Good News Good nice Deep capture coverage Information video for Beed Navgan Rajuri Railway Station Near BEED Railway Project Latest Updates....👌👌👌👌👍👍👍👍👍
राजुरी रेलवे स्टेशन ते बीड रेलवे स्टेशन चे रेलवे चे अंतर नक्की किती आहे? राजुरी रेल्वे स्टेशन पासून पुढे किती काम बाकी आहे ? रुळ टाकलेत का काम जे राहिले आहे तो video दाखवा तसेच नगर ते बीड एक map तयार करावा त्याच्या रुळाला हिरवा रंग द्यावा जे राहिले आहे काम की रेल्वे पुढे येऊ शकत नाही ते रुळाचा लाल रंग दाखवा म्हणजे अम्हाला डिटेल कळेल. अणि त्यावर सिग्नल कधी बसवणार आहेत ते पण सांगावे.
मस्त माहीत दिलीस प्रवीण भाऊ ❤
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏
Thanks for watching
एक नंबर प्रवीण भाऊ आशि बीड रेल्वे स्टेशन त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 😃
Good News Good nice Deep capture coverage Information video for Beed Navgan Rajuri Railway Station Near BEED Railway Project Latest Updates....👌👌👌👌👍👍👍👍👍
Thanks a lot
Beed Railway very good #beedrailway
Rajuri railway station beed ❤
Nagar beed parali railway best video
आता स्वप्नपूर्ती लवकरच होईल.
हो नक्की च
Thanks for watching
राजुरी रेलवे स्टेशन ते बीड रेलवे स्टेशन चे रेलवे चे अंतर नक्की किती आहे?
राजुरी रेल्वे स्टेशन पासून पुढे किती काम बाकी आहे ? रुळ टाकलेत का काम जे राहिले आहे तो video दाखवा तसेच नगर ते बीड एक map तयार करावा त्याच्या रुळाला हिरवा रंग द्यावा जे राहिले आहे काम की रेल्वे पुढे येऊ शकत नाही
ते रुळाचा लाल रंग दाखवा म्हणजे अम्हाला डिटेल कळेल. अणि त्यावर सिग्नल कधी बसवणार आहेत ते पण सांगावे.
Ok नवीन video मध्ये सगळी माहिती देईल .. धन्यवाद
Friday ko sainik school tak train aane wali thi kya hua abhi to rajuri me hi aatki padi hai yaar.
Ha abhi rajuri me Hi hai train lekin kaam joro se shuru hai ..
Thanks for watching
🎉❤ bhau beed paryant yaayala january 2025 lagel ka
हो janevari last week
Thanks for watching
ट्रॅकर मुळे वेगाने काम होते. पूर्वी खडी टाकायला बराच वेळ जायचा
हो .
Thanks 🙏
परळी वैजनाथ च्या बाजुने काम वेगाने झालं पाहिजे तसेच परळी वैजनाथ रेल्वे बायपास चे कामे वेगाने झाले पाहीजेत
Ho
Thanks for watching
Nice
Thanks sir
पुलाजवळील रेल्वे ट्रॅक चे काम झाले का नाही, झाले असेल तर रेल्वे समोर का आली नाही आणखी..
Kaal gelo hoto relve tithech hoti
Thanks for watching
@PravinPuranikVlogs आजची नवीन माहिती नाही घेतली का तेथील
Beed train kadi start honar . Bro beed parli sagla complete hai ka
January la
Thanks for watching
रेल्वे ऊभा आहे त्या पुढील राजुरी कडे जाताना पुलाचे काम झाले आहे का प्रवीण..??
Ho hot ale ahe
Thanks for watching
आज दुपारी भेट झाली होती ना बीड स्टेशन ला😂बीड चा व्हिडिओ कधी येईल त्यात माझा व्हिडिओ येऊ नको देऊ भावा😂
Ok
Thanks for watching
तुम्ही पहीले हे सांगा कि बिड मघल्या गुंडांनी रेल्वे च्या काॅन्ट्रक्टर कडे किती खंडणी मांगीतली ??? आख्या जगाला हा प्रश्न पडला आहे😢
Thanks for watching
चराटा फाटा ब्रिज काम झालंय का
हो होत आलय
Thanks for watching