Beed चा माणूस जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वेने जाणार, तेही फक्त ४० रुपयात | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น •

  • @JD-xm8eg
    @JD-xm8eg 2 ปีที่แล้ว +10

    👍🎮परळी वैजनाथ पर्यंत रेल्वे पूर्ण पणे पोहचायला अजुन कमीत कमी 1 पिढी तरी होत नाही🎮👍

  • @nspchary4273
    @nspchary4273 2 ปีที่แล้ว +2

    आनंदाची बातमी आहे ,एवढामोठा प्रकल्प होण्यासाठी वेळ लागेल,तरीही हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पुर्ण होईल या दृष्टीने पुर्ण करण्याची जबाबदारी केंद्र व महाराष्ट्र शासन तसेच व सर्व पक्षांच्या नेत्यांनी घ्यावी
    चांगल्या कामात राजकारण करु नये.

  • @AmirKhan-ym9xj
    @AmirKhan-ym9xj 2 ปีที่แล้ว +4

    घटनांदुर आंबेजोगाई केज पाटोदा जामखेड श्रीगोंदा दौंड रेल्वे काम लोकल शुरू करा

  • @JD-xm8eg
    @JD-xm8eg 2 ปีที่แล้ว +4

    लोक चंद्रा वर गेले आणि अताशिक 2022 ending la कुठं रेल्वे फर्स्ट ट्राय करायला बीड सापडलं सद्या बुलेट ट्रेन पाहिजे होती बीड ला 👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @SunilDhotre-p9x
    @SunilDhotre-p9x 14 วันที่ผ่านมา

    पनवेल पुणे अहिल्यानगर बीड या रूट वर 3:04 3:08 गाडी सुरु करावी

  • @RokingAB
    @RokingAB 2 ปีที่แล้ว +34

    गोपीनाथराव मुढे असते तर पूर्ण रेल्वे कधीच चालू झाली आसती

    • @nochance3914
      @nochance3914 2 ปีที่แล้ว +1

      2014 pasun government ahe.
      5 warsha lagtat new line sathi.
      Loka jamin det nahi,problem hote.
      Forest cha problem hoto.
      Court cases hou shaktat,sanstha dhamki detat case chya.
      Yavatmal la govt. forest jamin development sathi waprun dusri jamin forest la dili tar dhamkya det aahe paper madhye ek sanstha.

  • @comedytadka5531
    @comedytadka5531 2 ปีที่แล้ว +14

    🙏 कृपा त्या गोपीनाथरावजी साहेबांची💖😞😞

    • @govardhanmahindrakar622
      @govardhanmahindrakar622 8 หลายเดือนก่อน

      मोदी नी budget टाकले २०१९ नंतर
      स्थानिक नेत्यात दम नव्हता..... रेल्वे करायचा.

  • @sikander3726
    @sikander3726 2 ปีที่แล้ว +2

    50 वर्षे लागतील 266 किलोमीटर पयकी फक्त 61 किलोमिटर रेल्वे लाईन तयार झाली आहे आणि ही 61 किलोमीटर लाईन तयार होन्यासाठी 35 40 वर्षे उलटली

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 2 ปีที่แล้ว +10

    पूर्ण काम व्हायला अजून पंचवीस वर्षे लागतील

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 ปีที่แล้ว

      सांग mug पवारांना

  • @GLOBALSIGNATURE
    @GLOBALSIGNATURE 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम स्वप्न जणू हे...

  • @दशनामगोसावीसमाजमहाराष्ट्र

    बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे ही माहिती अतिशय चुकीची आहे निजामकाळापासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ व घाटनांदूर रेल्वे स्थानक आहे औरंगाबाद ते हैद्राबाद ही रेल्वे नियमित चालते ...

  • @GaneshPachankar
    @GaneshPachankar 2 ปีที่แล้ว +1

    मधले अडीच वर्षे UT सरकार नसत तर कदाचित अजून लवकर हा प्रकल्प मार्गी लागला असता

  • @shribasaveshwar3251
    @shribasaveshwar3251 2 ปีที่แล้ว

    पंढरपूर ते लोणंद ही रेल्वे मागील जवळपास १०० वर्षांपासून रखडलेली आहे. रेल्वे लाईनची जागाही रेल्वेच्या ताब्यात आहे. गरज आहे ती या परिसरातील सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी हा प्रकल्प जोमाने सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची.

  • @URMAN33
    @URMAN33 2 ปีที่แล้ว +1

    Only Devendra fadvnis and Modi Saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 2 ปีที่แล้ว +2

    मुंडे साहेब ❤

  • @jivansurwase6567
    @jivansurwase6567 2 ปีที่แล้ว +9

    सविस्तर इज्जत काढली तुम्ही आमची 😂😂😂

  • @Kondyaexpress
    @Kondyaexpress 2 ปีที่แล้ว

    Excellent vdo

  • @jayantdiwan2249
    @jayantdiwan2249 2 ปีที่แล้ว

    बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे 50 पेक्षा जास्त वर्षांहून अधिक काळ रेल्वे आहे !!! सिकंदराबाद ते परळी वैजनाथ साऊथ सेंट्रल रेल्वे !!! 1948 आधी ती NSR म्हणजे निझाम स्टेट रेल्वे म्हणून ओळखली जात असे !!!

  • @mayurjaju2123
    @mayurjaju2123 2 ปีที่แล้ว +4

    परळी ला आली आष्टी ला भी आली पण बीड चा नंबर काय येईना

  • @govardhanmahindrakar622
    @govardhanmahindrakar622 8 หลายเดือนก่อน

    मोदी हैं तो
    मुमकिन है

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 24 วันที่ผ่านมา

    मुंडे साहेब...

  • @Kondyaexpress
    @Kondyaexpress 2 ปีที่แล้ว +2

    Ahmednagar junction jhale ka?

  • @haribhaugarje6027
    @haribhaugarje6027 15 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 2 ปีที่แล้ว

    Good

  • @kalesandy6002
    @kalesandy6002 2 ปีที่แล้ว +1

    पुणे किंवा। भुसावळ पर्यंत चालवा

  • @mubinshaikh2199
    @mubinshaikh2199 2 ปีที่แล้ว

    Nagar to parli Joda agodar rahilela sagla track

  • @murlidharshinde1865
    @murlidharshinde1865 2 ปีที่แล้ว

    Paralila,kadhi.yeyil

  • @shaharukhpathan3284
    @shaharukhpathan3284 2 ปีที่แล้ว

    काही नाही फेल कार्यक्रम होणार आहे जामखेड वगळला यांनी आणि आष्टी हुन 2 तास का 1 तासात जायला पाहिजे जामखेड हुन दीड ते दोन तास लागतात राव काय चेष्टा आहे

  • @chandrakantha123pathak5
    @chandrakantha123pathak5 6 หลายเดือนก่อน

    Aataa. Kaam. Lavakar. Purna. Karaa lok. 29. Varshaapaasun. Vaat. Pahaat. Aahet

  • @tothepoint295
    @tothepoint295 2 ปีที่แล้ว

    66 kilometres cha kaam la itka time lagla ahe baki urlela complete hoi parent lok bullet train 🚆 ne firat astil

  • @coolnaresh290
    @coolnaresh290 2 ปีที่แล้ว +1

    Yavatmal jilha valyani kay gotya khelav ki kay😂😂😂😂

  • @zahedsyed6045
    @zahedsyed6045 2 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @ajedits9208
    @ajedits9208 2 ปีที่แล้ว

    25 वर्षा खाली रेलवे होती का

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 2 หลายเดือนก่อน

    😀😆😃👍👍👍😀😆😃

  • @Ashishpimple94
    @Ashishpimple94 2 ปีที่แล้ว +5

    बीड मध्ये आधीच 2स्टेशन्स आहेत परळी आणि घाटनांदूर
    उगाच बीड चा माणूस पहिल्यांदा रेल्वे त बसला हे बकवास बातम्या देणे बंद करा

  • @govindjadhav3421
    @govindjadhav3421 2 ปีที่แล้ว +1

    चोंग्या कोणी केलारे तुला पत्रकार बीड मध्ये पहिले पण रेल्वे होती

  • @ashokchitre6563
    @ashokchitre6563 2 ปีที่แล้ว

    Beed cha nahi ashti cha

  • @marathamaratha6995
    @marathamaratha6995 2 ปีที่แล้ว +2

    Only gopinath munde mule zale aahe...bjp chya lokacha kahich sambandh aahe

  • @jivansurwase6567
    @jivansurwase6567 2 ปีที่แล้ว +2

    निवडणुका होऊ पर्यंतच चालू राहील

    • @aniketsalunkhe4438
      @aniketsalunkhe4438 2 ปีที่แล้ว

      Kahihi 😂 indian railway kay yedi ahe ka cr rs kharch krun track banvayala