राम कृष्ण हरी दादा माऊली आज कालच्या युगात खर आध्यात्मिक विष्लेशन करून लोकांना जागृत करणारे तुम्ही पहिले किर्तनकार ठरले त्या बद्धल तुमचे खुप खुप धन्यवाद आणि तुमच्यावर सदगुर चि अशीच कृपा राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏🙏🙌🙌जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙌🙌⛳⛳खूप खूप छान प्रत्येक वेळी नवीन भक्तिबंध 🙏😥दादा माऊली 🙏आधी गुरुसी वंदावे 🙏मग साधन साधावे 🙏गुरु म्हणजे आहे काशी 🙏सर्व तीर्थे गुरूपाशी 🙏गुरु म्हणजे मायबाप 🙏पाय धरीता हरतील पाप 🙏तुका म्हणे ऐसे गुरु 🙏पाय त्यांचे ह्रदयी धरू 🙏🙏🌹🌹सद्गुरू परंपरेला शतशः वंदन समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🙌🙏⛳
रामकृष्णहरी सद्गुरु दादा माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 👏👏👏👏गुरु माऊली आपल्या कीर्तनात साक्षात परब्रह्म विठूमाऊली डोलत असेल यात काही शंका नाही रामकृष्णहरी।।🌺🌺🌺💐
जर साधकाला आत्मज्ञान झाले असेल तर ओळखता येते काय? आणि आत्मज्ञान दाखवता येते काय? साधकाला आत्मज्ञान झाले कसा ओळखायचा...? त्यांची लक्षणं व खुणा कोणती.....? जरूर सांगा.......!! माझ्या मनातलं शंका आहे ? दादा 🙏🏻🙇🏻♂️
🌺🌹🌹 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹 A very nice and good devotional guide line only gives all of them only and only Shri Gadkar Maharaj ,,invaluable Kirtan🌺🌺🌹🌹🙏🙏
व्यक्ती को मरणा पडता है मन को मरणा पडता है उसके अस्तित्व को ही धोका हो जाता है इसलिये सतगुरू के सामने झुकणा नहीं चाहता l अहंकार को रखना चाहता है l अज्ञान कीं वजहसे ओ क्या मिस कर रहा है यहव उसको दिखाई नहीं देता है l सतगुरू ओ देख रहे होते है
खूप छान पण अवघड कीर्तन आहे दादांचे! किर्तनाशी तद्रुप झाल्याशिवाय समजणार नाही.दादांच्याव्यापक आणि विस्तीर्ण ज्ञान आणि अभ्यास पूर्ण कीर्तनाचे श्रवण करण्यासाठी चित्त एकाग्र पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज, कृपया भक्ती मार्ग म्हणजे नेमकं काय आणि ज्ञान मार्ग म्हणजे नेमकं काय हे सांगाल का? कोणत्या गोष्टी भक्ती मार्गात आणि कोणत्या गोष्टी ज्ञानमार्ग मधे येतात जेणेकरून आम्ही आमचं परीक्षण करू शकू.
राम कृष्ण हरी दादा माऊली आज कालच्या युगात खर आध्यात्मिक विष्लेशन करून लोकांना जागृत करणारे तुम्ही पहिले किर्तनकार ठरले त्या बद्धल तुमचे खुप खुप धन्यवाद आणि तुमच्यावर सदगुर चि अशीच कृपा राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
गुरुमाऊली साष्टांग दंडवत 🙏🙏
सद्गुरू तत्वाचे मह्त्वखूप सुंदर रितीने सांगितले दादा नमस्कार
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏🙏🙌🙌जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙌🙌⛳⛳खूप खूप छान प्रत्येक वेळी नवीन भक्तिबंध 🙏😥दादा माऊली 🙏आधी गुरुसी वंदावे 🙏मग साधन साधावे 🙏गुरु म्हणजे आहे काशी 🙏सर्व तीर्थे गुरूपाशी 🙏गुरु म्हणजे मायबाप 🙏पाय धरीता हरतील पाप 🙏तुका म्हणे ऐसे गुरु 🙏पाय त्यांचे ह्रदयी धरू 🙏🙏🌹🌹सद्गुरू परंपरेला शतशः वंदन समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🙌🙏⛳
पायगुडे माई ...जय गुरुदेव...रामकृष्ण हरी...
राम कृष्ण हरी 🙂⛳🙌🙌शतशः प्रणाम 🌹🙏🙌
सद्गुरुचे अगाध महिमान।
जे वेदा न बोलवेची जान।
त्याची कृपा झालीया पूर्ण।
दुर्लभ कोण पदार्थ।।
सद्गुरु शांतानंद आश्रम रायतळे पारनेर येथे झालेली ही दादांची अप्रतिम सेवा.......... त्रुप्त करणारी ..
रामकृष्णहरी सद्गुरु दादा माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 👏👏👏👏गुरु माऊली आपल्या कीर्तनात साक्षात परब्रह्म विठूमाऊली डोलत असेल यात काही शंका नाही रामकृष्णहरी।।🌺🌺🌺💐
जय हरी माऊली
संतचरण बाळकृष्ण दादांना साष्टांग प्रणिपात
साष्टांग दंडवत दादांच्या चरणी आध्यात्म अगदी कसुन सांगणारी व्यक्ती म्हणजे दादा ,,,,,,,,🌺🙏 राम कृष्ण हरी माऊली 🌺🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🌺🙏🚩🚩🚩🚩🚩
सद्गुरू चे महत्व खूप छान पद्धतीने सांगितली
जय हरी दादा
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏 खूप छान चिंतन केले आहे 🙏🙏
Atshay sundar nirupan sopya bhashet samjaun sangnyachi padhat khup chan🎉🎉
या युगात सद्गुरू सागंणारे दादा ग्रेट
खूपच छान
दादा आपल्या इतका प्रखड वक्ता मी पाहिला नाही आणि सत्य प्रखड ज्ञान आपल्या मुखातून ऐकण्यास मिळते हे आमचे परम भाग्य असे वाटते की ऐकत रहावें राम कृष्ण हरी
जीव व शिव मीलन घडवून आणणारे असे दादा , मनस्वी जय गुरु देव, राम कृष्ण हरी
जय हरी
बाबा किती भारी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
💐💐💐राम कृष्ण हरी माऊली 💐💐💐
राम कृष्ण हरी ...
आजच्या काळात सदगुरू मिळणे कठीण..
आणि या काळात आपण सद्गुरू महती सांगितली हे खूप परमभाग्य आहे❤
सद्गुरु मिळण कठीण नाही आपली ईच्छा आणि भाव निर्माण झाला पाहीजे
जय satguru नाथ महाराज की जय. सतगुरू राये कृपा मज केली. परी नाही घडली सेवा काही. सतगुरु गिरीवर नंद महाराज की जय🙏
राम कृष्ण हरी दादा💐💐🙇♀️🙇♀️🙏🙏🙏
रामकृष्ण हारी महाराजांच्या आवाज खूप गोड आणि स्वग् सुख भासते महाराजाचा अभंग आवडला हाल का रे कृष्णा डोलकारे
राम कृष्ण हरी माऊली
साष्टांग दंडवत माऊली
अप्रतिम अध्यात्मिक अभ्यासू किर्तन वा!🙏👌🚩
ऐकतच रहावे असे चिंतन दादा अप्रतिम🙏👌🚩💐
Ram Krishna Hari 🙏🌷🙏
जय हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी
Apratim kirtan,amacha Namaskar tumhala
जय गुरुदेव
खूप सुंदर किर्तन दादा
साष्टांग दंडवत दादा, सद्गुरू सच्चिदानंद शांतामाई, सद्गुरू सच्चिदानंद बंडोबा महाराज की जय.
Dada apratim ram krushna hari
खूप छान सद्गुरू नाथा कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🌺🌺🌺🌺
धन निरंकार जी
❤ Rajadhiraj Sadgurunath Maharaj Ki Jay....!!
खुप छान मांडणी केली आहे
राधे राधे
दादा महाराज....
कीर्तन ऐकून धन्य झालो
Ramkrishna Hari dada kupch chann
💯👏 बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत अतिशय सुंदर माऊली 🌹🌹🌹🌹🌹 जयशंकर श्री स्वामी समर्थ 👏
राम कृष्णा हरी
जर साधकाला आत्मज्ञान झाले असेल तर ओळखता येते काय? आणि आत्मज्ञान दाखवता येते काय? साधकाला आत्मज्ञान झाले कसा ओळखायचा...? त्यांची लक्षणं व खुणा कोणती.....?
जरूर सांगा.......!!
माझ्या मनातलं शंका आहे ? दादा 🙏🏻🙇🏻♂️
माझा देव
जय गुरुदेव
बाबा च्या पुण्यतिथी ला दर्शनासाठी येणार आहे.
आपला दास
चंद्रकांत सर्जे औसा जि.लातुर
गुरू एक जगी त्राता 👣🌺🌺🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी ☺
रामकृष्ण हरि सद्गुरु माऊली
🙏🙇🥹 शब्दच नाही उरले....🕉️ परमात्मनेय नमः 🙏
अप्रतिम कीर्तन राम कृष्ण हरी🙏🙏🙏
खूप सुंदर...🙏🏻🌹❤ राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹❤❤
❤❤ दंडवत❤
लय,भारी
Sadguru nath maharaj ki jay
Ramkrishna Hari Gurudev
Ram kirshan Hari jay namo nayshware Guru mauli ❤️🙏🙏🙏🙏
Jay Hari
जय हरि दादा
अप्रतिम, विषयाची मांडणी केली आहे पण कोरस बरोबर नाही 🙏
खूप दिवस वाट पहायला लावलीत दादा महाराज...🙏🙏🙏
Jay hari mauli
राम कृष्ण हरी 🚩🙏🏻
🙏jay sadhguru🙏 dada🌹🌹
भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा
राम कृष्ण हरी दादा❣️
समाधान
जय हरी 🙏🙏
🌺🌹🌹 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹 A very nice and good devotional guide line only gives all of them only and only Shri Gadkar Maharaj ,,invaluable Kirtan🌺🌺🌹🌹🙏🙏
Ram Krishna Hari
अनुभव कथन केले पाहिजे तरच ते मार्गदर्शन सकंतनी माया काय कोण सांगत नाही फक्त गातात लोक एकातात आणि जातात नजर बदला घेण्यासाठी खूप काही आहे तूम्ही सांगा
आत्म स्वरूपी दत्त देखिला नाही भिन्न स्थिती गुरुषी
अनुग्रह कधी मिळतो दादा
महाराज साष्टांग दंडवत
खुप खुप गोड तुमचा आवाज आहे
तुमच्या किर्तनाची सेवा करायची आहे तुमचा नंबर द्या ना
व्यक्ती को मरणा पडता है मन को मरणा पडता है उसके अस्तित्व को ही धोका हो जाता है इसलिये सतगुरू के सामने झुकणा नहीं चाहता l अहंकार को रखना चाहता है l अज्ञान कीं वजहसे ओ क्या मिस कर रहा है यहव उसको दिखाई नहीं देता है l सतगुरू ओ देख रहे होते है
खूप छान पण अवघड कीर्तन आहे दादांचे! किर्तनाशी तद्रुप झाल्याशिवाय समजणार नाही.दादांच्याव्यापक आणि विस्तीर्ण ज्ञान आणि अभ्यास पूर्ण कीर्तनाचे श्रवण करण्यासाठी चित्त एकाग्र पाहिजे.
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज, कृपया भक्ती मार्ग म्हणजे नेमकं काय आणि ज्ञान मार्ग म्हणजे नेमकं काय हे सांगाल का? कोणत्या गोष्टी भक्ती मार्गात आणि कोणत्या गोष्टी ज्ञानमार्ग मधे येतात जेणेकरून आम्ही आमचं परीक्षण करू शकू.
विनंती महाराज मला भेट मिळेल का
बाबांची पुण्यतिथी कधी आहे...
16 octomber
🙏
राम 🙏🙏
दादा तूमच्या आध्यात्माची गोडी वेगळीच जीव ओवाळून टाकावा
कीर्तन ऐकावा तर महाराजांचं
सद्गुरू तत्वाचे मह्त्वखूप सुंदर रितीने सांगितले दादा नमस्कार
जय हरि दादा
जय हरी
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
सद्गुरू तत्वाचे मह्त्वखूप सुंदर रितीने सांगितले दादा नमस्कार
राम कृष्ण हरी
जय हरी
जय हरि
सद्गुरू तत्वाचे मह्त्वखूप सुंदर रितीने सांगितले दादा नमस्कार
राम कृष्ण हरी