आम्ही बसायचे चर्चा करत नावावरुन आडनावावरून अरुणा इराणी यांचा एक मराठी चित्रपट आहे त्या मध्ये त्यांचें नांव आहे शोभा मालिनी चित्रपटांचं नाव आठवत नाही आम्ही त्यावेळी इयत्ता 9 मध्ये होतो एका मुलीचे नाव शोभा होते सर्व जण एकमेकांना विचारु लागले काल शोभा मालिनी चा पिक्चर बघितला का आणि आजुन दिवटे म्हटलं की आचछी आमच्या वर्गात दिवटे आडनावाचा मुलगा होता आम्ही त्याला चिडवायचो दिवटे आचछी
अशोक सराफ माझा सर्वात आवडता अभिनेता आहे, अशोक मामा यांचा अभिनयाला तोड नाही, आणि हा चित्रपट खूपच छान आहे सर्वांनी खूपच छान अभिनय केला आहे, मी हा चित्रपट आता पर्यंत जवळपास 40वेळेस पहिला आसेल पण पहाच वाटतो 😅😅
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं एक काही यठथठखझणडयठ यडडयठरयठरयठ आणि विशेषतः तरुण तेजपाल यांनी काही यठथठखझणडयठ रगड काही यठथठखझणडयठ आणि तब्बल गंध चाफ्याचा आणि विशेषतः ग्रामीण विकास यंत्रणा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे नो एन्ट्री केली जाते 😂
Kindly convert malyali language this MARATHI cine story is very fine & 100 time'sseen but not satisfied please converting malyali language and satisfy thanks I like story of both my family member's r seen me as "ASHOK SARAF"
लिंबाचा मटण | Ashi hi Banwa Banwi
th-cam.com/video/Xf2-G8e_uGM/w-d-xo.html
B
@@kirankaushs❤
You will y
0:21 @@kirankaushs
ई उउ उइईघीईउआआउआउ उईई में ईईई आईआउईघीई है ईघघीईईईघीईईईघाई में ईईइ इईईघघघीईईघिइईईई इईआईघइढआक्षभघतत 😮😊@@kirankaushs
😂ttg)g)g@@kirankaushs
लहान पणीची आठवण येते..
शनिवार आणि रविवार ❤❤
रविवार संध्याकाळी 4 वाजता
Aqw g
Yeh hoti hai asli acting. Pure natural quality talent
रविवारी 4 वाजण्याची वाट बगणे आणि रात्री 6.30 पर्यंत मन लावून चित्रपट बगणे. आणि सोमवारी त्या चित्रपटची शाळेत चर्च्या करणे. कोणी केलंय का असं?😂
आम्ही केलं य
आम्ही बसायचे चर्चा करत नावावरुन आडनावावरून अरुणा इराणी यांचा एक मराठी चित्रपट आहे त्या मध्ये त्यांचें नांव आहे शोभा मालिनी चित्रपटांचं नाव आठवत नाही आम्ही त्यावेळी इयत्ता 9 मध्ये होतो एका मुलीचे नाव शोभा होते सर्व जण एकमेकांना विचारु लागले काल शोभा मालिनी चा पिक्चर बघितला का आणि आजुन दिवटे म्हटलं की आचछी आमच्या वर्गात दिवटे आडनावाचा मुलगा होता आम्ही त्याला चिडवायचो दिवटे आचछी
मी पण केली आहे खरचं भावा ते दिवस लई आठवते❤❤
Yes
म्हणजे काय...... सगळेच तसे होते.
हे तेव्हाचे सुपर स्टार...काय दिवस होते खरचं ते
अप्रतिम. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी सिनेमा, आनंदी दिवस, आमची मुंबई.. सगळं संपतय का लालच आणि पैस्यापुढे..... 😞😞😞😥😥😥😥
बरोबर 😢😢
Marathi mumbai hindi language up Bihari g
प्रेमाने बोला प्रेमाचं नाही. 1 नंबर डायलॉग 😘😘
110वेळा बघितले तरीपण मन भरत नाही खुप छान सिनेमा आहे अशी ही बनवाबनवी
Yes absolutely 👍
Ho 1110% Khar Yaar Bhawa Jun.. Te Son...
Yes 110 टक्के
@@nileshholgunde7850 ho na
Bhava 111 kele mag mi ata
मुलगी प्रेमात पडली ❤️❤️👍👍
अशोक सराफ माझा सर्वात आवडता अभिनेता आहे, अशोक मामा यांचा अभिनयाला तोड नाही, आणि हा चित्रपट खूपच छान आहे सर्वांनी खूपच छान अभिनय केला आहे, मी हा चित्रपट आता पर्यंत जवळपास 40वेळेस पहिला आसेल पण पहाच वाटतो 😅😅
किती वेळा हा सिनेमा पाहिला तरी अजून पण पहावा असा वाटतो च ...
हो मला पण कंटाळाच येत नाही.
अगदी बरोबर आहे ❤
Sachin Pilgonkar looking super cute😅😅😂😂😂
😁😁😂😂🤣🤣 i love you sentch naav ahe..👏👏👌👌😆😆
रुपाली कुठून आहेस❤
वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाही
I love you सेंटच नाव आहे 😂🤣👏🏻👌😅
मालकीण बईंना खूपच आवडले वाटत धनंजय माने.
एक नंबर नायिका आणि नायक सुद्धा ❤❤❤
कधी पण आणि किता वेळा पण बघा...माणूस कंटाळा येत नाही
Ashwini bhave-simple, beautiful and no words .....she is simply awesome.
असा..... चित्रपट..... पुन्हा....होणे...नाही..
व्ही..... शांताराम....यांची.... अजरामर...
कलाकृती .....अशी....ही.... बनवा...बनवी
विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते 😂😂😂😂
किती वेळा बघा मनच भरतं नाही खुपचं छान कामेडी केली आहे
Ashok saraf ani ashwini bhave love story khup mst yat
Marathi beautiful actress ashwini bhave❤❤
हा चित्रपट म्हणजे कोणत्याच चित्रपटाशी याची तुलना होऊ शकत नाही. मामाचे काम खूप कॉमेडी आणि विचार करण्यायोग्य आहे.
मनालाही मन भरल्याचा आनंद वाटतो का नाही हे कळतच नाही
Kup chan sinema aahe😂😂😂😂😂😂❤❤❤👍👍👍👍👍👍👍
😢kay,,,divas,,,hote,,,te
खरंच
हो ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
खरच हो काका
@@sanglikarvlog❤❤
प्रेमाची सुरुवात चांगली आहे ❤
असे चित्रपट पाहताना जे दिवस आम्ही विसरलो आहोत ते पुन्हा आठवतात ❤ गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🌹🌹
सुपरहीट बनवा बनवी होती . खुप छान
खूप छान सिनेमा आहे पुन्हा पुन्हा पाहून देखील मन च भरत नाही.
Mama Ashok you are Great ❤ love you very much ❤❤ live along❤❤❤❤❤❤❤❤❤
धनजय माने आणि लुकतुके हे अभिनय कोणीच विसरू शकणार नाही
हे पिक्चर म्हणजे खरे खुरे वाटायचे तेव्हा
Natural talented Ashok Saraf &
Lovely scene very nice with immotionally surrounded??!
खरी life होती जुनी
Agree😊😊
Ashok sir ek number
Ashok saraf sir tumchi boss khrch check krayla ghri geli asti tr bhand futl asta na tumhchi bayko parvti ahe mhnun😂😅
Mg shevati tasech hota na
@@onkarpatil5490 ticha boss la kut mahit pdt pn sarva ghotala Tila tr dakhvlch nhi ntr
@@nikhil407ashok mama ek letter lihun thevtat mamsathi.. tyat tyanni sagla khara khara lihilela asta
sweet ! the whole aura about the behaviour of the era is so enchanting !
खूपच छान ❤❤❤
Gele te diwas rahilya tya fkt athvani 😍
I miss you old day
❤अतिशय सुंदर आहे ❤
शंतनू.....-.....दादा....हे....बाल... गंधर्व..ना..
धनंजय....माने....-....हो....हे.... बालगंधर्व..
शंतनू.....-.....आणि....ह्या....मिसेस...
बालगंधर्व....
धनंजय....माने....-....हळू....बोल...लोक..
मारतील...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हा चित्रपट जर पुन्हा थिएटर मध्ये लावला तर मी आठवड्यात 4 वेळा किमान जाईन ❤
अशी ही बनवाबनवी ❤❤❤
.me premane mhanalo
Premache nahi......!
best acters ashwini bhave
असं कलाकार होणे नाही great acting
जबरदस्त मराठी चित्रपट
धनंजय....माने...इथेच... राहतात...का
😅😅
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं एक काही यठथठखझणडयठ यडडयठरयठरयठ आणि विशेषतः तरुण तेजपाल यांनी काही यठथठखझणडयठ रगड काही यठथठखझणडयठ आणि तब्बल गंध चाफ्याचा आणि विशेषतः ग्रामीण विकास यंत्रणा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे नो एन्ट्री केली जाते 😂
मनाने अतिशय चांगले आहेत ते 😂😂
Romantic ❤
Lahan Panachi Athavan Yete 👌👌 1No, moovi
त्यांच्या चेहऱ्यावर जावू नका मनाने खुप चांगले आहेत ते.... काय shall जोडा राव!!!
श्री स्वामी समर्थ 🙏
जिद्द....असती....तर...झाडापाशी...नेली...असती
ओल्ड इज गोल्ड 💪💪💪
हा पीच्टर लय भारी आहे..
❤ पहील्ल्या आठवनि ❤❤❤❤❤
Great movie... Old is gold😊
अंकिता कुठून आहेस
कुठून आहेस अंकू
आशोक मामा ❤❤❤❤❤
2:02 😢😂
Amche khan, naral ani tandul "var" allele nahit. Taych mhanto me var yayla tandul...purayy!🤐.
20 साल झाला बघतो
Mr. Mane.. Great haa
कितीही पहा पोट भरत नाही 🎉🎉🎉
नवऱ्याने टाकलंय हिला 😂😂
Ha chirapat pahila ki mood ekdam happy hoto.
विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते...
धनंजय माने येथेच राहतात काय
ऐकच नंबर सिनेमा आहे
छान सिनेमा
आम्ही गुरांजवळ रानामध्ये गाण्यावर्ती नाचायचो
❤❤❤❤❤❤
Kindly convert malyali language this MARATHI cine story is very fine & 100 time'sseen but not satisfied please converting malyali language and satisfy thanks I like story of both my family member's r seen me as "ASHOK SARAF"
Please rectify mistake & read.
Khup mast
Ashok mama yanche scene pahile ki lahanpaniche divas athavatat
सारखं...सारखं...त्या....झाडावर...का..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kharach khup bhari vatat movie bhagun
जुन ते सोन
Kitihi vela pahila tar boring nahich hot 1995 pasun pahat ahe
एकच नंबर
Old is gold ❤
मी किती वेळा पाहिला असेल त्याची गणती नाही
हा...माझा...बायको...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हा माझा आवडता चित्रपट आहे 😂
Like it ashok dada❤
Best movie 👍
खरंच अशोक
खुप सुंदर
घरी कोणता लिपस्टिक सुट होतोय हे तरी माहित आहे काय?
अशोक ❤मडम
Kharch khup cuan
Hya Hero Chya Varchya 3 Batnanna Kaj Karaycha Visarto Shimpi ...Pratek Picture Madhe ...
खूप छान, जुने ते सोने
Dhananjay mane yethecha rahatat ka 😅
Nice movie
👌👌👌❤❤❤
किती वेळेस बघा बोर होतच नाही