Pune Woman Kidnap young boy : पुण्यात विवाहित महिलेनं तरुणाचं अपहरण का केलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #BBCMarathi #Pune #kidnapping
    पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली. एका 28 वर्षीय विवाहित महिलेने, आपल्या 23 वर्षीय प्रियकराचे अपहरण केल्याचं समोर आलं. त्याचं लग्न ठरल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या तरुणाचं अपहरण करुन त्याला गुजरातमध्ये वापी या ठिकाणी नेण्यात आलं होतं. पुणे पोलिसांनी तिथून त्या तरुणाला आणि आरोपी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 246

  • @vikramgaikwad4694
    @vikramgaikwad4694 ปีที่แล้ว +47

    पुणे पोलिसांनी काय तत्परतेने तपास केला, पण आश्चर्य एका गोष्टीचे वाटते डॉ. नरेंद्र दाभोळकर याच्या हत्येचा तपास येवढ्या जलदगतीने का केला नाही ?

  • @jayeshchandorkar9996
    @jayeshchandorkar9996 ปีที่แล้ว +237

    मला कोण पळवेल , या विचारात 44 वर्ष कधी नीघुन गेलं ते कळलंचं नाहि 😜😛

  • @deepson3842
    @deepson3842 ปีที่แล้ว +34

    आता पुण्यात तरुण मुले सुध्दा सुरक्षित नाही राहिली....

  • @hrishi-s
    @hrishi-s ปีที่แล้ว +46

    चला नेहेमी मुले अस का करतात असं म्हणणार्‍या वगळ काही तरी

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 ปีที่แล้ว +81

    संबंध ठेवताना त्याला लाज वाटली नाही का.एक गडी दोन बाईका ठेवतो.तर एक बाई दोन गडी ठेऊ शकत नाही का?महिलांना 50%आरक्षण मग कसलं.😂😂

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju ปีที่แล้ว +37

    काय नशीब आहे भावा तुझा 😂😂 पोलिसांना पण सांगताना हसायला येत आहे 😂😂

    • @shweta2299
      @shweta2299 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂😂 सदर महिला विवाहित असून तिला 2 मुले पण आहेत

    • @varhaditales
      @varhaditales ปีที่แล้ว +1

      दोन काढून देखील खाज कमी नाही झाली

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 5 หลายเดือนก่อน

      ​@@shweta2299😂

  • @greenearthplanters4979
    @greenearthplanters4979 ปีที่แล้ว +64

    'पुणे तिथे काय उणे'..लावा आत्ता पाट्या😀😀.

    • @omkarabnave8533
      @omkarabnave8533 ปีที่แล้ว +5

      Solapur ce aahet porga porgi

    • @kundantakale6967
      @kundantakale6967 ปีที่แล้ว +1

      Ye shembdya gap

    • @maheshgosavi7216
      @maheshgosavi7216 ปีที่แล้ว +3

      आत्ता नसतं ते...
      आता असं असतं...
      दाखवली ना लायकी???

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 ปีที่แล้ว

      @@maheshgosavi7216 आता नाही.. ते आत्ताच असत रे गोसाव्या😁😁👍.आत्ता म्हणजे लगेच (right now) आणि आता म्हणजे(now)क्रिया विशेषण संयोग.
      अभ्यासात नीट लक्ष दिलं असत शाळेत तर आज हा प्रश्न विचारला नसता.पण हो..
      ...अभ्यास करायची काय गरज.. सगळं फुकट मिळतंय जनतेच्या पैशाने सोई -सुविधा,हो ना? तुमच्या सारखे अशिक्षित अडाणीच गुन्हे करतात समाजात. तू बिना अकलेचा आणि तुला likes देणारे हे तिघे अकलेचे कांदे😆😆. गप बस गल्लीछाप माकडा😁😁,आला मोठा 'आता' वाला.

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 ปีที่แล้ว

      @@maheshgosavi7216 काय रे गोसावड्या.. अजून रिप्लाय नाही दिला तू.हिम्मत असेल तर देशील रिप्लाय. नर्मदेतले गुळगुळीत गोटे😀.

  • @niljadhav77
    @niljadhav77 ปีที่แล้ว +25

    माझेही अजून नाही जमले कुठे?
    पण मला कुणी पळवू नका.
    मी स्वतःहून येईल....
    फक्त कळवा तसे..

    • @shweta2299
      @shweta2299 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

  • @vaibhavbhovte
    @vaibhavbhovte ปีที่แล้ว +76

    BBC हमेशा मेन मुद्दा दखवते, बाकी तर फक्त चाटूकारिता करतात।

  • @ninadw5923
    @ninadw5923 ปีที่แล้ว +35

    च्यायला मला ६० साठी लागून काठी हातात आली.. तरी माझ कुठच सूत जूळना 😂😂

  • @nileshkadam4147
    @nileshkadam4147 ปีที่แล้ว +31

    ह्या बाईला बस च टीकीट आर्ध लागलं असेल 😅😅

    • @rioni1434
      @rioni1434 ปีที่แล้ว

      Matter Kay ahe tuza Kay challay. Gap ki bhawdya😂😂😂😂

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 ปีที่แล้ว

      😂😂

  • @Sp093
    @Sp093 ปีที่แล้ว +18

    मारी छोरी छोरो से कम हे के😂😂😂😂😂

  • @survepra
    @survepra ปีที่แล้ว +24

    प्रेमात आणि युद्धात सर्व काही चालते ना..घ्या..व्यभिचार

  • @chandramanikaninde8173
    @chandramanikaninde8173 ปีที่แล้ว +27

    आता थिएटर ला जावून पिक्चर बघायची गरजच नाही उद्या कोणता पिक्चर बघायला मिळते त्याचा विचार करावा लागेल

    • @lahanujoshi__1415
      @lahanujoshi__1415 ปีที่แล้ว

      Punyat darroj nvin picture release hot ahe😂😂😂😂 kdhi vagholi kdhi rajgad kdhi sadashiv peth😂😂 sagle baher che Yeun ithe picture release krt ahe 😂😂😂

    • @chandramanikaninde8173
      @chandramanikaninde8173 ปีที่แล้ว

      @@lahanujoshi__1415 इथले पण

  • @amolmhatre1
    @amolmhatre1 ปีที่แล้ว +16

    भाभी आणि ऑंटी झवायची बंद करा ... ती अशी मागे लागते मग...

  • @PLPatil-ee4ec
    @PLPatil-ee4ec ปีที่แล้ว +29

    अशी बरीच प्रकरणे आहेत. पुरुषांना तरुण मुलीसोबत करायला जसे आवडते तसे महिलांना जवान मुले चढवून घ्यायला आवडते हेच यातून सिद्ध होते..

  • @rk-pp8sr
    @rk-pp8sr ปีที่แล้ว +17

    काय प्रेम आहे ताईच..😂😂😂

    • @shweta2299
      @shweta2299 ปีที่แล้ว +1

      सदर महिला विवाहित असून तिला 2 मुले आहेत पोलिस 😂😂😂🤣 हसत सांगत होता

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ ปีที่แล้ว +62

    सगळी कडे सर्वांची मती मारली गेली आहे..आता बाया पण काही कमी नाही रे बाप्पा

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 ปีที่แล้ว +7

      त्या कमी कधीच नव्हत्या फक्त आता उघडकीस येतंय अन्यथा बनवटी कथा करून पुरुषांच्याच गळ्यात गुन्हे थोपली जातात

    • @मुकेश-ड6ढ
      @मुकेश-ड6ढ ปีที่แล้ว +2

      @@rajeevkamra9120 बरोबर.. माणसा पेक्षा बायका दिमाग जास्त चालवतात आणि खोटं पण खूप बोलतात..आणि माणूस तरी कोणाकडे सांगून देईल पण या कधीच सांगत नाही लवकर लपवायला पटाईत

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +3

      या अशा महिलांना टीकटाॅक चे रील्स पहायला फार आवडतात,याचा हा परिणाम आहे,
      असे जर कुठे घडत असेल,तर त्या घरातील पुरषांने वेळीच सावध होणें गरजे चे आहे ,
      मोबाईल मुळे प्रसिद्धी साठी महिलांनी संस्कृतीची पातळी केव्हाच ओलांडली आहे,
      पण सगळ्याच तशा नसतात,वीस टक्के महिला अशा असू शकतात ही , निश्चित चांगली बाब आहे.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 ปีที่แล้ว

      कायदे सर्व बायकांच्या बाजूने आहेत. पुरुष हा नेहमीच चूक व खराब समजला जातो दुर्दैवाने.

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko ปีที่แล้ว

      ​@@deepaksarawade1062Khup chan vishleshan.. 👍

  • @shrirammanemh5640
    @shrirammanemh5640 ปีที่แล้ว +11

    1:40 watch police smile 😁

  • @hardrock2683
    @hardrock2683 ปีที่แล้ว +32

    पुणे कराना खूळ लागलाय का काय? दररोज एक news आहे!

    • @cb444
      @cb444 ปีที่แล้ว

      Aaplyala batmya milata 😅

    • @ashwinsuryawanshi
      @ashwinsuryawanshi ปีที่แล้ว +4

      Parat bagh news, mulche Solapuri ahet doghepan. Bahercha loka Punyat kamasathi yetat ani ikde yeun Punyacha naav kharab kartat.

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 ปีที่แล้ว +3

      @@ashwinsuryawanshi नाही भावा उलट चांगले असतात ते पुण्यात आल्यानंतर बिघडतात😂😂🙏 मी पण बिघडलो होतो म्हणून पुणे सोडलं मी

    • @relaxo883
      @relaxo883 ปีที่แล้ว +3

      ​@@ashwinsuryawanshiबाहेरचे कोणाला म्हणतोय रे....?? तुझ्या साठी UP, बिहार आणि पंजाबी आपले झाले आणि महाराष्ट्रातले लोक बाहेरचे झाले का?

    • @vedhh7727
      @vedhh7727 ปีที่แล้ว

      @@mayurdeshmukh2151
      बिघडायचे किंवा न बिघडायचे हे आपल्या हातात आहे. कृती आधी नीट विचार केला तर कोणीच वाईट गोष्टींच्या आहारी जाणार नाही.
      मग ते पुण्यात असो किंवा अमेरिकेत.

  • @bhilraja7868
    @bhilraja7868 ปีที่แล้ว +8

    हे भगवान ये क्या देखना पड रहा है..........
    अच्छा हुवा की मै अंधा हू😂😂😂

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 ปีที่แล้ว

    आज भरोसा झाला महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत.....😂😂😂😂😂😂😂..

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 ปีที่แล้ว +27

    अपहरण करणाऱ्या साथिदारांना फक्त पैसेच दिले का अजून काय स्पेशल पॅकेज दिले ह्याचा सखोल तपास करा😂

  • @abcdefgh-fp4ne
    @abcdefgh-fp4ne ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मुख्यमंत्री आणि गृह मंत्री झोपलेत का ?

  • @surajubale949
    @surajubale949 ปีที่แล้ว +1

    कलियुगात आपले सहर्ष स्वागत.... अजून काय काय बघायला भेटणार देव जाणे..

  • @kp-hn3tr
    @kp-hn3tr ปีที่แล้ว +6

    आताशी कुड श्री पुरुष समानता यायला लागली😂😂😂

  • @svnrm2004
    @svnrm2004 ปีที่แล้ว +1

    Name of the channel should be the BBC Crime Reporter

  • @AajamPirajade-w4y
    @AajamPirajade-w4y ปีที่แล้ว +9

    हे भगवान ए क्या देखणा पड रहा है

  • @proudsanatani2507
    @proudsanatani2507 ปีที่แล้ว +1

    माझ्या घरचा पत्ता देऊ का? कोणी असली अपहरण करणारी असली तर पाठवा..😂🤣😂🤣😂🤣

  • @JaiShivaray
    @JaiShivaray ปีที่แล้ว +8

    पोलिस इमानदारीने काम करायले वाटतं 😅😅😅

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 ปีที่แล้ว

    अश्विनी ताई ...बरोब्बर म्हणालात...🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👏👏👏👏👏👏👏

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 ปีที่แล้ว +5

    कारवाई काय करताय आॅस्कर द्या तिला😂😂😂

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 ปีที่แล้ว +26

    बघा हे महिलांचे प्रताप...😄 कुठे गेले संस्कार..?? द्या सवलती..!! तिही विवाहित महीला .. ..अशा बायका चांगल्या महिला गृहिनि भगिनींना सुधा बिघडवतात..!! शाब्बास...😐

  • @RAm55605
    @RAm55605 ปีที่แล้ว +2

    हे पण आता गुजरात ला 😡😡😡 जाहीर निषेध....😂😂😂

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar ปีที่แล้ว +1

    मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. अरे देवा या नंतर काय बघायचं राहिलं😅😅

  • @Mayur96creation
    @Mayur96creation ปีที่แล้ว +12

    Police हसतोय 😂

  • @vijayajagtap5870
    @vijayajagtap5870 ปีที่แล้ว

    मला आणि इतर मुलांना अश्याच अपहरणाची आवश्यकता आहे😂

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว +5

    विवाहित महिला,विवाहित पुरुषांच्या नादी लागायचंच कशाला??जे आपल्या जीवनसाथी चे होत नाही ते आपले काय होणार??ती बाई विवाहित होती तर याला किती कंड 🤦🤦तिला ही किती खाज 2 मूल आहेत ,नवरा आहे तरी BF🤦🤦🤦🤦काही कमी जास्त झालं असतं तर??

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 ปีที่แล้ว

      बरोबर.., म्हणालात अश्वीनीताई तुम्ही, खरचं तुम्ही समझदार अहात..🙏🙏👍

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 ปีที่แล้ว

      Mahilanchi khaj vadhaley aajkal,ha sagala fake feminism cha parinam ahe,amaryad freedom,kayadya chi milnari sath,too much of mobile and TV had caused this.

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว

      ​​@@vinodsuryawanshi85 ​​​ अस काही नाही सर की महिला च अफेयर करतात..पुरुष ही घरी छान बायको,सुंदर बायको असली तरी स्टेपनी ठेवतात च की??आज काही कोणी 1 दोषी नाही बाया ही तश्याच आणि पुरुष ही (काही संस्कारिक सोडले तर सगळे च वाईट अस नसतं)पण आपण आपल्या पायातील पायात च ठेवावी ना..मित्र कोणाला नसतात??पण मैत्री च्या पुढं कशाला जायचं??
      कुठं तरी हे वाचलं होतं...👇👇
      मित्र बनून प्रियकर बनणं सोप्प असतं.
      प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्प असतं. कठीण असतं ते....नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणी सारख समजून घेणं ..हे जेव्हा आणि ज्याला जमत त्या नवऱ्याला,"सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणी ची" आणि त्या बायकोला ,"समजून घेणाऱ्या मित्राची गरज पडत नाही

    • @PLPatil-ee4ec
      @PLPatil-ee4ec ปีที่แล้ว +1

      अशा बऱ्याच महिला आहेत नवऱ्या व्यतिरिक्त चार चार ठोके ठेवलेल्या.

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 ปีที่แล้ว

      Yacha ulta zala asta tar khup bhayanak parinam hou shakle aste

  • @artipatre7725
    @artipatre7725 ปีที่แล้ว +1

    खरच पुणे तिथे काय उणे म्हणावं लागेल 😅😅😅😂😂😂😂😂

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 ปีที่แล้ว +2

    काय चाललंय पुण्यात

  • @p_n_s1707
    @p_n_s1707 ปีที่แล้ว +8

    He kartil lafadi police ahet nistarayla .......yevdhach Kam ahe polisana aa ...jara laja dhara ky wagtay

  • @ulhasmengal2703
    @ulhasmengal2703 ปีที่แล้ว +4

    कोण आहे हा भाग्यवान 😂😂

  • @prashantthombare5354
    @prashantthombare5354 ปีที่แล้ว +7

    Pune madhye daily kahi na kahi naveen eikayla aani bagayla bhetate, 😱

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 ปีที่แล้ว +3

    कसली भंगरी दिसते ही🤔त्याने 5 वर्ष affair ठेवलंच कसं?

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 ปีที่แล้ว +1

      @@maanikas-5565 मी नाही बघितलं त्याला अजून

    • @rohannn9994
      @rohannn9994 ปีที่แล้ว

      ​@@maanikas-5565😂😂😂😂😂😂😂😂

  • @EknathKajari
    @EknathKajari ปีที่แล้ว +2

    अथर्व सुदामे बाबा काय चाललंय तुझ्या पुण्यात....

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 ปีที่แล้ว +2

      त्याला पण 40 वर्षीय बाईने पळून नेले आहे..😂

  • @A11390
    @A11390 ปีที่แล้ว

    म्हारी छोरियां छोरो से कम है क्या 😂😂🤣🤣

  • @deepakmithbavkar7511
    @deepakmithbavkar7511 ปีที่แล้ว

    पूर्वी पुण्याची ओळख सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखले जायचे

  • @sarthaksuryawanshi1158
    @sarthaksuryawanshi1158 ปีที่แล้ว +20

    This is what happens when feminism goes in wrong direction 😅😂

    • @aforashish7
      @aforashish7 ปีที่แล้ว

      Perfect comment 👌❤

    • @6deepali
      @6deepali ปีที่แล้ว

      Par yeh feminism nahi..means people don't understand feminism

    • @aforashish7
      @aforashish7 ปีที่แล้ว

      @@6deepali
      Deepali, please define feminism.

  • @prajwaldhanke6087
    @prajwaldhanke6087 ปีที่แล้ว +3

    पुणे तेथे काय उणे 😂😂

  • @shaiybazshaikh4594
    @shaiybazshaikh4594 ปีที่แล้ว +1

    Bai kashi ka ase na pan photo crop kela asta tar br jhal ast BBC 😢(Timepass 4) 😂😂😂

  • @X_Viral-x5h
    @X_Viral-x5h ปีที่แล้ว +1

    त्या मुलाची तर होईल मजा आणि त्या मुलीला भेटेल सजा

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 ปีที่แล้ว

    पण आता तर हे सगळं उघडच झालं ना

  • @priynka99
    @priynka99 ปีที่แล้ว +2

    Are deva ....He bhagwan 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂mahila to bhot buddhi lg rahi hr...jra pn lj watli nsel ka lahn mula sobt as khi kryla 5 yr phile means to 18 yr cha😮

  • @netabenna5567
    @netabenna5567 ปีที่แล้ว

    VERY LUCKY ROADROMIYO

  • @crazyfilms6429
    @crazyfilms6429 ปีที่แล้ว

    Punekar -ye aag kab bujegi
    😂😂😂

  • @Rahgir-nq6xl
    @Rahgir-nq6xl ปีที่แล้ว +1

    Dekh Rahe ho Binod...😂

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +1

    पाच वर्ष महिलेचा पती काय करत होता?

  • @vineetgharde9015
    @vineetgharde9015 ปีที่แล้ว

    पुण्यात नेमक चालू आहे तरी काय 🤔🤔????

  • @harshpatil4377
    @harshpatil4377 ปีที่แล้ว +2

    Chayala Punya chi sadhya lai charcha aahe na! 😅😅😅

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 ปีที่แล้ว +1

    # *दाणा वळवळू लागला....खाज सुटायला लागली...की मग बाईला काही सुचत नाही...जो भेटेल त्याच्याकडून सटासट गचके मारून हेपलून घ्यायचं...!!!* 🤣🤫😜

  • @vaishalishinde697
    @vaishalishinde697 ปีที่แล้ว +3

    Phila pune ass navhate aata baher gavchi lok aalet tanya koni javlche natewaik baghanare nastat tya mule te kase pan wagtat tyana bhiti naste

    • @vijaypawale3148
      @vijaypawale3148 ปีที่แล้ว +2

      Agdiii agdiiiii ek no nirikshn ahe tumch...he punyabaherche aaire gaiire ale ani vatol jhal punyach

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว

      तुम्ही स्वतः तरी पुण्याच्या आहात का

    • @vaishalishinde697
      @vaishalishinde697 ปีที่แล้ว

      Punyachi ahe mhanunach bolte pidhan pidha punyatlecha ahot

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว

    भयंकर प्रकार आहे

  • @dilwale2372
    @dilwale2372 ปีที่แล้ว

    मला का पळवत नाहीये कुणी 😢😢

  • @makarandkinikar7786
    @makarandkinikar7786 ปีที่แล้ว

    Hyaat lokanna maskhari suchat aahe.Atta kaay mhanava.Lokanna apaharan kelela vinodaspad goshti vatat aahe.Kunihi aso mulga kinva mulgi je goshti chukichi aahe tyaacha virodh kela pahije.Hya lokancha doka maatra asa chaalta ki stree sundar asli ki apaharan karna kaahi mothi goshti naahi aahe.

  • @user-sjsjjsjjdsas1252hsh
    @user-sjsjjsjjdsas1252hsh ปีที่แล้ว

    Dr. B R ambedkar burning Hindu code Bill after seeing this.

  • @ShahajiBhosale-y5h
    @ShahajiBhosale-y5h 4 หลายเดือนก่อน

    रूपा लिताई कुठे आहेत ...

  • @zhingaru518
    @zhingaru518 ปีที่แล้ว

    यापुढे बायकांना अबला समजाल तर खबरदार!!!
    मनुस्मृती लिहीणार्‌या मनू बघ बाबा, तुला वाटलं होतं स्त्री ची संरक्षण कराव--- बापानं, पतीनं आणि मुलानं !!!
    सांग आता काय ते तूच.

  • @rohannn9994
    @rohannn9994 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂 police pan hastatt.kay case ahe. Lucky guy.

  • @Ravikirankada
    @Ravikirankada ปีที่แล้ว

    Police sudha hastana press conference det ahe 😂😂😂

  • @ashwinsuryawanshi
    @ashwinsuryawanshi ปีที่แล้ว +2

    Solapuri ahet doghepan. Bahercha loka Punyat kamasathi yetat ani ikde yeun Punyacha naav kharab kartat.

    • @saurabh8252
      @saurabh8252 ปีที่แล้ว

      Punyach saat bara tumchya Nava vr aahe amhi maharashtra rahto ani pune pn maharashtrach aahe punyat bihari,gujrati,marwadi yetat tyana bolta ka asl jata tyachya dukanat pimpri market tr purn sindhi lokanch 😂😢

    • @ashwinsuryawanshi
      @ashwinsuryawanshi ปีที่แล้ว

      @@saurabh8252 Khara bollas mitra, ek goshta sodun. Pimpri mhanje Pune nahi, tyanchi vegali mahanagar palika ahe.

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 ปีที่แล้ว +1

    माझी पण एका आंटी बरोबर सेटिंग आहे आठवड्यातून 3 वेला उडायला लागतो तिच्यावर, नाय उडालो तर व्हिडीओ लीक 😢😢😢 बाई चा नाद लई वाईट😢

    • @abcdefg-ou6rb
      @abcdefg-ou6rb ปีที่แล้ว

      रोज उडत जा...तीन वेळा कमीच आहे

  • @wahaneroshan
    @wahaneroshan ปีที่แล้ว +2

    mere ko ek bàat bata sale...itni badi item tere pyar me giri kaise.😂😂😂😂😂
    remembering the iconic dialogue 😂😂😂

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 ปีที่แล้ว +1

    सगळं पुण्यातच का घडतं?😊

    • @vedhh7727
      @vedhh7727 ปีที่แล้ว

      ह्या बाहेर गावच्या लोकांना कोणी इथे ओळखीचं नाही, घरचा धाक नाही म्हणून निर्धास्त पणे स्वैराचार सुरू असतो.
      हे दोघं ही सोलापूर चे आहेत.

    • @saurabh8252
      @saurabh8252 ปีที่แล้ว

      ​@@vedhh7727Aamhi kai UP Bihar madhun yeto ka baherche bolaila😮

    • @vedhh7727
      @vedhh7727 ปีที่แล้ว

      @@saurabh8252 बाहेगावाहून नाहीत का मग हे?
      सोलापूर पुण्यात येतं का?
      परवा त्या मुलीवर कोयता हल्ला झाला .
      ते कुठले आहेत ते पण बघा. पुण्याचे आहेत का ते?
      स्वतःच्या घर आहे त्या गावात का हिम्मत होत नाही हे सगळ करायची ? कारण धाक असतो घरचा , गावचा.
      मुद्दा लक्षात घ्या. मी धाक असतो ह्या वर बोलतो आहे.
      उद्या सोलापूर ला आम्हीं पुणेकर गेलो तरी बिनधास्त वागू, कारण कोणी ओळखीचं नाही, बघायला नाही.

  • @mylifemyruless4279
    @mylifemyruless4279 ปีที่แล้ว

    Mala pn kon tar Kara kidnap 😢

  • @iktil5784
    @iktil5784 ปีที่แล้ว

    Yala prema che sambandh nahi mhanat, jhava-jhavi che sambandh mhantat.
    Aj chya kalat kuth urla ahe prem, sarv khel 2min cha sukha sathi rachla jato.

  • @MotoSpy07
    @MotoSpy07 ปีที่แล้ว +2

    Atta bai wadyavar ya nahi, tar baba wadyavar chal bolava lagel 😂

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 ปีที่แล้ว

    Really sad for the children of the lady

  • @jacksmith6616
    @jacksmith6616 ปีที่แล้ว

    Koni amhala kidnap ka karat nahi....

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 ปีที่แล้ว

    मामलाच भानगडीचा 😂😂😂

  • @vaishalishinde697
    @vaishalishinde697 ปีที่แล้ว

    Punyachi ahe mhanunach bolte pidhyan pidhya punyat ahot sglya punyat amche natwaik pidhyan pidhya rahatat

  • @DarkKnight4191
    @DarkKnight4191 ปีที่แล้ว

    Stri purush samanta ajun kay

  • @vaishalishinde697
    @vaishalishinde697 ปีที่แล้ว

    Photo baghun bolu naka ti mazi mul aahet

  • @avi2492
    @avi2492 ปีที่แล้ว +4

    😂😂😂women 😂😂😂

  • @allinone1885
    @allinone1885 ปีที่แล้ว

    Mala palavun nya konitari 28 varsh vay ahe nav aahe tumbesh

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 ปีที่แล้ว

    घोर कलयुग आलंय

  • @amargaikwad3144
    @amargaikwad3144 ปีที่แล้ว

    Police hastoy..

  • @the...devil..
    @the...devil.. ปีที่แล้ว +1

    Police pan hasta aahe 😂😂

  • @sujalk5034
    @sujalk5034 ปีที่แล้ว +1

    what the haccccckkkkkkkkkkkkkk🤣🤣🤣🤣

  • @shinchanshort336
    @shinchanshort336 ปีที่แล้ว +1

    Bhayankar

  • @MrNinad92
    @MrNinad92 ปีที่แล้ว

    Adhbhut 😂

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs ปีที่แล้ว

    यात पण महिला 50 % आरक्षण पाहिजे वाटत 😂

  • @thekuki7684
    @thekuki7684 ปีที่แล้ว

    Kalyug madhyantarala ala ahe bhauu😁

  • @sachinballal
    @sachinballal ปีที่แล้ว

    Are kaay chalalay punyat, punyacha Bihar hotoy

  • @gamersensei003
    @gamersensei003 ปีที่แล้ว

    Punyat sarv pisat zalet

  • @_Sharyat
    @_Sharyat ปีที่แล้ว

    मला घेवून जा free 😂😂

  • @vaibhav2412
    @vaibhav2412 ปีที่แล้ว

    Mera number Kab aayaega

  • @gafarqureshi2379
    @gafarqureshi2379 ปีที่แล้ว +1

    Tanatani Jihad

  • @KV_TRAVELER
    @KV_TRAVELER ปีที่แล้ว

    पुणे छान गाजत आहे आज काल

  • @varhaditales
    @varhaditales ปีที่แล้ว

    अशा खाज असलेल्या आम्हालाच का मिळत नाहीत राव?

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 ปีที่แล้ว +1

    अरै bc मला पण किडनॅप करा रे कुणितरी....