Mi solar sathi arj krun payment sarvy sarv zale ahe ajun paryant material pn nahi Ani district office la gelo tr mhantat mal kmi padat ahe tr kitik divsh vat bhagay chi saheb rotomak chi machine ghetli upay sanga😢 please
धनंजय मुंडे यांना विचारा कृषी यांत्रिकीकरणाचे काय झाले किती कोटी चा घोटाळा झाला अर्ज केले पण लकी ड्रा झाला नाही याचं कारण म्हणजे सामान्य जनतेची फसवणूक 😔
सर मला महावितरण चा सेल्फ सर्वे चा मेसेज 22 आँक्टोंबर ला आला मी आज 23 आँक्टोंबर ला सेल्फ सर्वे करून Upi द्वारे व्यवस्थित पेमेंट केल..पण प्रोफाईल वर आल्यावर पेमेंट pending दाखवत आहे.. सकाळ पासून रिफ्रेश केल तरी pending च दाखवत आहे.. त्यामुळे वेंडर सिलेक्ट option आलेला नाही... काय कराव प्लीज मार्गदर्शन करा.. 🙏🙏 प्लीज रिप्लाय द्या सर...
सर महावितरण ला काल पेमेंट केले. पैसे खात्तातून कट झाले आहे . पण आता failed दाखवत आहे... आणि आता डबल make payment दाखवत आहे.. आणि kusum beneficiary app आज चालत नाही.. काय करावे लागेल? णबल पेमेंट करावे लागेल का?
जय शिवराय सर धन्यवाद 🙏🙏
Sir kusum solar lagale aahe 5HP bharna kela aahe 32075 lagale sir thank you sir
ड्रोन ची किंमत किती आहे अनुदान सबसिडी किती भेटणार
मित्रा पेमेंट success झाले का..? Vendor konta select kela?
सर कडबा कुट्टी मशीन अनुदान वर व्हिडिओ बनवा.
खुप छान सर
सर याची किंमत आणि अंदाजे सबसिडी किती असू शकते याबद्दल थोडी माहिती सांगावी कारण याची किंमत सर्वसाधारण शेतकऱ्याला परवडणारी असली तर बरं होईल❤❤❤❤❤❤
व्हिडिओ पहात नाहीत का आपण पूर्ण
Mi solar sathi arj krun payment sarvy sarv zale ahe ajun paryant material pn nahi Ani district office la gelo tr mhantat mal kmi padat ahe tr kitik divsh vat bhagay chi saheb rotomak chi machine ghetli upay sanga😢 please
Jay shivray sir danyawad
Jay shivraya
सर एक विनंती.. 🙏🙏महावितरण सोलर पंप पेमेंट problems वर उपाय काय करावा.. जमलं तर एक लहान विडिओ बनवून मार्गदर्शन करा.. 🙏 खुप जनांचे पेमेंट अडकलेत..
सर कृषी पदवीधर नसलेला शेतकरीह या योजनेचा लाभ घेऊ शकतोच का
गट असेल तर हो
@@GrShetiYojna आभारी आहे
@@GrShetiYojna नेमका कोणता गट सर डिटेल्स मध्ये सांगणार काय
Good 🎉
जय शिवराय
जय शिवराय सर
Thanks 🙏🏻
अनुदान किती सांगायचं न सर 1 मिनिटात
सरजी मी 15 दिवस झाले महाडीबीटी मध्ये अर्ज केलेला आहे तरी तो मंजूर होईल का
लातूर जिल्हा
Dada दुष्काळ अनुदान ekyc व्हिडिओ बनवा plz
सर माझी कृषी पद् वीका झालेली आहे पण माझ्या नावावर जमीन नाही अर्ज करता येणार नाही का
Thank u sir
जय शिवराय जय महाराष्ट्
CSC che speret Aaplication karta yeil ka...?
सर माझे महाडीबीटी पोर्टल वरील कुठलेही अर्ज सक्सेस झाली नाही याचे काय कारण असेल एकदा कळेल का
धनंजय मुंडे यांना विचारा कृषी यांत्रिकीकरणाचे काय झाले किती कोटी चा घोटाळा झाला अर्ज केले पण लकी ड्रा झाला नाही याचं कारण म्हणजे सामान्य जनतेची फसवणूक 😔
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर मला महावितरण चा सेल्फ सर्वे चा मेसेज 22 आँक्टोंबर ला आला मी आज 23 आँक्टोंबर ला सेल्फ सर्वे करून Upi द्वारे व्यवस्थित पेमेंट केल..पण प्रोफाईल वर आल्यावर पेमेंट pending दाखवत आहे.. सकाळ पासून रिफ्रेश केल तरी pending च दाखवत आहे.. त्यामुळे वेंडर सिलेक्ट option आलेला नाही... काय कराव प्लीज मार्गदर्शन
करा.. 🙏🙏 प्लीज रिप्लाय द्या सर...
होईल automatic वाट पहा
सर पेमेंटखात्तातून कट झाले आहे . पण आता failed दाखवत आहे... आता डबल make payment दाखवत आहे.. काय कराव लकगेल?
Sir santra che paise kontya yojna antargat midte
Kapus sathunk bag 2 nag milalya barobar ahe kay
अरे दादा THUMBNAILLA तुमचे फोटो लावा ना ...
नमस्कार सर गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली गोरेगाव पोखरा वन मध्ये होते पण पोखरा टू मध्ये गोरेगाव नाव आले नाही दुसऱ्या यादीत नाव येईल का ???
Sir खेड्यात कृषी अधिकारी सर्रास पणे वाशिले बाजी करत आहेत.त्या मुळे अर्ज करू पण वाटत नाही ओ
नका करू दादा
@GrShetiYojna 😂
बियाणे गहू, हरभरा लाॅटरी कधी लागेल
बियाणे गहु हरभरा लॉटरी कधी लागेल
सर अर्ज करून घरातील दुसऱ्याची म्हणजे चुलत भावाची पदवी दिल्यास चालेल का
त्यांच्या नावे करा
🙏🏻🙏🏻🙏🏻
Agri stak नोंदणी झाली कार्ड कसे डाउनलोड करायचं
सर महावितरण ला काल पेमेंट केले. पैसे खात्तातून कट झाले आहे . पण आता failed दाखवत आहे... आणि आता डबल make payment दाखवत आहे.. आणि kusum beneficiary app आज चालत नाही.. काय करावे लागेल? णबल पेमेंट करावे लागेल का?
Kess kar mg
Sirji हे काय नवीनच ,पहिले राहिलेलं अनुदान, आणि 2020,2023, 2024
पिकविमा या बद्दल थोडी माहिती द्या, कारण या बेभरोशी सरकारचे काही खरे नाही. Please reply
Mahadbt madhe name correction kase karave. Arje dilit kele tari pan name save hot nahi , deta dilit hot Nahi Please video banwa
Contact me
@@GrShetiYojnamobile number change hot nahiye mahadbt vr please help
नंबर पाठवा सर तुमचा@@GrShetiYojna
Biyane lottery kadhi lagel sir
Yavatmal.Cha.Vima.Milel.Ka
Sir aamacha shetakari gat ahe pan gatachya navan arj kasa karayacha maha dbt ver
कृषी पदवीधर असणे आवश्यक आहे का
हो, गट असेल तर गरज नाही
सर, mahadbt अनुदान लवकर येत नाही
B.A degree Sathi arj karata yail ka
Sir mera ration var video banva
❤
शेतकरी द्रोण नाही का चालू शकत
Hi
सर कृषी पदविका ल अर्ज करायला जमेल का drone sathi
Hoy
Anudan kiti aahe bhau
तूषार सिंचन अपडेट सांगा सर
🎉
सर मी अल्पभूधारक शेतकरी आहे साधारण शेतकरी आहे माझ्याकडे कोणतेही डिग्री नाही तरी मला अर्ज भरता येईल का प्लीज सांगा सर
नाही
अनुदान किती आहे आणि द्रोन ची किंमत किती असते
th-cam.com/video/4NPNp3hVah8/w-d-xo.html
Tar compound demand kara sir
शेतकरी बचत गट आहे अर्ज करू शकतो का?
Only farmer sathi nhi ka
Ho aahe
@@GrShetiYojna passport Ani license pahije na
कुठे हो म्हणतात कुठे नाही.. असे का ?@@GrShetiYojna
सर बारावी उत्तीर्ण शेतकरी चालतो का
हो गट किंव्हा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर
Sir अग्रिस्टॅक badal नोदणी कडी करायची
सुरू झाली
किती टक्के अनुदान आहे
मोबाईल वरून अर्ज करता येनार का सर
Ho
नमस्कार सर मी आल्प भुधारक शेतकरी मला लाभ मिळेला का
शेतकरी यांना भरता येईल का अर्ज
हो कृषी पदवीधर
वैयक्तीक शैतकरी ला नाही का ..
Ho aahe
Sir mi padvidar ahe kurshi kay bhangad ahe
Good night dada
@@GrShetiYojna good night
सर हरभरा lottery kadhi lagnar
Lagali ahe
अनुदान किती आहे
th-cam.com/video/4NPNp3hVah8/w-d-xo.html
मला थोडे चुकीचे वाटते पूर्ण चौकशी करा सर मग विडीओ टाका 😮
काय झालं दादा
Kiti अनुदान आहे सर
th-cam.com/video/4NPNp3hVah8/w-d-xo.html
Kiti ahe anudan
th-cam.com/video/4NPNp3hVah8/w-d-xo.html
टोकण यंत्र बद्दलं महिती दय
Meda madhe केलेल्या अर्जांचे काय होणार
भाऊ meda वर नाहीत याचे अर्ज
अनुदान किती आहे सर
th-cam.com/video/4NPNp3hVah8/w-d-xo.html
25 takke agrim jalna2024 ky apdat sir
पदवीधर नसलेले शेतकरी पात्र नाहीत का
गट, शेतकरी उत्पादक कंपनी
पदवीधार नसेल अर्ज सादर होत नाही का
Nahi, fpo asel tar kara
@@GrShetiYojna धन्यवाद सर
किती टके अनुदान सर
th-cam.com/video/4NPNp3hVah8/w-d-xo.html
किती टक्के अनुदान आहे सर...
th-cam.com/video/4NPNp3hVah8/w-d-xo.html
@@GrShetiYojna धन्यवाद सर...🙏🙏
अनुदान किती सांगायचं न सर 1 मिनिटात
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻