नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें. मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. धन्यवाद सर !
मला सुपर टारगेट एका बॅग ला 10 क्विंटल कापूस निघाला मी यावर्षी 20 बॅगा सुपर टारगेट लावणार आहे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही पण चांगल्या जमिनीवर सुपर टारगेट बियाणाची लागवड करावी
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.
धन्यवाद
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद सर 🙏
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
खुप छान माहिती आहे सर
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
सर मी आशा हे वान लावलेलल आहे खुप छान आहे
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
जबरदस्त माहिती दिली
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
भाऊ खर आहे तुमच आमच्या भागामध्ये कपाशी खुप कमी लावणार लोक ऐक तर पाऊस धोका देतो नाहीतर भावच राहत नाही
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप माहितीपूर्ण आहे, धन्यवाद सर !
Hello sir maza shetat khup pani dharoon rahtat ta sathi soyabin seed kont lagvad karachi he sanga
आपण bbf पद्धतीने लागवड करू शकता आणि kds - 726, kds - 753 किंवा maus 612.या जातीची लागवड करू शकता.
Sir us 7067 kashi ahe
असेच वीडियो बनवा सर जी
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
भाव नाहीए कापसाला मोदी आला तर कापूस लावायचा नाही
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
2024 मध्ये जर मोदी निवडुन आला तर
आम्ही कापुस लावणार नाहीत
गुजरात कंपनी मध्ये काम करण्यासाडी जाणार आहोत
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
Mazi jamin kali ani bhari ahe bagayti ahe panyachi soy ahe tr konti varity lavavi chagla utpan denari varity suchwa sir
आपण विडियो पूर्ण जर पहिलं तर तुमचा प्रश्नचे उत्तर मिळेल ,धन्यवाद सर - th-cam.com/users/liveYXXGfZ8TpcU
सर कोरदवाहु जमीनीवार कापुस लाऊ शकतो का जर लावू शकतो तर कोनते वान लवावे यासाठी मार्गदर्शन करावे
आपण विचारल्या प्रमाणे अजित १११, अंकुर - ३०३२ हे वाण कोरडवाहू साठी लागवड करू शकता . धन्यवाद सर !
Bhau US 7067 tar available nhi tumcha kade ani kabbadi pan nhi
आपण जवळील दुकानांत या वांणा बद्दल चौकशी करावी, धन्यवाद सर !
जबरदस्त सर जी 😊
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
सर कापसाची 180. ते 190 दिवसांची.वेरायटी कोणती आहे विडीयो पटवा बागायती शेती आहे
नुजिवीडू आशा NCS-9011हा कापूस आपण लागवड करू शकता. धन्यवाद सर !
अंकुर ची स्वदेशी ५ मिळेल का...
आपण पुढील लिंक वर क्लिक करून कापूस बियाणे तपासू शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
आशा ची पाच पाकीट पाहिजे 🙏
क्षमा असावी, सर आपण जवळच्या कृषी दुकान मध्ये चौकशी करावी. धन्यवाद सर !
Kapus branded lawa pan bajar bhav kapsache padlele ch rahtin
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
देशी कापूस बियाणे मिळेल का nirmal NACH 433
आमच्या जवळ नाही सर आता तरी तुम्ही जवळील कृषीदुकानात एकदा विचारावे ,धन्यवाद सर !
आता सीड available आहे का. खरिदी करायची आहे 20 पॅकेट
क्षमा असावी, कापूस बियाणे आमच्या जवळ शिल्लक नाही आपण जवळच्या मार्केट मध्ये चौकशी करावी.
Asha आमच्या कडे मिळतं नाही गांव बोदवड जि.जळगांव
आपण ऑनलाईन सर्च करा नक्की मिळून जाईल ,धन्यवाद सर !
दादा जमीनीवर अवलंबुन असते.कोणती घेण्याचे व्हरायटी ते
आपण दिलेली प्रतिक्रिया एकदम योग्य आहे, धन्यवाद सर !
सर कापूस लागवडीसाठी जमीन कशी घ्यावी
कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें. मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. धन्यवाद सर !
Sir
जमनी नुसार murmad जमनी साठी कोणता वाण चांगला राहिल..
या मधील कोणताही एका वाणाची लागवड करू शकता , धन्यवाद सर !
@@bharatagrimarathi ho sir pan konta wan chalele, root deep nasun umbrella type asaweee..
सर
माझी जमीन काळी आहे कोरडवाहू आहे .
उत्पन्न देणारे व रोगाला कमी बळी पडनारे वान सांगा.
Asha NCS - ९०११ आपण लागवड करू शकता , धन्यवाद सर !
आशा9011. हे वान बुलढाणा मिळेल का एक जून पर्यंत
No 1 vairity kabbdi😢 us 7067😮 moksha😮
आपण माहिती शेअर केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.
Kapus biyane pahije
आपण पुढील लिंक वर क्लिक करू कापूस बियाणा बद्दल माहिती पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
मला कब्बडी चे एकरी 17 कुंतल उत्पादन मिळाले आहे 😢 4× 1 लागवड करा
खूप छान उत्पादन मिळाले सर !
अर्ली कपाशीवर गुलाबी बोन्ड अळीचा प्रादूरभाव कमी असतो ,हे बरोबर आहे का ?
आपण विचारल्या प्रमाणे लवकर येणाऱ्या वाणावर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव कमी असतो. धन्यवाद सर !
आशा 9011हे वान कुठे मिळेल
आमच्या जवळ नाही उपलब्ध आपण शेजारच्या कृषि दुकानामध्ये चेक करून पहा.
कोणची वेराती चांगली आहे ते सांगा
या सर्व व्हरायटी चंगल्या आहे सर आपल्या भागात या पैकी जो वाण मिळेल तो वाण लागवड करू शकता.
मला सुपर टारगेट एका बॅग ला 10 क्विंटल कापूस निघाला मी यावर्षी 20 बॅगा सुपर टारगेट लावणार आहे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही पण चांगल्या जमिनीवर सुपर टारगेट बियाणाची लागवड करावी
किती अंतर वर लावायला पाहिजे मला पण या वर्षी चार ब्यगा लाव्यच्या आहे भारी जमीन आहे
@@vitthalmisal382
4/1
@@vitthalmisal382बोगस आहे मी लावले होते
Mala 1 bag la 2.88 quintal aale😢
आपण आपला अनुभव शेयर केला त्याबद्दल आपले आभार! असेच अनुभव असतील नक्की शेयर करत चला , धन्यवाद सर !
shetkaryani aplya bhagat yenare jaminala yogya asnare ani apn swata anubhav ghetlele baghitlele van lava yancha marketing karyche kama ahet aplya nusar lava
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, भारतॲग्री युट्युब चॅनल वर संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद सर !
True 👍💯
Antar kami nahi theu shakat kay
भारी जमीन असेल तर गरज नाही अंतर कमी ठेवायची जर हलकी जमीन असेल थोड कमी करू शकता . धन्यवाद सर !
काही राज्यात 5G ahet te bhetel ka
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
सर मागल्या वर्षी तुम्ही कबड्डी वनाचा कालावधी 160 ते 180 सांगितला आहे आणि यावर्षी 110 ते 140 दिवस कसं काय??
क्षमा असावी कालावधी चुकला असावा , आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी महत्वाचा आहे. धन्यवाद सर !
सर HDPS साटी वान सूचवा
Nuzivedu seeds cha Aadhya,rasi608,cicr suraj
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
मका विशयावर व्हिडीओ बनवा
आपण विचारल्या प्रमाणे या विषया वरती लवकरच एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ , धन्यवाद
यंदा शेतात काहीच लागवड करु नये
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
मका वरती व्हिडिओ बनवा सर
आपण विचारल्या प्रमाणे या विषया वरती लवकरच एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ ,धन्यवाद सर !
संर तुमचा नंबर पाठ वा
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
सर यंदा पाऊस उशिरा जाणार असल्यामुळे कापसाचे उशिरा येणारे चांगले वाण सुचवावे ही विनंती
आपण उशिरा येणाऱ्या वाणमध्ये - अंकुर ३२४४, यु एस - ४७४६, अजित १०४, अजित - १९९ लागवड करू शकता. धन्यवाद सर !
सर बियाणे मिळेल का कापुस चे
15.5.24 परेंत
क्षमा असावी ,आपल्या कडे आता तरी नाही उपलब्ध, धन्यवाद सर !
सर मला कापूस बॅग पाहिजे 7
यंदा कापूस लागवड करू नये
Tur lava Nirmal 669 Jabardast utpadan ekri 10 pote .... aani dusra bahar ekari 5 pote.....tyasivay mug... harbara alag
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@@walmikpatil3774 lal tur ahe ka bhau
@@walmikpatil3774 ०
Ka ho
Je van tumhi sangitlr ahet te tumcha side var nhi ahet 😂😂
क्षमा असावी आमच्या जवळ हे वाण उपलब्ध नाही आपण जवळच्या कृषि दुकानातून खरेदी करावी.
कापूस बंद
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
आपल्या कडे कोणते कापुस बियाणे मिळते सर
पुढील लिंक वर क्लीक करून आपण वाण विषय माहिती घेऊ शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
आपण पुढील लिंक वर क्लिक करून बियाणे बघू शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
आपण पुढील लिंक वर क्लीक करून बियाणे पाहू शकता - krushidukan.bharatagri.com/search?q=cotton+seed+&options%5Bprefix%5D=last
यंदा कापुस लावायचाच कशाला
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण आपलं मत मांडल्यामुळे आम्ही आपले आभार व्यक्त करतो .धन्यवाद सर !
Kapus parwadat nahi
सर आपल्या भागानुसार आपण पिकाची निवड करावी म्हणजे आपला फायदा होईल , धन्यवाद सर !
कापुस खर्च खुप आहे आनी भाव पण नाही म्हणून मि पाच ऐक्कर मिर्ची लावली
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
हे तर बंद आहे
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
राशी बोंड 140 10क्विंटल
7067 बोंड 100 क्विंटल 15 कसं काय सांगा
आपण उत्पादन शेतकऱ्याच्या अनुभवानुसार देतो असतो, धन्यवाद सर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की शेयर करू शकता.