Sandeep Pathak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • Sandeep Pathak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Dr. Urmila Apte
    +91 98909 18470
    2. Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    3. Nayapan by Vanashree Pande
    Contact: +91 7710004992
    / nayapancreations
    chat.whatsapp....
    ...
    4. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -
    5. Vanrai by Alapp Korde
    Web site :
    www.vanaraipalu.com
    Facebook : / vanaraipalu
    Instagram : / vanaraipalu
    Location: Vanarai Palu
    maps.app.goo.g...
    TH-cam: • Vanarai | Group of Bun...
    Contact - +91 99307 50062

ความคิดเห็น • 802

  • @Creativeme166
    @Creativeme166 2 ปีที่แล้ว +41

    सुंदर! सुंदर तो जीवन प्रवास! सुंदर तो अभिनय प्रवास! सुंदर ते आयुष्या बद्दल असलेलं प्रामाणिक मत! सुंदर ते उत्तम संस्कार! सुंदर ती आत्मीयता, ते कले बद्दलच प्रेम!! सुंदर ती भक्ती आई बाबा यांच्या वरती! सुंदर ती माणुसकी ज्यातून एक उत्तम माणूस आणि एक उत्तम आणि सकस कलाकार आम्हाला आज ऐकायला, अनुभवायला आणि समजायला मिळाला!
    आणि हो, सुंदर आमची सुलेखा आणि अतिशय सुंदर सरळ अस तिचा सादरीकरण!! छानच झालं आजचा episode! Way to go🎊🎉

    • @aartishevde283
      @aartishevde283 2 ปีที่แล้ว +1

      Wa गुणी कलाकार.फारच चांगले संस्कार.उत्तम अभिनय.बरेच परिश्रम.सगळंच फार छान. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.सुलेखा तुम्हालाही खूप शुभेच्या असेच नवनवीन कलाकारांना भेट्वात रहा

    • @madhumalatijoshi3640
      @madhumalatijoshi3640 2 ปีที่แล้ว +1

      आणि अतिसुंदर तुमची प्रतिक्रिया👍

  • @maharudrasawant5332
    @maharudrasawant5332 2 ปีที่แล้ว +11

    Sometimes you never know the actor or actress by just watching them on screen... but we hear the same actor /actress on DIL KE KAREEB we as audience are able to see a different side of them. Sandeep Phatak one of the extremely talented actor of our generation has seen... Thanks to Sulekha Tai and team for having him on this episode.... !!!

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 2 ปีที่แล้ว +71

    खूप खूप आवडली मुलाखत.... संदीप पाठक या कलावंता सारखे प्रत्यकाने आपल्या काय मिळाले आणि मिळाल्यावर जमिनीवर कसे राहायचे हे शिकवून जातो. अत्यंत गुणी कलाकाराला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 2 ปีที่แล้ว +18

    This was a pleasant surprise really... अतिशय सुसंस्कृत व्यक्तीची ओळख झाली ़़़ त्यांना खूप शुभेच्छा आणि सुलेखाताईंना धन्यवाद ़़़

  • @seemamhaske7913
    @seemamhaske7913 2 ปีที่แล้ว +11

    खूप गुणी आणि कष्टाळू कलाकार.. अतिशय मनापासून बोलले संदीप पाठक. Thank you Dil ke kareeb!!

  • @sushantparab1377
    @sushantparab1377 2 ปีที่แล้ว +19

    संदीप पाठक सरांना ऐकताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.ते उत्तम अभिनेते तर आहेतच पण ते एक माणूस म्हणून सुध्दा खुप छान आहेत.त्याचे विचार मनाला भावले परत परत पहावी अशीच झाली मुलाखत.अगदी दिल के करीब.त्यासाठी धन्यवाद.💐🙏
    मुक्ता बर्वे,सुबोध भावे,प्रशांत दामले आणि दिलीप प्रभावळकर यांना ऐकायला खूप आवडेल.🙂

  • @swatideshpande842
    @swatideshpande842 2 ปีที่แล้ว +7

    Very talented and inspiring.. A good example of what a small town boy can do to prove his merit. This is one of the best platforms where the artists are given enough scope to share important highlights of their lives and express themselves…So every interview is very spontaneous.. Thanks to the artists as well as Sulekha Tai..

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 2 ปีที่แล้ว +10

    सुलेखा मॅडम,🙏. अत्यंत सुंदर मुलाखत!मनापासून अभि नंदन! पाय जमिनीवर असलेला,प्रामाणिक माणूस.लहान मुलाचा प्रामाणिकपणा,बोलण्यातून, देहबोलितून दिसतो .पुन्हा एकदा अभिनंदन,अनेक आशिर्वाद.

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +5

    *Much obliged to Sandeep for showcasing a small glimpse of your performance* 🙏🏽
    *It's so true, those who come small villages have a very BIG Heart - Respects* 💖

  • @saritapatil403
    @saritapatil403 2 ปีที่แล้ว +19

    देऊळबंद,वन रूम किचन,अगं बाई अरेच्चा यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटातील 'पाहुणा' कलाकाराच्या भूमिकेतही संदीप भाव खाऊन गेला.स्टार प्रवाह ॲवार्ड कार्यक्रमातील निळू फुले यांची मिमीक्री कायमस्वरुपी लक्षात राहीली अशा या महान अवलियाला पुढील कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा!
    सुलेखा तुलाही मनापासून धन्यवाद!🤗

    • @kedargokhale8631
      @kedargokhale8631 2 ปีที่แล้ว

      संदीप पाठक great च आहे.
      पण स्वप्नील जोशी आणी शिल्पा तुळसकर यांच्या मुलाखती कधी घेणार?

  • @bhaktisarang393
    @bhaktisarang393 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर, संदीप पाठक याना काम करताना पाहिले होते, परंतु आता दिलके करीब पाहताना त्यांची नव्याने ओळख झाली असेच वाटले. त्यांची कामाबद्दलची आस्था व उर्जा पाहून मन थक्कच झाले. सलाम. 👍👌🙏💐

  • @madhavisawant365
    @madhavisawant365 2 ปีที่แล้ว +6

    खुप खुप खुप सुंदर interview. Trust me क्षणोक्षणी डोळे भरून येत होते. आसू आणि हसु एकत्र. संदीप पाठक यांच्या बद्दल खूप आदर वाढला. त्यांचे संस्कार त्यांचे विचार सगळं ऐकत रहावस वाटत होतं. Such a talented person 🙏🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว +4

    One of the bestest episodes!!! Toooooooo honest actor and human being!!! It’s very difficult to be grounded when you are such a successful actor and celebrity. Bravo 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 2 ปีที่แล้ว +7

    Can't thank you enough Sulekha...you keep on bringing such lovely people..... Sandeep ji it was an absolute pleasure to know you and hear you...you are absolutely wonderful..May God bless you abundantly always....

  • @geetaoak8988
    @geetaoak8988 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ..... संदीप पाठक मधला सच्चा माणूस खूप भावला. त्यातील एक हळवा मुलगा, त्यांना असलेली जाणीव, त्यांच्यातील खरेपणा खूप खूप मनाला स्पर्श करून गेला.
    त्यांच्या पुढील वाटचालीला अनेकानेक शुभेच्छा.. 🍫💐
    त्यांच्यातील कलाकाराला प्रेक्षकांन समोर उलगडणाऱ्या भूमिका त्यांना मिळोत, मुद्दाम लिहिल्या जावोत, यशाची अनेकानेक शिखरं त्यांनी सर करावीत, हीच शुभेच्छा, आणि ईश्वरा चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम, खूप छान गप्पा झाल्या. अगदी ऐकतच राहावे वाटले. अगदी साधा , ग्रामीण भागातील व मातीशी नाळ असलेल्या कलाकाराला ऐकायला मिळाले. संदीप सरांना व सुलेखा ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दिल के करीब खूप आवडतो. प्रत्येकाचा प्रवास ऐकून खूप प्रेरणा मिळते. बरेच काही शिकायला पण मिळते. Love you सुलेखा ताई ❤️

  • @yogeshwarishende4021
    @yogeshwarishende4021 2 ปีที่แล้ว +4

    Honest, genuine and an immensely talented artist! Khoopach chan episode. Thanks for bringing this interview to us!

  • @vrindarao16
    @vrindarao16 2 ปีที่แล้ว +6

    Such a talented actor!! Just cannot wait to see him in person performing Varhaad ….. I wish he could come to San Diego.

  • @amitarane3493
    @amitarane3493 2 ปีที่แล้ว +1

    Such a versatile actor and so grounded. I am a diehard fan of him. Thank you so much for getting him on the show

  • @sheetalbhosle5724
    @sheetalbhosle5724 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर👌👌संदिप पाठक आवडता अभिनेता.सुलेखा ताई खुप खुप आभार 🙏

  • @deepalimandape2829
    @deepalimandape2829 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर संदीप सर, इतकी उत्तम भाषेवर पकड आणि स्पष्ट उच्चार आहे. खूप खूप धन्यवाद ताई

  • @yogitakhairemore4995
    @yogitakhairemore4995 2 ปีที่แล้ว +32

    अतिशय प्रामाणिक आणि गुणी कलाकार 👌👌

    • @vaishaliawandhe2051
      @vaishaliawandhe2051 2 ปีที่แล้ว

      खूप मस्त संदीप पाठकची मुलाखत खूप काही शिकायला मिळतं प्रत्येक मुलाखतीतून त्यांचे कष्ट त्यांची आवड, अडचणींना सामोरं जायची तयारी अत्यंत प्रेरणादायी आहे किती सांगू शब्दच नाहीत माझ्याजवळ युवावर्गानी मात्र हे आवर्जून पहायला हवे

  • @minakshi4121
    @minakshi4121 2 ปีที่แล้ว +1

    आतापर्यंत पाहीलेल्या 'दिल के करीब' च्या एपिसोड मधील एक उत्कृष्ट मुलाखत... संदीप पाठक.. अतिशय प्रामाणिक, हरहुन्नरी आणि पाय जमिनीवर असलेला खरा कलाकार... 🙏🙏
    त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि खुप अभिमान आहे... त्यांना उदंड आयुष्य मिळो..!!! 🙏🙏

  • @shravanighosalkar6420
    @shravanighosalkar6420 2 ปีที่แล้ว +3

    Sandip Pathak very nice ,talented person ......Greetings from Canada!!!!

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 ปีที่แล้ว +6

    Excellent as always 😊 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻

  • @vidyawalavalkar1841
    @vidyawalavalkar1841 2 ปีที่แล้ว +9

    किती मेहनत घेतली यांनी, खरचं खुप खुप कौतुक

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 2 ปีที่แล้ว +2

    Really extraordinary personality and thanks Sulekha once again for a great interview 👍.

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत ,संदीप ,तू इतका मोकळेपणाने बोलत होतास की त्यातील प्रमाणिकपणा जाणवत होता, आई वडिलांनी सहजपणे केलेले संस्कार मुलांनी घेतले तर ती पुढे येतात.ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवणे,पुढे आणणऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे ,गरजा कमी ठेवणे व स्वतः तसे वागणे एट माणूस म्हणून चांगली वागायची जबाबदारी आपली आहे याची जाणीव असणे ,कलाकार असून पाय जमिनीवर राहणे ,पत्नी कल्पना ची उत्तम साथ ,सर्वच बाबतीत तुझे कौतुक .मला वाटते तू करोना काळात काही तरी सामाजिक कार्यकरत होतास मित्रांसोबत असे आठवते.
    खुप यशस्वी हो.

  • @shrilekhaphadke5397
    @shrilekhaphadke5397 8 หลายเดือนก่อน

    मुलाखत खूप आवडली. सच्चा कलावंत आणि त्यामागचा विचारी, समृद्ध माणूस दोघांची ओळख झाली. संदीप पाठकांचा अभिनय कायमच आवडत आहे. त्यामागचे कठोर परिश्रम, घरच्यांची खंबीर साथ आणि संस्काराची शिदोरी हे सगळं असताना भविष्य उज्ज्वल असणारच.पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!💐

  • @sharadghaisas3652
    @sharadghaisas3652 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर मुलाखत , अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व अशा वेगवेगळ्या लोकांची माहिती या कार्यक्रमामुळे समजते , जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जुने न पाहिलेले एपिसोड पहाणे पसंत करतो त्यातून बरंच काही शिकता येतं

  • @deepabhatt40
    @deepabhatt40 2 ปีที่แล้ว +2

    मला प्रचंड आवडलेली ही दुसरी मुलाखत..... म टा सन्मान च्या सोहळ्यात मी होते तेव्हा संदीप ना अवॉर्ड मिळालं आणि ते म्हणाले की हुश्श एकदाच मिळालं अवॉर्ड माझ्या अजूनही स्मरणात आहे तो क्षण.....हे असे कलावंत आहेत ज्यांची नाळ जमिनीशी जुळून आहे👏👏👏👏👏👏

  • @shubhadakorde3484
    @shubhadakorde3484 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मुलाखत. संदीप पाठक ला वेगवेगळ्या भूमिकेतून नेहमीच पाहत आलोय. विशेषतः विनोदी भूमिकेत. पण त्यांचं रुद्रम मालिकेतील काम एक धक्काच होता. तशी छोटी पण कायम लक्षात राहील ती भूमिका. खूप मनापासून बोलले ते मुलाखतीत, आणि त्यांनीच म्हटल्याप्रमाणे खरंच प्रेरणादायी आहे त्यांचा प्रवास. खूप धन्यवाद ताई, इतक्या छान मुलाखतीसाठी..

  • @swaradaranade16
    @swaradaranade16 2 ปีที่แล้ว +5

    Sandeep pathak ek guni kalakar..yanchya mulakhatichi me vat ch baghat hote..thanks..dil ke kareeb 👏🙏

  • @surekhashinde4360
    @surekhashinde4360 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर मुलाखत 💐💐💐
    संदीप पाठक हे आवडते कलाकार होतेच पण आज मुलाखत ऐकून कामावरील त्यांची मेहनत आणि निष्ठा पाहून त्यांच्याबद्दल आदर आणखीन च वाढला.
    खूप सुंदर मुलाखत सुलेखा ताई!
    सुधा मूर्ती यांना बघायला पण खूप आवडेल 🙏

  • @aparnavashishtha6321
    @aparnavashishtha6321 2 ปีที่แล้ว +1

    में मराठी नहीं हूं पर मुझे मराठी समझ में आती है दिल के करीब का यह एपिसोड बहुत बहुत अच्छा लगा सन्दीप उत्तम दर्जे के कलाकार हैं कभी उनका नाटक देख सकू यह कामना है

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 2 ปีที่แล้ว +1

    Great !! इतका प्रामाणिक ,सच्चा ,प्रतिभावंत कलावंत आहे,कलेशी प्रामाणिक असणे म्हणजे काय असते हे, ही मुलाखत बघून कळते,परमेश्वराचे आणि रसिकांचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी असणार आहेत,आपली अशीच उत्तोरोत्तर प्रगती होऊ दे ,आपल्याला उत्तम भूमिका मिळुदेत ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @saileedegvekar4859
    @saileedegvekar4859 ปีที่แล้ว

    खरच उत्तम मुलाखत. त्याही पेक्षा संदीप माणूस म्हणून कळला आणि मी त्यांची फॅन झाले. त्यांना भेटायला, त्यांचे प्रयोग बघायला, वारवर बघायला नक्कीच आवडेल.
    संदीप जी
    तुम्ही खूप ग्रेट आहात, मेहनती आहात आणि किती संस्कार क्षम आहात
    तुमच्या आई वडील Mrs सगळ्यांचे खूप खूप कौतुक

  • @manalivaiude1147
    @manalivaiude1147 2 ปีที่แล้ว

    खूप आवडली मुलाखत.... संदीप पाठक या कलावंता सारखे प्रत्यकाने आपल्या काय मिळाले आणि मिळाल्यावर जमिनीवर कसे राहायचे हे शिकवून जातो.

  • @Ramalkhuna
    @Ramalkhuna 2 ปีที่แล้ว +7

    वेंधळा मानव ते binder मधला सखाराम ते वऱ्हाड . काय अफाट range आहे या माणसाची. ♥️

  • @shrutisulakhe1986
    @shrutisulakhe1986 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं ही मुलाखत ऐकून . मुळात ,आमचही गाव बीड असल्याने खूप गोष्टी relate होत होत्या . Thank-you very much संदीप सर आणि सुलेखा ताई 🙏

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मुलाखत. अतिशय प्रामाणिक कलाकार.

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर झाली मुलाखत.अभिनंदन !!

  • @ranjanajadhav3354
    @ranjanajadhav3354 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत.संदीप पाठक मेहनती,गुणी कलाकार आहे.त्याला पुढील वाटचालीसाठी खुपखुप शुभेच्छा 🙏🌹धन्यवाद सुलेखा❤️👍

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर मुलाखत! अप्रतिम!
    निराश न होता येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, अगदी आनंदी, दुख:द,
    सुखाच्या, कुठल्याही कसं सामोरं
    जावं शिकण्यासारखं आहे!
    त्याच्या आई- बाबांकडूनही खूप शिकण्यासारखं आहे!
    अगदी पत्नी कडून ही!
    नशीबवान आहे हा संदीप पाठक!

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 2 ปีที่แล้ว +3

    Sandip pathak nice actor..... and surekha ji looking beutiful as usual 😍

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 2 ปีที่แล้ว +1

    Much talented person from small place MAZALGAON. He is yet to get his full due credit. He deserves much more.
    Your interview has brought him much closer to us..
    Thanks SULEKHA jee

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 2 ปีที่แล้ว +7

    One of the best interview.... खरा, सच्चा अभिनेता....संदीप पाठक असेही माझे खूप favourite actor आहेत,रुद्र्म सीरियल मधील त्यांचे काम पाहून मी ,माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघेही जण त्यांचे Fan झालो. खूप छान गोष्टी त्यांनी मुलाखतीत सांगितल्या. पैसा,प्रसिध्दी मिळूनही जमिनीवर रहाणारा अभिनेता... परदेश ते खेड्यात जाऊन नाटकाचे प्रयोग करणे ही कल्पना म्हणजे खरा कलावंत ... व्हराड बद्दल बोलताना ते किती excited वाटतात,त्यांनी त्यांचा पूर्ण आत्मा त्यात ओतलेला जाणवतो. आणि सर्वात शेवटचे त्यांनी दिलं के करीब बद्दल जे सुंदर विचार सांगितले की interview पाहून आपल्याला inspiration मिळते,ते अगदी खरे आहे...मी स्वतः देखील निशिगंधा ताईंचा interview पाहून सितार वादनात MA करण्याचे ठरवले आणि मागच्या आठवड्यात च मी distinction मध्ये MA Sitar पूर्ण केले....All credit goes to you सुलेखा ताई....Thanks a lot

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 ปีที่แล้ว +1

      अरे वा, हे निशिगंधाला नक्की कळवते, तिला खूप आनंद होईल...अभिनंदन

    • @smitakapadnis
      @smitakapadnis 2 ปีที่แล้ว

      @@SulekhaTalwalkarofficial नक्की कळवा,thank you

  • @aartijoshi6117
    @aartijoshi6117 2 ปีที่แล้ว

    खूपच मस्त! धन्यवाद

  • @jagadeviganachari411
    @jagadeviganachari411 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan interview Sandeep ek Bhala Manus honest actor thanks 🙏🙏

  • @sangeetapande3505
    @sangeetapande3505 2 ปีที่แล้ว +1

    प्रामाणिक पणा +निष्ठा + आणि सच्चा कलावंत= संदीप पाठक .
    आरश्या सारख आत बाहेरून स्वच्छ, चकचकीत, व्यक्तीला मनापासुन सलाम !!!👋👋👋👋👋
    सुलेखा जी, भविष्यात अश्याच अनेक मुलाखातीं ची अपेक्षा 🌹🌹🌹🌹🌹
    मुलाखत घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला खूप, खूप, शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺

  • @dakshanaauti7221
    @dakshanaauti7221 2 ปีที่แล้ว

    खूप प्रेरणादायी मुलाखत. संदीप सरांचे बरेच पैलू उजेडात आले. उत्कृष्ठ अभिनेता बरोबरच ते एक चांगला माणूस आहे हे समजले. सुलेखा ताई मी आवडीने दिलं के करीब हा कार्यक्रम बघत असते. तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे. मी तुमची फॅन आहे. अशाच छान मुलाखत घेत रहा. म्हणजे आम्हाला छान बघायला व एकायला मिळेल. 👍

  • @vijpoipkar5512
    @vijpoipkar5512 2 ปีที่แล้ว +9

    आज ऐकायला खूप आवडेल. खूप आभारी सुलेखा ताई! प्रसाद-मंजिरी ओक. सुबोध-मंजिरी भावे ऐकायला आवडेल.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 ปีที่แล้ว +2

      बरं

    • @yogitadesale9060
      @yogitadesale9060 2 ปีที่แล้ว +2

      सुलेखा ताई,चिन्मय मांडलेकर प्रसाद ओक सुबोध भावे यांना ऐकायला आवडेल.... (उत्सुकता )

    • @saritaawad4740
      @saritaawad4740 2 ปีที่แล้ว

      खूप प्रेरक. मुलाखत सुबेष्ट. विशेष म्हणजे तुम्ही कमी बोलता. हातात कधीही कागद नसतो. तरी प्रश्न सहज पुढे सरकतात.
      तुम्ही नेहमी डावीकडे बसता. हातावर पदर घेऊन. आता एकदा तरी उजवीकडे बसाल का?

  • @jagrutilotlikar5983
    @jagrutilotlikar5983 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर झाली मुलाखत.संदीप सर खूप साधेपणाने बोलले.खूप शुभेच्छा तुम्हालासुलेखा तू फार छान मुलाखत घेते

  • @hemangimadhavi9712
    @hemangimadhavi9712 2 ปีที่แล้ว

    Khupach chan , shabdach nahit....itke mothe kalakar asunduddha , sadhe rahniman ani uccha vichar .....khup shikayla milale, kharech Sulekha mam & Sandeep siranche dhanyawad

  • @smitabakhale8488
    @smitabakhale8488 2 ปีที่แล้ว

    Apratim …!!!👌👌👌

  • @ajaymarathe1467
    @ajaymarathe1467 2 ปีที่แล้ว +3

    Wow ,one of the most memorable episode 🙏🙏

  • @kulkarniprashant6022
    @kulkarniprashant6022 2 ปีที่แล้ว

    संदीप, मी तुमचा अबुधाबी ला वऱ्हाड चा प्रयोग पहिला आहे. आणि 20 वर्षपूर्वी अबुधाबी तच लक्ष्मण देशपांडे यांचा देखील प्रयोग पाहिला आहे.तुमच्यातील कलाकार तेव्हा समजला होता आज माणूस ही समजला. तुम्हा लोकांना किती स्ट्रगल करावा लागतो आजचे यश अनुभवण्यासाठी याचे तुम्ही मूर्तिमंत उदाहरणं आहात. सुलेखा, नेहमीप्रमाणे कलाकारला बोलतं करण्याची तुझी स्टाईल great.

  • @kavitanandgaonkar763
    @kavitanandgaonkar763 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त मुलाखत संदीप सर लहानपणी वऱ्हाड निघाले लंडनला पाहिले होते आता तुम्ही केलेलं पाहायला हवं या मुलाखती नंतर नक्कीच.........

  • @jyotiphatak4402
    @jyotiphatak4402 ปีที่แล้ว

    सुलेखा, तुम्ही सुरू केलेला ' दिल के करीब' हा मुलाखत किंवा कलाकारांबरोबर गप्पा हा कार्यक्रम मी आवर्जून बघते. त्यामुळे कलाकार व त्यांची ही वाटचाल, त्यामागील त्यांचे कष्ट, तळमळ उलगडून त्यांना बोलतं करणं तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने करता आहात. आम्हाला अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना बघायची ईच्छा आहे. तुमचे असेच भरभरून कार्यक्रम होवोत अशीच तुम्हा सर्व टीमला शुभेच्छा

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आणि भरभरुन बोलले संदीप पाठक. या कार्यक्रमाचं हैच वैशिषठ्य आहे. सुलेखा ताई अतिथि कलाकाराला छान open up करतात. त्यांना जास्त बोलू देतात.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 ปีที่แล้ว +1

    वाह! वाह! सुरेख!... उत्तम भाषा, संस्कार,जीवन मूल्ये जपणारा, प्रामाणिक आणि गुणी अभिनेता..आणि पारदर्शी माणूस....फारच छान वाटलं ऐकून एका खऱ्या माणसाला पाहून.... खूप खूप शुभेच्छा.., धन्यवाद 🙏
    .

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 2 ปีที่แล้ว +1

    As usual excellent interview by Ms Sulekha . You inspire the person to speak more . You have the best interviewing skills . We enjoy . Now about Sandip. Amazing person he is . Intellectual actor having gone through huge struggle. Every young man or woman can take learnings.

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni9854 2 ปีที่แล้ว +1

    सुलेखाजी, खरंच खूप सुंदर मुलाखत!! मी मराठी विषयाची प्राध्यापिका असुन लाॅकडाऊनमधे तुमचे एपिसोड्स बघायला सुरुवात केली. आणि आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड्स मी पाहिले. खरंच, सर्वच मुलाखती एकापेक्षा एक सरस असतात.

  • @radhikabhalwankar3571
    @radhikabhalwankar3571 2 ปีที่แล้ว +1

    Aaj eka veglyach Sandeep Pathak shi olakh jhali.... Khupach mast vatla aik tana... Tyanche roles baghitle aahet tya peksha ek vyakti mhanun khup vegle and masst.... Thanks Sulekha Tai
    Also liked your Paithani 😍

  • @adsuper100
    @adsuper100 2 ปีที่แล้ว

    Very good n honest interview. Sandip Pathak is so humble, honest, sincere, hard working actor. Down to earth and simple. Good human being. He perform so well in Vharad.. Ultimate.. Thank you so much Sulekhatai once again.. Hats of to yoy and all d best to your good work.. 👍🙏🍫💐

  • @shilpaphadke5515
    @shilpaphadke5515 2 ปีที่แล้ว

    फारच मज्जा आली. संदीप अतिशय गुणी अभिनेता आहे. त्याची या पूर्वी कधी कुणी मुलाखत घेतल्याचं मला तरी माहीत नाही. इथे त्याला बोलावून तू आम्हा प्रेक्षकांवर खरंच उपकार केले आहेस सुलेखा... साधेपणा मधील सौंदर्य म्हणजे संदीप चा अभिनय...

  • @shubhadakandalgaonkar6641
    @shubhadakandalgaonkar6641 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय प्रामाणिक व गुणी कलाकार. छान झाली मुलाखत. मोकळे पणाने बोलले. वर्ड नक्की बघणार.

  • @ankitasawant9036
    @ankitasawant9036 2 ปีที่แล้ว +1

    संदीप पाठक एक उत्तम कलाकार आहे हे तर माहित होते परंतु तो माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहे हे या मुलाखतीमधून कळून आले. सुलेखा तुझे खूप खूप आभार .तुझ्यामुळे काही दिग्गज कलाकारांविषयी जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळतेय. दिल के करीब चा हा प्रवास असाच सुरू राहो.🙏🙏

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 2 ปีที่แล้ว +1

    संदीप खूप नशीबवान आहे, त्याला असे आई वडील मिळाले, चांगली family मिळाली, जय गजानन 🙏

  • @chetanathosar1808
    @chetanathosar1808 2 ปีที่แล้ว +1

    I just loved his bonding with his family...

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 2 ปีที่แล้ว +2

    संदीप पाठक हा कलाकार म्हणून श्रेष्ठ आहे पण त्याच्याआईवडिलांनी त्याला घडवण्यासाठी केलेले संस्कार खूप महत्वाचे वाटतात .त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय .अशीच प्रगती होत राहो. अपेक्षेपेक्षा अप्रतिम झाली मुलाखत. सुलेखा तुमचेही खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला कलाकार नीट समजतात

  • @bharatideo80
    @bharatideo80 2 ปีที่แล้ว

    Superb Sandeep…. U. Rock…

  • @aradhanawalunj2210
    @aradhanawalunj2210 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलाखत...संदीप दादाला मनःपूर्वक शुभेच्छा! खूप versatile आणि तरीही down to earth कलाकार आहे 👍

  • @The_Piano_Passion
    @The_Piano_Passion 2 ปีที่แล้ว +1

    Vert very Honest actor
    I like interview very much
    Very useful for new comers
    Thanks Sulekha mam for all interviews
    Sulekha mam you're so beautiful & humble .👌👌💞🥰
    I also saw all interviews 🌹

  • @smitathakur3567
    @smitathakur3567 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर मुलाखत

  • @anaghavaidya5334
    @anaghavaidya5334 2 ปีที่แล้ว

    मी आधीच पाहीले होते, पण यांच पहावे नव्हते वाटत या मुलाखती नंतर पहावे वाटत य , मेहनत कळते.
    सुलेखा ताई तुम्ही किती मनापासून समोरच्या च एकता, किती छान वाटते ते पहाताना ही समोरच्या ला अजिबात विचलित करत नाही फार छान

  • @user-nu2vq1nc3f
    @user-nu2vq1nc3f 28 วันที่ผ่านมา

    खुपच छान मुलाखत. संदीप पाठक ह्याच काम खुपच सुंदर अप्रतिम ❤

  • @kvisualtree
    @kvisualtree 2 ปีที่แล้ว

    KHUP MASTA. Sandeep Pathak ji is my favourite. Classic actor, all rounder.
    'Harishchandrachi Factory', 'Idak - The Goat' , 'We are on - Houn jaoun dya' and many more movies, his work is SUPERB.
    Wish him the best and get to see more of his work ! 👍

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 2 ปีที่แล้ว

    Khup Khup chaan mulakhat.. big fan of dil ke kareeb

  • @anjalipadhye7141
    @anjalipadhye7141 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर संवाद...खूप खूप प्रामाणिक कलाकार 🙏🙏

  • @kshamaskitchen1771
    @kshamaskitchen1771 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम झाली मुलाखत 👌👌 संदिप पाठक खूप ग्रेट आहे.

  • @lataballal9122
    @lataballal9122 2 ปีที่แล้ว +2

    सुसंस्कृत वातावरण आणि सुशिक्षित उत्साही आईवडील लाभणं भाग्याच च!!🙏🥰🥳🌟

  • @swatiphatak9128
    @swatiphatak9128 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर अनुभव, संदीप पाठक hatts off, अतिशय गुणी कलाकार आणि उत्तम माणूस ,आणि ऐकत रहावं इतकं प्रेरणादायक आणि खूप समृद्ध जीवन प्रवास ,

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर.... 👌संदीप.... छान आणि भरभरून बोललास....मस्तच.. 🌹👌👍👍
    सुलेखा ताई धन्यवाद..... 🌹👌

  • @shahinmujawar1790
    @shahinmujawar1790 ปีที่แล้ว

    Khup khup sunder.Ha program Sulekha tuji mulakhat ghenyachi padhat khup inspection dete.Ani me khup mulakhti pahylya ahet kharach ha program majya swatachya agadi Dil ke karib ahe.Khup Shubhecha

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 ปีที่แล้ว

    खूपच छान झालीय मुलाखत
    संदीप पाठक एक कसलेला कलाकार आहे मस्तच

  • @radhikabhojraj2420
    @radhikabhojraj2420 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत सुलेखाताई धन्यवाद! खूप प्रेरणादायी👌👌👍

  • @mukulvartak6020
    @mukulvartak6020 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर......बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत संदीप पाठक यांच्या कडून

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 2 ปีที่แล้ว

    Superb interview...Sandeep you are a gem of person and a versatile actor...We would love to see you in Ireland...May God Bless u with good health and happiness.. Dil ke Kareeb ..Thank you for bringing so many beautiful people ..Good Luck to Dil ke Kareeb team as well ..loads of best wishes

  • @letslearn9675
    @letslearn9675 2 ปีที่แล้ว +1

    संदिप तुम्ही कलाकार म्हणून तर उत्तम आणि बहुगुणी आहातचं पण एक माणूस म्हणून देखील अतिशय नम्र आणि खरे आहात🙏😇सुलेखा... खुपच ह्रद्यस्पर्शी आणि नेहमीप्रमाणे दिल के करीब मुलाखत😍👍

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u หลายเดือนก่อน

    खूपच छान झाला interview मराठवाड्यातून बरीच रत्न मिळाली आहेत इंडस्ट्रीला त्यातला एक संदीप ❤❤

  • @sukhadaabhi
    @sukhadaabhi 2 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम मुलाखत.. मनमोकळा, दिलखुलास, आणि अभ्यासू वृत्तीच्या कलाकाराला तुम्ही बोलते केलेत. जीवनप्रवास खुलेपणाने व्यक्त केला आहे.
    भाषेवर प्रभुत्व, ओघावती, प्रमाण भाषा. अतिशय सुंदर..Thank you so much

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว

    संदिप जी तुमचे विचार खुपच छान आहेत. तुम्हाला Luckily खुप छान आई बाबा लाभले. त्यामुळे तुमच्यावर खुप छान संस्कार झाले आहेत. मला तुमचा अभिनयही खुप आवडतो. प्रा. लक्ष्मण जींचे व-हाड निघालय लंडनला पाहिले आहे. तुमचे प्रत्यक्ष नाही पाहिले पण TV वर बर्याच clips पाहिल्या आहेत. छान करता तुम्ही. Thanx Sulekhaji.

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 2 ปีที่แล้ว

    Thank you for inviting Sandeep

  • @sujatasakpal1289
    @sujatasakpal1289 2 ปีที่แล้ว

    Sandeep Pathak....salam... amazing treat for weekend...bless you....Sulekha thank you so much

  • @mugdhapendharkar2960
    @mugdhapendharkar2960 2 ปีที่แล้ว

    सच्चा मनाचा , गुणी व निर्मळ स्वभावाचा कलाकार.सुलेखाताई !खूप सुंदर व दिल के करीब असलेली मुलाखत. खूप आवडली.

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 2 ปีที่แล้ว

    मुलाखत खूपच छान झाली आहे. अत्यंत सच्चा, बुद्धिमान कलाकार. नवीन मुलांसाठी अगदी प्रेरणादायी आहे. सुलेखा खूप धन्यवाद संदीप सारख्या कलाकाराला बोलावल्याबद्दल. त्याची जिद्द, dedication वाखाणण्यासारखे आहे.

  • @vasantijoglekar7520
    @vasantijoglekar7520 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आणि प्रामाणिक मुलाखत फार खरी. असेच सुंदर सुंदर बघायला मिळुदे

  • @anujapatait5908
    @anujapatait5908 2 ปีที่แล้ว

    आपल्या शहरातील एक व्यक्ती इथपर्यंत गेलाय याचा खूप अभिमान आहे. मस्त मुलाखत! प्रेरणादायी! एकदा संदीप पाठक यांची झलक बीड येथे नवगण कॉलेज रोड वर मिळाली होती. बीड येथे कदाचित प्रयोग होता त्यांचा... बोलता आलं नाही पण एक ओळखीचं स्माईल त्यांनी दिलं होतं... यातून त्यांचा आपलेपणा आणि माणुसकी कळते. परत भेट घेता यावी या कलाकाराची आणि त्यातील माणसाची!☺️

  • @anaghaacharya4620
    @anaghaacharya4620 2 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर भाग।
    सगळ्या मुलाखती मी पहिल्या आहेत
    संदीप पाठक एकदम सच्चा कलावंत
    सुलेखा जी धन्यवाद त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल