माऊली मी या दहा पंधरा दीवसापासुन तुमचे किर्तन भजन हरीपाठ काकडा ऐकते मी या पुर्वी तुम्हाला कधी ही ऐकलं नव्हतं पण् खरंच जेव्हा पासून ऐकते आहे सारखी ऐकतेच आहे माऊली अतीशय सुंदर आवाज खेळकर स्वभावाने तुम्ही जग जिंकले आहे किर्तनात अगदी तुकाराम महाराजांसारखे तल्लीन होता आणी श्रोते ही मंत्रमुग्ध होऊन समरस होतात खरंच माऊली तुम्हाला कोटी कोटी नमन तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खूपच सुंदर निरूपण दादा. मला खूप आनंद मिळतो तुमचे कीर्तन ऐकताना. प्रवचनात , दृष्टांत देताना निरूपण करताना या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात.तुमच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात.
प्रणिपात वासुदेव श्रीहरि प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अदभुत वदंनिय अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी अनेकों कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता परब्रम्हे सच्चिदानंद सदगुरू श्री चिदानंद स्वरुपा शिवाय केवलम् 🙏 ॐ 🙏 शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवस्यरुपाय शिवोहम शिवोहम शिवोहम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्शआपर्णमस्तु आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गायन निरूपणव दृष्टांत सिद्धांत कितीदा ऐकले तरी मन भरतच नाही आपल्या लागुरूनी मनापासून आशीर्वाद दिला आहे शत को8प्रपणाम। तुमच्या गुरूंना वदादा आपल्या ला
जो ज्ञानियाला कळतं नाही तो अज्ञानी याला भावयुक्त अंतःकरणा मुळे कळतो....दादा नेहीप्रमाणेच अप्रतिम निरूपण.... चातकाला ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्यापासून तृप्तता मिळते तशी तृप्तता दादा तुमच्या किर्तन श्रावणाने आम्हास मिळते.....तुमचा एक एक शब्द असा कानात गुंजन अन् डोळ्यांत अंजन घालणारा असतो ....
जय जय राम कृष्ण हरी महाराज अफलातून किर्तन अभ्यासू ज्ञान आणि कौशल्य अप्रतिम खरच एक सारखे ऐकतच रहावे अभंगाचा प्रत्येक नी शब्द समजतो असे किर्तन आणि गायन करणारे असे गायन करावे हिच नम्र विनंती धन्यवाद
आपल्या तालमीत टाळकरी खूप छान तयार झाले पांढरा शुभ्र ड्रेस आणितुमचेतर काय बोलावे ताल स्वर लीनता सर्वाचे मनपुर्वक कौत5 करणे सर्व गोष्टी दृष्टांत वसिद्धातसहजतेने सांगता दुसर्रयासंताचे गोड अभंग ग़ोड फारच गोड म्हणतात शब्द अपुरे पडतात दंडवत प्रणाम दादा
माऊली मी या दहा पंधरा दीवसापासुन तुमचे किर्तन भजन हरीपाठ काकडा ऐकते मी या पुर्वी तुम्हाला कधी ही ऐकलं नव्हतं
पण् खरंच जेव्हा पासून ऐकते आहे सारखी ऐकतेच आहे माऊली अतीशय सुंदर आवाज खेळकर स्वभावाने तुम्ही जग जिंकले आहे
किर्तनात अगदी तुकाराम महाराजांसारखे तल्लीन होता आणी श्रोते ही मंत्रमुग्ध होऊन समरस होतात
खरंच माऊली तुम्हाला कोटी कोटी नमन
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खूपच सुंदर निरूपण दादा. मला खूप आनंद मिळतो तुमचे कीर्तन ऐकताना. प्रवचनात , दृष्टांत देताना निरूपण करताना या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात.तुमच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात.
अप्रतिम कीर्तन दादा महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
वाघिणीचे उदाहरण खुप सुंदर दिलेत दादा
क्षी क्षी क्षी क्षी क्षी ह भ प क्षी गुरुजी दादा च्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात नमस्कार ,,
ह-भ-प गुरुवर्यचरणी साष्टांग दंडवत जय हरी
श्री श्री श्री
भगवत प्राप्ती चे वर्म खूप छान जय हरि
Hari praptishi upaay, dharave santaanche te paay.
Ramkrishna hari mauli sarvanna 👏👏🍀☘️🍀☘️🍀🌹💐🌺🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी माऊली हाचीवरदेई आप ल्याचरणी. वंदनकरतो हा बोध मलाहोऊद्या जयहरी माऊली
चरणस्पर्श दादा 🙏🏻... राम कृष्ण हरी 🙏🏻
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏 सद्गुरू दादांच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत 🙏
मनाचा ठाव घेणारे कीर्तन. आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे हे कीर्तन !!!💐💐
Dhan nirankar ji malik
Dhab nirankar Ji
प्रणिपात वासुदेव श्रीहरि प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी दादांच्या चरणी साष्टांग दंडवत
देव आहे देव आहे। जवळी आम्हा अंतरबाहे॥
अप्रतिम अध्यात्मिक किर्तन मस्त गायन दादा🙏🚩👌🌺
ऐक शब्द गुरुदेव का ताके अनंत विचार दर्शनीय प्रणाम बाबा
आपण उच्चशिक्षित असूनही अध्यात्मिक चिंतन ही खूप सुंदर पद्धतीने मांडता प्रगाढ ज्ञान यक्ष आहेत पण मांडता फार सू रितीने नमस्कार दादा
महाराज अप्रतिम गायन सतत ऐकत राहावे वाटते
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम, मार्मिक, अध्यात्मिक, सुमधुर, भक्तिसागरात डूबविनारे आणि मन निर्मळ करणारे किर्तन .❤🙏 माझे आवडते महाराज.
राम कृष्ण हरी माऊली 🙏
सद्गुरू संतचरणरज दादा गुरू देव जय हरी तुका म्हणे कैसे अंधाळे हे जन। गेले विसरून खऱ्या देवा । ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा। अखंडित सेवा करा त्याची।
🌺राम कृष्ण हरी 🌺
अदभुत वदंनिय अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी अनेकों कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता परब्रम्हे सच्चिदानंद सदगुरू श्री चिदानंद स्वरुपा शिवाय केवलम्
🙏 ॐ 🙏 शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवस्यरुपाय शिवोहम शिवोहम शिवोहम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्शआपर्णमस्तु आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गायन निरूपणव दृष्टांत सिद्धांत कितीदा ऐकले तरी मन भरतच नाही आपल्या लागुरूनी मनापासून आशीर्वाद दिला आहे शत को8प्रपणाम। तुमच्या गुरूंना वदादा आपल्या ला
जो ज्ञानियाला कळतं नाही तो अज्ञानी याला भावयुक्त अंतःकरणा मुळे कळतो....दादा नेहीप्रमाणेच अप्रतिम निरूपण.... चातकाला ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्यापासून तृप्तता मिळते तशी तृप्तता दादा तुमच्या किर्तन श्रावणाने आम्हास मिळते.....तुमचा एक एक शब्द असा कानात गुंजन अन् डोळ्यांत अंजन घालणारा असतो ....
सानप सर राम कृष्ण हरी 🌹🙏
Apratim kirtan Dada.
छुचुतछछक्षणणचचचचचणणच उचणज्ञ😢 उ उणुचयणतचचचचचचणीचणणणज्ञयज्ञचचणचणचणचणमणचज्ञणचचचच
क्यणतचु णणणणणणयचचणचणचण@@shailajakarande9309
wd
आपल्या कीर्तनाने सद्विचारांचा वसंत ऋतू बहरला आहे.आपले कीर्तन म्हणजे दुग्ध शर्करा योग!!! 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अति सुंदर दादा
अप्रतिम स्वच्छ भाषा प्रत्येक शब्द समजेल असे निरुपण बाळकृष्ण दादा माऊली जय हरी विठ्ठल
अप्रतिम
Ram Krishan Hari....
कीर्तन ऐकल्यावर खरोखर असे वाटते
सद्गुरू कृपे म्या पाहिला देवांचाही देव
!!राम कृष्ण हरी !!
9
अप्रतिम कीर्तन!!जय गुरुदेव!! 🙏❤️🌍💫
दादा ,राम कृष्ण हरी,बरफगाव ला आपल्या साक्षात दर्शनना ने धन्य झालो!!
राम कृष्ण हरी दादा 🙏
Ati sundar adytatm gan and kirtan jay hari maharaj
"माझे मरण पाहीले म्या डोळा"
संत तुकाराम महाराज .
जय जय राम कृष्ण हरी महाराज अफलातून किर्तन अभ्यासू ज्ञान आणि कौशल्य अप्रतिम खरच एक सारखे ऐकतच रहावे अभंगाचा प्रत्येक नी शब्द समजतो असे किर्तन आणि गायन करणारे असे गायन करावे हिच नम्र विनंती धन्यवाद
राम कृष्ण हरी दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार
अप्रतिम दादा
🙏🙏🙏🙏 Ram Krishna Hari
अति सुंदर किर्तन माऊली अस वाटत की माऊली किर्तन आयकतच राहाव जय गजानन माऊली
जय जय रामकृष्ण हारी अतिशय उत्तम
Prteykala samjel asesundar kirtan tumchy ya far mhan karyala manapasun nmskar
राम कृष्ण हरी ।। जय गुरुदेव ।। 🙏🙏🌷🌷🚩🚩🚩
अप्रतिम कीर्तन दादा महाराज 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
Khup sunder kirtan apratim
दादा जय हरी .🙏 वांबोरी मध्ये प्रत्यक्ष अनुभव आला तुम्ही माउली आहात 🙏तुमचा आवाज आणि तुम्हाला प्रत्यक्ष समोर पाहून निशब्द .😭😭 अंतकरणात साठवून ठेवले
अतिशय सुंदर 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले 🙏🏿🙏🌹
रामकृष्ण 🙏🙏🙏🙏
तुमच्या प्रत्येक किर्तन अप्रतिम
।। जय हरी विठ्ठल ।।
Ram Krishna Hari khup sundar kiratn
अतिशय सुंदर निरूपण 🙏🏻🙏🏻जय गुरुदेव 👣🌺🌺
Ram Krishna Hari...
अती सुंदर आवाज व कीर्तन
आति सुंदर किरतन दादा जयहरि माऊली दादा
जे जे भेटे भुत्त मानिजे गॉड परमात्मा..
.....,...
भरले अनंत भांडार ,
अप्रतिम दादा❣️🚩
खूप मस्त कीर्तन
🙏🌹 Jay Guru 🌹🙏
दादा तुमच्या भजनात खुप गोडवा आहे. आणि किर्तन सेवा अप्रतिम आहे. खुप छान.
Hare Krishna Hare Ram
राम कृष्ण हरि दादा🙏🙏🙏
जय श्री गुरूदेव माऊली
तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरुन...
अप्रतिम महाराज 🙏🙏🙏
Dadanche kirtan majya gavat tevayeche ahe
जय हरी. माऊली
निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई
खूपच छान किर्तन महाराज 👌👌राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान अप्रतिम
Sarv kirtanacha base ekch ahe maharajancha
दादा खूप छान
🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
🌷❤️🙏🙏🙏🙏❤️🌷
मनमोहित कीर्तन
Omshanti
अवघड आहे पश्चिमेचा घाट।
सद्गुरूविन कोन दाखवील वाट।।
Ram Krishna hari
Jay sadguru 🙏🙏🙏🌹🌹🌹👌🌹👍
❤🙏🏻
किर्तन.ऐकावे.तर.आशे
Live kdi bhetayla milel ky mait kdi nashib ughdel uthunch charansparsh karto maharaj.....🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या तालमीत टाळकरी खूप छान तयार झाले पांढरा शुभ्र ड्रेस आणितुमचेतर काय बोलावे ताल स्वर लीनता सर्वाचे मनपुर्वक कौत5 करणे सर्व गोष्टी दृष्टांत वसिद्धातसहजतेने सांगता दुसर्रयासंताचे गोड अभंग ग़ोड फारच गोड म्हणतात शब्द अपुरे पडतात दंडवत प्रणाम दादा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
🙏🙏🙏
Chan
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले लक्षमण जगताप 🙏🏿🙏🏻🌹
❤
दादा महाराज देवांचा देव पाहू शकतो काय?
ब्रम्हा विष्णू हर यासी निर्मिता थोर
या थोराला पाहता येते का?
मला पाहायचा आहे
Contact no asen tar dya gadkar pratisthan cha
9860218903 वसंतगडकर अधिष्ठान वसंतगड तालुका कराड जिल्हा सातारा
40 देश वनडाळुन आला जीव
बापु जीवाच उगम स्थान कुठे आहे❓
शुक्र शोनीता चा सांधा लावुनी पाचाचा बांधा हे माऊली नी सांगितलं आहे ज्ञानेश्वरी त , माऊली वाचा
Mauli Charan sparsh ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏