कांद्याची पॉवर- mamachya mulichi jirvali- मामाच्या मुलीची चांगलीच जिरवली -shetakari kandyachi power
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2019
- #yuvrajkumar #nitinaswar#kfpstudio1
Title-शेतकरी मुलाने मामाच्या मुलीची चांगलीच जिरवली फुल व्हिडिओ
Actor-Yuvraj Kumar, Asmita Pandey, Khomane Rupali
Dop-Atul Thorave
Editor-Sominath Aswar
Producer-Ganesh pawar, Vrushabh kaswa, Rajesh Bhujbal, Sandip Aswar, Suhas khomane
Director-Sominath Aswar, Yuvraj kumar
writer- yuvraj kumar and Sandip Aswar
contact-
sandip Aswar- 8208031265
For Promotion Contact :-
Sandip Aswar 8208031265
Email id
Marathiart9096@gmail.com
Other Parts links:-
part 1
मामाची मुलगी लई आगाऊ Part-1 |एकदाच मुलीला आवडती सांगितले | Nitin Aswar, Priya janjal
studio.th-cam.com/users/videodOr0...
part 2
मामाची मुलगी लई आगाऊ part-2 | धमकी मामाच्यापोरीची | Comedy video | Nitin Aswar, Priya Janjal
studio.th-cam.com/users/videow08J...
Part 3
मामाची मुलगी लई आगाऊ | part-3 | सोयरीक आली | Nitin Aswar, Priya janjal| By Nitin Aswar
• मामाची मुलगी लई आगाऊ |...
Part 4
मामाची मुलगी लई आगाऊ | part-4 | सोयरीक मोडली? | Nitin Aswar, Priya janjal| By Nitin Aswar
• मामाची मुलगी लई आगाऊ |...
part 5
मामाची मुलगी लई आगाऊ|part-5|मामाच्या मुलीवर कॉलेज प्रेम(propose)|Nitin Aswar,Priya|By Nitin Aswar
• मामाची मुलगी लई आगाऊ|p...
part6
मामाची मुलगी लई आगाऊ|part-6|मामाच्या मुलीवर प्रेम मामाला सांगितले (Yatret danka ) |Nitin,Priya
• मामाची मुलगी लई आगाऊ|p...
नमस्कार मित्रांनो ,
Royal Studioया युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
अशाच विडिओ साठी Royal Studio चॅनेल subscribe करा
धन्यवाद ...टीम Royal Studio
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: / royalstudio
Facebook: / krishnafilm
Instagram: / krishnafilmprod. . - บันเทิง
काय धुतलं भावा मामाच्या मुलीला खरंच भावा ओके
गरीबाकडे जरूर पैसै कमी असतील पण ईजतीन जगतो कुनाच लुबाडुन खात नाही हे लक्षात असाव
प्रत्यक्षात खरच शेतकरी कधी असे दिवस पाहतील!
खरच शेतकरी आहे म्हणून जग आहे
Ek num barobar bola bhava 👍
कडक भावा
वावर हाय तर पॉवर हाय💪💪
बघायला खूप गोड आहे पण वास्तविक काही वेगळीच आहे
तरीही आम्हाला अभिमान आहे आम्ही शेतकरी असल्याचा
N8 ii❤
आजकाल फक्त पैसा आवश्यक आहे हो ,मामा असो किंवा मामी नाती टिकवणारे नातलग खूप कमी राहिलेत, शेतकरी ब्रँड इज ब्रँड गुलीगत,😎😎
मस्त भाऊ
Barobar
Barobar
Khar aahe lok fakt paishala kimmat detat Aaj.
वावर हाय तर पावर हाय मस्त जिरवली
एकच नंबर भाऊ आपल्याला आवडल
वावर हाय त पॉवर आहे ..👍
शेतकर्याचे एव्हडे सुखाचे दिवस यायला हवे,,,, खरच
कडक फक्त शेतकरी भाऊ
Only Shetakari brand 🔥 🔥👍💪💪
💎500 टन ऊस जातय भावा आपला
🎲विषय नाही...💎.
⛳शेतकरी राजा ⛳
🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻
Maja pan jattoy 550 amei satar kar
Ekach Number .
बरोबर आहे भाऊ . उगीच कोणी म्हणून नाही ठेवलंय ज्याच्या कडे शेती त्याला कश्याची भीती....💥💥🙏🙏
44
या कथेतून बोध चांगला दिला आहे सर आणि तुमची कलाकारी सुद्धा
Pp
I love शेतकरीवर्ग
एकदम बरोबर, मुली फक्त पैसा पाहून लग्न करतात, अहो थोड्या शिकल्या तर शेतकऱ्याला दारात उभे करत नाही.
व्वा काळजातळ बोलल ❤️
Sahii
Mulgini Paisa nahi
Ticha Paisa Ani dagina fakt mulga ahee
Sagach muli as kart nahi
Tyamulr sagalach Mulina dosh deu Naye
छान मस्त
कोणीही कोणालाही कधी कमी समजू नये
एकच नंबर, खरच शेतकऱ्यांनी जिद्दीने, मेहनतीने पिकविले, जरी 4वेळेस भाव नाही सापडला, काही अडचणी आल्या पण एक दिवस येतोच शेतकऱ्याचा.
Right
Right
वावर हाय तर पावर हाय 💪🤘👆👊
Right
चांगली च जिरवली मामाच्या मुलीची
Brand shetakari ✨✨❤️🥀😍👑🔥🔥🔥🔥🔥
Khup chan aahe
मामाच्या मुलीची चांगली जिरली
खरं आहे भाऊ,,. वावर आहे, तर पावर आहे....
Nice vidio
No. 1 भावा
Super Aahe Dada
वावर हाय तर पॉवर हाय 💪💪😎🌱
Farmer life Is king Life Don't Compair To Job ......
Only Shetkari brand brand⚜️
Nice line shetkaryachya mulanchi kadhi layki kadaychi naste jyala maza ha vichar aavdla te like kara
Bhava lay bhari vatlha video bagun..
Kdk bhava🥰💪💪💪💪
Shetkari Brand❤️
Jai shetkari
1 नंबर भावा
भाऊ नं.1 च
नोकरी पाहिजे शेती पाहिजे पण आमची मुलगी शेती करणार नाही तिला नड लागली की इकून खाणार पण चैनीखोर ऐतखाऊ आमची पोरगी कष्ट करणार नाही
हे बरोबर आहे भैया साहेब
कुणीही शेतकरी कमी समजू नका
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे
Vere nice
मूलगी खूपच नीर्लज्य दाखवली आहे !
या जगात एक दिवस शेतकरी च राजा होणार आहे...👌
१००% होणार I agree.
Rong
भावा शेतकरी काल बी राजा होता आज बी राजाय शेतकरी येकच चुक करतोय ती मनजे ऐकि करत नाही नाहीत गुडघ्यावर येतील लोक तचा समोर आरे पिकलच नाही तर काय खातील
फक्त शेती विकू नका
एकच नंबर जीरवली
Ek no. 😊😊😊Mi shetkari tar nahi pn shetakryanchya vedna mi janto super story.
Mi tr sarkari nokari wala aahe....pn.sheti nhi mhanuch ajun lagn jhal nhi
नाद करायचा नाही शेतकऱ्याच्या 👍
Sem to sem bhava
Nice story
बरोबर आहे भावा
Right 👌👌👌👌
लय जीरावली राव ।।।
मी पण शेतकरी
आपले सर्व व्हिडीओ मला खूप आवडतात
मी खूप आवडीने पहातो
I like your smiling.
चांगली जिरवली तिची भाऊसाहेब ❤❤👌👌👌👍
Jabbardast bhava 👌👍👑
भाव लय लका आभाळ फाकाळला तु
एकदम झकास वावर तर पावर
Barobar ahe
प्रत्यक्षात अस कधी होत नाही .....तरी शेतकऱ्यांना कमी लेखणार्या लोकांना जवळ पण बसू द्यायचं नाही
Super bhai
1 no royal studio
आज आपण तुमची नोकरी काहीच कामाची नाही सोताच पोट सुद्धा भरू शकत नाही
आज तुमच्या नोकऱ्या बंद झाल्या तुम्ही घरी बसलात पण शेतकरी घरी बसलेला नाही आजच शेतकरी जगाची भूक भगवंतोय
तो म्हणजे फक्त शेतकरी
आजच्या मुलींना पैसा प्यारा आहे माणूस नाही आणि त्या प्रेम , लग्न करतांनी पैसा पाहूनच करतात शेतकरी नवरा चालत नाही त्यानां त्यांची कष्ट करण्याची दानत राहिली नाही , पुणे मुंबईत job करणारा नवरा पाहिजे त्यांना ,
पण आता कोरोनानी सगळं बदलून टाकलं पुण्यात, मुंबईत लग्न करून गेलेल्या मुली आज तेथून गावाकडे मळीच्या टँकर मधी बसून पळून येऊ राहिल्या
☺️😊☺️😊
No 1 👌👌👌👌👌
ह्या एपिसोड ला तोडच नाही खूपच छान
खुप छान
Khup Sundar
Khup bhari bhau
जय जवान जय किसान 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
असे दिवस येतात कधितर शेतकरी पोराचे
Gavathi bhandan
Gavathi bhandan , v
Onley Shetkari❤❤👌👌wawar ahe tar power aahe
दादा वस्तुस्थिती दाखवा.. देव करो आणि खरंच सर्व शेतकऱ्यांचे असे दिवस येवो.
asse diwas yenaar aahe 2027 madhe.. tewaha hya comments war comments kaar...
@@oneking2161 2026 किंवा 2028 ला का नाही
नक्की असे दिवस येतील .
UUUUUTuyuuupppup
छान प्रयत्न आहे Nice
वावर आहे तर पावर आहे
Nice bhau
Agdi barobr ahe dada tumcha video mala khup awadla
1 no bhava
Lay bhari bhau
हे अगदी बरोबर
Bhau kdkkk kii
Shetkari brand ahe brand 💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥
Khup Chan mitra
Ky bat hi sir ji
Kadak
वावर हाय तर पावर हाय
Chan, mst, ahe.....किमान kahinna हा video pahun अक्कल tari येईल.... Mi lgech share krto
खरोखर ग्रेट
काय
Nice bho
शेतकरी 😎😎 Brand
कडक भाऊ
बोरबर भावा
Very nice video expact more such kind of video and thanks
MBBS चे शिक्षण घ्यायला
Gmc मधून एवढा खर्च नाही लागत 🙏
Ekach no👌👌
वावर तर पावर
शेतकरी brand आहे
सॉलिड जिरवलांन.
जय शेतकरी वर्ग
भाऊ कडक