जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले..Janmojanmi aamhi bahupunya kele..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 508

  • @purvakshirsagarmusic
    @purvakshirsagarmusic  3 ปีที่แล้ว +73

    Thank you very much everyone for your kind feedbacks and good wishes.. keep supporting us🙏

    • @user-ov4kd1jp7l
      @user-ov4kd1jp7l 3 ปีที่แล้ว +1

      🥰🔥🔥🔥🔥🔥number 1 voice didi congratulations💯. 👏🥰👍👌😍🌹🙏🔊☑️💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥💯🔥🔥🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

    • @sarthakgadekar488
      @sarthakgadekar488 2 ปีที่แล้ว +16

      एक च नंबर आवाज धंन

    • @bhagwatwalsakar5625
      @bhagwatwalsakar5625 2 ปีที่แล้ว +6

      ननततंतण

    • @madhuritondakure2080
      @madhuritondakure2080 2 ปีที่แล้ว +1

      @@sarthakgadekar488
      ,.

    • @shantaramvairal9611
      @shantaramvairal9611 2 ปีที่แล้ว +1

      जय हारी माउली खूप गोड गातात आहेच आभग सादर करत राहा

  • @Sathisha-s9n
    @Sathisha-s9n 4 หลายเดือนก่อน +3

    ❤❤super.bahutpyar..bajan

  • @mnrathod8507
    @mnrathod8507 ปีที่แล้ว +10

    बेटा साक्षात सरस्वती तुझ्या गळ्यात वास करते.खूप मोठी गायिका होशील माझा आशिर्वाद आहे.

  • @santoshkadam7554
    @santoshkadam7554 2 ปีที่แล้ว +12

    बागेश्री,पूर्वा,गणेश जी तुम्ही सुद्धा जन्मोजन्मी बहु पुण्य केले म्हणूनच विठु माऊलीने तुम्हा सर्वांवरच सात्विक कृपा केली. तुम्हा सर्वांचेच अभिनंदन

  • @bhagwanlanjewar4230
    @bhagwanlanjewar4230 ปีที่แล้ว +2

    ताई फार सुंदर गायण व आवाज काळजाळा भिडणारा

  • @madhavvartak3222
    @madhavvartak3222 ปีที่แล้ว +2

    शिस्तबद्ध गायन. वा... छान.. keep it up.

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 ปีที่แล้ว +6

    भावा शिवाय भक्ती नाही आणि भक्ती शिवाय आवाज/कंठ/गोडवा नाही. हा तर येथे त्रिवेणी संगम !
    जय हरी!

  • @YesuSodnar
    @YesuSodnar หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आणि गोड

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir2337 ปีที่แล้ว +3

    वा खूपच सुंदर अभंग गायलेला माऊली भगवंताने सुंदर कंठ स्वर दिलेला तुम्हाला
    एकच बोलायचे म्हणजे
    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे❤

  • @k.h.thengde631
    @k.h.thengde631 6 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर

  • @krishnabhanat6125
    @krishnabhanat6125 5 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर गातेस

  • @bpositivebpositivelife3046
    @bpositivebpositivelife3046 ปีที่แล้ว +3

    सर्वांनी उत्तम साथ संगती दिली तबला वादक अगदी छान आहेत तुमचा आवाज अप्रतीम आहे खरंच खूप शुभेच्छा श्रेय आईव वडील सर्व मंडळी संस्कारिक पिढी निर्माण केली आहे जय हरी माऊली

  • @tateraopawar7842
    @tateraopawar7842 ปีที่แล้ว +2

    Khup sundar Gayle tai

  • @VasudevBaing
    @VasudevBaing 2 หลายเดือนก่อน +2

    Pudhchya vatchalis khup shubhechha 🎉❤

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गायलं आहे हे अभंग

  • @kiranjadhav5986
    @kiranjadhav5986 ปีที่แล้ว +2

    वा वा क्या बात है एकच नंबर.खूप खूप सुंदर

  • @vasantbhosle8420
    @vasantbhosle8420 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम, खूप सुंदर

  • @swarsadhna8798
    @swarsadhna8798 7 หลายเดือนก่อน +4

    खूप
    सुंदर गायन बाळा

  • @shankarmhaske1033
    @shankarmhaske1033 ปีที่แล้ว +3

    पुरवा ताई फार सुंदर गायकी. विश्वास पांडुरंग हेच खरे पुण्य हेच सत्य आहे. ता भोर जिल्हा पुणे

  • @bapuawhale8968
    @bapuawhale8968 6 หลายเดือนก่อน +2

    Khup sundar gayan

  • @lokkalamandal12
    @lokkalamandal12 4 หลายเดือนก่อน +2

    धन्य आहात साहेब, सुरवातीलाच आमचे डोळे भरून आले. आमच्या तुम्हाला शतकोटी प्रनाम.ॐॐॐॐॐ

  • @uttamkadam4290
    @uttamkadam4290 3 หลายเดือนก่อน +2

    Uttamrao ksdam very good very swet voice. 👌👌🌹

  • @sanchitjavir7390
    @sanchitjavir7390 ปีที่แล้ว +1

    Perfect swar lavlet chuki sapdali nahi wa chan😍👏🏻

  • @anantsathe6549
    @anantsathe6549 ปีที่แล้ว +2

    छान गायन राम कृष्ण हरी माऊली

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri2840 7 หลายเดือนก่อน +3

    अभंग खूप चांगल्या पद्धतीने आळवलत खूप छान

  • @vilasshrike1024
    @vilasshrike1024 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी. छानच गायन आहे. तबला सूरपेटी सात चांगली आहे.

  • @VyankateshPawar-l7m
    @VyankateshPawar-l7m 5 หลายเดือนก่อน +2

    फार सुंदर आवाज आहे
    पुढील वाट चाळीस शुभेच्छा सर्वांना,🎉🎉👃👃🎉🎉🎉

  • @popatthange5806
    @popatthange5806 ปีที่แล้ว +2

    खूपच अप्रतीम. साक्षात पांडूरंगी चरणी लिन झालो. ताई पांडूरंगाचा आशीर्वाद आहे तुम्हाला.

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 ปีที่แล้ว +12

    मुलींच्या कला गुणांना वाव देणारे आई बाबा चे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 ปีที่แล้ว +3

    Aaprtim mauli Jay Ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Ram Ram

  • @krishnapandey490
    @krishnapandey490 7 หลายเดือนก่อน +3

    बहुत ही सुरीली आवाज है। आप ऐसे ही विट्ठल भगवान का भी भजन ऐसे ही सुरीली आवाज में गायें बहुत अच्छा लगेगा। आप सभी संगीतकार को बहुत - बहुत शुभकामनाएं।

  • @VitthalPanchal-ng7yc
    @VitthalPanchal-ng7yc ปีที่แล้ว +2

    हा अभंग पं.अजित कडकडे यांनी जसा गायला अगदी तसाच गायला तितकाच शास्त्र शुद्ध तितकाच गोड!

  • @narayanbhandarkar3205
    @narayanbhandarkar3205 ปีที่แล้ว +6

    ताई तुमचा आवाज गोड आहे. तुम्ही आमच्या समोर साक्षात पंढरपूर चा पांडुरंग व संत नामदेव महाराज उभे केले.
    जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले.
    खुप छान अभंगाची निवड केली. व स्वर ऐकून मनाला आनंद झाला.

  • @sudhiryerunkar2979
    @sudhiryerunkar2979 ปีที่แล้ว +6

    आज पर्यंत हा अभंग कित्तेकजनांकडून ऐकलंय , पंडित अजित कडकडे यांच्या नंतर तुम्हीच हा अभंग अगदी जसाच्या तसा गायला,ताई शतशः प्रणाम,

  • @prashantkumbhar4466
    @prashantkumbhar4466 ปีที่แล้ว +2

    Purva tai ...Khupch sunder

  • @jagdishpurohitnrl383
    @jagdishpurohitnrl383 5 หลายเดือนก่อน +2

    Abhang shabdanche je bhav aahet te tumhi tantotant umtavale. Far chhan 🎉👍

  • @lokkalamandal12
    @lokkalamandal12 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान भजन ऐकुन समाधान झालेॐॐॐॐॐ.

  • @mohanchakkarwar5467
    @mohanchakkarwar5467 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर,गोड आवाज.

  • @BhanudasVibhute
    @BhanudasVibhute 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व भावनिक अभंग...

  • @NarayanLolhande-iz6jq
    @NarayanLolhande-iz6jq 8 หลายเดือนก่อน +1

    Ati sundar git gayale aahe

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी ताई
    ताई अभंग खूप छान आहे
    सर्वांचे मनापासून स्वागत

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 2 ปีที่แล้ว +14

    किती गोड म्हटलयस ग बाळा! आणि इतकीऽऽऽऽऽ गोंडस, लोभस, गोजिरवाणी व 👌❤निरागस दिसतीयेस गाताना! अतीच देखणी तरीही किती सोज्वळ भाव आहेत चेहर्‍यावर, उचंबळून जीव ओतून म्हटलयस! आवाज तर इतकाऽऽऽऽऽ गोड, कोवळा आहे; मन भरुन गेलं! तयारीही उत्तमच आहे, एकेक स्वर अगदी दाणेदार लागलाय! तबला पेटी टाळ अप्रतिम! वडील आणि काका आहेत का? काय हात आहे, व्वा! नशीबवान आहात तुम्ही सर्व, भक्तित रमलेले! खूप खूप प्रेम व आशीर्वाद तुला ❤👌

  • @shankarmahajan7378
    @shankarmahajan7378 2 ปีที่แล้ว +4

    वा बेटा जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले खुपच छान गायल आणि त्यात तु गोडवा भरला परमेश्वराने तुला चांगली आवाजाची देणगी दीली आहे.तुझ्या सादरीकरणाला प्रणाम

  • @shobhadhas6806
    @shobhadhas6806 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤🎉🎉🎉🎉खूप सुंदर व्हिडिओ चित्रीकरण आवाज फारच सुंदर 💐✅❓❓

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद

  • @UshaNalvade
    @UshaNalvade หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गायन

  • @shrirangjadhav8399
    @shrirangjadhav8399 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dattatrayborgave5971
    @dattatrayborgave5971 ปีที่แล้ว +1

    Atishay Sundar -bal riyaj asach pudhe chalu rahude atishay god gala ahe

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर आवाज फार छान

  • @Umang602
    @Umang602 10 หลายเดือนก่อน +1

    Khhup chhan abhang Gayla 👌👌aavaj mast

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 2 ปีที่แล้ว +4

    वा ताई फार सुंदर गायले आहे. तो पांडुरंग कृपा नक्कीच करणार यात शंकाच नाही.

  • @shivdikshakalwane341
    @shivdikshakalwane341 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर.. अतिसुंदर... फारच सुंदर...

  • @makarandlingayat9862
    @makarandlingayat9862 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण ‼️🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 ปีที่แล้ว +1

    खूपच छान गायिले आहे आपण. सुंदर. 👌👌🙏

  • @anildesai9850
    @anildesai9850 ปีที่แล้ว +1

    आवाज एकदम सुंदर आवाजाला सुंदर धार आहे उत्तम भविष्य आहे

  • @vasantsarvankar3783
    @vasantsarvankar3783 9 หลายเดือนก่อน +1

    AVEET GODI !
    SUNDAR ABHANGA !
    🙏💐

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गायन.

  • @VijayaP-nw3rf
    @VijayaP-nw3rf 11 หลายเดือนก่อน +2

    Khup sundar

  • @mallikarjunkaranjkar2339
    @mallikarjunkaranjkar2339 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर ,तुम्ही स्वतःच्या पद्धतीने गायलात उत्तम.आवडले

  • @vijaypandit2758
    @vijaypandit2758 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गाईले ताई❤

  • @shardaghodake526
    @shardaghodake526 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आवाज सादरीकरण अप्रतिम 👌👌

  • @PravinGawas-c1b
    @PravinGawas-c1b หลายเดือนก่อน

    धन्य देवी तु तुझ्या आवाजा खुप गोडी धन्य तु माऊली . खुप छान.🌹🌺🙏🏼🌹🌺🙏🏼🌹🚩🌺🙏🏼🌹🧑🏻‍✈️

  • @gopalpawar5991
    @gopalpawar5991 9 หลายเดือนก่อน +1

    वाह क्या बात है अप्रतिम. खूप काही वेगळं करण्याचा प्रयन.🌹🌹

  • @vasantaglave2087
    @vasantaglave2087 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आवाज आहे आणि तबला आणि पेटीची साथही मस्तच आहे. मी अजित कडकडे धनी गायिलेले हाच अभंग ऐकला आहे. तुमचाही आवाज गोड आहे.

  • @hrushikeshbendke3282
    @hrushikeshbendke3282 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम बागेश्री ताई ....
    💐🤞👍🎧✌️👌👌👌

  • @vishnukarve4515
    @vishnukarve4515 ปีที่แล้ว +1

    Khup Chan tai...tumchya avajala todch nhi ho....apratim gayan.....,

  • @vilasjadhav7090
    @vilasjadhav7090 ปีที่แล้ว +2

    सुंदर गायन केले आहे

  • @rajnandinipatil9042
    @rajnandinipatil9042 9 หลายเดือนก่อน +1

    एकदमच छान पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा व आशीर्वाद

  • @vrundakulkarni8434
    @vrundakulkarni8434 4 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत सुरेख गोड आवाज साक्षात पांडूरंगाचे दर्शन घडले आसे वाटते तुझ्या उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा आशीच गात रहा🎉

  • @jyotsnaphadke4150
    @jyotsnaphadke4150 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर ,❤

  • @chandrakantpawar56
    @chandrakantpawar56 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी आवज आहे सुंदर गायले आहे मन एकदम हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे सर्वाचे स्वागत आहे जय हरी माऊली

  • @sushamasangvikar9411
    @sushamasangvikar9411 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन आवाज साथसंगत

  • @govindmahajan6999
    @govindmahajan6999 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप पुण्य केले आहे म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 ปีที่แล้ว +1

    Ekdam jabardast ❤

  • @abhayjogdand426
    @abhayjogdand426 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर ताई

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +1

    जन्मोनी संसारी झालो त्याचा दास रामकृष्ण हरी🇮🇳

  • @ramkarke534
    @ramkarke534 ปีที่แล้ว

    Khoop sundar Tai Jay Hari vitumauli

  • @subhashrane4561
    @subhashrane4561 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारे अभंग गायन.
    खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 ปีที่แล้ว +1

    काय छान अभंग गायला आहे मन अगदी प्रसन्न झाले सर्वांचीच साथ अगदी उत्तम लाभली आहे ताई तुला.

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 ปีที่แล้ว +1

    आपले असे एक भक्तिगीत ऐकल्यानंतर आम्हीसुद्धा नास्तिकाचे आस्तीक होतो!
    जय जय राम कृष्ण हरी

    • @akshaytembhurne367
      @akshaytembhurne367 ปีที่แล้ว

      😮उउगबकी😅😅😮कक्कलक8युउईओऊईवक्सटीईक्खहस

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan 2 หลายเดือนก่อน

    He gane me khup gayakache aikle pun tujya avajat khup godva ahe chitta shant hote atmyala bhidte anek ashirvad. Tuma sarvana v pranam 😊❤

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 7 หลายเดือนก่อน +1

    क्या बात है.

  • @yashwantgage3751
    @yashwantgage3751 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar tai, awaj kkhupach chhan abhang ikun man prasaaran hote. Bes of kick for future

    • @yashwantgage3751
      @yashwantgage3751 ปีที่แล้ว

      Correction best of luck in future life

  • @gopaltawse1783
    @gopaltawse1783 2 ปีที่แล้ว +13

    हा अभंग पंडित अजित कडकडे यांनी गायन केलेला आहे ताई आपण पण खूप छान गायन केलात कोणत्याही प्रकारचा फरक गायनामध्ये जाणवला नाही एकदम छान

  • @muktanandsomase8175
    @muktanandsomase8175 2 ปีที่แล้ว +2

    जन्मोजन्मी आम्ही बहुपूण्य केले म्हणूनच इतकं सुंदर भजन ऐकायला भेटले 🌷🌷🌷🥀🥀💐💐👍🏻

  • @satishbhosle9993
    @satishbhosle9993 ปีที่แล้ว +1

    खुप छान गायन केले आहे ताई 👌👌 अभिनंदन

  • @DattatrayDevkate-v5b
    @DattatrayDevkate-v5b ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ताई

  • @sangeetachitale2807
    @sangeetachitale2807 ปีที่แล้ว +1

    खूप गोड आणि भावपूर्ण

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan 2 หลายเดือนก่อน

    Khupach sundr gaylis anek ashirvad

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप खुप च छान अतिशय सुंदर आवाज आहे

  • @krushnanathPawal-tu2tn
    @krushnanathPawal-tu2tn 10 หลายเดือนก่อน +1

    Wah Taisaheb !

  • @baluharad423
    @baluharad423 ปีที่แล้ว

    फार सुदंर अभंग गायला 👍👍🌹🌹

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 ปีที่แล้ว +1

    प्रथमतः हिचे आई वडील खरचं पुण्यवंत आहात . अशी मुलगी घरात जन्माला येते ..... खरचं भाग्य पूर्व जन्मीची पुण्याई म्हणावी . धन्यवाद 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @sharadgurav3349
    @sharadgurav3349 ปีที่แล้ว

    सुंदर गायन, आवाजही गोड

  • @vikaspatil4293
    @vikaspatil4293 2 ปีที่แล้ว +1

    स्वर आणि ताल एकदम छान आहे तुमचा

  • @SopanAndhale-j9y
    @SopanAndhale-j9y 6 หลายเดือนก่อน +1

    Very very nice

  • @PravinGawas-c1b
    @PravinGawas-c1b หลายเดือนก่อน

    देवी तूझ्या आवाजात गोडी आहे . धन्य तुझे माता पिता धन्य तु देवी .🌹🌺🌹🌹🌺🙏🏼🙏🏼🙏🏼💐🚩🙏🏼🌹🌹🌺

  • @mruduladamle1927
    @mruduladamle1927 13 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर गायले आहे भजन ताई❤🎉

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 11 วันที่ผ่านมา

    बागेश्री तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल