आपल्या महाराष्ट्रात लता दिदी जशा होत्या त्याच्या सारखें कोणी घडले नाही. तशाच आज गोदावरी ताई मुंडे आहे. तो आवाज दैवीक देणं आहे. अभिनंदन ताई रामकृष्ण हरि माऊली
रामकृष्ण हरी..संदीप दादा , गोदावरी ताई आणि सर्व भजनी मंडळ... सर्व महाराष्ट्र ताईंच्या आवाजाने भावुक होतो.. ताईंचा साधेपणा व कायम डोक्यावर पदर हे ठरावीक जणांना जमते.. असेच अभंग व गौळणी आम्हाला ऐकायला आवडेल....संदीप दादा फारच सुंदर नियोजन केले ताईंच्या मुलाखतीचे...सर्वांना शुभेच्छा..
वाह... वाह... संदीप दादा....ह्या अश्या कलावंतांना राजाश्रय मिळाला पाहिजे... त्यांना प्रकाशझोतात तुम्ही आणता आहात, त्यामूळे ज्ञानात भर पडते आहे...! संत संप्रदाय आपला खूप आभारी आहे...!
ताईनी सोबत यात्रे मध्ये जाण्याचा खूप वेळा प्रसंग आला. ताईंचा आवाज जितका गोड आहे. तितकच गोड व्यक्तिमत्व मायने विचारपूस करणाऱ्या ताईंच्या बाबतीत जितकं बोलावं तितकं कमीच आहे. माझं भाग्य आहे. ताईन सोबत यात्रेमध्ये भजन करण्याचा योग आला ... माझ्यासाठी ताईंची एक आठवण म्हणजे ताईंनी माझ्या कीर्तनामध्ये एक चाल गायली होती...🙏रामकृष्णहरी🙏
कृष्णा तुला मी ताकीद करते.... माझ्या बालपणीची आवडती गवळण...महराष्ट्रातील एक पूर्ण पिढी सुसंस्कृत ठेवली असेल तर गोदावरीताई मुंढे, बाबा महाराज, बंडुबुवा गोळे गावकर, इंगळे महाराज आदींनी...🙏
पाठक सर तुम्हीचे वारीतील वारकऱ्यांचे घेतलेले मनोगत ही फारच छान होते आ जीचे तर फारच सुंदर भजन होते माऊली तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद सर तुम्हीं सर्व सामन्या पर्यंत पोहचले..... त्यांचा उत्साह वाढविला सर असे व्यक्ती फार कमी आहे त 🎉🎉
धन्यवाद दादा. मी 18 वर्षांचा होतो तेव्हापासून मला आवड होती ताईंचे अभंग ऐकायची. आणि खरंच यूट्यूब वर इंटरव्ह्यू नव्हता एवढ्या सुंदर आवाजाच्या कलाकाराचा. Nice.
हरी भक्त परायण तसेच अतिशय उत्कृष्ट गायिका गोदावरीताई मुंडे म्हणजे गंगाखेड वासियांसाठी पडलेलं एक गोड स्वप्नच. माझं घर हे गोदावरीताई यांच्या अगदी शेजारी आहे. मी स्वतःला भाग्यवान व नशीबवान समजतो, की आज मी त्यांना या ठिकाणी रोज पाहू शकतो. ताई घरी असल्या म्हणजे काही कार्यक्रमा निमित्त बाहेर जर गेल्या नसल्या की त्यांचं रोजचं संध्याकाळचं भजन मी नित्य नियमाने ऐकत असतो. अतिशय गोड आवाज, ना कसला गर्व, ना कसला अहंकार. अशा गोदावरीताई... 🙏🏻🚩
बालपणी खेळत असताना कानावर गवळणी पडायच्या खूप छान वाटायचं आता तर मी दुकानात रोज सकाळी आणि संध्या काळी एकतो थोड देखील बोर होत नाही शेजारी पण खूप खुश होतात धन्यवाद ताई साहेब 🙏 अप्रतिम आवाज जय हरी विठ्ठल
संदीप दादा खूपच छान मुलाखत...मी खूप repeated video पहिला.... सामान्य माणसाशी आपली नाळ जोडली गेलेली आहे हे या मुलाखती वरून समजते.... कारण गोदावरी ताई ह्या वारकरी संप्रदायाचे खुप मोठे नाव आहे... मला त्यांच्या गायानामुळेच अभंगाची आवड निर्माण झाली.... आणि त्यांनी फक्त sampradaya sathi च गायन करण्याचा निर्णय घेतला या बद्दल ताईंचे खरच मनापासून सलाम....राम कृष्ण हरी....
गोदावरी ताईंचा आवाज मी लहान असल्या पासून ऐकत आहे, आमच्या कडे त्यांच्या कॅसेट होत्या, काय तो गोड आवाज काय त्या गौळणी, मन अगदी प्रसन्न होतं, आणि अजून सुद्धा आमच्या मेमोरी कार्ड मध्ये त्यांच्या गौळणी, अभंग आहेत इतके वर्ष ऐकतोय पण अजून ही मन भरत नाही ऐकतच राहावं असं वाटतयं, आणि तो आवाज दिवसातून एकदा का होईना कानावर पडतोच 🙏राम कृष्ण हरी 🙏
खुप छान मुलाखत सर, तुम्ही अशा जुन्या लोक पावत चाललेल्या कला़ंना उजाळा देत आहात, आपल्या मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात अशा अनेक कलाकार आहेत की त्यांना स्वतःचे व्यासपीठ मिळालेले नाहीत. जे नावलौकिक आहेत त्यांचा सन्मान होत आहे.पुर्वी खेड्यामध्ये जुने लोक यायचे, उदा. गोंधळी, पोतराज, वासुदेव, कुरमुडेवाले, पांगुळ, गोसावी असे अनेक जर आपण बघितले आहेत पण सगळ्या या जुन्या कलाकारांची पण आपण मुलाखत घ्यावी ही विनंती आहे की आपल्या मराठवाड्यात संत महंत आणि लोक कलावंत आहेत... असंच खूप छान उपक्रम आहे सर असाच उपक्रम चालू ठेवा... 👌👌
ताई वारकरी संप्रदायातील एक आदर्श आहे ऐकुनी वेनुचा नाद ही कॅसेट आमच्या सुरुवातीच्या 1996/1997 या वर्षामध्ये मी व आमची भजनी मंडळातील इतर सहकारी ताईंची गवळणी व अभंग आवर्जून म्हणायचं अतिशय छान वातावरण निर्मित व्हायचे त्यांचे खूप खूप धन्यवाद
🙏 राम कृष्ण हरी ताई तुमच्या गवळणी ऐकत राहावे असे वाटते ताई खरच आमचं खूप मोठं भाग्य की ताई तुमच्या एवढ्या सुंदर आवाजात गवळणी ऐकायला भेटतात 🙏 संदीप दादांना पण खूप धन्यवाद असेच चैनलची भरभराटी होवो🎉🙏 राम कृष्ण हरी 🙏
जय श्री राम जय हरी विठ्ठल 🙏🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩 खूपच छान सुंदर गोदावरी ताई अप्रतिम आवाज 👍👌👌👌 आम्ही कायम स्वरुपी भजन गवळण ऐकत असतो, ताईची स्वर वाणी अतिशय मधुर आहे 🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🚩🚩🌺🌺
वा छान तुमच्यासारख्या अभिनेत्याने गोदावरी ताईची मुलाखत घेतली कराव तेवढ कौतुक तुमच कमी आहे माझी आणि ताईची खुप जुनी ओळख आहे आमच्या गावात पण तीन वेळा कार्यक्रम झाले आहे ताईचे गाव कोळपा ताजि लातुर मी पण ताईसाहेब भजन केल आहे
देवाचे दुत आहात तुम्ही....सिनेमा तील गाणी तुम्ही गावी अशी मी एक छोटासा कलाकार नतमस्तक होऊन विनंती करतो.......मी माउलींना आणि तुकोबा रायाना सांगून देईल की जर अश्याने पाप होत असेल तर ते माझ्या पदरात टाका मी ते हसत स्वीकारेल....पण एवढा विडा उचला....आणि तुमच्या.सुमधुर आवाजाने एक इतिहास घडवा..... जय हरी❤
पाठक सर तुम्हीं खूपचं छान काम केले ताईंचे मनोगत जाणून आमच्या पर्यंत पोहचविले आ मच्या मनामनातील ताई बद्दल आदर भाव आ सल्यामुळे आ म्हा महिलांना त्या गुरुस्थानी आहे त. ताई तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते च रणी नतमस्तक❤ होते ताई......❤❤❤❤
Glad to see this... beaing celibraty you are doing good work and it's inspiration to today's youth...about today's personility she rocked in spiritual relam
श्री संदीप सर,आपण महाराष्ट्राचा अभिमान आहात.मराठी कलाकारांमध्ये आवर्जून गुणी कलाकार म्हणून उल्लेख करावा लागेल.आपल्या कार्यक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा.
आमच्या ताई म्हणजे आमच्यासाठी संत जनाबाई महाराज यांचा अवतार 🥰ताईंच्या आशीर्वाद व प्रेरणे मुळे आम्ही अभंग,गवळणी गाण्याचा प्रयत्न करतो. कृष्णाई भजनी मंडळ व जनाबाई भजनी मंडळ असे अनेक भजनी मंडळ गंगाखेड मध्ये ताईच्या आशीर्वादामुळे स्थापन झाले आहेत .❤मुलाखत बघून मन भरून आले.संदीप दादा खूप सुंदर मुलाखत सादर केली.🚩ताईंचा स्वभाव म्हणजे 🚩दया क्षमा शांती l तेथे देवाची वस्ती🚩 ताईंचे असेच कृपा आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌺🌺💐💐🚩🚩
संदिप सर, तुम्ही गुणी कलाकार आहातच. परंतु तुमच्यात सामाजिक भान असलेला एक हाडाचा पत्रकार आहे. अगदी माझ्यासारखा. गोदावरीताईचा जीवनप्रवास तुम्ही खूपच छान उलगडून दाखविलाय. मी भाग्यवान आहे की, मला तुमच्यासारखा मित्र लाभला आहे. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ईतका मधूर गळा असलेल्या ताईंचा जीवनप्रवास तुम्ही आम्हाला उलगडून दाखवला. धन्यवाद - सुनील भास्कर, नाशिक. -
10-11 वर्षाचा असताना आमच्या गावातल्या लोकांची सांगली, कोल्हापूर भागात देवदर्शन सहल टाटा 407 टेम्पो मध्ये गेली होती...1998 ला...त्या वेळीस अख्या प्रवासात ताईंच्या गवळणी चालू होत्या...ते दिवस आठवले की अक्षरशः रडू येते
मराठवाड्यातील मातीतील मराठी कलाकार म्हणजे माझा आवडता अभिनेता संदीप दादा पाठक यांचे खूप खूप धन्यवाद 🙏 दादा तुम्ही ह.भ.प. सौ.गोदावरीताई मुंडे यांची मुलाखत घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला त्या बद्दल आपले खूप खूप आभार आणि या मराठवाड्याच्या """गानकोकिळेच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम""" यापुढे आम्हांला दादा तुम्ही अशाच महान कलाकारांची भेट घडवून आणाल ही आशा बाळगतो. राम कृष्ण हरि 🙏🙏
नमस्कार, मी माजलगाव येथे सन 1981ते 1985या काळात सिद्धेश्वर विद्यालयचा विदयार्थी होतो. मठ गल्लीत राहत होतो, त्या काळात आपले वडील श्री श्याम पाठक हे माजलगावचे संस्कृतीक गुरु होते. आम्ही दर बुधवारी संध्याकाळी सिद्धेश्वर विद्यालयात साहित्यिक गप्पा आणि कोणी काय काय लिहिले याचे वाचन असायचे. आपले वडील सर्वांचे म्हणजे नवोदिताचे मार्गदर्शक होते. विशेषतः महाभारतातले कर्ण त्त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. तुम्हाला बघून जुनी आठवण झाली, बाकी काही नाही. धन्यवाद 🙏🙏
खुप दिवसांपासुन इच्छा होती ताईंच्या मुखातून संगीताव्यतिरीक्त इतर काही अर्थात त्यांच्या आयुष्याबद्दल,संघर्षाबद्दल ऐकायची. संदीप दादा तुमच्यामुळे ती इच्छा पुर्ण झाली.
आपल्या महाराष्ट्रात लता दिदी जशा होत्या त्याच्या सारखें कोणी घडले नाही. तशाच आज गोदावरी ताई मुंडे आहे. तो आवाज दैवीक देणं आहे. अभिनंदन ताई रामकृष्ण हरि माऊली
रामकृष्ण हरी..संदीप दादा , गोदावरी ताई आणि सर्व भजनी मंडळ... सर्व महाराष्ट्र ताईंच्या आवाजाने भावुक होतो.. ताईंचा साधेपणा व कायम डोक्यावर पदर हे ठरावीक जणांना जमते.. असेच अभंग व गौळणी आम्हाला ऐकायला आवडेल....संदीप दादा फारच सुंदर नियोजन केले ताईंच्या मुलाखतीचे...सर्वांना शुभेच्छा..
वाह... वाह... संदीप दादा....ह्या अश्या कलावंतांना राजाश्रय मिळाला पाहिजे... त्यांना प्रकाशझोतात तुम्ही आणता आहात, त्यामूळे ज्ञानात भर पडते आहे...! संत संप्रदाय आपला खूप आभारी आहे...!
ताईनी सोबत यात्रे मध्ये जाण्याचा खूप वेळा प्रसंग आला. ताईंचा आवाज जितका गोड आहे. तितकच गोड व्यक्तिमत्व मायने विचारपूस करणाऱ्या ताईंच्या बाबतीत जितकं बोलावं तितकं कमीच आहे. माझं भाग्य आहे. ताईन सोबत यात्रेमध्ये भजन करण्याचा योग आला ... माझ्यासाठी ताईंची एक आठवण म्हणजे ताईंनी माझ्या कीर्तनामध्ये एक चाल गायली होती...🙏रामकृष्णहरी🙏
वाऽऽऽऽ
🎉
❤
संदिप साहेब तुम्ही फार सुंदर प्रकल्प सुरू केला आहे ' ग्रामिण भागात फार मोठी मौलवान लोक मिळतील
@@UTTAMNPANMAND आभारी आहे 🙏
संदीप भाऊ छान काम हाती घेतले अभिनंदन
ताई तुम्ही छान गाता तुम्ही आमच्या घरी आले आहेत आमचे वडील चांगले ओळखता त आणि माझ्या मुलीला घेऊन फोटो काढला आहे राम कृष्ण हरी
@@virbhadrashete5257 राम कृष्ण हरी 👏
कृष्णा तुला मी ताकीद करते.... माझ्या बालपणीची आवडती गवळण...महराष्ट्रातील एक पूर्ण पिढी सुसंस्कृत ठेवली असेल तर गोदावरीताई मुंढे, बाबा महाराज, बंडुबुवा गोळे गावकर, इंगळे महाराज आदींनी...🙏
आज पर्यंत ताईंच्या मुखातून फक्त स्वर ऐकली होती पण आज त्यांची बोलणी ऐकण्याची इच्छा सुद्धा पूर्ण झाली..🙏
पैलतीरी हरी वाजवी मुरली,
नदी भरली , भरली यमुना......
UPSC परीक्षा अभ्यासात यांचे अभंग साथ देतात
1000+ टाइम ही ओळ ऐकली मी...
अप्रतिम मुलाखत . TV वाल्यांना असे चांगले कलाकार का सापडत नाहीत
आमच्या ताई म्हणजे मराठवाड्याची गान कोकिळा आहे.संदीप जी मुलाखत घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. राम कृष्ण हरी.
गोदावरी आई एक संप्रदायिक वेक्ती महत्व आहे, त्या कस्या पिचरची गाणी गाणार. 👍🌹❤️❤🙏
पाठक सर तुम्हीचे वारीतील वारकऱ्यांचे घेतलेले मनोगत ही फारच छान होते आ जीचे तर फारच सुंदर भजन होते माऊली तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद सर तुम्हीं सर्व सामन्या पर्यंत पोहचले..... त्यांचा उत्साह वाढविला सर असे व्यक्ती फार कमी आहे त 🎉🎉
@@शोभाताई आभार 👏
धन्यवाद दादा. मी 18 वर्षांचा होतो तेव्हापासून मला आवड होती ताईंचे अभंग ऐकायची. आणि खरंच यूट्यूब वर इंटरव्ह्यू नव्हता एवढ्या सुंदर आवाजाच्या कलाकाराचा. Nice.
ताईंनी गायीलेली...रुक्मिनी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला.. माझी आवडती गवळण🙏🙏
गोदावरी ताई खरंच तुम्ही आणि तुमचा आवाज अमर राहील.
15:19 👏👏👏👏👏👏 खरंच हे वाक्य इतरां करिता आदर्श आहे. खूपच समर्पक उत्तर
हरी भक्त परायण तसेच अतिशय उत्कृष्ट गायिका गोदावरीताई मुंडे म्हणजे गंगाखेड वासियांसाठी पडलेलं एक गोड स्वप्नच. माझं घर हे गोदावरीताई यांच्या अगदी शेजारी आहे. मी स्वतःला भाग्यवान व नशीबवान समजतो, की आज मी त्यांना या ठिकाणी रोज पाहू शकतो. ताई घरी असल्या म्हणजे काही कार्यक्रमा निमित्त बाहेर जर गेल्या नसल्या की त्यांचं रोजचं संध्याकाळचं भजन मी नित्य नियमाने ऐकत असतो. अतिशय गोड आवाज, ना कसला गर्व, ना कसला अहंकार. अशा गोदावरीताई... 🙏🏻🚩
@@mohangitte007 वाऽऽऽऽ
मुलाखत आवडली 👏🙏! आम्हाला गोदावरी ताई मुंढे यांची ओळख करून दिल्याबद्दल संदीपजी तुमचे धन्यवाद
भगवंत कृपा आहे..... नशीबवान आहात ताई......
बालपणी खेळत असताना कानावर गवळणी पडायच्या खूप छान वाटायचं आता तर मी दुकानात रोज सकाळी आणि संध्या काळी एकतो थोड देखील बोर होत नाही शेजारी पण खूप खुश होतात धन्यवाद ताई साहेब 🙏 अप्रतिम आवाज जय हरी विठ्ठल
अप्रतिम सुंदर..👍👏💐💐🙏
रामकृष्ण हरी ताई दीवाळीच्या शुभेच्छा.खुप सुंदर एपीसोड प्रेरणा ठरेल अनेक भजनींच समाधान होईल.मार्गदर्शन करत रहा.
अप्रतिम ताईंची मुलाखत,, 🚩🚩🚩🙏🙏
खरोखरच संदीप सर आपण अशा मौल्यवान रत्नांची मुलाखत घेण्याचं अप्रतिम काम करत आहात.
🙏🏻🙏🏻
संदीप दादा खूपच छान मुलाखत...मी खूप repeated video पहिला.... सामान्य माणसाशी आपली नाळ जोडली गेलेली आहे हे या मुलाखती वरून समजते.... कारण गोदावरी ताई ह्या वारकरी संप्रदायाचे खुप मोठे नाव आहे... मला त्यांच्या गायानामुळेच अभंगाची आवड निर्माण झाली.... आणि त्यांनी फक्त sampradaya sathi च गायन करण्याचा निर्णय घेतला या बद्दल ताईंचे खरच मनापासून सलाम....राम कृष्ण हरी....
@@anilpatil7005 रामकृष्ण हरी 👏
दादा उत्तम.. लोप पावत चाललेल्या लोक कलेला आणि लोक कलावंताला प्रेक्षकांसमोर आणून मोठी जबाबदारी उचलली तुम्ही... ताईंचा प्रवास खरंच खडतर ❤
गोदावरी ताईंचा आवाज मी लहान असल्या पासून ऐकत आहे, आमच्या कडे त्यांच्या कॅसेट होत्या, काय तो गोड आवाज काय त्या गौळणी, मन अगदी प्रसन्न होतं, आणि अजून सुद्धा आमच्या मेमोरी कार्ड मध्ये त्यांच्या गौळणी, अभंग आहेत इतके वर्ष ऐकतोय पण अजून ही मन भरत नाही ऐकतच राहावं असं वाटतयं, आणि तो आवाज दिवसातून एकदा का होईना कानावर पडतोच 🙏राम कृष्ण हरी 🙏
@@TukaramGhonshette.1212 खरंच त्यांच्या आवाजात खूप गोडवा आहे 👌
अप्रतिम प्रकल्प ,सुरूवात सुंदर केली.
गवळण म्हटलं ...तर, गोदावरी ताई मुंडे आठवतात मी त्यांच्या आवाजातील गवळणींचा चाहता आहे...❤
भाऊकी खूप सुंदर मुलाखत आणि गोदावरी माई चरणी साष्टांग दंडवत....
संदीप दादा खुप छान वाटल ताईना उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना
Wahh khup mst gaan ast yanch❤ aajiii soniyachi dinuuu
खुप छान मुलाखत सर, तुम्ही अशा जुन्या लोक पावत चाललेल्या कला़ंना उजाळा देत आहात, आपल्या मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात अशा अनेक कलाकार आहेत की त्यांना स्वतःचे व्यासपीठ मिळालेले नाहीत. जे नावलौकिक आहेत त्यांचा सन्मान होत आहे.पुर्वी खेड्यामध्ये जुने लोक यायचे, उदा. गोंधळी, पोतराज, वासुदेव, कुरमुडेवाले, पांगुळ, गोसावी असे अनेक जर आपण बघितले आहेत पण सगळ्या या जुन्या कलाकारांची पण आपण मुलाखत घ्यावी ही विनंती आहे की आपल्या मराठवाड्यात संत महंत आणि लोक कलावंत आहेत... असंच खूप छान उपक्रम आहे सर असाच उपक्रम चालू ठेवा... 👌👌
@@kalyannarwade6574 धन्यवाद 🙏
तोच प्रयत्न आहे माझा 👏
ताई सन२०००/२००१साली डोंगर शेळकी ता.उदगीर जिल्हा लातूर येथे धोंडूतातयाचया मंदिरात आपला कार्यक्रम झाला होता.जयहरी
ताई वारकरी संप्रदायातील एक आदर्श आहे ऐकुनी वेनुचा नाद ही कॅसेट आमच्या सुरुवातीच्या 1996/1997 या वर्षामध्ये मी व आमची भजनी मंडळातील इतर सहकारी ताईंची गवळणी व अभंग आवर्जून म्हणायचं अतिशय छान वातावरण निर्मित व्हायचे त्यांचे खूप खूप धन्यवाद
@@ranjitsulane3558 आभारी आहे 👏
खुप छान 💐💐
ताईंचा आवाज हा घरातील आवाज वाटतो , खूप खूप गोड गळा 👌👌👌👌🚩🚩🚩🚩
संदीप दादा प्रत्येक कमेंट ला रिप्लाय दिला खूप चांगलं वाटलं धन्यवाद 🙏
Khup sundar
अप्रतिम जय हरी
खखुप सुंदर मुलाखत 👌👌🙏
खूप छान 💐💐🌹🌹
वा वा खूप छान अप्रतिम ताई
👏छान गायन गोदावरी ताई यांच्या गौळणी अंभग आयकुन आयकुन चाली भसवल्या अनेक भक्तांनी ताई चे उपकार राम क्रुष्ण हरी🌹👏🙏
संदीप ..जी...
ताई न चा आवाज फार छान आहे मी बऱ्याच वर्षा न पासून त्यांचा आवाज ऐकतो.
"खोड्या नको करू "
हि गौळण पण फार छान
गायली आहे .
अप्रतिम.
🙏 राम कृष्ण हरी ताई तुमच्या गवळणी ऐकत राहावे असे वाटते ताई खरच आमचं खूप मोठं भाग्य की ताई तुमच्या एवढ्या सुंदर आवाजात गवळणी ऐकायला भेटतात 🙏 संदीप दादांना पण खूप धन्यवाद असेच चैनलची भरभराटी होवो🎉🙏 राम कृष्ण हरी 🙏
@@GauravPatil-h6g1r राम कृष्ण हरी 👏
जय श्री राम जय हरी विठ्ठल 🙏🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
खूपच छान सुंदर गोदावरी ताई अप्रतिम आवाज 👍👌👌👌 आम्ही कायम स्वरुपी भजन गवळण ऐकत असतो, ताईची स्वर वाणी अतिशय मधुर आहे 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🚩🚩🌺🌺
वा छान तुमच्यासारख्या अभिनेत्याने गोदावरी ताईची मुलाखत घेतली कराव तेवढ कौतुक तुमच कमी आहे माझी आणि ताईची खुप जुनी ओळख आहे आमच्या गावात पण तीन वेळा कार्यक्रम झाले आहे ताईचे गाव कोळपा ताजि लातुर मी पण ताईसाहेब भजन केल आहे
देवाचे दुत आहात तुम्ही....सिनेमा तील गाणी तुम्ही गावी अशी मी एक छोटासा कलाकार नतमस्तक होऊन विनंती करतो.......मी माउलींना आणि तुकोबा रायाना सांगून देईल की जर अश्याने पाप होत असेल तर ते माझ्या पदरात टाका मी ते हसत स्वीकारेल....पण एवढा विडा उचला....आणि तुमच्या.सुमधुर आवाजाने एक इतिहास घडवा..... जय हरी❤
खुप सुंदर आशी मुलाखत घेतली माउली एका आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली......खुप खुप धन्यवाद राम कृष्ण हरी
@@bhauraogodse5276 रामकृष्ण हरी 👏
पाठक सर तुम्हीं खूपचं छान काम केले ताईंचे मनोगत जाणून आमच्या पर्यंत पोहचविले आ मच्या मनामनातील ताई बद्दल आदर भाव आ सल्यामुळे आ म्हा महिलांना त्या गुरुस्थानी आहे त. ताई तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते च रणी नतमस्तक❤ होते ताई......❤❤❤❤
@@शोभाताई शोभा ताई आपले मनापासून आभार 🙏
संदीपजी पाठक आमच्या ताईची मुलाखत घेताय खखुपच आनंद वाटतो धंन्येवाद 😊
Glad to see this... beaing celibraty you are doing good work and it's inspiration to today's youth...about today's personility she rocked in spiritual relam
सुंदर संदिप दादा खुप खुप धन्यवाद मुलाखत घेतल्या बद्दल🎉🎉
@@लक्ष्मणशेळके-द6भ आवडली ना मुलाखत??
गोदावरी ताई सारख रत्न गंगाखेड मध्ये आहे आमचं भाग्य , त्याच्या वाणी वर सरस्वती विराजवान आहे...💞😇💫
ताई आपले अभंग, गवळणी मी फार आवडीने ऐकतो. सारखं ऐकतच रहावे असे वाटते. रामकृष्ण हरी ताई 🌹🌹🙏🏿🙏🏿🙏🏿
@@सुभाषगुरुजीपवळेऔराळ वाऽऽऽऽ
संदीपराव आताच झाली जगात भारी पंढरीची वारी .आता गोदावरी ताई चे अभंग गवळण लई लई भारी.👌👌🙏🙏🌹🌹
वारकरी संप्रदायाची एकनिष्ठ असणारे गोदावरी ताई मुंडे व संदीप पाठक यांना आमचा राम राम आमचे आवडते वारकरी श्री संदीप पाठक
अप्रतिम आणि अप्रतिम
आमच्या गानकोकिळा ताईची मुलाखत घेतल्यामुळे संदीप दादा तुमचे मनःपूर्वक आभार
thanks a lot
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताईंना यत्किंचितही गर्व अभिमान नाही. मी ताईंच्या शेजारी राहतो, माझ्या बालपनी आम्हाला रोज खेळत खेळत सहजच ताईंचे भजन ऐकायला मिळत, आजही रोज ताईंच्या इथं भजन संध्या होते.
@@SantoshMundhe-z5t वाऽऽऽऽ
अप्रतीम,
संदिप पाठक एक चांगले कलाकार आहेत, त्यांनी चांगल्या व्यक्तीची मुलाखत दाखविली, खूप धन्यवाद.
@@mahendratambe3145 आभार 👏
संदीप जी खुप छान मुलाखत घेतली ❤❤
खूप सुंदर आवाज आहे
श्री संदीप सर,आपण महाराष्ट्राचा अभिमान आहात.मराठी कलाकारांमध्ये आवर्जून गुणी कलाकार म्हणून उल्लेख करावा लागेल.आपल्या कार्यक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा.
@@GaneshGhode-kz1cm गणेशजी आपले मनापासून आभार 👏
संदीप पाठक सर आपण छानच व्हिडिओ अपलोड केला आहे..... छान मुलाखत.......
Very good interview Pathak Sir, Actually Munde Tai is the very good grass root singers from rural.🙏 From Abudhabi.
राम कृष्ण हरि , खूप छान धन्यवाद ताई
Shree swami Samarth
खूप छान अप्रतिम ❤❤🎉
आमच्या ताई म्हणजे आमच्यासाठी संत जनाबाई महाराज यांचा अवतार 🥰ताईंच्या आशीर्वाद व प्रेरणे मुळे आम्ही अभंग,गवळणी गाण्याचा प्रयत्न करतो. कृष्णाई भजनी मंडळ व जनाबाई भजनी मंडळ असे अनेक भजनी मंडळ गंगाखेड मध्ये ताईच्या आशीर्वादामुळे स्थापन झाले आहेत .❤मुलाखत बघून मन भरून आले.संदीप दादा खूप सुंदर मुलाखत सादर केली.🚩ताईंचा स्वभाव म्हणजे 🚩दया क्षमा शांती l तेथे देवाची वस्ती🚩 ताईंचे असेच कृपा आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌺🌺💐💐🚩🚩
@@homegardeningbyseetalatpat4306 खूप छान लिहीले आहे. आभार 👏
संदिप सर, तुम्ही गुणी कलाकार आहातच. परंतु तुमच्यात सामाजिक भान असलेला एक हाडाचा पत्रकार आहे. अगदी माझ्यासारखा. गोदावरीताईचा जीवनप्रवास तुम्ही खूपच छान उलगडून दाखविलाय.
मी भाग्यवान आहे की, मला तुमच्यासारखा मित्र लाभला आहे. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ईतका मधूर गळा असलेल्या ताईंचा जीवनप्रवास तुम्ही आम्हाला उलगडून दाखवला.
धन्यवाद - सुनील भास्कर, नाशिक.
-
@@sunilbhaskar1991 खूप धन्यवाद 🙏
10-11 वर्षाचा असताना आमच्या गावातल्या लोकांची सांगली, कोल्हापूर भागात देवदर्शन सहल टाटा 407 टेम्पो मध्ये गेली होती...1998 ला...त्या वेळीस अख्या प्रवासात ताईंच्या गवळणी चालू होत्या...ते दिवस आठवले की अक्षरशः रडू येते
खुप सुंदर अभिनंदन,
@@yashinathgaikawad1889 👏👏
खुप खुप छान मी लहानपणी खुप गवळणी ऐकत होतो खुप छान गोड सुंदर आवाज आहे ताईचा
@@parmeshortattu2763 Thankss
हे तर आंताजी महाराज दिग्रसकर आहेत .मी रोज बघते इंद्रायणी 😊 खूप छान अंताजी महाराज 🙏
खूप छान संदीप
गोदावरीताई खूप छान आवाज,
पहाडी पण सुमुधुर, आज ही मी रोज एकतो त्यांना
खूप छान अप्रतिम मुलाखत
मराठवाड्यातील मातीतील मराठी कलाकार म्हणजे माझा आवडता अभिनेता संदीप दादा पाठक यांचे खूप खूप धन्यवाद 🙏 दादा तुम्ही ह.भ.प. सौ.गोदावरीताई मुंडे यांची मुलाखत घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला त्या बद्दल आपले खूप खूप आभार आणि या मराठवाड्याच्या """गानकोकिळेच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम""" यापुढे आम्हांला दादा तुम्ही अशाच महान कलाकारांची भेट घडवून आणाल ही आशा बाळगतो. राम कृष्ण हरि 🙏🙏
@@vitthalpalve8768 नक्कीच. असंच प्रेम आमच्या पाठीशी असूद्या.❤️
@@sandeeppathakkofficial दादा तुमचा फोन नंबर द्या तुम्हाला एका चांगल्या कीर्तनकाराशी भेट घडवून आणायची आहे!!!🙏🙏🙏
Khupch chhan vdo
फारच छान संदिप लय भारी
छान
खूप सुंदर मुलाकात ❤🎉
जबरदस्त👍🏻✅
आतिष्य सुंदर मुलाखत❤😂
सुमधूर आवाज अशाच गात रहा.रामकृष्ण हरी. 🎉
खूप छान माऊलि
ताईचा आवाज म्हणजेच खरंच खरोखरच सरस्वती
@@KailashKainde खूप गोड
सांप्रदायिक गवळणी म्हणजेच गोदावरीताई मुंडे असं म्हणावं लागेल. खूपच स्वर्गीय आवाज आहे.
@@85shivnath खरं आहे 👏
संत जनाबाई नगरीत स्वागत आहे, संदिप जी ....मी गंगाखेड येथील आहे
संदीप दादा , पुढील मुलाखती सरळ - सरळ घ्या.असे वाकडे तिकडे हावभाव टाळा.पत्रकार घेतात तशा मुलाखती घ्या.
उपक्रम फार सुंदर आहे.आपले आभार.
नमस्कार,
मी माजलगाव येथे सन 1981ते 1985या काळात सिद्धेश्वर विद्यालयचा विदयार्थी होतो. मठ गल्लीत राहत होतो, त्या काळात आपले वडील श्री श्याम पाठक हे माजलगावचे संस्कृतीक गुरु होते. आम्ही दर बुधवारी संध्याकाळी सिद्धेश्वर विद्यालयात साहित्यिक गप्पा आणि कोणी काय काय लिहिले याचे वाचन असायचे. आपले वडील सर्वांचे म्हणजे नवोदिताचे मार्गदर्शक होते. विशेषतः महाभारतातले कर्ण त्त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.
तुम्हाला बघून जुनी आठवण झाली, बाकी काही नाही.
धन्यवाद 🙏🙏
Khup mast aavaj 😊 khup vela pahila vidio
गोदावरी ताईचा आवाजा खुप छान आहे : मी नेहमीच ताईचा अभंग ऐकते १ मागते पण : वाट ते पुर्णर जन्म गोदा व री ताई सारक घ्याव : देवा जवळ नब्र विनंती :🚩🪔👣🌹🙏🙏🙏👌👍
जय हारी माऊली
खुप दिवसांपासुन इच्छा होती ताईंच्या मुखातून संगीताव्यतिरीक्त इतर काही अर्थात त्यांच्या आयुष्याबद्दल,संघर्षाबद्दल ऐकायची.
संदीप दादा तुमच्यामुळे ती इच्छा पुर्ण झाली.
खूप सुंदर देवदत्त आनंद
ताई आपणास उदंड आयुष्य लाभो हीच भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना 🎉🎉
Godavari Tai tumche abhang gavlnee khoop aavdtat mala❤❤👍👌👌✨🙌