बैलगाडी शर्यतीचे लाईव्ह व्हिडिओ करणे एवढे काही सोपे नाही सर्व अडचणींना सामोरे जाऊन कष्ट घेऊन हे बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ आदरणीय सांगलीकर सुदीप दादा करत आहेत व तमाम पश्चिम महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यत शौकिनांना त्यांच्यामुळेच बैलगाडी शर्यतीचे खास व्हिडिओ पाहायला मिळतात. आदरणीय सांगलीकर सुदीप दादा तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण तुम्ही बैलगाडी शर्यत शौकिनांची इच्छा पूर्ण करत आहात त्यांला आमचा मानाचा मुजरा आहे.
हा जो ओरिजनल व्हिडिओ टाकला आहे त्या माग व्हिडिओ करताना किती कष्ट आहेत ते दिसून येतंय लोकांना घरात बसून मैदान नीट बघता यावं यासाठी जीव धोक्यात घालून सुदीप भाऊ व्हिडीओ करतात त्याना सपोर्ट करत जावा ही विनंती
एक नंबर व्हिडिओ केला सुदीप दा आज समजल की काय असते कसरत तुमची हे आजच्या व्हिडिओ मधून दिसून....तसच आमचा वाघ हिंदकेसरी हारण्या शेवटच्या 100 मीटर मध्ये भले भलेचा गेम करणारच असा आमचा वाघ आहे ...नाद खुळाच 🔥🔥💪🥳🥳
बैलगाडी शर्यतीचे लाईव्ह व्हिडिओ करणे एवढे काही सोपे नाही सर्व अडचणींना सामोरे जाऊन कष्ट घेऊन हे बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ आदरणीय सांगलीकर सुदीप दादा करत आहेत व तमाम पश्चिम महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यत शौकिनांना त्यांच्यामुळेच बैलगाडी शर्यतीचे खास व्हिडिओ पाहायला मिळतात.
आदरणीय सांगलीकर सुदीप दादा तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण तुम्ही बैलगाडी शर्यत शौकिनांची इच्छा पूर्ण करत आहात त्यांला आमचा मानाचा मुजरा आहे.
हा जो ओरिजनल व्हिडिओ टाकला आहे त्या माग व्हिडिओ करताना किती कष्ट आहेत ते दिसून येतंय लोकांना घरात बसून मैदान नीट बघता यावं यासाठी जीव धोक्यात घालून सुदीप भाऊ व्हिडीओ करतात त्याना सपोर्ट करत जावा ही विनंती
होय गाडी पडली बघितलं आम्ही पण नन्तर उठून आणि परत विडिओ चालू केला खरंच मानलं पाहिजे सुदीप दादा ला ❤️
आभारी आहे दादा 🥰❤️😍😍😍
माऊली साहेब तुमच्या सारखे प्रेमळ प्रेक्षक लाभले धन्य आहे 🥰😍😍🥹
पुढल्या पट्ट्यावर नक्की भेटू आपण सुदीप भाऊ
बंडा भाऊ ला सांगा हरण्या तुमच्या शिवाय पळू शकतो
एकदम बरोबर 💯
स्वतःच्या जीवावर पळतोय...
@@amolmane77 एक नंबर बोलला
बंडाभाऊ फक्त शेंड्याच्या गाडीत बसतो
नक्कीच 👍
Brobr
सुदीप दादा तुमच्या कामाला सलाम ❤❤❤❤❤❤
Thnx dada🥰❤️
एक नंबर व्हिडिओ केला सुदीप दा आज समजल की काय असते कसरत तुमची हे आजच्या व्हिडिओ मधून दिसून....तसच आमचा वाघ हिंदकेसरी हारण्या शेवटच्या 100 मीटर मध्ये भले भलेचा गेम करणारच असा आमचा वाघ आहे ...नाद खुळाच 🔥🔥💪🥳🥳
Thnx dada ❤️
मैदान चांगले झाले आहे अशा पद्धतीने मैदान व्हायला पाहिजे
होय नाद खुळा नियोजन
सुदीप दादा सॅल्यूट 👍👌
आभारी आहे दादा ❤️❤️😍
हरणा harana👍 आहेसांगा lokannq❤️
होय
Harnya asla ki bass kon nsl tr chalty
😂😂😂😂😂
👍🙏🥰
१ नंबर सांगोला राजा वा
मस्त पळाला
सुदीप दादा त्या तुमच्या माणसाला लागलं आहे काय काळजी घ्या ओ सलाम आहे तुम्हाला ❤️❤️
Don harnya ❤❤❤
जरा तब्येत सांभाळा 😢😢😢😢 विडीओ मागचं कष्ट 👑👑👑
Hoy. नक्कीच 🙏🥰
व्हिडिओ छान झाला आहे मैदान सुद्धा एक नंबर झालेला आहे
पंच कमिटी चे धन्यवाद
एक नंबर मैदान पार पडले.
सुदीप दादा
गाडी आणि ड्रायव्हर तेवढा चांगला
आसुद्या
नशीब तुम्हाला लागले नाही
ड्रायव्हर चा पाय कसा आहे
आहे बरा गुडघे फुटलेत
पुढच्या वेळी नक्की लक्ष देऊ
Harnya aani sudip da Doghanahi salam🔥
अपघात झाला तरीपण शूटिंग केलं अभिनंदन
Sangola Raja chi ky chikati aahe ❤.pairwala bail purla nahi.
होय तरीपण दोन्ही गाड्या मस्त पळल्या
Top cha vishay harnay
🥰❤️
भाऊ खूप कष्ट आहेत तुमचे.
धन्यवाद...
Thnx dada ☺️❤️
टॉप चा video झाल आहे ओन्ली सुदीप दादा ❤❤
Sudeep manal bhavaa tulla..evada rasta kharab asun pn tu videos chhan kela ahyes...kalji ghay bhavaa tuzi specially jeva motorbike varun video banvat astos...god blessed..
Ho नक्कीच दादा 🥰🥰❤️👍
Top zalay video original aasalya mule ✌️
Thnx dada ❤️❤️
हारण्याची गाडी कोण मारत आहे
सुदीप दादा तुमचे खूप खूप आभारी आहे आम्हाला कामावर असताना काम करत तुमचे live video बगता येतो त्यामुळे तुमचे आभारी आहे 🙏👍
फायनल सम्राट हरण्या
सुदीप भाऊ atta samadhan vatl .धन्यवाद 🙏
आभारी आहे दादा😍👍
बबलू बस्त्वाडे 1नंबर हिंदकेसरी गाडीवान आहे ❤❤❤ शेवट परयंत हार नहीं मानला ❤❤
होय शेवटपर्यंत
Salute sudip 🎉🎉🎉🎉
Thnx dada
खतरनाक video ❤❤❤
Thnx dada ❤️☺️
ब्रेक फेल
बदल झाला आहे दावन बदल्या पासून
तेव्हढ चालायचं
दादा तुम्ही एक ड्रोन पण घ्या
वा एक नंबर व्हिडिओ केला.
Thnx dada
सुदीप दादा व्हिडिओ एक नंबर
स्वतःची काळजी घ्या❤❤❤
हो नक्की घेणार तुम्ही पण
1 no Sudip Da..❤
Thnx Sam bhau
Sudip dada❤️🔥😍🙌🙌
Thnx ❤️❤️😍🥰🥰
संदीप दा व्हिडिओला कॉमेट्री करा कुठला बैल कुठे पळत आहे ड्रायव्हर कोण आहे याची माहिती तुमच्यामुळे आम्हाला मिळते
Only sangola raja
🥰😍❤️
Very nice video sudip
Thnx patil sahev
Nice
Harnya vishy Hard
👍👍❤️
सुदीप भाऊ एक नंबर
Thanx dada
बंडा भाऊ ला बघून हरण्या सुट्टी देत नाही
Video jabardast
Thnx dada ❤️
Sudip dada🙌🙌
Thnx sourabh
सुमीत दादा जरा काळजी घ्या
सेलुट तुम्हील
आभारी आहे दादा❤️🥰
🔥🔥🔥🔥
🥰🥰❤️
🔥✌🏻
🥰🥰🥰😍😍
सुदीप भाऊ लागलं नाही ना पडला की राव तुम्ही जरा जपून
थोड लागलं फार काही नाही , तेव्हढ चालायचं
Harnyacha hiska vait...
Ajun nad karayacha नाय
👍👍❤️
पेढ्याचां हार जेव्हा घातलेवर व्हीडीवोला वाईट कमेंट करनारा शोधा आनी तेला बग म्हना कस कष्ट लागत्यात ते
होय नक्कीच शोधावा लागेल आणि त्याला मोटारसायकल हाणायला लावायला पायजेल 🤣🤣🤣मग कळलं रिस्क
❤❤❤❤
😍😍🥰
5:51
😂😂
तेवढंच किस्सा आयुष्यभरासाठी
Risky hot aaj😮
होय पट्टा होता
🔝❤❤❤❤❤❤
❤️❤️🥰
Tc sudip bhauu
हो नक्की 😍🥰
Sudip dada tume कसे आहत काळाजी घ्या
हो नक्कीच ☺️❤️❤️
Video kartana struggle 💪🔥
होय ते तर करवच लागणार ☺️
भाऊ काळजी घ्या 😢
हो नक्कीच दादा
मैदान चांगले झाले
होय रास्त झाल
दुष्या चउश्या च पण पाठवा ना सुदीप भाऊ
Hoy pathvnar udya
सुदिपदा तुम्हाला कुठ लागलेल नाहीना
नाही थोड लागलं फार काही नाही
लागलं का सुदीप भाऊ शानूर भई ची गाडी अंगावर आली ना
आलती पण फार नाही लागलं
B gat pn taka
येईल संध्याकाळी किंवा उद्य सकाळ पर्यंत
तुम्हाला लागले नाही ना बाकी विडिओ चांगला झाला आहे
गाडीवान ला लागलं माझ्या
संदीप दादा व्हीडिओ १ नंबर केलायसा ,पण स्वताची काळजी घेत जावा अणि तुमच्या शुटींग करताना ते दादा होते त्यांना लागल काय.???
होय गुडघे फुटल्यात 🥺
❤
🙏🥰❤️
संदीप दादा तुमची कॉमेट्री ची सवय लागली आहे
आज थोड कॉमट्री नाही केली खास ओरिजनल ऑडियो टाकला आहे
Sudipda please helmet vaprave..
पुढच्या पट्यावर नक्की
@sanglikarsudip thanks 👍
Mtr cumitiy ne chan upkram chngla par padala ..🙏❣
होऊ
Sudip bhau jra kalji gheun video krt java raund shetrat khup risk aahe video krtana
रिस्क हैं तो इश्क हैं 🥰😂😂 आभारी आहे दादा काळजी बद्दल पण चालायचं तेव्हढ दुखापत
😊
लागल काय
थोड लागलेलं आता आहे ठीक 👍☺️
सुदीप भाऊ, बैलगाडी मागून धडकली की तुमची गाडी स्लिप झाली
आमची गाडी ढीग ला थडकली आणि अंगावरून बैलगाडी गेली
Dada lagl kay khup tumala
थोड लागलंय
Sudip kalji ghya
हो नक्कीच
Dada b gatach pn taka commentary karun
Ho येईल थोड्या वेळात
पैर विडिओ पाठवा
टाकला आहे चॅनल वर
Dada tumhala lagalay kay
थोड खरचाटल ☺️
कॉमेंट्री
पुढच्या वेळी नक्की
Aj helicaptour nvta mnun maidan mnv as utsahik nhi vtl
सेम जेंव्हा harnya नसतो आणि हेलिकॉप्टर असतो तेंव्हा पन आम्हाला असच वाटत की आज मजा नाही आली मैदानाला 😊
चालायचं ☺️🙏
बैलं बेनादी ल पळल
सुदीप दा जरा काळजी घेऊन व्हिडिओ करा
Ho नक्कीच दादा☺️❤️🙏
Gadya kami hotya.. patta pan dangerous hota,.
पट्टा रिस्की होता
सुदीप जोडीदार जखमी झाला काय.. जोखीम पतकरू नका
होय जोडीदार ला लागलंय
Helicopter
❤️👍
Gadya hi khup kmi hotya.
पट्टा तेव्हढ खास नव्हता
सुदीप कॉमेट्री केली का नाही
ओरिजनल आवाज टाकल आहे
Orjinal comentari kadi takata baiya
Bava ami karnatak madun bagata hay
असाच भारी आहे @@sanglikarsudip
सुदीप दा कॉमेन्ट्री शिवाय मजा नाही...🙏
ओरिजनल ऑडियो साठी टाकला नाही कॉमेन्ट्री
जास्त लागलं नाही ना दादा तुम्हाला काळजी घ्या
थोड लागलंय फक्त पार्टनर ला लागलं
लागल काय