Janmojanmi Aamhi Bahu Punya Ke /जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले/ Mahesh Kale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 44

  • @smitapachpande9413
    @smitapachpande9413 2 หลายเดือนก่อน +6

    महेश काळे यांच्या आवाजात एक आर्तता आहे.अतिशय भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी गायन.🙏

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 หลายเดือนก่อน +2

    प्रत्यक्ष पंढरीत , भावभक्तीमय रसाने ओंथबुन , अविरतपणे वाहणाऱ्या चंद्रभागेच्या तीरावर मंत्रमुग्ध व तल्लीन होउन विठूमाऊलीच्या चरणी लीन झाल्याची अनुभुती आली. आपले खूप खूप धन्यवाद !🙏🌹

  • @InnerWisdom98
    @InnerWisdom98 5 หลายเดือนก่อน +5

    महेश सर अप्रतिम ....माऊलींची कृपा आहे आपल्यावर ❤

  • @ArvindMahadikBuwa
    @ArvindMahadikBuwa หลายเดือนก่อน +1

    अजित कडकडे सर अप्रतिम काय अभंग हा गायलाय त्यांनी तोड नाही.. तोड नाही 🙏

  • @yadunathingle5356
    @yadunathingle5356 ปีที่แล้ว +8

    अजित कडकडे यांच्या आवाजात असलेली चाल सुंदर आहे........

  • @SavitaDhase
    @SavitaDhase 2 หลายเดือนก่อน +1

    अशी तुलना महेश सर आणि पंडितजी कडकडे ना पण आवडणार नाही...
    अशा शब्दात तर नक्कीच नाही

  • @arunpekhale3225
    @arunpekhale3225 ปีที่แล้ว +6

    अजित कडकडे त्यांची गायलेली चाल सुंदरआहे

  • @VijayalaxmiNayak-b9g
    @VijayalaxmiNayak-b9g ปีที่แล้ว +3

    Janmo janmi Ami bahu punya kel aplya gane sunkar Ami dhanya jhale🙏

  • @sampatthorat18
    @sampatthorat18 8 หลายเดือนก่อน

    Nice Sir,
    अजित कडकडे सर आणि महेश काळे सर दोन्ही गायक मस्तच
    हा अभंग ऐकून या जन्माचे पुण्य फळास आले.

  • @riktasadhukhan8193
    @riktasadhukhan8193 ปีที่แล้ว +1

    Vison sundar atmanibedito sangeet। Pronam Sir।❤❤❤

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 8 หลายเดือนก่อน +2

    नागेश दादा अडगावकर यांनी खुप छान गायलेला आहे अंभग हा❤❤

  • @Asdfghhjkllllljfde
    @Asdfghhjkllllljfde 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दादा 👏👏

  • @GayatriAwekar-y1i
    @GayatriAwekar-y1i 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख खूप खूप आवडल भावपूर्ण गायन ❤❤

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤❤

  • @__.hs.__7848
    @__.hs.__7848 ปีที่แล้ว +1

    स्वर अप्रतिम सर

  • @VanitaDandekar-s3h
    @VanitaDandekar-s3h หลายเดือนก่อน

    अजित कडकडे यांनी गायले तेजासत छान छान व गोड वाटत

  • @aniljoshi6933
    @aniljoshi6933 10 หลายเดือนก่อน +5

    Only पंडित अजित कडकडे ✅💯🙏

  • @shubhamkaturde275
    @shubhamkaturde275 6 หลายเดือนก่อน +1

    अजित कडकडेंची चाल ही उत्तम आहे, ही सुद्धा उत्तम आहे. गंभीरता जाणवते आणि चित्ती समाधी लागते.

  • @SS-bx7kz
    @SS-bx7kz หลายเดือนก่อน

    Ajit kakade Ani nagesh adgaonknakr Yanni hech gaenn Gayle ahet...yanpeksha khup Sundar Gayle ahet

  • @InCrownGaming
    @InCrownGaming 11 หลายเดือนก่อน

    , राम कृष्ण हरी

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @nileshkomarpant624
    @nileshkomarpant624 8 หลายเดือนก่อน

    Ram krishna Hari Mauli

  • @prashantpatkar5689
    @prashantpatkar5689 8 หลายเดือนก่อน

    Love you sirji

  • @appasahebkohakade5270
    @appasahebkohakade5270 หลายเดือนก่อน

    Aho.hey.ganey.nahi.abhang.ahay
    Namdev.maharajancha❤❤❤❤😂😂

  • @PramodKhatake
    @PramodKhatake ปีที่แล้ว +3

    Bhupeshwari ka?

  • @predictmania406
    @predictmania406 4 หลายเดือนก่อน

    The legendary Ajit sir

  • @gtgtgtgtgtgtg-j2p
    @gtgtgtgtgtgtg-j2p 2 หลายเดือนก่อน

    @2:04 हृदयस्पर्शी

  • @subhangiumbrekar2780
    @subhangiumbrekar2780 ปีที่แล้ว +1

    Khup khup surekh shobha maushi

  • @snesarikar
    @snesarikar 3 หลายเดือนก่อน +1

    क्लासिकल संगित आहे ते,कडकडेंच सिंपल आहे आहे हे हे कळायला प्राॅब्लेम आहे कां ?

  • @krishnatpatil1989
    @krishnatpatil1989 ปีที่แล้ว +13

    अजित कडकडे यांनी हेच गाणे गायलेले, ह्या पेक्षा छान गायलेले आहे

    • @avadootsutar3799
      @avadootsutar3799 10 หลายเดือนก่อน +12

      Dada kalakarachi tulana karaychi naste fakt anubhavayach astay aani he abhang aahe gaan naahi

    • @aschessguidesawant5212
      @aschessguidesawant5212 5 หลายเดือนก่อน

      Pratekachi ek shailee aste.....he pan khup chan Gayle aahe😊

    • @DeVika401
      @DeVika401 2 หลายเดือนก่อน

      प्रत्येक कलाकार हा त्याच्या शैली ने कला ने वेग वेगळा असतो मोठा असतो...कलेची कधीच तुलना करू नये...आणि आपण मराठी लोक आपल्याच मराठी कलाकारांचा असा अपमान काय करता ... आपण आपल्या माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे

    • @bhanudasnaik5328
      @bhanudasnaik5328 2 หลายเดือนก่อน

      राग वेगळा आहे म्हणून तुलना करण म्हणजे स्वतला किती कळत जगला धाखवण्या सारखे आहे

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 2 หลายเดือนก่อน

    निरस कोरडं आणि अहंकारपूर्ण कठोर स्पर्श वाटतंय हे गायन.... संतवाणी त्यातही प्रेमभांडारी नामदेवरायांची विठ्ठलाच्या कृपेचं वर्णन करतानाचा अभंग... आणि हे बघा कसलं अहंकाराने ओरखडे मारतंय त्या हळुवार काळजावर..... या असल्या गायकांनी संतवाणी गाऊच नये.....

    • @DeVika401
      @DeVika401 2 หลายเดือนก่อน

      प्रत्येक कलाकार हा त्याच्या शैली ने कला ने वेग वेगळा असतो मोठा असतो...कलेची कधीच तुलना करू नये...आणि आपण मराठी लोक आपल्याच मराठी कलाकारांचा असा अपमान काय करता ... आपण आपल्या माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे

    • @DeVika401
      @DeVika401 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही कोणत्या निकष वरती अस म्हणताय की ह्यांना अहंकार आहे तुम्ही भेटलात का महेश जीना, प्रत्यक्षात भेटून बघा जीव ओवाळून टाकतात ते प्रेक्षवर्गाला.... देव मानतात ते प्रेक्षकाना..महेश जी इतकं साधं निर्मळ व्यक्तिमत्त्व पाहिलं नाही

  • @adinathnagargoje352
    @adinathnagargoje352 3 หลายเดือนก่อน +2

    जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले आवाज = महेश काळे ❌ अजित कडकडे ✅

    • @DeVika401
      @DeVika401 2 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक कलाकार हा त्याच्या शैली ने कला ने वेग वेगळा असतो मोठा असतो...कलेची कधीच तुलना करू नये...आणि आपण मराठी लोक आपल्याच मराठी कलाकारांचा असा अपमान काय करता ... आपण आपल्या माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे

  • @sunitaparanjape1980
    @sunitaparanjape1980 6 หลายเดือนก่อน

    अजित कडकडे अधिक छान गातात हे
    भजन.महेशजींच्या आवाजात गोडवाच नाही

    • @Ikam215
      @Ikam215 6 หลายเดือนก่อน

      Every one's voice is different. Bhimsen joshi's voice was not sweet but pahadi but he was stalwart. Ofcouse I am not comparing mahesh kale and ajit kadkade with bhimsen joshi. But yes ajit kadkade's is much sweeter. Mahes's kale's recent renditions are not as sweet as before

    • @gurunathkaskar2499
      @gurunathkaskar2499 2 หลายเดือนก่อน

      Nice sir

    • @DeVika401
      @DeVika401 2 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक कलाकार हा त्याच्या शैली ने कला ने वेग वेगळा असतो मोठा असतो...कलेची कधीच तुलना करू नये...आणि आपण मराठी लोक आपल्याच मराठी कलाकारांचा असा अपमान काय करता ... आपण आपल्या माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे

    • @Akshaya.Salunke
      @Akshaya.Salunke 2 หลายเดือนก่อน +1

      महेश सरांच्या आवाजाने अन गाण्याच्या शैलीने खूप सारी तरुणाई शास्त्रीय संगीताकडे ओढली गेलीये. त्यांच्या आवाजातील अभंग मंत्रमुग्ध करतात.