खरंच ताई आपल्या पहिल्या घराची नेहमी स्वच्छ ठेवायचीस,सुंदर सजवायचीस,टापटीप ठेवायचीसा त्यामुळं ती वास्तू प्रसन्न व्हायची.त्यामुळं त्या वास्तूच्या कृपादृष्टी मुळ तुला अस स्वप्नातलं घर मिळालं. खरचं हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे.फक्त लक्ष्मी नांदत नाही तर नारायण पण नांदत आहे.जसे ताई अणि दादा. ताई तू साफसफाई करताना पाहिलं की मला खूप प्रेरणा मिळते ग.व्हिडिओ संपूच नये असं होत.
सोनाली, बंगला खूपच सुंदर सजवला आहेस ❤️ स्वच्छता आणि टापटीप तर तूझ्याकडूनच शिकावे. तूझ्या मेहनतीसाठी सलाम 🫡आज तू छान बोललीस मी १००% सहमत आहे. श्री स्वामी समर्थ
@@snehalbawkar7949 तसं नाही ताई राधा कृष्णाची मूर्ती बेडरूम मध्ये ठेवल्याने पती पत्नी तील प्रेम वाढत अस शास्त्र आहे. तुम्ही आनंद पिंपळ करांची पुस्तक वाचा .किंवा केंद्रामध्ये विचारा स्वामी समर्थांच्या तुम्हाला कळेल .ताई मी स्वतः होम हवन करते .मी पण आध्यात्म मध्येच आहे . आणि तुम्ही नका ना sorry म्हणू हे पहा तुम्हाला जी माहिती होती ती तुम्ही मला सांगितले. त्यात sorry काय ताई . मला जे माहिती होतं ते मी सांगितलं. पण ताई मलाही खूप आवडतं असं कोणी बोललं की . कशा आहात ताई. Good morning.
फ्लॉवर pot काढू नका सोनाली ताई खूप सुंदर दिसत आहेत ते tv युनिट वर..दादा नी आणलेले फार मोठे दिसत होते ते जमिनीवर सुट झाले. खूप मस्त घर झाले आहे तुझी प्रगती स्वतः पहिली आहे त्यामुळे फार आनंद आहे हे सर्व तुला लाभल..
सोनाली tai एक महिला ,मुली 🚺 घर सांभाळून खूप काम करतात घरातील, बाहेरील कृपया करून ek video असा बनव अशक्त पणा दूर होण्यासाठी, ताकद येण्यासाठी नेहमी फ्रेश वाटण्यासाठी घरगुती उपाय ,व्यायाम या वर video करा 😊 श्री स्वामी समर्थ 😊
खूप म्हणजे खूपच छान बंगला दिसत आहे सोनू मला खूप म्हणजे खूप बाहुलीची पहिल्यापासूनच क्लिअरिंग आवडते वाशिंग मशीन ला कव्हर घे म्हणजे खराब होणार नाही बाकी सर्व ठिकाणी छान छान वस्तू लावल्यात खूप म्हणजे खूप आवडला
Staircase chya ithe white flower vase aahe tithe palm tree thevala tari chan disael ek sundar asa pot aanun .. mi aapale maze vichar aangitale baki white vase pan chan disato aahe❤
फ्लॉवर पॉट खूप छान आहे म्हण आहे की जुन ते सोन ताई घर खूप छान बाहेरच्या कुंड्यातील झाड 🌲 ठेव ताई दादांना तुझं फार कौतुक आहे ताई तुझ्या प्रत्येक गोष्टी खूप छान देवघर मन घर नीटनेटके ठेवणे आणि स्वयंपाक जर म्हणला तर अन्नपूर्णा च आहे ताई मला तर तुझ्या घरातल्या पूर्ण वस्तू आवडल्या जुन्या आठवणी असतात घरातील जुन्या कोणत्याही वस्तू टाकून देउ नको
सोना सगळ छान झाल पण तूळस हे दाराच्या समोरच लावायला पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यावर दार उघडताच तुळस दिसायला पाहिजे असं म्हणतात असो घर 🏡🏡 खूप छान दिसत आहे विडीओ म्हधे बघितले असं वाटायला कधी एकदा तूझ्या कडे येवू तूला मिठी मारू जून्या घरात आठवणी असो खूप छान सजवल😊🎉❤
ताई घर खूप छान दिसत आहे दादा च्या तोंडून तूझ कौतुक नेहमीच होत पन आज ची महेनत नेहमी पेक्शा जास्त होती दादा कडून स्वताच कौतूक ऐकून तूझा पूर्ण शीन ऊतरून गेला आसेल 😊 घर लहान आसो की मोठे परिवारातील सदस्यांमध्ये एकमेकांवर प्रेम आसन एकमेकांची काळजी आसन खूप गरजेच आहे आनी ते तूमच्या मधे आहे आशेच नेहमी खूश रहा मस्त रहा हीच स्वामी चर्नी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ ओम साई राम🙏
खरंच सोनाली तुझं घर खूप सुंदर आहे मस्त असं सजवलस करायला खूप छान वॉलपेपर फर्निचर यांनी खूप छान दिसत आहे सोफा पण खूप सुंदर आहे आणि घराला खूप छान शोभा आली आता उगीच जास्त शोपीस ठेवू नको सिम्पल आणि सोबत खूप छान दिसत आहे तुझं घर तुझ्या घराचे उंबरठे पूजनाच्या दिवशी माझ्या घराच्या बांधकामाला सुरुवात झाली एक एप्रिल रोजी माझ्या घराची वास्तुशांती आणि ग्रह प्रवेश आहे माझ्याकडून तुला निमंत्रण 🙏
You are my best friend Sonali❤ ,House tour खुप छान आहे...bedroom मधील तुमच्या bed जवळील घड्याळ पूर्व किंव्हा पश्चिम दिशेला लाव उशाला घड्याळ ठेवू नये.राधाकृष्णाचीमूर्ती बेडरूम मध्ये ठेव त्यामुळे नवरा बायकोचे नाते आणखी दृढ व्हायला मदत होते❤❤ love you Sonali
श्री स्वामी समर्थ Khupcha chan ahe Ghar tu clean kelyamule ajuan chan distay khup flower pot nko ahe tech chan distay. Simple look mastch disto. aaj sheru nahi disla ❤😊 श्री स्वामी समर्थ
कालचा व्हिडिओ छान होता .खूप दिवसांनी बाबांना पाहिले, बाबांना होऊन छान वाटले बरोबर आहे मावशी हात फिरे तिथे लक्ष्मी वसे व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही खूप वेळा सांगितलेले आहे. घराची स्वच्छता खूप छान केलेली आहे .फर्निचर चमकत आहे व्हिडिओ खूप छान आहे. पुढच्या व्हिडिओ साठी ऑल द बेस्ट श्री स्वामी समर्थ🙏🙏
Hi कशी aahes khup tklya सर्खि vates dole खाली kalee vartule desatat आजरी aahes का kaalji घे flower 🌺 pot सुन्दर deestat असु दे tv javl,fan band kart ja वर्ती stul var janya आगोदर,cleanging मस्त jahli
Tai tu Kharach great aahes; ghar Kharach Khup swachha thevala aahes, tu evadha sagla kaskai manage karte? Tai Kharach mala Tuze video pahila Khup aavdtat😊
Khup chhan mantain kelay tai tu purn Ghar Ani kharach kjup mehanati ahes mhnje ek tujhi jii sansara pratichi talmal Ani jidd ahe na disun yete itki active ahes chhan vatat tula pahun 😊❤😊
Tai tumhi na tarrace var patre basvun ghya karn ya unhalyat❤ khup un padel tumlaa garam pn honar tumhala tarrace var jar patre basavanr tr chagle honar 😊
Khup chhan sajavle Ghar. Aek laamb folding brush milto tyala microfiber lavkele aste. Tyane aaramaat dusting Karu shakte. Stool var ajibaat chadhu Nako. All the best to both kids fr exam.
Hii Sonali 😊 khup chan set keli ghar mast👌sonali washing machine la cover ghe na,😊 Ani Ho khup chan bolali pan kalte pan सर्वांनाच वळते असे नाही ग. कोणी ही रागाला येऊ नका मी माझ्यावरून सांगते आहे. बाबा गेले का.
ताई घर खूप छान दिसत आहे. पहिल्या घरातील फ्लॉवर पॉट या घरात पण तेवढेच सिम्पल आणि सोबर छान दिसत आहे हळूहळू घर सेट झालं की डेकोरेटिव्ह पीस घे. मी गावी आली आहे ताई माझं गाव म्हसवड पाशी पिलीव आहे. मला असं वाटते की आपली भेट इकडेच होईल मला तुला भेटण्याची खूप प्रबळ इच्छा आहे ताई. तू सांगितल्याप्रमाणे मी एलोवेरा जेल घेतलं आहे. मी सकाळी तुझा सकाळी रिप्लाय पाहिला तू ज्यावेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेला त्यावेळी मी ऑनलाईन घेतलं आहे. तू सांगितलं आहे तर योग्यच असणार. खूप छान व्हिडिओ आहे.
Hi Tai khup Sunder vlog ताई तू आणि दादा एवढ्या मोठ्या कष्टाने जे घर उभराल ते पूर्ण झाल्यावर पाहिले man अगदी भरून आले man प्रसन्न होऊन गेले असच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना ताई घर खूप खूप छान सुंदर सजवले आहे khupach मस्त श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
Ahaha! Kiti sundar sajavat kelis Sonali. Khupch sundar disat ahe ghar. Khup shobha ali. Adhichya २ room pan khup sundar thevaychis tu. Devghar devpooja baghnyasathi me roj n chukta tuze vlog baghyache❤ Ani atta itake mothe ghar, kiti clean thevles. Tu kharch khup Great ahes😊❤ Hath fire tithe Laxmi vase🙏 Aaj Sheru baba kuthe gela? 😂 Aaru v Kitto la exam sathi all the best😊
Tumhi evdi mehnat karta mhanun sangte. Tumhi parat ya ghari suddha khoop showpiece thevta. Te cheap diste and ghar crowded diste. Tyachavar dhool jamte
Hi this is first comment of you house khuptch chan ahe taii nehmi tumche video baghte busy scheduled madhun khup masta taii One suggetion ahe fkta jinyatchya tithe orange colour ahe tithe wallpaper lavun ghya off white madhe and tyvar lights lava line madhe khup masta look disun yail naitr ti wall aple hath lavun vagre dag padtil as my experience Bakki khup chan ghar sajvla ahe taii....congratulation both of you for new home stay happy always...😊😊 😊
Ho tai boar chya panyache khup daag padtat white white...ani tya khidkichya kaach sambhalun pusat ja karan tya kaachne haat kapla jato..tai udya kiva kdhi he tumahla vel bhetel teva na khalchya bedroom chya khidki jawal je furniture kel ahe na dakhva detail mdhe ..chan vatat ahe te...video mst
Tai Kiti safsfai krteys n g jra sudha tu thakt nahis tu evdh krun kshi energetic astes g😊 sang n Mla Ag me tr evdh kel n tr khup thkun jate tuz bghun bghun thod thod start krtey but tuzyaevdhe jmayla mla bahutek ajun khup wel lagel 😊 pn tu Mhntey ts hat fire tithe laxmi fire ekdum khre aahe 👍🤗👌 ani Tu phile ghar pn chot hot pn Kiti mast thewat hoti n g agdi tsech he pn thewteys 😊 khup chan vlog 😍🥰😘
खरंच ताई आपल्या पहिल्या घराची नेहमी स्वच्छ ठेवायचीस,सुंदर सजवायचीस,टापटीप ठेवायचीसा त्यामुळं ती वास्तू प्रसन्न व्हायची.त्यामुळं त्या वास्तूच्या कृपादृष्टी मुळ तुला अस स्वप्नातलं घर मिळालं. खरचं हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे.फक्त लक्ष्मी नांदत नाही तर नारायण पण नांदत आहे.जसे ताई अणि दादा. ताई तू साफसफाई करताना पाहिलं की मला खूप प्रेरणा मिळते ग.व्हिडिओ संपूच नये असं होत.
खर आहे
सोनल तुझे घर म्हणजे लक्सजरी घर दिसतेय. असो मेहनत तुम्हा सर्वांची 👍👍तुम्हा सर्वच्या वरून, घरावरून drisht काढ. स्वामी चीं कृपा आहेच. 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍💓💓💓💓💓💓
शाब्बास खुप छान लावला घर 🎉🎉🎉
सोनाली, बंगला खूपच सुंदर सजवला आहेस ❤️
स्वच्छता आणि टापटीप तर तूझ्याकडूनच शिकावे. तूझ्या मेहनतीसाठी सलाम 🫡आज तू छान बोललीस मी १००% सहमत आहे. श्री स्वामी समर्थ
घर छान झालं आहे पण शोपिसची जास्त गर्दी करु नको सुटसुटीत छान वाटत आहे सोनाली ❤
Navyche nau divas clean thevayla chan vatate.nantar kantala yeto.
Remove those flowerpots, then it will look elegant
Flower pots teu naka real plants or artificial pants pan chan milatal real vatatat
ताई राधा कृष्ण मुर्ती तुझ्या बेडरूम मध्ये ठेव. ती तिथेच ठेवायची असते.
Thank you tai and love you.
Sorry tai tumhala sangtey but bedroom mdhe kontehi devachi murti naste thewaychi wastushatranusar ani scientific reason pn aahe tyamage 😊
@@snehalbawkar7949 तसं नाही ताई राधा कृष्णाची मूर्ती बेडरूम मध्ये ठेवल्याने पती पत्नी तील प्रेम वाढत अस शास्त्र आहे. तुम्ही आनंद पिंपळ करांची पुस्तक वाचा .किंवा केंद्रामध्ये विचारा स्वामी समर्थांच्या तुम्हाला कळेल .ताई मी स्वतः होम हवन करते .मी पण आध्यात्म मध्येच आहे . आणि तुम्ही नका ना sorry म्हणू हे पहा तुम्हाला जी माहिती होती ती तुम्ही मला सांगितले. त्यात sorry काय ताई . मला जे माहिती होतं ते मी सांगितलं. पण ताई मलाही खूप आवडतं असं कोणी बोललं की . कशा आहात ताई. Good morning.
फ्लॉवर pot काढू नका सोनाली ताई खूप सुंदर दिसत आहेत ते tv युनिट वर..दादा नी आणलेले फार मोठे दिसत होते ते जमिनीवर सुट झाले. खूप मस्त घर झाले आहे तुझी प्रगती स्वतः पहिली आहे त्यामुळे फार आनंद आहे हे सर्व तुला लाभल..
पांढरे फ्लेवर प्लांट ऐवजी खर्या झाडाच्या कुंड्या किंवा पूर्वीची पितळी भांडी हुंडाबंदीसाठी कळशी मोठी सम ई फार दिसेल घर फार सुंदर केलं खूप खूप अभिनंदन
तुझ्याकडून खूप काही शिकता आलं मला.thanku
अगं ताई मी तेच कंमेंट करणार होते फ्लॉवर पॉट नको ठेवूस
सोनाली tai एक महिला ,मुली 🚺 घर सांभाळून खूप काम करतात घरातील, बाहेरील कृपया करून ek video असा बनव अशक्त पणा दूर होण्यासाठी, ताकद येण्यासाठी नेहमी फ्रेश वाटण्यासाठी घरगुती उपाय ,व्यायाम या वर video करा 😊 श्री स्वामी समर्थ 😊
Dada te tithach chan distay Tai ne barobar thevaly tumcha flowerpot
बंगला खूपच सुंदर आहे.तुमच्या मेहनतीला सलाम.तुम्ही सगळे खूप आनंदात रहा
खूप म्हणजे खूपच छान बंगला दिसत आहे सोनू मला खूप म्हणजे खूप बाहुलीची पहिल्यापासूनच क्लिअरिंग आवडते वाशिंग मशीन ला कव्हर घे म्हणजे खराब होणार नाही बाकी सर्व ठिकाणी छान छान वस्तू लावल्यात खूप म्हणजे खूप आवडला
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
संत तुकाराम बीजेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. 🙏
सोना.... उद्यापानाचा विडिओ चीं आतुरता लागली आहे..😊😊😊🙏
Staircase chya ithe white flower vase aahe tithe palm tree thevala tari chan disael ek sundar asa pot aanun .. mi aapale maze vichar aangitale baki white vase pan chan disato aahe❤
फ्लॉवर पॉट खूप छान आहे म्हण आहे की जुन ते सोन ताई घर खूप छान बाहेरच्या कुंड्यातील झाड 🌲 ठेव ताई दादांना तुझं फार कौतुक आहे ताई तुझ्या प्रत्येक गोष्टी खूप छान देवघर मन घर नीटनेटके ठेवणे आणि स्वयंपाक जर म्हणला तर अन्नपूर्णा च आहे ताई मला तर तुझ्या घरातल्या पूर्ण वस्तू आवडल्या जुन्या आठवणी असतात घरातील जुन्या कोणत्याही वस्तू टाकून देउ नको
श्री स्वामी समर्थ ताई..शो piece घेऊ नका आता जास्त ताई..आहे ते छान आहे टीव्ही समोर चे फुल पण खूप जास्त वाटतात तिथं खूप मोठे वाटतात दुसरी कडे ठेवा कुठे
TV unit mast zalay.. ajun kahi Nako tikde... Bedroom madle khidkiche padade fold kaun ghe if possible..
सोना सगळ छान झाल पण तूळस हे दाराच्या समोरच लावायला पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यावर दार उघडताच तुळस दिसायला पाहिजे असं म्हणतात असो घर 🏡🏡 खूप छान दिसत आहे विडीओ म्हधे बघितले असं वाटायला कधी एकदा तूझ्या कडे येवू तूला मिठी मारू जून्या घरात आठवणी असो खूप छान सजवल😊🎉❤
छान वाटतंय रे दादा
ताई घर खूप छान दिसत आहे दादा च्या तोंडून तूझ कौतुक नेहमीच होत पन आज ची महेनत नेहमी पेक्शा जास्त होती दादा कडून स्वताच कौतूक ऐकून तूझा पूर्ण शीन ऊतरून गेला आसेल 😊 घर लहान आसो की मोठे परिवारातील सदस्यांमध्ये एकमेकांवर प्रेम आसन एकमेकांची काळजी आसन खूप गरजेच आहे आनी ते तूमच्या मधे आहे आशेच नेहमी खूश रहा मस्त रहा हीच स्वामी चर्नी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ ओम साई राम🙏
Hi ,tai घर खूपच सुंदर दिसत आहे. ताई टिपोयवर ओरिजनल प्लांट ठेव अजून छान दिसेल . बाकी १ no. आहे.
Artificial kahihi nako thevo kitto tyapeksha natural plants theva khoop chan chan plants ahet tumchya kade beta
खरंच सोनाली तुझं घर खूप सुंदर आहे मस्त असं सजवलस करायला खूप छान वॉलपेपर फर्निचर यांनी खूप छान दिसत आहे सोफा पण खूप सुंदर आहे आणि घराला खूप छान शोभा आली आता उगीच जास्त शोपीस ठेवू नको सिम्पल आणि सोबत खूप छान दिसत आहे तुझं घर तुझ्या घराचे उंबरठे पूजनाच्या दिवशी माझ्या घराच्या बांधकामाला सुरुवात झाली एक एप्रिल रोजी माझ्या घराची वास्तुशांती आणि ग्रह प्रवेश आहे माझ्याकडून तुला निमंत्रण 🙏
You are my best friend Sonali❤ ,House tour खुप छान आहे...bedroom मधील तुमच्या bed जवळील घड्याळ पूर्व किंव्हा पश्चिम दिशेला लाव उशाला घड्याळ ठेवू नये.राधाकृष्णाचीमूर्ती बेडरूम मध्ये ठेव त्यामुळे नवरा बायकोचे नाते आणखी दृढ व्हायला मदत होते❤❤ love you Sonali
श्री स्वामी समर्थ Khupcha chan ahe Ghar tu clean kelyamule ajuan chan distay khup flower pot nko ahe tech chan distay. Simple look mastch disto. aaj sheru nahi disla ❤😊 श्री स्वामी समर्थ
भविष्यात जर मी घर बांधले तर असे च बादणार प्रश्न वाटते
घर खूप छान आहे furniter खूप छान बनवले अगदी स्वप्नातलं घर वाटते स्वच्छता खूप छान केले 👌👌🌷🌷🌸🌸🌺🌺
2:48 Ag tai khalchya bed madle window che padhye cut karun ghe na khalun
Teapoy var tar pitale chi uri milate tya madhe daily real flowers takun thev chan disel.
कालचा व्हिडिओ छान होता .खूप दिवसांनी बाबांना पाहिले, बाबांना होऊन छान वाटले बरोबर आहे मावशी हात फिरे तिथे लक्ष्मी वसे व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही खूप वेळा सांगितलेले आहे. घराची स्वच्छता खूप छान केलेली आहे .फर्निचर चमकत आहे व्हिडिओ खूप छान आहे. पुढच्या व्हिडिओ साठी ऑल द बेस्ट श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई दादा किट्टो आरू 🙏🏻🙏🏻🌹🌹♥️♥️💖💖🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻
Kharach Tai Ghar khupach Chan sajval aahe ...shree Swami samarth...
Plastic che flower pots lavnya peksha orginal choti zade lava🎉😊
Tai center table vr ubha flower pot nko
Bambu tree ghe
Tai fan band karte jaa g plz chukhun lagel hatala
Hi कशी aahes khup tklya सर्खि vates dole खाली kalee vartule desatat आजरी aahes का kaalji घे flower 🌺 pot सुन्दर deestat असु दे tv javl,fan band kart ja वर्ती stul var janya आगोदर,cleanging मस्त jahli
खुपचं सुंदर दिसत आहे घर आता👌👌
ताई तुझ्या मंगळसूत्र सोन्याचे मनी आहेत ते किती आहेत🙏
Khup Chan tai bangla ly bhari disat ahe te je mote flower pot TV cabinet pashi tew Chan disal samor khup Chan dist
Folding ladder Amazon var kharedi kara. Evda sagla kharch kele tar ladder ghenyasati kanjusi karu naka.
Khup useful aahe ladder
Khup Chan distay ghar fresh vatt aahe positive energy vatti tuz ghar bagitlyar❤❤❤❤❤❤ ashich nehami khush raha swami om
Tai tumchi saf safai mla khup aavdte ani mi tumcha kadun khup shikle thanks to you 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Tai tu Kharach great aahes; ghar Kharach Khup swachha thevala aahes, tu evadha sagla kaskai manage karte? Tai Kharach mala Tuze video pahila Khup aavdtat😊
किती काम करशील एवढं काम करूनही दमत कशी नाहीस तू आराम कर जरा काळजी घे स्वतःची बाकी घर एकदम सुंदर सजवले आहे 👌👌👌❤❤❤
Tv thoda motha pahije hota mhanje tv unit aankhi chan disel
Tai natural indoor plant thev chann disel
tai ghar khup chan sundar distay gharala 1 kala bahula lav g
👌👌👌👌sonali jasta kam kel ki maz purn sharer dukhat upaay shang na plz
Te flowerpot kharch tai तिथून काढ,छान नाही वाटत
Tv units jval cangl vat nahi
Ho.. Changle nahi disat
Ho chan vatat nahi eka side la chan rich showpiece kinva original plant teva
Khup chhan mantain kelay tai tu purn Ghar Ani kharach kjup mehanati ahes mhnje ek tujhi jii sansara pratichi talmal Ani jidd ahe na disun yete itki active ahes chhan vatat tula pahun 😊❤😊
Kharch Sona tu bolte te barobar aahe ki hat pher tethi Laxmi vase khup 👌 sajval aahe ghar love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Tai tumhi na tarrace var patre basvun ghya karn ya unhalyat❤ khup un padel tumlaa garam pn honar tumhala tarrace var jar patre basavanr tr chagle honar 😊
Khup chhan sajavle Ghar. Aek laamb folding brush milto tyala microfiber lavkele aste. Tyane aaramaat dusting Karu shakte. Stool var ajibaat chadhu Nako. All the best to both kids fr exam.
Hii Sonali 😊 khup chan set keli ghar mast👌sonali washing machine la cover ghe na,😊 Ani Ho khup chan bolali pan kalte pan सर्वांनाच वळते असे नाही ग. कोणी ही रागाला येऊ नका मी माझ्यावरून सांगते आहे.
बाबा गेले का.
2 holl ka kele tai tumhi aani pharnichcha total kharch sanga na mla sudha kraychi mla help hoin
Tai te flower pot tv chya warti Chan distil Khali moklach rahudya
मशीनसाठी बोरचे पाणी असेल तर वॉटर सॉफ्टनर बसवून घे सोनाली
Khup Chan ahe tujhe ghar . Shri Swami Samartha
Kharch ghar khup sundar disat aahe
Khupch chan distey Ghar ani tuze vichar Tai.... khush raha nehmi👌👌👌
ताई घर खूप छान दिसत आहे. पहिल्या घरातील फ्लॉवर पॉट या घरात पण तेवढेच सिम्पल आणि सोबर छान दिसत आहे हळूहळू घर सेट झालं की डेकोरेटिव्ह पीस घे. मी गावी आली आहे ताई माझं गाव म्हसवड पाशी पिलीव आहे. मला असं वाटते की आपली भेट इकडेच होईल मला तुला भेटण्याची खूप प्रबळ इच्छा आहे ताई. तू सांगितल्याप्रमाणे मी एलोवेरा जेल घेतलं आहे. मी सकाळी तुझा सकाळी रिप्लाय पाहिला तू ज्यावेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेला त्यावेळी मी ऑनलाईन घेतलं आहे. तू सांगितलं आहे तर योग्यच असणार. खूप छान व्हिडिओ आहे.
ताई खुप छान घर सजावट केली आहे टि वी युनिट खुपच सुंदर 👌👌👌👌
Sri Swami Samarth 🙏 Khupch Sundar Ahe Ghar😊
Hi Tai khup Sunder vlog ताई तू आणि दादा एवढ्या मोठ्या कष्टाने जे घर उभराल ते पूर्ण झाल्यावर पाहिले man अगदी भरून आले man प्रसन्न होऊन गेले असच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना ताई घर खूप खूप छान सुंदर सजवले आहे khupach मस्त श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
आजी या साडी छान दिसते तीची दृष्ट्या काढून घे खूप छान माहिती आहे❤🎉
Hi tai nice blog खूप सुंदर घर सजवलं आहे आज फायनली माझं गिफ्ट दिसलं आपल्या प्रेमाचं प्रतिक😍🤗💖love you all 💖🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻
Khup mast disat ahe ghar tai..
Khupach mast g tai.tula swatala awdel asech ghar sajav tu.chan sajawales ghar tu.😊 flower kadhu nakos aplya junya gharachi aathavani aahet g tya.
Tumchyakadun khup kahi shikayla bhetat rin aala farshi sathi chalel ka ghar khupch chan pahatch rahavas vattat ❤❤❤❤
राधाकृष्णाची मूर्ती बेडरूम मध्ये ठेवायची असते कारण त्यांच्यासारखं प्रेम आपल्या नात्यात यावं यासाठी. पटलं तर ठेवू शकते.
Swargaun hi sunder kelay tai tu ghar shri swami samarth Jai devi laxmi naraynay namah
Ahaha! Kiti sundar sajavat kelis Sonali. Khupch sundar disat ahe ghar. Khup shobha ali.
Adhichya २ room pan khup sundar thevaychis tu. Devghar devpooja baghnyasathi me roj n chukta tuze vlog baghyache❤
Ani atta itake mothe ghar, kiti clean thevles. Tu kharch khup Great ahes😊❤
Hath fire tithe Laxmi vase🙏
Aaj Sheru baba kuthe gela? 😂
Aaru v Kitto la exam sathi all the best😊
सोनाली मी खूप दिवसांनी कमेंट करत आहे घर खूपच सुंदर सजवलं आहे स. खूप छान तूझ्या मेहनतीला सलाम 🙏😊
Jast ghr jaga maga karnet swatacha hall karun kheu naka...ata navin ahe manunu ntr ye josh sagla ang duknyat jayil
घर खुप सुंदर दिसत.आणि तुमची सगळ्या ची मेहनत पण आहे
Khup chan ghar ahe
Very nice lekin aap bai kyun nahi rakhte......
Tumhi evdi mehnat karta mhanun sangte. Tumhi parat ya ghari suddha khoop showpiece thevta. Te cheap diste and ghar crowded diste. Tyachavar dhool jamte
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻 👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷❤❤❤❤❤❤❤🐕
Chan disatay ghar tai ❤❤ sheru nhi disala aaj ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ sukhi raha ❤❤ aanandi raha ❤❤🎉🎉
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Nice video tai.
Ghar khupach chaan disat aahe.
Te flowerpot please kada
Hi this is first comment of you house khuptch chan ahe taii nehmi tumche video baghte busy scheduled madhun khup masta taii
One suggetion ahe fkta jinyatchya tithe orange colour ahe tithe wallpaper lavun ghya off white madhe and tyvar lights lava line madhe khup masta look disun yail naitr ti wall aple hath lavun vagre dag padtil as my experience
Bakki khup chan ghar sajvla ahe taii....congratulation both of you for new home stay happy always...😊😊 😊
Tai Ghar khup chan disat aahe 👌👌❤️❤️ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Atich Sundar Ghar chan sajavat❤❤❤🎉🎉
Ho tai boar chya panyache khup daag padtat white white...ani tya khidkichya kaach sambhalun pusat ja karan tya kaachne haat kapla jato..tai udya kiva kdhi he tumahla vel bhetel teva na khalchya bedroom chya khidki jawal je furniture kel ahe na dakhva detail mdhe ..chan vatat ahe te...video mst
सोनाली ताई खूप छान दिसत आहे घर 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Tai Ghar khup Chan vatle khup Chan tumchi mehnat Ani maharajachi krupa n mahalaxmi aai cha aashirwad ❤❤❤❤
Khup chan sona ghar mast zalay
Tai Kiti safsfai krteys n g jra sudha tu thakt nahis tu evdh krun kshi energetic astes g😊 sang n Mla Ag me tr evdh kel n tr khup thkun jate tuz bghun bghun thod thod start krtey but tuzyaevdhe jmayla mla bahutek ajun khup wel lagel 😊 pn tu Mhntey ts hat fire tithe laxmi fire ekdum khre aahe 👍🤗👌 ani Tu phile ghar pn chot hot pn Kiti mast thewat hoti n g agdi tsech he pn thewteys 😊 khup chan vlog 😍🥰😘
🙏🙏👌kavitabawane सोनल ताई खूप छान सुंदर घर सजवलं आहे तू
Khupach mast , chan ghar sajavale tumhi saglyani milun❤❤
Ghar khup chan Dishtay pan he padde sagli kadhe ka lavle aahe
Navin ghar sathi congratulations tai
Chan distayet flower pot nako kadus kito barobar botiye
Kiti God ga tai tu 😊karacha kup chan ahas tu mala kup avdteh ge tai ❤ Shree Swami Samarth 🙏 kadi meet up karnar Goa la welcome to Goa tai 😊