@@koustubh5763te modi sarkhe ghrane shahi ghrane shahi kart navhate ya ulat tyani kiti tari lokana bina shart poliche bharti kel ya ulat modi sgalach vikat nighala
अरे तो R R आबा चा मुलगा आहे...त्याच्यात चांगले राजकारणाचे बाळकडू आहे ...पण इतर राजकारणाचे मुले त्यांना साधं बोलता येत नाही... राजकारणात घराणे शाही तेव्हा म्हणता येते जेव्हा पक्षाच्या नावाने अक्लल शून्य वारसदार जनतेवर थोपवणे....
पवार साहेब आपले आभारी आहे तुम्ही असा युवा नेत्याला संधी दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभारी आहे हुशार व कर्तबगार नेतृत्व आबांची जाणीव भासत आहे उत्कृष्ट वकृत्व आहे
बोलण्याची शैली स्वर्गवासी आबासारखीच आहे भविष्य खूप उज्ज्वल आहे तुझ फक्त आमदारकीची हवा डोक्यात नको जाऊ देवू . सर्वसामाण्य जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दे .येवढ्या कमी वयात आमदार झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
ऐका विचार रोहित चे ❤️विरोधकला सुद्धा हसवलं आणि कोणालाच अपशब्द न वापरता आदर देऊन प्रत्येकाला बोलण खूप कमी असतात ❤️ R. R. Patil, विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ जी मुंढे साहेब ❤️
रोहित दादा आपले मनापासून खरोखरच अभिनंदन केले पाहिजे राज्यात व देशात उज्वल भविष्य घडवाल असे माऊली चरणी प्रार्थना करतो जे का रंजले गांजले त्यासी मने आपुले
दुसरे वाजपेयी जन्मास आले आहेत. छान बोलतात, सुसंस्कृतपणा दिसून येतो. त्यांच्यापेक्षा सर्व मोठ्या राजकारण्यांनी त्यांचा आदर्श घेऊन सदनात वागावे असे वाटते.
रोहित दादा तुमच हे भाषण मी 4 ते 5 वेळा आईकलय एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल अंस भाषण झालय तुमच स्वर्गीय आर आर आंबाची आठवण झाली त्यांचेही सदनातील भाषण असेच होते. दादा तुला पुढील वाटचालीस मनापासून खुप खुप शुभेच्छा
सध्या महाराष्ट्रात राजनीती कमी आणि बाजार (गलिच्छ राजकारण)जास्त आहे, महाराष्ट्राला उभारी आणि उंची देणारे नेतृत्व हरपले असे वाटले होतें परंतू आपल्या आगमनाने मन प्रफुल्लित झाले महाराष्ट्राच्या मातीत उगवणारे नवे व सच्चे नेतत्व म्हणून आपनाकडून खूप अपेक्षा आहेत छोटे R R आबा ❤
आबांचे भाषण व रोहित जी यांचे हे भाषण अप्रतिम शैली खुप छान जातीवंत पाटील ❤ नाहितर महाराष्ट्र राज्यात एक कुटुंब आहे बाबा वेगळाच नमुना दोन कुपुत्र न बोललेच बर
मूर्ती लहान कीर्ती महान अतिशय छान भाषण केला आहे रोहित दादा पाटील आपण आर आर पाटील यांची जागा निश्चित भरून काढाल ही अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे जय महाराष्ट्र
आपण घराणेशाही च्या नावाने ओरडतो
पण अशी घराणेशाही कधीही चांगली 👍
Apan nahi feku khotarda oradat hota 😂😂😂
Khar ahe rajkaran rakatata asav lagat ani chaha viknara president jhalyanantar kay kay hovu shakt he desh aj baghtoya
Chalaty mg r r patil la tar mla hoiel navta pahiji te pn self made ahet te zali naste tr ha kasa zala asta mla
@@koustubh5763te modi sarkhe ghrane shahi ghrane shahi kart navhate ya ulat tyani kiti tari lokana bina shart poliche bharti kel ya ulat modi sgalach vikat nighala
अरे तो R R आबा चा मुलगा आहे...त्याच्यात चांगले राजकारणाचे बाळकडू आहे ...पण इतर राजकारणाचे मुले त्यांना साधं बोलता येत नाही...
राजकारणात घराणे शाही तेव्हा म्हणता येते जेव्हा पक्षाच्या नावाने अक्लल शून्य वारसदार जनतेवर थोपवणे....
आपल्या आबांचा लेक....रोहित लाखात एक...✌️🔥
आमच्या तासगाव कवठे महंकाळचा बुलंद आवाज....👍
शाब्बास रोहित दादा. Excellent starting
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी❤
❤ तासगांव -कवठेमहांकाळ मतदार संघाचा बुलंद आवाज.❤
हा आवाज आहे का 😂😂😂
सेम आबा......
पवार साहेब, आपण अशा युवकांना संधी देताय ....
❤शेवटी संस्कार महत्वाचे आहेत पैशा प्रमाणे डोक्यात चांगल्या विचारांची श्रीमंती महत्वाची त्याचीच ही विचारधारा.❤
अध्यक्ष महोदय... सेम आबासारखा टोन.....❤
आबांचं भास झाला 👌👌
अस वाटत आहे की आर आर आबा च बोलतं आहेत आणि तसेच भावी तरुण आमदार दिसत आहेत❤❤❤❤संस्कार ते संस्कारच... ते रक्तातच असावं लागतं ह्याचं उत्तम उदाहरण.❤❤❤
अशे तरुण सुशिक्षित आमदार विधानसभेत असायला हवेत. अभिनंदन रोहित 💐
अभिनंदन 🙏
"वैचारिक भाषण कसे असावे " हे हल्लीच्या काळात क्वचित ऐकायला मिळते. असाच आदर्श बाकीच्या नेत्यांमध्याही निर्माण व्हावा अशी माफक अपेक्षा. 🙏
गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण आहे, स्व. आबांचा लेक लाखात एक आहे. रोहित सुमनताई आर. आर. पाटील ✌🏻🤞🏻
अभ्यास पूर्ण भाषण. ज्युनियर आबा 🌹
असं वाटलं सभागृहात आबा बोलत होते खूप छान रोहित दादा
भावी मुख्यमंत्री 🎉
एक सुशिक्षित वक्ती ❤
तासगाव मतदारसंघाचा बुलंद आवाज रोहित आर आर पाटील
रोहित दादा, खूपच सुंदर आणि मवाळ.... आर आर आबांची आठवण झाली....असेच काम करत राहा....आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे....
खुप छान रोहीत बेटा.आर.आर.आबांचे नाव उज्वल करणार.
अप्रतिम विश्लेषण सर
पवार साहेब आपले आभारी आहे तुम्ही असा युवा नेत्याला संधी दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभारी आहे हुशार व कर्तबगार नेतृत्व आबांची जाणीव भासत आहे उत्कृष्ट वकृत्व आहे
श्री. आर्. आर्. पाटील आबा यांचें अस्तित्व आज सदनात जाणवत आहे. रोहित दादा तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
रोहित महाराष्ट्र तुझ्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहत आहे
प्रत्यक्ष आबा बोलत आहे असे भासते .. तुझ्या पुढील कर्यकिर्दिस शुभेच्छा
खूप छान साहेब आपण आपली vidavata dukhun दिली dhanywad
बोलण्याची शैली स्वर्गवासी आबासारखीच आहे भविष्य खूप उज्ज्वल आहे तुझ फक्त आमदारकीची हवा डोक्यात नको जाऊ देवू . सर्वसामाण्य जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दे .येवढ्या कमी वयात आमदार झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
ऐका विचार रोहित चे ❤️विरोधकला सुद्धा हसवलं आणि कोणालाच अपशब्द न वापरता आदर देऊन प्रत्येकाला बोलण खूप कमी असतात ❤️
R. R. Patil, विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ जी मुंढे साहेब ❤️
याला म्हणतात भाऊ वडिलांना आपल्यात उतरवणे ....भारी आबा आठवले बोलताना जो लेहजा आहे तो सेम आबांसारखा आहे
अभ्यासू नेतृत्व आदरणीय रोहित दादा❤❤
शिक्षण, भाषा, विचार, अलंकारिक शब्दांचा वापर, दूरदृष्टी, नम्रता, सर्व समावेशकता... लोकप्रतिनिधी कसे असावेत याच उत्तम उदाहरण !!!
अतिशय छान व सुंदर अप्रतिम भाषण 🙏👌👌
खूप छान विचार पुर्वक भाषण खरच पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
रोहित पाटील साहेब सुसंस्कृत राजकारणाचा अस्सल चेहरा,,,,❤❤❤❤❤
रोहित दादा आपले मनापासून खरोखरच अभिनंदन केले पाहिजे राज्यात व देशात उज्वल भविष्य घडवाल असे माऊली चरणी प्रार्थना करतो जे का रंजले गांजले त्यासी मने आपुले
खुप आनंद झाला माझ्या वयाचा कोणी झालं आमदार❤😅 येतो तुला भेटायला खूप इच्छा आहे
मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करत आहेत रोहित पाटील
तासगाव तालुका युवा आमदार रोहित
पाटील
उद्याचे उज्ज्वल भविष्य 👍
Presence of mind Rohit congratulation💐💐💐💐
दमदार सुरुवात
लंबी रेस का घोडा
वयाच्या २५ व्या वर्षी,.. इतकं प्रभावी,अभ्यासू, आणि दिशादर्शक भाषण..
खरंच मानलं रोहित.. ग्रेट
आर आर पाटील पुन्हा विधान सभेच्या सभागृहात आले आहेत. आवाज, हावभाव, शारीरिक हालचाल सर्व आबा सारखच.
खूपच सुंदर भाषण रोहित दादा👌👌
अप्रतिम विश्लेषण ❤❤
तासगावांने योग्य आमदार निवडून दिला आहे.चार टर्म केलेल्या आमदाराला लाजवेल असे भाषण केले आहे.बेस्ट ऑफ लक रोहित पाटील.
माझं मत वाया गेलं नाही ❤❤❤पुन्हा एकदा R R ❤❤❤❤
अप्रतिम रोहित दादा साहेब 🚩🚩
ह्या भावा ला पाहून म्हणावे वाटते बाकीच्या 287 आमदार यांनी या तरुण नेतृत्वा कडून असे विचार शिकावे..
हे परमेश्वरा या व्यक्तीला वाईट नजरेपासून लांबच ठेव हीच तुमच्या चरणी प्रार्थना
दुसरे वाजपेयी जन्मास आले आहेत.
छान बोलतात, सुसंस्कृतपणा दिसून येतो.
त्यांच्यापेक्षा सर्व मोठ्या राजकारण्यांनी त्यांचा आदर्श घेऊन सदनात वागावे असे वाटते.
रोहित,,, भावी मुख्यमंत्री 1000000%
रोहित,,, तुझी वाणी, तुझा बोलण्यात मिश्किल पणा,, तूझ सादरीकरण,,,,, अफलातून,,,,,!!!!
अभिमान वाटतो,,, आबांचा वारसा अखंड तेवत ठेवणार,!!!!!
सलाम रे तुला ❤️🌹🌹🌹
अतिशय सुंदर रोहित दादा हीच खरी आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे हे पुन्हा एकदा आबा नंतर सभागृहाला आणि महाराष्ट्रातील जनतेला आपण दाखवून दिलं
पवार साहेबांना अनेक धन्यवाद, त्यांनी पश्चिम महाराष्ट्रा मधे अजुन एक नेतृत्व उभ केल.
जबरदस्त भाषण केले रोहित पाटील 🎉
रोहित दादा तुमच हे भाषण मी 4 ते 5 वेळा आईकलय एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल अंस भाषण झालय तुमच स्वर्गीय आर आर आंबाची आठवण झाली त्यांचेही सदनातील भाषण असेच होते. दादा तुला पुढील वाटचालीस मनापासून खुप खुप शुभेच्छा
मुख्यमंत्री साहेबांना विनंती शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलर वाटप करा पैसे भरूनही आज दोन महिने होत आहेत
रोहित बेटा आबांचे आदर्श समोर ठेऊन राजकारणात वावरावे आपले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप खुप अभिनंदन मनापासून कौतुक रोहीत
सेम आर आर पाटील...speech
1:17 स्वतःला आमदार म्हणू शकला असता पण सदस्य म्हणून संबोधलं स्वतःला.
अरे विधानसभेचे सदस्यच आहेत ते सर्व 😅
@@शुभम_गुरवअरे बाबा ते रोहित च मोठेपण आहे
@@NareshWagh-tu8sy आमदार म्हणजे विधानसभा सदस्यच
आबा म्हणजे महाराष्ट्राची शान होती आणि त्यांचा मुलगा तो शान शाबुत ठेवीन अशीच ईच्छा
वाह.. रोहित.बेटा.खुपच.सुंदर.अस.तुझी.समजदारी.आहे.आवडले.बाबांच.नाव.नकीच.करसील.आपेक्षा.आहे.धण्यवाद
जबरदस्त, जबरदस्त ..👏धन्यवाद...
खूप छान.....रोहित कोणत्याही पक्षात राहिले तर निवडून आले असते.... कर्तृत्व आहे.....❤🎉😂
Dalbhadti pakshat janar pan nai BJP sarkhya
रोहीत तु तुझे बाबान चे पुढे जाणार पुढिल वाट चाली साठी खुप खुप शुभेच्छां रोहीत 💐💐
रोहित भैया पाटील ऐक नबार ❤️
आम्हाला क्षणाक्षणाला आबांची आठवण येते विधिमंडळात खूप छान छान रोहित दादा
सध्या महाराष्ट्रात राजनीती कमी आणि बाजार (गलिच्छ राजकारण)जास्त आहे,
महाराष्ट्राला उभारी आणि उंची देणारे नेतृत्व हरपले असे वाटले होतें परंतू आपल्या आगमनाने मन प्रफुल्लित झाले महाराष्ट्राच्या मातीत उगवणारे नवे व सच्चे नेतत्व म्हणून आपनाकडून खूप अपेक्षा आहेत छोटे R R आबा ❤
आबांचे भाषण व रोहित जी यांचे हे भाषण अप्रतिम शैली खुप छान
जातीवंत पाटील ❤
नाहितर महाराष्ट्र राज्यात एक कुटुंब आहे
बाबा वेगळाच नमुना
दोन कुपुत्र न बोललेच बर
एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार रोहित दादा हा आपला शब्द आहे... महाराष्ट्राचे भविष्य
Good
अशा तरूणा ची विधानसभेत आज गरज आहे अभिनंदन रोहित दादा
रोहित तुझ्यामध्ये महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री पहिला तर अजिबात चुकीचं नाही.
ईश्वर तुला ताकत देवो
जय शिवराय 🚩🚩
1 number
good❤🎉🎉
खुपच छान भाषण केल सेम आबा
रोहीत दादा आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤
सुंदर रोहित साहेब 💐💐
आबा सारखी तिच वक्तृत्वाची खुबी व कोपरखळी.... सत्ताधाऱ्यांना रोहित पाटील यांचा धसका घ्यावा लागणार
दादा खूप छान बोलात आबानची आठवण आली दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Like to See you in C. M of Maharashtra.. ❤
पाटील हा नेहमी कणखर असतो❤❤❤
बाप तैसा बेटा
First impression is very best impression ❤️👍👌👌
ग्रेट ❤
युवा नेतृत्वाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉❤❤
अभ्यासू नेतृत्व आदरणीय रोहित दादा
पूर्णपणे आबाची शैली तुमच्यात दिसते रोहित दादा अप्रतिम ग्रेट❤❤
मूर्ती लहान कीर्ती महान अतिशय छान भाषण केला आहे रोहित दादा पाटील आपण आर आर पाटील यांची जागा निश्चित भरून काढाल ही अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे जय महाराष्ट्र
कर्म चांगली केली का फळ ही चांगली मिळतात.....
स्वर्गीय आबा
इथून पुढेही आबांची पुनःरावृत्ती रोहित दादांच्या रूपाने बघायला मिळेल... 🙏🙏🙏
Junior R R Aba Patil Thanks Rohit
रोहित पाटील खूप छान बोलात आणि congratulations भावा
खुप अभ्यास पूर्ण भाषण महाराष्ट्र ला खर तर अशा तरुण आमदारानची गरज आहे…
जतच्या.मेंढपाळानें.संस्कार.घ्यावेत.कोंबडी.चोराच्या.तंलंगानी.भाषा.कशी.असते.शिकावे
😅 मेंढ पाळ लायकी नसलेल्या लोकांना इज्जतीत काय बोलणार 😂
अभ्यासूनेतृत्व विधानसभेत जायला पाहिजे
Mast ch
आमदार रोहीत साहेब
कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व
आतिशय सुंदर भाषण
अतिशय छान रोहित Dada.Great.keep it up.
अगदी योग्य!✌️🙏🚩👍
❤ घराणेशाही असावी तर अशी, संस्कृती, परंपरा, छान असावी, आहे हो धन्यवाद ❤❤❤
रोहित दादा 👌👌👌👌
सत्तेत हवे होतेत ... तुम्ही
Ek no ❤❤
आमच्या तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याच्या बुलंद आवाज 🌹🌹