कपाशी एकरी ४५ क्विंटल उत्पादन,तार बांबू बांधणी, Cotton farming in Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
- श्री प्रभाकर गोविंदराव जाधव .
प्रगतिशील शेतकरी
मु.पो. वारेगाव
ता. फुलंब्री
जि. छत्रपती संभाजीनगर
मोबाईल
9960028670
कपाशी लागवड.
विक्रमी उत्पादन
अमृतराव देशमुख पॅटर्न.
विषम पट्टा पद्धत लागवड
प्रती एकर उत्पादन 25 ते 30 क्विंटल..
फडतर 15 ते 20 क्विंटल
एकुण उत्पादन 45 ते 50 क्विंटल
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
TH-cam
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
www.instagram....
What's app Chanel
whatsapp.com/c...
What's app group
chat.whatsapp....
🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
#कपाशी_लागवड
#अमृत_पॅटर्न
#अमृतराव_देशमुख
#कापूस_लागवड
अगदी खर आहे
मी पण अमृत पॅटर्न कापूस पद्धती करतोय
धन्यवाद 🙏💐
Tumch gaav kont aahe dada. Amrut pattern ni kiti farak padla tumhala
खरं सर तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद सरजी
धन्यवाद 🙏💐
अभिनंदन दादा 🎉🎉
@@dilippatil7882 धन्यवाद 🙏💐
Ek number sir 💯
धन्यवाद 🙏💐
एक नंबर खरं हे अमृत पॅटर्न नुसार हे शक्य आहे
धन्यवाद 🙏💐
Very very nice 🎉🎉
धन्यवाद 🙏💐
Video. Pahila. Aahe
🙏
Mala jewda kapus sevat paryant ghet hoto, tevdhe Don yechyat aale.thanks amrut pattern.
धन्यवाद 🙏
Aamhi 1 acre madhye phakt 10 Qunitle kapus kadhto ,tyapeksha jast yetach nahi
🙏
ही पद्धत आपण पावसाच्या पाण्यावर असणाऱ्या जमिनीवर वापरू शकतो का
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये जाधव काकांचा नंबर आहे फोन करून अधिक माहिती घेऊ शकता 🙏
शेतकरी दादा उत्पादन न वाढवता उत्पन्न वाढवा 🎉 अन्नदाता सुखी भव🙏🙏🙏
🙏💐
जयभिम भाऊ, सला,चागला,दिले
धन्यवाद 🙏💐
😂😂
बिटी व्हराटी कोणती सभाजीनगर
जाधव काका यांच्या मतानुसार
बीटी मधील कोणतेही बियाणे चालेल
बियाने चांगलेच पाहिजे काही कपाशी हालक्या असतात पण यापूढ बोडे आळाई जास्त आहेत आजपर्यंत कापूस १४ ते १५ कि टटल निघाला पाहिजे होता आम्ही एकरी १३ किट्टल कापूस काढून उपटून टाकले शेतीत हरबरा पेरला फूलब्री
Rimix
💐
कपाशीचे नाव काय आहे दादा सांगा
Kordvahu sheti madhe patta kiti tevava
जाधव काकांचा मोबाईल नंबर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे फोन करा
भाऊ बोड अळी येते का सांगा
वेळेवर फवारणी केली तर येत नाही
ट्रॅप चा वापर करावा
या पद्धतीमधे शेडा व गळफांदी कट केली का
शेंडा कट केलेला नाही
जात कोणती
बीटी मधील कोणतीही व्हरायटी चालते
माझा पनयाच अवस्थेत आहे
🙏💐
ही अमृत पॅटर्न पद्धत आहे.
व्हिडिओमध्ये अमृत पॅटर्न चा उल्लेख आहे
MH 22 PARBHANI RT ❤
भाऊ शेतकरी चा मोबाईल no मिलेल का
व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे
Amrut पॅटर्न मारला काका n पूर्ण झेरॉक्स
🙏💐
वाण कोणते आहे
बीटी मधील कोणतेही बियाणे चालेल
अमृत पॅटर्न पद्धतीने आहे
💐🙏
Cotton Verity sanga
BT मधील कोणतीही व्हरायटी लावली तरी चालते
त्यामुळे शेतकऱ्याने व्हरायटीचे नाव सांगितलेली नाही
दगडी कापूस आहे का
दगडी कापूस माहीत नाही
Bond Ali kasi niyantran karave
त्यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार करावा लागेल
हेराटीकोनतीआहे
बीटी मधील कोणतेही बियाणे चालेल