मुक्ता आपले व्हिडीओ नेहमीच मस्त असतात. आपले व्हिडीओ बघितल्यामुळे आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. थकवा निघून जातो. शांत संगीत, आपला गोड आवाज यामुळे व्हिडीओ लाजवाब होऊन जातो. यासाठी आपले मनापासून धन्यवाद. आतुरता आपल्या नवीन व्हिडीओची
नमस्कार मुक्ता ताईं, एपिसोड मधील दृश्य खूप खूप आनंदाने भरलेले होते. गावाची सादगी, साधेपणा आणि ह्या साधेपाणाला जपवून ठेवणारी त्या गावांची माणसं, हे सगळं पाहून दर्शक नक्की प्रफुल्लित जाले असणारा. एपिसोड खूप छान होता .😊😊🙏🙏
आजच्या धाव पळी च्या जगात सगळीच तरुण पिढी पैसे कमावण्याचा मागे आपले आयुष्य अगदी खरचिक करतायत. घरच्या मंडळी साठीच नाही तर अगदी स्वतः साठी सुद्धा वेळ नसतो. तुम्ही दोघांनी अगदी "Out of Rat Race" असे आयुष्य स्वीकारलात हे पाहून नक्कीच आश्चर्य आणि कौतुकास्पद वाटतो.🤗🙏😇😊
मुक्ता तुमचे ३०० subscriber असताना पासून चे vlog me पाहत आहे छान आणि सुंदर ठिकाणं आणि माहिती सुद्धा Being a कोल्हापुरी म्हणून तुमचा अभिमान आहे परंतु आता व्हिडिओ मधील नाविन्यता हरवतना आणि रटाळ पण वाढताना दिसत आहे तेच तेच आणि तसच .. सगळ सारखच वाटत आहे बदल हवा आहे असो, हा फक्त एक सल्ला म्हणून व्हिडिओ बघायचं बंद करणार वगैरे असा समजू नये.. पण एक छान you tuber म्हणून पाहत राहिले तर खूप छान ना की फक्त कोल्हापुरी म्हणून तर शुभेच्छा आणि अपेक्षित बदल होईल ही अपेक्षा एक कोल्हापूरकर ❤️
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ मुक्ता, तुझ्या मुळे आम्हाला घरबसल्या निसर्ग दर्शन होत, आणि निरनिराळ्या गावांचे, तिथल्या संस्कृतीचे दर्शन होत खुप खुप धन्यवाद
नेहमी प्रमाणे आपल्या नजरेतून आणि सुंदरश्या मांडणीतुन दाखवलेला निसर्ग उत्तमच, पण या वेळेस मनाला भावलेली गोष्ट म्हणजे गावसंस्कृती अभिमानाने जपणारी माणसं, विशेषतः निरागस आणि गोड लहानगी..
Tumcha video madhe the way you describe is most beautiful and very lovely way ani tyat apli marathi bhashet tumhi follow karat ahat ajun pan te pan khup imp ahe
माझे दहा वर्षाची मुलगी तुमची जाम फॅन झाली आहे, डेली आम्ही रात्री तुमच्या व्हिडिओ बघत असतो. रोहित vision solid आहे awesom करतो तो शूट. तुझं कंटेंट पण खूप छान असते
मुक्ता आपले व्हिडीओ नेहमीच मस्त असतात. आपले व्हिडीओ बघितल्यामुळे आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. थकवा निघून जातो. शांत संगीत, आपला गोड आवाज यामुळे व्हिडीओ लाजवाब होऊन जातो. यासाठी आपले मनापासून धन्यवाद. आतुरता आपल्या नवीन व्हिडीओची
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
खूप सुंदर सह्याद्रीच्या कूशीत वसलेले गांव मस्त video होता
अरे यार किती वेगवेगळ्या ठिकाणी फिरता तुम्ही, खुप मस्त आणि मनाला शांतता देणारे विडिओ आहेत
धन्यवाद😊🙏🏼
That's why the moat beautiful thing is this universe
@@MuktaNarvekar you are great mukta. Aani roz aahe sunder videos anat ja.
नमस्कार मुक्ता ताईं,
एपिसोड मधील दृश्य खूप खूप आनंदाने भरलेले होते. गावाची सादगी, साधेपणा आणि ह्या साधेपाणाला जपवून ठेवणारी त्या गावांची माणसं, हे सगळं पाहून दर्शक नक्की प्रफुल्लित जाले असणारा.
एपिसोड खूप छान होता .😊😊🙏🙏
10-12 varsh mage gelyasarkha anubhav ala...
धन्यवाद Tasmai❤️❤️
खुपचं सुंदर, शब्दातीत,अप्रतिम, सोबत मुक्ताचा गोड आवाज आणी ते अतिसुंदर ड्रोन शॉट्स,आजचा दिवस खुपच फ्रेश केलास,मुक्त- असेचं छान छान व्हिडीओस बनवत जा,,
तुमचे विडिये पाहले की मन शांंत आनंदि होते आमाला असाच आनंद देत रहा
गाव आणि कोकण कडील वेगळीच मजा असते
चुलिवरील जेवण त्याची चव रुजकर चविष्ट
असते
सनसेट पॉईंट व रान गवा मजा आली पहिला
मस्त ब्लॉग
उत्कृष्ट व्लॉग, अज्ञात आंबा घाट आणि परिसर दाखवल्याबद्दल धन्यवाद. ड्रोन शॉट्स शानदार.
बेटा मुक्ता ग्रेट आहेस...... खूप छान ठिकाणी फिरतेस आणि तुझं बोलणं म्हणजे अमृतच...... शुभेच्छा व आशीर्वाद.....
मनापासून धन्यवाद😊🙏🏼
असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या..आणि चुकत असेन तेव्हा आवर्जून सांगतही चला😊😊
Khup chan aahe mast gavachi aatwan karun dili
खुपच शांत व तुझि बोलण्याचि पध्त सुंदर तुम्हा दोघाना शुभेच्छा
मस्त, गावाकडे जाण्यास मन सतत आसुसलेले असते,खूपच छान 👌👌🙏🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि छान सुंदर
छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. मुक्ता ताई नमस्कार.
अप्रतिम aerial photography, क्षणचित्रे, expressions..कोकणातील साधे घरगुती जेवण व जीवनही...एक छान काहीतरी documentary पाहिल्याचे समाधान मिळते.. खुप खुप शुभेच्छा ! छान व अगदी निखळ निर्मळ असते तुमचे content. ....
मनापासून धन्यवाद ताई😊🙏🏼❤️
मुक्ता ताई .तुमच्यामुळे आम्ही खरे कोल्हापूर बघितले . असेच कोल्हापूर फिरत राहा .. !
धन्यवाद😊🙏🏼
करण गाईड एक नंबर 👍.... अप्रतिम सिनरी सन सेट 👌👌👌👌👌👌
मन खूप शांत झालं video पाहून.. खूप अल्हाददायक आणि तजेलदार वाटतंय पाहून... उत्तरोत्तर असेच vlogs तुझ्याकडून बनावेत अशा शुभेच्छा
मनापासून धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
आजच्या धाव पळी च्या जगात सगळीच तरुण पिढी पैसे कमावण्याचा मागे आपले आयुष्य अगदी खरचिक करतायत. घरच्या मंडळी साठीच नाही तर अगदी स्वतः साठी सुद्धा वेळ नसतो.
तुम्ही दोघांनी अगदी "Out of Rat Race" असे आयुष्य स्वीकारलात हे पाहून नक्कीच आश्चर्य आणि कौतुकास्पद वाटतो.🤗🙏😇😊
धन्यवाद😊🙏🏼
TH-cam हाही आमचा कमाईचा source आहे..पण आवडीचं काम करत असल्याने आनंद कमाईपेक्षा दुप्पट मिळतो..
मुक्ता
तुमचे ३०० subscriber असताना पासून चे vlog me पाहत आहे
छान आणि सुंदर ठिकाणं आणि माहिती सुद्धा
Being a कोल्हापुरी म्हणून तुमचा अभिमान आहे
परंतु
आता व्हिडिओ मधील नाविन्यता हरवतना आणि रटाळ पण वाढताना दिसत आहे
तेच तेच आणि तसच .. सगळ सारखच वाटत आहे
बदल हवा आहे
असो, हा फक्त एक सल्ला
म्हणून व्हिडिओ बघायचं बंद करणार वगैरे असा समजू नये.. पण एक छान you tuber म्हणून पाहत राहिले तर खूप छान ना की फक्त कोल्हापुरी म्हणून
तर
शुभेच्छा आणि अपेक्षित बदल होईल ही अपेक्षा
एक कोल्हापूरकर ❤️
नेहमी प्रमाणे मनाला शांति देणारा विडियो ❤️ मस्त 👍
Hie..
Tumche video bghital na shant vatt kiti chan dkhvata tumhi ...sagal kas natural 👍
Thanks
ताई मस्त episod झाला आहे 👍🏻
प्रेमात पडणार संगीत आणि हा विडीओ
कोकण❤
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
बऱ्याच दिवसानंतर विडिओ अपलोड केला मुक्ताताई तुमच्या विडिओचि आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो
आणि आजच विडिओ सुधा खुप ऊत्कृष्ट होता धन्यवाद तुम्हा दोघांना 💕
नेहमीप्रमाणेच छान होता व्हिडिओ...
Your art of speaking, content understanding with Rohit's hard work at backend is an amazing collaboration..
Thank you 🙏🏼
Good Vlog , ही माणसं किती छान आहेत,
आजचा व्हिडिओ खुपचं सुंदर आहे. ग्रामीण जीवन , निसर्ग, पाऊलवाटा मातीची घर , चुलीवर चा स्वयंपाक मस्त होते . 👍 धन्यवाद 🙏
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ
मुक्ता, तुझ्या मुळे आम्हाला घरबसल्या निसर्ग दर्शन होत, आणि निरनिराळ्या गावांचे, तिथल्या संस्कृतीचे दर्शन होत
खुप खुप धन्यवाद
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
छान. वेगळ्या ठिकाणची ओळख झाली
धन्यवाद😊🙏🏼
अप्रतिम विडिओ मनाला स्पर्शून जाणारा
धन्यवाद😊🙏🏼
निसर्ग तले वेगळे पण छान दाखवले.तुमच्यामुळे महाराष्ट्रातील माहित नसलेली पर्यटन स्थळे पहायला मिळतात.फोटोग्राफी अप्रतिम 👍👍
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खूप छान निसर्गाच्या सानिध्यात 🙏
आणखी एक छान व्हिडिओ👌👌👌
khara waagha bhagayla gujratla jaa kamaati baag tithe aahe mast vidio banel
Tumchya saglya video bgitlyay kharch khup chan aahet tumi ekda satar made ya kas phatar la track la ya vajrai water fall
नवीन video ची वाट पाहत होते. 👌 छान वाटला गावकरी भाग पाहून, चिमुकली मुले, निरागस उत्साह, तुमच्या मागून येण्याची उत्सुकता 😘 keep going 👌
Thank you 😊😊
Amazing mukta ...... Khupach सुंदर. ....like 👍. ..
तुझं सादरीकर खूप छान असत.
Tu ani Prasad mala khup inspire karta mumbai sodun gavala rahyala jau kayamcha...
😊😊
Your choice, travel very good, Vinayak Vaidya Dadar
वाह मस्त शेवटचा शाँर्ट बघून तर तोंडाला पाणीच सुटलं😋😋😋😋😋😋😋 एकदम मस्त शांत आणि निवांत असा व्हिडिओ होता आजचा 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
सगळ्या गोष्टींच कौतुक पण ....तुझा आवाज खूप गोड आहे...काळजी घ्या...👍
तुझा आवाज फार गोड आहे मला फार आवडला
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞
खूप छान मुक्ता
Tai apke video se sukoon milta hai
अप्रतिम व्हिडिओ , धावपळीच्या जीवनातून मनाला शांतता देणारे व्हिडिओ
धन्यवाद
ताई तुझ्याच video ची वाट बगत होतो खूप मस्त असतात video तुझी
धन्यवाद😊
Khupch chan tai....
1no didu mastch video 🥰🥰
Thank you 😊
मुक्ता ,तु्झ्यासारखा तुझा आवाज पण खुपच गोड आहे व्हिडिओ खुपच आवडला.
धन्यवाद ताई😊🙏🏼🙏🏼
Nice, Mukta
खूप छान एपिसोड...👍👍
Hi Mukta,
Good morning, Nice video information, best of luck both of u for hardwork.
Thank you 😊😊
कुठे कुठे जाता तुम्ही खूप खूप छान आहे.
धन्यवाद😊🙏🏼
नेहमी प्रमाणे आपल्या नजरेतून आणि सुंदरश्या मांडणीतुन दाखवलेला निसर्ग उत्तमच, पण या वेळेस मनाला भावलेली गोष्ट म्हणजे गावसंस्कृती अभिमानाने जपणारी माणसं, विशेषतः निरागस आणि गोड लहानगी..
धन्यवाद🙏🏼😊😊
खेचून घेते ती संस्कृती..
Just superb Mukta.. where is this amazing place
Khup chan video mukta. Koknatil matichi ghara pahun Khup chan vatla.
Thank you 😊
खुपच सुंदर आणि खुपच छान
खूप मस्त वाटला एपिसोड
धन्यवाद
Nehamipramane khup sundar 👍👍
Thank you 😊😊
छान , आंबा घाट आमच्या गावापासून जवळ आहे.खूप वेळा गेलो आहे आणि जात असतो.मस्त माहिती.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Tai.... Mst.... 👌👌👌
ताई ! मटका चिकन पाहून तोंडाला पाणी सुटल !👌👌🌺🌺🌹🌹🥺🥺😝😝😛😛
मस्तच होता एपीसोड.👌👍👍
खूप चांगली ठिकाण भेटतात तुम्हाला मुक्ता ताई.👍👍
धन्यवाद😊🙏🏼
Khup chan mukta... Really beautiful vedio..
धन्यवाद
खुप छान एपिसोड मुक्ताताई
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
You r so simple and pure by heart... keep growing dear 👌👌
Tumcha video madhe the way you describe is most beautiful and very lovely way ani tyat apli marathi bhashet tumhi follow karat ahat ajun pan te pan khup imp ahe
Thank you 😊
मी मुक्ता नार्वेकर...बस नाम काफी है|
एपिसोड फारच छान! तुम्ही आता फूड एक्सप्लोरिंगला पहिल्यापेक्षा अधिक वेळ देताय हे भारीच!!
धन्यवाद😊🙏🏼
माझे दहा वर्षाची मुलगी तुमची जाम फॅन झाली आहे, डेली आम्ही रात्री तुमच्या व्हिडिओ बघत असतो. रोहित vision solid आहे awesom करतो तो शूट. तुझं कंटेंट पण खूप छान असते
Thank you so much 🌼🌿🌿
आणि तुमच्या मुलीला भरपूर प्रेम❤️❤️❤️
तुझे सर्वच विडिओज मला खुप आवडतात,आणि मी वेळात वेळ काढून नेहमीच तुझे विडिओज पाहत असते
Thank you so much ❤️❤️
छान आहे मस्तच
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Nehmipramane apratim....
खूप खूप छान वाटेल आसे ठिकाणे दाखलेत
Superb😍😍😍😍
Simply SUPERB...!! Real joy of getting along with NATURE..!!
😊👍🙏
मुक्ता मस्त एपिसोड जमिनीशी राहून सुसंवाद साधणारा छान वाटलं दिवस सार्थकी लागला असंच चालू राहू दे
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
### Awesome.......
Keep it up..... Both of you
Have a great day.......
Thank you 😊
अप्रतिम एपिसोड होता हेडफोन घालून बघितला तर हरवून जातो
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
लय भारी मुक्ता ताई....
धन्यवाद ओss
अतिशय सुंदर ताई
Khup Chhan Mukta Rohit 👍👌
Thank you
छान आहे व्हिडिओ😊😊
khup masta.
काकुने लगबगीने 😂 लाईट लावुन आपले स्वागत 🎉 केले, खुप अप्रुप वाटली!
Superb mukta...I just love your videos
Thank you 😊
खूपच छान !अंबा घाटात गवा दिसतोच!
हो😊
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ बनवला
जेवण खूप म्हणजे खूप चविष्ट दिसतंय 🍗🤗😋🤤
अरे!!वादच नाही.. जबरदस्त आहे..
खूपच सुंदर अनुभव आहे 👍🙏
धन्यवाद😊🙏🏼
I love your voice...Mukta
Thank you 😊
Mast khup Chan vlog 👍👍👍👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you 😊
Khupch sundar ...❤
Very nice. Thanks
Brilliant vlog !!! I always find your work very informative and at the same time very relaxing. I feel as if I am traveling along with you.
Nice
खूप छान
धन्यवाद