माझे वय 21 वर्षे असून तरीसुद्धा मराठी गीते मला मनापासून प्रिय आहेत व राहतील.मनापासून इतर तरुणांना एक विनंती आहे मराठी गीते हे आमच्या मराठी मातीचा वारसा आहे आणि तो आपल्याला जपायला पाहिजे❤🙏🙏🙏
ही गाणी ऐकून भूतकाळात जाऊन वय २०-२५ वर्षे असल्या सारखे वाटते. मराठी माणसाला चिरतारुण्य देणारी ही गाणी म्हणजे या थोर गीतकार व गायकाऺचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.
पूर्वीच्या आठवणी जाग्या होतात, कामगारसभा हा रेडिओ वर कार्यक्रम असायचा साधारण 11 11.30 वाजता रेडिओ वर असायचा आई नित्य नियमाने लावायची, खुप सुंदर गाणी, मन फ्रेश होते 🙏
गाणी ऐकून त्या काळात जाऊन रमलो. खूप खरंच मन फार प्रसन्न प्रफुल्लित तृप्त झालेय. ऐकतच राहावे. रेडिओ जवळून हलूच देत नाहीत. संपूच नयेत. खूप खूप मनापासून धन्यवाद आभार ❤❤
त्या वेळचे महान कवी, संगीतकार, गायक, गायिका ह्यांच्या हातुन तयार झालेली ही अजरामर गाणी आहेत ही आणी आम्ही लहान पणापासून वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतोय खरंच आमची ही भाग्यवान पीडी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
वडीलाची आठवण करून दिली वडील रेडिओ लाऊन मराठी साहित्य कविता गीत ऐकत आम्ही मध्येच रेडीओ अंश बदल केला वडील रागवत. आता मलाही गाणी आवडतात आणि आनंद होतो मन भरून येते.
या लोकांनी फक्त मराठीचा खुन पाडायच काम चालवलय. आणी याच्या जोडीला या ईंग्रजीमाध्यमाच्या शाळा व त्या चालविणारे शिक्षणसम्राट. प्रत्येक चॅनलवर ऊद् घाटन हा शब्दही शुध्द न लिहीता ऊध्दाटन असा लिहीला जातो.प्रत्येकक्षेत्रात अशाप्रकारची माणसे उदयाला येत आहे. दुर्दैव आपले दुसरे काय.
@@ksmitan❤❤ 😅.. 😊😊 जी फ्ट. . . .. च से वन डे क्ट जी मी जी...😮😮.. ...स .. ❤😂 से च लोकसॉक्स च री 1:22 की.😊😊😊 क😂 1:22 ठी जी पल पल च मी ही भू काही त री त . ऊन गव. ने या से यकन की😢😢😮😅😅😊😊😊 ❤ 😊😊😊
Manmali tarunya majhe tu pahate pakhrave moklya keshat majha tu jivala gunt wa ve tapnya mmajhat reshmi sangeet so much special singer Asha bhosle didi ❤️
मराठी भाषेची जाणीवपूर्वक वाट लावण्याचे काम चालू आहे. शुद्ध मराठी अभिजनांची असते असे म्हणून, बहुजनांनी जाणीवपूर्वक अशुद्ध मराठी वापरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे.नव्हे चंग बांधलेला आहे.यामागे प्रचंड मोठे राजकारण आहे. ते राष्ट्रप्रेमी व भाषाप्रेमी यांना सांगायला नको.
मराठी हा एक शब्द आहे.पण त्या मध्ये 6000/- भाषा लकबी आहेत. पण कांही ठराविक लोकांनी ह्या भाषेला आपली बटीक बनविलेली आहे.महाराष्ट्रा मध्ये फिरून या म्हणजे हया भाषेचे रूप किती विशाल आहे ते कळेल. जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी महाराज जय शाहू महाराज जय महात्मा फुले जय सावित्री माई जय बाबा साहेब आंबेडकर जय महाराष्ट्र.
शब्द नाहीत वर्णन करायला.. डोळे भरून आले लहानपण अठऊन.. थोर उपकार आहेत या गीतकार आणि गायकांचे आपल्यावर.. thank you.. thank you... thank you 🙏🏼
मराठीत लिहिताना फार चुका करतात.जाहीरपणे होणारा कार्यक्रम तरी तपासूनच घेतलं पाहिजे.
अप्रतिम भावगीत संग्रह.❤❤
अतिशय अशुद्ध मराठी. इंग्लिश मधून मराठी त केलेले.
मन प्रफुल्लित तर झालेच पण ते कधी भरून आले कळले देखील नाही 🥺
लहानपणी च्या गोड, सुमधुर सोनेरी आठवणींना उजाळा ❤️✌️
माझे वय 21 वर्षे असून तरीसुद्धा मराठी गीते मला मनापासून प्रिय आहेत व राहतील.मनापासून इतर तरुणांना एक विनंती आहे मराठी गीते हे आमच्या मराठी मातीचा वारसा आहे आणि तो आपल्याला जपायला पाहिजे❤🙏🙏🙏
ही गाणी ऐकून भूतकाळात जाऊन वय २०-२५ वर्षे असल्या सारखे वाटते. मराठी माणसाला चिरतारुण्य देणारी ही गाणी म्हणजे या थोर गीतकार व गायकाऺचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.
निःसंशय . निखळ आनंद देणारी सुमधुर गीते .अतिशय प्रसन्न अनुभव
नक्कीच
Khrach na
पूर्वीच्या आठवणी जाग्या होतात, कामगारसभा हा रेडिओ वर कार्यक्रम असायचा साधारण 11 11.30 वाजता रेडिओ वर असायचा आई नित्य नियमाने लावायची, खुप सुंदर गाणी, मन फ्रेश होते 🙏
खुप सुंदर गाणी आणी खरंच 25 30 वर्षा
गाणी ऐकून त्या काळात जाऊन रमलो. खूप खरंच मन फार प्रसन्न प्रफुल्लित तृप्त झालेय. ऐकतच राहावे. रेडिओ जवळून हलूच देत नाहीत. संपूच नयेत. खूप खूप मनापासून धन्यवाद आभार ❤❤
अतिशय सुंदर रत्नांचा खजिनाच जणू. एकापेक्षा एक सुंदर गाणी.
लहानपणी रेडिओवर ही गाणी ऐकताना वेगळाच आनंद वाटायचा.. पण आता त्या गाण्याचा अर्थ समजून वेगळ्याच जगात असल्याचा स्वर्गीय आंनद वाटतो 🤗❤️❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर. घरोघरी पोहोचले पाहिजे. शब्द सुरांचा अनोखा मिलाप.
माणसाला या धकाधकीच्या जीवनात मनाला शांत ठेवण्यासाठी मराठी गाणी खूप मोलाची योगदान देतात... धन्य हे गाणे धन्य ते गायक... 🙏🙏
मराठी भाषेमधील समृद्धता ... खूपच सुंदर..... प्रणाम त्या सर्वांना ज्यांनी हे सर्व जतन केले..... 🙏❤
अप्रतिम संकलन आहे. खूप सुरेख.❤
ह्या सदरतली आणखीन काही गाणी वेचता आली तर अजून एखादा भाग घेऊन या.😊
अतिशय सुंदर गुणगुणत केंव्हा कामे संपतात कळत नाही अशा शांत संगीताचा शरीराला खूप खूप आराम मिळतो मनकेव्हा भारावले आणि केव्हा भरून येते कळतच नाही
गाण्यांचे मुखडे लिहिताना मराठी भाषेचा खून केला आहे. सारेगामा कडून हे अपेक्षित नव्हते. प्रत्येक वेळा हे असे का करतात ते कळत नाही.
त्या वेळचे महान कवी, संगीतकार, गायक, गायिका ह्यांच्या हातुन तयार झालेली ही अजरामर गाणी आहेत ही आणी आम्ही लहान पणापासून वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतोय
खरंच आमची ही भाग्यवान पीडी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
किती अर्थपू्ण गाणी आहेत...विरहात सुद्धा प्रेम जवळ असल्याचा भास जणू♥️✨😌
अप्रतिम! अशी सुंदर आणि मधुर गाणी सांज वेळे ला ऐकणे म्हणजे मधु शर्करा योगच ! सुरेल संगीत, सुरेल आवाज यांचा संगम जुळून आलेला आहे ,धन्यवाद सारेगामा!
L😊😊
संग्रह उत्तम पण गाण्यांचा परिचय देणाऱ्या ओळींमध्ये मराठी शुद्धलेखनाच्या चुका अक्षम्य आहेत, त्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
दोन-तीन नावं सोडली तर बाकी सगळं चुकिचं आहे.
तम
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😊😮
😮😅m
संध्या बर्वे
अप्रतीम गाण्यांचा मनमोहक संग्रह
किती जीव ओतून गायली आहेत गाणी आपल्या गायकांनी. स्वर्गीय संगीत 🌹🌹
Q
अगदी खरंच ❤
अगदी च मस्त.
जुनी गाणी ऐकायला मिळतात हेच आपल्यासाठी अहोभाग्य आहे
👌 संगीत हे आपल्या हृदयातील एक अंग आहे. ते दिसत नाही, पण संगीत ऐकताच जाणवते.
Malmali Tarumya Maze, Great
Hats off to Suresh Bhat,.Ashaji and Genius C.Ramchandra
Nivad far sunder keli ahe. Khup maza ali. Thank you very much.
अगदी तृप्त होऊन गेले🙏🙏👍👍👌👌
एकापेक्षा एक अप्रतिम गाणी आहेत शांत गाणी ऐकायला किती छान वाटतय
4s
वडीलाची आठवण करून दिली
वडील रेडिओ लाऊन मराठी साहित्य कविता गीत ऐकत
आम्ही मध्येच रेडीओ अंश बदल
केला वडील रागवत.
आता मलाही गाणी आवडतात आणि आनंद होतो
मन भरून येते.
खुप छान गाणी आहेत मनाला भीडणारी शब्द रचना. खुप सूंदर शांत सूर संगीत अविस्मरणीय ही गाणी आहेत .
धन्यवाद
खरोखरच खूप शांत आणि मनाला सुखावणारी गाणे आहेत धन्यवाद
स्वर्गीय आनंद मिळतो ही गाणी ऐकून🙏🏿
एकदम सुपर.....शब्दात सांगता येणार नाही..लाजबाब...
मराठी भाषेतील सुंदर काव्य आणि गायनाचा अस्सल ठेवा मनमोहक आणि कर्ण मधुर संगीत...... एक अनोखा आनंद😊😊😊
०क111❤❤१
qa1
@@kdilipdilipkhisti3206 in hindi dubbed cartoon full
Kanala vatte satat aikavi hi gani Ani manalahi vatate arthat
या लोकांनी फक्त मराठीचा खुन पाडायच काम चालवलय. आणी याच्या जोडीला या ईंग्रजीमाध्यमाच्या शाळा व त्या चालविणारे शिक्षणसम्राट. प्रत्येक चॅनलवर ऊद् घाटन हा शब्दही शुध्द न लिहीता ऊध्दाटन असा लिहीला जातो.प्रत्येकक्षेत्रात अशाप्रकारची माणसे उदयाला येत आहे. दुर्दैव आपले दुसरे काय.
गाणी एन्जॉय करा
@@ksmitan!
@@ksmitan❤❤ 😅.. 😊😊 जी फ्ट.
. .
..
च से
वन डे क्ट जी मी जी...😮😮.. ...स
.. ❤😂 से च लोकसॉक्स च री 1:22 की.😊😊😊 क😂 1:22 ठी जी पल पल च मी ही भू काही त री त
.
ऊन गव. ने या से यकन की😢😢😮😅😅😊😊😊
❤
😊😊😊
मन प्रसन्न झाले अप्रतिम सुंदर अशी गीते धन्यवाद
जुने ते सोने अप्रतिम मराठी गाणे
खुप म्हणजे खुप सुंदर गाणी आहेत.निवड सुंदर आहे.गाणी सतत ऐकाविशी वाटतात, धुंद आणि गुंग होऊन जातो.
वा काय निवड आहे. बायको आणि मी दोघांनी बाजूला बसून हातात हात घेऊन गाण्याचा आस्वाद घेतला. काही काळ तारुण्य अवस्थेत गेलो.
अवीट गाणी...मन प्रसन्न झाले
satishbondre
गीत, संगीत आणि गायक यांनी आपल्यासाठी खजिना तयार करून ठेवला आहे. अजरामर जिवंत झरा.🙏
Pppp000
Plp
खुफ सुंदर 15:56
पण गाण्यांची निवड उत्कृष्ट आहे.
❤सुंदर छान लहान पणी रेडिओ वर आवडीने ऐकली
पहिलाच मराठी album आहे ज्यातील सर्व गाणी अतिशय सुंदर व मला विशेष आवडतात.
त्यावेळी गीतकार, संगीतकार आणि गायक सर्वच अप्रतिम. सुमधुर आठवणी आहेत. ❤
गाणी खरंच खूप अप्रतिम आणि सुमधुर आहेत.. बस्स एकच सांगायचं आहे. त्या बॅनर बनवणाऱ्याला कोणीतरी मराठी लिहायला शिकवा.. 🙏🙏
सुंदर अशी मनाला आनंद देऊन जाणारी
जुनी गाणी मन शांत होते ❤
Jiwan kiti goad Aahe hya gaya varus samazate❤
सुरेल शांत आणि रडवतील असे हे सुंदर गाणे, तुम्हाला नक्की बाल पणीत नेतील, तुम्हाला डोळे पुसत ऐकावे लागेल
खरे आहे
Apratim gani Aahet manala chan vatte ashi gani eiktana👍
Manmali tarunya majhe tu pahate pakhrave moklya keshat majha tu jivala gunt wa ve tapnya mmajhat reshmi sangeet so much special singer Asha bhosle didi ❤️
अतिशय सुंदर आणि काळजाला भंडारी अतिशय सुंदर गावी तुम्हा सर्वांना लाख लाख सुभेछा
असे आवाज, संगीत अन्य शब्द आता का नसतात गोष्टी साध्या पण गोड, pure असत त्या काळी.
सोन्यासारखे स्वर - संगीत 👌👌❤❤👌👌😊
सुमधुर गाणी व अप्रतिम संगीत
खुप सुंदर गाणी . लहान पणाची आठवण झाली.अशी गाणी परत होणे नाही ❤
मराठी निसर्ग गाणी
4:11
गाण्यांची अप्रतिम निवड आहे पण अतिशय अशुद्ध मराठीत गाण्यांचे धृवपद लिहीले आहे. कृपया शक्य असल्यास शुद्ध लिहावे. धन्यवाद.
मराठी भाषेची जाणीवपूर्वक वाट लावण्याचे काम चालू आहे. शुद्ध मराठी अभिजनांची असते असे म्हणून, बहुजनांनी जाणीवपूर्वक अशुद्ध मराठी वापरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे.नव्हे चंग बांधलेला आहे.यामागे प्रचंड मोठे राजकारण आहे. ते राष्ट्रप्रेमी व भाषाप्रेमी यांना सांगायला नको.
17
अतिशय सुंदर सुमधुर गिते आहेत.मन प्रसन्न झाले.
Surel marathi ganyache collection khup chan sadhaleli ahe. Khup khup aabhari aahe
फारच छान, मस्तच, गाणी.. धन्यवाद
गाण्या मध्ये निवेदन नसल्या मुळे गाणी ऐकण्याची मजा काही औरच आहे
खूप छान सुंदर मस्त मनाला भुरळ घालते ❤
Pharch chan ! Man shant karnari ani mansik Anand denari gani
फार छान collection....
Lajun hansne Hridaynath mangeshkar sings so nice 😮❤
आम्ही जे भाग्यवान आहोत ज्यांना आज ही गाणी ऐकायला मीळत आहेत.धन्यवाद .
मराठी हा एक शब्द आहे.पण त्या मध्ये 6000/- भाषा लकबी आहेत. पण कांही ठराविक लोकांनी ह्या भाषेला आपली बटीक बनविलेली आहे.महाराष्ट्रा मध्ये फिरून या म्हणजे हया भाषेचे रूप किती विशाल आहे ते कळेल. जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी महाराज जय शाहू महाराज जय महात्मा फुले जय सावित्री माई जय बाबा साहेब आंबेडकर जय महाराष्ट्र.
100% khare ahe
Sakhi mand zalya taraka, apratim gane , hats off to Sudhir Fadake
अशी गाणी रात्री झोपताना ऐकायची.... ऐक नंबर.
आकाशवाणी वर गाणी ऐकल्याचा भास झाला. जुन ते सोन.
Kharach 👍
अगदी खरे
Nice song
श्री
@@saltevanita836 ,
ह्या चिरतरुण गाण्यांचा आनंद मराठी रसिक घेऊ शकतात
आम्ही मराठी जन खरोखर धन्य आहोत
Musaldhar paus , 1 cup vafalti coffee n this songs , full nostalgic n feel good factor, ONLY FEEL . That's it.❤
फारच अप्रतिम मेवानीच आहे ही.
Khup chhan gani 👌👌👌👌👌
मन प्रसन्न करणारी शांत गाणी 😊
एक छानशी संध्याकाळ आणि ही गाणी.. बस आणि काय हवं ❤❤❤
😢😢😢❤❤❤
खुपचं सुरेल, मस्त..... 👌🏻👌🏻
खूपच सुंदर गाणी, जून्या आठवणी जागृत झाल्या
खूपच सुंदर गाण्यांचे शब्द, चाल आणि अर्थ मनाला मोहित करून टाकतात, थकलेल्या जीवाला चैतन्य देतात, ही गाणी आमच्या साठी दैवी देणगी आहेत❤🎉
👌👌june te sone kirlti da aikli tri mn bharat nahi
वा !!! सुरेख व सुरीली गाणी !!! धन्यवाद सारेगम मराठी !!! 🙏
Very good songs Ashok Joshi
0
@@ashokjoshi5209 ioZ8
भावनिक गीत
मराठी गाण्यांचा नादच करायचा नाय
अप्रतिम!!
SUPER ❤
अप्रतिम गाणी
गाणी अप्रतिम आहेत. निवड खूप चांगली आहे. पण गाण्यांची नावे लिहीताना शुद्धलेखन तपासावे. किती त्या चुका!
😆👍
@@susheelindulkar to
@@rameshkantwani5606 ?
हो खूप चुका आहेत
लिहिणारा परप्रांतीय असावा. आणि जर मराठी असेल तर त्याने पुन्हा शाळेत प्रवेश घ्यावा.
खरं आहे मराठी भाषेचा खून करू नका
गाण्यांच्या लिस्ट वर अशुद्ध लिहून इतक्या सुंदर अल्बमच मातेर करून टाकलंय 😢
खुप सुंदर गाणी, खुप छान 🎉
Lata Great ❤
सुरीली... मधुर संगीत रचना. ऐकुन जुन्या आठवणी जाग्या होतात.... 👌👌👌👌
आठवणीतील गाणी ऐकुण मन प्रसन्न झाले
मन प्रसन्न करणारी गाणी
जून ते सोन आपली आवड कार्यक्रम ची आठवण झाली
मस्त है
Kharach khup chhaan 👌👌
Khup chan gani
Gani aprtimch👍👍🌻🌻
सर्व गाणी अप्रतिम मध्ये जाहिरात आल्याने रंगाचा बेरंग होतो
Get yotube premium. No ads there
Kiti chhan vatte aikayla hi gani
Suresh bhatt kaka yanche sunder gazal❤
त्या रीमिक्स पेक्षा ही गाणी best च ❤
छान ❤
खूप छान गाणी गायली आहेत,जुनिआठवणी😊बस असेच टिकवुन ठेवा खुप सुंदर 😊
खचितच 👍🏼
छान सुंदर व खरोखरच शांत गाणी.
अतिशय सुंदर, सुमधुर गिते......❤️❤️👌👌🙏🙏
खुप छान मधुर गाणी आहेत ❤❤
सुरेख मन शांत व प्रसन्न झाले.