बीड रेल्वे स्टेशन काम फायनल झालं ना.. |beed railway station |nagar beed parli railway line | parali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @dhandeannasaheb364
    @dhandeannasaheb364 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद रेल्वेची पुढील अपडेट अशीच देत रहा....

  • @ramnath_ghodke10
    @ramnath_ghodke10 2 หลายเดือนก่อน +1

    हा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं आम्ही पुणे आळंदीला राहतो पण गावचा स्वाभिमान असल्यामुळे कधीतरी या ट्रेन चा आनंद घेता येईल धन्यवाद

  • @gorakhnathkale1685
    @gorakhnathkale1685 2 หลายเดือนก่อน +1

    येणार येणार आता लवकरच रेल्वे येणार.

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 2 หลายเดือนก่อน +3

    बिड जंक्शन स्थानक होने करीता जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव झ

    • @vishnuchate1
      @vishnuchate1 หลายเดือนก่อน

      जुना प्रोजेक्ट आहे हा मुंबई,कल्याण, माळशेज घाट आळेफाटा, अहमदनगर, बीड,परळी, परभणी,पूर्णा ते विशाखापात्तनम हा प्रोजेक्ट होता.
      आणि दुसरा प्रोजेक्ट
      जळगांव, छत्रपती संभाजीनगर, बीड,मांजरसुबा, येरमाळा, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर.
      याला इतिसात हरवलेली रेल्वे म्हणतात
      छत्रपती संभाजीनगर, बीड,मांजरसुबा, येरमाळा, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर.
      पण हा प्रोजेक्ट सगळा पूर्ण कधी होणार.
      हे दोनी प्रोजेक्ट इंग्रजानी पूर्ण केले नाहीत

  • @ShrikantUdarUdarShrikant
    @ShrikantUdarUdarShrikant 2 หลายเดือนก่อน +1

    अजुन किती दिवस लागतील नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे भाऊ 🙏

  • @manoharjoshi9453
    @manoharjoshi9453 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर व्हीडिओ माहिती खूपच चांगली आहे धन्यवाद. डिसेंबर 24अखेर रेल्वे चालू होईल असे वाटते नगर ते बीड.

  • @superindian7161
    @superindian7161 2 หลายเดือนก่อน +2

    Music bhi song bhi aur entatenm ent bhi bhi aur aaj aapka video bhi.

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 หลายเดือนก่อน

      पसंद नाही आया क्या??

    • @superindian7161
      @superindian7161 2 หลายเดือนก่อน

      @@balasahebdudhal6086 nhi aisi koi baat nahi yeh aapki tareef me kaha hai k aapne accha video banaker share kiya.excellent but ha ek baat aur yeh ek suggestion hai k kaam complete hone tak atleast dusre koi aur video share mat kijiye yahi video share kijiye.yeh ek suggestion hai sirf suggestion aage aapki marzi.

    • @rahullendal666
      @rahullendal666 2 หลายเดือนก่อน +1

      किती प्लॅटफॉर्म आहेत बीड रेल्वे स्टेशनला

    • @Series1248
      @Series1248 2 หลายเดือนก่อน

      ​@@rahullendal666 3 platform

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा 🙏

  • @idresmharstharaindia6126
    @idresmharstharaindia6126 2 หลายเดือนก่อน +1

    आता आष्टी पासून बिङ पर्यत लवकरच रेलवे धावेल अस वाटयला लागलय विङीयौ दाखवल्या मूळ धन्यवाद सर ❤❤

  • @subhashmaid143
    @subhashmaid143 2 หลายเดือนก่อน +1

    बीड शहर अथवा बस स्टॅंड पासुन कीती कीलो मीटर अंतरावर आणी कोनता एरिया आहे यची पन माहीती देतचला

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 หลายเดือนก่อน +4

    छान निसर्ग रम्य stn. चां परिसर आहे.. कामाची सद्य स्थिती पाहता लवकरच नगर बीड हा रुट सुरु होईल.. अशीच update देत रहा.. छान माहिती live दिलीत.. धन्यवाद... छान व्हिडिओ.
    Rf..

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 หลายเดือนก่อน +1

      अगदी अगदी मनापासून धन्यवाद सर... आपण संपूर्ण व्हिडीओ पाहितला त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 หลายเดือนก่อน +5

    आहो बाळासाहेब,निम्मा आर्धा vdo रेल्वे हाॅर्न आणि रेलवेचा धाड धाड आवाजात नका घालऊ.
    थोडच,नेमके पणाणे पण दर्जेदार मजकूर देत चला.प्रयत्न चांगला आहे.

  • @maheshmalkhare3800
    @maheshmalkhare3800 2 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ, बाबासाहेब, 👍👍. पण आज बॅंक ग्राउंड म्युझिक ची काही गरज नव्हती असे वाटते..

  • @SubhashShirale-eo8fz
    @SubhashShirale-eo8fz 2 หลายเดือนก่อน +2

    दुधाळसर स्टेशन वर जाण्यासाठी रोड कोठून आहे हे सांगा

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 หลายเดือนก่อน

      व्हिडीओ च्या आधीच सांगितलं आहे पालवण चौक...

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 หลายเดือนก่อน

      दुसरा व्हिडीओ मध्ये स्पेशल उल्लेख करेल सर नक्कीच.. 🙏🙏

  • @dharmaprakashbaldawa3267
    @dharmaprakashbaldawa3267 2 หลายเดือนก่อน +7

    रेलवेे मध्ये लवकर प्रवास वाटते

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 หลายเดือนก่อน +1

      हो लवकरच प्रवास होईल बीड रेल्वे स्टेशन वरून

    • @dhandeannasaheb364
      @dhandeannasaheb364 2 หลายเดือนก่อน

      Kiti दिवस लागतील आणखी रेल्वे धावायला

  • @ashokpandagale1838
    @ashokpandagale1838 2 หลายเดือนก่อน +1

    मी लवकरच नगर बीड प्रवास रेल्वे ने करणार आहे.

  • @rohidasdongare4034
    @rohidasdongare4034 2 หลายเดือนก่อน +4

    नविन पटरी रेल्वे घेऊन आली आहे, कुठपयॅत टाकली आहे

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 หลายเดือนก่อน +1

      त्याचा व्हिडिओ येत्या दोन दिवसात पाहायला मिळेल...

  • @superindian7161
    @superindian7161 2 หลายเดือนก่อน +3

    Ahmednagar se beed tak shatal sewa start ho sakti hai.

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 2 หลายเดือนก่อน +3

    Nice video

  • @kailashkajale6217
    @kailashkajale6217 2 หลายเดือนก่อน +1

    Nice Video ❤❤

  • @dilipgaikwad7075
    @dilipgaikwad7075 2 หลายเดือนก่อน

    Video che title अणि video यामध्ये खूप फरक आहे