दिदी आपला आवाज हृदयापर्यंत पोहचतो.सगळे दैवी भाव अंतःकरणात जमा होतात एक दैवी अनुभुती येते. ईश्वर बाहेर नाही तो आपल्या अंतःकरणात आहे असे वाटते. मनपूर्वक सप्रेम नमस्कार धन्य आहात आपण. आपलीं किर्तने ऐकून आम्हीही भाग्यवान आहे असे वाटते.
अगदी सहज सुलभ.. अत्यंत प्रभुत्व शब्दां वर... सखी चरण नमन साध्या राहणीतून शाही संस्कार झिरपरतात...आम्हीं उपकृत साक्षात जनी समोर उभी असा आभास खूप परकोटीचे कीर्तन 🙏🏻🌹🙏🏻🌹❤love you.. सखी 🙏🏻🌹🙏🏻🌹संताची भूमी ही महाराष्ट भूमी आपल्या सारख्या कीर्तनकारांच्या वाणीतून फेसळलेली 🙏🏻🌹🙏🏻🌹
Lata didi apli roj bhetat ja mauli 👏👏👏👏👏vithu maja lekurvala rahvana punnah cament karavi vatli bhet hoil ka mahit nahi pan khup surekh sagla sodun aikat basava vattay mauli manala khup avdle
खुबच गोड आवाजात खुब आनंद मीळतो तो तुम्हाला कीती गोडवा दीला शब्द नी शब्द गोड हीच माझी ईच्छा बापा आम्हाला यांच्या गायनाच शब्द कानाला खुब छान वाटलय ताई खरच खुब गोडवा ताईच्या शब्दात
माऊली रामकृष्ण हरी.
छान संवाद भाषेवर प्रभुत्व सुंदर सुंदर रोज बघतोय असेच नविन नविन विचार घेऊन कीर्तन सांगा.
धन्यवाद.
खुप सुंदर माऊली कोटी कोटी नमन 🙏🌹
बरोबर आहे दीदी महाराष्टा च वैभव आहे
1:20:03
खुप छान आवाज महाराज फार सुंदर बोलता तुम्ही आनंद वाटला किर्तन ऐकून ❤
खूप छान माऊली
दिदी आपला आवाज हृदयापर्यंत पोहचतो.सगळे दैवी भाव अंतःकरणात जमा होतात एक दैवी अनुभुती येते. ईश्वर बाहेर नाही तो आपल्या अंतःकरणात आहे असे वाटते. मनपूर्वक सप्रेम नमस्कार धन्य आहात आपण. आपलीं किर्तने ऐकून आम्हीही भाग्यवान आहे असे वाटते.
Proud of you didi... you are true devotee❤
खूप छान माऊली
आवाज गोड आहे
भागवतांची कृपा आहे
खूप छान आवाज आहे तर
ॐ नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यंम श्री स्वामी समर्थ हर हर महादेव 👏
Khup chhan tai katha sangta me Beed dist mdhli ahe banakaranja gov hari om Maharaj ahet maze guru khup chhan katha sangta tumchyasarkhi me khup Vela yekli tyanichi khrch guru tai khup chhan katha sangta avaj pn khup chhan ahe tunchyasarkhch krta agodar bayka mnaych mazyamage nantr purusha asch krtat hari om guru khup yekavi vatti ktha🥰🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😮😮w
@@bhairavnathhardware2879शंऔऔ
Shabdh Kami pdta mauli tumchya koutuk krayla... Khup khup sundar ❤❤❤
खूप च छान माऊली हे कोणालाच हि संज्ञा होत नाही माऊली धन निरंकार जी कथा फार आवडला असेच प़बोधन करा जगाचा उद्धार झाला शिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी देवा
Vitthal Vitthal!
Taai ramkrishn hari❤🎉🎉🎉🎉
Khup khup chhan! Vithobachi punyai! Bolane- gaane - sarvach apratim ❤🎉
खूप छान किर्तन केलं माऊली ,😢😅
आपली भारतभूमी रत्नांची खाण आहे या ताई त्यातल्याच एक।।सरळ,साधं आणि ह्रदयाला भिडणारे संत चरीत्र तेवढ्याच ताकतीने ऊभं केलं या ताईंनी।।👌👌👌👌
😊
दीदी माऊली खूप खूप छान आवाज !!! जसे अमृत झरा वाहतसे !!! आपले प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा आहे !!!
khup chan Amrutvani
Mauli Mauli Jai Hari vithala mayba
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी..🚩🙏🙏🙏
सप्रेम जयहरि कर्पेताई खुपच छान अप्रतिम आवाज आणि गायन
Khup chhan
Khupch chan Tai 🙏
Farach chan...10000 times...🙏🙏❤😊
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला मायबापा ❤
खूपच सुंदर माऊली तुमचा आवाज जय हो म्हणताना ते खूप आवडतं खूपच छान खूप सुंदर
अगदी सहज सुलभ.. अत्यंत प्रभुत्व शब्दां वर... सखी चरण नमन साध्या राहणीतून शाही संस्कार झिरपरतात...आम्हीं उपकृत साक्षात जनी समोर उभी असा आभास खूप परकोटीचे कीर्तन 🙏🏻🌹🙏🏻🌹❤love you.. सखी 🙏🏻🌹🙏🏻🌹संताची भूमी ही महाराष्ट भूमी आपल्या सारख्या कीर्तनकारांच्या वाणीतून फेसळलेली 🙏🏻🌹🙏🏻🌹
महाराष्ट्राचं वैभव सोनाली दिदी कर्पे जय हरी
राम कृष्ण हरी
Great very very great, Jay hari mauli
छान कीर्तन झालं माऊली 🙏
अप्रतिम मन अगदी तृप्त झालं कीर्तन ऐकून.जय हरी विठ्ठल💐💐🥀🌹🥀🌹🙏🙏🙏🙏👌👌💮🌸🌺
सुरेल आवाज दिदी.
🎉🎉
ताईंचे कीर्तन खूप छान आहे मांडण्याची पद्धत चांगली आहे.
फार सुंदर कीर्तन नमस्कार.
कीती आनंद वाटतय तुम्हाला पण मला पण असंच वाटतय थोडासा मला दिला असता तर खुब छान झाले असते
🙏🙏
प राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🌷18,3,24
1:09:22
खुप छान ताई धण्य तुमचे माता पिता आणि तुमचे गुरू शब्द नाहीत बोलायला
Khhup chhàn didi 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️🌹💐
Khup sumdhu r aswaj aani sundar kirtn 🙏🙏
अती सुंदर
Khup chhan nirupan kelele ahe
सोनाली दीदी महाराष्ट्राची माय आहे काया महाराष्ट्राच्या मातीचे मोल आहे साईनाथ भालेराव नांदेड
राम कृष्ण हरी माऊली खूप छान ❤❤❤❤❤
लयं भारी आवाज आहे ताई तुमचा 1:19:58
खुप सुंदर गायन व आवाज सुमधुर ताई ,व्वा व्वा
🎉छान आवाज लय भारी
L
Lo
विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 🙏🙏🙏
फार सुंदर ताई,,
Sadugu sant janabai Mata ki Jai
खुप खुपच छान आवाज ताई राम कृष्ण हरी माऊली
जय हारीमावूली🙏🙏💐
खूप सुंदर.
छान सांगितले ताई राम कृष्ण हरी
डूंबरे राजूरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय शिवराय
राधे कृष्ण ।
Khup mast❤
दीदी तुमचा आवाज किती गोड आहे
चारित्र्य आयाकुन मानव जन्म धन्य झाला
हक्क प्राप्त करण्यासाठी नात जोडले पाहिजे धन्यवाद
मंत्र मुग्द करणारा आवाज,जय हरी ताई.
जय हरि ताई
माउली आपला आवाजखूपच छान आहे
कथा पन छान🎉
ज्ञानेश्वर. माऊली🙏 माऊली🚩🚩🙏🙏🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल
Jay Hari. Vithal
Jai mauli
Lata didi apli roj bhetat ja mauli 👏👏👏👏👏vithu maja lekurvala rahvana punnah cament karavi vatli bhet hoil ka mahit nahi pan khup surekh sagla sodun aikat basava vattay mauli manala khup avdle
Very nice didi jayhari
खुप छान ताई
खूपच सुंदर तुमचा आवाज सोनालि ताई खूप छान प्रवचन खूप छान मी गोविंद टेलर ईसादकर गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परभणी,,,
संत जनाबाई च्या रुपात सोनाली दीदी आहेत 🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤❤❤ धन्यवाद माऊली खुप छान आहे आवाज 🎉🎉 शिंदे पाटील विझोरा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला
श्री गुरूदेव श्री राधे राधे 🎉
राम राम राम
OmSaiRam,Kirina,KirinaHareHare😮😅😊
🙏🚩🙏🕉☘खूप खूप छान👏✊👍 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌹🙏🌹
Radhe Radhe Krishna Shri ram
जय जय हनुमान जय हरी जय हरी माऊली
Jay.Hari.Karpetai.Sundar.Vyakhyan
Sumadur aawaj tai lay bhari kirtan
Chan
👌🚩🚩👍👏👏
खूप छान आवाज आणि किर्तन छान सांगता ताई राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
Apli asha didi ahe hya😂🙏👌🇮🇳👏👏👏👏💐khupach surekh ahe avaj tai dharila pandharicha chora mhana
खुबच गोड आवाजात खुब आनंद मीळतो तो तुम्हाला कीती गोडवा दीला शब्द नी शब्द गोड हीच माझी ईच्छा बापा आम्हाला यांच्या गायनाच शब्द कानाला खुब छान वाटलय ताई खरच खुब गोडवा ताईच्या शब्दात
very Good janabai
Radhey Radhey
माऊली माऊली
🌹🌹🌹🌹🌹
खूप छान आहे धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🌺🌺
रामकृष्ण हरी ताई
अप्रतिम, सारेच काही अप्रतिम. ताईंचा सुमधुर आवाज, निरुपण, भक्तिरसात चिंब बुडवलत सर्वांना. शत शत प्रणाम तुम्हाला.
Lol, CT😊😂
Q
🎉🎉🎉🎉
Kup, chan
हरे कृष्ण
Jay shree bagshwar dham Balaji Maharaj ki jay
💐🚩🙏🙏🙏🙏🚩💐
❤
Fine ❤
Hari om 🌹🙏🌹🙏vittala
ताई तुमचा कार्यक्रम आयोजित करू इच्छितो धन्यवाद
Sonali didi kirtan channe