +20

    दादा सदाशिव पांडुरंग साने अर्थात आपले लाडके साने गुरूजी यांचे घर दाखवाल का आम्हाला 10 तारखेला साने गुरुजी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत आहे श्यामची आई मुख्य भूमिकेत आहे आपला आवडता कलाकार ओम भूतकर त्यांचे घर बघायला खूप आवडेल कोकण रत्न ही सिरीज खरोखरच खूप छान आहे तुमचे मनापासून आभार लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा असा कलाकार होणार नाही खूप मोठा माणूस होता खूप खूप छान वाटले आपल्या प्रिय लक्ष्या दादांचे घर बघून खूप आभार मानतो सोलकर दादाचे धन्यवाद राहीद दादा तुम्ही खूप छान आहात

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर घर आहे.लक्षमीकांत बर्डे याचं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @user-kc4ob2mk2b
    @user-kc4ob2mk2b 8 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम घर, असं घर आताच्या काळात कुठेच बघायला नाही मिळणार नाही

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 8 หลายเดือนก่อน +57

    घर किती स्वच्छ ठेवलं आहे. खुप छान प्रसाद, अभिनंदन तुम्हा परिवाराचे.

    • @vinitakolte5721
      @vinitakolte5721 8 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती सांगता आपण बेटा

    • @madhuritoraskar7633
      @madhuritoraskar7633 7 หลายเดือนก่อน

      ​@@vinitakolte5721😊

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 8 หลายเดือนก่อน +12

    घर खूप छान आहे घरातील मंडळी सुद्धा मस्त आहेत धन्यवाद लक्ष्मीकांत बेर्डे माझे आवडते कलाकार आहेत

  • @Proud.indian.124
    @Proud.indian.124 7 หลายเดือนก่อน +6

    सहकुटुंब तुमचा हा व्हिडिओ पाहिला खूप छान माहिती दिलीत.. धन्यवाद दादा🙏

  • @ratnapatil9942
    @ratnapatil9942 4 หลายเดือนก่อน +10

    सगळ्यांना हसवणारा लक्ष्या सगळ्यांना रडवून गेला नेहमी मनात राहणारा कधी विसरता येणार नाही खुप मिस यू लक्ष्या.😭😭❤️❤️

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe 8 หลายเดือนก่อน +11

    लक्ष्मीकांत बेर्डे याच्या घराचे कलाकुसरीचे काम मला खूपच आवडले

  • @anandaawaghade8164
    @anandaawaghade8164 8 หลายเดือนก่อน +10

    लक्ष्मीकांत बेर्डे सर यांचें घर खुप छान छान सुंदर आहे खूप खूप आवडलं

  • @sureshbile9501
    @sureshbile9501 8 หลายเดือนก่อน +17

    लक्ष्मीकांत बेर्डेजींच गाव आणि त्यांचं मूळ टुमदार घर, गावातील निसर्गरम्य ठिकाण, धार्मिक स्थळ,शाळा ई खुप छान प्रकारे दाखवलत त्याबद्दल मनस्वी धन्यवाद!असंच नाना पाटेकर यांचंही घर आणि गाव पाहायची ईच्छा आहे. शक्य झाल्यास बघा.❤❤

    • @sunilwane1392
      @sunilwane1392 7 หลายเดือนก่อน

      Khup mothe ghar nahi bangala aahe pn khup chan aahe

  • @VaibhavBorkar-ku9fm
    @VaibhavBorkar-ku9fm 8 หลายเดือนก่อน +13

    राहीद भावा आम्ही रत्नागिरीत राहुन केव्हा बेर्डे सरांचं घर पाहीली नाही पण तु ह्या कोकणरत्न सीरीजच्या माध्यमातून आम्हाला दाखवली त्याबद्दल खर्च धन्यवाद

  • @dinkarmahade7552
    @dinkarmahade7552 8 หลายเดือนก่อน +14

    खूप खूप छान आहे त्यांचं घर मंदिरे गाव आणि अगदी त्यांच्या सारखीच त्यांची गोड माणसं आहेत हे बघुन बर वाटलं अजुन ही लक्ष्मीकांत बेर्डे मराठी माणसाच्या हृदयात व घराघरात आहेत.❤

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 3 หลายเดือนก่อน +5

    मराठी चित्रपटांचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे हा खरा हिरो होता😂😂😂😂

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 8 หลายเดือนก่อน +3

    Berde chi family khupch Chan aani changale aahet. Khup aadaratithya kele Rahid che. Sagale down to earth aahet.

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 8 หลายเดือนก่อน +4

    Mazi Ratnagiri aani mazi mansa sundar.allthe best R.Solkar

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 8 หลายเดือนก่อน +25

    किती आपुलकीने सर्व माहिती दिली या कुटुंबातील लोकांनी... सॅल्यूट या लोकांसाठी 🙏🏻🙏🏻

  • @pramodsangvekar3876
    @pramodsangvekar3876 2 หลายเดือนก่อน +3

    एक फोटो तरी पाहिजे होता लक्ष्मीकांत बेर्डे दादांचा फ्लीमसीटिमधला कोकणातील हिरो घर खुप छान ❤

  • @sunitidesai8354
    @sunitidesai8354 8 หลายเดือนก่อน +1

    राहिद बेटा, तू खूपच सुंदर काम करत आहेस कोकण रत्नांची घरे आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटून माहिती मिळवणे हे फारच कठीण काम आहे, पण तू न थकता चिकाटीने हे सर्व करतो आहेस हे पाहून खूपच बरं वाटलं. तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आणि तुझे अभिनंदन!

  • @sukrutphansekar1474
    @sukrutphansekar1474 8 หลายเดือนก่อน +3

    रसिद भाई काय काय भन्नाट व्यक्ती आहात तुंम्ही, प्रथम तुंम्हा धन्यवाद. आणि आभार कारण हे सर्व माळो-रान फिरून दाखवणे सोपे नाही! तुंम्ही आमच्या ज्ञानात भर घालीत आहात.
    काल परवा तुंम्ही प्रिया बापट यांचे घर दाखवले
    वाडा नाही चे तिथेच वेलणकर सरांचे घर आहे.
    पुढे आंबेडकर चौका पासून ३कि.मी.वर फणसे
    गावात सुधीर फडके यांचे मुळ गाव या आधी मी
    तुम्हांला लिहिले आहे. धन्यवाद.

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 8 หลายเดือนก่อน +6

    लक्ष्मीकांत सरांचे घर खुप छान आहे. छान माहिती, चांगला विडिओ.

  • @mangalapakhamode752
    @mangalapakhamode752 8 หลายเดือนก่อน +7

    खूप छान घर
    खुव छान घरातील लोक
    खूप छान घरातले लोकांचा प्रतिसाद
    लक्ष्मी कांत सर जे होते बोळे पणा तो त्यांचे घरातील लोकांमध्ये सुद्दा होता तेचें भावा व पुतणे मध्ये सुद्दा दिसले
    खूप आपुलकीने घर दाखवले
    खूप बरे वाटले
    आज लक्ष्मी सर नाही आहेत पण त्यांचं मान खूप टिकवला घरचे लोकांनी

  • @advaitphotogallery2295
    @advaitphotogallery2295 8 หลายเดือนก่อน +2

    राहिद भाई अप्रतिम वलॉग्स 👌👍
    तुझा प्रत्येक वलॉग्स मी न चुकता बघतो
    तूहि एक कोकणरत्न च आहेस
    आजपर्यंत माहित नसलेल्या रत्नाचा खजिना तू लाखो लोकांपर्यंत पोहचवत आहेस
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 6 หลายเดือนก่อน +3

    खरंच लक्ष्या दादा होतेच लshya 👍👍👍👍👌👌👌

  • @shrikishankhandagale2281
    @shrikishankhandagale2281 3 หลายเดือนก่อน +2

    मराठीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे असा अपार अलौकिक अभिनय कौशल्य लाभलेला अभिनेता पुन्हा होणे नाही.

  • @dineshsawant7636
    @dineshsawant7636 8 หลายเดือนก่อน +6

    एवढे अभिनेते त्यांचे त्यांचे घर दाखवले त्या पैकी हे घर अप्रतिम

  • @siddheshrane3896
    @siddheshrane3896 8 หลายเดือนก่อน +9

    rahid खरंच लक्ष्मीकांत यांचे जुन्या काळातील घर त्यांचा भाऊ काका यांनी पुरेपूर जातं करून ठेवलं आहे
    rahid तुला खूप खूप शुभेच्छा ❤

    • @user-kw1gr3pi3j
      @user-kw1gr3pi3j 18 วันที่ผ่านมา

      जात म्हणजे काय केल

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 8 หลายเดือนก่อน +7

    घर खुपच सुंदर, आणि त्यानी खुप छान पध्दतीने शंभर वर्षांपूर्वी चे घर जपले त्या सर्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. राहिद तुझे धन्यवाद शंभर वर्षांपूर्वी चे कोकणातील घर दाखवल्या बद्दल

  • @sacheinss0888
    @sacheinss0888 7 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम
    लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली ....

  • @Imran49814
    @Imran49814 8 หลายเดือนก่อน +14

    लक्ष्मीकांत बेर्डे कोकणातील एक अनमोल रत्न होते.आणि ते आमच्या मनात जिवंत आहेत.

  • @shraddhanagwekar8669
    @shraddhanagwekar8669 8 หลายเดือนก่อน +12

    लक्ष्मीकांत बेर्डे हे एक उत्कृष्ट अभिनेता आहे कि त्यांना विसरणे शक्यच नाही. एक अप्रतिम अभिनेता पुनः होणे नाही. फक्त आणि फक्त लक्ष्मीकांत बेर्डे. खूप आठवण येते. 🙏🙏❤❤

  • @simaparab6752
    @simaparab6752 8 หลายเดือนก่อน +5

    खुप सुंदर कोकणी घर जुन्या पद्धतीचे आता कुठेच दिसत

  • @mohinigite7479
    @mohinigite7479 4 หลายเดือนก่อน +1

    सर आम्ही रत्नागिरी चे असून पण आम्हाला अजून माहिती नव्हते कीं बेर्डे सर.. रत्नगिरी चे आहेत... So आज तुमच्यामुळे.. खरे सुपरस्टार कोकणातले ahet आज समजलं.. कोकण म्हणजे स्वर्ग...छान आहे घर.. महत्वाचं म्हणजे... मी घरातील माणसांचे आभार मनानेन कीं 100/वर्ष्याच घर अगदी स्वच्छ आणि टापटीप ठेवलेय खूपच💐 आवडले सुंदर,... घर.,

  • @salimnakhwa8476
    @salimnakhwa8476 7 หลายเดือนก่อน +5

    Rahid Solkar Bhai ..!
    Actor Laxmikant Berde Sir ke Gaon ka Ghar aur unke Rishtedaro se milane ke liye Aapka bahot bahot Shukriya..!

  • @ajaydhotre760
    @ajaydhotre760 7 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर माहिती मिळाली आवडत्या अभिनेत्या विषयी ,धन्यवाद

  • @arvindjadhav9111
    @arvindjadhav9111 8 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम लक्ष्मण बेर्डे याच घर आणि गावं खुप छान आहे

  • @user-iu2qd2ll5k
    @user-iu2qd2ll5k 7 หลายเดือนก่อน +6

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावच घरं पाहिली आणि मलाफार, आणंद झाला आहे

  • @samirmulla5401
    @samirmulla5401 8 หลายเดือนก่อน +3

    Ek number 🎉🎉🎉

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 8 หลายเดือนก่อน +4

    Superstar Lakshya mama

  • @gauriambre5948
    @gauriambre5948 4 หลายเดือนก่อน +1

    सोलकर दादा...माझ्या पप्पा चे आजोळ चांदेराई हे गाव. आमच्या शाळेच्या सुट्टीत आमचे बालपण इथेच गेले...बालपणी काकांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देण्याच्या निमित्ताने लक्ष्मीकांत जी बेर्डे ह्यांच्या घरी जाण्याच्या योग आला होता. आत्ता गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सहकुटुंब जाण्याच्या योग आला .माझे काका , काकी,भाऊ, बहिण गावीच असतात.दादा खूप छान वाटलं ...पुन्हा बालपणात मन रमून गेलं.खूप छान गाव आहे .. आणि माणसं सुद्धा खूप गोड आहेत गावची.❤

  • @rekhakhatav5795
    @rekhakhatav5795 8 หลายเดือนก่อน +4

    खुप मस्त घर आहे घरातीलच मंडळी पण खुप मस्त व प्रेमळ आहेत.छान व्हिडिओ धन्यवाद 👌👍

  • @SanjayPawar-gf2mb
    @SanjayPawar-gf2mb 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान घर आहे.असे बघायला मिळतं नाही. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो नाही .ते आम्हाला ‌ घरबसल्या पाहिला मिलते. खूप अभिमान आहे तुमचा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 8 หลายเดือนก่อน +7

    खूप सुंदर घर आहे. राहीद तुमच्या मुळे गावातील संस्कृती चे दर्शन होते.

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf 8 หลายเดือนก่อน +7

    प्रसाद छान मुलगा आहे. ❤️
    मस्त झाला vlog 👍👍

  • @sanjaymagar4471
    @sanjaymagar4471 8 หลายเดือนก่อน +3

    घर अगदी मस्तच

  • @bhalchandradhongade7223
    @bhalchandradhongade7223 4 หลายเดือนก่อน +1

    भावा, खूप छान माहिती मिळाली.यातून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला, धन्यवाद सर.

  • @rekhagaikwad346
    @rekhagaikwad346 7 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मीकांत बेर्डैच्या घरची माणसं खुप छान आहेत. छान सपोर्ट केला माहिती घेणार्‍यांना . वागण्याची रीत आहे यांच्या कुटूंबियाकडे .छान वाटलं व्हिडिओ बघुन.

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 8 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर छान

  • @satishthate5998
    @satishthate5998 8 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan 9

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 8 หลายเดือนก่อน +3

    Aee cha ashirvad ❤😊

  • @aysha26126
    @aysha26126 8 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान

  • @shantaramfapale
    @shantaramfapale 7 หลายเดือนก่อน +5

    छानच घर रुढी परंपरा जपली नाती ज्येष्ठ विचारवंत

  • @ashishtayde1365
    @ashishtayde1365 7 หลายเดือนก่อน +3

    राहिद मिया दिलं जीत लिया आपने

  • @nileshteredesai7799
    @nileshteredesai7799 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम घर आणि सर्व नातेवाईक. सुंदर निवेदन!

  • @sudankulat5065
    @sudankulat5065 7 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान सैर झाली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावाची आणि त्यांच्या स्मृतींना पण उजाळा मिळाला

  • @dr4418
    @dr4418 8 หลายเดือนก่อน +3

    Khup Chan

  • @user-om4po2mf5q
    @user-om4po2mf5q 8 หลายเดือนก่อน +2

    खूपच. छान आहे👉❤

  • @hemantshigawan3962
    @hemantshigawan3962 4 หลายเดือนก่อน +1

    मी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कॉमेडी चित्रपट मला अजूनही खूप खूप आवडतात मी अजूनही त्यांचे चित्रपट खूप मनापासून बघतो अशी ही बनवाबनवी मध्ये खूप छान काम केला आहे

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 8 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान घर आहे..... आतून तर खूपच भारी..... असं घर कोकणातलं मी प्रथमच पाहिलं..... ठेवलंय पण खूप टापटीप आणि स्वच्छ......👌😊

  • @sachinkadve3166
    @sachinkadve3166 8 หลายเดือนก่อน +3

    खुप छान घर अश्या घरात बाहेरच्या तापमानानुसार आतमध्ये तापमानात बदल होत असतो

  • @sureshchaughule1121
    @sureshchaughule1121 8 หลายเดือนก่อน +2

    सलमान खानचा पहिला चित्रपट." मैने प्यार किया "या चित्रपटाची जाहिरात करताना" लक्षा हिंदीत आला रे आला "अशा प्रकारे केली होती. त्यानंतर आज सलमान कुठे आणि लक्षा कुठे .

  • @madhavikamble2455
    @madhavikamble2455 6 หลายเดือนก่อน +5

    जुन्या काळचे घरं मला खूप आवडतात खुप छान आहे घरं

  • @siddhikirtu
    @siddhikirtu 8 หลายเดือนก่อน +5

    मंदिर परिसरातून घेतलेले ड्रोन देखावे अप्रतिम आहे

  • @RupaliMandavkar-mw6pj
    @RupaliMandavkar-mw6pj หลายเดือนก่อน +2

    दादा आमचं गाव आहे ते तुम्ही गेलात आणि माहित सांगितलं ते बदल धन्यवाद तुमचा 🙏🙏🙏🙏

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 8 หลายเดือนก่อน +3

    राहीद ,खूप छान , रोज तुझा विडीओ पाहिल्या शिवाय चैन पडत नाही, तो पहाताना मला वाटत मी पण तुझ्यासह प्रत्यक्ष ते गाव, माणसं पहात आहे, खूप छान ,धन्यवाद

  • @sunilwarange8810
    @sunilwarange8810 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan Rahid bhai

  • @padmajakhatawkarr9391
    @padmajakhatawkarr9391 7 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan rahid🎉

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 6 หลายเดือนก่อน +2

    🎉 घर खूप छान आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा

  • @user-gc6pr7dm8g
    @user-gc6pr7dm8g 4 หลายเดือนก่อน +2

    माणसं खरंच किती चांगली आहे. अतिशय सुंदर घर आहे

  • @suyoga2025
    @suyoga2025 8 หลายเดือนก่อน +2

    मी हमाल दे धमाल ची c d जपून ठेवली आहे,ya chitrapatache shooting chya weli LAXSHYA la jawalun pahil ,bolale,khup chsn manus.

  • @sattarmukri3278
    @sattarmukri3278 8 หลายเดือนก่อน +8

    रहिद फार सुंदर जॉब
    खूप सुंदर खूप मेहेनत अल्लाह पाक तुझ्या कामाचं जरूर सोने करील. माझी दुवा आहे तुला . तुझ्या कामाला सलाम.

  • @hemantshigawan3962
    @hemantshigawan3962 4 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावांमधील मंदिरे खूप छान आहेत नदी पण खूप छान आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गाव मला खूप म्हणजे खूपच आवडला

  • @vijayaingle4657
    @vijayaingle4657 8 หลายเดือนก่อน +3

    Gha khup chan aahe

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 หลายเดือนก่อน +2

    राहिद भाई तुम्ही 7मे ला देगाव दापोली रत्नागिरीतील या गावी नक्की या . मी डिफेन्स सामाजसेविका आहे आणि कोकणकन्या म्हणून कार्यरत असून संपूर्ण कोकणातील अनेक उपक्रमात सहभाग आहे. कोकण ही माझी जन्मभूमी आहे त्यासाठी एक सामाजिक जाणिवेतून " समाजाचे एक देणं " म्हणून अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक कार्यात सहभाग घेऊन पुढील वाटचालीस सुरुवात केली आहे. त्याबद्दल खूप माहिती तुम्हाला मिळेल..
    आमच्या गावचे सौंदर्य आणि खूप उपयुक्त माहिती तुम्हाला शेअर करता येईल.
    कोकण सिरीज या चॅनलमुळे तुम्ही कोकणाचे अप्रतिम सौंदर्यीकरण करत आहात असेच सुंदर प्रेरणादायक कार्य तुमच्या हातून घडूदे या चॅनेलचे खूप मोठ नाव होऊदे.

  • @mrunmayikerkar7770
    @mrunmayikerkar7770 8 หลายเดือนก่อน +3

    कोकणातील अभिनेत्याची घरे खूपच छान

  • @user-yq2up2so4q
    @user-yq2up2so4q 8 หลายเดือนก่อน +3

    Khup khup sunder Ghar ahe khup chan vatlea JUN TEA SONA 🙏🙏🌟

  • @amitshinde1958
    @amitshinde1958 8 หลายเดือนก่อน +2

    Thanks Rahid Solkar bhava ha vlog dakhavlyabaddal & Miss u 😅 majhe ladke Laxmikant (Lakshya)Mama 🚩🙏❤️🛕🏝👈👌👍

  • @vibhavariayacit1450
    @vibhavariayacit1450 8 หลายเดือนก่อน +2

    अजून परयंत दाखवत असलेलया घरात फारच सुंदर, एक नंबर गाव पण छान दिसताय, कोकणात सरवत्र दिसायला सवचछ वनिरमळ आहे सुरवातीला गावाचे नांव कृपया लिहावे

  • @pravingaikwad9883
    @pravingaikwad9883 8 หลายเดือนก่อน +3

    nice shot mitra

  • @user-pf3hs3wx5i
    @user-pf3hs3wx5i 8 หลายเดือนก่อน +6

    लक्ष्मीकांत बेरडे सर ऐक कलाकार विनोदी नट मी लहान पणी त्यांचे पिक्चर बघायचो मला त्यानचे पिक्चर बघायला खुप आवडायचे

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe9815 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दादा आणि सुंदर ब्लॉक

  • @nil.0712
    @nil.0712 3 หลายเดือนก่อน +5

    मला एका गोष्टीचं वाईट वाटल की... सरांच्या घरी त्यांचा एकही फोटो नाही...🥺

  • @Vamanbhoye-12b
    @Vamanbhoye-12b 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan Ghar Ani gaav laxmikant sir cha.

  • @nikitanikita5926
    @nikitanikita5926 4 หลายเดือนก่อน +1

    प्रसाद बेर्डे मणानी खूप छान आहे..काहीच घमंड नाही...स्मार्ट पण आहे❤❤❤