खुप धन्यवाद सर तुमचे किती जिव्हाळा सर तुमच्या अंतःकरणानत शेतकऱ्यांन विषयी कारण शेतकरी कसल्याही गोष्टीत फसु नये आणि आम्हाला दर सोमवारी शेतीविषयक कसल्याही मोबदल्याविना घर बसल्या मॅसेज खुप खुप धन्यवाद 🙏🙏
जाधव सर शेतकऱ्यांसाठी देव माणूस. शेतीसंबंधी कोणताही विषय पोटतिडकीने सखोल अभ्यासपूर्ण मांडणी आणि सोप्या भाषेत समजावून सांगतात. सर आम्हा शेतकऱ्यांना असेच आपले मार्गदर्शन सदैव मिळत राहो. आपणांस कोटी धन्यवाद. शुभेच्छा❤🙏
नमस्कार दादा , आम्ही कापूस जातीची शिफारस करत नाही, आम्ही चांगल्या जातींचे सर्व वैशिष्ट्ये व कुठल्या कंपन्यांचे आहे त्या बद्दल माहिती दिली आहे त्या पैकी तुमच्या आवडीची जात निवडा
सर, तुम्ही खूप जिव्हाळ्याचे बोलता.आपण प्रत्यक्ष फील्डवर काम केलेले आहे व सामान्य शेतकऱ्यांप्रती खूप आस्था आहे.आपणास आयुरारोग्य लाभो,ही शुभेच्छा.
धन्यवाद दादा🙏🙏
Sir ata soybean kds pernikeliatar chalel ka ushir hot aheka
धन्यवाद दादा 🎉
Avda tar tuhi bolu shakta sotala vlakh
कापसाच्या वानाबद्दल वैशिष्ट्ये सांगून आपण शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घातली धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏
जाधव साहेब तुम्हाला शेती विषयी भरपूर माहिती आहे व हवामान अंदाज अचूक देतात धन्यवाद
धन्यवाद दादा !
खुप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
🙏🙏🙏
जाधव सर तुम्हांला भरपूर माहिती आहे शेतीविषयक व अचूक हवामान अंदाज देतात खुप खुप शुभेच्छा धन्यवाद
🙏🙏
खुप धन्यवाद सर तुमचे किती जिव्हाळा सर तुमच्या अंतःकरणानत शेतकऱ्यांन विषयी कारण शेतकरी कसल्याही गोष्टीत फसु नये आणि आम्हाला दर सोमवारी शेतीविषयक कसल्याही मोबदल्याविना घर बसल्या मॅसेज खुप खुप धन्यवाद 🙏🙏
नमस्कार दादा , आपल्या शेतकऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वादाने आम्हाला चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते ...धन्यवाद !
बरोबर आहे माहिती सर
🙏
जाधव साहेब तुम्हाला खूप धन्यवाद शेतकऱ्यांना खूप चांगली माहिती दिल्याबद्
आपले सुद्धा धन्यवाद दादा
अतिशय चांगली माहिती सांगितली सर धन्यवाद
धन्यवाद दादा
खुप महत्वाचा विषय घेतला सर
आपले धन्यवाद दादा
Ajeet -155 ही जात आमच्या अकोला व दर्यापूर भागात यावर्षी कृत्रिम टंचाई करून महाग विकल्या जात आहे.
पर्यायी जात घ्या
Good sir....
🙏🙏
सर आपण शेतकरी बांधव करिता खूप चांगली माहिती अगदी जीव तोडून सांगता सर dhyannaywad
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली सर तुमचे मन पूर्वक आभार
धन्यवाद दादा
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आहे
धन्यवाद दादा
रास्त आहे साहेब 👌👍
🙏
कबड्डी खरंच जबरदस्त वाण आहे तोड नाही सर या वानाला
हो दादा
अतिशय छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद दादा
🎉🎉👍👍
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
जाधव सर शेतकऱ्यांसाठी देव माणूस. शेतीसंबंधी कोणताही विषय पोटतिडकीने सखोल अभ्यासपूर्ण मांडणी आणि सोप्या भाषेत समजावून सांगतात. सर आम्हा शेतकऱ्यांना असेच आपले मार्गदर्शन सदैव मिळत राहो. आपणांस कोटी धन्यवाद. शुभेच्छा❤🙏
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या ....आपले सुद्धा धन्यवाद
खूप उशीर केला सर आम्ही बॅगा लावल्या आहेत
नमस्कार दादा , कापासून वाणाची निवड शक्यतो तुमच्या अनुभवातून केल्यास चांगले
कापसाच्या खतांचे नियोजन खुप महत्त्वाचे आहे
हो दादा , धन्यवाद !
Rashi 659 vr rog lvkar yeto kay sir jase mava tultuda white fly thrips spray jast karave lagat ahe
नमस्कार दादा, नाही , या किडी वातावरणाच्या बदला मुळे या किडी कमी जास्त प्रमाणात येतात.
Kapus biyanyala rihansh lavle ta chall ka prti pakit prman kalvave lavkar
नमस्कार दादा , कापूस बियाण्याला गाऊचो कीटकनाशक ची बीज प्रक्रिया केलेली असते, त्यामुळं रिहांश बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही.
साहेब 4×1.5 वर गळफाद्या कट करण्याचे नियोजन करून दोन बिया लावल्या तर चालतिल का
नमस्कार दादा , या पद्धतीने एका ठिकाणी एकच बी लावणे आणि गळ फांदी कट करण्याची गरज नाही
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब
जाधव साहेब नमस्कार 🙏🌹
मला सांगा सोयाबीन साठी Dap 18:46:आणि 14:35:14:दोन पैकी 1कोणतं
सांगा (मला माहिती आहे दोन्ही चांगले आहेत पण तुमचं मत 🙏🙏
नमस्कार दादा , या पैकी एक कोणतेही घ्या
सर नमस्कार
सघन लागवड पद्धति ( दादा लाड तंत्र) यामध्ये ठराविक दिवसानंतर लिहोसिन फवारल्यास दोन पात्यांमधील अंतर कमी होते काय?
नमस्कार दादा , नाही
सर मला कापूस झाल्या नंतर गहू पेरायचा आहे त्याचा साठी जास्तीत जास्त लवकर होणारे कापसाचे वान सांगा
नमस्कार दादा , आम्ही कापूस जातीची शिफारस करत नाही, आम्ही चांगल्या जातींचे सर्व वैशिष्ट्ये व कुठल्या कंपन्यांचे आहे त्या बद्दल माहिती दिली आहे त्या पैकी तुमच्या आवडीची जात निवडा
सर मी दादा लाड पद्धत पण मोक्ष या 3बॅग वाणाची लागवड केली रासी 659.779 2या आहेत कशी आहे जात तुम्ही शिफारस केलेल्या आहे
धन्यवाद दादा
Good sir
Thanks and welcome
🙏☝️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
Sir, rashi 779 Koralvayu shetat chalte kay🙏
नमस्कार दादा , चालते
बियाण्याच्या बॅगवरील Date of Testing आणि Date of Packing मध्ये किती दिवसांचे अंतर योग्य राहते?
नमस्कार दादा , अंदाजे ७ ते १० दिवसाचे अंतर राहते
Super target Sai bavya seeds kaise hai
हि जात आमच्या ऐकण्यात नाही
उन्हाळी पेरलेले सोयाबीन आता पेरले तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल उगवण क्षमता तपासा
अगदी बरोबर आहे सर
धन्यवाद दादा
सर 7067 चे पाकीट चे पॅकिंग डुप्लिकेट दाखवले आहे
नमस्कार दादा , बियाणे पॅकेट वरील QR code स्कॅन करून पहा
Kse sr
Sir nizuvadu asha he lawakar yenar ahe tuhmi let madhi dakhwal
नमस्कार दादा , या जातीचा १७० दिवसाचा कालावधी आहे
धन्यवाद सर
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👍
🙏🙏
Sir, माझी जमीन मध्यम भारी आहे
राशि 779 हे वान लाघवढ कराये चे आहे तर
अंतर किती ठेवावे 5×1.5 का
4×1.5
नमस्कार दादा , दोन ओळीत कापूस दाटणार नाही एवढे अंतर ठेवा
साहो बॅग कशी आहे सर उतार किती येतो
नमस्कार दादा , बुस्टरच्या सर्वच जाती उत्पदानसाठी सर्रास आहे
सर कोरडवाहू शेती करिता कपाशी व सोयाबीन che चांगले वाण सांगा 🙏
नमस्कार दादा , कापसू जातींच्या माहिती महितीसाठी हा विडिओ पूर्ण पहा - th-cam.com/users/livermB6Vh2ju-0?si=rdOuOx8MAPurY76Q
कब्बडी सोनपेठ. मध्ये 1200मिळेल
या जातील पर्यायी जात निवड कारवी
संकेत 111 हे कापुस व्हरायटी बदल मार्गदर्शन मिळेल का सर
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
Shakti plus kas ahe te sanga
नमस्कार दादा , या जातीची अचूक माहिती घेऊन कळवू
Sir yogy antar kiti asave kapsach
नमस्कार दादा , आपल्या जमिनीच्या मगदूरा नुसार दोन ओळीत झाड दाटणार नाही एवढे अंतर ठेवा
सर सोयाबिन चे 7777 हे वान मिळत नाही आहे कुठे मिळेल सांगा
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@@whitegoldtrust chandur bazar
Sar aasha9011 he wan aahe ka aaplya kadd
नमस्कार दादा , चांगले आहे थोडं उशिरा येथे , सिंचनाची गरज सुद्धा असते
Sir moksha kasi verity ahe
चांगली जात आहे दादा
देशी कापूस बियाणे मिळेल का Nirmal NACH 433
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये कापूस बियाणे उपलब्ध नाही
कुठे मिळेल
ACH५ जळगाव खान्देश चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल
तुम्ही सांगता ते चखरंआहेसर
धन्यवाद दादा
Rashi 659ही bag.1200. लाविक्त आहे 😅😅sir
या जातील पर्यायी जात निवड कारवी
राशी शिफ्ट ग ळ फांदी असते का
नमस्कार दादा , हो असते
Sir veda platinum jkch 8836 jaat Kashi aahe
या वाणा बद्दल आम्हाला अनुभव नाही
सर बूस्टर चे कपाशी वाण कधी काढणार आहात...
नमस्कार दादा , पुढील वर्षी देऊ
ऑनलाईन पुस्तकं आहे सर. कुठे मिळेल 🙏🏻👍🏻
ऑनलाईन पुस्तकासाठी ८३८१००७८८८ या नंबर वर संपक करा
32 गूँठे मधे मी 20 क्विंटल कापूस घेतले सर
बियाणे कोणते वापरले होते
@@kisankadam5870 asha 9011
@@rameshwartatdeniyojan konach hot..Ani kss hot
Khat kutal vaprta
झाले
Barebar ahes sir tumhi bole to tumhi achuk mahiti sangata
🙏🙏
3 yekkar madhe 46 Kintal ghetal sar
नमस्कार दादा , चांगले उत्पादन काढले आपले धन्यवाद !
Konte bee yane hot bhau
भारी जमिनीत लवकर येणारे वान कोणते ,,व कमी गळ फांदी
नमस्कार दादा , आम्ही या व्हिडीओ मध्ये जाती व त्यांची वैशिष्ट्ये विषयी माहिती दिली आहे या मधून आपल्या आवडीनुसार जातीची निवड करावी.
Surajit 1155
अंकुर 3028 कशी आहे
Mast aahe bhari kapus aahe tyacha ani zad pn gol akarache aahe thod bond bari aahe baki pikale mast aahe mi nehami lavato dada halkya jamin sathi chagli aahe
माझ्या शेतात १६फुटावर संत्रा झाडे आहेत एक वर्षाचे तर मी कपाशीचे अंतर किती ठेवावे ,तुर किती अंतरावर ओळी लावावी , जमिन भारी आहे.
नमस्कार दादा , संत्राच्या झाडापासून दोन्ही बाजूने ३ फूट मोकळी जागा सोडून मधात कापूस / तूर / सोयाबीन पीक घेऊ शकता
Khup let zale
659 onuy
🙏
Dandav 7390
छान आहे
Tumhi विकर्ताला का दोष deta
नमस्कार दादा , काही विक्रेते शेतकऱ्यांना जे पाहिजे ते न देता दुसरेच काही त्यांच्या हवाली करून देतात .
सर तुमची कपाशी नाही
नमस्कार दादा , रिसर्च चालू आहे पुढल्या वर्षी देऊ