सॅन्डी भाऊ..मुलाखत घ्यावी तर तुम्हीच..ऐक नंबर माणूस...कीती सहज आणि आत्मियतेने प्रश्न विचारतात...समोर चा माणूस बोलका करतात..ऐका बकासुर कट्टर समर्थक कडून खूप खूप धन्यवाद..
दादा खूप चांगली मुलाखत घेतलात आणि मोहिल शेट वैभव शेट त्याचे मामा खूप चांगले सर्व आहे खूप चांगला गोटा आहे खर म्हणजे मेहनती शिवाय काय नाय भेटत ते त्यांनी करून दाखवलं मेहनत केली आणि त्यांना ते फळ मिळालं त्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा असच नाव गाजत राहूदे आणि बकासुर चा गुलाल हा असच अंगावर पडत राहो दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ❤
बकासुर मुळे Sandy भाऊ वन मिलियन views झाले आहेत हा रेकॉर्ड आहे म्हणून बोलतोय बकासुर किंग आहे नंबर वन महाराष्ट्रात एवढे त्याचे चाहते आहेत संपूर्ण भारतात बकासुर महादेवाचा नंदी आहे देवाचा अवतार आहे
बैल गाडा शर्यतीच्या खूप जण मुलाखत घेतात, पण sandy भाऊ खूप छान मुलाखत घेतात. बैल गाडा शर्यतीला सर्व दूर बैल प्रेमी पर्यंत sandy Bhau तुम्हीच पोहचवले. धन्यवाद sandy Bhau.
Sadha bhola manus ahe mohil bhaiya la garv nahi aapan khup nav kel ya gostich to mantat na jamini varti rahanara manus ahe khup khup nav karava bakasur ni aani ha maj kahi sambandh nahi sharyat kstra shi pn maj youtube jr open kel tr fakta bakasur ani mathur ya sarvanche video bagayla bhettil sarva karan dusra nat nhi kahi mala pn janavar khup awadtat maji khup iccha ahe ek gay thevaychi he mulakht bagun tr mi fix kel ek divas nakki thevnar gharat ek gay ❤💫
सँडी भाऊ तांबवेचे जावेद मुल्ला यांची मुलाखत घ्या एक जुने जाणते व शिस्तप्रिय असा त्यांचा नावं लौकिक आहे व त्यांचा छोटा सर्जा याची पण माहिती कळू दे महाराष्ट्राला
सॅन्डी भाऊ..मुलाखत घ्यावी तर तुम्हीच..ऐक नंबर माणूस...कीती सहज आणि आत्मियतेने प्रश्न विचारतात...समोर चा माणूस बोलका करतात..ऐका बकासुर कट्टर समर्थक कडून खूप खूप धन्यवाद..
ऋ😊्😊श😊क्षयश😊रलययश
😅😢😢😢😢😢🎉🎉😅😅
😊
@@SambhajiBhambureist ist
Hu ki
खूप छान मुलाखत.
मोहील साधा मुलगा आहे.देव त्याला सदैव यश देवो.
Love bakasur
Maharashtracha लाडका पंचम हिंदकेसरी
तुमच्या मुळे रुस्तम ए हिंद केसरी बकासुर चे दर्शन झाले खुप खूप आभार sandy Sir🙏❤️
नाद केला पण वाया नाय गेला कट्टर बकासुर समर्थक
आम्ही फक्त बकासुर 😍 प्रेमी ✌️🔝🔥✌️
दादा खूप चांगली मुलाखत घेतलात आणि मोहिल शेट वैभव शेट त्याचे मामा खूप चांगले सर्व आहे खूप चांगला गोटा आहे खर म्हणजे मेहनती शिवाय काय नाय भेटत ते त्यांनी करून दाखवलं मेहनत केली आणि त्यांना ते फळ मिळालं त्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा असच नाव गाजत राहूदे आणि बकासुर चा गुलाल हा असच अंगावर पडत राहो दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ❤
❤
बकासुर आणि सोन्या हि जगातील सर्वांत टोप चि जोडी आहे. ❤
सॅन्डी मुळाखतीत मामा भाचा. भावा भावा चा सुंदर प्रेम शोधले..
तुमची मुलाखत म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील आज तक आहे top मुलाखत घेता
बकासुर मुळे Sandy भाऊ वन मिलियन views झाले आहेत हा रेकॉर्ड आहे म्हणून बोलतोय बकासुर किंग आहे नंबर वन महाराष्ट्रात एवढे त्याचे चाहते आहेत संपूर्ण भारतात बकासुर महादेवाचा नंदी आहे देवाचा अवतार आहे
घाडगे साहेब ने पैर प्रथम जुळवून आणला होता यामुळे आज बकासुर नाव महाराष्ट्र मध्ये झालाय .
हा तूमच्या मुळे झालाय घाडगे साहेब🙏🙏🙏
बैल गाडा शर्यतीच्या खूप जण मुलाखत घेतात, पण sandy भाऊ खूप छान मुलाखत घेतात. बैल गाडा शर्यतीला सर्व दूर बैल प्रेमी पर्यंत sandy Bhau तुम्हीच पोहचवले.
धन्यवाद sandy Bhau.
खरच मोहिल शेटनि लय कष्ट घेतलय मी स्वता बघीतलय 👍🏻
एकच नाद बैलगाडा शर्यत❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Lay bhari mahiti dilit sandy bhau❤
King baksur 😊😍❤️ ...mast mulkhat ghrta Sandy bhavu
सगळ्यात आवडता बैल माझा❤
खूप छान मुलाखात सर आवडली आपल्याला❤❤
Sadha bhola manus ahe mohil bhaiya la garv nahi aapan khup nav kel ya gostich to mantat na jamini varti rahanara manus ahe khup khup nav karava bakasur ni aani ha maj kahi sambandh nahi sharyat kstra shi pn maj youtube jr open kel tr fakta bakasur ani mathur ya sarvanche video bagayla bhettil sarva karan dusra nat nhi kahi mala pn janavar khup awadtat maji khup iccha ahe ek gay thevaychi he mulakht bagun tr mi fix kel ek divas nakki thevnar gharat ek gay ❤💫
बकासुर प्रेमी ❤️❤️❤️
सगळे नियम मोडले बकासुर नी 🤣❤️😘
😂 dusari paidas
Sandy bhau la सलाम आहे आपला एकाच नंबर प्रश्न विचारतात दिलखुलास प्रश्न विचारले
एक नंबर काम केला❤❤
मोईल ईतका छान बोलतो वाटत नव्हता . अशि दिलखुलास चर्चा सँडि भाऊच करू शकतो हे मात्र नक्की.
मस्त मुलाखत घेतली सुपर
Ek no मुलाखत
राजुशेठ जवळेकर यांनी मोठ्या लक्ष्या विक्रमी मागनी केली त्याच्या हिंदकेसरी मन्या ची मुलाकात घ्या
Mhibyachi mulakhat gya dada ❤
बकासुर ❤🔥
हिंगोली वरून बकासुर प्रेमी आमची खूप इच्छा आहे बकासुर ला बघायची .
परभणी कर बकासुर प्रेमी
Mh-26 नांदेडकर बकासुर प्रेमी❤❤
Khoob Sundar mulakat
Sandy bhai 1no मुलाखत
अखंड.... सप्तहिंदकेसरी दावन लाभो मोहील शेठ तुम्हाला.... एक बकासुर प्रेमी ❤❤❤❤❤
एकच नंबर मुलाखत
खूप छान बकासुर किंग छान मुलाखत
बकासुर❤❤❤❤
राव तुमची मुलाखत 1 नंबर आसते
सँडी दादा सलाम❤️🚩
छान मुलाखत.धन्यवाद
Ek number bakasur mulakhat
किंग ❤
Bakasur mohil bro❤❤❤❤❤😊
❤❤जुने सावकार❤❤
Jay hanuman🙏
Har har mahadev 🙏
भाऊ बकासुरची थार गाडी कुठे दिसत नाहीं
पिकअप च्या बाजूला उभी आहे
super mulakhat ❤
गौतमेश्वर प्रसन्न...
सर्व वासरे जर्शी क्रॉस आहेत
..जादू
❤sandy bhau
thar gadi kath disat nhi bakasurachi❤❤❤❤❤
Vikali ghadi
Chota savkar daishat krnar ahe ❤
बकासुर ❤
1 like bhai
Mahindra Thar Kuthe Aahe Mohilchi
@@santoshdesai5886 sachin sheth kad ahe
दैवत गिफ्ट देते आणि चांगला पळायला लागला नाव केल कि वापस मागतात.😅😅😅😅
Barober bolla bhau
Jattivant gaddar ahe gaddari karnar to
😂😂😂😂😂
😂😂😂
खरय😂
Bakasur King 👑
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤3131 31 3q334133431414 28 22 12th 223313
Great mulakhat
Sandy bhau mohol shetala sanga ekhada bap beta ekatr pherra kada only bakasur fan❤❤❤❤ bakasur❤❤❤❤❤
बकासुर 👍❤️❤️❤️
एक वेळ अशी मुलाखत राहुल भाई पाटील यांची घ्या दादा
king of maharashtra bakasur❤😈
Baksue fan melghat amravati❤❤❤
❤ एक नंबर मुलाखत
खूप छान
Sonya 5050
❤❤❤❤
Bakasur
❤❤❤❤❤
सातारकर शेवटी sandy दादा आमच्या विषय खोल आहे नादच नाही करायचा
Mama भाचे जुगलबंदी असे नाव द्याला पाहिजे
विंग गावचे समालोचक मयुर भाऊ तळेकर यांची मुलाखत घ्या दादा
Nice❤
Daivat shetch gift ghevu nko changala palayla lagla ghevun jail prt ghri chota sonya sarkh..labad daivat
Super mulakhat
सँडी भाऊ तांबवेचे जावेद मुल्ला यांची मुलाखत घ्या एक जुने जाणते व शिस्तप्रिय असा त्यांचा नावं लौकिक आहे व त्यांचा छोटा सर्जा याची पण माहिती कळू दे महाराष्ट्राला
सगळ्यात जास्त विवर्स या व्हिडीओ ला आहे ❤
Gift delela paha nahiter palaila laglyver ghevun jatil thuklela thuka chattil punha😊
❤❤❤❤❤❤
❤❤❤
कोसा खिल्लार आहे छोटा सावकार
Brand Bkasur
Karnataka ani Maharashtra madhe maidan gajavalela balu dadacha hajare ....yachya chimnya ani helicopter 🚁 baijya chi mulakhat ghya
Maharashtra kesri sandy yadav ..... ❤
❤❤❤❤🎉
एखादी मुलाखत मोहील च्या आई वडिलांची मुलाखत घ्या
बकासुर नि थार गाडि जिंकलेला कुठे आहे
Sandy sir mala tumcha mulakhti khup avadtat me pahto saglya mulakhti ani bailgada sharyat pan bakasur mule ani tumchamulech avdayla lagal ahe
🎉🎉🎉
नितिन आबा सेवाळे यांचा सप्तहिंदकेसरी दावनीची मुलाकात घा
Kal angapur madhe 100 fhut aantar aastetar gadi 2 न.aasti
❤
Bhau 1. Number bakasur nad ahe
Love you bakasur
Mohil स्वतःला कधीही सेठ समजू नका, बकासुर सारखेच साधे रहा.
खुप मोठे झाले तरी बकासुर सरपंच सारखे साधे रहा.
जो असेल तो मैदानात धुरळा.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
रुस्तुम हिंदकेसरी ची थार कुठे आहे????
Mohil bhaichya aai vadilanchi mulakat ghya akda bhai
Bhai Mai madhya pradesh se hu please Hindi me interview lijiye ❤❤
Thar kothe aahe mohil shet chi
बकासुर💪
Aplyala pan bakasur la bhetaychen
Thar गाडी कुठे
Survat kashi karaychi bailgada sharytila
Bail saglya cha ghe pn daivat cha nko gheu dilela gift kasa ghya cha barobar mahit ahe tyala 😂