- 506
- 28 415 505
Sanglikar Sudip
India
เข้าร่วมเมื่อ 28 ต.ค. 2020
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ची शान असलेली बैलगाडी , महाराजांच्या काळापासून चालत आलेली बैलगाडी शर्यतीची परंपरा ही आपण ही वारसा चालवल्या प्रमाणे इमानेइतबारे राखायला हवी म्हणूनच महाराष्ट्र मधील सर्व मैदाने विनाकाठी विनालाठी पार पडण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या आपल्या चॅनेल वर आपण शर्यतीचे विडिओ टाकतो व ते विडिओ आपणास आवडल्यास subscribe आणि like जरूर करा
बेनाडी माळ 1 लाख भव्य बैलगाडी शर्यत | बॉस सर्कल कागल आयोजित शर्यत | 29-12-24 रविवारी सकाळी 9 वाजता
बेनाडी माळ 1 लाख भव्य बैलगाडी शर्यत | बॉस सर्कल कागल आयोजित शर्यत | 29-12-24 रविवारी सकाळी 9 वाजता
มุมมอง: 13 353
วีดีโอ
पळतेल्या बैलाची वेसण का धरली बघा ? यल्लमा यात्रा गव्हाण मैदान | रास्त मैदान व बक्षीस sanglikar sudip
มุมมอง 29K16 ชั่วโมงที่ผ่านมา
गव्हाण केसरी
मालगाव ब गट | १ संग्राम धडस बेडग चितांग्या २ रांजणी सोन्या पोपट चौगुले ३ भांबर्डे शेठ
มุมมอง 13Kวันที่ผ่านมา
मालगाव ब गट | १ संग्राम धडस बेडग चितांग्या २ रांजणी सोन्या पोपट चौगुले ३ भांबर्डे शेठ
मालगाव जनरल | १ कोल्हापूर हरण्या २ कोल्हापूर छब्या ३ सांगोला राजा | ओरिजनल आवाज व्हिडिओ | छोटा अपघात
มุมมอง 61Kวันที่ผ่านมา
मालगाव जनरल | १ कोल्हापूर हरण्या २ कोल्हापूर छब्या ३ सांगोला राजा | ओरिजनल आवाज व्हिडिओ | छोटा अपघात
मालगाव एक लाख मैदान ला टॉप ची बैलं हजर | हरण्या ब्रेक फेल कोल्हापूर भुंड सुंदऱ्या टोपकर बैज्या
มุมมอง 26Kวันที่ผ่านมา
मालगाव एक ला मैदान ला टॉप ची बैलं हजर | हरण्या ब्रेक फेल कोल्हापूर भुंड सुंदऱ्या टोपकर बैज्या
स्प्लेंडर चा मानकरी | १ बुलेट छब्या २ सांगोला raja ३ athani हरण्या | निकाल रेषेवर चुरस
มุมมอง 21K14 วันที่ผ่านมา
स्प्लेंडर चा मानकरी | १ बुलेट छब्या २ सांगोला raja ३ athani हरण्या | निकाल रेषेवर चुरस
वाटंबरे | 1 भुजार हरण्या 2 हरण्या - ब्रेक फेल 3 कोल्हापूर भुंड| १ ची गाडी सुट्टी २ आणि ३ मध्ये फाईट
มุมมอง 41K14 วันที่ผ่านมา
वाटंबरे | 1 भुजार हरण्या 2 हरण्या - ब्रेक फेल 3 कोल्हापूर भुंड| १ ची गाडी सुट्टी २ आणि ३ मध्ये फाईट
बैलं का बडवतात ? | बैलं कधी आणि कश्या प्रकारे बडवावित | पहा दानोळीच्या जगू मामांची संपूर्ण मुलाखत
มุมมอง 25K14 วันที่ผ่านมา
बैलं का बडवतात ? | बैलं कधी आणि कश्या प्रकारे बडवावित | पहा दानोळीच्या जगू मामांची संपूर्ण मुलाखत
स्प्लेंडर च मैदान कोण गाजविणार / जनरल ची बैलं कुठली कुठली आल्यात बघा
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
स्प्लेंडर च मैदान कोण गाजविणार / जनरल ची बैलं कुठली कुठली आल्यात बघा
वाणीचिंचोळे 51,000 | 1 हेलिकॉप्टर - ब्रेक फेल 2 सांगोला राजा 3 बुबनाळे चिमण्या - गज्या
มุมมอง 47K21 วันที่ผ่านมา
वाणीचिंचोळे 51,000 | 1 हेलिकॉप्टर - ब्रेक फेल 2 सांगोला राजा 3 बुबनाळे चिमण्या - गज्या
मैदाने का कॅन्सल ❌ होत आहेतबैलगाडी शर्यतींना परवानगी कशी मिळवावी संपूर्ण माहिती नक्की बघा
มุมมอง 11K21 วันที่ผ่านมา
मैदाने का कॅन्सल ❌ होत आहेतबैलगाडी शर्यतींना परवानगी कशी मिळवावी संपूर्ण माहिती नक्की बघा
बेनाडी यात्रा कर्नाटक चिकोडी तालुका मर्यादीत गट
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
बेनाडी यात्रा कर्नाटक चिकोडी तालुका मर्यादीत गट
शिरोळ यात्रा जनरल | १ kolhapur भुंडा - हरिपूर गज्या २ हरण्या - बाशिंग ३ बुलेट - सायलेंट वश्या
มุมมอง 109K28 วันที่ผ่านมา
शिरोळ यात्रा जनरल | १ kolhapur भुंडा - हरिपूर गज्या २ हरण्या - बाशिंग ३ बुलेट - सायलेंट वश्या
बेनाडी यात्रा २०२४ | 1 ब्रेक फेल - कोल्हापूर सुंदऱ्या 2 तांबड हरण्या - सराठी चिमण्या 3 हेलिकॉप्टर
มุมมอง 118Kหลายเดือนก่อน
बेनाडी यात्रा २०२४ | 1 ब्रेक फेल - कोल्हापूर सुंदऱ्या 2 तांबड हरण्या - सराठी चिमण्या 3 हेलिकॉप्टर
शिरोळ ५१००० चा मानकरी महेश पाटील - राजेंद्र दिवसे भुंड व निशिकांत बोंद्रे सरकार गज्या छोटी मुलाखत
มุมมอง 22Kหลายเดือนก่อน
शिरोळ ५१००० चा मानकरी महेश पाटील - राजेंद्र दिवसे भुंड व निशिकांत बोंद्रे सरकार गज्या छोटी मुलाखत
शिरोळ जनरल गटाला कोणकोणती बैलं आलेत बघा | sanglikar sudip
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
शिरोळ जनरल गटाला कोणकोणती बैलं आलेत बघा | sanglikar sudip
कुक टोळी जनरल ब गट | 1 श्रीकांत हजारे कुकटोळी 2 विजू धडस 3 बेडग भुंड
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
कुक टोळी जनरल ब गट | 1 श्रीकांत हजारे कुकटोळी 2 विजू धडस 3 बेडग भुंड
वाणीचिंचोळे च्या मैदान जनरल ला कोणकोणती बैलं हजर
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
वाणीचिंचोळे च्या मैदान जनरल ला कोणकोणती बैलं हजर
श्री सिधेश्वर यात्रा बेनाडी | 71,000 ₹ बेनाडी ऐतिहासिक मैदानाचे गट , तयारी , नविन उपक्रम नक्की बघा 🙏
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
श्री सिधेश्वर यात्रा बेनाडी | 71,000 ₹ बेनाडी ऐतिहासिक मैदानाचे गट , तयारी , नविन उपक्रम नक्की बघा 🙏
अ.लाट दुस्सा - दुस्सा गट संपूर्ण पट्टा
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
अ.लाट दुस्सा - दुस्सा गट संपूर्ण पट्टा
आडी यात्रा जनरल | 1 हानम्या - बैज्या 2 साळुंखे शेठ 3 लोकूर भारत | कॉमेंट्री सहित संपूर्ण पट्टा
มุมมอง 28Kหลายเดือนก่อน
आडी यात्रा जनरल | 1 हानम्या - बैज्या 2 साळुंखे शेठ 3 लोकूर भारत | कॉमेंट्री सहित संपूर्ण पट्टा
सिधदेश्वर यात्रा आडी मैदान विजेता शंकर आण्णा हानम्या - तानाजी सोनवणे सोनी बैज्या मुलाखत
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
सिधदेश्वर यात्रा आडी मैदान विजेता शंकर आण्णा हानम्या - तानाजी सोनवणे सोनी बैज्या मुलाखत
बंडा भाऊ खिलारे यांची तब्येत आता कशी आहे बघा ? लवकरच मैदानावर कमबॅक
มุมมอง 22Kหลายเดือนก่อน
बंडा भाऊ खिलारे यांची तब्येत आता कशी आहे बघा ? लवकरच मैदानावर कमबॅक
आडी मैदान update | मैदान हे रास्त होणार कमिटीची ग्वाही | 15-11-24 रोजी 9 वाजता सकाळी
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
आडी मैदान update | मैदान हे रास्त होणार कमिटीची ग्वाही | 15-11-24 रोजी 9 वाजता सकाळी
हेरवाड 1 लाख जनरल ची बैलं कोणती कोणती आलेत बघा | हरण्या बाशिंग भवरा एकत्र
มุมมอง 33Kหลายเดือนก่อน
हेरवाड 1 ला जनरल ची बैलं कोणती कोणती आलेत बघा | हरण्या बाशिंग भवरा एकत्र
अ.लाट जनरल ५१,००० | काही कारणास्तव व्हिडिओ परत टाकण्यात आला आहे | संपूर्ण पट्टा रास्त मैदान
มุมมอง 34Kหลายเดือนก่อน
अ.लाट जनरल ५१,००० | काही कारणास्तव व्हिडिओ परत टाकण्यात आला आहे | संपूर्ण पट्टा रास्त मैदान
8055
बॉस सर्कल
अभिनंदन
सुदिप आण्णा,सुळकूडचे शर्यत शौकीन गुरुप चे मेंबर तुम्हाबरोबर आहेत,हे बघून आनंद झाला,बेनाडी मैदान म्हणजे शर्यती ची पंढरी,रास्त च होणार,परवा ८ तारखेला झालेलं सुळकूड मैदान रास्त झाले,१२० गाड्या ह्या माळात पळाल्या, आम्हाला,सुळकूडकर म्हणून अभिमान आहे
8055
Karan bail hindakesari kuth kuth hoil hey tharava nahitr sagli bail swatacha pudh hindakesari lavatat driver lavatat te band zal pahije tharavik maidan hindkesari maidan tharava ani bailana hindkesari kitab dya ugach saglyani maza hidkesari mhnaych band kara
Benadi maidanala hindkesari khitab dya.......... Ya maidanat zalel 1 no. Zalele khare hindkesari hey tharava..... Karan
बरोबर बोललात आपण , 👍👍☺️
Paire konti astil tep ak video kar sudeep da
हो उद्य नक्की
मस्त वर्णन आहे
अनुभवी व्यक्तिमत्व दादा
शेपूट चवत्यात त्यांनी येत्याल्या शर्यतीत प्रसाद खाण्याची ताकत ठेवा 💯
Parsu aagalgav chi mulakhat ghya
Adat dussach video taka Dada
👍💯
Number kon zalay... Bailach naav Bhari palalay shevat parent❤
Nice
Video mast zal dada❤
🎉
❤❤❤thanks
Hii
मस्त सुदिप दा 👌👌👌💐💐🚩🚩🚩
हरण्या म्हणजे गाडीचा अक्सेल लेटर आहे त्यात बंडा भाऊ जरी नसला तरी लास्ट ला गाडी टॉप च्या गियर ने असते😂😂😂
Dada A Gat B Gat mantlatar Kay
Patil dairycha dhanya wagh
हरण्या ....एक वेगळाच आनंद
मालगांव बैलगाडी कमेटीन खुप कष्ट घेतल आहे हे मैदान किलेर घेण्यासाठी आज मैदानावरची परिस्थीत माहित आहे सगळ्यांना आमची एक सगळ्यांना विनंती आहे मैदान हे किलेर घ्या पब्लिक हे बैलांची चुरस बघण्यासाठी आलेलं आसत बैलांना करंट लावन बैलगाडी मोटारसायकल ने ढकलन दुसऱ्याच्या आडव गाडी घालनं आस कोण करु नका मालगांव मैदान झाल्यासाख सगळीकडे किलेर मैदान होऊदे
@@ajitshejul3555 मैदान सगळ्यात टॉप झाल 🥰❤️❤️❤️
@sanglikarsudip धन्यवाद दादा
लागल काय
लागल काय
थोड लागलेलं आता आहे ठीक 👍☺️
बंडा भाऊ ला बघून हरण्या सुट्टी देत नाही
सुमीत दादा जरा काळजी घ्या
Harnya aani sudip da Doghanahi salam🔥
संदीप दा व्हिडिओला कॉमेट्री करा कुठला बैल कुठे पळत आहे ड्रायव्हर कोण आहे याची माहिती तुमच्यामुळे आम्हाला मिळते
जुना जाणता माणूस कला पुढं टिकली पाहिजे❤
दादा जनरल पेक्षा ब गटाच्या गाड्या चांगल्या पळत्यात
Don harnya ❤❤❤
हारण्याची गाडी कोण मारत आहे
🔥🔥🔥
टॉप चा video झाल आहे ओन्ली सुदीप दादा ❤❤
दादा तुम्ही एक ड्रोन पण घ्या
बैलगाडी शर्यतीचे लाईव्ह व्हिडिओ करणे एवढे काही सोपे नाही सर्व अडचणींना सामोरे जाऊन कष्ट घेऊन हे बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ आदरणीय सांगलीकर सुदीप दादा करत आहेत व तमाम पश्चिम महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यत शौकिनांना त्यांच्यामुळेच बैलगाडी शर्यतीचे खास व्हिडिओ पाहायला मिळतात. आदरणीय सांगलीकर सुदीप दादा तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण तुम्ही बैलगाडी शर्यत शौकिनांची इच्छा पूर्ण करत आहात त्यांला आमचा मानाचा मुजरा आहे.
अपघात झाला तरीपण शूटिंग केलं अभिनंदन
Nice
सुदीप दादा तुमचे खूप खूप आभारी आहे आम्हाला कामावर असताना काम करत तुमचे live video बगता येतो त्यामुळे तुमचे आभारी आहे 🙏👍
सुदीप दादा त्या तुमच्या माणसाला लागलं आहे काय काळजी घ्या ओ सलाम आहे तुम्हाला ❤️❤️
वाट बघतोय
Ek number
फायनल सम्राट हरण्या
व्हिडिओ छान झाला आहे मैदान सुद्धा एक नंबर झालेला आहे