पीकविमा योजनेत लाखो दावे दाखल, शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 167

  • @gangadharkurmude-ho8ti
    @gangadharkurmude-ho8ti 4 วันที่ผ่านมา +21

    खरच आज.. नांदेड जिल्हा ची.. खरी parshiti मांडली 🎉 त्या बदल तुमचे... खूप खूप धन्यवाद 😊😊

  • @nishantbhende3778
    @nishantbhende3778 4 วันที่ผ่านมา +16

    पिक विमा कंपनी म्हणते नुकसान झाल्यावर 72 तासात तक्रार करा मग त्यांनी पण आपला विमा पंचनामा झाल्यानंतर किमान 30 दिवसात आपल्याला विम्याची भरपाई कराला हवी

  • @sagarchaudhari1997
    @sagarchaudhari1997 3 วันที่ผ่านมา +4

    क्लेम करण्यासाठी शासनाने दिलेला टोलफ्री क्र.14447 कायम व्यस्त येतोय. आमच्या जळगाव जिल्ह्यात खूप नुकसान झालंय परतीचा पावसामुळे. पण परवा पासून क्लेम करायला कॉल करतोय, पण व्यस्तच येतोय

  • @VirbhadraPoshat
    @VirbhadraPoshat 4 วันที่ผ่านมา +14

    सर नांदेड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी अनुदान 2024 निधी मंजूर झाला आहे का

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 4 วันที่ผ่านมา +3

    काल जालना परतीच्या पावसाने सोयाबिन पिंकाचे नुकसान झाले, मी दुसऱ्यांदा तक्रार केली, अजुन काही अधिकारी आले नाही, आगस्त मध्ये अतिवृष्टी, तक्रार, दाखल केली, दोन्ही टाईम ची मदत किती मिळेल पीक विमा सर.नुकसान नोहेमाबर .😢😢80,

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव
    @सुभाषखिल्लारीगोरेगाव 4 วันที่ผ่านมา +6

    नमस्कार सर हिंगोली जिल्हा माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @Jalna-mh21-u4jpolice
    @Jalna-mh21-u4jpolice 4 วันที่ผ่านมา +2

    जालना जिल्हा मध्ये भोकरदन मध्ये. राजूर. मंडळ आणि जाफराबाद मध्ये खुप नुकसान झाले आहे क्लेम करून सुद्धा काईच होत नाही

  • @amoldongare1079
    @amoldongare1079 4 วันที่ผ่านมา +2

    देवा सर तुम्ही राजकारणात उतरावे ही सर्व महाराष्ट्रातील शेतकरी . यांची इच्छा आहे😢 तुमच्या सारखी जिवाभावाची माणसे सत्तेत येणं महत्वाच आहे .🙏 नाहीतर नुसतं अपडेट माहित असणं काही काही उपयोग नाही .

  • @महेमूदपठाण-ज2छ
    @महेमूदपठाण-ज2छ 4 วันที่ผ่านมา +2

    मी फक्त तुमचा शेती माहितीच चॅनल पाहतो.

  • @Parekar3858
    @Parekar3858 4 วันที่ผ่านมา +3

    online खरीप 2024 पीक विम्याची तक्रार केली होती. कंपनीच्या प्रतिनीधी ने येऊन नुकसानीचा पंचनामा केला 11 सप्टेंबर ला .पण आता नुकसानीचा स्टेटस चेक केला तर तिथे काहीच दिसत नाही .

  • @marothijadhav7989
    @marothijadhav7989 4 วันที่ผ่านมา +6

    हरभरा बियाणे कधी मिळणार महाडीबीटी

  • @VirbhadraPoshat
    @VirbhadraPoshat 4 วันที่ผ่านมา +10

    सर आता परतीच्या पावसाने कापूस पिकाचं खूप नुकसान होत आहे आता क्लेम केल्यावर जमतं का कारण अगोदर एक वेळेस केला होता सप्टेंबर महिन्यात

    • @D.barhate
      @D.barhate 4 วันที่ผ่านมา

      हो जमत

  • @SudhakarJadhav-c8w
    @SudhakarJadhav-c8w 4 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल परभणी जिल्ह्याची

  • @parshuramchothe3439
    @parshuramchothe3439 4 วันที่ผ่านมา +8

    जय श्रीराम.

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 4 วันที่ผ่านมา +7

    आचारसंहिता मध्ये 25टक्के विमा रक्कम वाटप होईल का जालना जिल्हा त

  • @ghanshyamakhand1448
    @ghanshyamakhand1448 4 วันที่ผ่านมา +4

    वाशिम मालेगाव ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची ग्रामपंचायत मध्ये यादी लागलेली आहे आणि अनुदान कधी पर्यंत भेटल...

  • @RBKadam777
    @RBKadam777 3 วันที่ผ่านมา

    Jay shivray sir..🙏🙏

  • @shrikantingole4909
    @shrikantingole4909 4 วันที่ผ่านมา +1

    सर,
    जय शिवराय 🚩🙏

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 4 วันที่ผ่านมา +2

    आजच सर्वे झालेत, बुलढाणा जिल्ह्य़ातील रब्बी पोस्ट हार्वेस्टिंग खुप दिवसांपासुन प्रतिक्षेत च आहे मिळणार कधी

  • @GovindKJadhav
    @GovindKJadhav 4 วันที่ผ่านมา +6

    नांदेड जिल्ह्यात पिक विमा ची तक्रार केलेली आहे पण आजही पंचनामे करण्यात केलेली नाहीत मुखेड तालुका

    • @saipanchal1972
      @saipanchal1972 4 วันที่ผ่านมา

      Wait kara dada sadhya tar bhijat madhe chalu aheya

  • @narsingranjane1331
    @narsingranjane1331 4 วันที่ผ่านมา +3

    सर रेणापूर तालुक्यातील पिक विमा याबद्दल माहिती सांगा 2023

  • @ValmikDhokale
    @ValmikDhokale 4 วันที่ผ่านมา +1

    आमच्या कडे काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला डोंगर गाव तालुका येवला जिल्हा नाशिक

  • @adpatil8634
    @adpatil8634 4 วันที่ผ่านมา +2

    Dhanywaad sir

  • @tukaramchavan8529
    @tukaramchavan8529 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सरजी 💐🙏

  • @DilipMokshe
    @DilipMokshe 4 วันที่ผ่านมา +4

    परभणी जिल्ह्य़ात पिक नुसकान भरपुर झाली आहे कधी पैसे भेटतील

  • @sureshgaikwad6913
    @sureshgaikwad6913 3 วันที่ผ่านมา

    सर तुम्हीच खरी बातमी देता नाशिक जिल्ह्यातील पिक विमा भेटणार आहे का 2024 चा

  • @chakradharbhalerao8981
    @chakradharbhalerao8981 3 วันที่ผ่านมา +1

    सर आमच्या गावात पीकविमा कंपनीचे कर्मचारी आलते त्यांनी फक्त. 50 लोकांची यादी आणली होती. उर्वरित कधी येईल

  • @kunalhatole2111
    @kunalhatole2111 3 วันที่ผ่านมา

    ही पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी नाही ही फक्त कंपन्यां साठी आहे

  • @surajjadhav5639
    @surajjadhav5639 3 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर नवीन क्रॉप इन्शुरन्स क्लेम कसे करावे

  • @sachinsachinpawar1326
    @sachinsachinpawar1326 วันที่ผ่านมา

    सर जालना जिल्ह्यात खूप नुकसान झालेला आहे

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 4 วันที่ผ่านมา +1

    सर जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली आहे पण सरकारी मदत मिळाली नाही

  • @riteshzambre8823
    @riteshzambre8823 4 วันที่ผ่านมา +3

    बुलढाणा 2023 हरभरा मिळाला गहू चा कधी मिळेल

  • @nikhilshekhapure2667
    @nikhilshekhapure2667 3 วันที่ผ่านมา

    लातूर जिल्हा मंडळ जळकोट 25 टक्के आहे

  • @sandiptanpure7382
    @sandiptanpure7382 4 วันที่ผ่านมา

    नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुका खूप नुकसान केले आहे पावसाने पंचनामे होण्याची गरज आहे

  • @dinkarnagarwad3181
    @dinkarnagarwad3181 3 วันที่ผ่านมา

    नांदेड जिल्हा पीक विमा कंपनी ला 72.तासात कंपनीला कळविले आहे पण आमचे पंचनामा केला नाही सर

  • @Vrushali.Rangari-kz2ld
    @Vrushali.Rangari-kz2ld 4 วันที่ผ่านมา

    नांदगाव खंडेशर कोहळा जेटेशर अमरावती मुसळधार पाऊस झाला वादळं सुद्धा झाले

  • @nitinthakare4610
    @nitinthakare4610 3 วันที่ผ่านมา

    Kapus anudan ajun midalanahi
    Amalaner kay karav

  • @mangeshpanchal8777
    @mangeshpanchal8777 4 วันที่ผ่านมา +5

    Latur ch ky sir😢

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 4 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर धन्यवाद, सर क्लेम चा व्हिडिओ पाहण्यासाठी लींक पाठवावी, हि विनंती मला क्लेम करायचा आहे

  • @AjinkyaSolanke-k3e
    @AjinkyaSolanke-k3e 3 วันที่ผ่านมา

    सर, समायिक क्षेत्र अनुदान कधी मिळेल...???

  • @navnath8315
    @navnath8315 4 วันที่ผ่านมา +2

    Shetkaryano jage wha he sarkar parat aale tar shetkari sampun jain

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 4 วันที่ผ่านมา

    सर छ.संभाजीनगर मध्ये फळपिक क्लेम वैयक्तिक म्हणून बाद केलं आहे.

  • @ashokmundhe8637
    @ashokmundhe8637 4 วันที่ผ่านมา +2

    बुलढाणा 2023खरीप आणि रब्बी दोन्ही ही हंगामात नुकसानीचे पंचनामे झाले पण नुकसान भरपाई अद्याप भेटली नाही भेटल का नाही

  • @rameshawarchaudhari6433
    @rameshawarchaudhari6433 4 วันที่ผ่านมา

    तालुका Lonar मध्ये 18000 तक्रारी आहे सर

  • @vitthalbundhe3874
    @vitthalbundhe3874 3 วันที่ผ่านมา

    Buldhana madhe pn zala sir Paus

  • @vinodmarathe1946
    @vinodmarathe1946 4 วันที่ผ่านมา

    Sir dhule badal sanga

  • @ranjitgade9112
    @ranjitgade9112 3 วันที่ผ่านมา

    पोखरा योजने बद्दल नवीन अपडेट द्या सर जी

  • @devidasgaikwad6943
    @devidasgaikwad6943 4 วันที่ผ่านมา +3

    2023 चा रब्बी विमा अप्रोल असून सुद्धा मिळेल का कधी पडेल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 4 วันที่ผ่านมา +2

      पण येल्ड बेस दाखवत आहे

  • @SanjayPatil-v5g
    @SanjayPatil-v5g 4 วันที่ผ่านมา +3

    पिक विमा कंपनी शेतकरी चे फोन उछलत नाही तरी सर काय करावे समझत नाही

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy 4 วันที่ผ่านมา +2

    सर अकोला जिल्ह्यात अधिसूचना काढली का?

  • @nitinthakare4610
    @nitinthakare4610 3 วันที่ผ่านมา

    Sar jalagav jila taluka amalaner pik kim 2 divsapasin coll lagat nahi

  • @KantaGojre
    @KantaGojre 3 วันที่ผ่านมา

    सर चालु वर्ष 23 ते24च रब्बी च पिक विमा कधी चालु होणार आहे कि नाही एक हिडओ बनवा मी छञपती संभाजीनगर मधुन पैठण तालुक आहे

  • @vaibhavdama8983
    @vaibhavdama8983 3 วันที่ผ่านมา

    सरजी नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ एवढेच आहेत का सर सध्या जालना नाही का

  • @abakedare6788
    @abakedare6788 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर 2024चा पीक विमा पॉलिसी काढली आहे पण ती सामाईक क्षेत्र असल्यामुळे रिव्हर्स आले आहे त्याच्यासाठी काय करावे लागेल

  • @gauravsurvase8016
    @gauravsurvase8016 4 วันที่ผ่านมา +1

    Sir soyabean pikvima 2023 localized claim amount accepted dakhvat ahe tri pikvima yeil ka

  • @ganeshshinde-wl6hx
    @ganeshshinde-wl6hx 3 วันที่ผ่านมา

    White spread mnje ky o sir

  • @ShrikrishnaRaut-r6d
    @ShrikrishnaRaut-r6d 4 วันที่ผ่านมา +1

    रब्बी पिक विमा कधी मिळेल बुलढाणा

  • @VinodMahale-j6p
    @VinodMahale-j6p 4 วันที่ผ่านมา

    नाशिक जिल्ह्यातील ता मालेगाव सर्वात जास्त नुकसान झाले आहे सर विमा तक्रार केली आहे होईल का ही दखल घेतली जाईल सर

  • @azarpatil8767
    @azarpatil8767 3 วันที่ผ่านมา

    Solapur anudan kadi yenar sar.

  • @DilipWagh-u3m
    @DilipWagh-u3m 4 วันที่ผ่านมา +1

    सर चांदवड मधे कधी भेटेल

  • @Gulab_kute
    @Gulab_kute 3 วันที่ผ่านมา

    पुणे जिल्ह्याची काय परीस्थिती आहे?

  • @Ravindra-uv5wv
    @Ravindra-uv5wv วันที่ผ่านมา

    Jalgaon che upadte sanga sar

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  วันที่ผ่านมา

      दिला ना काल

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर . अधिसुचना काढल्यानंतर शासकिय मदत व पिक विमा दोन्ही नुकसान भेटतील का ?

  • @nikhilshekhapure2667
    @nikhilshekhapure2667 3 วันที่ผ่านมา

    लातूर जिल्हा जळकोट मंडळ 25 टक्के आहे का

  • @devaghule8972
    @devaghule8972 3 วันที่ผ่านมา

    Sir pachname kartana khup rupye latle jatat.

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 วันที่ผ่านมา +1

    यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पीक विमा मिळालं नाही तर सरकार च काही खर नाही

  • @somnathchate3139
    @somnathchate3139 4 วันที่ผ่านมา

    अंबाजोगाई तालुक्यात पिक विमा कधी मिळणार आहे

  • @tejasjain2509
    @tejasjain2509 4 วันที่ผ่านมา +2

    Sarve zalech nahi yavatmal District 😢

  • @prakashbhosale5167
    @prakashbhosale5167 4 วันที่ผ่านมา +2

    सर.मी.सोयाबिन.पचनामा.विमा.कपनी.
    अधिकारी.आले.होते.पचनामा.करताना.200रु.घेतृले.

    • @dilipadkine3623
      @dilipadkine3623 4 วันที่ผ่านมา

      तुम्ही का दिले

  • @avinashvalvi3652
    @avinashvalvi3652 4 วันที่ผ่านมา

    Nandurbar che jilhache Navapur ka yet nahi

  • @balajihande9721
    @balajihande9721 4 วันที่ผ่านมา +2

    Claim calculated dakhvat aahe 12453 ru दोन महिने झाले कधी जमा होतील

    • @kirankure4603
      @kirankure4603 4 วันที่ผ่านมา +1

      Customer care call kara

  • @SidharthShinde-l8k
    @SidharthShinde-l8k 4 วันที่ผ่านมา

    खरी फळबाग विमा2023 कधी मिळणार

  • @VIJAYShinde-tu1yn
    @VIJAYShinde-tu1yn 3 วันที่ผ่านมา

    2024 पिक विमा खरीप बाजरी सांगली जिल्ह्यात 15 हजार मंजूर झाला आहे 25% कंपनीकडून मंजूर करून देखील टाकला गेला नाही.....!!

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 4 วันที่ผ่านมา

    आज पिक विमा ची तक्रार केली तर जमल का आहिलयानगंरं ‌जिलहा

  • @ankushchavan8546
    @ankushchavan8546 4 วันที่ผ่านมา

    Buldhana taluka rabbicha pikvima kadhi milnar post harvest cha

  • @GopalGadhave-yq2ln
    @GopalGadhave-yq2ln 4 วันที่ผ่านมา +2

    Rabbi 2023 yavatmal kadi milele

  • @DipakSawant-us8dn
    @DipakSawant-us8dn 4 วันที่ผ่านมา

    Hi

  • @imrankhan-if2eb
    @imrankhan-if2eb 4 วันที่ผ่านมา +1

    Sar male Kal Tushar sinchan anudan jama jhala 13305rs

  • @sharadshivajithombre987
    @sharadshivajithombre987 4 วันที่ผ่านมา +1

    Policy status approved dakvat nahi paid dakvat ahe

  • @GanpatGajbhare
    @GanpatGajbhare 3 วันที่ผ่านมา

    सर नांदेड जिल्हा कवा मिळेल 2024 चा विमा

  • @diliprathod4114
    @diliprathod4114 4 วันที่ผ่านมา

    सर वाशिम जिले मगरुळपिर‌‌‌ तालुका आतिवृषटि अनुदान केव्हा मिळेल थब दिले आहेत पण पेश आले नाही थब दिनांक 12 10 2024 ला दिला आहे

  • @GanpatGajbhare
    @GanpatGajbhare 3 วันที่ผ่านมา

    सर 2023 चा हरभरा विमा कधी मिळेल

  • @sureshgaikwad6913
    @sureshgaikwad6913 3 วันที่ผ่านมา

    सर नाशिक जिल्ह्या सटाणा तालुक्यातील 2024 चा पिक विमा भेटेल का

  • @BalasahebPawar-z4e
    @BalasahebPawar-z4e 4 วันที่ผ่านมา +1

    बीडमध्ये आंबेजोगाई ईथे खुप पाऊस झाला आहे

  • @dipakmagar8191
    @dipakmagar8191 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर.. सर वीमा ऐप्प वर 1 च तक्रार दाखल होते. घरातील दुसर्या खात्याची तक्रार दाखल होत नाही....

    • @vaibhavpawar1547
      @vaibhavpawar1547 4 วันที่ผ่านมา

      अँप मधून log out झाल्यावर दुसऱ्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा करून घ्यायचे

  • @ashokghare1973
    @ashokghare1973 4 วันที่ผ่านมา

    सर भात पिकाला रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो याचा किलीम होईल का

  • @NamdevJamdade-f8f
    @NamdevJamdade-f8f 3 วันที่ผ่านมา

    विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत सरकार विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे सोलापूर जिल्ह्यात कांद्याचे अद्याप पंचनामे केले गेले नाहीत त्यांचा क्लेम होईल का ते माहीत नाही

  • @dhirajjichakar9842
    @dhirajjichakar9842 4 วันที่ผ่านมา

    सर अमरावती जिल्हा पीक विमा मिळू शकते का

  • @ShenapaduPatil
    @ShenapaduPatil 4 วันที่ผ่านมา

    सर अजुन पंचनामा केला गेला नाही तर 1महिना झाला सर जळगाव जिल्हा पारोळा तालुका

  • @sharadchavan2936
    @sharadchavan2936 4 วันที่ผ่านมา

    Sir offline paid ..dhakvat. Ahe mhnje nemka ky ..paise pn dhakvat ahe ...yacha artha ky paise account la nhi alet..utr no pn ahe ...plz sanga..🙏🙏

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 4 วันที่ผ่านมา +1

    येत्या निवडणूक मध्ये ह्याचा क्लेम नक्की बाद करू हे नक्की. 😁😁😁😁😁😁

  • @banjarastatusyt6794
    @banjarastatusyt6794 4 วันที่ผ่านมา +1

    रबी पिके विमा 2023कधी मीळनार सर

  • @dattushirsath819
    @dattushirsath819 4 วันที่ผ่านมา

    आता सध्या क्लेम करताना कोणता पर्याय निवडावा

  • @shaileshparvekar9216
    @shaileshparvekar9216 4 วันที่ผ่านมา

    शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यास काही क्लेम करता येईल का

  • @laxmanshelke8032
    @laxmanshelke8032 4 วันที่ผ่านมา +2

    जर करून पीकविमा अग्रीम 25 टके नाही आला तर बिजापी हदपर होणार नका

  • @AjinkyaSolanke-k3e
    @AjinkyaSolanke-k3e 3 วันที่ผ่านมา

    पाऊस गेला का सर आता

  • @antoshmundhe2010
    @antoshmundhe2010 4 วันที่ผ่านมา

    ❤🙏🙏🙏💐💐

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 4 วันที่ผ่านมา +1

    तरच मतदान करणार नाही तर गावात फिरू देणार नाही

  • @yashwantsalve875
    @yashwantsalve875 4 วันที่ผ่านมา +1

    दादा नागपूर मध्ये पिक विमा भेटेल का

  • @GangadharTage
    @GangadharTage 4 วันที่ผ่านมา

    Nanded,,२५,kadhi,pik,vima