जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई संताचे अभंग फारच सुंदर मनमोहक सुरेल मधुर गायन श्रवण होऊन मन आनंदी समाधान पावले अभंग भावार्थ चांगला असून मन ओढले जाते धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
राम कृष्ण हरी ताई खुप छान तसं तर आपण खूप जवळच्या गावच्या आहात मला खूप आनंद होतो आमच्या गोदावरी ताई आहेत म्हणून मी खूपच अभिमानाने सांगतो आमच्या शेजारच्या गावच्या आहेत म्हणून खुप खुप शुभेच्छा
आपला सुमधुर,विलोभयनिय आवाज व कर्णप्रिय सुगम संगीत सुमधूर असून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात यावा.ही समस्त महाराष्ट्राची इच्छा आहे
th-cam.com/video/7ICXyF4fibI/w-d-xo.html
अप्रतिम भजन गायन वादन जय हरी रामकृष्ण हरी माऊली ❤❤❤❤
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा. बहुजन हिताय बहुजन सुखाय
nad khula ya mauliche bhajan shatda pranam mauli dhanwad👋👋🙏🙏🌹🌹
नाद खुळा या माउलीचे भजन. शतदा प्रणाम माऊली आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई संताचे अभंग फारच सुंदर मनमोहक सुरेल मधुर गायन श्रवण होऊन मन आनंदी समाधान पावले अभंग भावार्थ चांगला असून मन ओढले जाते धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
राम कृष्ण हरी ताई खुप छान तसं तर आपण खूप जवळच्या गावच्या आहात मला खूप आनंद होतो आमच्या गोदावरी ताई आहेत म्हणून मी खूपच अभिमानाने सांगतो आमच्या शेजारच्या गावच्या आहेत म्हणून खुप खुप शुभेच्छा
मराठवाड्यातील गाण कोकिळा गोदावरी ताई मुंढे.
मराठवाड्याची आण बाण शान गवळण व भजन सम्राट गोदावरी माऊली.
खुप च छान मंत्र मुग्ध करना रे भजन फार आवडले धन्यवाद 🙏🚩
युटयुब मुळे च अति मधुर भजन ताईंच्या आ वाजात ऐकावयास मिळते ❤❤
आपला सुमधुर,विलोभयनिय आवाज व कर्णप्रिय सुगम संगीत सुमधूर असून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात यावा.ही समस्त महाराष्ट्राची इच्छा आहे
असे सुंदर भजन ताईंच्या आ वाजा त सहज समाजाला योग्य प्रकारे प्र बोधन आहे ताईंना म हा राष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी सदिच्छा .....
Jay shri hari vitthal devay namstubhayam 🙏🚩🕉️🚩🙏🌹❤️💐🙏
खूप छान वाटले मन अगदी प्रसन्न होऊन गेले खूप छान 🌼🙏🏻🙏🙏👌👌👌
खूपच छान आवाज आहे हृदय स्पर्शी अभंग ऐकवल्या बद्दल ताईंचे मनापासून धन्यवाद
जय गुरुदेव माऊली 🙏🏼🕉️🚩💐
अतिशय सुरेख आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩 धन्यवाद
राम कृष्ण हरी खुप छान गायन 🎉🎉❤❤❤
जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐
रामकृष्ण हरी धन्य वारकरी संप्रदाय
मनाला वेड लावणारा आवाज ❤❤❤
अतिशय सुंदर कोकिळा चा सुमधुर आवाजात स्वर ऐकून गोड वाटू लागलाय 🎉
🙏जय हरी माऊली 🙏💐
Khup chan Tai amchyasathi asech nw nwin abhng shar krt raha mi roj aikte . Dhnywad khup pragti kral tai ❤🙏💐💐
अतिशय सुंदर भजन सादरीकरण😅
अभिनंदन taee तुमचे
Khup chan Jay Hari
खुपच छान आवाज आहे, पहाटेच्या वेळी ऐकले की,मन अगदी प्रसन्न होते.
Gjananhegang
@@vishalzagade2418
9
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😅😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😮😮😮😮😮😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮@@vishalzagade2418
💐🙏 राम कृष्ण हरी🙏💐
खूप छान आहे आवाज❤
खुप छान आवाज आहे गोदावरी ताई सुंदर अशी रचना आहे
Ram Krishna Hari
❤❤❤❤❤❤
खुपच सुंदर गायन भजन🎉🎉
या गोदावरी बाईचे अजून अभंग पाठवा 🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खुप छान आहे आईचा आवाज
रामकृष्ण हरी 👏
रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच सुंदर गायन केले आहे🙏
राम कृष्ण हरि
🙏 जय जय राम कृष्ण हारी🙏
God abhng aai
khaupach changala aavai tai
Tai super
खूप छान गायन व वादन, ऐकतच राहावे असे वाटते 🎉🎉🎉
आम्हाला भक्ती गीते खूप आवडतात परंतु मध्ये मध्ये लागणाऱ्या इंग्रजी एडवर्टाइज डोकेदुखी आहेत
बासरी अप्रतिम
Godavari tai dusari sarsvati
खूप छान
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला
😅😅😂❤
👏👏👏👏
🕉🕉🕉🕉🕉🕉 हरी हरी
z
Super
Sweet gayan
0:54
सुंदर अभंग
super
😊hm
💐🌹🌺
❤❤❤❤
🙏🏻✌️💯👌
Khup chaan
Sundar
Sundr
Khup chan mauli
beautiful
th-cam.com/video/M7BMSnkaLDs/w-d-xo.html
We
😢😢
❤😅
L
😮😅😮😅
😅❤😊🎉
Singer name
गोदावरी मुंढे
राम कृष्ण हरि माऊली
आपला आवाज म्हणजे देवाची विभूती आहे 🙏
सुमधुर आवाज आहे ताई
जय जय राम कृष्ण हरी 😊
अतिशय सुंदर आवाज गोदावरी ताई ऐकून मन प्रसन्न होऊन जाते रामकृष्ण हरी
एकदम झकास आवाज अतिशय सुंदर आहे अस वाटत कोकीळेच ' आवाज आहे रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊलि
खूपच छान आवाज ऐकून मन प्रसन्न झाले
रामकृष्ण हरी माऊली
Nad khula Mauli tumache Bhajan
खूप सुंदर
राम कृष्ण हरी
खुप. छान
राम कृष्ण हरी माय माऊली.
ATI Sundar
👌👌👌👌👌❤❤❤💐💐
❤❤❤❤
Tai super
जय जय राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤
खूप सुंदर
Sundar
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान
राम कृष्ण हरी
खुप छान आहे
खुप सुंदर आहे