ज्यांचं जन्मोजन्मीचे पुण्य आहे त्यांचीच सुसंगती घडते, आणि आशाच सर्व गुणीजणांची साखळी आपल्या सोबत आहे, कल्पेश गुरुजी आपण लाखोंची संगीत सेवा करत आहेत, यातून अगणित पुण्य प्राप्त केले. खूप गोड चाल, सादरीकरण अप्रतिम. आम्ही आपल्या अभंगवाणीच्या मेजवानीसाठी नेहमी तयार असतो.
हो मावली🙏🙏 किती सुंदर 😍💓 मावली🙏🙏 धन्ये तूमचे जन्म दाते, माता पिता🙏🙏 कुळि कन्या पुत्र असती जे सात्त्विक तयाचा हारिक, वाटे देवा🙏🙏 असे तुमच्या सारखेजल्मला यावे 🙏🙏 या युगात 🙏🙏
कल्पेश जी जाधव महाराजांच्या सेवेत माझा साष्टांग प्रणाम सादर करतो आज मी आपण नामदेव महाराजाचा अभंग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले गायलेला ऐकून खूप मन शांती मिळाली आपणास ईश्वर सदैव सुखरूप ठेवो ही प्रार्थना करतो आवाज खूपच गोड आणि अनुरुप झाला
कल्पेश भाऊ मी हा अभनग दिवसातून दोनदा तरी ऐकल्या शिवाय समाधान होत नाही मध्ये जो अर्थ विश्लेशन केला आहे तो ऐकताच संपूर्ण मन शांत शांत होऊन जात धन्यवाद👌
मनापासून धन्यवाद माऊली
हा अभंग ऐकलांतर खूप शांत शांत वाटते
र्गव आहे आवाजावर सुंदर आहे
@@nageshgiram5278हा
हा अभंग पाहाडीआवाजा कसा याल मावुली यकदा सागा कमेट मधेसागा मावुली मी शिवाजी वाघ मारे किनवट
नमस्कार 🙏🙏 मावली 🌷🌷 खुप खुप धन्यवाद मावली💐💐 अतिशय गोंड असा अभंग 👍👍 ❤🩹❤🩹 🦚🦚
राम कृष्ण हरी माउली, धन्यवाद सर खूप छान
एकदम छान गायले माहराज👌👍🌺💐
जय हरी माऊली, अप्रतिम माझ्या कडे शब्दच नाही.खुप छान.
🙏🙏खुप छान अभंग गायन🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी फार सुंदर गायलेला अभंग समजून दिला राम कृष्ण हरी
🙏 अतिशय उत्तम 🙏 रामकृष्ण हरि🙏
अगदी बरोबर धन्यवाद मावली💐💐🙏🙏🚩🚩
ज्यांचं जन्मोजन्मीचे पुण्य आहे त्यांचीच सुसंगती घडते, आणि आशाच सर्व गुणीजणांची साखळी आपल्या सोबत आहे, कल्पेश गुरुजी आपण लाखोंची संगीत सेवा करत आहेत, यातून अगणित पुण्य प्राप्त केले. खूप गोड चाल, सादरीकरण अप्रतिम. आम्ही आपल्या अभंगवाणीच्या मेजवानीसाठी नेहमी तयार असतो.
जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास
माझा तो विश्वास पांडुरंगी
अप्रतिम गायन माऊली
माऊली खूप अप्रतिम, मनातली ईच्छा पूर्ण झाली.खूप आणि खूप धन्यवाद. खूपच अभारी🙏🙏
कल्पेशसर फारच सुंदर, चाल अप्रतिम.
या चालीवर आपण बहु मेहनत केली.
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर अभंग आहे
फारच सुंदर छान गायन वादन नोटेशन 👍👍👌👌💯❤
माऊली तुमचे सुमधूर गोड आवाज सुन्दर चाली खूप आवडल्या व मनातहर्मोनीयम शिकण्याची स्फुर्ती मिळते👍👍जय हरि:माऊली
राम कृष्ण हरी फार समजून अभंग गायला समजून दिलं राम कृष्ण हरी
मा . कल्पेश जी जाधव सर खूपच सुमधूर आवाज आहे . भावपूर्ण गायन .
खूपच आनंद देत आहात .🙏🙏
😅0pmmmmmm
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
वा खूपच सुंदर अभंग, गायण मस्त वाटते👍
संत नामदेव विनम्र अभिवादन
सर सुंदर चाल आणि अतिशय सुंदर गायन
सुंदर सादरीकरण केले आहे 👌👌👍🌹धन्यवाद सर खुप छान
गोड आवाज खुप सुंदर गायन केले सर
रामकृष्ण हरी 🙏🙏
खुपच सुंदर खुपच सोपीचाल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अप्रतिम अभंग खूप छान आवाज आहे माऊली
माउलीची कृपा खरोखर खूपच अप्रतिम कायॆ माऊली
Khup chan mauli, ram krushn hari mauli
खुप खुप छान 👌🙏🙏🥰धन्यवाद मावली💐💐
खूप च। सुंदर अभंग आवाज। खूप गोड धन्यवाद। सर
सर ,,,अभंग खूपच सुंदर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले सर म्हणून तुम्ही देवा सारखे भेटले आमचे नशीब चागले आहे धन्यवाद सर नमस्कार 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
खुपच सुंदर चाल. अप्रतिम 👌👌👍👍🙏🙏💐💐
Khup khup chan bhau Jay Hari 🙏🙏🌹
खूप छान माऊली अप्रतिम 🙏🙏
जबरदस्त माऊली🙏👍❤️
सुंदर सादरीकरण केले आहे धन्यवाद सर 👍🙏🙏🙏🙏🙏शुभ सकाळ 👍😁
राम कृष्ण हरि
विठ्ठला वारकरी अलंकार पाथरी
श्रवणीय अभंग आहे
साधनेचे हे फळ
L
खूपच सुंदर.माऊली ..खूप सुंदर
खुप छान,किति मधुर आवाज महाराज,अप्रतिम,मनमोह जसे ऐकतच रहावे,जनु सरस्वतीच वरदानच🙏महाराज मुक्काम कुठला आपला,🚩🙏
राधे राधे राधे राधे रामकृष्ण हरी खुपचं आवाज आहे
मनात तल्लीन झाले महाराज खूपच सुंदर
Nise
Khup chan jay hari
खूप च। छान। आवाज सर। आम्ही च। पुण्य। केले। म्हणून आम्हाला। तुमचा। आवाज ऐकायला भेटला धन्यवाद सर खूप। छान
अप्रतिम महाराज 🙏 जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम खूप छान नादच खुळा👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
हो मावली🙏🙏 किती सुंदर 😍💓 मावली🙏🙏 धन्ये तूमचे जन्म दाते, माता पिता🙏🙏 कुळि कन्या पुत्र असती जे सात्त्विक तयाचा हारिक, वाटे देवा🙏🙏 असे तुमच्या सारखेजल्मला यावे 🙏🙏 या युगात 🙏🙏
अप्रतिम माऊली. सुंदर . जे मनात येत तेच तुम्ही गाऊन दाखवता 👍🙏
Ram Krishna Hari very nice Mauli.Thanks. Deshmukh Nasik.
मी। लीहुन। घेत। होतज। सर। जमलेच नाही। पटकन खूप च। सुंदर। अभंग। आवाज। खूप। सुंदर एकदम छान
Namaskar sir khoop sunder Abhang very nice thanks Mauli
खुप छान अभंग गायलात कल्पेश सर
ram Krishna hari mauli khupach chhan gayan & vadan
कल्पेश भाऊ खुप छान गायन केले आहे
🙏🙏
मी काही हार्मोनियम शिकत नाही माऊली पन आपला सुमधूर आवाज ऐकण्यासाठी आपले विडिओ पाहत आहेत, अप्रतिम माऊली.....
खूपच सुंदर जाधव साहेब
फार सुंदर उत्कृष्ठ तालबद्ध स्वर भन्नाट आवाज साहेब आपणास आपल्या पुढील मंगलमय आयुष्यात भरपूर शुभेच्छा
Oo hu
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
खूपच छान सर मन प्रसन्न झाले💐💐💐
खूप खूप छान सरजी, 🎹🙏धन्यवाद 🙏
कल्पेश जी अतिशय सुंदर ,सुमधूर , तन्मयतेने व तळमळीने गायला आहे. सादर प्रणाम 🚩🚩🚩🙏🙏🙏
माऊली आपले अभंग ऐकून मन् प्रसन्न होते मि तुमचे सर्व अभंग ऐकतो जय हरी माऊली
मनं हरखून गेले
🌹🌹🙏🏻 Mauli aamchi ShubhSakal aamach thodas punya asel mhanu aamhalahi aapan GuruMauli bhet zali kup chan 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद शतशः प्रणाम ,,🙏🙏🌹🌹
खूप खूप सुंदर चाल आहे माऊली
जय हरी माऊली.....
खूपच छान.....
💐💐💐💐💐
Mauli jabardust tumcha aawaj aani chal manala bhalun geli.. salut to you guruji, man stabdh zale. 🙏
Maharaj. Kalpesh. Jadhav. Abhang. Khup rasall. Ahet. Mala. Avadatat
धन्यवाद माऊली
खुप छान भजन मध्ये प्रवचेन सारख सूचीत केल्या बद्दल माहिती सर्व 👌🙏🙏 कळते
अभंग ऐकून मन संतुष्ट झाले
खुपच छान महाराज 👌👌🙏
कल्पेश सर खूप सुंदर गायन व मार्गदर्शन
अतिशय छान अभंग आहे हा गुरुजी
कल्पेश जी जाधव महाराजांच्या सेवेत माझा साष्टांग प्रणाम सादर करतो आज मी आपण नामदेव महाराजाचा अभंग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले गायलेला ऐकून खूप मन शांती मिळाली
आपणास ईश्वर सदैव सुखरूप ठेवो
ही प्रार्थना करतो आवाज खूपच गोड आणि अनुरुप झाला
खुपच सुंदर चाल आहे
खूप छान महाराज
Khupach chaan aavaaj ahe ani shikavani sudha apratim
Ram Krishna Hari Mauli
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌
महाराज खुप सुंदर गायन आहे.अशीच आमच्यावर तुमची कृपा राहु द्या.🙏🌹🌹🙏🚩🚩
सर फारच छान चाल व नोटेशन समजुन सांगण्याची पध्दत 👌👌👌👌🙏🙏
ry good jai Hari 🙏🙏🙏
खूपच सुंदर गायन धन्यवाद
खुप छान गायला तुमी अभंग कलपेश जी
खुप छान चाल माऊली 🙏🙏🙏🙏
अप्रतिम चाल खूप सुंदर गायन ।
खूप गोड आवाज माऊली
अप्रतिम गायन 🙏
खूप च छान माउली
खुपच सुद॑र 👌👌🙏❤🙏
ķ9
खुप छान आहे. गुरुदेव
Ram Krishna Hare
खूपच छान
माऊली
अप्रतिम गायन, खुपच सुंदर आवाज ❤
Ekdam chhan
खुप छान🙏 खुप👌🌹🙏 🌹👍👍🌹💐💐😀😀🙏
श्री पंढरीनाथ पांडुरंगा 🌹🌹 🙏🙏 🚩🚩 🥰
🙏🙏पांडुरंग पांडुरंग 🙏🙏
माऊली जय हरी 🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
मा.कल्पेशजी खूपच छान आणि मोहक गायन आपण करत आहेत.
धन्यवाद माऊली
खुप सुंदर अभंग गायन 🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
खरच. भाउ. चांगला. आवाज
धन्यवाद माऊली 🙏
जय.जय.जय.हरी.माऊली.गुरूदेव.
Khup sundar gaile
धन्यवाद महाराज