मी गेलो Famous Actor comedian Siddharth Jadhav ह्यांच्या गावी | Shiddharth Jadhav Kokan Village

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 732

  • @subhashpandit3599
    @subhashpandit3599 ปีที่แล้ว +66

    घराला लावलेली जय भीम च्या पाटीने मन जिंकल भावा❤

  • @pritidawane6724
    @pritidawane6724 10 หลายเดือนก่อน +25

    शि ध्दार्थ जाधव याच्या कामात भरपूर यश येऊ दे बाबासाहेब व गौतम बुध्द याची देणं आहे खूप सुंदर छान

  • @Aloneboy_FF803
    @Aloneboy_FF803 ปีที่แล้ว +21

    कोकणभूमीतील सोनं- रत्न काकांची बोलणं - तळमळ ' सिद्धाथ'वाडी' नावही यथाथ'. अप्रतिम -सुंदर!

  • @kakakuralupe4392
    @kakakuralupe4392 ปีที่แล้ว +93

    खूप खूप धन्यवाद रशीद भाई, great work, कृपया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवा 🙏🙏

  • @subhashdhotre8338
    @subhashdhotre8338 8 หลายเดือนก่อน +13

    सिद्धार्थ... तुझी कलाकार म्हणून तळमळ आत्मविश्वास जिद्द आणि यशाची वाटचाल पाहून खूप खूप अभिमान वाटतो...
    नातूवाडी खेड येथील माझं गाव... वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळी त होते... विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वसती गृह ठाण्यात चालवत होते ..... आणि आता मी आईच्या नावाने मनोरमा प्रतिष्ठान नावाने कार्य करीत आहे...
    तुझं घर पाहून खूप आनंद झाला..
    पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

  • @sukumarkamble3164
    @sukumarkamble3164 ปีที่แล้ว +38

    खरच खुप छान दादा बाबासाहेब आंबेडकर यांचे घर दाखवा जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rekhagaikwad346
    @rekhagaikwad346 ปีที่แล้ว +9

    सिद्धार्थ जाधवविषयी खुप छान माहिती दिली. येथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. असं कळालं . खुप छान .

  • @BhalchandraBhave
    @BhalchandraBhave ปีที่แล้ว +9

    खूप छान सिद्धार्थ जाधव यांचे गाव dakhvalyabaddal धन्यवाद.

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 ปีที่แล้ว +9

    हा व्हिडिओ पाहून मला माझ्या कोकणातील माहेर च्या घराची खूप आठवण झाली.खूप छान उपक्रम आहे आपला.आम्हाला आपल्या व्हिडिओ द्वारे कोकणात नेल्याबद्दल आणि कोकणातील मौल्यवान रत्नांची माहिती आणि घरे दाखविल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

  • @starofficial264
    @starofficial264 8 หลายเดือนก่อน +4

    सुनील गावसकर सर, संजय मांजरेकर सर यांचे पण कोकणातील घर दाखवा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग❤

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 8 หลายเดือนก่อน +14

    खूप छान रहिदभाई आपल्या रत्नागिरीतील एका कलाकाराचे नाव पुढे होऊन करत आहात. सिद्धार्थ जाधव हा खरच गुणी कलाकार आहे त्याने कोकणाचे नाव उज्ज्वल केल आहे.आम्हास त्याचा खूप खूप अभिमान आहे.तुम्हीही युट्यूब द्वारे आपली कोकणाची शोभा वाढवत आहात. तुमच्याकडून समाज कल्याणाचे असेच सुंदर प्रेरणादायक कार्य घडत राहो आणि तुमच्या चॅनलचे नाव सर्वञ होऊदे . !! दापोलीतील देगाव गावी मी 7 ते 14 मे येणार आहे.दापोली किंवा खेड ला तुम्ही भेटलात तर सांगा. एक आर्मी. डिफेन्स समाजसेविका म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. एक कोकणवेडी/ कोकणकन्या सौ दीपिका भोसले दापोली देगाव मराठवाडी.

    • @RahidsolkarVlogs
      @RahidsolkarVlogs  8 หลายเดือนก่อน

      Thank you So Much ☺️ Nakki Mam ☺️

  • @CookinginVillage-rq4oh
    @CookinginVillage-rq4oh ปีที่แล้ว +32

    कोकण स्वर्ग आहेत तर कोकणी माणूस देवदूत आहे.. काकांना बघून कळल 👏.
    Thanks for making video bhaijaan

  • @bhupalsabale3440
    @bhupalsabale3440 ปีที่แล้ว +28

    रशीदभावा खुप मस्त सिध्दार्थ जाधव सर यांचे गाव दाखवले आणि एक सर्व सामान्य कुटूंबातील मुलगा सुपर स्टार होतो हे गर्व की बात है
    रशीद भावा एकदा डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर सर्वांना दाखव
    शुभेच्छा 💐 जय भीम जय मीम भावा 💐👍

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 8 หลายเดือนก่อน +10

    खूप खूप छान वाटले आपले घर सिध्दार्थ जाधव सर आत घर आहे पण छान आहे

  • @ashoksapkal8908
    @ashoksapkal8908 8 หลายเดือนก่อน +8

    रशीदभाई, प्रसिद्ध व्यक्तीची गावे आणि घरे शोधून त्या घरातील लोकांची मुलाखत घेणे हे मोठया जिकिरीचे काम तू आनंदाने करतोयस त्याबद्दल तुला शुभेच्छा आणि आशीर्वाद. केवळ हिरो हिरोईन यांची गावेन शोधता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही गाव शोधून काढ आणि तुच्या vlog वर टाक. आम्हाला तुझा अभिमान वाटेल. धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌

  • @kishoresawnt1286
    @kishoresawnt1286 ปีที่แล้ว +31

    कृपया, सिद्धार्थ सरानी सुद्धा आपल्या केळवली गावाकडील विकास कामाकडे/सोईसुविधाकडे लक्ष द्यावे 🙏🙏💐💐

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 ปีที่แล้ว +12

    धन्यवाद रशीद भाई मुळात तू कोकणी माणूस आहे जात धर्म मी पळत नाही
    मला फक्त तू येक कोकणी माणूस आहे
    असाच काम करत रहा देव किंवा अल्ला
    तू झ्या पाठीशी आहे फार समाधान वाटले मी एक मालवणी माणूस आहे तुला पण मालवणी भाषा येत असणारच
    सिद्धार्थ जाधव हा नेहमी मालवणी भाषा
    बोलतो त्याच्या गावी जाऊन त्याची
    माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा अभरी
    आहे तुमचं व्हिडिओ पाहून फार समधन वाटले

  • @r67938
    @r67938 ปีที่แล้ว +21

    सिद्धार्थ जाधव एक अलौकिक कलाकार. 🥰

  • @nanamore5125
    @nanamore5125 ปีที่แล้ว +9

    रशिदभाई धन्यवाद!
    एक अतिशय चांगला व्हिडीओ केला.

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 ปีที่แล้ว +12

    रशीद भाई, खूपच चांगला व्हिडीओ पाहिल्याच समाधान मिळत आहे. आपला हा उपक्रम उत्तम आहे, त्या निमित्ताने कोकणातील विविध गावांचे दर्शन घडते. आपलं शूटिंग, दाखवण्याची पद्धत, उत्तम निवेदन खरंच सर्वच उत्तम आहे. धन्यवाद...

  • @crownstar4790
    @crownstar4790 ปีที่แล้ว +11

    काकांनी खूप छान आणि आपुलकीने माहिती दिली त्याबद्दल काकांना धन्यवाद.

  • @samadhanbavdhankar6556
    @samadhanbavdhankar6556 ปีที่แล้ว +7

    रशिद भाऊ लयलयलयलय चागंली माहिती दिली. सिदारथ जाधव हिरोचया गावाची धन्यंवाद 🙏🙏

  • @babanaacter4075
    @babanaacter4075 ปีที่แล้ว +6

    Shukriya bhai.ek great actar ke bahoi achi bayougrafi dhikhai aapney onc agen thanks.

  • @bhushankamble8689
    @bhushankamble8689 ปีที่แล้ว +17

    मराठी सुपरस्टार... सिद्धार्थ जाधव सर

  • @balasahebwaghamare6322
    @balasahebwaghamare6322 ปีที่แล้ว +6

    राशिद भाई मानाचा जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सिद्धार्थ जाधव सरांचा घर दाखवल्याबद्दल खूप खुश आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prabhusonavale2325
    @prabhusonavale2325 ปีที่แล้ว +11

    ❤ खूप छान आहे सिध्दार्थ जाधव चे गावं.रशिदभाईतुझेमागर्गदशर्ण

  • @VaishaliMastekar
    @VaishaliMastekar 8 หลายเดือนก่อน +2

    Dada khup chahan tumchamule maze gav disale mala khup varshani

  • @arunsongire7485
    @arunsongire7485 9 หลายเดือนก่อน +4

    खूप बरं वाटलं पाहून.. आपले मराठी कलाकार अगदी तळागाळातील आहेत... त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावांचे नाव उज्वल केलं... 💐💐💐

  • @SawantReshma-sn4wi
    @SawantReshma-sn4wi ปีที่แล้ว +7

    केळवली गावाचा विकास व्हावा एवढीच इच्छा
    आणि रशीद भाई तुमचे खूप आभार तुमच्या मुळे सिद्धर्थ सरांचा गांव पहाता आला

  • @PradnyaLingayat-o8s
    @PradnyaLingayat-o8s ปีที่แล้ว +4

    Khupach siddharth saranch ghar tithe kakani vichar pn khup changle mandle mast kelavli gaav chhanach aahe 👌👌

  • @fashion_holic_0744
    @fashion_holic_0744 ปีที่แล้ว +5

    Rashid bhai bahut khoob isi tarah se apne kokan ke vlog banate raho achcha lagta hai

  • @swapnilsalvi6137
    @swapnilsalvi6137 ปีที่แล้ว +16

    भाई, you are star like सिद्धार्थ जाधव.
    We also proud of you brother...
    You have done great work for humanity.....
    अल्लाह हाफिज.
    नमस्कार.
    जय शिवराय. जय भीम.

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe ปีที่แล้ว +399

    रशिदभाई चांगली सिरीज एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दाखवा

    • @chakradharshelke2536
      @chakradharshelke2536 ปีที่แล้ว +13

      @@lifestyle74 खररच का

    • @sangameshwarshinde5717
      @sangameshwarshinde5717 ปีที่แล้ว +7

      रशीद भाई चांगली माहिती दिली आभार

    • @SatishIngale-we4sq
      @SatishIngale-we4sq ปีที่แล้ว +8

      ​@@lifestyle74भावा तु खुप नशिब वाला आहेस ❤❤❤❤🎉

    • @vivekwarikwarik7568
      @vivekwarikwarik7568 ปีที่แล้ว +1

      ​@@chakradharshelke2536😮😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😮😮😮😮😢😮😮😮

    • @prashantingle7118
      @prashantingle7118 ปีที่แล้ว +10

      हो.. खरच महामानवाचं घर दाखवा..

  • @use-805
    @use-805 8 หลายเดือนก่อน +2

    रशिदभाई खूप छान व्हिडीओ करता,पण अजून एक विनंती आहे ,कोकणातील गाजलेले क्रिकेटर यांचे पण गाव दाखविण्याचा प्रयत्न करावा.

  • @KashinathTayde-l6r
    @KashinathTayde-l6r 10 หลายเดือนก่อน +4

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे महान 🌹🌹🌹.....
    अति.सुंदर. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे घर 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @Agrifriend01
    @Agrifriend01 ปีที่แล้ว +5

    Kokanchya Matila salam ani Great kalakarna pranam va Tumchya karyala subhechcha

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 ปีที่แล้ว +7

    खुप खुप छान rahid,सिरीज सुरु करण्याअगोदर तु खुप मेहनत घेतली आहे हे दिसून येत आहे , तुला भरपूर यश मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @kishoresawnt1286
    @kishoresawnt1286 ปีที่แล้ว +11

    राशीद भाई, तुमच्या कार्याला मनापासून धन्यवाद 🙏💐💐💐

  • @mehabubshaikh2376
    @mehabubshaikh2376 11 หลายเดือนก่อน +4

    माशा अल्लाह फार सुंदर व्हिडीओ आणि एक इतिहास माहीत झाला तुमच्यामुळे असेच काम करा शुभेच्छा

  • @tukaramsawant1836
    @tukaramsawant1836 ปีที่แล้ว +17

    मी पण राजापूर परुळे गावचा आहे.आनंद मिळतो राजापूर च्या गावामध्ये तू आम्हाला घेऊन जातोस.

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 ปีที่แล้ว +9

    रशीद भाई जगाचा क्रिकेटचा बादशहा
    सलग पाच दिवस ऐकटा उभा राहून
    फलंदाजी. ओप्पानिग पासून ते शेवट पर्यंत मैदानात उभा राहतो तो एक मालवणी माणूस आहे तालुका वेंगुर्ला
    आहे असा तो सुनील मनोहर गावसकर
    त्याच्यावर शुट्टींग घेतली तर मी आपला आभारी राहीन

  • @roshan_creation1870
    @roshan_creation1870 ปีที่แล้ว +2

    Rahid.bhau...best..job...amhala.kokan..firaycha.aahe.tumchi.bhet.ghu.

  • @rajukhanvilkar4616
    @rajukhanvilkar4616 ปีที่แล้ว +20

    कोकण स्वर्ग आहे 👌🏻👍🏻♥️

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 ปีที่แล้ว +7

    डॉ. काशिनाथ घाणेकर यांचेही गाव व घर दाखवा. खूप छान उपक्रम!

  • @AmbajiPanchal
    @AmbajiPanchal ปีที่แล้ว +3

    रशीद भाई चांगले काम करत आहात. मी पण केळवली चव्हाण वाडीतील आहे. मला सुद्धा शिदार्थ जाधव ह्यांचा बद्दल आभिमान आहे.... दिलीप तांबे साहेब ह्यांनी चांगली माहिती दिली.. धन्यवाद साहेब..

  • @bharatkadam9772
    @bharatkadam9772 ปีที่แล้ว +6

    नवीन बघायला मजा वाटते, लहान रस्त्याने होणारी जा ये बघून तेथील जीवनमान दिसून येते, जसे आहे तसे, छान😊😊😊😊😊

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 ปีที่แล้ว +3

    रहिद सोलकर साहेब आपण सिध्दार्थ जाधव यांचे गाव दाखवले खुप छान अति सुंदर अप्रतिम धन्यवाद सर

  • @SumedhMohod-hn6gk
    @SumedhMohod-hn6gk ปีที่แล้ว +21

    गर्व आहे आम्हाला Buddhist असल्याचा jay bhim 💙💙💯

    • @Ravan7.
      @Ravan7. ปีที่แล้ว +3

      मला गर्व आहे मी आदिवासी असल्याचा

    • @Ravan7.
      @Ravan7. 10 หลายเดือนก่อน +1

      @user-ih8hc8yj7c tuzya baba chya pahile aami ahot

    • @sidhdarthkamble6797
      @sidhdarthkamble6797 9 หลายเดือนก่อน +1

      aadiwashi aatahi kahi navin sudharna zali nahi aajhi aadiwasi samaj khekade pakdayala ratree jatat

  • @PundlikMore-v7l
    @PundlikMore-v7l ปีที่แล้ว +3

    Vaw khup chhan shidhharth jadhavanche gaon baghayela millale tumchya aathang parisrambe khup khup dhnyavad

  • @prashantingle7118
    @prashantingle7118 ปีที่แล้ว +24

    सिद्धार्थ जाधव ने या आपल्या गावाला एखादी अॅम्बूलंस ची तरी सुविधा करून द्यावी..

    • @KetanJadhav-r9j
      @KetanJadhav-r9j 5 หลายเดือนก่อน

      लवेश दादा नक्कीच ह्याची दखल घेईल 🙏

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 21 วันที่ผ่านมา +1

    भावकी वुण्याची वाटेकरी ही जी म्हण आहे ती या ठिकाणी लागू होत नाही... अभिमान वाटतो सिद्धार्थ जाधव आपला... सोपं नाही भावकीला खुश करणं.... तोंडावर खूप चांगलं बोलतात आज पर्यंत ऐकलं होतं पण पाठीमाग एवढं चांगलं भाऊकी बोलती हे चित्र महाराष्ट्रात सगळीकडे झालं पाहिजे असं वाटतंय.... लवकरच आपलं सरकार आपल्या सर्व अडचणी दूर करेल हा विश्वास देतो... आणि भावा तू पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहेस आज तू एवढं धाडस केलं आणि शेवटी आपला सिद्धार्थ जाधव च्या घरापर्यंत पोहचला आम्हाला ते दाखवलं ते पण खूप खूप आभार... जय श्रीराम....!!!

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 ปีที่แล้ว +31

    सोलकर आपल्या कोकणात मराठी... हिंदी मधले नट अणि नट्या यांचे मुळ हे बहुतेक करून कोकणातच आहेत.. आत्ता तुझच बघ तुझ्या सारखा प्रसिद्ध youtuber पण कोकणातला..😊

  • @kidsfriendnurseryschool
    @kidsfriendnurseryschool 7 หลายเดือนก่อน +3

    Kupa Sundar dada👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤

  • @kokanimulgasurajofficial
    @kokanimulgasurajofficial ปีที่แล้ว +16

    रशीद भाई तुम्हाला माझा नमस्कार🙏आणि आमच्या छोट्याशा गावात तुमचं स्वागत...🎉खूप बरं वाटलं तुम्हाला आमच्या गावी बघून सिद्धार्थ जाधव सर यांचं केळवली गाव तेच माझं सुद्धा गाव आहे. तुम्ही एक चांगलं काम केलंत तुमचे जे चाहते होते त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तिथवर पोहोचलात. खरंच आपलं मनापासून आभार..🙏 असेच नवनवीन व्हिडीओ सर्वांना दाखवत रहा.... आपल्या कार्याला धन्यवाद ❤❤

    • @vishwajitdongare7214
      @vishwajitdongare7214 ปีที่แล้ว +1

      mla yeta yeil ka

    • @kokanimulgasurajofficial
      @kokanimulgasurajofficial ปีที่แล้ว

      @@vishwajitdongare7214 तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही याल नक्की..... पण या तुमचं सुद्धा स्वागत🙏❤️

  • @sureshpawar9554
    @sureshpawar9554 ปีที่แล้ว +4

    रशिद भाई नमस्कार
    आपण फार चांगले काम करत आहेत.. कोकणात फिरुन अशी माणसे आणि त्यांचे गाव दाखवता
    हे काम फार छान आहे धन्यवाद आणि
    अनेक शुभेच्छा...

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว +13

    रशीदभाई आपला उपक्रम खुप चांगला आहे. कोकणी माणुस हा निसर्गप्रेमी आहे. आपणही आम्हाला निसर्गाचे आणी सिद्धार्थ जाधव यांचे राजापूर तालुक्यातले त्यांचे घर दाखविलेत त्याबद्दल धन्यवाद

  • @nilsir1976
    @nilsir1976 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद रशीद भाऊ. ..कोकणातला कोहीनूर चे घर दाखविल्या बद्दल. 🙏🏻

  • @MarutiPatil-p4f
    @MarutiPatil-p4f 26 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राला लाभलेले बरेच हिरे हे कोकणातच जन्माला आले.

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf ปีที่แล้ว +12

    ग्रेट सिद्धू
    आपला सिद्धू ♥️♥️ भारी वाटलं भावा थँक्स 🙏

  • @babasahebzodage6256
    @babasahebzodage6256 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम व्हिडिओ
    रसिद भाई

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर व्हिडिओ रशीद भाऊ बाप्पा तुम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्याची शक्ती देवो

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 3 หลายเดือนก่อน +1

    सिद्धार्थ जाधव याच्या सोबत मी दे धक्का या सिनेमात काम केले आहे, ढोलकी वादकाची मी भूमिका केली आहे, खुप छान कलाकार आणि मित्र म्हणून प्रेमळ आहे

  • @varshasaundalkar3313
    @varshasaundalkar3313 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटले आमच्या केळवली गावात जाऊन सिद्धार्थ जाधव यांचे घर दाखवले

  • @SunilSawant-n9m
    @SunilSawant-n9m 9 หลายเดือนก่อน +2

    रशीद भाई खुप छान कोकणतील दर्शन दिल्या बद्दल

  • @SunilPadelkar-z9n
    @SunilPadelkar-z9n 6 หลายเดือนก่อน +1

    सोलर दादा लय भारी तुमचा काम .
    आmberi .

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 ปีที่แล้ว +8

    राहिदभाई मस्त विडिओ. तुझ्यामुळे कोंकणरत्नांचे घर, गाव बघायला मिळतंय. पुढील वाटचालीसाठी तुला खुप शुभेच्छा. ❤

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 ปีที่แล้ว +5

    मित्रा लय भारी तुझ्या सारख्या कोकणातील माणसाचा अभिमान वाटतो

  • @gauravpadale9488
    @gauravpadale9488 9 หลายเดือนก่อน +3

    Rashid bhava salaam
    khup khup chaan cover kartoys tu sagl,
    Ekdam raw .
    " Allahmiya " tula aani tujhya familila sukun , barkat , khushiya aani khup sari kaamyabi devo.
    Best of all your luck Rashid.

  • @kanchanatish2928
    @kanchanatish2928 ปีที่แล้ว +4

    Rashid Bhai tumhi khup sunder kam karta 👍 Nice

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว +13

    खुप छान व्हिडिओ चांगलेच काम करत आहेस. आपल्या कोकणातील सर्व रत्न शोधून काढून त्यांची खुप छान माहितीपूर्ण देतोस तुझ्यामुळेच आम्हाला त्यांची गाव,घर पाहावयास मिळत आहेत धन्यवाद बेटा फुल सपोर्ट ❤❤❤❤❤❤❤❤

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 ปีที่แล้ว +6

    रशिद भावा एवढ्यात तुझे 100k झाले पाहिजे होते. अजुन खुप मेहनत कर

  • @SwapnilZagde
    @SwapnilZagde 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान रशीत भाई अभिनंदन ❤❤

  • @pravinkale8145
    @pravinkale8145 2 หลายเดือนก่อน +1

    कोकणची भूमी हिरवीगार दिसते! कवलाची घर मनात बसते ! खरी निसर्ग सुंदरता तर कोकणात असते!

  • @vijaydesai2550
    @vijaydesai2550 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम अति सुंदर

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 ปีที่แล้ว +35

    कोकणातील बाबासाहेब आंबेडकराचे गाव दाखवा

  • @blossy20.4
    @blossy20.4 ปีที่แล้ว +2

    rashid bhai tumhi khup chan kam karta
    he sagle namvant actor kokanatil ahe. pn he ase dakhavtat ki amhi direct swargatun aloy . amhi mumbaikar as

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 ปีที่แล้ว +7

    Great actor सिद्धार्थ

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 ปีที่แล้ว +3

    खुप छान.तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला.मी कोकणातला भुईबावडा गावचा.सिनिअर सिटिझन आहे.सध्या गावी जाणे जमत नाही.पण मला गाव खुप आवडतो.तुमचा व्हिडिओने मला प्रत्यक्ष कोकण दर्शन घडवले.तुम्हाला आणि आमच्या काॅमेडि किंग सिध्दार्थ जाधवला खुप खुप शुभेच्छा.

  • @pravinkale8145
    @pravinkale8145 2 หลายเดือนก่อน +1

    सिद्धार्थ जाधव सर यांचं घर खुप छान आहे !

  • @ramkishankhating3493
    @ramkishankhating3493 ปีที่แล้ว +4

    रशीद भाऊ खुप छान हिडिओ बनवला व खूप छान माहिती दिली, सलाम नमस्ते जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shraddhamore8538
    @shraddhamore8538 6 หลายเดือนก่อน +1

    So good job Rashid Bhai🎉🎉🎉🎉😊

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 ปีที่แล้ว +4

    nice vidio showing shidharth jadhavs village home

  • @ajaydipke9553
    @ajaydipke9553 ปีที่แล้ว +20

    Jay Bhim Siddharth Jadhav sir...and family...🎉

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 ปีที่แล้ว +18

    धन्यवाद... सिध्दार्थ जाधव याचे गाव दाखवल्या बद्दल...

  • @gameplays5536
    @gameplays5536 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सिध्दार्थने स्वताच्या मेहतीने जिददीने कष्टाने इथपर्यंत पोचला आहे सिध्दु तुझा आम्हाला अभिमान वाटतो असाच पुढे जा दादा तुम्ही खूप छान विडियो बनवला खूप खूप धन्यवाद

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan kaam kartay Dada ❤

  • @anjalijadhav3233
    @anjalijadhav3233 ปีที่แล้ว +12

    अरे दादा काकांनी किती मनापासून आशिर्वाद दिले तुला खुप मोठा होशील , आपल्या कोकणातील माणसे खूप प्रेमळ अाहेत पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा👍❤❤

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 ปีที่แล้ว +4

    रसिद भाई जे कोणाला आतापर्यत जमले नाही ते करुण दाखविले त्याबदल धन्यवाद असेच बाबा साहेब आबेडकर यांचे पण घर दाखवा तुमचे आभारी राहू धन्यवाद उत्तम गोसावी पालघर मुंबई

  • @jitendrachavan972
    @jitendrachavan972 ปีที่แล้ว +6

    खुप चांगली माहिती दिली

  • @wafanmakki4111
    @wafanmakki4111 ปีที่แล้ว +6

    Thanks Rahid bahi siddhart Sir ka ghar dikhane k liye.. Bahot hi accha vlog banaye ap ne🎉

  • @shekharjadhav9983
    @shekharjadhav9983 ปีที่แล้ว +10

    जय भीम ,सिध्दार्थ जाधव सर

  • @tajshaikh3409
    @tajshaikh3409 ปีที่แล้ว +4

    Masha allah 🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantrao5738
    @prashantrao5738 ปีที่แล้ว +1

    Rashid bhai me Delhi me reta hu Mera kan kan m Maharashtra bas ta he apka har ek blog khupach Chan asto tumcha Ani khupach sundar Kam karta ye tumi ❤❤

  • @naturebeautyaaru6426
    @naturebeautyaaru6426 ปีที่แล้ว +2

    Tuza ha video pahun khup chan vatle siddhartha sir che gaon bagitale

  • @Harry-k8u
    @Harry-k8u ปีที่แล้ว +4

    great, keep it up, jai ratnagiri

  • @pushpakarme
    @pushpakarme ปีที่แล้ว +1

    Sudharth vishai changali mahiti dilya badal khup khup thanx changala nat aahe v khup mehanati asun mala khup aavadato
    Jai bhi

  • @KalpnaShivade-ok2ox
    @KalpnaShivade-ok2ox ปีที่แล้ว +2

    Khup mast

  • @yogeshgarud5850
    @yogeshgarud5850 ปีที่แล้ว +4

    भाऊ तू खरच खूप छान व्हिडिओ बनवतो

  • @SunilJadhav-vo9kx
    @SunilJadhav-vo9kx 6 หลายเดือนก่อน +1

    Sunil.anaji.jadhav.yek.nnabar.aahe.he.gar.khup.chhan.aahe.he.june.gar.supar.sarvani.paha.shidathat.che.gar.sundar.aahe.jay.shree.ganesh.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @diliphankare7947
    @diliphankare7947 10 หลายเดือนก่อน

    रशीद भाई खूप छान असतात तुमचे व्हिडिओ आणि सिद्धू दादा चे गाव पण खूप छान आहे