खरीप रब्बी पीकविमा मंजूर मात्र प्रतीक्षा शासन निधीची || Buldhana Pikvima update
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024
- बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत Pmfby खरीप व रब्बी हंगामांत पीक नुकसानीची भरपाई म्हणून विमा मंजूर झालेला आहे. यात खरीप हंगामासाठी २५२ कोटी ५१ लाख रुपये तर रब्बीसाठी २४५ कोटी ४२ लाख रुपये असे एकूण ४९७ कोटी ९३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.
#Pikvima #पीकविमा
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
रब्बी पिक विमा 2023 चा व्हिडिओ बनवल्या बदल धन्यवाद प्रभु सर
Ha बुलढाण्यातील शेतकऱ्यांसोबत केलेला अन्याय आहे, आम्हाला पिकविम्याचे पैसे हे व्याजासाकात मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे,
❤
सर जालना जिल्हा आहे का नाही सर
जय शिवराय सर शुभ सकाळ
धन्यवाद सर❤
Jay shivray sir.....🙏🙏
नांदेड जिल्हा कधी मिळेल सर
Dhanbad.sar
जालना कधी भेटणार आहे2023अबिया
धाराशीव च काय अपडेट आहे सर
शुभ सकाळ 🙏
जय शिवराय सरजी 💐💐
Jay shivray sir danyawad
Nice sir🌹👍🙏
जय शिवराय सर
Thanks😊
Good Morning sir
23चा रब्बी हंगाम मंजुर झाला नाही
शिव सकाळ सर मी वाशिम जिल्हा
लातूरचा उर्वरित विमा कधी भेटणार सर 🙏
रब्बी 2023 पीक विमा क्लेम केला नाही मिळेल का सोलापूर
Ram Ram sir good morning 🌅😊 Buldana
परभणी अग्रिम व अतिवृष्टी कधी येणार v कोणत्या मंडळात येणार आहे
Sir Akola update plz ❤🎉
बुलढाणा जिल्हा केव्हा होणार जमा लोणार तालुका सर रब्बी
मंजूर पीकविमा 2023 पोस्ट हर्वस्ट कधी मिळेल बीड 🌾🌾🌾
A.nagar jilhyat sangamner talukyat kami dadane ka?.
Claim calculated dakhvat aahe milnar ka
नांदेड जिल्हा अतिवृष्टी मदत व पीक विमा कधी मिळेल कर्ज माफी करावी सरकार येणार नाही
जालना 2024 ??
Dada apatr setakari patr krnat aale asa setakaranche kadhi jama hotil te pn sang
रब्बी 2023 फळबाग विमा अपडेट घ्या
Dharshiv che sanga kay zale
Dharashiv jilha?
Buldhana Rabi 2023 claim kela navhta tari yetil ka paise
Nanded ch kay zal sar🎉🎉🎉
Parbhani jilha aahe ka.
Sir Parbhani 25% agrim pikvima kadhi vatap honar ahe?
रब्बी 2023 संभाजीनगर पीक विमा अपडेट द्या सर
सर जालना जिल्ह्यासाठी 2023 खरीप आणि रब्बी चा बनवा व्हिडिओ एक
सर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कधी येणार आहे ...
फळ पीक रब्बी विमा अपडेट वर व्हिडिओ करावे...
बुलढाणा जिल्हा ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🌹🌹
Sir jamkhed kharif 2023 nahi milala ajun😢
Jay shivray
Claim amount dakhvat aahe milnar ka vima
सोलापुर खरीप पिक विमा ७५%आजु भेटला नाही
Jalna aahe ki nahi
Jalgaon jila Chalisgaon taluka rabbi कांदा मंजूर ahies का 2030
Soyabean payment status failed dakhavt 🙏
Hingoli Jilla aundha taluka
सर हरभरा बियाणे लॉटरी कधी लागेल
Sar,nanded,cha,kadhi,milel,pik,vima,२५
परभणी जिल्हा खरीप व रब्बी 2023 पात्र आहे का सर
❤
सर नांदेड जिल्हा ची माहिती द्या
यवतमाळ जिल्हा अग्रीम 24 खरीप माहिती द्या
Washim district kadhi yenar sir 😢
नांदेड 2024 अग्रीम कधी जमा होईल सर
दूध अनुदान येईल का
Dharashiv zilha ahe ka
🙏
2024 te 25 pik vima new application form kadhi suru hoil?
Washim district cha vimyach ky
अकोला रब्बी 2023 क्लेम कॅलकुलेट दाखवत आहे पैशे दाखवत आहे कधी मिडनार सर 🙏
सर माझे 2023 चे खरीप पिक विमा calculated दाखवत आहे तर मला विमा भेटलं का?
रब्बी पिकविमा नाशिक कधी मिळणार
महा डिबिटि lotey चि माहित द्या
सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुका 2023 चा खरीप पिक विमा मिळाले नाही
सर छत्रपती संभाजीनगर जिल्हाच खरीप आणि रब्बी दोन्ही विमा नाही
बीड च काय झालं
2024 काही अपडेट सर सोलापूर जिल्हा तालुका बार्शी विमा वैगेरे
Beed ch kahi nahi ka sir
बीड जिल्हा हरपला काय
Akola 2023 RABBI
Parabhani jilha nahi ka
चंद्रपूर पिक विमा 2023 खरीप धान्याचा विमा मीनाला नाही
Washim cha rabbi 2023 cha kevha मिळणार
Magil 2023 che aale nahit Solapur 75%
1 like
आम्हाला पिक विमा मिळाला नाही 25% रक्कम मिळालेली आहे 75% कधी मिळेल हे सांगता येईल
जळगाव जिल्हा आम्हाला 25% रक्कम मिळाली आहे 75% कधी मिळेल काय माहिती आहे का
2023
Sir mazha pik vima2023kharip.loclised madhe amount dakhwat ahe tar mala melel ka.beed
बीड ला काहीच नाही ❓रब्बी चा आप्रोल आहे पन काहीच मिळत नाही म्हनजे बीड ला द्यायचा नाही का ❓
Yavatmal nhi ahe ka sir
कोणत्या वर्षी चा आहे....
रब्बी व खरीप सरसकट पीकविमा मिळणार का
प्रभुदेवा सरजी, नवीन अपडेट केलेले "क्रॉप इन्शुरन्स" ऐपमध्ये मोबाईल नंबर टाकल्यानंतर "ओ.टी. पी."चं येत नाही काय प्रॉब्लेम आहे?
Jalgaon jila Chalisgaon taluka rabbi कांदा मंजूर ahies का 2030