राही बेटा , वयाच्या साठीनंतर जी वैचारिक परीपक्वता , प्रगल्भता इतरांमध्ये येते , त्या जबाबदारी चे भान तुला तारुण्यात आले , I am very very very proud of you.Go ahead
मा.आयुष्यमती राही ताई सविनय क्रांतिकारक जयभिम आपण फार लहान वयात भरपूर ज्ञान आत्मसात केले आहे. धन्यवाद आपल्या सारखे गरीब कुटुंबातील मुलां मुलींना अश्या प्रकारे तयार करावे हीच आपेक्षा.
My best wishes for your channel constitution is intergrial part of indian citizens but sad thing is that majority population of india far away from this books means in deep dark stage thanks
राही बेटा , वयाच्या साठीनंतर जी वैचारिक परीपक्वता , प्रगल्भता इतरांमध्ये येते , त्या जबाबदारी चे भान तुला तारुण्यात आले , I am very very very proud of you.Go ahead
राहीचे हे भाषण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांना आणि विध्यार्थ्यांना दाखवले पाहिजे. राहीचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत.
अप्रतिम सादरीकरण ... ऐकावे से वाटते... जयभिम जयभारत..
मा.आयुष्यमती राही ताई
सविनय क्रांतिकारक जयभिम
आपण फार लहान वयात भरपूर ज्ञान आत्मसात केले आहे. धन्यवाद आपल्या सारखे गरीब कुटुंबातील मुलां मुलींना अश्या प्रकारे तयार करावे हीच आपेक्षा.
Rai Ț
ताई गोड माधुर वाणीने सर्वाना विचार करण्यास लावलीस धन्यावाद ❤
🙏🙏🙏🌹🌹🌹 ताई असंच मार्गदर्शन करा सारा समाज तुमच्या पाठीमागे आहे 🙏🙏
फार सुंदर माहिती.. राही तुझ बोलण खूप गोड, लाघवी आहे ऐकतच राहावं असं वाटतं ❤❤
Kharach re
छान कार्य,खूप शुभेच्छा.यशस्वी भव:
मूलभूत विचार संबोधित केलेत..✊
Nice presentation जय भीम
Good one.Very mature.
उत्कृष्ठ माहीती राही मॅडम अभिनंदन
धन्यवाद
Rahee, proud of you ❤
जय भीम जय संविधान
Jay bhim Jay savidhan ❤❤❤❤❤ you are right speaching madam ❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिलीत दिदी 👏👏👏👌👌
तुमच्या विचारांना सलाम. ,🙏🙏🙏
Rahi madam khup sunder explained karta tumhi constitution.Hats of
छान अभ्यास ताई 😊
खरच सुंदर विचार राही 👌
खुपच छान आहेत
ग्रेट आहेस ❤❤❤
जय -भीम जय संविधान 👍
Khupch chan👌
Agdi chan
Superb 👌👌👌💯
छान ताई
Great 👌
My best wishes for your channel constitution is intergrial part of indian citizens but sad thing is that majority population of india far away from this books means in deep dark stage thanks
👌
मला राहीचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आहे. मला तिचा सामाजिक कार्यक्रम ठेवायची ईच्छा आहे.
👌