💁मुंबईतील आईचे घर🏠 किती पैसे घराला 💵 मुंबईचा शेवटचा दिवस 🥺 कुठे गेलो 🤔 House in Mumbai 🙋 home tour 🏠

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #house
    #housetour
    #newhome
    #houseinmumbai
    #mumbai
    #home
    #tour
    #pranjalshindevlogs
    #mumbaivlog
    #kitchen
    #kitchentour

ความคิดเห็น • 172

  • @army-ri5bf
    @army-ri5bf ปีที่แล้ว +60

    काय भारी आहे..हे घर स्वामींचे आहे...आम्ही तिथे राहतो..मनाला स्पर्श झाले

  • @BSmita-dd9ey
    @BSmita-dd9ey ปีที่แล้ว +18

    घर सुंदर आणि घरातील माणसं त्याहून सुंदर. यश मस्त खेळकर स्वभावाचा आहे. रूपाली पण खुप गोड आहे.आणि आई दादा तर काय देवमाणस आहेत.या सर्वांना खुप miss करणार ❤

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 ปีที่แล้ว +20

    ताई घर छान असणारच ना घरातील माणसच किती छान आहेत खूप छान आहेत हे सगळे आणि त्यांना पण सांग घर खुप छान आहे

  • @poojadeshmukh437
    @poojadeshmukh437 ปีที่แล้ว +2

    ताई मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे मी नेहमी तुमचे व्हिडिओ न चुकता पाहते तुमची व्हिडिओ खूप छान असता दिवसभरात तुमची व्हिडीओ पाहिल्यावर एक ऊर्जा आम्हाला सगळ्यांना मिळते... खूप छान फॅमिली आहे तुमची सगळेच खूप म्हणजे खूप छान आहे खूप बरं वाटतं असे एकत्र पाहून तुम्हाला आजकालच्या जगा मध्ये असे एकत्र कुटुंब असणे म्हणजे खूप क्वचित बघायला मिळतात पण जे तुमच्यामध्ये आपुलकी एक्का मेकाँ विषयी आदर आहे ते बघून खूप छान वाटतं असेच आनंदी राहा सुखी राहा तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप काही शिकतो थँक यु सो मच ताई

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 ปีที่แล้ว +7

    खूपच छान अरेंज केलं आहे घर,मुंबई च्या आई ने,घर पाहिल्या नंतर positive feel झालं यश खुपच भारी मुलगा आहे 👍👍

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर & सुरेख घर सजवले आहे आईने मन अगदी प्रसन्न झाले, घरातील सगळे जण खूप प्रेमळ & मनमिळाऊ आहे असे खेळीमेळीचे वातावरण खूप कमी ठिकाणी पहायला मिळतात, सगळ्यांना love you sang😘😘

  • @vaishnavisatishbhagat3862
    @vaishnavisatishbhagat3862 ปีที่แล้ว +3

    ताई आईला पण चॅनल दे खोलुन यश तर जाम भारी आहे राव काॅमेडी मॅन मस्तच होता विडिओ

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 ปีที่แล้ว +4

    जशी घरातील व्यक्ती तसं घर आहे आणि जस घर तशी घरातील व्यक्ती ❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny ปีที่แล้ว +3

    ताई चे घर खूप छान आहे 👌 दादा व ताई खरंच खूप छान आहे किचनमध्ये सर्व काही अतिशय सुंदर आहे तसेच बाहेर चे काम तसेच नंबर प्लेट वं स्वामींचे नाव अप्रतिम आहे ते अतिशय फ्रेंडली आहे आत्ता ते व्हिडिओ मध्ये दिसणार नाही सोनाली पण खरंच त्यांची आठवण खूप येणार ताई व दादा ना नमस्कार श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev ปีที่แล้ว +7

    खुप छान विडीओ होता.👌👌👌👌 खुप छान मुंबईतील घर आहे. आईच 👌👌👌👌 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 ปีที่แล้ว +4

    ताई मुंबईच्या ताईच घर खुप छान आहे मस्त 👌🏼👌🏼👌🏼सगळ्यात जास्त आवडल म्हणजे 'आम्ही स्वमिच्या घरात राहतो 'हे वाक्य खुप भारी वाटलं 👌🏼👌🏼👌🏼व्लोग खूप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 ปีที่แล้ว +2

    Hi sonali. ताईचं घर खूप छान आहे ग.घराचं इटंरियलडेकोरेट खूप छान केलं आहे. So beautiful 👌👍महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder aahe tai cha ghar chan darshan zale tumchyamule Swami cha maath khup chan aahe kharch tumhi ekde alyaver yash didu tai dada ritu saglyana khup miss karnar didu chi sutti sanmpli tr ti pn bichari koriyala jail khup aathvan yeil tichi kiti chan diste ti pn tila kaslach garv nai milun misalun vagte sarvanshi I love you baccha swami samarth tuzya sarv eccha purn karot lavkar tuze study purn houde ani lavkar Mumbai la prt ye tumhi bolya na ha shevtacha video kharch maan bharun ale sehvti kiti divas rahanar aplya ghari javch lagt khup emotional aahe he qshan vait vate miss you all my family members love you to ❤️🙏🏼💐🌹😘 shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘

  • @sweetykar9131
    @sweetykar9131 ปีที่แล้ว +1

    आईंचं घर खूप सुंदर आहे g didu 👌👌👌 आणि घरातील माणसे पण प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. हे स्वामींचे घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे वाक्य मनाला स्पर्शून गेल g didu.❤👌🙏 खुपचं सुंदर आहेघर. घरी पाहुणे होते g व्हिडिओ बघायला मिळालं नाही. Late बघत आहे सॉरी डियर. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🏫

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान हे घर स्वामीचे आम्ही स्वामीच्या घरात रहातो सुदंर👌🙏 घरातील माणसे ही गोड

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 ปีที่แล้ว +1

    Hello tai,
    Khup Chan ghar aahe tainche furniture etc khup mast kel aahe 👌👍 ani Mumbai Sarkhya thikani Evdhe mothe ghar asne Mhnje sadi gosht nhi g Khup kasht Krtat he sglejn pn ✌👌👍 khup mast vlog 😍🥰😘

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 ปีที่แล้ว +1

    सोनाली आज मी तुुझ्याआईचा बेडरूम आज पाहिला तीच घर फार फार सुंदर आहे मुंबईं सारख्या ठिकाणी घर घेणे म्हणजे कठीण काम आहे कारण किंमती असो तू सिध्दिविनायक ला जाऊन आलीस गणपति बाप्पा मोरया सगळीकडे गेली होतात बर वाटल

  • @KhadyasanskrutiRupali
    @KhadyasanskrutiRupali 10 หลายเดือนก่อน

    ताई व्हिडिओला सीसी कशी लावते प्लिज व्हिडिओमध्ये सांग ना खूपच मदत होईल

    • @KhadyasanskrutiRupali
      @KhadyasanskrutiRupali 10 หลายเดือนก่อน

      मुंबईचं घर खुप छान आहे 🙏

  • @nawalealpesh159
    @nawalealpesh159 ปีที่แล้ว +1

    Kharach khoopch Chan ghar ihe sonali tainch ..... Mendorcha bhag tr khoopch Chan ........ Aata aamhipn tyanna miss kart aahot sonali ..... Shree swami samarth Sonali 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @priyagaikwad8643
    @priyagaikwad8643 ปีที่แล้ว

    Majhe maher pan mumbai ahe tari tai kontya area madhe rahate sang ashil ka majha bhau lalbag la rahto

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 ปีที่แล้ว +1

    Khup chan must ghar khup sundar kami jaget khup sundar enjoying mumbai darshan must 👌👌👌👌👌👌💞💟💞

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 ปีที่แล้ว +1

    Kiti sunder Ghar ahye Ani khar sangu ka ghara peksha gharatli mans kiti sunder ahye tai dada radtana sagle lok radtat nat kasa asav tar asa asav hech sangen me tar bharee Ani manane shreemant lok ahet bar ka

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video ahe घर पण mast ahe nice shree Swami Samarth .👌♥️🥰

  • @nayankale2441
    @nayankale2441 ปีที่แล้ว +1

    Kup chan tai home tour karacha main door swamicha Ghar chan aha tai
    Shree Swami Samarth 🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 ปีที่แล้ว +3

    यश खूपच कॉमेडी आहे ग वहिनीची काय आईची काय पप्पा ची काय तुझीच फक्त मस्करी नाही केली त्यांना तुझी नाही गेली किट्टू ची नाही केली

  • @shardadeshmukh7273
    @shardadeshmukh7273 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे घर खुप छान सजवलय घराला
    प्रेमळ आहेत सगळे व्हिडीयो छान वाटला
    श्री स्वामी सर्मथ 😊❤❤

  • @sangeetashetty9288
    @sangeetashetty9288 9 หลายเดือนก่อน

    Mumbai la kuthe राहतात छान जागा आहे

  • @mrunalinijoshi6407
    @mrunalinijoshi6407 ปีที่แล้ว +4

    सुंदर घर आणि घरातली माणसं अप्रतिम q👌🏼👍🏼👍🏼

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 ปีที่แล้ว +4

    खूप छान घर नाही देवमाणसांचे मंदिर आहे , अंबज्ञ 🙏🙏

  • @nandatambe512
    @nandatambe512 ปีที่แล้ว +1

    Hi Tai khup chhan vlog ताई चे घर खूप sunder आणि माणसं तर फारच गोड आहे प्रेम राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर

  • @harshashah1130
    @harshashah1130 ปีที่แล้ว +2

    Tai me vaibhav Laxmi vart karte
    Non veg kau saktoka
    Wednesday and Sunday
    Pls reply
    I'm confused

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +2

      हो ताई खाऊ शकतो काही हरकत नाही पण बुधवारी खाऊ नका कारण आज खाल्लेल्या अन्नाचा काही अंश दुसऱ्या दिवशी शरीरात राहतो त्यामुळे बुधवारी खाऊ नका रविवारी चालेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️🥰🥰

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 ปีที่แล้ว +1

    Kharch tuzya mumbai chya sarv family la amhi khup jast miss karnar ahot. Yashla tar khupch. Ase sagale milun hallmadhe gappa chatat zpayla khatch khup maja yete. Mala pan sasarche june divas athvale. Khup miss karu sarvana.
    Sonali payachi kalji ghe.
    Kitto v Aarucha result lagla ka?

  • @sable2913
    @sable2913 ปีที่แล้ว +1

    ताई तू ज्या प्रभादेवीचया मठात आली होती ना तिथेच मी राहत आहे मी पण तर गुरूवारी जातो मठात मुलीना घेऊन. ❤

  • @vanmalasatav1453
    @vanmalasatav1453 ปีที่แล้ว +2

    सोनाली,आईच, घर, खुप, छान, रुपांदीदीचे, केस,सुदर, यश,कीती,छान, खूप छान आहेत जय,सद्गुरू,

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 ปีที่แล้ว

    He घर मुंबईत कोठे आहे? खूप छान घर आहे.

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy ปีที่แล้ว +1

    Tai ha tar amchya swami ch math mi pan dadar la rahte aani mathat jate

  • @ramdasthengade7706
    @ramdasthengade7706 ปีที่แล้ว +1

    घरातली माणसं स्वीट आहे तर घर पण खूप सुंदर आहे sweet family tai

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 ปีที่แล้ว +1

    सोनू मी सगळं बघितलेला आहे कारण माझी बहीण राहते ठाण्याला पूर्ण मुंबईतले घर तसेच आहेत काय लावूनच आहेत तुझा पाय बरा झाला की नाही ग

  • @anushreejadhav2880
    @anushreejadhav2880 ปีที่แล้ว

    खूपच छान घर आणि घरातील सर्वजण खूप गोड आहेत, ताई हे मुंबई चे दादा काय काम करतात,

  • @kailashmule4996
    @kailashmule4996 ปีที่แล้ว +12

    खरंच खूप छान घर आहे 👌👌
    घरातील माणसे खूप प्रेमळ आहे 🙏🙏
    अशी माणसं शोधून पण भेटणार नाही 🙏🙏
    आई आणि दादा खूप मायाळू आहे 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌺🌺

    • @Sunandatekale1546
      @Sunandatekale1546 ปีที่แล้ว

      आई म्हणजे कुणाची आई ?

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 ปีที่แล้ว +2

    Hi Tai nice blog and nice home tour 🤗🥰 Osama ahe आई च घर खूप छान sajval आहे आईने❤miss you all Mumbai कर ☺️🌹💖💞❣️love you all 🙏🌺 Jay sadguru 🌺🙏

  • @nsquare9615
    @nsquare9615 10 หลายเดือนก่อน

    Mumbai aai means kon tumchi sarkhe nate sang

  • @omagale824
    @omagale824 ปีที่แล้ว +1

    हो माझे पण मुंबई चे घर असेच आहे

  • @swaranginiajmire8151
    @swaranginiajmire8151 ปีที่แล้ว +2

    Ghar chot ahe pn prasan vatet hot karmuk khup ahe ghara madhhe.....

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 ปีที่แล้ว +2

    Yash aani didi pn kiti bhari aahet svabhavane, ek number☺☺

  • @karanbagade8824
    @karanbagade8824 ปีที่แล้ว +4

    मुंबईचे दादा काय काम करतात

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 ปีที่แล้ว +1

    Mumbai chya aai ch Ghar khup Bhari aahe tai aajcha pn video khup chan aahe

  • @shubhangipatil2870
    @shubhangipatil2870 ปีที่แล้ว +2

    घर छान असणारना कारन माणसच छान आहे खुप छान

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 ปีที่แล้ว +1

    Sonu ghar khup 👌 aahe tya peshka gharatle Mansa khup Chan 👌 aahet 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @archanakale4224
    @archanakale4224 ปีที่แล้ว

    Dadar la ghar aahe ka ? Khupch chan

  • @Phiu140
    @Phiu140 ปีที่แล้ว

    Tai aami pan Mumbai la rahta

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 10 หลายเดือนก่อน

    Nice home tour shri swami samarth jai jai swami samrth

  • @akshatajadhav1290
    @akshatajadhav1290 ปีที่แล้ว

    मुंबईला कुठे पनवेल ला का

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई मुंबई घर खूप छान आहे

  • @jankigaikwad8575
    @jankigaikwad8575 ปีที่แล้ว

    Tai Ghar khup chan ahe ❤mla tai gurucgritra adhyay pustak pahije

  • @VarshaVarde-d1f
    @VarshaVarde-d1f 3 หลายเดือนก่อน

    आईचे घर खूप छान आहे.

  • @rekhakale8222
    @rekhakale8222 ปีที่แล้ว +4

    मुंबईच्या ताईचे आडनाव घुगे आहे का ... त्या वंजारी आहेत का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +2

      हो रेखाताई अगदी बरोबर आहे

  • @vaishalidere7517
    @vaishalidere7517 ปีที่แล้ว +1

    Ritu and nayra kon aahet

  • @maherakadri3656
    @maherakadri3656 ปีที่แล้ว

    chan aahe ghar..first time phil me taz hotel..aani india get kharch chan aahe...

  • @ShraddhaGaikwad-wy7wj
    @ShraddhaGaikwad-wy7wj ปีที่แล้ว

    Eriya konta ahe tumachi aai rahate tithala

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 ปีที่แล้ว +2

    आई दादांचे घर खूप छान आहे आई-दादा यश आणि रूपा हे सगळे जण खूपच प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचा आहे त

  • @neetamarathe6247
    @neetamarathe6247 ปีที่แล้ว +1

    Kup chan ghar aahe tai che sonali chan decorate kele aahe👌👌

  • @prajaktabhokare0124
    @prajaktabhokare0124 ปีที่แล้ว

    Mast ghar ahe Sonu aai cha. Sry MLA comments nhi krta yet pn roj video baght ahe.

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 ปีที่แล้ว +1

    Khup khup sudar ghar 🎉aani tyat rahanare pn khup sweet ❤❤asech happy raha shree swami samarth 🙏🙏

  • @tejaljadhav7707
    @tejaljadhav7707 ปีที่แล้ว +3

    आईचं घर खूप छान आहे

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 ปีที่แล้ว +1

    Nice home tour shree Swami Samarth maharaja ❤🙏👌🏡

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 ปีที่แล้ว +1

    Mastta vlog, Mumbai Home Tour👌👌👌

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 ปีที่แล้ว +1

    🙏🙏श्री स्वामी स्वामी 🙏🙏 घर खूप छान आहे 👌👌👍❤️❤️

  • @shirishbhilwadkar6940
    @shirishbhilwadkar6940 ปีที่แล้ว +2

    Khup sunder family. Seema 👌👍

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379 ปีที่แล้ว +2

    खुप छान श्री स्वामी समर्थ❤

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 ปีที่แล้ว +2

    खुप हसतमुख आणि खेळकर अणि प्रेमळ फॅमिली आहे 👍यश व रूपाला ही miss करणार आहोत 👌👌❤️

  • @rajeshreemungekar6599
    @rajeshreemungekar6599 ปีที่แล้ว +2

    Khup sundar ghar aahe

  • @vanitasonawane6872
    @vanitasonawane6872 ปีที่แล้ว +1

    Nice vlog tai 🙏🙏 jay sadguru 🙏🙏

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว +1

    Sonali aaich ghar khup chan aahe.

  • @sakshimestry2304
    @sakshimestry2304 ปีที่แล้ว

    Lalbaug ahe ka

  • @pushpapande8946
    @pushpapande8946 ปีที่แล้ว +1

    Khup chan Jai baba👌👌👌♥️♥️♥️👍🙏🙏

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar video Ghar Sundar ahe

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 ปีที่แล้ว +1

    🎉❤ श्री स्वामी समर्थ ❤🎉

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 9 หลายเดือนก่อน

    Mast ghar ahe 🎉❤ sundar

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे घर कशी वाटली मुंबई

    • @kalpanapatil7904
      @kalpanapatil7904 ปีที่แล้ว +1

      त्या तुमच्या नंनद आहे तुम्ही आई का बोलता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +2

      कल्पना ताई हे कुटुंब मला TH-cam मधून मिळाले आहे माझे जुने व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की समजेल सर्वात प्रथम आईने मला मुलगी मानली आणि तिच्या मिस्टार मला बहीण मानतात आई ह्यांना भाऊ मानते म्हणून मी तिला आई म्हणते

    • @kalpanapatil7904
      @kalpanapatil7904 ปีที่แล้ว +2

      अरे बापरे सख्या पेक्षा हे नात वेगळ आहे खरच मला वाटले तुमची सखी नंनद आहे खूप भारी

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 ปีที่แล้ว +6

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @dhanshreesantoshkhamgal4316
    @dhanshreesantoshkhamgal4316 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे ताई दादाचे स्वप्नातले घर 🏡 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹

  • @simahatkarvlog4174
    @simahatkarvlog4174 ปีที่แล้ว +1

    Tai हा मठ कुठला आहे म्हणजे मुंबई मध्ये कुठे आहे मला जायच आहे pls Ripley

  • @Phiu140
    @Phiu140 ปีที่แล้ว

    Maja mulach channel aahe he

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi ปีที่แล้ว +3

    खुप छान घर आहे श्री स्वामी समर्थ😊

    • @jayshreepatil2994
      @jayshreepatil2994 ปีที่แล้ว +2

      Khup chan ghar aahe Tai dadan ch
      😊😊 mule pan chan aahet cute ❤.....
      Saglyana miss karu apan....
      Tuzi majja ahe Sonali kiti chan prem karnari manas tula milali
      Kiti jeev lavtat saglyana sagalech

    • @Geetucutie
      @Geetucutie ปีที่แล้ว +1

      Ghar ani gharatil mansa farach chan ahet ga ashi mansa shodhun pan nahi sapadnar raktachya natyanpeksha khup jast kartat, Rupa ani choti kon ahe te nahi samajla mala.

    • @ashwininemade8071
      @ashwininemade8071 ปีที่แล้ว +1

      Khupch sunder sajvle ahe gar

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj ปีที่แล้ว

    Te dada Kay kaam krtat sonali plzz sang

  • @meenajadhav4813
    @meenajadhav4813 ปีที่แล้ว

    Sonali Aai kuthe rahate Mumbai madhe.

  • @poojanarendrakamble5586
    @poojanarendrakamble5586 ปีที่แล้ว

    Hii di nice vlog❤❤❤

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 9 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha ❤

  • @ranjanaswami5871
    @ranjanaswami5871 5 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @suvarnapawar2384
    @suvarnapawar2384 ปีที่แล้ว +1

    shri swami samart👌👌

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane ปีที่แล้ว +2

    👌👌👍Fharch chan aahe ghar

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 10 หลายเดือนก่อน

    खूप छान घर आहे

  • @madhurayadav1391
    @madhurayadav1391 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth tai

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @Phiu140
    @Phiu140 ปีที่แล้ว

    Hi tai me balika tai

  • @ujwalakadam2281
    @ujwalakadam2281 ปีที่แล้ว

    खुप छान आहेत सर्व

  • @ashvinijadhav7030
    @ashvinijadhav7030 ปีที่แล้ว

    श्री स्वामी Samarth

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 ปีที่แล้ว +1

    Tai pahili comments Mazi nice vlog tai

  • @reshmahinge34
    @reshmahinge34 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar ghar aahe 👌👌