चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड नं.१७५ || Chandal Choukadichya Karamati Maha episode No.175

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @vishal_thite
    @vishal_thite ปีที่แล้ว +56

    आप्पा आहो काय एक्टींग केली आप्पा...
    आहो आमच्या घरातील सर्वानी हा एपिसोड पाहिला
    एलईडी टिव्हीवर..
    आहो आप्पा जेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी यायच ना आहो आमच्या दादांच्या (आजोबा)डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबत नव्हत्या ....
    एक नंबर एपिसोड बनवलात..
    एखाद्या हिंदी चित्रपटाला लाजवेल असा हा एपिसोड एकच नंबर...⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️💖💖💖💖

  • @Don-si4gk
    @Don-si4gk ปีที่แล้ว +278

    खूप म्हणेज खूपच छान आनंदाने डोळे भरून आले तुम्ही आम्हा गाडामालकांची खरी बेला विषयाची खरी आपुलकी व प्रेम कसं व किती आहे. हे दाखवलं. खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻

    • @SunilJadhav-kf2zj
      @SunilJadhav-kf2zj ปีที่แล้ว +8

      खूप म्हणजे खूपच छान हा आजचा येपिसोडे अक्षरशः मनभरून आल्ल तसाच अम्ता सुध्दा शांत झाले अक्षरशः डोळ्या तून अश्रु टपकत होते असे हा सुंदर महायेपिसोड मनापासून धनयवाद आमच्या येवढं चान अवर्ती करणाबद्दल आम्ही तुमचे अभरी आहोत आणि बाळासहेब तुम्ही काळजात आहे आपल्या अक्षरशः मनापासून अपल स वाट तय तुम्ही ❣️love you so much team ❣️

    • @satishthorat7866
      @satishthorat7866 10 หลายเดือนก่อน +1

      😂​@@SunilJadhav-kf2zj😂😂

  • @pai.vaibhavkshirsagar8080
    @pai.vaibhavkshirsagar8080 ปีที่แล้ว +47

    आज खरच ही सिरीज बघत असल्याचे सार्थक झाले.... बाळासाहेब गाडीवर बसले आणि आमचा श्वास फुलला....नाद एकच बैलगाडा शर्यत ❤

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm ปีที่แล้ว +9

    आप्पा देशमुखांच कॅरेक्टर ज्यांनी केले आहे त्या ॲक्टर ने खरंच खूप जबरदस्त अभिनय केला आहे 😢😢😢😢❤

  • @deepakghogare7632
    @deepakghogare7632 ปีที่แล้ว +341

    अप्रतिम..एपिसोड👌👌
    जिथं कमी तिथं बाळासाहेब..👌👌
    200 महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा .....👌👌👍👍

  • @prasadgarje3464
    @prasadgarje3464 ปีที่แล้ว +1236

    अंगावर शहारे उभा करणारा भाग❤️
    संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खूप खूप आभार
    तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय🙏

    • @akashkachare5407
      @akashkachare5407 ปีที่แล้ว +8

      ❤❤❤

    • @sandeepjadhav2135
      @sandeepjadhav2135 ปีที่แล้ว +7

      I like bailgadi sharyat. Sarva kalakar Ranchi Abhinandan

    • @avirajpkale3430
      @avirajpkale3430 ปีที่แล้ว +6

      सर्वात सुंदर महाराष्ट्र संस्कृतीवर आधारित संस्कृती जपणारा सर्वात उत्कृष्ट असा भाग

    • @shradhaplastics115
      @shradhaplastics115 ปีที่แล้ว +5

      बैलगाडा शर्यत हि महाराष्ट्राची शान आहे त्यामध्ये अनेक उद्योग व्यवसाय आर्थिक जडणघडण होत आहे आणि हो सर्व टीम चे मनापासून धन्यवाद 🙏

    • @pratikmali9923
      @pratikmali9923 ปีที่แล้ว +1

      Jsa ha bhag aahe tsa ch Sharvani aaplya baila la japa hech sangu Ichu to Ha bhag super hit houdet hech ichha 🙏🏻
      Khas krun Balasaheb hyan aabhar 🙏🏻

  • @nikhilhowale8833
    @nikhilhowale8833 ปีที่แล้ว +336

    डोळ्यातून पाणी आल राव , खरच सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांचे रुदयाच्या तळापासून मनःपूर्वक आभार ❤️🙏🙌
    ❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹👍👍👍👍👍

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว +3

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन टीम

    • @padurangjadav918
      @padurangjadav918 ปีที่แล้ว +1

    • @vijaykarande2972
      @vijaykarande2972 9 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम एपिसोड बनवला आहे ....डोळ्यातून पाणी आल ...तुम्हा सर्व टीम च करावं तेवढं कौतुक कमी आहे....तुमच्या ह्या यशाला कोणाची नजर न लागो हीच आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना....❤

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 7 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन टीम

  • @tejasmore7483
    @tejasmore7483 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 ปีที่แล้ว +2957

    " बैलगाडा शर्यत" या महाएपिसोड ची कोण कोण आतुरतेने वाट पाहत होते सांगा बरं ?❤️👍

    • @294PRAKASHYADAVAREWADI
      @294PRAKASHYADAVAREWADI ปีที่แล้ว +34

      Me

    • @vaibhavgajhans5734
      @vaibhavgajhans5734 ปีที่แล้ว +19

      मी तर खूप दिवसापासून बघत होतो धन्यवाद सर्व टीमचे एपिसोड बनवल्याबद्दल

    • @navnathdalvi1725
      @navnathdalvi1725 ปีที่แล้ว +9

      Mi

    • @dhirajgarad782
      @dhirajgarad782 ปีที่แล้ว +1

      Me

    • @gorakvarade3573
      @gorakvarade3573 ปีที่แล้ว +7

      मि लई दिवसापासून वाट बघत होतो ❤

  • @rohitbhagat9568
    @rohitbhagat9568 ปีที่แล้ว +33

    आज पर्यंतच्या सगळ्या एपिसोड मधला हा बैलगाडा एपिसोड नाद खुळा👌👌
    बाळासाहेब ड्रायव्हर एक नंबर 👍👍

  • @vaishalik4186
    @vaishalik4186 ปีที่แล้ว +327

    लोकांना जोरदार हसून त्याच बरोबर सामाजिक संदेश देऊन यशस्वीरित्या 175 भाग पूर्ण झाले त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि असेच तुम्ही अजून खूप उंचीवर जावो हीच इच्छा 💐💐💐
    Congratulations All💐💐🔥🔥🥳🥳🥳🥳

    • @shubhamholkar-xv8qy
      @shubhamholkar-xv8qy ปีที่แล้ว +3

      Congratulations all

    • @SwarajMane-kw7eq
      @SwarajMane-kw7eq ปีที่แล้ว +1

      खरंच आजचा एपिसोड बघताना अंगावर काटा तुम्ही एवढा एपिसोड चांगला बनवला आहे ते खरच पाहीला भरपूर आनंद बाळासाहेबांनी सुद्धा भरपूर भरपूर गाडी पळून नंबर आला मला एवढेच बोलायचे की आजचा एपिसोड खूपच आवडला 😍😍😍😍😍😍😍😍😍😢 फक्त एकच नाद बैलगाडा

    • @balasahebvanave1273
      @balasahebvanave1273 ปีที่แล้ว +1

      💯%

    • @kishorchavan209
      @kishorchavan209 ปีที่แล้ว +1

    • @avibachankar09
      @avibachankar09 ปีที่แล้ว

  • @radioraja6880
    @radioraja6880 ปีที่แล้ว +63

    ज्यांना 'हिरा ' आवडला त्यांनीच like ❤️ करा.🙏

    • @VishnuKuru
      @VishnuKuru ปีที่แล้ว

      ❤❤❤😅😅😅

  • @atulbodare962
    @atulbodare962 ปีที่แล้ว +63

    आप्पासाहेब यांनी मुलाला बोललेला अन संजूशेठनी सावकाराला बोललेला डायलॉग खरच डोळे भरून आले
    Proud of you all team❤❤❤❤❤

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว +1

      नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤

    • @nirmalsuyash3571
      @nirmalsuyash3571 ปีที่แล้ว +1

      संजू शेट भारी डायलॉग बोललात,सावकारला

    • @akashbhosale8190
      @akashbhosale8190 ปีที่แล้ว

      ​@@avinashkirti2669एकच नंबर अभिनय केलाय श्रीकांत दादा तुम्ही 🙌👌👌 कुठेही आस वाटलं नाही की अभिनय इकडे तिकडे होतोय.. ❤

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 ปีที่แล้ว +234

    चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन... खरंच खूप छान....♥💐💐

    • @sandipshinde5543
      @sandipshinde5543 ปีที่แล้ว

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sagarshelke3154
      @sagarshelke3154 ปีที่แล้ว +1

      चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम
      चे मनापासुन अभिनंदन खरच खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @dshinde2293
      @dshinde2293 ปีที่แล้ว

    • @adinathkhandeshe7651
      @adinathkhandeshe7651 ปีที่แล้ว

      , नाद एकच बैलगाडा शर्यत ❤

    • @surajbidkar5156
      @surajbidkar5156 ปีที่แล้ว

      🥰😘😘😘👌👌👌💐

  • @sandippabale198
    @sandippabale198 ปีที่แล้ว +35

    हा भाग पाहताना हृदय भरून खुपसा आनंद झाला डोळ्यात पाणी आले आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rajendrashendage1009
    @rajendrashendage1009 ปีที่แล้ว +10

    आजचा भाग खूप भावनिक होता, तुम्ही तर शेतकऱ्यांच्या काळजात हात घातला तुमचे आभार , आज हसता हसता रडवल कारण मी एक शेतकरी आहे माझ्या घरी पण गावरान ( तुमच्या गावरान प्रॉडक्षण प्रमाणे ) गाई आहेत
    बाळासाहेब सर , रामभाऊ सर ,सुभाष सर , आणि आपली टीम यांचे मी आभार मानतो. आपल्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा .

  • @adityajagtap2688
    @adityajagtap2688 ปีที่แล้ว +135

    अप्रतिम...एपिसोड✌️👌😍
    २०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी🙏 निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏

    • @mangeshnakate
      @mangeshnakate ปีที่แล้ว +1

      Nice

    • @dnyaneshwarhargane9190
      @dnyaneshwarhargane9190 ปีที่แล้ว +1

      जय श्री राम

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 7 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन टीम

  • @rahuldaingade1157
    @rahuldaingade1157 ปีที่แล้ว +45

    खुप आनंदात रडलो आज पहिल्यांदा 😊🙏 चांडाळ चोकडी सर्व कलाकारांचे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांकडून खुप खुप अभिनंदन अभिनंदन सुभाषराव आणि सर्व टीम 🎉💐

    • @ravikhandagale6554
      @ravikhandagale6554 ปีที่แล้ว +3

      😢😢 कधी रडलो समजल च नाही यार खरच😢😢

    • @yashwantdange2194
      @yashwantdange2194 ปีที่แล้ว +1

      पाटील कूठे गेल

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว +1

      ही तर कमाल झाली ना बे.. मनपूर्वक धन्यवाद सोलापूरकर

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 ปีที่แล้ว +48

    एक नंबर डोळ्यात पाणी आले ❤😢
    बाळासाहेब तुम्ही प्रत्येक मैदानावर गाडी हाणा❤🎉

  • @aniketchile683
    @aniketchile683 ปีที่แล้ว +11

    सलाम तुम्हा कलाकारांना ........
    नाद एकच बैलगाडी शर्यत...

  • @swapniljadhav1593
    @swapniljadhav1593 ปีที่แล้ว +85

    काळजाला स्पर्श करून जाणारा एपिसोड...👌शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती दाखवल्या बद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐 🔥❤️

  • @swapnilgore1290
    @swapnilgore1290 ปีที่แล้ว +23

    खरंच हा एपिसोड आत्तापर्यंत चा सर्वात छान एपिसोड होता....खासकरून स्टंट मॅन बाळा साहेब .... तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन...असेन सर्व महाराष्ट्र आणि भारत भर तुमचा डंका वाजू दे.....🎉🎉🎉🎉

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 ปีที่แล้ว +66

    परत परत पाहून कधीही कंटाळा न येणारा एपिसोड म्हणजे हा बैलगाडा शर्यत 😢😢😢😢 चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे अगदी मनापासून आम्ही शेतकरी आभारी आहोत........ भिरंरररररररर्

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन

    • @kalyanchavan5616
      @kalyanchavan5616 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम...एपिसोड✌️👌😍 २०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी🙏 निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏

    • @a.k.status4926
      @a.k.status4926 ปีที่แล้ว +1

      @@avinashkirti2669 Tumhi hi khup chan acting keli ahe episode madhe shevtla jheva tumhi dusra khond gheun yeta tyavelela tar mala bhadbhadun radyla ala 😭😭

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 8 หลายเดือนก่อน

      नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤

  • @sumitborchate7091
    @sumitborchate7091 ปีที่แล้ว +4

    हा एपीसोड अगदी मनाला भिडला राव.... खरंच डोळ्यात पाणी आले .... जणू काही माझ्याच बाबतीत ही सगळे घडतं आहे हेच दिसतं होते....
    आप्पांच्या जागी मी मलाच पाहत होतो.... आप्पांचा हिरा तसाच आमचा मोन्या आहे
    पाखऱ्या ग्रुप बैलगाडा संघटना गुंजाळवाडी, बेल्हे , ता. जुन्नर. गतीचा बादशहा मोन्या....

  • @sanketkhatal9160
    @sanketkhatal9160 ปีที่แล้ว +503

    बकासुर कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा 👍💪

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 ปีที่แล้ว +113

    एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी सुंदर कलाकु्ती सादर केली..अख्खा एपिसोड बघताना कशाचही भान नव्हतं..महाराष्ट्रातील शेतकरी संस्क्रुतीला व वैभवाला योग्य ती ओळख देऊन तिचा सन्मान केल्याबद्दल मनपूर्वक सर्व टिमचे आभार...भरत दादा पुन्हा एकदा तुमच्या अभियनाच्या शर्यतीत तुम्ही बाजी मारली...खूप छान...बाकी All the best Team 😍😍😍

    • @ramsalunke8218
      @ramsalunke8218 ปีที่แล้ว +3

      Ho Naa .....
      Zabardast episode Banavala team ne khup khup Chan ahe👌🏻👌🏻🔥🔥🔥🙏🏻

    • @surajpatil48
      @surajpatil48 ปีที่แล้ว

      So sweet ❤️

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว +3

      नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤

    • @rajshreekadam2138
      @rajshreekadam2138 ปีที่แล้ว

      ​@@avinashkirti2669 ​​​@Avinash Kirti apan khup bhavniik Patra sakarale ahe ekikade byko durikde vadil ya doghacha kendre bindu sadhya cha khup chan pratny ahe tumcha khup bhavniik Patra sakarale ahe aplya karyala pranam. Aplach.
      Prashant kadam.

  • @adityajagtap2688
    @adityajagtap2688 ปีที่แล้ว +43

    अप्रतिम...एपिसोड 🙏😍
    २०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण🙏 केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏🚩🚩

    • @sureshghadge2456
      @sureshghadge2456 ปีที่แล้ว

      १ नंबर ऐपिसोड आहे छान आहे

    • @batulerajesh
      @batulerajesh ปีที่แล้ว

      🚩✌️🎉🎊🚩✌️🎊🎉🎊👍✌️✌️

  • @tusharthaware4865
    @tusharthaware4865 8 หลายเดือนก่อน +3

    आप्पा आणि बाळासाहेब दोघांच्या चरणी नतमस्तक एक नंबर एपिसोड आहे डोळ्यातलं पाणी थांबल नाही आणि हा एपिसोड परत परत बघावासा वाटतो आणि मी बघतो पण तुमच्या संपर्ण समूहाचे मनापासून अभिनंदन तुमची सर्वांची अशीच प्रगती पद्दोनती होत जाओ आणि फक्त महाराष्ट्र नाही तर भारत आणि जग भर आपल्या वेब सिरीज च नाव गाजो हीच माझे सद्गुरू श्री शंकर बाबा चरणी प्रार्थना ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊👍👍👍🙏🙏🙏

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 7 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन टीम

  • @ravindraavatade641
    @ravindraavatade641 ปีที่แล้ว +86

    पाण्याने डोळे भरून येणारा episode तयार केला...... संपूर्ण चांडाळ चौकडी team चे आभार....🙏😊

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 ปีที่แล้ว +297

    सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांच्या आग्रहास्तव इतका मोठा महाएपिसोड बनवला... त्याबद्दल तुम्हा सर्वांना खुप खुप धन्यवाद....❤🙏🏻🚩🔥🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎉💐🎊

    • @santoshkumbhar6040
      @santoshkumbhar6040 ปีที่แล้ว +1

      एक नंबर एपिसोड

    • @shekharchitale3335
      @shekharchitale3335 ปีที่แล้ว +1

    • @babajishinde358
      @babajishinde358 ปีที่แล้ว +2

      ,💫💥🔥👌💫🥰

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว +2

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन

    • @jivabudhvale100
      @jivabudhvale100 ปีที่แล้ว

      👌👌👌👌

  • @HEMANT_1010
    @HEMANT_1010 ปีที่แล้ว +68

    अंगावर शहारे उभा करणारा हा भाग ❤️ संपूर्ण चांडाळ चौकडी टीमचे खुप खुप आभार 🙏🏻 तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय..हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले..🥺❤️ खूपच मस्त एपिसोड👌🏻

  • @pranavborkar5327
    @pranavborkar5327 ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान एपिसोड होता. बैलाप्रती व गावाप्रती असलेली तळमळ मनाला चटका लाऊन गेली
    आणि सर्वजण बाळासाहेब यांना नावे ठेवतात पण शेवटी बाळासाहेबानेच सर्व शान राखली बाळासाहेब

  • @omkarsubhedar9923
    @omkarsubhedar9923 ปีที่แล้ว +64

    Emotionally scene... अंगावर शहारे आणणारा एपिसोड. मन भरून आले. खूप सुंदर कलाकृती. चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम चे आभार.💐💐💐💐💐💐💐

  • @vaibhavpatil1541
    @vaibhavpatil1541 ปีที่แล้ว +63

    ह्रदयाला स्पर्शून जाणारा असा भाग आहे. हा भाग पाहताना अंगावर काटा आला.
    शब्दात न मांडता येणारा हा आजपर्यंतचा सर्वात अप्रतिम भाग आहे.
    सलाम तुमच्या कल्पनेला....
    ❤❤❤

  • @dhondusupe3003
    @dhondusupe3003 ปีที่แล้ว +123

    अंगावर शहारे उभा करणारा भाग ❤ संपूर्ण चांडाळ चौकडी टीमचे खुप खुप आभार. तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय 🙏🙏

  • @anilwaghmare4604
    @anilwaghmare4604 ปีที่แล้ว +5

    मि शेतकरी नाही ना माला शेती नाही मी लातूर सिटी चा आहे पण मला जाणवाराची आवढं आहे मी तर खूप वाट पाहत होतो ते केल बाळासाहेबानी,रामभाऊ,आणी सुभाष राव, तसेच संजू.आणी निवसे सरपंच ,व आणा व इतर टीम यांचे मनापासून आभार वेकत करतो

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 ปีที่แล้ว +311

    सर्व कलाकारांना 175 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤😘🥰😍

  • @vishalmore9624
    @vishalmore9624 ปีที่แล้ว +34

    ह्रदयस्पर्षी एपिसोड ❤❤❤ बघताना डोळे कधी पाणावले कळलच नाही ❤संपुर्ण चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टिमचे आभार 🙏🙏🙏

  • @prasadjadhav7378
    @prasadjadhav7378 ปีที่แล้ว +12

    बैलगाडा शर्यत हा एपिसोड बघून डोळ्यातून पाणी आल गावरान फिल्म प्रोडक्शन यांचे मनःपूर्वक आभार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @tukaramandhale4793
    @tukaramandhale4793 9 หลายเดือนก่อน +6

    जबरदस्त प्रदर्शन डोळ्याला पनि आल

  • @aabhitake2132
    @aabhitake2132 ปีที่แล้ว +51

    किती दिवसापासून वाट पाहत होतो बैलगाडा शर्यत एपिसोड ची तो आज दिवस आला सर्व टीमचे अभिनंदन खूप छान एपिसोड ❤

  • @avinashkirti2669
    @avinashkirti2669 ปีที่แล้ว +29

    नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤

  • @shubhangigarade4919
    @shubhangigarade4919 8 หลายเดือนก่อน +2

    डोळ्यात पाणी आल.खूपच. छान..ऐपिसोड.

  • @ganeshkarne8808
    @ganeshkarne8808 ปีที่แล้ว +22

    खुप खुप आभार सर्व टीमचे तळागाळातले विषय समाजापुढे आणुन आपण महान काम करत आहात आणि सर्व रसिकाचे हट्ट पुरवता खुप खुप धन्यवाद सर्व टीमचे पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤💐💐

  • @omkarlagad683
    @omkarlagad683 ปีที่แล้ว +79

    तुम्हा सर्व कलाकारांचे 175 भाग पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!!!💐💐💐💐

  • @vishalsanap4738
    @vishalsanap4738 ปีที่แล้ว +107

    तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप बारी एपिसोड बनवला बाळासाहेब मामा नाद केला तुम्ही याला म्हणतात फटाकड्या फटाकड्या (संयम शांतात संघर्ष तिगाव)❤🎉

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 7 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय भावांनो मी ज्या दिवशी सक्सेस होनिन त्या दिवसांनी ऐका ही मुक्या जनावराचा जीव जाणार नाही.आणि आज चां अपेपिसोड बघून मी खूप रडलो . खूप छान तुमची वेब सिरीज आहे .राम भाऊ आणि बाळासाहेब .आपले तंटा मुक्तीचे अध्यक्ष आणि पाटील साहेब खुप छान तुम्ही आम्हाला हसवता आणि रडवता ❤❤❤लव्ह यू Aoll टीम . जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 ปีที่แล้ว +66

    आजचा भाग कुणा कुणाला आवडला 🙏🙏💯💯✌✌ बाळासाहेब💯 १ नंबर

    • @virakumbhar4201
      @virakumbhar4201 ปีที่แล้ว +1

      बगूदे tr

    • @Jayabhau_123
      @Jayabhau_123 ปีที่แล้ว +1

      15 min झाला upload केलेला तुझा बघून पण झाला

    • @farmersdg2323
      @farmersdg2323 ปีที่แล้ว

      अरे भावानों तुम्हाला लेट झाला बघायला

    • @ashokmaske5112
      @ashokmaske5112 ปีที่แล้ว

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😂😊

  • @mahadevfulari2926
    @mahadevfulari2926 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम एपिसोड होता कांबळेश्वर गाव गाजले तुमच्या सारखे सुपुत्र सर्व गावात असले पाहिजेत.जय जवान जय किसान

  • @pramodadsul675
    @pramodadsul675 ปีที่แล้ว +42

    अंगावर शहारे उभा करणारा भाग ♥️🔥संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खुप खुप अभार💐🙏 तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पहतोय..हा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आले 🥺 खूपचं...मस्त एपिसोड 🫡🔥

    • @mangeshdaware9831
      @mangeshdaware9831 ปีที่แล้ว

      सर्व कलाकारांनी खरच खूप छान काम केले..अतिशय सुंदर कलाकृति

  • @sagarpowar3210
    @sagarpowar3210 ปีที่แล้ว +1

    तुम्ही हे दाखवून आमच्या अंगावर काटा आणला तुमचे खूप खूप आभार असेच आपले महाराष्ट्राचे खेळ तुम्ही दाखवावे अशी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आणि पुन्हा तुमचे खूप खूप आभार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sachingaikwad6699
    @sachingaikwad6699 ปีที่แล้ว +7

    " बेलगाडा शर्यत " हा अतिशय उत्कृष्ठ आणि अंगावर रोमांच उभे करणारा भाग आहे . यामधील हिराला दावणीचा सोडून नेणारा प्रसंग बघून डोळ्यातून पाणी आलं . खरचं सर्व कलाकार टीम चं खुप खुप कौतुक .

  • @akashbamane7023
    @akashbamane7023 ปีที่แล้ว +70

    आत्ता पर्यंतचा आवडलेला सगळ्यात बेस्ट पार्ट. हास्य सोबतच पशुधनावरील जिव व त्यांच्या सोबतच्या असलेल्या भावना खुपच मस्त. डोळ्यात पाणीच आल राव👍🏻❤️😔

  • @sachinmadane-d6n
    @sachinmadane-d6n ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर आणि अंगावर काटा आला हा पूर्ण एपिसोड पाहून डोळ्याचं पारन फेडणारा अप्रतिम एपिसोड खूप छान कौतुक करू तेव्हढ कमीच पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात एक नंबर ❤❤

  • @sachinsawant9841
    @sachinsawant9841 ปีที่แล้ว +3

    आजच्या एपिसोड ला काहीही शब्द नाही. चांडाळ चौकडीच्या टीमचे खुप खुप आभार. बाळासाहेबांनी जो जोश दाखवला आणि शर्यत जिंकली. ❤❤❤❤❤❤

  • @MarathiNaukri
    @MarathiNaukri ปีที่แล้ว +6

    100 तोफांची सलामी आहे या संपूर्ण टीमला....🎉🎉
    ही महाराष्ट्रातील अशी हसविणारी टोळी आहे, जी कधी कधी हळूच रडवून जाते..... सर्व ज्वलंत विषयावर असणारा प्रत्येक व्हिडीओ रविवारी येण्याची वाट पाहतो , महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती.....🎉🎉🎉❤❤❤ प्रत्येक घरात मिसळून जाणारी ही टीम आहे 👍👍👍 🎉🎉🎉 सर्वांचे आभार

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 8 หลายเดือนก่อน

      नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤

    • @Hackersahil-965
      @Hackersahil-965 3 หลายเดือนก่อน

      Chan​@@avinashkirti2669

  • @Tanveer_officel_8055
    @Tanveer_officel_8055 ปีที่แล้ว +28

    बाळा साहेब राम भाऊ आणी सुभाष राव ,आणी सर्व कलाकार ,सांगतो आज मी तुमचा हा जो इपिसोड बघितला ना तर माझ्या डोळ्यात पाणी आले ,खूप मनाला लागला हा इपिसोड माझ्या , हा जे भाग तुम्ही काढला ना to सर्व पिचरला मात देऊन पुढे जाणार आहे ,मी तुमच्या सर्वांचा खूप ऋणी आहे ,जर का तुम्ही माझी कमेंट वाचली तर plz साहेब मला काही तरी रिप्ले दे ,माझं नाव तन्वीर आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @Mdwrestling2921
    @Mdwrestling2921 ปีที่แล้ว +185

    एक लाईक बैलगाडी शर्यती साठी ❤️❤️

  • @mr_amitgaikwad
    @mr_amitgaikwad ปีที่แล้ว +1

    वा वा खूप छान
    शर्यत बघताना अंगावर काटा आला
    आणि आता पर्यंत कधी शर्यत बघायला न गेलेले आमच्या सारखे
    तुमचा हा भाग पाहून आम्हाला भी नाद लागला च म्हणायला लागेल
    नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत
    🥰😍😍

  • @ranjitmulik665
    @ranjitmulik665 ปีที่แล้ว +22

    खरंच अंगावर शहारे उभा करणारा भाग आहे हा आणि संपूर्ण चांडाळ चोकडीच्या करामतीच्या कलाकारांचे खूप खूप आभार
    खरच आज तुमच्यामुळे अंखड महाराष्ट्र आणि देशाला एवढी चांगली कलाकृती बघायला मिळाली
    तुम्हा सर्वांचे मनापासून आभार ❤🙏

  • @govindjadhav2520
    @govindjadhav2520 ปีที่แล้ว +21

    हृदयस्पर्शी एपिसोड खरच हा एपिसोड डोळ्यांमधून अश्रू कधी आले हे कळलच नाही चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार 🙏♥️

    • @dattatraykhule6157
      @dattatraykhule6157 ปีที่แล้ว

      खुपच छान भाग होता हा

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन

  • @rahulchavan2632
    @rahulchavan2632 ปีที่แล้ว +2

    आजपर्यंतच्या भागातील सर्वश्रेष्ठ हा भाग ठरला अक्षरशः डोळ्यातून पाणी आले..हा भाग बघताना मात्र सारखं वाटायचं पुढे काय होईल पुढे काय होईल..सर्व चांडाळ चौकडीच्या टीमचे हार्दिक अभिनंदन...आजचा भाग सर्व चित्रपटापैकी सगळ्यात भारी भाग वाटला...

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 8 หลายเดือนก่อน

      नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤

  • @awaddigambar4118
    @awaddigambar4118 ปีที่แล้ว +125

    बैलगाडी शर्यत हा भाग कोणा कोणाला आवडला, 💯💫❤🌹🙏

    • @sonajedhe
      @sonajedhe ปีที่แล้ว

      सिनाजी❤🎉🎉❤

  • @dineshthorat3985
    @dineshthorat3985 ปีที่แล้ว +12

    आजचा 175 भाग वागताना असे वाटते की ही घटना सत्य घटना आपल्या समोर घडले आहे बघनाऱ्यच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही असा भावनिक एपिसोड आहे सलाम साऱ्या कलाकारांना 🎉🎉🎉

  • @sanviautomobaile
    @sanviautomobaile ปีที่แล้ว +37

    रामभाऊ चे सासरे आण्णा एक नंबर काम करता तुम्ही आण्णा चा रोल कुणाकुणाला आवडतो .

  • @nanakharat673
    @nanakharat673 ปีที่แล้ว +2

    काळजाला स्पर्श केला तुम्ही सर्व कलाकारानी डोळ्यात पाणी आले एपिसोड बघून खुप खुप धन्यवाद तुमचे सर्व कलाकारांचे खुप खुप शुभेच्छा

  • @vikramjoshi9050
    @vikramjoshi9050 ปีที่แล้ว +51

    आजच्या भागातून गोधन जपा हा सर्व शेतकर्यांना दिलेला संदेश सुध्दा खूप मोलाचा आहे. त्या बद्दल पुन्हा संपूर्ण टीम चे मनापासून आभार. ❤🎉

  • @vishalhoke5635
    @vishalhoke5635 ปีที่แล้ว +70

    ज्यांना ज्यांना वाटते राम भाऊ ची लवस्टोरी दाखवावी त्यांनी लाईक करा ❤

    • @amolsarwade358
      @amolsarwade358 ปีที่แล้ว +2

      आता काय खरं नाही मग 🤣🤣

    • @shrutiskichancook
      @shrutiskichancook ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂

    • @suryakantyadav2142
      @suryakantyadav2142 ปีที่แล้ว +1

      दाखवा दाखवा पाण्यासाठी मज्जा येईल

    • @saurabhwatvade3779
      @saurabhwatvade3779 ปีที่แล้ว +1

      हो दाखवली पाहीजे

  • @tatyasokshirsagar2982
    @tatyasokshirsagar2982 ปีที่แล้ว +11

    अंगावर काटा उभा राहिला.. खुप सुंदर बनविला भाग.. सलाम तुमच्या सर्व टिमला.. एक शेतकरी आपल्या बैलावर मुलासारखे प्रेम करतो.. हे पाहून खूप आनंद झाला..

  • @samadhangaikwad3201
    @samadhangaikwad3201 ปีที่แล้ว +1

    चांडाळ चौकडीच्या टीमचे आभार मानावे तेवढे हा भाग मी वेळेअभावी काही कामानिमित्त बघू शकलो पाहिले नाही डोळ्यात पाणी आले शेतकऱ्याची व्यथा मांडली बैलगाडा शर्यत बद्दल माहिती चांडाळ चौकडी च्या करामती टीमचे मनापासून आभार जिथं कमी तिथं बाळासाहेब

  • @somanathgejage1317
    @somanathgejage1317 ปีที่แล้ว +12

    👌🏻 संपूर्ण महाएपिसोड एकच नंबर झाला आहे , अंतर्गत मतभेद-भांडण विसरून संजूशेठ व रामभाऊ गावाच्या नावासाठी एकत्र आले तो सीन पाहून खरंच डोळ्यात पाणी आले राव...
    संपूर्ण टिमचे खूप खूप अभिनंदन...!!! 💐

  • @sangrammote2266
    @sangrammote2266 ปีที่แล้ว +9

    सर्व बैलगाडा मालकांच्या मनाला उभारी देणारा असा हा महाएपिसोड झाला असून .... चांडाळ चौकटीच्या करामती यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...👍👍

  • @shankarlubal3415
    @shankarlubal3415 ปีที่แล้ว +10

    तो काळच भारी होता, काय सादरीकरण केलय राव डोळ्यात पाणी आलं ..😢😢 #अप्रतिम ❤

  • @mandaryelgaonkar2028
    @mandaryelgaonkar2028 ปีที่แล้ว +1

    खरच हा भाग पाहून डोळ्यातून पाणी आल बाळासाहेब तुम्ही हा भाग घेवुन खरच एकशे पंच्याहत्तरावी केली हा मालिकेची.शब्दच नाही....

  • @pruthvirajbhosale2891
    @pruthvirajbhosale2891 ปีที่แล้ว +10

    खरंच आज तुमच्या पूर्ण टीमचा अभिमान वाटतोय हे अजून पर्यंत कोणी केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं खरंच बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला चे अजून पर्यंत कोणी केला नाही ते तुम्ही पूर्ण तुमच्या टीमने करून दाखवलं ❤️ मनापासून आभारी आहे तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला🙏 आणि कुणाकुणाला हा एपिसोड आवडला त्याने नक्की सांगा 🙏❤️💫

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 ปีที่แล้ว

      रसिक मायबाप तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे..नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 ปีที่แล้ว +7

    डोळ्याचं पारणं फेडणारा एपिसोड आहे... येक दोन वेळेस तर डोळ्यात पाणी आलं एपिसोड पाहताना...नाद खुळा 175 वा भाग...वेळ लावला पण नादच पूर्ण केला...🎉🎉🎉❤❤❤ आणि बाळासाहेबांचे खूप खूप आभार त्यांनी खूप छान गाडी मारली..🔥🔥🔥🔥

  • @maza.anand_007
    @maza.anand_007 ปีที่แล้ว +13

    लाखात एक एपिसोड....! रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब वाह....!!!
    खुप खुप धन्यवाद हा एपिसोड बनवल्याबद्दल गावरान फिल्म प्रोडक्शन आणि सर्व टिमचे मनापासून आभार ❤🙏

  • @SurajJadhav-qi3gp
    @SurajJadhav-qi3gp 10 หลายเดือนก่อน +2

    खरच खूप छान आहे सिरीज ❤ मनाला लागेल अशी सिरीज आहे .हे फक्त शर्यत शौकिन असलेल्या लोकांनाच समजेल ❤❤❤😊

  • @Inspires.Marathi
    @Inspires.Marathi ปีที่แล้ว +14

    खरचं राव...! डोळ्यात पाणी आलं...😢
    #बैलगाडा #महाराष्ट्र

  • @ajaykumbhar3427
    @ajaykumbhar3427 ปีที่แล้ว +19

    मनापासून आभार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खेळ तुम्ही दाखवल्याबद्दल 👌👌😘😘👏👏👏

  • @navnathdevkule2377
    @navnathdevkule2377 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर 👌हा भाग बघून खरोखर डोळ्यात पाणी आले🙏 सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 👏👏

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब एक नंबर ड्रायव्हर मोटरसायकलचा असो किंवा ट्रॅक्टरचा असो किंवा फोर व्हीलर असो किंवा बैलगाडी असो फक्त एक आणि एक ड्रायव्हर बाळासाहेब सलाम बाळासाहेब तुमच्या कार्याला असा कलाकार मिळणं कांबळेश्वर च् नशीब पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन

  • @mangeshpawar4263
    @mangeshpawar4263 ปีที่แล้ว +23

    प्रत्येक शेतकरी यांच्या मनाला भिडनारा एपिसोड.. तुमच्या पुर्ण टीम ला लाख लाख शुभेच्छा 💐🙏🏻✌🏻

  • @Munde0608
    @Munde0608 ปีที่แล้ว +28

    अप्रतिम एपिसोड 😢पाहताक्षणी भवणुक व्हाल असा एपिसोड❤ जय जवान जय किसान

  • @daya_8307
    @daya_8307 ปีที่แล้ว +4

    एखाद्या मराठी चित्रपट सृष्टीला लाजवेल, असा एपिसोड सादर केलात खरंच तुमचे अंतःकरण पूर्वक मनस्वी आभार..? येणाऱ्या भविष्यात तुम्ही आणि तुमची यशोगाथा मोठ्या पडद्यावर चमकावी हीच श्री चरणी प्रार्थना... सर्व टीम ला अगदी मनापासून मनस्वी धन्यवाद 🙏

    • @avinashkirti2669
      @avinashkirti2669 7 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद
      अभिनेता अविनाश कीर्ती
      पात्र -श्रीकांत देशमुख
      गावरान फिल्म प्रोडक्शन टीम

  • @rajendrakotapkar9600
    @rajendrakotapkar9600 ปีที่แล้ว +1

    माझं नाव राजेंद्र कोतापकर आहे तर मी आज बैल चं अशीच हिराची काळजी घ्यावी आणि बाळासाहेब तुम्हाला काय किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि रामभाऊ संजू मेंबर अध्यक्ष अण्णा साहेब या सर्वांनी बैलांचा जतन केली आणि साथ दिली आप्पाचं कौतुक असं मी आमच्या गावदेवी आई पावणादेवी व विठ्ठलाच्या आईचा कृपा आशिर्वादाने बैलांना उदंड आयुष्य लाभो हीच साई चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ धन्यवाद

  • @umardjdreamsongremixmarath8434
    @umardjdreamsongremixmarath8434 ปีที่แล้ว +154

    आज चा एपिसोड कुणा कुणाला आवडला त्याने ❤️ लाइक करा

  • @anilchoure9478
    @anilchoure9478 ปีที่แล้ว +50

    महाराष्ट्राची संस्कृती जपली आणि तो क्षण पडद्यावर दाखवला व खूप शोभा आली 🙏🙏🙏

  • @sachinkadam8192
    @sachinkadam8192 ปีที่แล้ว +47

    अंगावर शहारे उभा करणारा भाग❤
    संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खूप खूप आभार
    Congratulations all of you, This episode is brilliant.

    • @anilbhise8607
      @anilbhise8607 ปีที่แล้ว +1

      छान अतिशय छान

  • @bailgadasharyat12
    @bailgadasharyat12 ปีที่แล้ว +4

    धन्य झालो आज.. अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आम्हा शेतकऱ्याचा.. 🥺..खूप छान पद्धतीने सर्व दाखवलं तुम्ही... अप्रतिम संगीत... डोळ्याचं पारणं फिटले... शब्द कमी पडले एवढा छान भाग होता...🥺🥺.. मनापासून धन्यवाद... खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @amoljagdalepatil593
    @amoljagdalepatil593 ปีที่แล้ว +5

    100% वास्तविक परिस्थिती दाखवल्या बद्दल आभार..डोळ्यात पाणी आलं

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम भाग❤ डोळ्यात पाणी आल.
    महाराष्ट्र तुमच्या सर्वांचा आभारी आहे. असेच अजून खूप मोठे व्हा.
    ❤❤❤❤

  • @swarajvirajshinde6745
    @swarajvirajshinde6745 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आणी महाराष्ट्राची संस्कृती ची शोभा वाढवणारा खूप शुभेच्छा

  • @pratikdarade720
    @pratikdarade720 ปีที่แล้ว +4

    अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आलं
    हृदय अभिमानानं भरून आलं
    असेच व्हिडिओ बनवत रहा
    कॅमेरामनचे काम देखील उत्कृ्ट होते
    असा व्हिडिओ तयार केल्याबददल आपले आभार🙏🏻🙏🏻

  • @nileshagale3859
    @nileshagale3859 ปีที่แล้ว +76

    शेतकऱ्याच्या भावना दाखवायला दम लागतो दम हिजड्याचे काम नाही ते ....सर्व चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टिमचे आभार मानतो....जय जवान जय किसान 😢😢😢

  • @vitthallalge1618
    @vitthallalge1618 ปีที่แล้ว +9

    हा महायेपिसोड पाहून डोळ्यात पाणी आणल माझ्या कडून सर्व कलाकार आणि सहकारी बंदूना लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤

  • @animallovers-u6b
    @animallovers-u6b ปีที่แล้ว +1

    बैल गाडा शर्यत हा एपिसोड खुप छान झालेला आहे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा आणि ज्या वेळी बैल गाडा शर्यत बंद होती त्या वेळी एक नवीन नाद महाराष्ट्राला लागला तो म्हणजे महाराष्ट्राची श्वान शर्यत जसे प्रेम बैल गाडा शर्यती वर आहे तसे प्रेम श्वान शर्यती वर पण आहे म्हणून एक एपिसोड श्वान शर्यती वर पण झाला पाहिजे

  • @sanviautomobaile
    @sanviautomobaile ปีที่แล้ว +8

    पाटलांना कोण कोण miss kartay

  • @somnathabhang1841
    @somnathabhang1841 ปีที่แล้ว +9

    डोळ्यात पाणी आलं आज खरच खूप छान भाग आहे आजचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे पशुधनावर असणारे प्रेम दाखवले. संपूर्ण टीम चे खूप अभिनंदन. बाळासाहेबांना सलाम गाडी चालवली

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत भाग आला .तमाम महाराष्ट्राचे प्रेषक आज सुखावले असतील.तुमचया टीमने खूप कष्ट घेतले आहे.सोपं नव्हते हा भाग काढणं.पण तुमच्या टीमने हे शिवधनुष्य पेलले तुमच्या सर्व टीमला मनापासून मनःपूर्वक धन्यवाद.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤