©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2021
  • ©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
    राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठा बरोबर, काकड आरती सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठाच्या लोकप्रियते नंतर. सलग तीन महिने काकड आरती ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर वाचनासाठी आणि ऐकण्यासाठी काकड आरती सादर झाली.. आता ही काकड आरती महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
    नम्र सूचना.. या ऑडिओ-व्हिडिओ चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
    संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
    चि.पद्मनाभ वसंतगडकर
    तालवाद्य संयोजन..
    श्री मदन कदम सर,सातारा
    मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
    श्री. ओमकार इंगवले पुणे.
    तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
    हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
    ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
    रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
    मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
    कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
    सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
    हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

ความคิดเห็น • 1.2K

  • @pradippatil7853
    @pradippatil7853 28 วันที่ผ่านมา +10

    जय हरी, महाराज.. अतिशय गोड आवाज, तुमच्या काकड आरतीने माझा दिवस सुरू होतो, आणि सायंकाळी हरिपाठ .. अप्रतिम महाराज..!,👏
    ❤ राम कृष्ण हरी ❤

  • @omgande9412
    @omgande9412 7 หลายเดือนก่อน +34

    पांगडुरंगाची पूजा करत असताना रोज हा काकडा फोन मध्ये लावतो मी खूप मन प्रसन्न होत ❤❤😊😊❤❤

    • @padmajagtap1133
      @padmajagtap1133 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      राम कृष्ण हरी माऊली ❤❤ माझ्या दिवसाची सुरुवात या काकड आरती ने होते

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 4 วันที่ผ่านมา +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @abhishekkand7961
    @abhishekkand7961 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छानरामकृष्णहरि माऊली दररोज सहाच्या अगोधर संपूर्ण काकडा ऐकुन कामाला लागतो एक माजी सैनिक,🙏🙏 धनाजी कंद

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 2 หลายเดือนก่อน +14

    खूप गोड आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @user-cm6yh1fz4w
    @user-cm6yh1fz4w ปีที่แล้ว +28

    माऊली माझ्या जवळ शब्द नाही मी काय बोलू किंवा काय लिहू. फक्त राम कृष्ण हरी माऊली...

  • @OneArcturus
    @OneArcturus 3 วันที่ผ่านมา +1

    हिंदू संस्कृती, परंपरेत भगवान श्री विष्णू हे आद्य दैवत आपल्या महाराष्ट्रात परब्रम्ह पांडुरंग रुपात अठ्ठावीस युगां पासून सर्वांची काळजी वाहून कृपा आशीर्वाद देत आहे, किती थोर आहे आपली वारकरी परंपरा ज्यांनी हरी भक्तीत सर्वस्व देऊन जीवन सार्थकी केलेत,
    वंदनीय वसंतगडकर महाराज आपन गायिलेले काकडा खरच खूप खूप सुंदर गायलेले आहे, एक एक शब्द अंतरातम्यात चैतन्य निर्मितो चित्त स्थिर करतो आणि परमात्मा विठ्ठला जवळ नेतो..
    "जय हरी"❤❤

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 29 วันที่ผ่านมา +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @BabanLagad-ts5ou
    @BabanLagad-ts5ou 2 หลายเดือนก่อน +5

    किती तुमचे आणि तुमच्या सहकार्याचे आभार मानावे हे कळतच नाही

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 หลายเดือนก่อน +5

    खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 2 หลายเดือนก่อน +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 ปีที่แล้ว +7

    रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले लक्षमण जगताप 🙏🏻🙏🌹😀🙏🏻

  • @dinkarmahale1030
    @dinkarmahale1030 ปีที่แล้ว +5

    साक्षात पांडुरंग दर्शनाचा लाभ झाला महाराज काकडा आरती कीर्तन प्रवचन आईकल की मन प्रसन्न वाटत एक वेगळा आनंद होतो आवाज म्हटलं की एक वेगळा अनुभव ऐतो कीतीआयकाव आसवाटत की आनंदाचा डोही आनंद तरंग पांडुरंग

  • @shridhargiram6354
    @shridhargiram6354 2 ปีที่แล้ว +10

    माऊली🌹🙏

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 ปีที่แล้ว +6

    विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष ला, गो,,

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 16 วันที่ผ่านมา +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम दादा महाराज आवाज. Parmeshwari dengi.रामकृष्ण हरी.

  • @pankajingale5226
    @pankajingale5226 3 ปีที่แล้ว +35

    पूज्य दादांच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आली की माणिकमोती हाती गवसल्याचा आनंद होतो...
    श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ🙏

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 17 วันที่ผ่านมา +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी खूप छान

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492 3 หลายเดือนก่อน +3

    दादा 🙏🙏जय हरी 🙏🏻🙏 खूपचं उत्कृष्ट 👍👌🌷🌹💐🌺🥀🌸🌻🌼🍀🪴🌵🌴🌴🌳🌲🌾

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  2 ปีที่แล้ว +4

    संपूर्ण हरिपाठ th-cam.com/video/cFymwc-K0ME/w-d-xo.html
    संपूर्ण काकडा th-cam.com/video/9LGOj097U-s/w-d-xo.html
    काकडा भाग 1 th-cam.com/video/VtPwbu-U0F4/w-d-xo.html
    काकडा भाग 2 th-cam.com/video/CbPgu7Y2Pug/w-d-xo.html
    काकडा भाग 3 th-cam.com/video/XEyDcOTXSTg/w-d-xo.html
    काकडा भाग 4 th-cam.com/video/XIynFiF_JDY/w-d-xo.html
    काकडा भाग 5 th-cam.com/video/GUYHqENDUoU/w-d-xo.html
    काकडा भाग 6 th-cam.com/video/shYvRsXJFqw/w-d-xo.html
    काकडा भाग 7 th-cam.com/video/DHuOgEPdIaA/w-d-xo.html
    काकडा भाग 8 th-cam.com/video/etea38JVrH4/w-d-xo.html
    काकडा भाग 9 th-cam.com/video/EYzkekZqIio/w-d-xo.html

  • @ashokmane8014
    @ashokmane8014 3 ปีที่แล้ว +26

    गुरू पौर्णिमा निमित्त दादा श्री श्री यांचं सगुण दर्शन आम्हला घडवा व हीच केविलवाणी पार्थ ना ..जय गुरुदेव

  • @user-os7hp8gi6u
    @user-os7hp8gi6u 2 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप छान दादा नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @kalpanaawale2343
    @kalpanaawale2343 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी दादा श्री

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 3 ปีที่แล้ว +8

    श्रवणीय ...काकडा.
    ऐकून मन प्रसन्न झाले.
    ...काकडा अपलोड केल्याबद्दल धन्यवाद .

  • @tukaramgavhane1301
    @tukaramgavhane1301 3 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सुंदर अतिसुंदर काकडा

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 5 วันที่ผ่านมา +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @manikgade4887
    @manikgade4887 2 ปีที่แล้ว +3

    महाराज अप्रतिम काकडा भजन....आपले भंडारा डोंगर कीर्तन पण मंत्र मुग्ध करणारे होते

  • @shekharanbhule9531
    @shekharanbhule9531 3 ปีที่แล้ว +4

    Aatm sukhachi prapti zali......jay hari

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण

  • @ashokmane8014
    @ashokmane8014 3 ปีที่แล้ว +13

    खुप सुंदर दादा श्री श्री यांनी गायलेले वासुदेव ऐक अपरोक्ष बोधच ज्ञान करत आहेत हा प्रत्य य. येतो ही गुरुदेवांची कृपा च मानवी लागेल

    • @pandurangwaghmare9952
      @pandurangwaghmare9952 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम महाराज 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

    • @shantaramgorivale3137
      @shantaramgorivale3137 2 ปีที่แล้ว

      Charudattaaphalekirtankar

  • @plyplatform3809
    @plyplatform3809 3 ปีที่แล้ว +3

    Dada tumchya galyat saraswati vas karte apali madhur vani eakun amhi dhanya jhalo
    Jai jai ram krishna hari₹💐💐💐💐

  • @balkrishnamali70
    @balkrishnamali70 3 ปีที่แล้ว +8

    Khup sundar dada........ 🙏🙏

  • @yogeshraut6796
    @yogeshraut6796 3 ปีที่แล้ว +4

    राम राम 🙏🙏 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हृरे राम राम राम हरे हरे 🚩🌻🙏

    • @navnathkalel448
      @navnathkalel448 ปีที่แล้ว

      Ram krusna Hari Dada Maharaj Chan kakada

  • @SakharariKorde-yx8rm
    @SakharariKorde-yx8rm 3 หลายเดือนก่อน +4

    जय हरी माऊली पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते आपले काकडा भजन

  • @PadmakarPatilbuldana
    @PadmakarPatilbuldana 2 ปีที่แล้ว +7

    जय जय रामकृष्ण हरी....ईश्वरी आवाज....अनुभूती....
    कितीही ऐका कानाचे पोट भरत नाही...
    जय पांडुरंग..,.

  • @harshallokhande3363
    @harshallokhande3363 3 ปีที่แล้ว +4

    Jay Jay Ram Krishan Hari Vittal Keshwa...........

  • @balasahebwagh1028
    @balasahebwagh1028 ปีที่แล้ว +6

    महाराज तुमचा काकडा कितीही वेळेस ऐकला तरी असे वाटते की ऐकतच राहावे ऐकतच राहावे चाल आणि आवाज खूप खूप छान जय हरी

    • @nanaraut8936
      @nanaraut8936 ปีที่แล้ว

      डथडड णि यी डएल गला सारुक शिंदे अविढोल ताशांच्या गजरात अवि्हणाले होते आणि राहा योगेडेट योगे्रत्येक यी गला सारुक शिंदे अविढोल

    • @janardhanmhatre6451
      @janardhanmhatre6451 ปีที่แล้ว +2

      😡😘

  • @SachindawkharDawkhar
    @SachindawkharDawkhar 6 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर चाली महाराज

  • @shridhargiram6354
    @shridhargiram6354 2 ปีที่แล้ว +16

    ||मज हृदयी सदगुरु | जेणे तारीलो हा संसारपुरु | म्हणौनि विशेंषे अत्यादरु |विवेकावरी||

  • @rahulrayarikar2376
    @rahulrayarikar2376 2 ปีที่แล้ว +3

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalbajgire412
    @vitthalbajgire412 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी 🙏🙏🌹

  • @machineralohar1536
    @machineralohar1536 2 ปีที่แล้ว +3

    काकडा आयकून खूप गोड़ वाटले. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @shridhargiram6354
      @shridhargiram6354 2 ปีที่แล้ว

      दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली🌹🙏

  • @shridhargiram6354
    @shridhargiram6354 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर काकडा माऊली🌹🙏

  • @suvarnaghadge7548
    @suvarnaghadge7548 ปีที่แล้ว +11

    खूप सुंदर,मन भरून येते ऐकले की मनापासून राम कृष्ण हरी, विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @pranavdabke1204
      @pranavdabke1204 ปีที่แล้ว +2

      Hbb

    • @rammoghe115
      @rammoghe115 ปีที่แล้ว

      @@pranavdabke1204 पपपंपपपपपपपंपपपपपपपपपपपपंपपंपपपंपपंपंपंपंपंपंपपं

    • @babasahebmule8125
      @babasahebmule8125 ปีที่แล้ว

      @@pranavdabke1204 s

  • @9226646334
    @9226646334 2 ปีที่แล้ว +4

    Jay Hari,,, Jay Jay Ram Krishna Hari

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 2 ปีที่แล้ว +3

    जय हरि राम कृष्ण हरी जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🌹💐💐👌👌👏👏🙏🙏

  • @vikasjadhav2749
    @vikasjadhav2749 2 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदेव माऊली

  • @SakharariKorde-yx8rm
    @SakharariKorde-yx8rm 5 หลายเดือนก่อน +3

    जय हरी माऊली

  • @harshadakhadse3314
    @harshadakhadse3314 ปีที่แล้ว +4

    Ram krushna hari,,👏👏

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 3 วันที่ผ่านมา +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @madhavraut5128
    @madhavraut5128 23 วันที่ผ่านมา +1

    Khoob Sundar awaaz Mauli Mauli

  • @gajananmahadik2250
    @gajananmahadik2250 2 ปีที่แล้ว +3

    आपल्या गाेड सुमधुर स्वरात व संगीताच्या तालावर काकडआरती ऐकून मन मंञमुग्ध झाले आपणास शतशः प्रणाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @ganeshkate2878
    @ganeshkate2878 ปีที่แล้ว +3

    जय हरि 🙏🏻🌹🙏🏻 राम कृष्ण हरि

  • @rameshbachhav8952
    @rameshbachhav8952 4 วันที่ผ่านมา +1

    Ram Krishna Hari mauli 🙏🙏🌹🌹🥀🥀🙏

  • @pramodkamble5163
    @pramodkamble5163 ปีที่แล้ว +32

    33 वर्षांमध्ये असा काकड आरती आणि आवाज ऐकायला नाही तुमचे पूर्णपणे आभारी आहेत महाराज राम कृष्ण हरी🙏🏻

    • @Ddd-qk6yc
      @Ddd-qk6yc ปีที่แล้ว

      mmmmp😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o
      Pmmm

    • @Ddd-qk6yc
      @Ddd-qk6yc ปีที่แล้ว

      mmmmp😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o
      Pmmm

    • @prithvirajedn
      @prithvirajedn ปีที่แล้ว +5

    • @sandipankadam6718
      @sandipankadam6718 10 หลายเดือนก่อน +3

      Q

    • @TulashiramPawar-so9mn
      @TulashiramPawar-so9mn 10 หลายเดือนก่อน

      ​@@prithvirajedn❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nanathombare8832
    @nanathombare8832 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी ‌👏👏

  • @user-xm5sx7bu9t
    @user-xm5sx7bu9t 2 หลายเดือนก่อน +2

    🙏💐Ram Krishna Hari 💐🙏

  • @dattupawar9707
    @dattupawar9707 2 ปีที่แล้ว +6

    वा...ऐैकतांना असे वाटते आपन जमीनीपासून उंच डोंगरावर आहे व जवळ वारा हीरवी झाडेआहे आसा भास होतो....आभारी पांडूरंगा कारन हे सूख नाम चिंतनात.....🎎💐💐💐

  • @rajendramalawade3221
    @rajendramalawade3221 3 ปีที่แล้ว +16

    राम कृष्ण हरी दादा,
    आज काकड्याचा व्हिडिओ बघितला भगवंताशी एकरूप झाल्या सारखे वाटत आहे
    अप्रतिम 👣🌺👏👏

    • @dagadukarade5036
      @dagadukarade5036 2 ปีที่แล้ว +1

      छान गोड सुंदर सकल मंगल निधी

  • @YashNaikwadi-tn8io
    @YashNaikwadi-tn8io หลายเดือนก่อน +2

    🚩🚩🚩खुप सुंदर भजन राम कृष्ण हरी🚩🚩🚩👏👏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +3

    🙏 RAM Krishna Hari Vithal Keshva 🙏🌺

  • @sunitabhutkar1457
    @sunitabhutkar1457 ปีที่แล้ว +3

    रामकृष्ण हरी,

  • @vandanalad3067
    @vandanalad3067 2 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar ram krishna hari mauli 🙏🙏🙏

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 3 หลายเดือนก่อน +2

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान

  • @ganpatade337
    @ganpatade337 ปีที่แล้ว +3

    जय हरी विठ्ठल

  • @baburaosakore2384
    @baburaosakore2384 2 หลายเดือนก่อน +1

    परमार्थ अनुभुती,ब्रम्हानंदी मन विलीन झाल्याची जाणीव, रामकृष्ण हरी🎉

  • @bantepravin
    @bantepravin 3 วันที่ผ่านมา +1

    Jay jay Ram..Ram kirshn hari...

  • @gajanangurav9060
    @gajanangurav9060 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @nivruttipatil9040
    @nivruttipatil9040 ปีที่แล้ว +3

    माता सरस्वतीच्या कृपेनें खूपच सुंदर आवाज आहे

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 ปีที่แล้ว +3

    Mauli Ramkrushna Hari

  • @rameshbachhav8952
    @rameshbachhav8952 3 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishna hare mauli🥀🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @ujwalasukhdevjadhav2586
    @ujwalasukhdevjadhav2586 17 วันที่ผ่านมา +1

    Jay jay ram Krishna Hari

  • @madanjadhav7942
    @madanjadhav7942 3 ปีที่แล้ว +8

    राम कृष्ण हरि 🚩🙏 दादा

  • @drakashdevkule
    @drakashdevkule 2 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ठ... केवळ अप्रतिम ❤️❤️

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 ปีที่แล้ว +1

    Mauli Jay Jay Ramkrushna Hari Namo Namah

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 ปีที่แล้ว +3

    Khupchan 🙏🙏🙏👍👍👍 jay hari

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 7 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी माऊली सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत पहाटे उठून काकडा आरती संग्रह ऐकून समाधान वाटते

  • @bkz93
    @bkz93 3 ปีที่แล้ว +5

    He babanchi Krupa mhanun asa Madhur vanigandh anubhavayla bhetato ::Ramkrishna hari::

  • @user-hw7iu3nc8m
    @user-hw7iu3nc8m 3 ปีที่แล้ว +4

    दादा आपले गायन म्हणजे गंधर्व गायन.

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @gajananmahadik2250
    @gajananmahadik2250 3 หลายเดือนก่อน

    रामकृष्णहरीचा जप छान
    ऐकुन मनाला शांततावादी मिळाली

  • @subhashlohar8223
    @subhashlohar8223 10 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @Shivajisandhan
    @Shivajisandhan 3 ปีที่แล้ว +3

    धन्य धन्य सद्गुरू दादा आपला काकडा ऐकून स्वर्ग सुखाची प्राप्ती झाल्या सारखे वाटू लागले
    आपल्या चरणी शतशत लोटांगण

  • @shridhargiram6354
    @shridhargiram6354 ปีที่แล้ว +10

    सुर्ये आधिष्टीली प्राची | जगा राणीव दे प्रकाशाची | तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची | दिवाळी करी

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope10 3 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩

  • @anantakayande5536
    @anantakayande5536 2 ปีที่แล้ว +3

    जय हरी

  • @OOAGGDSwadeepRawate
    @OOAGGDSwadeepRawate ปีที่แล้ว +5

    मस्तक माझा पायावारी या वारकरी संतांच्या 🙇🙇
    रामकृष्ण हरी महाराज 🙏 धन्यवाद आपले मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @yt_player123
    @yt_player123 3 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @milindkumbhar6091
    @milindkumbhar6091 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आवज आहे तसेच सुंदर टाळ मृदंग वाजवला आहे

  • @user-hf9sx5ph7r
    @user-hf9sx5ph7r 2 ปีที่แล้ว +6

    🙏 🙏 🌹 नमस्कार 🙏 जय is

  • @suryakantjagtap4638
    @suryakantjagtap4638 3 ปีที่แล้ว +3

    दादा महाराज आम्ही भाग्यवंत आहोत आम्हाला हे अमृत ज्ञान घर बसल्या तुमच्याकडं प्राप्त होतंय राम कृष्ण हरी महाराज

  • @eknathkuche4871
    @eknathkuche4871 หลายเดือนก่อน +1

    छान आहे काकड महाराज

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 ปีที่แล้ว +5

    जयहारी जयजय रामकृष्ण हारी महाराज अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे मनमोहक आवाज आणि चाली

  • @user-hf9li7hz3d
    @user-hf9li7hz3d หลายเดือนก่อน +2

    आपला काकडा ऐकून मन प्रसन्न होते

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 2 ปีที่แล้ว +1

    Mauli Ramkrushna Hari.

  • @venkateshpanchal3653
    @venkateshpanchal3653 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🙏🙏