MUMBAI NORTH WEST DRAMA: 19 ते 23 व्या फेरीदरम्यान नेमकं काय झालं? 650 मतांचं गूढ काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट कोर्टात दाद मागतो आहे. या निकालावरुन जे काही घडलं त्यात नेमकं कुठे कुठे त्यांना संशय येतोय, काय गोष्टी पडद्यामागे घडल्या आहेत. याबद्दल सविस्तर बातचीत केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासोबत.
    To Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine

ความคิดเห็น • 135

  • @roshyaravande7374
    @roshyaravande7374 6 วันที่ผ่านมา +30

    महाराष्ट्र विधान परिषद मुंबई पदवीधर मतदान संघ निवडणुकीमध्ये मी स्वतः ॲड अनिल परब साहेब यांना मतदान करणार आहे , जय महाराष्ट्र

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 6 วันที่ผ่านมา +3

      👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻, तुम्ही करा आणि इतरांनाही सांगा

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 6 วันที่ผ่านมา +55

    लोकशाही टिकवण्यासाठी ,प्रबळ होण्यासाठी अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा व्हायला च हव्यात कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर व पक्षावर अन्याय होता कामा नये न्याय मिळालाच पाहिजे मतदारान ना सर्व माहिती मिळायलाच पाहिजे खूप चांगली चर्चा धन्यवाद

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 6 วันที่ผ่านมา +46

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 6 วันที่ผ่านมา +55

    मिंधे आश्या भानगडी करण्यात माहीर आहे

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 6 วันที่ผ่านมา +28

    आम्ही सुद्धा अंधेरी भागातून अमोल किर्तीकरणा मते दिली. आमच्या भागातील बरेच जन ठाकरेंना मानणारे आहेत. त्यामुळे ही निवडणूक नक्कीच संशयास्पद आहे.

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 6 วันที่ผ่านมา +34

    परब साहेब बरोबर बोलतात जय महाराष्ट्र सोलापूर

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 6 วันที่ผ่านมา +14

    निवडणूक आयोग काय करणार नाही सुप्रीमकोर्ट मध्ये जावा

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 6 วันที่ผ่านมา +7

    निवडणूक अधिकारी सूर्यवंशी मॅमचा मागचा ईतिहास पाहिला तर निश्चितच यामध्ये घोळच झाला आहे .याची चौकशी झालीच पाहीजे. परब साहेबांचे विश्लेषण मनाला पटण्यासारखं आहे.

  • @anilkore3100
    @anilkore3100 6 วันที่ผ่านมา +15

    सत्य सत्यच असते🎉

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 6 วันที่ผ่านมา +26

    प्रशांत जी आपले खुप खुप आभिनंदन करतो .

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 6 วันที่ผ่านมา +17

    व्हिडिओ उत्तमच. परिस्थिती नीट उलगडली. स्पष्ट झाला प्रश्न.आभार.

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 6 วันที่ผ่านมา +15

    जय महाराष्ट्र परब साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa4191 6 วันที่ผ่านมา +14

    गोलमाल है भाई सब गोलमाल है !

  • @madhukarchavan3423
    @madhukarchavan3423 6 วันที่ผ่านมา +1

    अनिल परब साहेब आणि प्रशांत सर शालुट तुम्हाला आम्हाला चांगली दिली.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 6 วันที่ผ่านมา +5

    कदम साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा घडवून आणता, त्यामुळे आम्हाला बरीच नवनवीन माहिती मिळते, कोण राजकारणी काय करतो व त्याची काम करण्याची मानसिकता, पद्धत, लायकी ही कळते.
    या सर्व चांगल्या कामाबद्दल धन्यवाद.
    काॅमेंट मध्ये तुम्हाला काही लोक रीक्वेस्ट तसेच suggetion देत असतात पण तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देत नाही.

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  6 วันที่ผ่านมา +6

      कमेंट्समधून खूप चांगले इनपुट्स मिळत राहतात. त्यामुळे त्याकडे लक्ष नेहमीच असतं. पण कामाच्या गडबडीत कधी कधी उत्तर देणं शक्य होत नाही. यापुढे उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. तुमचं प्रेम कायम राहो🙂 हक्काने सूचना करा.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 6 วันที่ผ่านมา

      @@PrashantKadamofficial
      🙏🏻

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 6 วันที่ผ่านมา +6

    One and only Prashant Kadam sirji

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 6 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 5 วันที่ผ่านมา

    परब साहेब अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे

  • @sanjaykathole3716
    @sanjaykathole3716 6 วันที่ผ่านมา +2

    नक्कीच प्रकरण संशयास्पद आहे. मिंधे गट कोणत्याही थराला जाऊ शकतो. उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 6 วันที่ผ่านมา +6

    मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वायकर हारत असताना मी गप्प बसुका याचा अर्थ त्यांनीच फोन केला असणार तुम्ही आरोचा फोन ताब्यात घ्या

  • @sushamorpe
    @sushamorpe 6 วันที่ผ่านมา +1

    खरोखर निर्भीड पत्रकार प्रशांत सर💐💐💐💐

  • @chintamani777
    @chintamani777 6 วันที่ผ่านมา +16

    जे झालं त्याला जर 3 शब्दात summarise करायचं झालं तर "लोकशाहीचा दिवसाढवळ्या बलात्कार" अस करता येईल😑 अतिशय नीच निघाला वायकर

  • @shalikdhabarde5517
    @shalikdhabarde5517 6 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत सर नमस्कार..... तुमचे मुद्दे अतिशय प्रभावी असतात आणि विश्लेषण तर त्याहून जबरदस्त.... आपल्या पत्रकारितेला मानाचा मुजरा

  • @sadashivadarkar3370
    @sadashivadarkar3370 5 วันที่ผ่านมา

    परब साहेब तुम्ही लढून विजय मिळवा

  • @prashantchopade5028
    @prashantchopade5028 6 วันที่ผ่านมา +5

    आ हो परब साहेब आपण सुपरीम कोर्ट जा हे मुद्दे कार्ट त दया कोणाचा माणुस आपले पत्ते ओपन करत नाही मला आपले कळत च नाही आपण वेळ का गमावात आहे आपण कोर्ट त जावे आपण आपण लवकर निर्णय घ्यावा व सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस दाखल करावी तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल शपथविधीच्या आधी आपण केस दाखल केली तर सर्व काही प्रॉब्लेम व्यवस्थित हु शकते

    • @DrAshani
      @DrAshani 6 วันที่ผ่านมา +1

      बाब्या, तू मुळात कायदेशीर क्षेत्रात अनपढ़ आहेस...
      निवडणूक निर्णय वर काहीही objection असेल तर आपल्याला पहिल्यांदा High Court मध्ये च जावे लागते..
      राहिला प्रश्न तक्रारीचा तर RO पासून सर्व ठिकाणी क्रमात निवडणूक आयोगा पर्यंत तक्रार केली आहे..
      आणि सोमवारी high court मध्ये petition दाखल केली आहे..
      Comment करणे लई सोप्पे आहे..
      एकदा Bombay high Court मध्ये ये.. मग कळेल की ईथे माणूस मरतो.. पण निकाल लागत नाही..
      म्हणुन केस मजबूत विचार करूनच अन..
      सगळे तयारी पूर्ण करून मांडावी लागते.. 😮

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 6 วันที่ผ่านมา

      कोर्टात सर्व रीतसर डोकमेण्ट लागतात, त्यासाठी वेळ लागतो, पुढच्या आठवड्यात जाणार आहे 🙏🏻

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 6 วันที่ผ่านมา +1

    👍🏻👍🏻 प्रशांत sir🙏🏻

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 6 วันที่ผ่านมา +10

    जर सीसीटीव्ही मिळाला केस सुटली इतकं सोपं आहे ec सच्चे असतील तर निर्णय देतील नाहीतर....

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 6 วันที่ผ่านมา +4

    Udhav Shivsene chi jinkleli seat chorli, Election Commission vr strict action zali pahije. EVM count VVPAT slip sbt cross-check kela pahije. Khup zol zal zalele aahe.

  • @pravinmane5468
    @pravinmane5468 6 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो,
    तुमचे विश्लेषण मुद्देसूद आणि समजण्यासारखे असते, धन्यवाद

  • @rvaladra8015
    @rvaladra8015 6 วันที่ผ่านมา +1

    Parab ji well informed good for all

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 5 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र!

  • @samarthinter6571
    @samarthinter6571 6 วันที่ผ่านมา +2

    प्रशांत sir khup छान केलं तुम्ही

  • @raj33362
    @raj33362 5 วันที่ผ่านมา

    प्रशांत कदम सर एक व्हिडिओ महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सद्यस्थिती वर देखील बनवावा ही विनंती अत्यंत भीषण वास्तव आणि गंभीर प्रश्न आहे

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 6 วันที่ผ่านมา +2

    Prashant congratulations

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 6 วันที่ผ่านมา +3

    प्रशांत कदम सर परब साहेब मुलकात वरून तुमाला काय वाटत सोलापूर

  • @sachin12984
    @sachin12984 6 วันที่ผ่านมา +8

    खूप छान माहिती दिली प्रशांत आणि परब साहेब धन्यवाद 🙏🏻

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 5 วันที่ผ่านมา

    Kadam saheb, My opinion is that Parab saheb is absolutely right. Because, all their actions were suspicious and therefore it has to be thoroughly investigated immediately.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 6 วันที่ผ่านมา +12

    सुजय विखेंनी जशी मतमोजनीची मागणी केली तशी किर्तीकरांनी करावी.

    • @user-tg7qk1yu4u
      @user-tg7qk1yu4u 6 วันที่ผ่านมา

      Nahi karanar.. cause counting barobar zali ahe

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 6 วันที่ผ่านมา

      उगाच पेपर , टिव्हीवर बडबड करणया पेक्षा सरळ कोर्टात कधी जाणार ? 🥱

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 6 วันที่ผ่านมา +2

    वायकर यांनी मेनेज केले होते

  • @mangalkumbhar9032
    @mangalkumbhar9032 6 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती मिळाली प्रशांत सर

  • @balirathod83
    @balirathod83 6 วันที่ผ่านมา +2

    Gadbad zali

  • @SantoshChavan-cl6iq
    @SantoshChavan-cl6iq 6 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र🎉

  • @a.p.kop.5066
    @a.p.kop.5066 6 วันที่ผ่านมา

    साहेब आपला 10 वा उमेदवार निवडून नक्की येणार!
    🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 6 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @rupeshsalvi3057
    @rupeshsalvi3057 6 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 6 วันที่ผ่านมา +4

    पूर्ण मत मोजणी पून्हा झालीच पाहिजे.

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 6 วันที่ผ่านมา +1

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 6 วันที่ผ่านมา +9

    चंदिगढ महापालिका निवडणुकीत जसा गैरप्रकार घडला तसाच गैरप्रकार मुंबई मध्ये घडला असण्याची शक्यता आहे . . . .

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 6 วันที่ผ่านมา

      शक्यता नाकारता येत नाही

  • @saiprasadprabhune8559
    @saiprasadprabhune8559 5 วันที่ผ่านมา

    प्रशांत - सत्तासंघर्ष निकाल कधी आहे ?? सुप्रीम कोर्ट कधी पटलावर घेणार हे प्रकरण ?? नवीन विधानसभा निवडणुका ४ महिन्यात आहेत

  • @VasantAmbhore-kn8lg
    @VasantAmbhore-kn8lg 6 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @imvishwajeet
    @imvishwajeet 6 วันที่ผ่านมา

    Thanks

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 6 วันที่ผ่านมา +6

    अशा गैरप्रकारामुळे जनतेचा मतदानावरचा विश्वास उडेल ,आधीच निवडणूक आयोगावर असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 6 วันที่ผ่านมา

    सर मस्त मुलाखत घेतलीत

  • @orcs111
    @orcs111 6 วันที่ผ่านมา +2

    Police bharti var video banva🙏

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 6 วันที่ผ่านมา

    एकदम नीचपणाचा कळस गाठला आहे. अश्या विषयावर चर्चा होणे गरज होते. त्यामुळे सामान्य लोकांना पण माहिती मिळते. धन्यवाद

  • @amolramchandamanore9069
    @amolramchandamanore9069 6 วันที่ผ่านมา

    असे प्रकरण प्रलंबित ठेवणे आणि याचा न्यायनिवाडा न करणं हे सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकरणांमध्ये दिसून येत आहेत त्यामुळे चुकीच्या गोष्टी असून सुद्धा सत्तेला चिकटून मद चोकणारी जमात मोठ्या प्रमाणावर वाढत जाईल, हे येणाऱ्या काळात खूप घातक ठरेल.

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 6 วันที่ผ่านมา +1

    Correct boltay Parab Saheb Nirbhid vakkta..💯💯👃👃💐💐

  • @ARP1820
    @ARP1820 6 วันที่ผ่านมา +6

    Thanks sir for this discussion!!! Waikar is such a fraud and shameless person!!! Matoshree has given him so much in past still he did such things against them !!!🥲🥲 court will definitely give justice to Amol kirtikar!! Let’s hope for the best !!!🔥🔥👍👍💯💯

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 6 วันที่ผ่านมา +6

    वायकर बाद होणार

  • @madhurinilkanth7665
    @madhurinilkanth7665 6 วันที่ผ่านมา

    काळ सुसंगत नविन आणि अधिक पारदर्शक प्रकिया निवडणूक आयोगाने केली पाहीजे...

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 6 วันที่ผ่านมา +1

    परब साहेब, गेले चार दिवस हेच ऐकतो आहे, कि आम्ही कोर्टात जाणार आहोत, कधी जाणार, आम्हा शिवसैनिकांना खुप अपेक्षा आहेत, सत्य हे बाहेर आलंच पाहिजे

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 6 วันที่ผ่านมา +4

    MP, MLA sagale niskashit zale pahijet !!!! all are disqualify..........

  • @kamalkishorhambarde3260
    @kamalkishorhambarde3260 5 วันที่ผ่านมา

    प्रशांत कदम सर तुम्ही कॉंग्रेस साठी काम करत आहात हे तुमच्या vedio मधून दिसुन येत आहे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 6 วันที่ผ่านมา

    निवडणूक निर्णय अधिका-याला त्यावेळी कुणाचे फोन येत होते त्याची चौकशी व्हायला हवी ! प्रचंड राजकीय दबाव होताच

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 6 วันที่ผ่านมา

    निकाल संशयास्पद आहे

  • @rameshmane4576
    @rameshmane4576 6 วันที่ผ่านมา +10

    मिंदेची चिंदेगिरी

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 6 วันที่ผ่านมา

    अमोल विजय 🚩

  • @abhivalunj513
    @abhivalunj513 6 วันที่ผ่านมา

    Prashant sir roj sakali "taaja taaja" pathavat jana ABP MAJHA chya office made...!!

  • @vasantpawaskar131
    @vasantpawaskar131 6 วันที่ผ่านมา

    Vidio चांगला वाटला.

  • @reshmamehta9163
    @reshmamehta9163 6 วันที่ผ่านมา

    योग्य प्रश्न आणि संयमीत उत्तरं

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 6 วันที่ผ่านมา

    भाजपच्या कथीत महाशक्तीने केलेल्या मतचोरीपासून लोकांमध्ये संभ्रम व्हावा, दिशाभूल व्हावी म्हणून विखेला पुढे करून नाटकं चालू केलेली आहेत, हीच संघाची नीती आहे.

  • @RajeshShedge-1991
    @RajeshShedge-1991 5 วันที่ผ่านมา

    तू पण फसलेला म्हायती आहेः कि नाही सचिन वाजे प्रकरणात

  • @sushantsawant807
    @sushantsawant807 6 วันที่ผ่านมา

    Kahi honar Nahi

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 5 วันที่ผ่านมา

    यांना विचारा साई रिसाॅर्ट जमिनदोस्त झाला का

  • @SharadKumar-yd6tm
    @SharadKumar-yd6tm 6 วันที่ผ่านมา

    Point to Point Akshepa var Point to Point satya Khali dilya pramane ahe.
    Parab saheb tumhi asa boltayt ki svata tithe upsthit hota ani tumchya dolyan dekhat he sagla zalay...agadi sarait pane khota boltayt.
    1. Postal ballet votes sakalich count ani announce keli hoti. Postal ballet vote counts nech suruvat zali hoti. Final EVM Vote difference Kami asel asha veli garaj padte tevach ti add keli jatat. Ya nusar postal ballet votes shevtchya round nantr add karnyat aali, Karan difference fakt 1 vote cha hota.
    2. Pratyek round nantr counts announce kele gele hote. He saaf khote ahe ki 19-23 rounds darmyan counts announce kelech nhi jya mule tumcha 650 votes cha difference aala.
    3. Final counts announce kele.. Kirtikaranchya agent ne manya karun sign pan keli ani mag ch result Waikaran chya bajune declare karnyat aala.
    4. Tya nantre mudat vel gelyavar Kirtikaranche agent jage zale ani mhanale ki eka yadit fakt 2 votes cha counts match hot navta. Vel nighun gelyane magani fetalun lavnyat aali. 2 votes chya difference ne kahi farak nsla asta final result madhe.
    5. Mobile ani EVM hacking cha kahi sambadh nahi he election commission ne patrakar Parishad gheun spasht kelay. Evm hack hot nhi mobile ne.
    6. Mumbai North West aamhich jinku, 2 lakh votes ne jinku asa fajil atmvishwas balagla hota tumhi. Gajanan Kirtikara n chya navavar Amol Kiritkar jinkun yetil asa vatla tumhala. Gajanan Kiritkaran cha 535 Crore cha khasdarki chya fund chya kahi portion cha chukicha wapar tyanchya mula sathi eka varsha pasun karnyat aala. Mhanun aata harlyvar Gajanan kirtikar sudha tond fugvun basle ahet je aadhi husharkya marat hote ki tyancha mulgach jinknar...Tyach pramanat paise hi vatle gele hote tumchya party kadun ya matdar sanghat. Mhanun tumhi gruhit dharun chalala hota ki aamhich jinku..tumchya party chya lokani tar Jogeshwari madhe Khoti patrake sudha vatli ki Waikarana vote dyaycha asel tar Mashal chinhach button daba ani jya lokana lihitia vachta yet nhi asha bandhu bhagini vayovrudhana pan ughad tondi chukicha prachar hi kela. Tya mule sudha Waikara n chi anek votes chukun tumhala milaliyt Jogeshwari tun.
    Shevti hach khotepana ani ativishwas nadla tumhala. Tumhala vatla ek tarfi jinku pan agdi ati tati chi ladhai zali ani tyat Waikar fakt 48 votes ne jinkle tar chatke lagle tumhala. Karan haar pachat nhiy tumhala. Band Kara ha khotepana ani channel valyani sudha asha lokana mahatv deun fakt TRP sathi mal masalya sathi lokananchi dishabhul karne band kar.
    Matmojni kendratil varil ghatnakram ha tithe upsthit aslelya eka veglyach harlelya umedvarachya ne counting agent ne dolyan dekhat pahun he sagla Satya sangitla ahe. Courtat ja ki ajun kute kahich honar nhiy, ya sathi navhe ki sarkar tya lokancha ch ahe, election commission tyanchya under ch ahe.....ya sathi ki tumhi khote boltayt Ani kahich tathy nhiy tumchya magnit..cctv footage milali tar tumchech lok fastil Jo khota dava karat ahet ki counts match zale navte ki ushira declare kele gele. Cctv footage dyaycha ki nahi to sarvasvi election commission cha nirnay asel.

  • @user-si9sd5is4t
    @user-si9sd5is4t 6 วันที่ผ่านมา

    Sodu nka sahib yana

  • @meenaskitchen1397
    @meenaskitchen1397 6 วันที่ผ่านมา

    Adhich sagale patte baher naka kadhu

  • @surajsawant4241
    @surajsawant4241 6 วันที่ผ่านมา

    Malad dindoshi full mashal matdan zala ahe kahitari zol ahe

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 6 วันที่ผ่านมา +1

    परब साहेब न्याय प्रक्रिया लवकर सुरू केली पाहिजे. सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षाचा निर्णयाला उशीर का होतोय.

  • @manojbamne9543
    @manojbamne9543 6 วันที่ผ่านมา +1

    कदम तुम्ही एकदा विचारलं नाही सर्वांना मत पत्रिका हवी का

  • @maheshtikhe2243
    @maheshtikhe2243 6 วันที่ผ่านมา +4

    Only Uddhav Balasaheb Thackeray forever

  • @santoshparab6191
    @santoshparab6191 6 วันที่ผ่านมา

    Kahi teri problem aahe mhanun lapvat आहेत....कर नाही ter डर ka?

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 6 วันที่ผ่านมา

    अनिल जी , इतरत्र बोलण्यापेक्षा सरळ कोर्ट केस कधी करणार ? सुजे विखें कोर्टात गेले, कुठलाही गाजा वाजा न करता

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 6 วันที่ผ่านมา +6

    परब सर निंदेचा मेळाव्याला ज्योती वाघमारे एवढे काय दारू पिल्या होत्या

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 6 วันที่ผ่านมา

    प्लिज बंद कर राजकीय चर्चा खुप बोर होतात

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 6 วันที่ผ่านมา +1

      आम्ही होतं नाही

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 6 วันที่ผ่านมา +1

    नुसते रडत राहतात मालक चालक सगळे सारखेच

    • @suryakant1423
      @suryakant1423 6 วันที่ผ่านมา

      मिंड्या गत तर नाही रडत

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 6 วันที่ผ่านมา

    अमोल किर्तीकर प्रकरणी निवडणूक आयोग काहीही निर्णय घेणार नाही कारण आपण पूर्वी चुकीचा निर्णय घेतला असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे न्यायालयात दाद मागून निवडणूक आयोगास कारवाई करण्यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगास लेखी आदेश द्यावा

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 6 วันที่ผ่านมา

    नशीब काही लोकांनी एक घट्ट मतदान केलं म्हणून 9 झाले नाहीतर याच खूप अवघड झालं असतं हे मतदाण नंतर लक्षात येते

  • @anirudhadeshmukh7890
    @anirudhadeshmukh7890 6 วันที่ผ่านมา

    आता काय 5 वर्ष पूर्ण झाल्या वर कोर्ट मध्ये जाणार आहेत का ..टाइमपास का करत आहेत म्हणजे त्यांना पण खात्री नाही का..

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 6 วันที่ผ่านมา

      कोर्टात जातेवेळी सर्व रीतसर documents लागतात नाही तर रिजेक्ट होतात म्हणून येत्या आठवड्यात जाणार असं बोलले

  • @h.n.nighukar2426
    @h.n.nighukar2426 6 วันที่ผ่านมา

    BJP शिंदे एक नंबर चे भामटे 😅😅😅

  • @gopalbiyani3082
    @gopalbiyani3082 6 วันที่ผ่านมา +1

    फालतू चर्चा

    • @akshaygundage1384
      @akshaygundage1384 6 วันที่ผ่านมา +4

      शिंदे ला faltuch वाटणार

    • @nareshkhedekar5698
      @nareshkhedekar5698 6 วันที่ผ่านมา +1

      अंध भक्ताना चांगल्या चचां ऐकायचा नसतात शींदे चोर आहे ठाण्यात आणी कल्याण लाही चींटीग केली चीटर आहे ऐकनाथ

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 6 วันที่ผ่านมา +2

      अकलेच्या किंवा समजण्याच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी ज्या फालतूंच्या मेंदूला कळत नाहीत त्यांना अशा चर्चा फालतूच वाटणार.

    • @nileshsonune8449
      @nileshsonune8449 6 วันที่ผ่านมา +2

      surname must be prove his person BJP voter

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 6 วันที่ผ่านมา +1

      फालतू वाटते तर बघता कशाला