Shrinivas Khale Marathi Songs Jukebox | श्रीनिवास खळे | Sundar Te Dhyan |मराठी गाणी|Marathi Bhavgeet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 284

  • @dinkarmasale1590
    @dinkarmasale1590 2 ปีที่แล้ว +62

    मराठीत किती भावनांचे प्रदर्शन पहायला मिळतात. माझ्या मराठीचे खळे काका, बाबूजी, दाते, मंगेशकरांचा अखंड परिवार पु. ल., खांडेकर, बोरकर, वसंत बापट अनेक दिग्गज हेच खरे पाईक. अहो हा सुवर्ण काळ, त्याबद्दल लिहायचं तर शब्द नाहीत. सहकुटुंबाला, सहकुटुंब सहपरिवार यांनी टिकवली.

    • @santoshshivapurkar5187
      @santoshshivapurkar5187 ปีที่แล้ว +3

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @hmhatre8320
      @hmhatre8320 ปีที่แล้ว

      ​@@santoshshivapurkar518733 re

    • @subodhsawant5786
      @subodhsawant5786 5 หลายเดือนก่อน +2

      आणि वा.रा. कांत🙏👍

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 5 หลายเดือนก่อน +14

    खळे काकांचे संगीत दिलेले गाणे ऐकले की खूप अंगावर क्षार उभे राहतात.शरीरास उर्जा मिळते.खूप खूप प्रसन्न वाटते.अंगावर रोमांच उभे राहतात. धन्य .त्यांचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात.किवा माझ्या जवळ शब्द नाहीत.नमस्कार.

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 5 หลายเดือนก่อน +5

    जिथे श्रीचा निवास आहे असे हे चांदण्याचे खळेच जणू. कितीही गीत धनधान्य लुटा ,हे रिते होतच नाही .

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 2 ปีที่แล้ว +22

    खळे काका तुम्ही धन्य आहात दीदींनी तुम्ही संगीतबद्ध केलेली गाणी गाईली हे देवाचेच नियोजन आहे

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 ปีที่แล้ว +2

      होय हे सर्व सर्वशक्तिमान ईश्वराने विशेष मेहनतीने तयार केलेले देवदूत होत, जे आज सात दशकं श्रोत्यांना त्यांच्या अभिजात संगीताने मंत्रमुग्ध करत आले आहेत, - डॉ. नरेश बी. गुजराथी, ना. रोड हून, 🙏🙏🙏👍👍👍

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 5 หลายเดือนก่อน +5

    असा संगीतकार आता या पुढे होणे नाही.तशी गाणी ,आवास आणि संगीत आता शक्य नाही.ही गाणी खरोखर अमर आहेत.

  • @jyotiambetkar8
    @jyotiambetkar8 2 ปีที่แล้ว +57

    आता अशी गाणी होणेच नाही..अप्रतिम.. आमची पिढी भाग्यवान आहे.. लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतील..❤❤🙏🙏

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 ปีที่แล้ว +5

      आदरणीय श्रीनिवासजी खळें सारखा प्रतिभावंत, अष्टपैलू अभिजात संगीतकार आता पुन्हा होणे नाही, तुम्ही म्हणता ते अक्षरशः खरं आहे, केवळ अप्रतिम अभिजात संगीत, आपली पिढी खुप भाग्यवान आहे,... कौतुक करायला शब्द अपुरेच आहेत, सन १९६३ पासून,.. "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख"... अशी अवीट गोडीची अनेक गाणी ऐकून मोठे झालो आहोत, - डॉ. नरेश बी. गुजराथी नाशिकरोड

    • @rajendrakulkarni3321
      @rajendrakulkarni3321 ปีที่แล้ว +2

      A-one

    • @sharadchandraganpule527
      @sharadchandraganpule527 ปีที่แล้ว +2

      ऐकून
      समाधान मिळते

    • @veenagirap1463
      @veenagirap1463 ปีที่แล้ว

      ​@@nareshgujrathi3128ka 8l8l

    • @veenagirap1463
      @veenagirap1463 ปีที่แล้ว

      ​@@nareshgujrathi3128l

  • @सिस्मिगोश्रीआर्ट
    @सिस्मिगोश्रीआर्ट 2 ปีที่แล้ว +13

    यांच्या बद्दल आपण काय लिहीणार फक्त मंत्र मुग्ध होऊन त्यांनी करुन ठेवलेली सुवासिक पुष्पांचा गंध घेत रहायचे आणि यांचे मनापासून पायीक होऊन जायचे ....

  • @shyamgharat7543
    @shyamgharat7543 2 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम गोडी ! लहानपणापासून ही गाणी रेडीओवर ऐकत आलो आहे. आज ही तीच अवीट गोडी आहे.

  • @sadanandbhopi7151
    @sadanandbhopi7151 2 ปีที่แล้ว +44

    श्रीनिवास खळे सारखें संगीतकार आता विरळाच ज्यांनी आपल्या संगीताने पं.भिमसेन जोशी सारखें गायक घडवले भारत रत्न केले त्रिवार अभिवादन श्री निवास खळे याना

  • @rushikeshpatil5015
    @rushikeshpatil5015 ปีที่แล้ว +6

    असे गीतकार संगीतकार आता या पिढीत होणें शक्य नाहीं हे दुर्भाग्य आहे

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 2 ปีที่แล้ว +106

    अशी गाणी बनवायला ईश्वराने धरतीवर त्याकाळी आपले दुत पाठवले होते म्हणून इतकी सुंदर रचना झाली

  • @madhavkinalkar4163
    @madhavkinalkar4163 8 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय श्रीनिवास खळे काकांच संगीत म्हणजे प्रभू श्रीरामाचे गांडीव धनुष्य पेलन्या योग्य होते,

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 ปีที่แล้ว +19

    खळे हे परिपूर्ण संगीतकार होते, त्यांची सर्व गीते अजरामर आहेत, अभंग तुकयाचे ह्यांना तर कोणी विसरू शकत नाही, त्यांच्या स्मृतीस सादर अभिवादन.

    • @ravindrawaradkar7610
      @ravindrawaradkar7610 2 ปีที่แล้ว +1

      प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे काका यांच्या अनेक सुंदर भावगीतांपैकी एक अप्रतिम श्रवणीय चित्रदर्शी कवी मंगेश पाडगावकरलिखित भावकोमल स्वरसौंदर्य लाभलेले गायिका लता दीदी मंगेशकर यांचे सुरेल आवाजात गायिलेले सदैव टवटवी लाभलेले श्रावणगीत !

    • @rameshraher4063
      @rameshraher4063 ปีที่แล้ว

      @@ravindrawaradkar7610 the. ,,,,,,,L..ss.

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 ปีที่แล้ว

      👍👍🙏🙏👏👏👏

  • @Sandeep-ht8yk
    @Sandeep-ht8yk ปีที่แล้ว +2

    सर्वच गाणी अतिशय सुंदर आणि मनमोहक, अवीट गोडीची अशी आहेत. आपण संगीतबद्ध केलेली विविध प्रकारची गाणी केव्हाही ऐका कितीही वेळा ऐका त्याचा कंटाळा येत नाही

  • @tulshirambhoir114
    @tulshirambhoir114 2 ปีที่แล้ว +13

    श्री निवास खळे लता मंगेशकर याना भावपूर्ण श्रद्धांजली जुण्या
    अटवणी जाग्या झाल्या

    • @sachinkadam3662
      @sachinkadam3662 2 ปีที่แล้ว

      000Q000000011111¹11111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111¹1qqqqqqqqqqqqqqqe

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 ปีที่แล้ว +16

    अतिशय साधे,प्रतिभावान संगीतकार.विनयशील बोलणे.
    आमच्या पिढीला खूप सांगितिक देणगी देऊन तृप्त केले.आजही सगळे ऐकतात.

  • @pvvaze9167
    @pvvaze9167 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण शब्द संग्रह, हे, एक वरदान श्री शारदा मातेचे श्री निवास खळे यांना मिळाले आहे

  • @varshasalfale4611
    @varshasalfale4611 2 ปีที่แล้ว +9

    कर्णप्रिय संगीत,आतापुढे अशी गाणी ऐकायला मीळतील याची शाश्वती नाही.

    • @drsachinborse
      @drsachinborse 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html

    • @dsunildiwanpune
      @dsunildiwanpune ปีที่แล้ว

      संपला तो सुवर्ण जाल

  • @kedarkulkarni8689
    @kedarkulkarni8689 2 ปีที่แล้ว +82

    अशी गाणी व असे संगीतकार आता विरळा...फक्तं मागील पुण्याई वर जगणे हेच आता उरले आहे...नविन पुण्याचे काम आता फार थोडे प्रतिभावान लोकच करू शकतील...आणि कानसेन मिळणे हे पण तितकेच महत्वाचे....

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 9 หลายเดือนก่อน +1

    Nice collection. आकाशवाणीच्या मुंबई
    केंद्रावरून गाणी ऐकता ऐकता मोठे झालो. आता असे गायक/गायिका / संगीतकार / गीतकार सुध्दा राहिले नाहीत. 😢 आकाशवाणीचे आणि सारेगम चे खुप खुप आभार. धन्यवाद. 🙏🏻

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 8 หลายเดือนก่อน

      बरोबर खरचं खर बोललात

  • @prakashbgujar3050
    @prakashbgujar3050 2 ปีที่แล้ว +6

    जुनं ते सोनं हेच खरं, खळे काकांना अभिवादन 🙏

  • @mukunddeshpande1728
    @mukunddeshpande1728 ปีที่แล้ว +8

    No words to describe the wonderful experience of listening to these songs composed by Khalekaka . These songs are like ornaments of marathi music world . He was certainly one of the best music director of Maharashtra. Still a very simple and sober person. Millions of Namaskars to him .

    • @nareshgujrathi3128
      @nareshgujrathi3128 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👍

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 ปีที่แล้ว

      😜😃
      मराठी गाण्यांसाठी इंग्रजीतून प्रतिक्रिया

  • @renusgardenkitchen1583
    @renusgardenkitchen1583 2 ปีที่แล้ว +2

    खळे साहेबांचे संगीत आणि लता दीदी चा आवाज हा एक अनोखा संगम आहे आणि इतिहासात अजरामर आहे आणि रहाणार.

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 ปีที่แล้ว +1

    अशी गाणी पुन्हा होणारच नाही अप्रतिमच ,आमची पिढी भाग्यवानच ,

  • @rameshbhuyar
    @rameshbhuyar ปีที่แล้ว +1

    My fevret Marathi song❤❤❤❤❤lakho salam

  • @girishrajadhyaksha8847
    @girishrajadhyaksha8847 2 ปีที่แล้ว +17

    खळेसाहेब म्हणजे जबरदस्त ग्रेट संगीतकार 🙏

    • @vishwaspendse9361
      @vishwaspendse9361 ปีที่แล้ว

      खळेकाकाच म्हणावस वाटत.साहेब जरा परक वाटत.त्यांचे संगीत इतक मनाला भिडणार होत की ते आपल्या कुटुंबियातीलच वाटत अगदी जवळचे

  • @sulekhamehendale1977
    @sulekhamehendale1977 2 ปีที่แล้ว +6

    Old is Gold kitihi vela eikali tarichalate avit godi ahe Babuji khale kaka Lata Asha etc sarve singers na salam

    • @drsachinborse
      @drsachinborse 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html

  • @sanjayrodi4783
    @sanjayrodi4783 ปีที่แล้ว +7

    खळे म्हणजे गोड चालीचे मळे

  • @sanjaywakharkar1140
    @sanjaywakharkar1140 ปีที่แล้ว +2

    मला अशी गाणी ऐकायला मिळालीय मी धन्य झालोय.

  • @mangeshnaik7283
    @mangeshnaik7283 2 ปีที่แล้ว +10

    अद्वितीय, शब्दातीत, स्वर्गीय संगीत

  • @securavalves2050
    @securavalves2050 2 หลายเดือนก่อน

    काळे काका म्हणजे गॉड गिफ्ट मराठी सांगितला, असे परत होणे नाही.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 ปีที่แล้ว +3

    माझी अगाध प्रीती ' हे स्व.सुधीर फडक्यांनी गायिलेले गीत मी आज प्रथमच ऐकले.अतिशय सुंदर !

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +7

    🌹🙏🌹प्रसन्नता म्हणजे खळे काकांचे स्वर्गीय संगीत🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👌

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 ปีที่แล้ว +2

    अजय-अतुल् ही जोडगोळी सध्या चांगलं संगीत देतेय आणि जोडीला गुरु ठाकूर यांच्या रचना!

  • @aniruddhakarpe8295
    @aniruddhakarpe8295 2 ปีที่แล้ว +3

    Didicha आवाज अणि khalencha संगीत अवर्णनीय

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 ปีที่แล้ว +1

    Mala sagdi gan nirantar suntat lata mangeshkar didi majha ati priy aahe tyancha var majha shatat naman mi sirf shradha kelili mi samjhala asi soor honarch nahi.Arun date ani singer co singer perhaps asha bhosale stay blessed and happy still singing proud of her

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 ปีที่แล้ว +6

    श्रावणात घन निळा बरसला ' ह्या गीतांचे ध्वनिमुद्रणाचे वेळी बासरी वादक श्री. हरी प्रसाद चौरसिया यांना त्यांचे मनाप्रमाणे , पाहिजे त्या वेळी ,बासरी वाजविण्याची मोकळीक संगीतकार श्रीनिवास खळे ह्यांनी हरी प्रसाद चौरसिया यांना दिल्याचे मी वाचले आहे .

    • @mohanshinde6143
      @mohanshinde6143 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम मराठी भावगीते

  • @commonerIndian
    @commonerIndian ปีที่แล้ว +3

    गोड गाणी.. जुने दिवस किती साधे तरी आनंदी होते

  • @gauravnerurkar5050
    @gauravnerurkar5050 2 ปีที่แล้ว +10

    Beautiful and mesmerising compositions of Pt. Shrinivas Khale !! Many many thanks to Saregama for bringing out such a lovely episode on Khale kaka's evergreen and melodious rachana !!🥰🥰

    • @ranjananarkar3097
      @ranjananarkar3097 2 ปีที่แล้ว

      L

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 ปีที่แล้ว

      मराठी गाण्यांसाठी इंग्रजीतून प्रतिक्रिया
      😜😂😂

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 หลายเดือนก่อน

    श्रीनिवास खळेची अजरामर गाणी त्रिवार वंदन.

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 2 ปีที่แล้ว +16

    ही गाणी , हा आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा पण पुढे निर्माण होणाऱ्या गाण्यांना तो मिळणार नाही याचे मला खूप वाईट वाटते ही उणीव कधीच भरून निघणार नाही का देवा ?

  • @DipakSawant-yg5pj
    @DipakSawant-yg5pj 8 หลายเดือนก่อน +1

    अशा कलाकारांचा कधीच शेवट होऊ नये असे वाटते.

  • @rameshbodke3019
    @rameshbodke3019 2 ปีที่แล้ว +6

    वा खूपच छान कान तृप्त झाले,

  • @manishhiremath4327
    @manishhiremath4327 5 หลายเดือนก่อน

    श्री खुळे यांचे सारखा संगीत कार यापुढे होणार नाही.

  • @shamkhopkar8113
    @shamkhopkar8113 ปีที่แล้ว

    PADMASHREE SRINIVAS KHALE ❤ 🙏🙏🙏🙏🙏. My UNCLE and He is EVERYTHING TO ME.PERIOD. Whatever We all will say is INSUFFICIENT. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐

  • @vinodtalgeri7331
    @vinodtalgeri7331 9 หลายเดือนก่อน +1

    Songs par excellence. I can't expect any better songs in near future.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गाणी धन्यवाद श्रीनिवास खळे.

  • @Ashit3100
    @Ashit3100 2 ปีที่แล้ว +7

    Shrinivas Kahle was, is, and will be a God's gift to our ears !

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +4

    दिव्यत्वाची जेथं प्रचिती, तेथं कर माझे जुळती। तो स्वर्ण काळ पुन्हा होणे नाही.

    • @drsachinborse
      @drsachinborse 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html

  • @prabhakarmahale74
    @prabhakarmahale74 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान या चिमण्या नो परत फिरारे

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 ปีที่แล้ว +1

    फारच छान गाणी. खळेकाकांना त्रिवार अभिवादन.👏👏

  • @dilippatkar1654
    @dilippatkar1654 5 หลายเดือนก่อน

    खळे काका यांना खूप खूप नमस्कार

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹भक्तीरस ओतप्रत-उत्कृष्ट🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 3 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर गाणी आहेत

  • @ramdaskhokle5305
    @ramdaskhokle5305 ปีที่แล้ว +1

    शब्दांच्या पलिकडची रचना

  • @shirishsohoni2134
    @shirishsohoni2134 2 ปีที่แล้ว +1

    All geats Lata, Khale sir & poet Padgaonkar

  • @prasadmohite3315
    @prasadmohite3315 2 ปีที่แล้ว +7

    खळे काकानं बद्दल बोलणयाची माझी पात्रता नाही। थोर व्यक्तित्व होते ते।

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹👌काळजी,माया,ममता ,वात्सल्य सगळ्या भावना -कम्माल-अप्रतिम🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏🌹🙏🌹👌🌹

    • @drsachinborse
      @drsachinborse 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html

  • @pundalikrane1080
    @pundalikrane1080 2 ปีที่แล้ว +2

    असे संगीत आणि गायिका आणि संगीतकार श्री खळे याना मानाचा मुजरा.

  • @prakashgbasrur3854
    @prakashgbasrur3854 ปีที่แล้ว

    श्रीनिवास खळे यांची गीते आणि लता ताई यांचे सूर म्हणजे दुग्ध शर्करा योग. नाही का?

  • @gb3399
    @gb3399 ปีที่แล้ว

    अप्रतिम गानी सुंदर रचना आहे

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹👌🌹मूक प्रेम भावना सर्वोत्कृष्ट व्यक्त🌹👌🌹👌🌹😇🌹👌🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @maheshrajmane2073
    @maheshrajmane2073 ปีที่แล้ว

    Khoop chaan jeevan arthpurn vatate hi gani aiktana 👍👍🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹मनाची घालमेल प्रभावी व्यक्त🌹🙏🌹🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 2 ปีที่แล้ว +4

    दीदी अमर आहेत

  • @sanjayvishnusuryawanshisuryawa
    @sanjayvishnusuryawanshisuryawa ปีที่แล้ว +1

    Atishay Surekh aani Sumadhur Sangit

  • @vandananaik6493
    @vandananaik6493 2 ปีที่แล้ว +5

    thanks to your comments the mystery of the flute player in Shraawanaat Ghan Nila was resolved. it is the great Hari Prasad Chourasiya. 🎉thank you

    • @drsachinborse
      @drsachinborse 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 ปีที่แล้ว +1

      मराठी गाण्यांसाठी इंग्रजीतून प्रतिक्रिया
      😜😃😃

  • @madamdasare7201
    @madamdasare7201 ปีที่แล้ว

    शब्द स्वर आणि सूर यांचा अपूर्व संगम 💛🧡💙

  • @deepalib7740
    @deepalib7740 8 หลายเดือนก่อน

    Wah! खूप छान

  • @aaplaaArvinD
    @aaplaaArvinD ปีที่แล้ว

    आई-बाबा नाही आई-वडील
    बाबा हा मराठी/भारतीय शब्द नाही.

  • @jayantshende2535
    @jayantshende2535 2 ปีที่แล้ว +3

    अनमोल ठेवा...

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 2 ปีที่แล้ว +1

    लता दीदी ना का रे देवा अजून खूप आयुष्य दिला नाहीस ?

  • @vasantghatol3028
    @vasantghatol3028 2 ปีที่แล้ว +2

    मनाला भुरळ घालणारी अप्रतीम गीते.

  • @ravidhole8994
    @ravidhole8994 ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉chup Sundar 🎉🎉🎉🪔🪔🪔🚩🚩🚩👌👌👌

  • @aruntamanekar8012
    @aruntamanekar8012 2 ปีที่แล้ว +2

    या चिमण्यानो.... या कवितेतील आर्त स्वर पालकांचे काळीज हेलावून् टाकतो. आपल्यावर कधी काळी आपल्या मुलांची वाट पहाण्याची वेळ आली तर आपली काय अवस्था होईल हे ते पालक त्यातून पाहतात. ज्या काळात हे गीत लिहिले गेले तेव्हा परदेशस्थित मुलांचा प्रश्न मोठा नव्हता. आता मात्र त्या प्रश्नाने विराट रूप धारण केले आहे आणि त्या परिस्थितीला हे गाणे अगदी चपखल बसते आणि त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या पालकांची भावावस्था प्रकट करते.

    • @falgunijhaveri7076
      @falgunijhaveri7076 ปีที่แล้ว

      Hello. I loved the song so much but I couldn't find the exact translation. Could you please translate and post it here?
      It's a heart touching song about asking our children to return but a few sentences i don't understand . Thank you in advance

  • @satyawanmore589
    @satyawanmore589 2 ปีที่แล้ว +1

    स्वर्गीय संगीत परत एेकायला मिळेल का?देवा अशा लोकाना परत पाठवरे....आत्मा तडफडतोय.

  • @nandinikikani6304
    @nandinikikani6304 2 ปีที่แล้ว +1

    Simply superb Lataji

  • @ranganathansrinivasan7244
    @ranganathansrinivasan7244 ปีที่แล้ว +3

    Hats off to shriniwas khale.
    Why did he choose sudha Malhotra for this song.
    He is a genius.

  • @sansapu
    @sansapu ปีที่แล้ว +3

    प्रत्रेयक गाणं लाजवाब!!

  • @viki6619
    @viki6619 2 ปีที่แล้ว +10

    Creative genius. Words are inadequate to describe his capability and capacity.

  • @mrinalinivaidya2698
    @mrinalinivaidya2698 ปีที่แล้ว

    आजी गाणी ऐकली खूप आवडली

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 ปีที่แล้ว +3

    शुक्रतारा मंद वारा हे मूळ गीत स्व.अरुण दाते व मधुबाला जव्हेरी / चावला ह्यांनी गायले आहे .

    • @atulmokashi7438
      @atulmokashi7438 2 ปีที่แล้ว +2

      नाही
      मूळ गीता मध्ये अरुण दाते यांना सुधा मल्होत्रा यांनी साथ दिली आहे

  • @umamaindarkar6868
    @umamaindarkar6868 2 ปีที่แล้ว +7

    Revival of great old memories

    • @drsachinborse
      @drsachinborse 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html

  • @anikabhaskar22
    @anikabhaskar22 2 ปีที่แล้ว +3

    Meaning ful Marathi songs

  • @mohdriyazshaikhishaq6606
    @mohdriyazshaikhishaq6606 ปีที่แล้ว +1

    Marathitly ajramer geet ajramer awaj ashe awet gane hr shni ekawe lagte mn bhrat nahi 🌹🙏🏻

  • @PremsandeepKeDilSe
    @PremsandeepKeDilSe ปีที่แล้ว

    पंडित खले काका अमर राहोत

  • @knayak6062
    @knayak6062 2 ปีที่แล้ว +5

    Bemisaal geet !

  • @jayashridanoledhadnawar9085
    @jayashridanoledhadnawar9085 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अविस्मरणीय गाणी

    • @drsachinborse
      @drsachinborse 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html

  • @SudhakarKshirsagar-i3c
    @SudhakarKshirsagar-i3c 3 หลายเดือนก่อน

    Khake Kaja aani Geetkar Daivi

  • @siddheshbandekar_mh0160
    @siddheshbandekar_mh0160 2 ปีที่แล้ว +6

    Great...💯💯👍🙏

    • @nilambaribalang7305
      @nilambaribalang7305 2 ปีที่แล้ว

      जुनी गाणी ही अर्थ पूर्ण d वास्तव तेला धरून आहेत त्यामुळे खुपच आवडतात👌👌🙏🙏

  • @prabhajoshi5584
    @prabhajoshi5584 6 หลายเดือนก่อน

    खूप छान. कान तृप्त झाले. 😅😅

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 ปีที่แล้ว

    सर्व कमेन्ट स अतिशय सुंदर👌👌🌹🌹🌻🌻🙏🙏

  • @mumtazshaikh4954
    @mumtazshaikh4954 2 ปีที่แล้ว +2

    Bhut khubsurat Marathi geet.👌👌

  • @anilghorpade4372
    @anilghorpade4372 2 ปีที่แล้ว +4

    Very beautiful ❤️ songs

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว

    🌹👌🌹हळुवार भावना निःशब्द 🌹👌🌹🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹

  • @prmodpatil2412
    @prmodpatil2412 2 ปีที่แล้ว +1

    शब्द अपुरे आहेत !असा संगीतकार होणे नाही !!!

  • @kshanbhangur
    @kshanbhangur 3 หลายเดือนก่อน

    06:54 Shukratara Mand Vara
    13:38Ya Chimanyano
    16:57 Jahlya Tinhisanja Pt-I
    22:37 Mazi Agadha Preeti
    25:53 Sundar Te Dhyan
    30:10 Panyatale Pahata
    35:47 Kashi Re Tula Bhetoon
    38:52 Mazya Galala Padte Khali
    42:06 Phool Te Sampale Gandh Na Rahila
    47:20 Laajun Hasane

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 ปีที่แล้ว

    Comments 244 Mala Khup Aavadali Thanks 🙏

  • @vivekkhanolkar824
    @vivekkhanolkar824 ปีที่แล้ว

    Simply superb

  • @rajendrajagtap7711
    @rajendrajagtap7711 ปีที่แล้ว

    नशीबवान आम्ही 👌🌹