तुमचं सोयाबीन कापुस अनुदान आलं का ? || Scagridbt portal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 293

  • @NitinChavan9850
    @NitinChavan9850 14 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    सर सामाईक शेत्र जमा झालं नाही बॉण्ड वगेरे सगळ दिलं आहे . जमा होईल का नाही सर .

    • @komalsinggirase8202
      @komalsinggirase8202 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      माझे जमा झाले नाही

    • @Marathaempire111
      @Marathaempire111 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      माझे पण जमा झाले नाहित

  • @sagarahirrao8378
    @sagarahirrao8378 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सामाईक अनुदान आले नाही आणि येणारही नाही. शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊ नये. आपल्याकडून हीच अपेक्षा.

  • @jaysingtomar3910
    @jaysingtomar3910 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आभारी आहे

  • @sanjuwayal9462
    @sanjuwayal9462 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सोयाबीनचे अनुदान आले पण त्यासोबतचे कापसाचे अनुदान आलीच नाही त्यासाठी काय करावे लागेल सर

  • @sajid___777
    @sajid___777 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सामायिक क्षेत्र आहे aadhaar data is not freezed by agricultural officer असे म्हणतो काय करु

  • @santoshpachpute1240
    @santoshpachpute1240 14 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    सामाईक क्षेत्राचा आला नाही सर का रुकला आहे

    • @darshanrathi2586
      @darshanrathi2586 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Same.

    • @rahulawari3781
      @rahulawari3781 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Stamp affidavit

  • @sagarahirrao8378
    @sagarahirrao8378 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aadhar data is not freezed by agricultur officer असे kyc करताना येत आहे. सामाईक क्षेत्र आहे. सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे .

  • @MRAKEDIT
    @MRAKEDIT 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Aadhar data is not freezed by agriculture office as yet ahe ji
    काही उपाय याच्या वर

    • @BharatPatil-ir7xq
      @BharatPatil-ir7xq 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      सेम प्रॉब्लेम

  • @pratiknagrale7031
    @pratiknagrale7031 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Data not freezed by agricultural officer as dakhvt ahe

  • @ShamkantPatil-u7g
    @ShamkantPatil-u7g 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    नाही आले सामायिक क्षेत्र

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay shivray sir danyawad

  • @DilipGadade11
    @DilipGadade11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझी Kyc 28तारखेला चुकीने झाली आणि Kyc 29तारखेपासून चालू झाली त्यामुळं पैसे जमा नाही झाले amount ब्लँक दाखवत आहे याला पर्याय काही सुचवा सर धन्यवाद..

  • @shubhampatil2799
    @shubhampatil2799 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर धन्यवाद मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो मी

  • @kharatnitesh94
    @kharatnitesh94 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर सातबारा वर नोंद आहे परंतु यादी मध्ये नाव नव्हते त्याकरिता अर्ज सुद्धा केला परंतु अजून त्याबाबत काहीच माहिती नाही

    • @patil4077
      @patil4077 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      सेम प्रॉब्लेम आहे दादा आपला

    • @patilji8920
      @patilji8920 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझं पन असंच झालं आहे

    • @ChoudhariSatish
      @ChoudhariSatish 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेम

    • @shivshankarkharbad6976
      @shivshankarkharbad6976 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी स्वतः ई-पीक पाहणी केली होती. पण कृषीच्या यादीत नाव आले नाही. 7/12 उताऱ्यावर पिकाच्या नोंदी आहेत. काय करावे.

    • @santoshkunale9016
      @santoshkunale9016 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझ पण असचं झाल आहे अर्ज पण केला काहीच प्रतिक्रिया नाही अजुन

  • @Jalna-mh21-u4jpolice
    @Jalna-mh21-u4jpolice 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    25% पिक विमा मिळेल का सर आचासंहिते मध्ये

  • @jalbajikarhale7364
    @jalbajikarhale7364 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर यादीत नाव आहे पण नावासमोर आधार आणि मोबाईल no.दुसऱ्याच आल आहे तरी काय करावे लागेल

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय भाऊ साहेब.अजून पर्यंत नाही.(यवतमाळ)

  • @Josephstalin176
    @Josephstalin176 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्रj झाले saheb🎉🎉🎉🎉

  • @bajiraokshirsagar6483
    @bajiraokshirsagar6483 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    होय आले

  • @dnyaeshwarnavsar3508
    @dnyaeshwarnavsar3508 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आधार डाटा इज नॉट एक्झिट एग्रीकल्चरल ऑफिसर असं दाखवत आहे काय करावं

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कृषी सहायक यांना भेटा

  • @vivekganacharya176
    @vivekganacharya176 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तलाठी सरांकडुन नवीन याद्या गावात प्रसिद्ध केल्या जात आहेत अतिवृष्टी 2024 त्याबद्दल अपडेट द्या

  • @ravikiranchavan5359
    @ravikiranchavan5359 ชั่วโมงที่ผ่านมา

    Disbursement status aadhar data is not freezed by agricultural officer as dakhvt ahe sir

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    वन विभागाच्या अनुदान आले की नाही कसा पहायचे सर या बद्दल माहिती द्यावी अशी नरम विनंती।

  • @bhagwatjogdand4835
    @bhagwatjogdand4835 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय सर

  • @chandrakantmunde555
    @chandrakantmunde555 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर कृपया अतिवृष्टी अनुदान 2024 kyc बद्दल सांगा आमच्याकडे kyc करण्यासाठी सांगत आहेत

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर 2 ऑक्टोबरला ई-केवायसी केलेली आहे यादीत नाव आहे माझं वैयक्तिक क्षेत्र आहे तरी मला अनुदान अजून जमा झालेलं नाही बँकेत गेलो पोस्टाचे खाते नवीन काढले तरी अजून जमा नाही

  • @borde326
    @borde326 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

  • @rajendramaharajsawant2754
    @rajendramaharajsawant2754 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर रामकृष्ण हरी...आमचा विमा सुध्दा नाही आला वो😢😢बीड तालुक्यातील कुर्ला मंडळ काही लोकांना खुप आला... आम्ही शोध कसा घ्यावा हे कळत नाही

  • @GaneshPawar-gg9dh
    @GaneshPawar-gg9dh 7 นาทีที่ผ่านมา

    Adhar does not exist in the system's asa error yet ahe kay karave

  • @shyamshinde1617
    @shyamshinde1617 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @vishnubabhale4842
    @vishnubabhale4842 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आचार साहिता च्या आधी gr निर्णय खूप घेतले पण एक पण आत्ता एक निर्णय नाही

  • @dnyaneshwarnirmal6393
    @dnyaneshwarnirmal6393 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Adhar data not freez by agriculture oficer yet ahe samaik setra Buldhana khamgaon

    • @bharatgajbhiye6477
      @bharatgajbhiye6477 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dnyaneshwarnirmal6393 hech yet ahe

  • @balajitondare7080
    @balajitondare7080 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आधार व्हेरिफाय होत नसेल तर काय करावे, काय कारण असेल त्या बद्दल माहिती द्यावी धन्यवाद

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभुदेवा आपणं जी, माहिती देत आहे ती कोणत्या वर्षाची आहे त्याचा बोध होत नाही

  • @shivajidhole1223
    @shivajidhole1223 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jamner taluka kharip pik vima 2023 75/ baryach shetkari argala milala nahi milel ka?

  • @vgailwad9364
    @vgailwad9364 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Samaik shetrach kay zal ek video taka sir

  • @digambarhire9232
    @digambarhire9232 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ठिबक सिंचन अनुदान कधी मिळणार आहे सर

  • @BIBHISHANMASAL
    @BIBHISHANMASAL 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भूम तालुका वाकड सामायिक क्षेत्राचे अनुदान आले नाही कधी येईल

  • @govindsuryawanshi6894
    @govindsuryawanshi6894 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir aadhar number dose not in the system problem ahe

  • @amardevhare5753
    @amardevhare5753 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचे विमा बँकेने काढले आहे तर आम्हाला विमा मिडल का २०२३ चा चंद्रपुर जिल्हा

  • @jaydippatil3804
    @jaydippatil3804 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मयत खातेदाराचे कसे करायचे सर

  • @ImranShaikh-c1j4t
    @ImranShaikh-c1j4t 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर आमची दोन हेक्टर क्षेत्र आहे पण केवायसी झाली नाही कृषी अधिकारी म्हणतात तुम्हाला भेटणार नाही आमच्या गावात 20 ते 25 जणांचे बाकी आहे याला काही उपाय सांगा

    • @bajrangjepurkar
      @bajrangjepurkar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho mla pn same problem

  • @ravindrashelke5061
    @ravindrashelke5061 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय सर जालना जिल्हा 2024 चा खरीप 25% अग्रीम पिक विमा दिवाळी अगोदर भेटेल का आचार सहीता मुळे लांबणीवर पडेल .

  • @padmakarjadhav9385
    @padmakarjadhav9385 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaple anudan dusrychy khatevr gelyanantr ky karyche sir

  • @kulikmodhe9926
    @kulikmodhe9926 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्र वाले आले नहीं सर

  • @omphapal5098
    @omphapal5098 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aadhar number does not exist in the system asa error dakavat aahe

  • @sudhakarbavaskar9609
    @sudhakarbavaskar9609 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय दादा माझे सामाईक क्षेत्राचे अनुदान 100 रू चा बॉन्ड कृषी अधिकारी यांच्या कडे जमा करून जवळ पास एक महिना झालेला असून अद्याप ही अनुदान जमा झालेले नाही.

  • @UmeshSanap-ky8ul
    @UmeshSanap-ky8ul 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझी जमीन स्पेशल असून 132 133 गट नंबर एकूण जमीन दोन हेक्टर 20

  • @ShidhodhanKambale
    @ShidhodhanKambale 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर अनुदान भेटले नाही परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यांत सातेगाव

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सामायिक क्षेत्राला आली नाही सर माझे अजून

  • @kesgireshyam64
    @kesgireshyam64 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हो

  • @GOKUL887
    @GOKUL887 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho

  • @MotiramBhavar8477
    @MotiramBhavar8477 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जय शिवराय सर 15 दिवसापूर्वी आले आहे

  • @SharadChawardol-hc2zx
    @SharadChawardol-hc2zx 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझं खातं क्लियर असुनही मला अनुदान रक्कम जमा झाली नाही मी आज दि. ३० जानेवारी २०२४ ला भूमीहीन झालो आहे यासाठी काय करावे लागेल सविस्तर माहिती द्यावी, धन्यवाद.

  • @patil4077
    @patil4077 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उताऱ्यावरील कापूस नोद आहे अर्ज सुद्धा दाखल केलेल्या कृषी मध्ये तरीदेखील अजून हालचाल नाही उपाय सुस्ववा

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर अनुदान सोडलेले आहे पन अनूदान banke made जमा‌ नाही

  • @Asifkhan-we9to
    @Asifkhan-we9to 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Payment status failed dakhavt 🙏

  • @maheshkalhapure2013
    @maheshkalhapure2013 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bond paper afedevit deun 2.30 mahine zalet pan nahi aal sir samaik kshetrache anudan pm kisan pan chalu ahe

  • @AlimpatahnPathan
    @AlimpatahnPathan 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sar Samayek Kshetriya baddal video banva

  • @Jaydip470.
    @Jaydip470. 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाहिक क्षेत्राचे स्टॅम्प पेपर वर afedew करून सुद्धा अनुदान आले नाही adhar no. Not frrezed dakhavt आहे 😢

  • @Gajanankale-iy5mt
    @Gajanankale-iy5mt 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम राम सर

  • @krishnamogal642
    @krishnamogal642 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सामायिक क्षेत्र अनुदान आले नाही kyc hot aadhar data is not freezed by agricultural officer काय करावे सर कोनाचा हे प्रॉब्लम आहे pls comment 👇

  • @prashantdambare7543
    @prashantdambare7543 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ई पीक पहाणी करून 7/१२वर् पण नोंद नाहाही अश्या शेतकरी यांचा काय होणार

  • @tusharwandhare3774
    @tusharwandhare3774 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Check keley. Pn nahi aalay. त्याचसाठी काय करायचं

  • @PadhrinathMogal
    @PadhrinathMogal 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आल आहे सर

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधार सेडिंग inactive dakhvat aahe पैसे आले नाही

  • @dilipchaukhande6792
    @dilipchaukhande6792 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aadhar data is not freezed by agri officer asa msg yeto,what to do next

  • @NitinSonawane-m2d
    @NitinSonawane-m2d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho ale

  • @saandeepwaghmodee6026
    @saandeepwaghmodee6026 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ur adhar number doesn't freeze by agricultural ase dakhwat ahe

  • @SunilIngle-tt6et
    @SunilIngle-tt6et 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सामाईक क्षेत्र आला नाही ते सांगा

  • @dineshdhurde3494
    @dineshdhurde3494 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    वयक्तिक आहे 8 ऑक्टंबर ला kyc keli pn ajun paise ale nhit

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधार नंबर डज नाँट एक्झीट, शो करत असून काय प्रॉब्लेम असू शकते

  • @adeshparve3971
    @adeshparve3971 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Adahar does not existing in the system mnt ahe sir

  • @djjadhav5683
    @djjadhav5683 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावाची यादी आजून ही आलीच नाही जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा

  • @UmeshSanap-ky8ul
    @UmeshSanap-ky8ul 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1025 आलेले आहेत तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली

    • @-jaymaharatra
      @-jaymaharatra 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      वैयक्तिक आहे की सामाईक

  • @rampatil560
    @rampatil560 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kyc karun 15 diwas zale sir pan anudan ajun aale nahi

  • @NishantDahule-m2s
    @NishantDahule-m2s 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kyc hot nahi ahe 45 divs zale kyc hot nahi ahe

  • @Sharaddeshakar
    @Sharaddeshakar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक अनुदान आले नाही अजून पण सगडी प्रक्रिया पुर्ण केली आहेत

  • @ashokappachamnaru5947
    @ashokappachamnaru5947 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    adhar data is not freezed by agriculture officers असे दाखवत आहे
    अजुन सुद्धा सामाईक क्षेत्राचे आलेच नाही.
    सर्व डॉक्युमेंट्स दिली. बॉन्ड पण दिला.

    • @प्रदीप-भ4ह
      @प्रदीप-भ4ह 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी पण प्रतिज्ञापत्र दिलें आहेत एक महिन्यापूर्वी..पण अजून जमा झाले नाहीत.. कृषी सहाय्यकाला फोन केला तर तो म्हणतो आचारसंहिता संपल्यानंतर जमा होईल...
      भिक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आहे..

  • @akashchavhan5593
    @akashchavhan5593 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर सामाईक शेत्र जमा झालं नाही, बॉण्ड पण दिलेले आहे.

  • @SharadChawardol-hc2zx
    @SharadChawardol-hc2zx 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तहसीलदार तथा तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर पोचपावती सुद्धा माझ्याकडे जपून ठेवली आहे समोर ची प्रक्रिया काय करायला पाहिजे.

  • @prashantchaudhari485
    @prashantchaudhari485 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir aadhar number doesn't exist dhakvty Kay karyche sir

  • @Bondrepradip
    @Bondrepradip 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामायिक छेत्र आहे अफेडे्विड मागते आम्ही दिल नाही अनुदान येईल का

  • @AshvjitFulmali
    @AshvjitFulmali 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sar 2023 ati rusti ch list Kashi pahaychi wardha

  • @ShyamShinde-u8v
    @ShyamShinde-u8v 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर केवायसी केली पण अनुदान मिळाले नाही काय कारण असेल

  • @GAFFAR-9922
    @GAFFAR-9922 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ghansawangi taluka bastar taluka

  • @sachinsachinpawar1326
    @sachinsachinpawar1326 5 นาทีที่ผ่านมา

    सर अजून सामायिक क्षेत्राचा आलं नाही अनुदान

  • @dadashinde6259
    @dadashinde6259 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो साहेब वैकतीक खातेदारांना अनुदान जमा झालेल आहे परंतु समाईक खातेदारांना आणखीन ही अनुदान भेटलेलं नाही ..

  • @maharashtradesha1641
    @maharashtradesha1641 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब आधार no does not exist मानते ते e पीक पाहणी केली नव्हती मनून आधारकार्ड व सातबारा कृषी सहायकणनी घेतलं नाही

  • @sonukahate7458
    @sonukahate7458 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir kyc zali pan anudan milale nai

  • @prabhakarsuryawanshi765
    @prabhakarsuryawanshi765 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ई पीक पाहणी 7/12 वर दिसत नाही अनुदान आले नाही काय करावे

  • @shwetasonpir1786
    @shwetasonpir1786 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्र आहे एक जण संमती देत नाही काय करावे सांगा

  • @ashoktoge8360
    @ashoktoge8360 11 นาทีที่ผ่านมา

    Soybean anudan Alle 🎉🎉

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ स्टॅम्प पण दिले संमतीपत्र पण दिले आधार पण लिंक केले पण पैसे आले नाही

  • @bherepatil
    @bherepatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्रा चं काय

  • @Rahul-Vidhate-vlogs-1430
    @Rahul-Vidhate-vlogs-1430 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🏼🙏🏼

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्र अजून नाही आले

  • @Agri2023
    @Agri2023 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Online kelel disat aahe pan paisyache status disat nahi paise jama pan jhale nahi kadhi paryant yetil

  • @pruthvirajmeshram4852
    @pruthvirajmeshram4852 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सहमती पत्र दिला आहे तरी पण जमा नाही झाले.

  • @dineshsathe1237
    @dineshsathe1237 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला दोन गावात शेत आहे.एका गावात अडीच हेक्टर आहे.व दुसरा गावांत एक हेक्टर आहे..कोनतेही सामुहीक नाही.दोन्ही गावात लिस्ट मधे नाव आहे.तरी एकाच गावचे 2हेक्टर चे पैसे आले आहेत..दुसरा का नाही

    • @gauravmodak2687
      @gauravmodak2687 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      अनुदान २ हेक्टर पर्यंत मर्यादित आहे