शोधुनपण सापडणार नाही । पीठ कडू का होते? भाकरी का चिरते? का फुगत नाही? का कडक होते? वातड का होते?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2024
- शोधुनपण सापडणार नाही । पीठ कडू का होते? भाकरी का चिरते? का फुगत नाही? का कडक होते? वातड होते?
नमस्कार मंडळी !
आपण रोज भाकरी बनवतो पण ती कधी चिरली जाते, तर कधी कडक होते, भाकरी फुगत नाही, पीठ कडू होते, पीठ जाड दले गेले तर काय करावे? हे समजत नाही असे खूप प्रॉब्लेम्स आपल्या गृहिणींना येत असतात, पण युट्युबवर तुम्हाला या विषयी कितीही शोधुन माहिती मिळणार नाही,
म्हणूनच आजच्या या व्हिडीओमध्ये भाकरी विषई जी माहित माझ्याजवळ होती ती माझ्यापरीने मनापासून तुमच्यापुढे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, मला आशा आहे कि हि माहित तुम्हाला उपयुक्तता येईल,
तुम्हाला हा व्हिडीओ महत्वपुर्ण वाटलं तर कृपया तुमच्या मित्र-परिवारामध्ये पाठवा.
धन्यवाद !
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Products Links:
Wonderchef Tri-ply SS Kadhai - amzn.to/3SstaJY
Supvox® 8Pcs Measuring Cups and Spoons Set - amzn.to/46YoBvk
AVIAS Riara Triply Kadhai - amzn.to/3sj0GI6
Jyoti 335 Bahubali 3D Swirl 4 Burner Gas Stove - amzn.to/49pzXub
Atomberg MG 1 All-in-One Mixer Grinder - amzn.to/47fgASC
Stahl Triply Stainless Steel Pressure Cooker 3 Litre - amzn.to/481Lmi7
Hawkins Futura 30 cm Flat Tava, Non Stick - amzn.to/483911O
PHILIPS Digital Air Fryer HD9252/90 with Touch Panel - amzn.to/3NfulsR
POSH PLASTICWARE Airtight Plastic Container Set - amzn.to/3RbW52P
Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
खूपच छान माहितीपूर्ण
खूप छान माहिती दिली
भरपूर टिप्स सहित खूप खूप छान झाला आहे व्हिडिओ ताई. 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹
Dhanyvad 🙏
Tumchi mahiti khup uapyogi aahe. Thanks a lot.
सौ.ताई नमस्कार खुप छान माहिती दिली आहे.खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏 अप्रतिम 😍😍
Khup छान माहिती मिळाली
Khup chyan mahiti milali madam
Nice video.very useful information.
आम्ही ज्वारीच्या पिठात नेहमी थोडेसे तांदूळ आणि आख्खा ऊडिद घिलतो त्यामुळे खमंग तर होतेच कडू आजीबात होत नाही कारण बाजरी कडू होते म्हणून नाही घालत चिकटपणा पण कमी होत नाही जास्त दिवस टिकत.माहिती खूप सुंदर दिलीत.
धन्यवाद
Amazing information....
Nice information
Thank
Very nice information
Yummy 😮😮😮😮😮WOW😊❤❤❤
Dhanya in kilo but udid in pav sher, good advice people understand exactly 😮😮😮😮
Nice information
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे... धन्यवाद
Thank you 😊
अभ्यासपुर्ण माहिती , great
Dhanyvad 🙏
तुझा व्हिडिओ खूपच छान आहे, पण कृती कमी आणि विश्लेषण जास्त. 15 मिनिटांच्या व्हिडिओ 6 मिनिट फक्त विश्लेषण 😮
Very good information but we have to buy readymade paket with that we are unable to make bhakhari pl do u have any suggestion
आपने बहुत अच्छा बताया लेकिन हम मराठी समजते नहीं. तो हिन्दी में भी वीडियो बनाइए. किस तरह गोला बनाना, किस तरह थाली में थेप के बड़ा करना वह भी डिटेल में बताइए.
१ किलो ज्वारी मध्ये उडदाची डाळ किती घालावी किंवा तांदूळ किती घालावे
Pani komat ghetale ki thand...?
Are you interested in collaborating with companies for endorsements?
Swayapak gharat 2 kivha 4 bhakari kere tar chal tat mg ,3 bhakari karu naye asa boltat ( ka karu naye tya magach Karan Kay aahe ..?) Pliz Sangta ka mam
Bhajrichya pithat 1kanda tevayacha pith kadu hot nahi
Majhe bith 2 mahine jhale pan kadu nahi lagathe
Mla don hatane malta yet nahi
Jastus comments
कळण्याची भाकरीत मीठ , ज्वारी आणि उडीद टाकून पीठ दळले जाते
Don hatane thapta yet nahi
1 किलो ज्वारी साठी 1 पाव उडिदाची (सालासकट) डाळ हे प्रमाण कळण्याच्या भाकरीसाठी असते.
Tumhi garam paani na vaparta thand paanyane pith mallath?
Ho
Aamche sasre uddach dal takta
👍😊
भाकरी करताना पीठाच्या मधोमधच आळी का करतात?
पीठाच्या मधोमधच खोलगट का करतात