डॉ बाबासाहेबांची महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद रशिदभाई, बाबासाहेबांनी किती दुःख भोगले, फार वाईट वाटते, बाबासाहेब नसते तर पुढील कल्पना न केलेली बरी, -जयशिवराय, जयभीम
सर्वसामान्य माणसांना कायद्याचा आधार देणारे आणि ज्यांच्या कायद्यावरती हा देश टिकून आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव व स्मारक दाखवल्याबद्दल मित्रा तुझा मी आभारी आहे
साहेब तुमचं प्रथमता मनपूर्वक अभिनंदन या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखर खूप मोलाची माहिती आमच्यासारख्यांना मिळाली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सर्व पुरेपूर माहिती त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना खरी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली हे तुम्ही खूप मोठं काम केलेला आहे धन्यवाद जय भीम❤❤❤
अरे बापरे ह्या दादांना कोपरा पासून दंडवत 🙏 💐 ह्या वया मधे एवढी व्यवस्थित सगळी माहिती सांगीतली आणि,भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा 💐💐🙏🙏
मी दहा वर्षांपूर्वी दापोली, महाडला येऊन गेलो. बाबासाहेबांच्या गावाबद्दल माहिती होती महाडला विचारपुस केली पण कोणीच योग्य माहिती न दिल्यामुळे बाबासाहेबांचे गाव पहायची इच्छा राहून गेली. आपण माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार. पुन्हा कधी प्रसंग आला तर बाबासाहेबांच्या गावाला अवश्य भेट देईल.
आमचं भाग्य आहे की आम्ही ह्या तालूक्या मध्ये जल्म घेतला आणि भावा तुझे पण खुप खुप आभार तू Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवलं ❤❤ तुला खुप जन बोलत होते बाबासाहेबाच गाव दाखव अणि त्यांना ते तुझा मुल त्यांना बघ्यायला भेटत ,🙏🙏🙏
ह्या वयात बाबांनी बाबासाहेबांबद्दल ए टू झेड माहीती ती सुद्धा अगदी अस्खलित पणे..! सलाम बाबासाहेब आंबेडकर यांच्या कौटुंबिय असलेल्या बाबांना.! जय भीम.! जय भारत.!
रहित दादा मनापासुन खूप खूप धन्यवाद तुम्ही, जे आजावर कोणीच व्हिडिओ दाखवले नाही , ते आज तुम्ही करून दाखवलत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच मूळ खर दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्या....!!! "जयभीम नमोबुध्दाय" जय शिवराय जय भीमराय...❤❤❤❤
राहीद बाळा तुझे खुप खुप धन्यवाद, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विडीओ बनवलात हे चांगले, तसेच त्या आजोबांना नमस्कार इतक्या सपष्ट शब्दात, सपष्ट उच्चार हया वयात सुंदर माहिती दिली अप्रतीम स्मरण शक्ती हे गुण आजोबांन कडून घेण्या सारखं देवा आजोबांना असेच चांगले पुढचे आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुळ गाव दाखवलं त्या बद्दल धन्यवाद दादा, साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छान अशी माहती दिली त्या बद्दल यायचं मनापासून धन्यवाद
राहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम .... दादा तुम्ही आज आम्हाला धन्य केले माज्या कळे शब्द च नाही .. तुमच्या जेवळा आभार केला तरी ही कमी आहे माझे आडनाव कोकणे आहे आणि आम्हाला गर्व आहे की आमचे आडनाव कोकण प्रदेश वर आहे पण मी कोकण मध्ये कधीच आलो नही पण तुमचे ब्लॉग पाहल्या नंतर च कळले .... सुंदर आहे कोकण .... आणि आज तुम्ही ( महामानव बोधिसत्व डॉ. बाबा साहेब भीमराव आंबेडकर ) यांचे मुळ गाँव दाखविले व आम्हाला धन्य केलेत तुमच्या खुप - खुप आभार ...... धन्यवाद जयभिम अल्लाह ऑफ्रिज...
बाबासाहेबांचे वंशज... आजोबांनी खूपच छान माहिती दिली... बाबासाहेब... माता रमाई यांचे खूप उपकार आहेत.. समाजावर... त्यांची जीवन कहानी ऐकली की डोळ्यात पाणी येतं... आजोबांचे आणि यु ट्युब चॕनेलवाले मित्राचे खूप खूप आभार....
धन्यवाद भावा बाबासाहेबांनी आपल्या आपल्या आयुष्यात कीती संघर्ष केला हे आज तुझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि आजोबांनी सांगितलेली माहिती मधुन पुन्हा एकदा लोकांना समजावून सांगितले त्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद!! तुझ्या चॅनेलला खुप खुप शुभेच्छा!!
राहित भावा खूपच छान बाबासाहेबांची शिक्षणाबद्दल असलेली तळमळ आणि त्या साठी त्यांनी केलेले कष्ट याबद्दल दिलेली माहिती खूपच भारावून गेलो आम्ही आणि आजोबांनी इतकी परफेक्ट माहिती दिली तारीख आणि साल लक्षात ठेवून जणू काही पुस्तकच वाचत आहोत असे वाटले धन्यवाद भावा आणि सलाम 🎉
खुप छान माहिती दिली. आम्ही खूप खूप भागयवान आहोत. भारतीय संविधाना चे शिल्पकार कोकणरत्न भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम त्रीवार वंदन रहीद भाई खूप आभारी आहोत पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खरच खूप छान माहिती आजोबांनी सांगितली... केवळ त्यांना माहीत असलेली कहानी त्यांनी सांगितली पण खरी परिस्थिती याहून खुप वाईट असावी. कारण आम्हाला समजायला लागल तेव्हा सुध्दा महार असलेल्या लोकांना पाणी पिण्यासाठी एक वेगळच भांड ठेवल जात असे..तसेच त्यांना आपल्यापासून लांबच ठेवले जायचे. सावली सुध्दा पडून दिली जात नव्हती. म्हणजे 30/35 वर्षापूर्वी अशी गोष्ट घडत असेल तर बाबासाहेबांच्या त्या काळची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी. 5/6 वर्षा पुर्वी मी इथे तिन वेळेस येऊन गेलो आहे..खुप छान आहे... याच गावात माझा मिञ देखील आहे..शैलेश पोस्टुरे.
ज्या.आजोबांनी जी.माहिती दिली ती.खूपच छान दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना क्रांती कारी. जय🙏🌹🌹🙏 भिम. तसेच भावा तू भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचा मूळ गाव दाखवल्या बद्दल तुझे खूप खूप आभार व धन्यवाद. जय 💙भिम
खूप छान माहिती दिली आणि बाबासाहेब यांचे मूळ गाव दाखवले त्या बद्दल मित्रा तुझे धन्यवाद तुला तुझ्या या सुंदर आशा कामाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा Happy Jarny 🌹🌹🌹👍🙏
राही द भाई सलाम तुम्ही बाबासाहेब आंबेडकर करणं बदल उपयुक्त माहिती दिल्या बदल धन्यवाद आजोबांनी उपयुक्त माहिती दिली खूप छान असेच चांगली माहिती देत रहा, बाईक चालवताना सांभाळून traveling करा धन्यवाद❤❤
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदनीय जय भीम..! तसेच त्यांचे वंशांचे जेष्ठ सकपाळ - आंबेडकर यांनी एवढ्या वयातही संवादाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनपट जीवंत उभा केला. त्या बद्दल त्यांचे आभार. धन्यवाद राहिद सोलकर... जय भीम, जय शिव.. 🙏
Rahid Bhava khup khup chaan tu Aaj videography Kelis informative hot sagl khup. Thank you so much Rahid. All the best Rahid. God bless you. Allah Hafiz
खूप छान विडिओ या एका विडीओ ची मी अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो,,, विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम त्रिवार वंदन,,,, राहीद भीई पुढील प्रवासासाठी मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय महाराष्ट्र,,,, संकेत कदम,,, रत्नागिरी संगमेश्वर
डॉ बाबासाहेबांची महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद रशिदभाई, बाबासाहेबांनी किती दुःख भोगले, फार वाईट वाटते, बाबासाहेब नसते तर पुढील कल्पना न केलेली बरी, -जयशिवराय, जयभीम
मला बाबा साहेबाचि जीवन गाथा ऐकून माझाही डोळ्यात पाणी आले ,
राशीद भाऊ अभिनंदन तुमचं चांगली माहिती या बाबांकडून मिळाली धन्यवाद बाबा जय भीम
सर्वसामान्य माणसांना कायद्याचा आधार देणारे आणि ज्यांच्या कायद्यावरती हा देश टिकून आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव व स्मारक दाखवल्याबद्दल मित्रा तुझा मी आभारी आहे
राशिद भाई, तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे खरेच कौतुक तसेच अभिनंदन ! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी व्हर्चुअली भेटायला नेले , खुप खुप आभार तुमचे
साहेब तुमचं प्रथमता मनपूर्वक अभिनंदन या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखर खूप मोलाची माहिती आमच्यासारख्यांना मिळाली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सर्व पुरेपूर माहिती त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना खरी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली हे तुम्ही खूप मोठं काम केलेला आहे धन्यवाद जय भीम❤❤❤
अरे बापरे ह्या दादांना कोपरा पासून दंडवत 🙏 💐 ह्या वया मधे एवढी व्यवस्थित सगळी माहिती सांगीतली आणि,भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा 💐💐🙏🙏
मी दहा वर्षांपूर्वी दापोली, महाडला येऊन गेलो. बाबासाहेबांच्या गावाबद्दल माहिती होती महाडला विचारपुस केली पण कोणीच योग्य माहिती न दिल्यामुळे बाबासाहेबांचे गाव पहायची इच्छा राहून गेली. आपण माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार. पुन्हा कधी प्रसंग आला तर बाबासाहेबांच्या गावाला अवश्य भेट देईल.
माहिती सांगणाऱ्या आजोबांना मानाचा सलाम...🙏🙏
Khup chan
आजोबांनी फार महत्वाची सर्वंकष माहिती पुरवली, जी आम्हाला नव्याने कळाली. आजोबांचे तसेच रशीद भाईंचे खूप खूप आभार!
🎉🎉🎉
शतशः नमन
माहीती देणाऱ्या आजो बांना विनम्र अभिवादन यांच्या स्मरणशक्ती ची दाद दया यला पाहीजे . राहीद तुला सलाम
आमचं भाग्य आहे की आम्ही ह्या तालूक्या मध्ये जल्म घेतला आणि भावा तुझे पण खुप खुप आभार तू Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवलं ❤❤ तुला खुप जन बोलत होते बाबासाहेबाच गाव दाखव अणि त्यांना ते तुझा मुल त्यांना बघ्यायला भेटत ,🙏🙏🙏
ह्या वयात बाबांनी बाबासाहेबांबद्दल ए टू झेड माहीती ती सुद्धा अगदी अस्खलित पणे..!
सलाम बाबासाहेब आंबेडकर यांच्या कौटुंबिय असलेल्या बाबांना.! जय भीम.! जय भारत.!
राहील डॉक्टर बाबासाहेब यांच गाव बघायची इच्छा होती ती तू पूर्ण केलीस त्याबद्दल प्रथम तूला आदराचा स्वाभिमानाचा कडक जयभिम आणि सलाम
Jaybhim bhai pahilyandi tujhyamule babasahebancha gon pahela milale thank you
रहित दादा मनापासुन खूप खूप धन्यवाद तुम्ही, जे आजावर कोणीच व्हिडिओ दाखवले नाही , ते आज तुम्ही करून दाखवलत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच मूळ खर दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्या....!!! "जयभीम नमोबुध्दाय" जय शिवराय जय भीमराय...❤❤❤❤
Dr Babasaheb Ambedkar vishe Ji ka Mati, Delhi, Khub, Sundar Anni I Kyla Sudha Chan wali
राहीद बाळा तुझे खुप खुप धन्यवाद, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विडीओ बनवलात हे चांगले, तसेच त्या आजोबांना नमस्कार इतक्या सपष्ट शब्दात, सपष्ट उच्चार हया वयात सुंदर माहिती दिली अप्रतीम स्मरण शक्ती हे गुण आजोबांन कडून घेण्या सारखं देवा आजोबांना असेच चांगले पुढचे आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना
राहिद भाई महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गांव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद जयभीम नमोबुद्धाय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुळ गाव दाखवलं त्या बद्दल धन्यवाद दादा, साहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छान अशी माहती दिली त्या बद्दल यायचं मनापासून धन्यवाद
Waa khup Sundar mahiti thanku So much
आदरणीय,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती सर्व भारतीयांना आहेच आहे,
आता त्यांचे गाव आणि निवासस्थान दाखवा फक्त
अतिशय उपयुक्त माहिती दिली बाबांनी, आणि बाबा किती हुशार शिकलेली, आणि अतिशय नम्र. खूप खूप आभार बाबा, आणि धन्यवाद बाबा. 🙏🙏🙏जयभिम
खुप छान माहीती दिली हे आपल भाग्य आहे जे आपण या महापुरुष, युगपुरुष, द ग्रेटेसट इन्डियन डॉक्टर, बाबासाहेब आंबेडकर यानचे मुळ घर दाखवल्याबदल धन्यवाद 🎉🎉🎉
आभार बाबा तुमचे बाबासाहेब यांच्या विचार सगितला जय भिम
जय भिम, खुप छान माहिती आपण देत आहात. धन्यवाद.
आजोबांनी दिलेली सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
आदरणीय आजोबांना आणि रशीदभाई तुम्हाला मानाचा सॅल्यूटरुपी जयभीम🙏🙏🙏👏💅 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळांना कोटी कोटी नमन🙏🙏🙏💐🇬🇺
अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती आजोबांनी सांगितली त्याबद्दल धन्यवाद .रशिदभाई तुमचे देखिल आभार .
Kakana manacha JAYBHIM.Kiti sakhol aani suspasht shabdat ya vayat mahiti dili..mahiti iktana khup bharun aale...Kakana khup aayush labho.khup dhanywad..
राहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम .... दादा तुम्ही आज आम्हाला धन्य केले माज्या कळे शब्द च नाही .. तुमच्या जेवळा आभार केला तरी ही कमी आहे माझे आडनाव कोकणे आहे आणि आम्हाला गर्व आहे की आमचे आडनाव कोकण प्रदेश वर आहे पण मी कोकण मध्ये कधीच आलो नही पण तुमचे ब्लॉग पाहल्या नंतर च कळले .... सुंदर आहे कोकण .... आणि आज तुम्ही ( महामानव बोधिसत्व डॉ. बाबा साहेब भीमराव आंबेडकर ) यांचे मुळ गाँव दाखविले व आम्हाला धन्य केलेत तुमच्या खुप - खुप आभार ...... धन्यवाद जयभिम अल्लाह ऑफ्रिज...
खुप सुंदर बाबानी बाबासाहेब आंबेडकरांची माहिती दिली बाबाचे खुप खुप आभार धन्यवाद जयभीम
खूप छान माहिती सांगीतली आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याना मानाचा मुजरा .💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माही दिली आजोबांनी,
त्या गावातील तरुण मंडळींनी याची लिखित नोंद करुन दप्तरी सांभाळुन ठेवावी ही विनंती.
Bohot sunder mahiti dila baba
राहिद भाई आपले प्रथमता आपले अभिनंदन, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वपूर्ण माहिती सकपाळ बाबा यांच्या माध्यमातून समाजा समोर आणली आहे
खूप सुंदर . अति उत्तम .. सलाम वालीकूम . सर . जय भीम नमो बुद्धाय .🙏🙏💐💐😘😘
बडगा अतिशय लोकप्रिय माहिती जय भीम
खूप छान माहिती दिली हे आपलं भाग्य आहे जे आपण या महापुरुष महायुग महायुग पुरुष द ग्रेट सेट इंडियन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेबांचे वंशज... आजोबांनी खूपच छान माहिती दिली... बाबासाहेब... माता रमाई यांचे खूप उपकार आहेत.. समाजावर... त्यांची जीवन कहानी ऐकली की डोळ्यात पाणी येतं... आजोबांचे आणि यु ट्युब चॕनेलवाले मित्राचे खूप खूप आभार....
धन्यवाद भावा बाबासाहेबांनी आपल्या आपल्या आयुष्यात कीती संघर्ष केला हे आज तुझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि आजोबांनी सांगितलेली माहिती मधुन पुन्हा एकदा लोकांना समजावून सांगितले त्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद!! तुझ्या चॅनेलला खुप खुप शुभेच्छा!!
बाबासाहेबांची माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभारी बाबा
आई जिजाऊ मा जिजाऊ जय शिवराय शिवरायांचे जय भिम
राहित भावा खूपच छान बाबासाहेबांची शिक्षणाबद्दल असलेली तळमळ आणि त्या साठी त्यांनी केलेले कष्ट याबद्दल दिलेली माहिती खूपच भारावून गेलो आम्ही आणि आजोबांनी इतकी परफेक्ट माहिती दिली तारीख आणि साल लक्षात ठेवून जणू काही पुस्तकच वाचत आहोत असे वाटले धन्यवाद भावा आणि सलाम 🎉
खूप छान माहीती मिळाली या व्हिडीओमुळे
Rahid you are really 'Soul' kar
राहिद गोड ब्लेस यू डियर अनेक आशीर्वाद खूप चांगला ऊपक्रम घर बसल्या निसर्ग रम्य परिसर मान्य वरांची माहिती खुप अभीमान वाटतो पुणे महाराष्ट्र
खुप छान माहिती दिली. आम्ही खूप खूप भागयवान आहोत. भारतीय संविधाना चे शिल्पकार कोकणरत्न भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम त्रीवार वंदन रहीद भाई खूप आभारी आहोत पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सलाम.महामानवाला.जीवनाचा. सार.समजावे.अशी.माहिती.दिली.बाबांनी.
खूपच छान व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुळगाव तुम्ही आम्हाला दाखवलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगितली या बद्दल आजोबा तूमचे कोटी कोटी धन्यवाद
धन्यवाद बाबा खूप महत्त्वाची महिती मिळाली.
बाबांचा जीवनपट प्रत्यक्ष पाहणारे हेआजोबा, मी ही पाहिले आहेत.आणि माहिती तर खुप भारी. जय भिम
Thank you saheb bharatratna babasahebachi gaon koutumbik mahiti khup chhan dilyabaddal tumache Abhari ahot Jay bhim
खरच खूप छान माहिती आजोबांनी सांगितली...
केवळ त्यांना माहीत असलेली कहानी त्यांनी सांगितली पण खरी परिस्थिती याहून खुप वाईट असावी.
कारण आम्हाला समजायला लागल तेव्हा सुध्दा महार असलेल्या लोकांना पाणी पिण्यासाठी एक वेगळच भांड ठेवल जात असे..तसेच त्यांना आपल्यापासून लांबच ठेवले जायचे.
सावली सुध्दा पडून दिली जात नव्हती.
म्हणजे 30/35 वर्षापूर्वी अशी गोष्ट घडत असेल तर बाबासाहेबांच्या त्या काळची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी.
5/6 वर्षा पुर्वी मी इथे तिन वेळेस येऊन गेलो आहे..खुप छान आहे...
याच गावात माझा मिञ देखील आहे..शैलेश पोस्टुरे.
ज्या.आजोबांनी जी.माहिती दिली ती.खूपच छान दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना क्रांती कारी. जय🙏🌹🌹🙏 भिम. तसेच भावा तू भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचा मूळ गाव दाखवल्या बद्दल तुझे खूप खूप आभार व धन्यवाद. जय 💙भिम
आजोबाबनी खूप चांगली माहिती सांगितली जय भीम
खूप छान माहिती दिली आणि बाबासाहेब यांचे मूळ गाव दाखवले त्या बद्दल मित्रा तुझे धन्यवाद तुला तुझ्या या सुंदर आशा कामाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा Happy Jarny 🌹🌹🌹👍🙏
कोकण रत्न मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर गांव दाखवल्याबद्दल रशीद भाई तुम्हा ला जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim 💙💙 tai
बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्द्ल आजोबांनी छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
रशीद बेटा महामानवाबददल अतिशय सुंदर माहिती दिली.सलाम
धन्यवाद। खूप छान आठवणी आजोबा
डॉ आंबेडकर आणि अशा सर्व भारतरत्न लोकांना माझा प्रणाम! 🙏
Aajobani khup changali mahiti sangitli ,khup chan.
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat 🧡💙💚🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🧡💙💚
Rashid Beta,tu Bharat Ratna Dr.Babasahebnchye mulgaon -Ambadavechi Sunder mahiti dilyabadal khup khup abhar.Pudhe tu ashich pragati karat raha.Thanks.
खरच डोळ्यात पाणी आल या बाबानी एवढी बाबासाहेबांची माहिती दिली काही च बोलू शकत नाही😢
Dr Babasaheb Ambedkar यांच्या मुडगावाचे प्रत्यक्ष दर्शन लाभ ले दुर्लभ अनुभव धन्यवाद भावा, जय भीम, जय भारत जय संविधान, नमो बुद्धाय ❤❤❤❤
खूप छान भावा बहिणींच्या खूप शुभेच्छा सगळी माहिती दिल्याबद्दल छाया ठोंबरे पूणे काळेवाडी
अतिशय सुंदर माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏🌹🌹
Khup. sunder. mahiti.dili....Great..sir.salute.
विश्व रत्नाचे. मूळ गाव..... धन्यवाद आणि अभिनंदन
खूप छान माहीत दिल्याबद्दल धन्यवाद बेटा तु तुझ्या कामात यशवंत होशील धन्यवाद
राहिद भाऊ तुमच्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दर्शन झाले या विडीओ मार्फत. बाबांनी खूप छान माहिती दिली धन्यवाद राहिद भाऊ. आणि बाबा 🙏🙏🙏
,🙏🙏🌹🌹🙏🙏 भिमा तुज प्रणाम कोटी कोटी
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी जय भीम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
Thanks rashi sir tumcche dhadas phaun abiman watla❤❤❤
Thanku so much brother babasaheb yanch mul gav dakhvlyabaddal ❤
खूपच छान माहिती दिली आम्हाला आजोबा बाबासाहेब आंबेडकर यांची, खूप खूप तुमचं मनापासून आभार, जय भिम 🙏
अतिशय उपयुक्त सुंदर माहिती मिळाली.
धन्यवाद.
जय भवानी
जय भीम
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
खूप छान माहिती सांगितली
रशिदभाई जयभीम!
खुप खुप धन्यवाद!
दादा तुम्हाला मानाचा कडक जयभिम 🎉🎉
किती महत्वाची माहिती या बाबांनी दिली
मला तुझा खुप अभिमान वाटताे . तुझे दाखवताे ते चांगल असते .मी राेज vlog बघताे . Shaid तु खुप great आहेस . love yu .
खुप छान विश्लेषण भाऊ 👍 मानाचा त्रिवार सलाम जय भीम
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मूल्यवान रत्नांपैकी एक नंबरी विश्वरत्न आहेत.
वारे वा भाऊ आपण ही पुरी दाखवले जय भिम जय सह्याजी राजे छ, शाहुजी राजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राही द भाई सलाम तुम्ही बाबासाहेब आंबेडकर करणं बदल उपयुक्त माहिती दिल्या बदल धन्यवाद आजोबांनी उपयुक्त माहिती दिली खूप छान असेच चांगली माहिती देत रहा, बाईक चालवताना सांभाळून traveling करा धन्यवाद❤❤
खूप सुंदर माहिती बाबा
Aajobana, maza manacha jaybhim ........, geetkar prakash tambe ❤
बाबा तुम्हाला दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राहिद सोलकर i proud of you.
Heartiest thanks Rahid dada.... Babasahab che gaon dakhavles 🙏🙏
बाबा चा आवाज आणि दिलेली माहिती ऐकून डोळ्यासमोर तो काळ उभा राहिला खूप आठवण आली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सदस्य यांची ❤
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदनीय जय भीम..! तसेच त्यांचे वंशांचे जेष्ठ सकपाळ - आंबेडकर यांनी एवढ्या वयातही संवादाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनपट जीवंत उभा केला. त्या बद्दल त्यांचे आभार. धन्यवाद राहिद सोलकर...
जय भीम, जय शिव.. 🙏
सोलकर तुला पण धन्यवाद देतो, तुझ्या मुळे बाबा साहेबांच्या जिवनाची चांगली माहिती दिली तुला पण शुभेच्छा.
Rahid Bhava khup khup chaan tu Aaj videography Kelis informative hot sagl khup.
Thank you so much Rahid.
All the best Rahid.
God bless you.
Allah Hafiz
Atisundar mazi Ratnagiri Tyatil ek
Suputra Bharat Ratna Dr. Babasaheb
Ammbedkar.❤❤❤❤❤
जय मानवता जय जिजाऊ जय शिवराय जय भिम