दादा आपल्या चरणी कोटी कोटी दंडवत आपणं ज्या प्रमाणे अभंग सोडवतात, तेव्हा मला ते कबीर जिंचे वचन आठवतात, तु कहे कागज की लेखी मैं कहु आंखन देखी ,आपल्या चरणी दादा कोटी कोटी दंडवत
आपल्या आवाजाला तोड नाही पहाडी स्पष्ट उच्चार तालबद्ध गायन उत्कृष्ट दृष्टातव सिद्धांत दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत पंद्मनाभचे गायन शैली वेगळीआहे गिटार वादन सुंदरं
Dada aple utubvaril kirtan.bhjan .kakada.yakala nahi asah yakhi divas jat nahi apla avaj va Atma gan satat yktch rahave vatty va apnas prtyksh bhetve vathey
दादा चरणस्पर्श🙏🏻...राम कृष्ण हरी🙏🏻 दादा सध्या मी B Pharm ची विद्यार्थिनी आहे.. खरं सांगते दादा जेव्हा ही tension आल्या सारखं होत तेव्हा तुमचे किर्तन, अभंग किंवा वैश्विक मंत्र ऐकत असते मन अगदी शांत होऊन जात दादा😌 आणि मन खुप प्रसन्न होत😌.... काय ती तुमच्या आवाजात जादू आहे दादा खरच💯🙏🏻💐... आम्ही खुपच भाग्यवान आहेत की दादा तुमच्या सारख्या एवढ्या महान व्यक्ती चे पाय आमच्या घरा लागले...😌🙏🏻💐🙇🏻♀️❤️... भगवंता लवकर योग येऊ दे पुन्हा दादानं च्या चरणी मस्तक ठेवण्याचा 🙇🏻♀️🙏🏻😌... राम कृष्ण हरी 🙏🏻💐😊
🙏🙏👌👌🙏🙏 कोटी कोटी वंदन विश्वगुरू होऊनही उरणार असे दृष्टांत सिद्धांत सह मांडून आत्म तृप्त करणार किर्तन रुपी सेवा ना भूतकाळात ज्ञानेश्वर च्या ज्ञानेश्वरी नंतर झालं नसावं. विश्वगुरू व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आम्ही बरेच वेदांत पाठ भगवती ज्ञानेश्वरी श्रवणं गुरु चरणी आलंकापुरी करतो पण जेव्हा कीर्तन चिन्तन करण्याचा योग माऊली देतात तेव्हा आदरणीय दादा च च ऑनलाईन चिंतन संदर्भ आम्ही घेतो एवढे युट्युब ला कीर्तन आहेत पण दर्पण स्थानी आम्हांला ह्रदयात झोमणार रंगणार कीर्तन फक्त दादा च वाटतं दादा माफी असावी पण आम्ही सेवे साठी आदर्शवत आपल चिंतन मी श्रवणं करून अनुवादनकरतो आशीर्वाद असावा 🙏🙏🙏
जय हरी दादा तुमचे कीर्तन ऐकत असताना देवाला भेटण्यासाठी जीव अगदी कासावीस होतो मला खूप इच्छा आहे वसंत गडाला भेट देण्याची मी एक साधक आहे तुमचे किर्तन आमच्या गावी व्हावे अशी माझी खूप इच्छा आहे माहित नाही कधी पूर्ण होईल जय हरि दादा
अतिशय ज्ञानमय किर्तन माऊली
🎉🎉❤❤ आपल्या याविषयी च्या किर्तनात मी अद्भुत अषटसात्विक भाव अनुभवले. एक अनुग्रहीत , डोंबिवली 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम किर्तन तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माऊली
अवर्णनीय, धन्यवाद, माऊली, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
महाराज खरं च तुमची वाणी , तुमचा पर्मारधिक अभ्यास तुमचे विचार , तुमची उपासना या सर्वाना माझा मनापासून दडंवत माऊली.
दादा आपल्या चरणी कोटी कोटी दंडवत
आपणं ज्या प्रमाणे अभंग सोडवतात, तेव्हा मला ते कबीर जिंचे वचन आठवतात, तु कहे कागज की लेखी मैं कहु आंखन देखी ,आपल्या चरणी दादा कोटी कोटी दंडवत
जयजय राम कृष्ण हरी महाराज अफलातून किर्तन अभ्यासू ज्ञान आणि कौशल्य अप्रतिम असे ज्ञानमय किर्तन निरूपण धन्यवाद
जय जय रामकृष्ण हरी
आपल्या आवाजाला तोड नाही पहाडी स्पष्ट उच्चार तालबद्ध गायन उत्कृष्ट दृष्टातव सिद्धांत दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत पंद्मनाभचे गायन शैली वेगळीआहे गिटार वादन सुंदरं
अंर्तकरणात साठवून ठेवावे असे श्नवणीय ज्ञान..
आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो माऊली तुमच्या किर्तनाची
स्वान्तसुखाय🚩🚩
🙏राम कृष्ण हरी दादा 🙏
खूपच अप्रतिम 👣🌼🙏
दादा तुमच्या गायनान कीर्तन फारच रंगतं तुमच सर्वात पहिले कीर्तन पहायची इच्छा आहे नमस्कार दादा
दादा जीं मधुर वाणी बोलतात तो अनुवाद आत मध्ये आत्मा कार वृत्ती उसमबळ ते लव u दादा 🥰🥰🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर कीर्तन "राम कृष्ण हरी " 🙏🙏🙏
खुपचं अनमोल किर्तन खुप खुप अभिनंदन महाराज
🙏🙏राम कृष्ण हरि माउली अप्रतिम कित॔न तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माऊली🙏🙏
Koti koti pranam Maharaj ji 🙏💐🌹
Mazhya jivanat amolik dyanachi garaj hoti mauli kharch tumachya mukhatun maulich vadat ahet 🌹💐❤️🙏🙏
Ram krishana hari mauli
दादा घोंगडीचे प्रगल्भ ज्ञान दिले खरोखर ही माऊलींची कृपा
Dada tumch kirtan kitihi vel ikle tari parat parat ikave ase vatate 🙏ram krushn hari 🙏
जय हरी माऊली 🙏 मन तृप्त झाले दादा साहेब 🙏
Ram Krishan hari dada
जय जय रामकृष्ण हरी छान किर्तन माऊली
जय जय राम कृष्ण हरि
विनोदें सहज ऐके कीर्तन । तया नाहीं पतन जन्मोजन्मीं
एक जनार्दनीं ऐशीं माझी भाष । धरावा विश्वास विठ्ठलनामीं ❤️
राम कृष्ण हरि माऊली
रामकृष्ण हरि विठ्ठल आदरणीय दादा श्री अप्रतिम 👌👌👌
Sunder kirtan sushrayav madhur aavaj
अप्रतिम कीर्तन दादा🚩🙏👌
खुपच छान मार्गदर्शन
राम कृष्ण हरी अप्रतिम कीर्तन
राम कृष्ण हरि दादा खूपच सुंदर
राम कृष्ण हरी दादा..... 🙏🙏
Ram Krishna Hari mauli khup chan kirtan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada aple utubvaril kirtan.bhjan .kakada.yakala nahi asah yakhi divas jat nahi apla avaj va Atma gan satat yktch rahave vatty va apnas prtyksh bhetve vathey
Ram Krishna Hari mavali
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare
Hare Ram Hare Ram Ram Ram Ram Hare Hare
।। रामकृष्ण हरी ।।जय गुरुदेव।।,,🙏🙏🌹🌷🚩🚩
खुप सुंदर किर्तण मनतृप्त झाले 🙏🏻😀🙏🏿
waa re daadaa yale mhanate kirtan
माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत 👏
प्रत्येक महिन्यात एक तरी संपूर्ण कीर्तन टाकत जा. 🙏
Tumach gayan aikun khup chan vatat dada......
राम कृष्ण हरी....खूप छान किर्तन...🙏🙏🙏
छान किर्तन जय हरी विठ्ठल
श्री महाराजांच्या चरणी सास्टांग दंडवत प्रणाम !
Balkrishna maharaj tumchy charni lin
जय गुरूदेव माऊली
Best 🎉👏
जय जय रामकृष्ण हरि 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
श्री राम कृष्ण हरी 🙏🙏😇😇
राम कृष्ण हरी माऊली
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥
जगाच्या कल्यांना संतांची विभूती देह कष्टवती परोपकारी. 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 दादा महाराज.
जय हरी माऊली फारच छान. परंतु सारखे त्याच त्या अभंगावर कीर्तन होतय. त्यापेक्षा वेगवेगळ्या अभंगावर व विचारांवर किर्तन झालं तर बरं होईल.
अवघा रंग एक जाला विठ्ठला पांडुरंगा माय बापा 🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन
🚩Ram Krishna Hari 🚩
दादा चरणस्पर्श🙏🏻...राम कृष्ण हरी🙏🏻
दादा सध्या मी B Pharm ची विद्यार्थिनी आहे.. खरं सांगते दादा जेव्हा ही tension आल्या सारखं होत तेव्हा तुमचे किर्तन, अभंग किंवा वैश्विक मंत्र ऐकत असते मन अगदी शांत होऊन जात दादा😌 आणि मन खुप प्रसन्न होत😌.... काय ती तुमच्या आवाजात जादू आहे दादा खरच💯🙏🏻💐... आम्ही खुपच भाग्यवान आहेत की दादा तुमच्या सारख्या एवढ्या महान व्यक्ती चे पाय आमच्या घरा लागले...😌🙏🏻💐🙇🏻♀️❤️... भगवंता लवकर योग येऊ दे पुन्हा दादानं च्या चरणी मस्तक ठेवण्याचा 🙇🏻♀️🙏🏻😌... राम कृष्ण हरी 🙏🏻💐😊
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
महाराजांचा आवाज जसा गोड ....तसाच स्वभाव ही खूपच गोड....🙂
Ram Krishna Hari dada...🥰🥰🥰🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी दादा
🙏🙏👌👌🙏🙏 कोटी कोटी वंदन विश्वगुरू होऊनही उरणार असे दृष्टांत सिद्धांत सह मांडून आत्म तृप्त करणार किर्तन रुपी सेवा ना भूतकाळात ज्ञानेश्वर च्या ज्ञानेश्वरी नंतर झालं नसावं. विश्वगुरू व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
❤❤❤जय जय रामकृष्ण हरी❤❤❤
पांडुरंगा चरणी कोटी कोटी प्रमाण
Ram krishan hari dada💐🌼💐
राम कृष्ण हरी माउली
जयहरि
दादा तुम्ही आहात म्हणून जीव देवासाठी कासावीस झालाय....🙏🙏 कधी देव अनुभवता येईल असं झालंय
अस कड़क कीर्तन पाहिजे
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आले, मनाची आनंदे आवडीने
जय हरी विठ्ठल माऊली.
खुप सुंदर कीर्तन
राम कृष्ण हरी 🙏🚩
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद गोपाल दत्त गुरू
आम्ही बरेच वेदांत पाठ भगवती ज्ञानेश्वरी श्रवणं गुरु चरणी आलंकापुरी करतो पण जेव्हा कीर्तन चिन्तन करण्याचा योग माऊली देतात तेव्हा आदरणीय दादा च च ऑनलाईन चिंतन संदर्भ आम्ही घेतो एवढे युट्युब ला कीर्तन आहेत पण दर्पण स्थानी आम्हांला ह्रदयात झोमणार रंगणार कीर्तन फक्त दादा च वाटतं दादा माफी असावी पण आम्ही सेवे साठी आदर्शवत आपल चिंतन मी श्रवणं करून अनुवादनकरतो आशीर्वाद असावा 🙏🙏🙏
राम कृषण हरी माऊली आपले विवेचेणखुपखोल आहे खुप गोड आहे आपल्या चरणावर डोके टेकतो जयहरी माऊली.
Ram krushana hari
सादर प्रणाम💐🙏
🙏🙏🙏🙏 अप्रतिम
सद्गुरू जनार्दन महाराज की जय
राम कृष्ण हरी
RAM KRUSHNA HARI MAHARAJ
रामकृष्ण हरी
Anand Dev Dath mauli🙏🙏
ॐ जनार्दन जय जनार्दन 🙏🙏
अप्रतिम
दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त🙏🙏🙏
श्री दादा महाराज
जय हरी दादा तुमचे कीर्तन ऐकत असताना देवाला भेटण्यासाठी जीव अगदी कासावीस होतो मला खूप इच्छा आहे वसंत गडाला भेट देण्याची मी एक साधक आहे तुमचे किर्तन आमच्या गावी व्हावे अशी माझी खूप इच्छा आहे माहित नाही कधी पूर्ण होईल जय हरि दादा
Jay hari dada
सद्गुरू
आपल्या चरणी प्रणाम 🙏
Sunder Bajan
Ram krishna hari
माय बाप दोन्ही दादा
सप्रेम जय हरि
🙏🙏🙏
🎉❤
🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏👌👍