खरात साहेब मी आपले सर्वच व्हिडिओ पाहतो तुमची शेती विषयाबद्दलची तळमळ आणि शेतकऱ्यांबद्दल असणारी अस्त्ता आणि प्रेम याबद्दल मला आपलं कौतुक आहे. पण मला खरं सांगा जोपर्यंत पिकवणाऱ्या ला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार येत नाही. तोपर्यंत बळीराजाला फार चांगले दिवस येतील असं वाटत नाही. सरकार जे मागत नाही ते देत आहे. आणि जे हक्काचे आहे ते देऊ शकत नाही. केंद्र सरकार मध्ये जर खरंच दम असेल तर त्यांनी फक्त स्वामीनाथन आयोग लागू करावा एवढीच एक प्रामाणिक शेतकरी म्हणून माझी इच्छा आहे धन्यवाद!
राजेंद्र सर आपण ज्या विषयावर वास्तव मांडले ते म्हणजे सरकारला जे मागितले नाही ते सरकार देते. कारण कुठल्याही शेतकऱ्याने पीम किसान योजना मागितली नाही, कुठल्याही महिलेने लाडकी बहिण योजना मागितली नाही. अश्या बऱ्याच योजना कोणीही मागितल्या नाही. परंतु सरकार जे पाहिजे ते देत नाही उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा तत्त्वावर शेतमालाला भाव देत नाही, दिवस शेतीला विज देत नाही, सोळाव्या शतकात श्री संत तुकाराम महाराज म्हणून गेले शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी. आज एकविसाव्या शतकात शुद्ध शेती बियाणे, खते, औषधी मिळत नाही हि कृर्षी प्रधान देशाची शोकांतिका आहे.शेतकऱ्याला "भिक नको हवे, आम्हा घामाचे दाम "मात्र कृर्षी प्रधान देशात मिळणार नाही. कारण शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण. मात्र लढा देत राहा लागणार कारण शेतकरी वाचला पाहिजे, टिकला पाहिजे एवढीच अपेक्षा. जय किसान🙏🙏
सगळ खर आहे हो पाटील तेवढच निसर्गावर आणि माणसाच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतो.कारण जेवढे सेन्सरचे वापर होईल तेवढेच रेडीयेशन सोडतात.रेडीयेशन खुप गातक राहते है सांगायला हव.
A I आठ दिवसअगोदर सांगेल काय शेतमालाचे भाव कमी होणार की वाढणार हे राजकारणी आणि भांडवळशाही लोक a i चा पण बुद्धिभ्रश करून योग्य माहिती शेतकऱ्या ना मिळू देणार नाही
उत्पन्न वाढून उपयोग नाही. त्याला भाव महत्वाचा आहे उत्पन्न वाढून फुकट खाणारे खात राहतील. हीच खरी शेतकळऱ्याची शोकांतिका आहे. मालाला भाव कसा मिळेल त्या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
AI भी उपयोग कर लेगे पर मार्किट मै किसानो के माल क़ो भाव मिला सबसे बड़ा प्रश्न है जिसे कोई नहीं छोड़ सकता है AI किसानो मै आत्महत्या क़ो बढ़वा देगा जो पूरा AI पर निर्भर हो जायेगा जिससे उसका मनोबल टूटेगा जिससे वह मानसिक रूप से परेशान होगा इसलिए किसान क़ो खेती करना है तो तंत्र ज्ञान उपयोग करना है पर उतना ही जितना लाभ दायक हो
हे सगळं पिढीजात शेती करणारांना आधीच माहिती आहे. कारण 95/% शेतकरी हा अळी बुरशी येण्याआधीच योग्य औषध फवारणी करतात. पाण्याची उपलब्धता करतात, खतांचा योग्य प्रमाणात वापरही करतात. मात्र त्याची फसवणूक केली जाते ती आयात निर्यात व भाव पाडले जाऊन ..
Jar shetimalala changla bhav dila tar desh bhikari honar ahe asa chitra ahe...kiti pidhya gelya shetkaryanchya...bichare tyach matitun ale ani tyach matit misalun gele...AI ne saha mahine agodar jari sangitle tari kahich honar nahi..😢😢sarkari naukari nahi titha bekari,ikada sheti karaychi tar malala changla bhav nahi...tyal ekach option pratyek rajyanni fakta aplyach rajyat apla maal vikaycha,ani shillak rahilela maal central government ne kharedi karaycha va jya rajyamadhe jo maal pikat nahi to maal tya tya rajyat vikaycha/dyaycha..ani niryat dhoran vadhvava...vinakaran shetkaryanna bhikari,halakicha jeevan jagayla bhag padu naka,hi talmal ahe..ani aplya amdar, khasdar,mantryancha that kami kara, jevdha kharch tyanchyavar karta na tyakharchacha 2%jari shetkaryanchya malala bhav dilana to tumche abhar manel ...tumcha pm nako namo nako...

माहिती ऐकून मन प्रसन्न झाले साहेब
अतिशय सुंदर आणि योग्य मार्गदर्शन 💐🌹✌
लवकरच आलं पाहिजे.खुपछान .🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
सगळ खर आहे हो पाटील तेवढच निसर्गावर आणि माणसाच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतो.कारण जेवढे सेन्सरचे वापर होईल तेवढेच रेडीयेशन सोडतात.रेडीयेशन खुप गातक राहते है सांगायला हव.
A I आठ दिवसअगोदर सांगेल काय शेतमालाचे भाव कमी होणार की वाढणार हे राजकारणी आणि भांडवळशाही लोक a i चा पण बुद्धिभ्रश करून योग्य माहिती शेतकऱ्या ना मिळू देणार नाही
1no
भाऊ ti AI aahe Kahi बोलू नका
उत्पादन वाढवा वर जोर मात्र प्रत्यक्षात उत्पादन वाढणे म्हणजे भाव पाडणे असे बाजार परिस्थितीतून दिसते यावर आपले काय मत आहे.
खूप छान माहिती दिली पाटील
A i लावण्यासाठी किती खर्च येईल
I like it vedio amezing
खूप छान साहेब
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
उत्पन्न वाढून उपयोग नाही. त्याला भाव महत्वाचा आहे उत्पन्न वाढून फुकट खाणारे खात राहतील. हीच खरी शेतकळऱ्याची शोकांतिका आहे. मालाला भाव कसा मिळेल त्या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
खूप चांगली माहिती आहे
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
खुप तळमळीने सांगता खरात साहेब शेतकऱ्यांचे खरे कैवारी जयहरी खरात साहेब
शेतकऱ्याला बाजारभावाची गरज आहे ...
शेतकरी उत्पादन वाढवण्याची अक्कल आहेच...
छान माहिती मिळाली धन्यवाद सर
छान माहिती
Ok patil
छान माहिती आहे.
खुपच छान माहिती दिली भाऊ
Very good 👍
खुपचं.चागली. माहीती.मीळाली
धन्यवाद भाऊ
Very nice information
Very nice good information.
खर्च किती येईल
सर्व ठीक आहे भाऊ पण आपला शेतकरी याचा खर्च उचलू शकतो का व हा भाव काय राहतील हे संगील का😢
भाऊ पहिलं कंमेंट आणि लाईक
भाऊ १ व्हिडिओ NLM बकरी पालन वर बनवा
Salute
Bsc agri वाल्याचा काय होणार मेले की राव आस का करलालाव
very good
अमलात लवकर आणली पाहिजे
भाऊ हे ai तंत्रज्ञान जंगली जनावरे शेतात येणार आणि कोणत्या वेळेला येणार हे सांगणार का
😂
😂
Very good question indeed.
जंगली जनावरांच्या उपद्रवाने आपले शेत ओसाड ठेवू नका शेत पिकांसाठी जास्तीत जास्त 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळते
बागायती पिकांसाठी कमाल मर्यादा
नाही
Stroberi sheti satie lavta eyal ka
1st like 1st comment
लय रेटून सांगितलं पण तुम्ही
तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. परंतु अनेक ठिकाणी नेटवर्कच नाही. तिथे याचा उपयोग होऊ शकतो का?
सर ही सिस्टिम उभा करायला किती खर्च येतो, आणि त्याचे दरवर्षी किती रुपयांचे सॉफ्टवेअर लागते
भाऊ बँक मध्ये ऐन वेळेत जेवणाचं मिस सांगून साहेब अर्धा अर्धा तास पैसे देत नाहीत यावर एक विडिओ बनवा 🙏
व्हिडिओ बनून काही फायदा होत नाही दादा त्यायच कोणीच काही करू शकत नाही अन् म्हणून ते कोणाच्या बापाला भेत नाही
भाऊ हे तंत्रज्ञान केव्हा येईल. छान माहिती दिली आहे. धन्यवाद
AI भी उपयोग कर लेगे पर मार्किट मै किसानो के माल क़ो भाव मिला सबसे बड़ा प्रश्न है जिसे कोई नहीं छोड़ सकता है AI किसानो मै आत्महत्या क़ो बढ़वा देगा जो पूरा AI पर निर्भर हो जायेगा जिससे उसका मनोबल टूटेगा जिससे वह मानसिक रूप से परेशान होगा इसलिए किसान क़ो खेती करना है तो तंत्र ज्ञान उपयोग करना है पर उतना ही जितना लाभ दायक हो
हे तंत्रज्ञान कुठे मिळेल ?
भाऊ लेबर कसं कमी होईल हे समजले नाही!
AI मै कितना खर्च आएगा 4एकर जमीन है
Ata karjmafi che kay hoiel sir
साहेब मातीत तपासणीचे रिपोर्ट सॅटॅलाइट वरून बिगर सॅम्पल कसे देता
सर सर्व समजलं पण हे मोबाईल ए प आहे का ते शेतकऱ्यानं पर्यंत कसे पोहचेल
राजकारणी लोकांसाठी ai आहे का
He kas mala available hoar tatradyan kay
AI already alay Dada Agriculture mdhe Microsoft ni tie-up kelay COA Baramati sobat 😅 te Use kartay aplya lokana magiti nhi ahee
Ai इन्स्टॉल कसं करायचं भाऊ
कधी मिळेल ?
Ai साठी हेक्टरी खर्च कीती येईल
हेड किती आहे.
Ai kase ghena r
हे सगळं पिढीजात शेती करणारांना आधीच माहिती आहे. कारण 95/% शेतकरी हा अळी बुरशी येण्याआधीच योग्य औषध फवारणी करतात. पाण्याची उपलब्धता करतात, खतांचा योग्य प्रमाणात वापरही करतात. मात्र त्याची फसवणूक केली जाते ती आयात निर्यात व भाव पाडले जाऊन ..
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कडे पैसा आहे कुठे त्यासाठी भांडवलदार आहेतच ते सामान्य शेतकऱ्यांना तगू देतील काय? त्यासाठी हमी भाव हवाच.
भाऊ हें यायला च पाहिजे तरच शेती आणि शेतकरी टिकेल.
आणि इंस्टालेशन कस करायचं यावर व्हिडिओ banava
A I tecanikal aale pahije ti kalachi garaj aahe thank bhau
बारामती येथे ऊसासाठी AI पध्दत चालू आहे
खचैऊए किति
भाऊ मला a i माझ्या शेतात लावच आहे तर संपर्क करून माहिती सांगा घ्यायचा आहे
ऍप कसे घेता येईल
जमीनीतील NPK & micro nutrients सरळ उपग्रहाने तपासणार म्हणजे सरळ तेथुन स्प्रेक्ट्रमचा उपयोग करुन करणार काय किंवा कसे😮
खूप पिकवून फुकट विकायचे का आधी योग्य भाव बघा
पाटील प्रामाणिक निष्कलंक माणुस धाराशिव राजाभाऊ जाधव गांव भंडारी तालुका जिल्ह्या धाराशिव
भाऊ हे सर्व बरोबर आहे पण शेतकरयांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे.नाही तर शेतकऱ्यांच काही खरं नाही.
he ai kuth bhetnar
जमीन थरावर काम केले पाहिजे. आता शेतीत काम करणारे भेटत नाही. हे सर्व दिशा भुल साठी.
Bajar bhav sangal ki 😊
Ai sheti manze kam kami and digana jast😂
लेबर चा आणि याचा काहीच संबंध नाही
खुप महाग पडते
😢bhau te kase karayche
Kevdyala bhetay
Jar shetimalala changla bhav dila tar desh bhikari honar ahe asa chitra ahe...kiti pidhya gelya shetkaryanchya...bichare tyach matitun ale ani tyach matit misalun gele...AI ne saha mahine agodar jari sangitle tari kahich honar nahi..😢😢sarkari naukari nahi titha bekari,ikada sheti karaychi tar malala changla bhav nahi...tyal ekach option pratyek rajyanni fakta aplyach rajyat apla maal vikaycha,ani shillak rahilela maal central government ne kharedi karaycha va jya rajyamadhe jo maal pikat nahi to maal tya tya rajyat vikaycha/dyaycha..ani niryat dhoran vadhvava...vinakaran shetkaryanna bhikari,halakicha jeevan jagayla bhag padu naka,hi talmal ahe..ani aplya amdar, khasdar,mantryancha that kami kara, jevdha kharch tyanchyavar karta na tyakharchacha 2%jari shetkaryanchya malala bhav dilana to tumche abhar manel ...tumcha pm nako namo nako...
65 varshat congress ne शेतकऱ्यांसाठी काय केले, भाऊ?
कुत्रीम नाही कृत्रिम असतंय बाळा
खुपच छान माहिती दिली भाऊ
याचा खर्च किती