जेव्हा आमदार मंगेश चव्हाण हफ्ते वसुली करणाऱ्या RTO अधिकाऱ्यांना धारेवर धरतात | चाळीसगांव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2022
  • परिवहन (RTO) विभागाच्या लूटमार विरोधात तक्रारदारांनी पुढे येण्याचे आवाहन....
    चाळीसगाव तालुक्यातील मालवाहतूक वाहन धारकांकडून RTO परिवहन विभागाच्या काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दर महिन्याला १ ते ५ तारखे दरम्यान अवैध हप्ते वसूल केले जातात तसेच जे वाहन चालक हप्ते देत नाहीत त्यांच्या गाड्या जमा करून त्रास दिला जात असल्याचा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या.
    दि.३ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरातील रेल्वे माल धक्क्याजवळ स्थानिक वाहतूक करणाऱ्या काही ट्रक RTO विभागाने जमा केल्या असल्याचे कळाले. मी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता संबंधित वाहन धारकांनी त्यांना होणारा त्रास माझ्याजवळ कथन केला. याबाबत मी RTO विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी या वाहनांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले मात्र तेथे उपस्थित असलेले वाहन धारक म्हणाले की केवळ आम्ही हप्ता न दिल्याने आमच्या गाड्या जमा केल्या आहेत. ज्यांनी हप्ता जमा केला मात्र कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांच्या गाड्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
    दर महिन्याला RTO विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे त्यांचे पंटर एजंट मार्फत कार्ड सिस्टम सारखे कोडवर्ड वापरून हफ्ते जमा करतात. याबाबत सर्व पुरावे, तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. RTO विभागातील खालच्या कर्मचारी पासून ते वरिष्ठ अधिकारी पर्यंत भ्रष्टाचाराचे हे सिंडिकेट असून याबाबत मी मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार करणार आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सबंधित दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
    सत्ता असो वा नसो सर्वसामान्यांना नाडणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्ती विरोधात माझा लढा सुरूच राहील. माझी या माध्यमातून सर्व वाहन धारकांना विनंती आहे की आपल्याला देखील परिवहन (RTO) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असेल, अडवणूक केली जात असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधा, चाळीसगांव मतदारसंघात कुठल्याही प्रकारची लूटमार परिवहन विभागाची सहन केली जाणार नाही. आपली तक्रार व माहिती मला माझ्या कार्यालयातील 9763555544 या क्रमांकावर व्हाट्सअप करावी किंवा कार्यालयात प्रत्यक्ष भेटून द्यावी. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल व आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईल, धन्यवाद.!!!
    - आमदार मंगेश रमेश चव्हाण
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.3K

  • @mdflatur
    @mdflatur ปีที่แล้ว +588

    साहेब फक्त चाळीसगांव नाही तर संबंध महाराष्ट्रा मध्ये ही परीस्तीथी आहे आपल्या सारखे आमदार पाहिजेत

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?feature=share

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 ปีที่แล้ว +5

      Yuti sarkar madhe police jast bhrastachari zalet

    • @tanupatil4795
      @tanupatil4795 ปีที่แล้ว +4

      मग उगाचं अनिल देशमुख ला पकडलं का ? माझा भाच्याने 5 वर्षात 2 घर 10 एकर शेती आणि 1 बिअर बार घेतलाय, त्याच्याकडे 4 सिम आहेत, आणि दफणविस असताना पण तो 1 खोका टार्गेट होत त्याला

    • @HindustanGundyabhau
      @HindustanGundyabhau ปีที่แล้ว +1

      Right

    • @user-ju8jz5bh7v
      @user-ju8jz5bh7v 6 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ hi
      ​@@b.patil.8128

  • @SharadPawar-je8ju
    @SharadPawar-je8ju หลายเดือนก่อน +5

    खरंच सर्व असे आमदार लोकांच्या कामाला लागले तर मला नाही वाटत की भ्रष्टाचार होईल सलाम साहेब तुमच्या कार्याला

  • @ashokbade9860
    @ashokbade9860 8 หลายเดือนก่อน +17

    मंगेश साहेब माझ्याकडून तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @haridashmondhe4939
    @haridashmondhe4939 ปีที่แล้ว +262

    सर खरच तुमच्या सारख्या आमदारांची खूप गरज आहे या महाराष्ट्राला या तुमच्या कामाला दिल से सलुट 🙏👍👌

    • @superlion5786
      @superlion5786 ปีที่แล้ว +3

      Are baba has tar motha chor ahe

    • @crimeinvestigationreporter461
      @crimeinvestigationreporter461 ปีที่แล้ว

      @@superlion5786 तुझ्या आईचा सोसडा चोरला का मंगेश दादांनी ? का ऐडझव्या...? कोणावर आरोप करताना तुझ्याकडे काय सबुत आहे ते अगोदर लोकांना द्यावे. त्यानंतर बोंबलायचे

    • @babasahebmane-patil4483
      @babasahebmane-patil4483 10 หลายเดือนก่อน +1

      Hafte.gola.karun.lokana.luttat

    • @bhalchanadraamale
      @bhalchanadraamale 10 หลายเดือนก่อน

      माहिती गोपी नियम ठेवा

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว +73

    पूर्ण राज्यामध्ये अशी मोहीम राबविली पाहिजे आणि अशा लोकांना कायमचे सस्पेंड केले पाहिजे.Great 👍 Work आमदार चव्हान साहेब.

    • @dnyaneshwarbombejaihind9565
      @dnyaneshwarbombejaihind9565 ปีที่แล้ว

      साहेब तुम्ही यांचा चांगला सोक्षमोक्ष लावा हि विनंती आहे.

    • @nandannitsure9366
      @nandannitsure9366 9 หลายเดือนก่อน

      सस्पेंड नाही करायचं, ह्यांना रस्यावर ट्रक वाल्यांचे बूट पुसायला, गाड्या धुवायला ठेवायचं, प्रत्येक ट्रॅक वाल्याने जात येता 2-2 लाथा घालायच्या भांड्यांना, किडन्या काढा आणि विका आईघाल्याणच्या ह्यांच्या

    • @majedsayyd377
      @majedsayyd377 8 หลายเดือนก่อน

      ​@@dnyaneshwarbombejaihind9565amdar sahyb good jab

  • @bhagawatpatil9696
    @bhagawatpatil9696 ปีที่แล้ว +36

    खरच नशीब लागत असा लोक प्रतीनीधी मिळायला नशीबवान आहेत चाळीसगावकर 🙏I like you mangesh Dada

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 7 หลายเดือนก่อน +10

    जागरूक प्रामाणिक आणि सत्याने चालणाऱ्या व्यक्तीला जर राजनैतिक पद दिल त्याचा सामान्य जनतेला कसा फायदा होतो आणि संविधानाची मर्यादा आणि सम्मान कसा राखला जातो याचे उदाहरणं आहे साहेब तुम्ही. जमिनीवर कार्य करणाऱ्या लोकांची खरच देशाला गरज आहे. महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री देखील पाहिजे.
    Salute तुमच्या कार्याला.
    🙏🏻❤️🇮🇳

  • @rajugumladu3461
    @rajugumladu3461 ปีที่แล้ว +32

    अशा नेत्यांची देशासाठी खुप गरज आहे
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-gh3dy3xd1j
    @user-gh3dy3xd1j ปีที่แล้ว +41

    अभिनंदन साहेब तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आरटीओच्या समोर तोंडावर खरोखरच खऱ्या गोष्टी सांगू शकले नाहीतर दुसरे आमदाराने असे आरटीओ समोर विचारलं तरी कोणी सांगू शकणार नाही देव माणूस आहात तुम्ही असेच इमानदारीने काम करत राहिला तर पंतप्रधान पदापर्यंत पोहोचाल लवकरच अभिनंदन साहेब

  • @pankajpatil4619
    @pankajpatil4619 ปีที่แล้ว +29

    संपूर्ण राज्याला तुमच्या सारखा ईमानदार माणसाची गरज आहे आमदार साहेब नाही तर काही राजकारणी दलाली हप्ता हेच घेतात अधिकारी पण तसेच मंगेश दादा खरच great आहात

  • @nehachavan4443
    @nehachavan4443 6 หลายเดือนก่อน +7

    आपल्या सारखे आमदार प्रत्येक ठिकाणी पाहिजे तुमच्या कामाला सॅल्यूट

  • @virendrabagwe227
    @virendrabagwe227 หลายเดือนก่อน +4

    साहेब आपण देव माणूस आहात गरिबांचे कैवारी आहात

  • @rakeshdeshmukh4887
    @rakeshdeshmukh4887 ปีที่แล้ว +28

    साहेब मस्त ङ्रायवरच्या मदतीला कोणच येते नाही पोलीस पण 50 रू साठी ङ्रायवर साठी त्रास देतात. तुम्ही ङ्रायवर साठी अस कोण उभा राहित नाही साहेब 🙏🙏🙏🙏 तुमच खुप खुप मनापासुन धन्यवाद साहेब .

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 ปีที่แล้ว +48

    फार छान काम साहेब..अशी प्रतिनिधी पाहिजेत

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o ปีที่แล้ว +11

    आमदार साहेब,तुमची कार्य पद्धती आपल्याला आवडली. असे आमदार झाले पाहिजेत.👍👍❤️♥️

  • @mohammadshaikh351
    @mohammadshaikh351 8 หลายเดือนก่อน +6

    साहेब मुंबई में भी आप जैसा मंत्रि चाहीए एक नंबर सर सलाम है आपको ऑन द स्पॉट फैसला

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 ปีที่แล้ว +91

    धन्यवाद मंगेश जी आपल्यासारखे आमदार सर्वांना मिळो लवकरच भारत देश प्रगतीवर जाईल धन्यवाद

  • @ranjitwaghmare5085
    @ranjitwaghmare5085 ปีที่แล้ว +66

    प्रत्येक तालुक्यात असा आमदार पाहिजे सलाम साहेब

  • @pankajravte1456
    @pankajravte1456 ปีที่แล้ว +7

    जसा छत्रपती शिवाजी महाराज दुसरा होणे शक्य नाही , तसाच आमदार मंगेश दादा सारखा चांगला जनतेचा सेवक होणे शकच नाही , ,, जय हिंद साहेब , ,,💪💪💪💪💪💪💪✌️✌️✌️👍👍👍👍👍

  • @user-dy5gu5lv3e
    @user-dy5gu5lv3e 6 หลายเดือนก่อน +12

    असेच आमदारांची देशाला गरज आहे.

  • @kamlakarsonawane675
    @kamlakarsonawane675 ปีที่แล้ว +62

    आसच काम करत रहा दादा मी ईश्वर चरनी प्राथना करतो कि आमदार असावा तर मंगेश दादा सारखा ,

  • @ashokpingat3850
    @ashokpingat3850 ปีที่แล้ว +35

    दादा तुमच्या सारखे आमदार आता तरि होने शक्य नाही. तुमच्या कार्याला खुप सलाम.

  • @riteshsuryawanshi5799
    @riteshsuryawanshi5799 9 หลายเดือนก่อน +6

    चव्हाण साहेब मनापासून आभार लोकनेता असावा तर असा,धन्य ते माता पिता.

  • @sharadpore7248
    @sharadpore7248 ปีที่แล้ว +5

    शाब्बास मंगेश चव्हाण साहेब आपल्या पासुन अनेक जण ही प्रेरणा घेऊन काम करतील .आपले अभनंदन सर .

  • @nivruttikoli6697
    @nivruttikoli6697 ปีที่แล้ว +20

    Driver लोक दिवसाला 2 शे 3शे साठी रात्रंदिवस काम करतात आणि हे खाकी वाले ऐटीत रस्त्यावर बसुन पैसे लुबाळतात....मंगेश दादा सलाम आहे आपल्याला हे प्रकरण पुर्ण बाहेर आले पाहिजे

  • @AmbadasAynor
    @AmbadasAynor ปีที่แล้ว +78

    साहेब तुम्ही खरंच नायक आहे. 🙏🙏🙏🙏

  • @dineshtatkari9807
    @dineshtatkari9807 6 หลายเดือนก่อน +4

    सलाम 🫡🫡🫡🫡 सगळीकडेच लुटा लूट आहे बिन्धास्त. असे आमदार पूर्ण देशात हवेत.

  • @pravinyejare8036
    @pravinyejare8036 6 หลายเดือนก่อน +4

    साहेब फक्त चाळीसगांव नाही तर संबंध महाराष्ट्रा मध्ये ही परीस्तीथी आहे आपल्या सारखे आमदार पाहिजेत -- 🙏जय हाे🙏

  • @SingerMahendraPatil
    @SingerMahendraPatil ปีที่แล้ว +37

    खरच अभिमान वाटतो मला आमच्या तालुक्याला तुमच्यासारखा आमदार लाभला 👌🙏🎉 नावात दम आहे तसाच कामात पण आहे👌👌❤️ एक दिवस नक्की मोठ्या पदावर जाणार दादा तुम्ही ही माझी देवाला विनंती 🙏मी जे बोलतो ते खर होत🙏

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 ปีที่แล้ว +90

    जेव्हा झोपलेला समाज जागृत होतो.तेव्हाच अन्यायाला वाचा फुटते.

  • @rakeshtiparadi9911
    @rakeshtiparadi9911 4 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पण सोलापूरकर आहेत साहेब.🙏🙏तुमच्या सारख्या आमदार साहेब पुरे आमच्या महाराष्ट्रातील सगळे जिल्ह्यात पाहिजे.

  • @mantrajitrathod8151
    @mantrajitrathod8151 9 หลายเดือนก่อน +3

    साहेब आमच्या पाचोरा तालक्यातील गाळण गावातील शेतकरीना , दरवर्षी तोंडाशी आलेलं घास गमवाव लागत, कारण. शेतामधील ट्रान्सफॉरम वर खूप जास्त लोड आहे खुप व ते वारंवार जळत असतं. आम्हाला कोणीही मदत करत नाही. जे लोक चाळीसगाव नगरीत जन्म घेतले त्यांच्यासाठी खास देवदूत ठरले आहात दादा तुम्ही. कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण. दादा तुम्ही चाळीसगावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र भरात, जगभरात नाव घेण्यात

  • @user-jd7ph6zr3w
    @user-jd7ph6zr3w ปีที่แล้ว +8

    एकच नंबर साहेब तुम्ही जे केले ते योग्य केले आम्हाला गर्व आहे साहेब प्रत्येक ठिकाणी असेच काम चालतात आहे तुमच्या सहकार्याला सलाम साहेब 🙏

  • @nileshchaudhari7661
    @nileshchaudhari7661 ปีที่แล้ว +35

    दादा तुमच्या कार्याचा खूपच अभिमान वाटतो मला , 🙏🙏🙏💯💯🌹🌹🌹🔥🔥

  • @user-zz7vy2pc1l
    @user-zz7vy2pc1l 9 หลายเดือนก่อน +1

    आ मंगेश दादा चव्हाण साहेब तुमचे मनापासून खूप खूप आभार.....👏👏
    आपल्या महाराष्ट्रातील परिवहन खात्यातील आरटीओ अधिकाऱ्यांनी माझ्यासारख्या कितेक गोरगरीब घरातील मोटार मालकांच्या घरावरती गाढवाचा नांगर फिरवला आहे, "त्याचाच एक मी स्व साक्षीदार आहे"
    दादा हे आरटीओ लोक खरेच हप्ते खातात. यांचे एजंट प्रत्येक ठिकाणी आहेत, यांचे अतिशय सिस्टिमॅटिक काम चालते,
    मंगेश दादांच्या सारखे आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला असायला हवे,
    तेव्हाच महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल,
    दादा तुम्ही आम्हा गोरगरीब चालक मालक, जे स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती एक चांगला ट्रान्सपोर्टर बनण्याचं स्वप्न पाहत आहेत, अशा शोषित चालक मालकांच्या व्यथा वेदना जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवरती धरले त्याबद्दल तुमचे महाराष्ट्रातील चालक-मालक यांच्यावतीने खूप खूप आभार,....... 👏👏🌹

  • @MAHENDRAGLAVALE
    @MAHENDRAGLAVALE ปีที่แล้ว +2

    आमदार साहेब, खरंच तुमच्या कार्याला सलाम. ज्या पद्धतीने तुम्ही विषय हाताळत आहात, खरंच खूप खूप धन्यवाद.

  • @sagarpawar8667
    @sagarpawar8667 ปีที่แล้ว +26

    दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @ganeshborse9566
    @ganeshborse9566 ปีที่แล้ว +43

    💗दादा बोले तो चाळीसगाव का राजा, याहा तो पुलिस की भी ऊससे फटती है.😅..👑👑💗
    Only mangesh dada sarkar ♥️

  • @gajendrathakare8512
    @gajendrathakare8512 ปีที่แล้ว +2

    फारच चांगली जनतेची सेवा करत आहे साहेब आज च्या काळात असे फार कमी आमदार आहे याला म्हणतात जनतेचे प्रश्न सोडविणे तुम्हाला माझा सलाम साहेब...

  • @balajid2hservices379
    @balajid2hservices379 10 หลายเดือนก่อน +3

    आमदार साहेबाना सलाम
    असे सर्वे आमदार झाले तर
    महाराष्ट्र सुधारून जाईल !!
    💪💪💪

  • @ashoktambe3283
    @ashoktambe3283 ปีที่แล้ว +9

    दबंग आमदार साहेब खरंच मानलं तुम्हाला

  • @vaijanathsagale2003
    @vaijanathsagale2003 ปีที่แล้ว +17

    गरीबांचा वली (दुवा) मंगेश दादा दमदार आमदार 💪💪💪💪

  • @panditgaikwad6494
    @panditgaikwad6494 ปีที่แล้ว +20

    My salute to mangesh chawan saheb !!! Best work!!!

  • @sachin3666
    @sachin3666 ปีที่แล้ว +4

    लोक प्रतिनिधीत्व पुर्णपणे पार पाडत आहात सर.. Good Work..👍💐

  • @SachinPawar-sd4kv
    @SachinPawar-sd4kv ปีที่แล้ว +5

    प्रत्येक आमदारांनी तरी त्यांची काम योग्य पद्धतीने केली तर कुणाची गरज नाही निवडणुकीच्या वेळेस ,त्यांचं कामच त्यांचा कर्म ठरवेल निवडणुकीत, अश्या व्यक्ती मुळेच थोडा तरी विश्वास टिकून आहे ...राजकारणात...नाही तर सर्व लुबाडले आहे नेत्यांनी.... ❤️कामगिरीला ...धन्यवाद योग्य पदाचा वापर केल्याबद्दल

  • @bhushanpatil-hd5ze
    @bhushanpatil-hd5ze ปีที่แล้ว +34

    हा अधिकारी जर 1 रुपयांचा भ्रष्टचरी नसता तर त्याला उत्तर देता आले असते

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 ปีที่แล้ว +3

    अशा लोकांना मोठे मंत्रिपद दिले पाहिजे अशा आमदार लोकांची गरज आहे महाराष्ट्राला,

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 8 หลายเดือนก่อน +2

    या आधिकार्याची चांगलीच फाटली...
    GREAT WORK

  • @s.r.thorat1968
    @s.r.thorat1968 ปีที่แล้ว +5

    मंगेश सर आपल्या कार्याला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 आसा लोक प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात असावा हिच माफक अपेक्षा आहे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @vishalajagekar452
    @vishalajagekar452 ปีที่แล้ว +85

    MLA sir highly appreciated your work.....i am from mumbai....we are facing this issue all over the maharashtra....please do something against this corrupted police.

  • @dnyaneshwarchorghade952
    @dnyaneshwarchorghade952 ปีที่แล้ว +7

    कुठं तरी पाणी मुरतयं तेव्हा चं अधिकारी शांत उत्तर देतोय नाहितर इमानदार अधिकारी एवढा शांत बसत नाही 👌

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 ปีที่แล้ว +2

    असे आमदार सगळीकडे निवडून देणे गरजेचे आहे.आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏

  • @shankargoradwar8983
    @shankargoradwar8983 ปีที่แล้ว +19

    प्रत्येक मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण साहेब यांच्यासारखे लोकप्रतिनिधी पाहिजेत 👌

  • @chungfromchina9307
    @chungfromchina9307 ปีที่แล้ว +59

    Sir, great job✌️, we need leaders like u 💕

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?feature=share

    • @subhashbhosale5904
      @subhashbhosale5904 ปีที่แล้ว +1

      अशी हप्ते वसूली प्रत्येक तालुक्यात आहे तेंव्हा अशा नालायक लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे.सलाम आमदार साहेब

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it 9 หลายเดือนก่อน +1

    Saheb tumchya sarkhya aamdarachi deshala aavshkata aahe manapasun tumche aabhar👌👌👌👍🙏

  • @laxmandhebe2549
    @laxmandhebe2549 7 หลายเดือนก่อน +1

    असे आमदार प्रत्येक तालुक्याला लाभले पाहिजेत सलाम तुमच्या कार्याला आमदार साहेब

  • @skmusictamaswadi27
    @skmusictamaswadi27 ปีที่แล้ว +12

    महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये असे ड्रायव्हर बंधूचे हित जाणनारे आमदार लाभायाला हवे

  • @yogeshsonawane1334
    @yogeshsonawane1334 ปีที่แล้ว +4

    चव्हाण साहेब आपले अभिनंदन, महाराष्ट्रातले इतर आमदार असेच काम करतील तर जनतेचं भलं होईल

  • @ganesha7612
    @ganesha7612 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्यासारखे बाकि २८७ आमदार असतील सर्व महाराष्ट्रातील गोर गरीब लोकांच भल होईल तुमच्या कार्याला सलाम शुभेच्छा 🎉🚩

  • @pradeepmayekar1924
    @pradeepmayekar1924 11 หลายเดือนก่อน

    आपला व्हिडिओ पाहिला. आजच्या काळात आपल्या सारखा गरीबांच्या बाजूने योग्य भुमिका घेवून उभे रहाणारा लोकप्रतिनिधी बघून अत्यानंद झाला. आपल्या सारख्या आमदारांचीच आज देशाला गरज आहे.आपल्यासारखे आमदार असतील तरच लोकशाही ला अर्थ आहे.मी आपला फॅन झालो आहे ❤

  • @redeyes6416
    @redeyes6416 ปีที่แล้ว +6

    मस्त आमदार 🚩🚩🚩साहेब तो मागचा रुमाल खाऊन गेला असता😂😂😂

  • @sureshshrte4614
    @sureshshrte4614 ปีที่แล้ว +6

    जय श्रीराम दादा तूमच्या व्हीजन मूले भय मुक्त भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण होईल

  • @cmcchiplun
    @cmcchiplun ปีที่แล้ว +1

    सर एक नंबर
    असे लोक प्रतिनिधी हवेत
    सलाम यांना

  • @arjunsankpal9363
    @arjunsankpal9363 ปีที่แล้ว +2

    साहेब तुमचा कामाला लाख लाख सलाम

  • @dreamsp2907
    @dreamsp2907 ปีที่แล้ว +11

    चांगले काम करा चांगले नक्की होईल🙏🚩

  • @sampatpathare6479
    @sampatpathare6479 ปีที่แล้ว +9

    चव्हाण साहेब खूप अभिमान वाटतो तुमचा 🙏 जनता कायम तुमच्या पाठीशी राहणार हे नक्की आहे बाकीच्या प्रतिनिधींनी पण धीर दिला पाहिजे असा महाराष्ट्र मध्ये

  • @SHAMNIPANI
    @SHAMNIPANI ปีที่แล้ว +9

    Great "INITIATIVE" work, Salute Sir

  • @panditrathod2019
    @panditrathod2019 9 หลายเดือนก่อน

    वा सर तुमच्या आयुष्यात नवीन बळ बुध्दी येवो आणि तुमच्या अनेक कामाला येश लाभो हीच अपेक्षा अन ईश्वर चरणी प्रार्थना करतो
    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @chunilalchavan5329
    @chunilalchavan5329 ปีที่แล้ว +6

    दिल से सेल्युट आमदार साहेब best of luck sir

  • @aminshaha8509
    @aminshaha8509 ปีที่แล้ว +24

    गरीबो के लिए आप हमेशा रेडी रहते हो
    सलाम है सर आप को

  • @shwetaraikar9006
    @shwetaraikar9006 9 หลายเดือนก่อน

    आपल्यासारखे आमदार महाराष्ट्रात सगळीकडे हवे आहेत . खरेच खूप छान आपले काम .भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे . त्यामुळे महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही . तुमच्या कामाला सलाम .

  • @shivajisatav5329
    @shivajisatav5329 ปีที่แล้ว +2

    आमदार साहेब कायम असच काम करा 🌹🌹🙏🙏🙏सलाम सलाम सलाम तुम्हाला 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🙏👍

  • @vishnumunde945
    @vishnumunde945 ปีที่แล้ว +3

    जय श्रि राम आमदार साहेब आपल कार्य खुप छान आहे सलाम करतो साहेब तुम्हाला डरावर लोंकाना मदत केल्या बद्दल 🙏🙏🚩🚩

  • @vishalmore3506
    @vishalmore3506 ปีที่แล้ว +10

    असा दमदार आमदार हवा जो लोकांची काम लगेच सोडू शकतो धन्यवाद भाऊ

    • @user-yd7eb6lk6y
      @user-yd7eb6lk6y 10 หลายเดือนก่อน

      दिखावा ahe हे फक्त

  • @vinayakgunjate3784
    @vinayakgunjate3784 ปีที่แล้ว +7

    आम्हाला न्याय मिळवून द्यावा साहेब

  • @jgchavan123
    @jgchavan123 9 หลายเดือนก่อน

    साहेब खूपच छान काम केले, सर्व आमदारांनी असे अनेक क्षेत्रातील गरीब जनतेची लूट थांबवावी, धन्यवाद

  • @mateendadan7907
    @mateendadan7907 ปีที่แล้ว +38

    Great work Mangesh sir👏👏👍

  • @manishpatil7722
    @manishpatil7722 ปีที่แล้ว +4

    कृती शिल आमदार मंगेश दादा जय हो

  • @gajananwankhade5495
    @gajananwankhade5495 ปีที่แล้ว +2

    आमदार साहेब आपन् केलेल्या कामा बद्दल अभिनंदन. स्

  • @ravindrapatil5238
    @ravindrapatil5238 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you saheb ,

  • @kakasopatil9268
    @kakasopatil9268 ปีที่แล้ว +6

    असा आमदार होणे नाही जनता जनार्दन त्यांच्या पाठीशी सदैव राहील

  • @rameshkhaire7480
    @rameshkhaire7480 ปีที่แล้ว +10

    Jayhind Mangesh dada... I proud of you..... 🙏🙏🙏

  • @omkarneharkar7232
    @omkarneharkar7232 8 หลายเดือนก่อน

    सलाम आहे आमदार साहेब आपल्या कर्तुत्वाला......आपल्या देशाला अश्या कर्तव्य दक्ष आणि साफ चारित्र्य असलेल्या नेत्यांची गरज आहे......नाहीतर हे नेते मंडळी देशाला एक दिवस भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही.

  • @arvindans-23naitam85
    @arvindans-23naitam85 18 วันที่ผ่านมา

    अगदीं बरोबर आहे सरजी.असच सगळीकडे चालत आहे.

  • @trader_mind4814
    @trader_mind4814 ปีที่แล้ว +37

    High respect for mangesh chavan

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 ปีที่แล้ว +6

    आमदार असावा तर असा अशांना निवडून द्या 70वर्षापासुन,चाललेली घराणे शाहीनको शाळा संस्था साखर कारखाने घराणे शाहीचेंच काय चाललंय हे.

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 ปีที่แล้ว +1

    आमदार साहेब आपल्या कामास जनतेचे
    समर्थन महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात
    आपल्या सारखेच आमदार लाभो ही ईश्वर
    चरणी प्रार्थना.

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 4 หลายเดือนก่อน

    संपूर्ण महाराष्ट्र त मंगेश भाऊ सारखे नेतृत्व करणारे संपूर्ण महाराष्ट्र मंगेश भाऊ ची तालुक्यात गरज आहे धन्यवाद जी

  • @appatodkar6843
    @appatodkar6843 ปีที่แล้ว +7

    बऱ्याच ठिकाणी हफ्ते घेवून, मंथली कार्ड दिले जातात, आणि त्यासाठी झीरो पोलीस नियुक्त केले जातात.

  • @atharvaedits6947
    @atharvaedits6947 ปีที่แล้ว +5

    सर्व आमदारांनी कारवाई केली पाहिजे

  • @vidyasagarbanne2263
    @vidyasagarbanne2263 5 หลายเดือนก่อน

    साहेब मी तुमचे आभार मानतो आमदार असवा तर असा अभिनंदन साहेब

  • @lavanyapawar8718
    @lavanyapawar8718 ปีที่แล้ว

    सर खरच तुमच्या सारख्या आमदारांची खुप गरज आहे महाराष्ट्राला या तमच्या कामाला दिल से सलुट

  • @sagirshah4109
    @sagirshah4109 ปีที่แล้ว +5

    सर आप के कार्य को सलाम

  • @krushnarathod2562
    @krushnarathod2562 ปีที่แล้ว +5

    हा आपुन का नेता ❣️

  • @shambakan8227
    @shambakan8227 ปีที่แล้ว

    No 1 saheb, samanndh maharastrat Heche suru aahe saheb

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 4 หลายเดือนก่อน

    Great work आमदार साहेब

  • @newsevaknice8350
    @newsevaknice8350 ปีที่แล้ว +8

    Good job Mangesh ji

  • @jayeshkale2094
    @jayeshkale2094 ปีที่แล้ว +10

    Only Dada sarkar❤✌🏻💯

  • @samir.patel77
    @samir.patel77 2 หลายเดือนก่อน

    आमदार साहेबाला 100 तोफाची सलामी.गरीब कष्ट करयाची काळजी वाहू आमदार असेच पाहिजे

  • @rajkamble1624
    @rajkamble1624 ปีที่แล้ว +1

    खरच कौतुकास्पद 🙏👍