असा महान कलाकार ज्याने मराठी मन आणि मराठी माणसे एकत्र केली..ग्रामीण भागात लक्ष्या प्रत्येकाला आपल्या घरातील आजही वाटतो..सिनेमा सृष्टीचा तारा आजही आकाशात अढळ आहे..राहील!
माझा आवडता अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे 🙏 जेव्हा सकाळी पुढारी पेपर पहिला तेव्हा लक्षाची बातमी पहिल्या पानावर होती , आणि ही बातमी वाचून मला धक्काच बसला, आणि मी आई-वडिलांना बातमी दाखवली, आणि आम्हाला अश्रु अनावर झाले.खुप रडलो.असं व्हायला नको होतं.🙏
एक कलाकार म्हणून लक्षा छान होता.. पन अखिल भारतीय नाटय संमेलन करिता तो आमच्या शहरात आलेला तेव्हा त्याला जवळून पहिले.. खूप दारू पिलेला.. तोंड सुजलेले.. कदाचित त्यामुळेच त्याचा किडनी fail गेल्या असतील.. सत्य घटना आणि सिनेमा खूप फरक असतो हे तेव्हा अनुभवले आम्ही सर्वांनी 👆🏾👆🏾👆🏾
अजूनही लक्षाला pahile tri चटकन डोळ्यात पाणी येतं... लक्षा तू परत ये. मला वाटतं त्याच्या mulane लक्षासारखे अभिनय करून लक्षा ला परत सिने सृष्टीत परत आनव... तो दिसतो पण लक्षा सारखा
असे कधीही होणार नाही, ज्या जुन्या कलावंतांनी संघर्ष केला तो नव्या पिढीला जमणार नाही, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुरुवातीला नाटकापासून सुरुवात करून अल्प मानधन घेऊन फक्त आवड व कलेवर प्रेम होते म्हणून इथपर्यंत पोहोचले, पण त्यांच्या मुलांना सगळे आयते मिळाले त्यामुळे संघर्ष काय असतो तो माहीत नाही, पूर्वी पोट भरण्यासाठी, कला जोपासण्यासाठी अभिनय करायचे, आज प्रसिद्ध होण्यासाठी चित्रपटात येतात, अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे सुपरस्टार यांची मुले कधीही त्यांच्या वडिलांईतके नाव कमाऊ शकले नाहीत, खुपच कमी अपवाद वगळता. सचिन पिळगांवकर यांची मुलगी असो, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा असो, हिंदीत अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राजकुमार, फिरोज खान, हेमामालिनी कन्या, असो मलाही वाटायचे अशोक सराफ यांचा मुलाने सुपरस्टार व्हावे, पण तो शेफ झाला, अन् लक्ष्याचा मुलगा तर गायबच झाला, कष्टाशिवाय, जिद्द शिवाय पर्याय नाही
अश्याच व्हिडिओ साठी चॅनेल ला नक्की Subscribe करा
Heart felt tribute to laxmikant berde sir
❤
Tu pajli hotis ka
लक्ष्याचा अभिनय अप्रतिम होता कधीच आठवणी तुन जाणार नाही 🎉🎉
Barobar
Lakahya mama mhana
असा महान कलाकार ज्याने मराठी मन आणि मराठी माणसे एकत्र केली..ग्रामीण भागात लक्ष्या प्रत्येकाला आपल्या घरातील आजही वाटतो..सिनेमा सृष्टीचा तारा आजही आकाशात अढळ आहे..राहील!
लक्ष्मीकांत तु नेहेमी लक्षात राहाशील तुझा सारखा कलाकार आता कधिच होणार नाही 😭😭😭
19 वर्षे झाली तरी पण अजून पण लक्ष्मीकांत बेर्डे लोकांच्या मनात आहे
माझा लहानपणीचा आवडता विनोदी अभिनेता अजूनही आठवण येते ❤
लक्समिकांत बेर्डे आणि अशोक सराफ असे कलाकार नवीन होणार नाहीत 🙏🏻🙏🏻
दादा कोंडके पण
Sachin pilgaonkar ani mahesh kothare ani hi marathi industry la khup dil ahe.
Aur sadshiv amrapurkar alka kubal
@@SonuKhan-bv3cu😂
Old is gold aho te divss te lok ata hon shkya nhi apan kharch lucky hoto ki tya golden era mdi hoto ashe hero ata hona shkya nahi
माझा आवडता अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे 🙏
जेव्हा सकाळी पुढारी पेपर पहिला तेव्हा लक्षाची बातमी पहिल्या पानावर होती , आणि ही बातमी वाचून मला धक्काच बसला, आणि मी आई-वडिलांना बातमी दाखवली, आणि आम्हाला अश्रु अनावर झाले.खुप रडलो.असं व्हायला नको होतं.🙏
Amchi dahavitil trip chalu hoti, tyadivshi sayankali amhi Padharpur madhe pohochlo hoto. tithe eka boardvar lakshachya nidhanachi lihileli batami aajhi mala spast diste. kiti vait vatale hote tyaveli. Nusti dhamal karat, gaani gaat, nachat janari aamchi trip tyadivshi ratri ushira ghari pohocheparyant nirav shaant hoti. koni kunashi bolat nhavta. Kharach to divas asa aghat karun gela manavar jo 2024 madhe pan lakshacha photo jithe disel tyaveli athavto. to kala board ani tyavril ti batmi.
bhavpurna shradhanji Lakshmikand Berde.🌷🌷🌷🌷
कायम आठवणीत 😢❤❤
लक्षा...माझ्या आजोबांचा मग वडिलांचा नंतर माझा आणि आताही मुलाचा आवडता अभिनेता.... 🙏
लक्षात राहणारा लक्ष असा विनोदी कलाकार होणे नाही❤❤❤❤
असा कलाकार परत मिळणार नाही 😢😢😢
😭😭😭😭😭
लहानपणापासून चा माझा आवडता अभिनेता लक्ष्या ❤
खुप आवडता अभिनेता, सुपरस्टार मराठी चित्रपट
खरच आज पन जीवंत आहेस मनात ,😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Legend never die ❤
1:18 प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद
2:04 मन ठेवण्यासाठी नव्हे राखण्यासाठी
लक्ष्याच्या जाण्याने मला फार दुःख झाले होते
लहानपणापासून आम्ही लक्ष्मी चित्रपट पाहत होतो तो आवडतो आमचा अभिनेता लक्षात देव माणूस
असा कलाकार होणे नाही सुपर स्टार लक्ष्मीकांत सर😢
लक्षा... अभिनयाचा बादशहा..❤❤
असा कलाकार पुन्हा होणार नाही 👏👏👏
असा कलाकार पुन्हा होणे नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जागा कधीच भरून निघू शकत नाही.
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोटारे,आणि त्यांचे सह कलाकार आसे कलाकार पून्हा होने नाही माझ्या लाहान पणीचे आवडते कलाकार आहेत
Kharach mazhe lahan puniche ravivar he laxmikant berde yanche film enjoy karayche hote .miss you my fevourit hero
डोळ्यात पाणी आलं हे सगळं ऐकून
माझा आवडता ❤ हिरो लक्ष्मीकांत बेर्डे साहेब
एक कलाकार म्हणून लक्षा छान होता.. पन अखिल भारतीय नाटय संमेलन करिता तो आमच्या शहरात आलेला तेव्हा त्याला जवळून पहिले.. खूप दारू पिलेला.. तोंड सुजलेले.. कदाचित त्यामुळेच त्याचा किडनी fail गेल्या असतील.. सत्य घटना आणि सिनेमा खूप फरक असतो हे तेव्हा अनुभवले आम्ही सर्वांनी 👆🏾👆🏾👆🏾
पूर्ण आदराने श्रद्धांजली 💐
Aamchi balpan laxmikant chi movie pahunch gel.so never forget dear❤ Actress.😭
th-cam.com/video/2tCWtlYFNuw/w-d-xo.htmlsi=vcis28S8SNhFDHoC
लक्ष्या मामा आणि अशोक काका ऐसा कलाकार पुन्हा होणे नाही ना भुतो ना भविष्य ❤
Sir ajun hi me tumche Movie khup avdine bghte....fev marathi Actor...miss u sir...
आमच्या मनातला राजा कलाकार लक्ष्या ❤
लक्षा कायम लक्षात राहील अशीच त्यांची कारकीर्द आहे 😢❤
सिनेमा सृष्टीला देव माणूस ❤
I mis u Laxmikant Berde Saheb😢😢😢
माझा आवडता कलाकार आहे व राहणार ❤
कायम स्मरणात राहणार लक्ष्मीकांत बेर्डे माझा फेवरेट कायम च राहणार ❤❤
माझा आवडता हिरो.......... मिस यू लक्ष्या.....
Nice explanation❤
लक्ष्या आज ही जिवंत आहे प्रत्येकाच्या मनात ,,
लाला लाला लाला लाला मराठी चित्रपट सृष्टी समृद्ध करणारा विनोदाचा बादशहा एक हरहुन्नरी कलाकार माझा सगळ्यात आवडता कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे 🙏💐
Miss you sir ♥️😢😢
लक्ष्मीकांत बेर्डे हे किती ही वर्ष झाले तरी विसरणे शक्य नाही ❣️😢😢
Love you Lakshmikant Berde❤❤
Miss you laxmikant berde aapla ladka lakshya
sarka ka hero kadhi viknar nahi khoob mast 🙏🙏💐💐
सर लक्ष्मीकांत बेर्डे हे खूप अप्रतिम कलाकार होते
Great Actor 🔥👌👌👌
तुमची जागा कधीच कोणीच नाही घेऊ शकत लक्ष्या मामा ❤
Miss you lakshya mama ❤❤❤
Best anchor🎉
माझे आवडते कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे ते असे कलाकार होते की त्यांना कधीच विसरणार नाही
माझा आवडता अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे
Lakshya mama miss you
लक्ष्मीकांत बेर्डे 💗
Miss You Laxmikant sir
I love you kashy ❤❤❤
लक्षा ❤❤
All Time fav.❤❤❤❤❤❤
🎥 super, comedyn, Hiro ❤ Laxmikant, BERDY.SAHEB.🎥🇮🇳
Lakshmikant berde Saheb The Diomond Masterpiece we lost but He is Alive
Lakshmikant sir miss you❤❤❤
आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांना कधीही विसरू शकणार नाही...असे कलाकार पुन्हा होणे नाही .अजूनही "धुमधडाका " आणि असे कितीतरी चित्रपट आठवतात.
No 1 . 😢hero
सुपरस्टार 💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏
I miss you laxya💐💐💐😭😭😭
आय मिस् यूँ सर
अजूनही लक्षाला pahile tri चटकन डोळ्यात पाणी येतं... लक्षा तू परत ये.
मला वाटतं त्याच्या mulane लक्षासारखे अभिनय करून लक्षा ला परत सिने सृष्टीत परत आनव... तो दिसतो पण लक्षा सारखा
असे कधीही होणार नाही, ज्या जुन्या कलावंतांनी संघर्ष केला तो नव्या पिढीला जमणार नाही, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुरुवातीला नाटकापासून सुरुवात करून अल्प मानधन घेऊन फक्त आवड व कलेवर प्रेम होते म्हणून इथपर्यंत पोहोचले, पण त्यांच्या मुलांना सगळे आयते मिळाले त्यामुळे संघर्ष काय असतो तो माहीत नाही, पूर्वी पोट भरण्यासाठी, कला जोपासण्यासाठी अभिनय करायचे, आज प्रसिद्ध होण्यासाठी चित्रपटात येतात, अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे सुपरस्टार यांची मुले कधीही त्यांच्या वडिलांईतके नाव कमाऊ शकले नाहीत, खुपच कमी अपवाद वगळता. सचिन पिळगांवकर यांची मुलगी असो, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा असो, हिंदीत अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राजकुमार, फिरोज खान, हेमामालिनी कन्या, असो मलाही वाटायचे अशोक सराफ यांचा मुलाने सुपरस्टार व्हावे, पण तो शेफ झाला, अन् लक्ष्याचा मुलगा तर गायबच झाला, कष्टाशिवाय, जिद्द शिवाय पर्याय नाही
Ho
Laxya...Great...
Bhavpurn shradhanjali 🎉
heros never die lakshmana sir is always in hearts❤
माझा आवडता कलाकार❤❤❤
लक्ष्याची आठवण जरी झाली तरी मन उदास होत
खूप छान कलाकार होता
लक्ष्या मामा सारखा विनोद वीर पुन्हा होणे नाही 😥
Miss u sir 😢😢😢❤ u are great 👍
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आदराने नाव घ्यावे
World's number 1 cha comedian
विनोदाचा बादशा 😢😢 कायम लक्षात राहतील 😢
भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्या 😭😭😭😭💐💐💐
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील वाल्मी (walmi) परिसर येथे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण झाले होते. (२००१ दरम्यान)
लक्ष्यानन्तर कित्येक कलाकार आले आणि गेले पण त्याची सर कोणालाच आली नाही शेवटी बाप तो बापच...😢
🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
Miss you Sir 🙏🏻
एक नंबर कलाकार होता लक्ष्मीकांत बेर्डे🙏🏾
Very intelligent actor
Fakt aathvani 😢😢😢
लक्ष्याचा एक चित्रपट sanga♥️ज्यात त्याने कॉमेडी रोल केला नही
Ak hota vidushak😢
@@mayurithakur5865
Ha nahi ahe
Jigar ka ? Marathi
लक्ष्मीकांत बेर्डे हे खूप मोठे कलाकार होते त्यांना एकेरी नावाने बोलणे योग्य नहीं
काल मी संजय कपूर चा एक मूवी बघितला chuppa Rustam त्यात आपले लक्ष्मीकांत बेर्डे होते अन् त्यांची अक्टिंग सर्व ॲक्टर वर भारी पडणारी होती .....
किती मोठे सुपरस्टार आहेत ते..जरा आदराने नाव घ्या...
खरोखर लक्ष्या म्हणजे
हसाय्याचा महापूर
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
Miss u laksha dada
My Most Favorite Actor Miss You Sir 😢
Bhari hota🎉
विनम्र अभिवादन 💐💐
❤❤King of marthi cinema ❤❤
Very intelligent actor laxmikant Berde
Super actor ,,,